चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१३८ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.138

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 2,5 тыс.

  • @akshayjavalgi7403
    @akshayjavalgi7403 2 года назад +2659

    कोणी कोणी सगळे 138 भाग पाहिले आहेत 👍🏻

  • @Pritam_gaikwad
    @Pritam_gaikwad 2 года назад +54

    रामभाऊ बाळासाहेबांच्या बरोबरीने च गणा चे डायलॉग मस्त होत चाललेत
    गणा चे पंच जोरात आहेत 👌👌👌👌👌👌

  • @devkatesaheb3681
    @devkatesaheb3681 2 года назад +80

    💖💖खरंच बाळासाहेब तुमच्यासारखा कलाकार महाराष्ट्राला मिळणे खूपच भाग्य आहे, सार्थ अभिमान आपल्या सर्व तुमचा, संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आपणा-सर्व टीमला सलाम 💖💖

  • @abhijeetmanikeri7076
    @abhijeetmanikeri7076 2 года назад +21

    कोणाला पटो न पटो ह्या सिरीजचे स्टार आहेत रामभाऊ निगेटिव्ह कॅरेक्टर प्रत्येक वेळेला करूनही त्यांचे एक्सप्रेशन सुपर हा व्यक्ती एक मोठा स्टार आहे .

  • @ravindrapatil1539
    @ravindrapatil1539 2 года назад +7

    आजचा भागात गणाला भरपूर वेळ संवाद व अभिनय करायला देण्यात आलं.असच बारी बारी सर्व पाञांना वेगवेगळा भागात संधी दीली तर आजुन मजेदार व कायम उत्तुंग भरारी घेणारे एपिसोड बनतील यात शंका नाही.धन्यवाद या कलियुगात पन तुमची जादु कायम आहे हे ही थोडकं नसे.

  • @rahulgaikwad4001
    @rahulgaikwad4001 2 года назад +234

    लक्ष्मीकांत बेर्डे,भाऊ कदम, बाळासाहेब महाराष्ट्राच्या इतिहासातील विनोदवीर आहेत ....❤️🎈

    • @tanajidhawale5862
      @tanajidhawale5862 2 года назад +4

      आणि आता बाळासाहेब यांचं सुध्दा नांव जोडा .

    • @yogeshmundlik2839
      @yogeshmundlik2839 2 года назад

      Dada kondke

    • @Kirtis6452
      @Kirtis6452 2 года назад +1

      0प्

  • @vaibhavmokashi8937
    @vaibhavmokashi8937 2 года назад +32

    आजचा भाग खुपच गमतीशीर होता...
    गणा पैलवान रामभाऊ आणि बाळासाहेब केमिस्ट्री खुपच छान...

  • @amolmane3858
    @amolmane3858 2 года назад +45

    सुरवातीला नदीच्या पुलावर बाळासाहेबांचा आणि गणाचा सीन खूप जोखमीचा वाटला तरी आपण सगळ्यांनी सुरक्षितता बाळगावी ही विनंती🙏

  • @devanarute4202
    @devanarute4202 Год назад +8

    एक एक भाग ५-६ वेळा बघितला आहे ते स्वप्नात जरी विचारलं हा डायलॉग किती नंबर भागातला आहे तरी पण सांगेल❤ एवढं प्रेम करतो ह्या वेबसिरीस वरती🎉❤

  • @vinaykhot2476
    @vinaykhot2476 2 года назад +64

    आज टीम ने बहुरूपी व्यक्तींचा खऱ्या अर्था सम्मान केला आहे महाराष्ट्रात ही कला जिवंत राहिली पाहिजे 🙏🏻

  • @ashishgaikwad4061
    @ashishgaikwad4061 2 года назад +52

    लय हसलो राव खरचं... कामानी वेळ न भेटल्यामुळे रात्री 3.00वाजता पाहत होतो आजचा एपिसोड... बायकोच्या शिव्या खाव्या लागल्या 'एवढ्या रात्री काय होतयं दात काढायला म्हणून' तरीही मी प्रत्येक एपिसोड पाहतो कितीही बिझी असेल तरी... सर्व कलाकार जागरुक खूप छान काम करतात.. धन्यवाद मित्रांनो..🙏

  • @maheshdhope6650
    @maheshdhope6650 2 года назад +263

    आज आमच्या सावळ्या विठ्ठलच्या पंढरपूरचा उल्लेख झाला .मन भरून आल.त्या आभारी आहे संपूर्ण टीम चा 🙏🏻

