शिवराय सांगायला सोपे आहेत शिवराय ऐकायला सोपे आहेत शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे पण....!!शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..🚩🪷🙏
महाराष्ट्राच्या मातीशी नाळ असलेली आणि तरूनांना समाजात कसं जगायच हे शिकवणारी एकमेव वेब सिरीज. आपन असेच वेब सिरीज च्या माध्यमातून समाज प्रबोधन करावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏 जय शिवराय 🚩🚩🚩
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर , मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे *छत्रपती शिवाजी महाराज* *शिवजयंती* निमित्त *छत्रपती शिवाजी महाराजांना* *मानाचा मुजरा*🙏🙏
अभिनयाचे बादशाह.म्हन्जे बाळा साहेब राम भाऊ .........सोभत गणा पण खुप छान अभिनय करतो...तुम्हा सर्व टीम ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दीक शुभेच्छा
प्रत्येक गावामध्ये लावलावी करणारे असे गावपुढारी असतातच... त्यांना वेळेत अशा प्रकारे अद्दल घडली तर नक्कीच गावामध्ये रामराज्य नांदेल... एकदम सुंदर एपिसोड 👌👌
*क्षत्रिय कुलावातंस, सिहंसणाधिश्वर , राजाधिराज श्री श्री राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो* 🙏🏻🚩 सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा 🚩🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩 महाराजांना मानाचा मुजरा🙏🏻🚩
आज शिव पर्वणी निमित्त दिलेल्या सुंदर आणि महत्त्वाच्या सामाजिक एकोप्या च्या संदेशा बद्दल संपूर्ण टीम चे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार. सर्व टीम ला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रेमपूर्वक शुभेच्छा 🙏
पोलिस स्टेशनमधुन संपूर्ण सर्व्हिसिंग झाल्यानंतर बाळासाहेब व रामभाऊ यांच्या मैत्री ला खरया अर्थाने उधाण आले पण ह्या परिस्थितीत त्यांची मैत्री कायम आहे मैत्री या शब्दाचा अर्थ म्हणजे हे दोघे आहेत कार्यक्रम अत्यंत सुंदर
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🙏 #Shivjayanti2023 #शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज
शिवयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले तसेच शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल एपिसोड करायला हवा होता. शिवजयंतीनिमित्त सर्व चांडाळ चौकडीच्या करामतीचा कलाकारांना शिवमय शुभेच्छा.⛳🚩
नेहमी प्रमाणे हा देखील भाग छानच जमलाय. समाजातील वेगवेगळ्या खरेतर सगळ्याच प्रव्रुत्तींचा उघडा आरसा दाखवण्याचे तसेच त्यातून भरभरून मनोरंजनाचे काम तुम्ही सर्वजण करत आहात. सर्व टीमचे अभिनंदन आणि भावी यशस्वी वाटचालीस हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐 तसेच सर्व प्रेक्षक आणि तुमच्या टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 - तानाजी पाटील सुदान (अफ्रीका)
खरोखर आज पडून हसलो बाळासाहेब आणि राम भाऊ तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि तेवढं गणाच्या लग्नाचं बघा आता पोरी भेटायच मुश्किल झाल्या आम्ही बागतो 1 तोडायला हजार असा 1 एपिसोड काढा
सर्व कलाकारांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.आजचा एपिसोड एकच नंबर झाला,आजच्या एपिसोड मध्ये बाळासाहेबांची पत्नी दुर्गाताई नदीवर धूणं धुवायला गेल्यावर बाळासाहेब आणि दुर्गा ताईंच संभाषण एक नंबर,तसेच आपण जे बँग राऊंड सिन घेता ते एकदम नयनरम्य वातावरण असत,नदी,झाडं,एकदम गावाकडे आल्यासारखं वाटतं,किती म्हणजे मन सुखावणारं सर्व द्रुष्य असतं,आज संजूभाऊंनी काडी केली,आणि प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेलं,तिथं गेल्यावर सर्व जनतेच्या प्रश्नांची उकल होती,परंतू आज बाळासाहेब,रामभाऊंच्या प्रश्नांची उत्तरे एकच नंबर दिली,किती मोठमोठ्यांनी बाळासाहेब व रामभाऊ ओरडत होते,निबार सडाकल्यात,बाहेर आल्यावर चाल चेंज,बोलणं चेंज लय हसलो.सर्व कलाकारांनी एक नंबर अभिनय केला.असेच सर्वांना हसवत रहा,पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. अनिल (नाना) जगताप हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
आयुष्यात फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ वानी दोनच मित्र पाहिजे किती जरी भांडण झाली तरी मनात राग ना ठेवता शेवटी परत एकत्र येणारे सलाम तुमच्या मैत्री ला ❤️❤️❤️😍😍😍
*💫वडीलांनी दिलेल्या राजमुद्रेतील प्रत्येक शब्द आणि शब्द सत्यात उतरवत जनकल्याणकारी, सार्वभौम, सामर्थ्यशाली,वैभवशाली स्वराज्याची निर्मिती करत आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करणारे कर्तव्यनिष्ठ 👑छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा* *🚩शिवराय_असे_शक्तीदाता🙇♂️* *शिवजयंतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दीक शुभेच्छा🙏🏻🚩*
रामभाऊ आणि त्यांचा पुतण्या गणा भाऊ खुप हुशार आहे, पण त्यांची हुशारी त्यांच्याच अंगावर येते. 🤣🤣🤣 तुमच्या सर्व टीमला व सर्व प्रेक्षकांना काश्मीर वरून #कुळवाडी भूषण #छत्रपती #शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या सामाजिक ऐक्याला, महान विचारांना, क्रांतिकारी शौर्याला, स्त्री सन्मानाला, शेतकऱ्यांच्या सन्मानाला, रयतेच्या विश्वासाला, धुरंदर राजकारणाला, महान मातृत्वाच्या सन्मानाला, माझ्या निती संपन्न, गुणवंत, प्रतिभासंपन्न राजाला मानाचा मुजरा....🌹🙏🏻🙏🏻
वा क्या बात है 🙏🙏 शेवटचा पोलीस स्टेशन चा सीण जबरदस्त होता 🙏 आशेच पोलीस पाहीजेत 👍🏻🙏 खोट्या केसेज करनार्याला हर पोलीसाणजर आसाच धड़ा शीकवलातर आयूषात तो वेक्ती खोट्या केसेज करणार नाही मस्ती उतरवली साहेबाणी 🙏 आजकाल खेड्यात आशा खुप केसेज करत आहे त लोक तेणा भीतीच वाटत नाही ऐ खोट्या केसेज कराऐला
Good nice super boss very nice व्हेरी नाईस एपिसोड नवीन नवीन एपिसोड बनवा बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील गणा एक नंबर सुपर फास्ट नवीन नवीन एपिसोड बनवा आम्हाला खूप मनोरंजन होते प्रेक्षकांचे व्हेरी नाईस सुपर आम्ही रोज हा कार्यक्रम बघतो नवीन एपिसोड ची वाट बघत आहे प्रत्येक प्रेक्षक गुड नाईट शुभ रात्री ओम साईराम श्री स्वामी समर्थ आज शिवजयंती आहे व्हेरी नाईस सुपर ओम साई राम
वय कितीही 🤨 होवो , शेवटच्या 🤩 श्वासापर्यंत … खोडकरपणा 😜जिवंत ठेवणार नातं 😅 एकच असतं ते 🤩म्हणजे “मैत्री”😎😎 … ।। फक्त ..बाळासाहेब आणि रामभाऊ ... 🚩 शिवजयंती निमित्त निमित्त सर्व चांडाळ चौकडी टीमला हार्दिक शुभेच्छा 🚩
*युगप्रवर्तक, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवरायांनी या मातीला स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली. शिवजन्मोत्सवा निमित्त छत्रपतींना मानाचा मुजरा व सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...
संजू शेठ is rocks..
कार्यक्रमच केला.प्रत्येक गावात अशी लोकं असतात..