  • @ujwalanevase5145
    @ujwalanevase5145 2 года назад +175

    खूप छान केमेस्ट्री भरत दादा आणि गणा पैलवान मस्त 😍😍 full comedy ...All the best team🌹🌹

  • @asifmulani03satara
    @asifmulani03satara 2 года назад +10

    ह्या शूट ला मी तिथेच होतो खूप मस्त वाटल.सीन

  • @akashrandive6802
    @akashrandive6802 2 года назад +60

    कॉमेडी +समाज प्रभोधन =चांडाल चौकड़ी च्या करामती ....Love you Team🔥🔥🔥🔥🔥🤩

  • @Sad_suhas_2133
    @Sad_suhas_2133 2 года назад +25

    आतापर्यंत बाळासाहेब सर and गणा सर एकाच गाडीवर दिसले .....खुप छान वाटलं ❣🌹🌹🙏🙏😊😊😊

  • @narsinhgangthade9739
    @narsinhgangthade9739 2 года назад +38

    पूर्वी रामायण महाभारत साठी रविवारची वाट पाहत असायचो आणि आत्ता चांडाळ चौकडी वेबसिरीज ची🙏🙏🙏🙏

  • @suhasyadav1420
    @suhasyadav1420 2 года назад +32

    उजन कुटे गेला अनकी मजा आली असती. खूप छान अपिसोड बाळासाहेब राम कृष्ण हरी. 🙏

  • @vandanashinde6822
    @vandanashinde6822 2 года назад +3

    आम्ही तुमचे पहिले सर्व एपिसोड बघत आहे बहुरूपी सोंगाडी यांच्या सारख्या कला लोप पावत चालल्या आहे आपल्या कार्यक्रमातून त्या विविध रूपाने पुन्हा सादर केल्यामुळे सर्व टीमचे विशेषतः रामभाऊ बाळासाहेब गणा व बहुरूपी भाऊ तुमच्या सर्वांचे मनापासून आभार गेली दोन वर्ष चांडाळ चौकडी ची सर्व टीम विविध रूपाने पूर्ण महाराष्ट्र जनतेचे मनोरंजन करत आहे याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार

  • @ravikamble1575
    @ravikamble1575 2 года назад +4

    बाळासाहेब एकदम एक नंबर एक्टिंग केली तुम्ही हसून हसून पोट दुखायला महाराष्ट्रातली नंबर 1 वेब सिरीज आहे

  • @vickywadgave8344
    @vickywadgave8344 2 года назад +27

    गना भाऊ ची एक्टिंग मस्त होत चाली।
    बाळासाहेब आणी राम भाऊ तर आहेतच् चांगले

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 2 года назад +20

    महाराष्ट्रातील एक नंबर वेब सीरिज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती...💪💪💪

  • @sukhadevmaske1813
    @sukhadevmaske1813 2 года назад +21

    या भागचे पूर्ण 1 लाख likes पुर्ण करायला पाहिजे...... लाईक करा या व्हिडिओ ला

  • @sambhajikadam1113
    @sambhajikadam1113 2 года назад +6

    गणा पैलवान 1 नंबर acting आहे डायलॉग पण भारी असतात गणाचे

  • @yogeshmane6371
    @yogeshmane6371 2 года назад +42

    लक्ष्मीकांत आणि अशोक मामा ची आठवण झाली.... बाळासाहेब आणि रामभाऊ 🤘🏻👍🏻

  • @pandurangshinde5947
    @pandurangshinde5947 2 года назад +18

    माझे आवडते कलाकार बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ गणा पाटील उज्जैन अमीर पप्पू सरपंच संजू भाऊ सर्व कलाकारांना माझ्या परिवारात तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा

  • @nikhildurge5541
    @nikhildurge5541 2 года назад +12

    टोटल 138 भाग पहिले
    खूप छान !!!!
    खुप खुप शुभेच्छा संपूर्ण टीम साठी!!!!