आमच्या गावात रात्री बाळासाहेबांची कीर्तन सेवा होती शिवजयंती निमित्त वाघेगव्हाण तालुका परांडा
व सर्व टिम शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
शिवराय सांगायला सोपे आहेत
शिवराय ऐकायला सोपे आहेत
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे पण....!!शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..🚩🪷🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्वात भारी
एकदम बरोबर निर्णय घेतला साहेबांनी😂😂😂😂😂
महाराष्ट्राच्या मातीशी नाळ असलेली आणि तरूनांना समाजात कसं जगायच हे शिकवणारी एकमेव वेब सिरीज. आपन असेच वेब सिरीज च्या माध्यमातून समाज प्रबोधन करावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏 जय शिवराय 🚩🚩🚩
गेल्या
🚩🙏🏻🚩... महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व टीमला
सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा..🚩🙏🏻🚩
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर , मातीच्या कणावर
आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
*छत्रपती शिवाजी महाराज*
*शिवजयंती*
निमित्त
*छत्रपती शिवाजी महाराजांना*
*मानाचा मुजरा*🙏🙏
अभिनयाचे बादशाह.म्हन्जे बाळा साहेब राम भाऊ .........सोभत गणा पण खुप छान अभिनय करतो...तुम्हा सर्व टीम ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दीक शुभेच्छा
प्रत्येक गावामध्ये लावलावी करणारे असे गावपुढारी असतातच... त्यांना वेळेत अशा प्रकारे अद्दल घडली तर नक्कीच गावामध्ये रामराज्य नांदेल... एकदम सुंदर एपिसोड 👌👌
👌
@@Comedycorner-j1v 😊
❤
रामभाऊ आणि तंटामुक्ती अध्यक्ष ☝️👌 आणि बाळासाहेब नादच खुळा 👌
*क्षत्रिय कुलावातंस, सिहंसणाधिश्वर , राजाधिराज श्री श्री राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो* 🙏🏻🚩 सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा 🚩🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
महाराजांना मानाचा मुजरा🙏🏻🚩
जय शिवराय...🧡🚩🙇🏻
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💟🌷💐♥️🌷
तुमला पण जय शिवराय
रामभाऊ आणि बाळासाहेब याचि कॉमेडी किति जनांना आवडते ( जय शिवराय)🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
Mala
मी तर लय मोठा fan ahe दोघांचा
👏👏❣️👌👌🇨🇮
,,
सर्व टीम् छान काम करते
आज शिव पर्वणी निमित्त दिलेल्या सुंदर आणि महत्त्वाच्या सामाजिक एकोप्या च्या संदेशा बद्दल संपूर्ण टीम चे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार.
सर्व टीम ला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रेमपूर्वक शुभेच्छा 🙏
गणा भिकारी आणि रामभाऊ भंगी
चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
पोलिस स्टेशनमधुन संपूर्ण सर्व्हिसिंग झाल्यानंतर बाळासाहेब व रामभाऊ यांच्या मैत्री ला खरया अर्थाने उधाण आले पण ह्या परिस्थितीत त्यांची मैत्री कायम आहे मैत्री या शब्दाचा अर्थ म्हणजे हे दोघे आहेत कार्यक्रम अत्यंत सुंदर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..
🚩सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा🚩..!!
शिवजयंती वर एक भाग व्हायला पाहिजे . शिवजंयती निमित्त सर्व टिमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🙏
#Shivjayanti2023 #शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज
छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩⛳सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा⛳🚩
दोस्ती असावा तर रामभाऊ आणि बाळासाहेबांसारखे❤❤❤
राम भाऊ आणि बाळासाहेब यांच भांडण व मित्र प्रेम कोणा कोणाला आवडलं 🥰😘
बाळासाहेबांची गाडीवरून उतरायची स्टाइल नं.1
रामभाऊ आणि बाळासाहेब ची जुगलबंदी खरंच लाखात एक आहे. दोघांची दोस्ती अशीच कायम स्वरूपी राहो 🙏रामभाऊ....आपला चाहता रसिक.......नागेश 🙏🙏
चांडाळ चौकटी
p
pat
p
@@rajuaher3405mi
एकदा रामभाऊ आणि बाळासाहेब यांचा निवडून भाग झाला pahije
रामभाऊची आणि बाळासाहेबाची जोडी लय भारी❤🎉
आजपर्यंत मी आपल्या वेबसीरीज हसुन आनंद घेतला
..पण आज खरच आपण सर्वानी रडवले ....खूप अप्रतिम ..आणि सर्वाना रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छां
शिवयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले तसेच शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल एपिसोड करायला हवा होता. शिवजयंतीनिमित्त सर्व चांडाळ चौकडीच्या करामतीचा कलाकारांना शिवमय शुभेच्छा.⛳🚩
बाळासाहेबाची एकटींग 1नंबर खडक ♥️♥️🔥🔥🔥🔥🔥🔥 बाळासाहेब चे फॅन लाईक एक नंबर बाळासाहेब
नेहमी प्रमाणे हा देखील भाग छानच जमलाय. समाजातील वेगवेगळ्या खरेतर सगळ्याच प्रव्रुत्तींचा उघडा आरसा दाखवण्याचे तसेच त्यातून भरभरून मनोरंजनाचे काम तुम्ही सर्वजण करत आहात. सर्व टीमचे अभिनंदन आणि भावी यशस्वी वाटचालीस हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
तसेच सर्व प्रेक्षक आणि तुमच्या टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
- तानाजी पाटील
सुदान (अफ्रीका)
बाळासाहेब असं प्रेम हवं
सर्व कलाकारांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩
भरपूर लोकांना आवडते
@@babsahebphalke4672 p
0oppp
l
9
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा..🙇🏼♂️
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..! 🚩
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांना शिव जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🤟🏻🔥❤️
@@ashokpatil9127❤
गणा भाऊचा रोल भाषा लय भारी वाटते🎉
Rambhau acting 1 number 🔥
Nice
खरोखर आज पडून हसलो बाळासाहेब आणि राम भाऊ तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि तेवढं गणाच्या लग्नाचं बघा आता पोरी भेटायच मुश्किल झाल्या आम्ही बागतो 1 तोडायला हजार असा 1 एपिसोड काढा
सर्व कलाकारांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.आजचा एपिसोड एकच नंबर झाला,आजच्या एपिसोड मध्ये बाळासाहेबांची पत्नी दुर्गाताई नदीवर धूणं धुवायला गेल्यावर बाळासाहेब आणि दुर्गा ताईंच संभाषण एक नंबर,तसेच आपण जे बँग राऊंड सिन घेता ते एकदम नयनरम्य वातावरण असत,नदी,झाडं,एकदम गावाकडे आल्यासारखं वाटतं,किती म्हणजे मन सुखावणारं सर्व द्रुष्य असतं,आज संजूभाऊंनी काडी केली,आणि प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेलं,तिथं गेल्यावर सर्व जनतेच्या प्रश्नांची उकल होती,परंतू आज बाळासाहेब,रामभाऊंच्या प्रश्नांची उत्तरे एकच नंबर दिली,किती मोठमोठ्यांनी बाळासाहेब व रामभाऊ ओरडत होते,निबार सडाकल्यात,बाहेर आल्यावर चाल चेंज,बोलणं चेंज लय हसलो.सर्व कलाकारांनी एक नंबर अभिनय केला.असेच सर्वांना हसवत रहा,पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
अनिल (नाना) जगताप
हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील ,सुभाषराव
बाळासाहेब यांचा बायकोचा रोल हा एकदम रियल ,सरळ खुप अप्रतिम 👍👍
एक नंबर रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव आण्णा 🌹🌹🔥🔥❤️❤️🔥🔥🌹🌹❤️❤️
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना आणि रसिक प्रेक्षकाना शिव जयंती च्या हार्दिक शुभेच्छा...जय जिजाऊ जय शिवराय
दुर्गा वैनी फार छान
मला बाळासाहेब आणि दुर्गा जोडी खुप आवडते
बाळासाहेब म्हणजे अप्रतिम रत्न आहे
आयुष्यात फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ वानी दोनच मित्र पाहिजे किती जरी भांडण झाली तरी मनात राग ना ठेवता शेवटी परत एकत्र येणारे सलाम तुमच्या मैत्री ला ❤️❤️❤️😍😍😍
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व टीमचे अभिनंदन, जय शिवराय.