  • @pramodvedpathak5260
    @pramodvedpathak5260 2 года назад +3

    बाळासाहेब रामभाऊ. सुभाष राव. पाटील छोट्या. गणा या सगळ्याना 21तोफाची सलामी . खुप छान. अभिनय खुप शुभेच्छा. 😁😂😃👌👌👌👌

  • @shiwajiwalle1462
    @shiwajiwalle1462 2 года назад +5

    गणा ची एक्टीग एक नंबर डायलॉग पण एक नंबर

  • @santoshkhade7
    @santoshkhade7 2 года назад +30

    गाढव मेलं वज्यान... अन् गणा मेला बाळासाहेबांच्या गोष्टीनं😜😜🔥🔥❤️❤️🙏🙏🙏

  • @sachinparkale9428
    @sachinparkale9428 2 года назад +38

    श्रावण महिन्यावर एक भाग बनवा. हाॅटेल वर जेवायला जाऊन. 😍😄

  • @_shetkari_brand_7_12
    @_shetkari_brand_7_12 2 года назад +14

    ग्रामसभा या विषयावर एक भाग काढावा अशी विनंती आहे, सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @poojarajan5471
    @poojarajan5471 2 года назад +3

    आज लय मज्जा आली एपिसोड बघून......बाळासाहेब lovers....रामभाऊ...सुभाषराव...छोट्या...आज गना पण आणि पप्पू आपला गरीब बिचारा...बाकी सगळे we all are 👪 family....love you all

    • @prashandrasal6108
      @prashandrasal6108 2 года назад

      Sarv chan. Kam kartat..pn ganaa khup hasvtat 🥰🥰

  • @sachinkatkar1666
    @sachinkatkar1666 7 месяцев назад

    ❤❤ जय शिवराय जय शंभूराजे बाळासाहेब आणि आपले राम भाऊ सर्वांना खूप आपली टीमला खूप खूप धन्यवाद मी जरी टेन्शन मध्ये असलो तर तुमची वेबसिरीज बघितल्यावर टेन्शन मुक्त होतो खूप छान ❤❤❤❤❤

  • @black_panther_gamers_1009
    @black_panther_gamers_1009 2 года назад +16

    रामभाऊ यांनी बैलगाडा शर्यातीच नाव घेतलं
    खूप भारी वाटलं
    नाद एकच बैलगाडा शर्यत
    वासरू लय कडक होत💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓❤️💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijayk-du4gy
    @vijayk-du4gy 2 года назад +76

    बाळासाहेब एक नंबर. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन🙏👌

  • @sangramgaikwad............6124
    @sangramgaikwad............6124 2 года назад +5

    कोना कोणाला वाटतंय ही वेबसिरीज महाराष्ट्रात 1नंबर आहे. त्यांनी लाईक करा.
    मला बघायचाय की ही वेबसिरीज कोना कोणाला आवडते.

  • @amolbharati1678
    @amolbharati1678 2 года назад +13

    सर्व टीम चे मनापासून आभार खुप छान एपिसोड केला 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌

  • @two__side__interesting__fa7771
    @two__side__interesting__fa7771 2 года назад +1

    एक नंबर बाळासाहेब
    रामभाऊ च्या घरासमोरील वासरू देखील एक नंबरच आहे

  • @pradipchede8694
    @pradipchede8694 2 года назад +95

    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन खूप छान एपिसोड झाला

  • @dhanajibhadugale1302
    @dhanajibhadugale1302 2 года назад +108

    सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन खूपच छान एपिसोड

    • @killergaming-xp2wh
      @killergaming-xp2wh 2 года назад +1

      सर्व पाहिले आहेत

    • @tilekar734
      @tilekar734 2 года назад +1

      @@killergaming-xp2wh सर्व कलाकार . एकच नंबर .

    • @tilekar734
      @tilekar734 2 года назад

      @@killergaming-xp2wh रामभाऊ . बाळासाहेब . लई भारी . दोस्त

  • @subhashjadhav9901
    @subhashjadhav9901 2 года назад +4

    बाळासाहेब आणि रामभाऊ एक नंबर आज चा एपिसोड मस्त होता बाकी सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन मस्त

  • @yuvrajsns102
    @yuvrajsns102 9 месяцев назад

    मी सर्व एपिसोड पाहतोय , खुपचं सुंदर आहेत. मन प्रसन्न होऊन जाते. सर्व कलाकारांचे खुप खुप आभार.