चांडाळ चौकडी च्या करामती चा एपसोड पहिला की मन पूर्ण मोकळ होत खास करून रामभाऊ आणी बाळासाहेब सलाम तुमच्या दोस्ती ला
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक, हार्दिक शुभेच्छा जय शिवराय 🚩🚩
खरच तुमची सर्व टिम खुप छान काम करते
Good nice super आम्ही रोज हा कार्यक्रम बघतो नवीन एपिसोड ची वाट बघत आहे प्रेक्षक
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
छोट्या भाईचा नाद नाय करायचा🎉🎉🎉may फेवरेट हिरो
रामभाऊ : एक पप्पी दे
बाळासाहेब : मर तिकडं🤣😂🤣😂😂😂😂
खुप छान भाग घेतला आहे
*💫वडीलांनी दिलेल्या राजमुद्रेतील प्रत्येक शब्द आणि शब्द सत्यात उतरवत जनकल्याणकारी, सार्वभौम, सामर्थ्यशाली,वैभवशाली स्वराज्याची निर्मिती करत आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करणारे कर्तव्यनिष्ठ 👑छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा*
*🚩शिवराय_असे_शक्तीदाता🙇♂️*
*शिवजयंतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दीक शुभेच्छा🙏🏻🚩*
संजू भाऊ खलाठे हे बाळासाहेब यांना खूप इज्जत देतात, लय भारी वाटते ❤
आपल्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश दिला आपले आभार 🙏🙏
बाळासाहेब आणि रामभाऊ आपली मैत्री सात जन्म अशीच राहूदे 👌👌👌
जातीवंत, हाडाचे कलाकार आहात. धन्य आहात तुम्ही. बाळासाहेब, रामभाऊ व सर्व टीम संपूर्ण जगभरातल्या हदयावर राज्य करता. salute, salute, salute
"मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा"🚩👑
एक च नंबर राम भाऊ बाळा साहेब गणा भाऊ खुप छान 😂😂😂🌟🌟🌟🌟🌟
सर्व कलाकारांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
.. अक्षदा खराडे यांच्याकडून चांडाळ चौकडीच्या टीम ला भरभरून शुभेच्छा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
शिवजयतीनिमित्त सर्व चांडाळ चौकडी परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
||छत्रपती शिवाजी महाराज याच जयं निमित सर्वाना हार्दिक शिवमय शुभेच्छा || जय शिवराय||
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व टिम ला हार्दिक शुभेच्छा 🙏🌹⛳
बाळासाहेबांच्या बायको ची भूमिका करणार्या ताई... खूप छान अभिनय करत आहात... ताई तुम्ही एक परिपूर्ण कलाकार आहात 👌
शिव जयंती निमित्त सर्व कलाकारांना शिवमय भगव्या शुभेच्छा 🙏🚩🤗
संजू शेठ आणि सरपंच एक नंबर जोडी🎉🎉🎉❤❤
*~#___सर्व ❤️ शिवभक्तांना 📿 शिवजयंतीच्या 🌈 हार्दिक 🚩 शुभेच्छा..!~*👑⛳🔥
या एपिसोड मध्ये खूप दिवसांनी कॉमेडी बघायला मिळाली...खूप छान वाटलं आज चा एपिसोड....
चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकार टिम ला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
रामभाऊ आणि त्यांचा पुतण्या गणा भाऊ खुप हुशार आहे, पण त्यांची हुशारी त्यांच्याच अंगावर येते. 🤣🤣🤣 तुमच्या सर्व टीमला व सर्व प्रेक्षकांना काश्मीर वरून #कुळवाडी भूषण #छत्रपती #शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांना शिव जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
खुपच छान व सुंदर होता आजचा एपिसोड मध्ये सर्व कलाकारांना शिवजयंती निम्मित हार्दिक हार्दिक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩🤗
Gavran films production che khup Abhar Ek Number full comedy Episode 164
सर्व कलाकारांना शिव जयंती चा हार्दिक शुभेच्छा।
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏
रामभाऊ आणि बाळासाहेबांची दोस्ती जगात भारी.. 💝🧑🤝🧑🥰❤️
First comment
चांडाळ चौकाडीच्या सर्व कुटुंबाला
🚩🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या सामाजिक ऐक्याला, महान विचारांना, क्रांतिकारी शौर्याला, स्त्री सन्मानाला, शेतकऱ्यांच्या सन्मानाला, रयतेच्या विश्वासाला, धुरंदर राजकारणाला, महान मातृत्वाच्या सन्मानाला, माझ्या निती संपन्न, गुणवंत, प्रतिभासंपन्न राजाला मानाचा मुजरा....🌹🙏🏻🙏🏻
चांडाळ चौकडी च्या सर्व टीमचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा जय शिवराय.
चांडाळ चोकडिच्या सर्व टिमला मंना पासून. आभीनंदन करतो❤❤🎉🎉
शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा 🙏🚩🤗
वा क्या बात है 🙏🙏 शेवटचा पोलीस स्टेशन चा सीण जबरदस्त होता 🙏 आशेच पोलीस पाहीजेत 👍🏻🙏 खोट्या केसेज करनार्याला हर पोलीसाणजर आसाच धड़ा शीकवलातर आयूषात तो वेक्ती खोट्या केसेज करणार नाही मस्ती उतरवली साहेबाणी 🙏 आजकाल खेड्यात आशा खुप केसेज करत आहे त लोक तेणा भीतीच वाटत नाही ऐ खोट्या केसेज कराऐला
🚩संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला शिवजयंतीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा !❣️❣️
Good nice super boss very nice व्हेरी नाईस एपिसोड नवीन नवीन एपिसोड बनवा बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील गणा एक नंबर सुपर फास्ट नवीन नवीन एपिसोड बनवा आम्हाला खूप मनोरंजन होते प्रेक्षकांचे व्हेरी नाईस सुपर आम्ही रोज हा कार्यक्रम बघतो नवीन एपिसोड ची वाट बघत आहे प्रत्येक प्रेक्षक गुड नाईट शुभ रात्री ओम साईराम श्री स्वामी समर्थ आज शिवजयंती आहे व्हेरी नाईस सुपर ओम साई राम
वय कितीही 🤨 होवो ,
शेवटच्या 🤩 श्वासापर्यंत …
खोडकरपणा 😜जिवंत ठेवणार नातं 😅
एकच असतं ते 🤩म्हणजे “मैत्री”😎😎 … ।।
फक्त ..बाळासाहेब आणि रामभाऊ ...
🚩 शिवजयंती निमित्त निमित्त सर्व चांडाळ चौकडी टीमला हार्दिक शुभेच्छा 🚩
खूप छान वाटले एपिसोड बघितल्यावर खूप हसलो खुपच सुंदर आणि राम भाऊ आणि बाळासाहेब
छत्रपती शिवाजी महाराज कि चरित्र 🙏🏻🙏🏻🚩 वर एखादा भाग बनवायला पाहिजे 🚩🚩
Khoop chan message pathvalat samjamade.....and shiv jayanti chya sarv kalakarana abhlaevdya shubeccha
सर्व कलाकारांना शिव जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩🚩 जय शिवराय 🚩🙏🏻🙇🏻♂️
एक नंबर भाग घेतला आहे
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
महाराष्ट्र पोलीस best ❤😍
बाळासाहेब चि चढलेली उतरली 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खूप छान होता आजचा एपिसोड बाळासाहेब पाटील रामभाऊ सुभाषराव
आतुरतेने वाट पाहत वेबसिरजची
आज तो क्षण आला ,....
बाबासाहेब व तुमच्या परिवाराला व तुमच्या सर्व टीम ला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