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw 11 месяцев назад

    जगातील एक नंबर कॉमेडी वेब सिरीज
    जगातील आठवे आश्चर्य
    जबरदस्त कॉमेडी
    जबरदस्त अभिनय
    लय भारी फिल्म
    लय भारी स्टोरी
    अप्रतिम निर्देशक
    सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
    तुम्ही एक सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी फिल्म बनवा
    तुमचे मनापासून आभार कारण तुम्ही प्रत्येक कलाकाराला प्रमुख ‌ भूमिकेत आणतात

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 2 года назад +25

    अतिशय सुंदर असा एपिसोड होता. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @sportcricketfact
    @sportcricketfact 2 года назад +59

    कधीतरी तंटामुक्ती अध्यक्षाला राग येऊ द्या होऊन जाऊदे एकदा रिटारेटी 🤣🤣🤣🤣🤣

  • @maitrimaitri6405
    @maitrimaitri6405 2 года назад +11

    विष्णु भारती पाटील यांचे अभिनयाचे काम वाढवल्यास भाग अतिशय मजा येती, त्यांचं आम्हांला खुपच हासायला येतय, आमचं घर हासतय

    • @GRAZERGIRL3578
      @GRAZERGIRL3578 2 года назад

      खरंच विष्णू भारती सर यांचे काम खूप भारी आहे

  • @akashmule6665
    @akashmule6665 2 года назад +21

    *अभिनंदन सर्व टिमच* 🔥💐
    पप्पू आणि वहिनी साहेबनी पण हसवलं 😂😘❤️💐

  • @Vanchit_news
    @Vanchit_news Год назад

    सामाजिक भान जपणे काळाची गरज आहे. आणि तुमची टीम छान काम करत आहेत.
    पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @nitinsathe965
    @nitinsathe965 2 года назад +23

    शोकाकुल बंधुनो
    रामभाऊ च्या लहानपणीच्या लीला म्हणजे वकारी येण्यासारख्या
    😀😀😀😀😀😀😀

  • @anilrenuse1717
    @anilrenuse1717 2 года назад +29

    जितकी परिस्थिती बिकट तितकेच बाळासाहेब टिकत 😊

  • @shubhampawar4986
    @shubhampawar4986 2 года назад +9

    ...💯🔝✌️बाळासाहेबांचा नाद करायला
    💥 वागच काळीज पाहिजे...❤️✌️💥🔝

  • @Tejas_sirsat5251
    @Tejas_sirsat5251 2 года назад +9

    उज्जेन दिसले नाहीत या भागामध्ये.....

  • @SonuDalvi-72
    @SonuDalvi-72 11 месяцев назад

    मी आतापर्यंतचे सर्व विडिओ पाहिले बाळासाहेब लगे रहो मना पासून मनापर्यंत खुप खुप शुभेच्छा ❤❤❤❤

  • @bhausaheblatke2396
    @bhausaheblatke2396 2 года назад +21

    फक्त बाळासाहेब!मस्त करमणूक. आवडला एपिसोड। सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक.!👌

  • @NileshNimbalkar_0851
    @NileshNimbalkar_0851 2 года назад +14

    मी पाहिले आहे संपूर्ण एपिसोड My Favourite Series ❤️💐😍

  • @ravsahebt2452
    @ravsahebt2452 2 года назад +36

    बहुरूपी समाजाला समोर आणल्या बद्दल सर्व टीम चे आभार 🙏🏻

  • @jamilamulani123
    @jamilamulani123 2 года назад +1

    Khup Chan comedy Barat Dada & gana pahelvan👍fhull comedy mast

  • @smsong3539
    @smsong3539 2 года назад +5

    अत्ता पर्यंतचा सर्वात भारी भाग आहे हा! 👍👍👍

  • @rhushipatole5394
    @rhushipatole5394 2 года назад +17

    तुमची टीम अशीच पुढं काम करत राहो आणि आमाला असाच मनोरंजन करत राहा हीच गणपती बाप्पा ला विनंती धन्यवाद।🙏

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 2 года назад +25

    महाराष्ट्रतली नवरा बायको ची भांडनाची पहिली केस आहे जी 1.मिनटात मिटली 😂😂ते काका लयच सुध भाषा बोलतात राव .. 😅आपली आहे ती भाषा बोला काका..आणि सर्व टीम चे आभार व्यक्त करतो 😀😊🙏🔥❤️

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 2 года назад +34

    आजचा एपिसोड सगळ्यात भारी झाला मस्त सगळ्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍👌👌👌

  • @vikramshinde597
    @vikramshinde597 2 года назад +7

    Pappu Ani tyachi bayko kdk acting... ekdm natural 💐❤️

  • @sandeepgaikwad3419
    @sandeepgaikwad3419 2 года назад +1

    प्रत्येषात सुभाष सर ,बाळासाहेब सर रामभाऊ सरांना हिंजेवडी पुणे येथे पाहिले खूप भारी वाटले.मी तुम्हा तिघांचा खूप मोठा फॅन आहे.आता पर्यंतचे 138 एपिसोड बघीतले मी.

  • @RUSHIKESHBHINGARDEVE
    @RUSHIKESHBHINGARDEVE 2 года назад +6

    नामशेष होत चाललेली कला(बहुरूपी) आजच्या भागात बघून मज्ज्या आली 💗✌️

  • @mahendraphadtare3158
    @mahendraphadtare3158 2 года назад +8

    मी आज खरंच खूप हसलो पण
    खूपच भावनिक झालो पप्पु आणि पत्नी यांचा अभिनय खुप सुंदर झाला
    ही आहे खरं जीवन

  • @Satishrokade21
    @Satishrokade21 2 года назад +17

    😂😂😂😂😂 पंढरपूर ला पोहत जायचं....पैलवान पळाला 😂😂😂😂😁😁😁😁

  • @yuvrajsns102
    @yuvrajsns102 9 месяцев назад

    सरपंच गौरीताई चे वाक्य खुपचं सुंदर वाटले, राजकारण वेगळे आणि पर्सनल आयुष्य वेगळे. दुसऱ्या वर हसले नाही पाहिजेल

  • @akashshashi137
    @akashshashi137 2 года назад +2

    बाळासाहेब आणि रामभाऊ आणि सुभाषराव गणा अमीर छोटू सर्वच एकच नंबर अभिनय..😍🤩🤩

  • @sonyachavan2241
    @sonyachavan2241 2 года назад +55

    सर्व कलाकाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा एकच नंबर 🤟😁😁😁😁😁😁🤟

  • @A-To-Z-VIDEOS-19
    @A-To-Z-VIDEOS-19 2 года назад +10

    कोणा कोणाला हि वेब सिरीज आवडते. 👍❤️❤️

  • @TIMEPASS_FILLM
    @TIMEPASS_FILLM 2 года назад +39

    माझी आवडती वेबसेरीज ❤️❤️😍

  • @rameshpujari1523
    @rameshpujari1523 Год назад

    मी संपूर्ण भाग बघतले - आहेत आनी रोज रात्री 2 वाजेपर्यत बघतो मला खुप आवडतात बाळासाहेबानी पिच्चर काठाव असे मला वाटत आहे . .. जय बाळासाहेब ..जय गुरव

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 2 года назад

    बाळासाहेब रामभाऊची चांगलीच जिरवली या.भागात मज्जा आली.चांडाळ चवकडीच्या करामती हास्यसम्राट बाळासाहेब रामभाऊ यांना माणाचा मुजरा

  • @dhananjayshelake3770
    @dhananjayshelake3770 2 года назад +19

    चांडाळ चौकडीच्या करामतीच्या 138 भाग कोणी कोणी पाहिले आहेत

  • @aniketlandegaming
    @aniketlandegaming 2 года назад +3

    कोणी कोणी सगळे 135 episode पाहिले आहे ☺️

  • @ramkharasane6219
    @ramkharasane6219 2 года назад +22

    🤣🤣🤣🤣🤣.........thank you chandal chaukadi for making our Sunday fun

  • @sahiljadhav3913
    @sahiljadhav3913 2 года назад +1

    रामाभाऊ बाळसाहेब कड़क & गणा&छोटया

  • @sagarshinde2949
    @sagarshinde2949 2 года назад

    खरोखर तुम्ही राम लखन आहात
    तुम्ही तर एक मेकावर किती प्रेम करता आई शापत तुमचे आपीसोड खुप छान आणि मजेदार आसता ओ
    तुम्हाला आणि टीमच्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन कांबलेश्वर गाव आज तुमच्या कला करामुळे आज पूर्ण जगात नाव गाजतय बाळासाहेब. रामभाऊ.सुभासराव. पाटील सरपंच संजू शेट. आणि सर्व कला करांचे मी फौजी एस शिंदे तुमचं मना पासून कौतुक करतो तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही असेच एपिसोड करत जावा
    **तुमचा फॅन फौजी शिंदे**

  • @navatamnar3988
    @navatamnar3988 2 года назад +3

    बैलगाडा शर्यती त रामभाऊ तुमचं नाव भारत केसरी म्हणून होणार

  • @pravinkasabe5403
    @pravinkasabe5403 2 года назад +5

    एकच नाव फक्त...रामभाऊ रामभाऊ रामभाऊ...... सगळ्यात भारी अभिनय..👍👍.बाकी सर्व टीम पण खूप छान... 👍👍

  • @pavanguthe9726
    @pavanguthe9726 2 года назад +45

    सर्व कलाकारांना येनारा बैल पोळा सनाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏

  • @tanvejranavare2169
    @tanvejranavare2169 2 года назад +2

    नाद एकच बैलगाडा शर्यत
    ह्याच्यावर पण एखादा एपिसोड होऊन जाऊद्या

  • @rajeshghutukade4889
    @rajeshghutukade4889 2 года назад +2

    चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकार बांधवांना मनपूर्वक सुभेच्छ

  • @marathikatta6511
    @marathikatta6511 2 года назад +29

    स्त्रीयांना संधी द्या
    रामभाऊ यांची बायको
    बाळासाहेब यांची बायको
    सरपंच यांची बायको
    अजून स्त्रिया गायब झाल्यात सिरीज मधून त्यांना संधी द्या

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 года назад +31

    सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा .

  • @pailwan555
    @pailwan555 2 года назад +12

    Rambhahu chi energy level ek yeglyach prakarchi aahe . नाद खुळा भाऊ

  • @vishalchavan810
    @vishalchavan810 2 года назад +1

    He episode kharch khup changal hot rav..khup haslot hami.....mla anna ram bhau che sasre bhetle hote kal ...ha episode kharch khup changal hot..nice

  • @maheshkakade5242
    @maheshkakade5242 2 года назад

    कॉमेडीचा बादशाह फक्त बाळासाहेब ,चांडाळ चौकडीच्या सर्वकलाकारांचे अभिनंदन ,अशीच आपली कला चांगल्या प्रकारे सादर करून रसिकमायबापांचे मनोरंजन करीत रहा.

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 2 года назад +5

    वासरू लय भारी आहे 😍

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 11 месяцев назад +3

    बाळासाहेब एकच नंबर😂😂

  • @satishkamble9365
    @satishkamble9365 2 года назад +3

    खूप छान भाग, खूप हसलो ...
    " गणा पाठिचा कणा"

  • @sagunkodre7891
    @sagunkodre7891 2 года назад +1

    तुम्ही तुमच्या दोघांच्या जिव्हाळा चा‌ ऐक भाग काढला तर खुश ‌मि आणि ‌माझा मिलिंद . अनंत कोद्रे तुमची. वेबसिरीज दर रविवारी बघतोय.बाबा.कोदरे लातूर माझे गांव तांदुळवाडी

  • @digambarzadge5382
    @digambarzadge5382 2 года назад +1

    खरंच खूप छान आहे हा कार्यक्रम मला मनापूसून आवडतो आणि मी तो बघतो , त्यांना पुढील वाटचालीच्या खूप खूप सुभेच्छा

  • @sohanmane3404
    @sohanmane3404 2 года назад +8

    सगळे एपिसोड मी बघितले आहेत पण प्रत्येक वेळी बाळू काका हे रामभाऊ यांचा अपमान करत असतात हे आवडत नाही.त्या दोघांचा एक चांगला असा एपिसोड करा ही नम्र विनंती करतो

  • @Spardha_Swatashich
    @Spardha_Swatashich 2 года назад +5

    आज गणाने खूप हसवलं 👏👏👏♥️

  • @pravintammewar566
    @pravintammewar566 2 года назад +4

    विनोद + समाज प्रबोधन = चांडाळ चोकडीच्या करामती सर्व कलाकारांना माझ्या कडून पुढील वाटचालीनां भरभरून शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

  • @ravindrakadamkadam1459
    @ravindrakadamkadam1459 2 года назад

    मी तेराव्या भागा पासून बगत अलोय खूप माझ्या येते खुप मनोरंजन होते तुम्ही असंच मनोरंजन करत राहा

  • @abhijeetkumthekar5025
    @abhijeetkumthekar5025 2 года назад +1

    मा. सोमनाथजी लांडे साहेब...🙏
    एक आदर्श, दिलदार, साहसी, नेतृत्व...
    लोणंद शहर आणि पंचक्रोशीत अभिमानास्पद सहकार्य 🤝👍

  • @abhijeetkapse7442
    @abhijeetkapse7442 2 года назад +8

    सगळे चांगले काम करतात पण काका तेवढं जास्तच शुद्ध बोलतात त्यामुळे सगळा मूड जातो कॉमेडी चा 🙏🏻❤️