किरण सर तुमचे आभार , पुन्हा नव्या जोमाने ही मालिका सुरू केल्याबद्दल, विशेष करून संज्या , गणप्या आणि सुगंधा या त्रिकुटाची धमाल आम्हाला पत्र एकदा पाहायला मिळणार
सुरवातीपासून सर्व एपिसोड पाहिले कोणी एकच नाही तर सर्वच कलाकारांच्या सरळ मोकळ्या अभिनयाच्या पायावर आणि नगरी भाषेच्या गोडव्यामुळे खूप खूप करमणूक झाली संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि पुढील निर्मिती साठी खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌👌👌
मैने गावरान मेवा के पुरे सौ एपीसोड देखें मैं राजस्थानी हु लेकिन मराठी में जो प्रोग्राम बना बहुत ही सुन्दर ढंग से संजोया है पुरी गावरान मेवा टीम को मेरा हार्दिक अभिनंदन
अभिनंदन किरण सर. महेश सरांचा अभिनय खूप उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या जोडीला संजय राव हेही काही कमी नाही. राहुलची खुप दिवसानंतर एन्ट्री झाली खूप छान वाटले.किरण सर आपलं कथानक म्हणजे ग्रामीण जाणिवेचं झालेले सुंदर दर्शन होय.
किरण बेरड सर व सर्व गावरान मेवा या वेब सिरीज कलाकारांचे मनापासून अभिनदन व निखळ मनोरंजन केल्याबद्दल आभार मानतो व kadak Marathi या चॅनल ला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
💯 एपिसोड पूर्ण झाले बद्दल सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन बेरड साहेब असेच मनोरंजन करत रहा लोकांना आपल्या कलेने हसवत रहा याच तुम्हाला सर्वांना सरत्या वर्षातील शेवटच्या दिवसाच्या आणि उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
किरण सर तुम्ही पुन्हा एकदा सर्व कलाकारांना एकत्रित आणल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🙏💐💐💐💐💐💐💐 शंकेश राहुल माया प्रिया सुगंधा ताई आणि आपले स्टार संजय आणि गणप्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 🙏🙏🙏🌹 🙏💐 💐💐💐
सुरुवातीपासून तर नाही पण जेव्हापासून बघितलं तेव्हापासून पूर्ण टीम चा fan झालोय 100 episode झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक मनपुर्वक शुभेच्छा.
गावरान मेवा ने 100 भाग पूर्ण केल्या बद्दल सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद असेच नवीन नवीन गमतीशीर एपिसोड घेऊन या आणि सर्व गावरान मेवा बघणाऱ्या लोकांना खळखळून हसवा हीच अपेक्षा आणि पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्या आणि येणारे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे समृद्धीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि खूप खूप आभार
सरपंच खरच खूप छान आहे तुम्हाला सर्व कलाकारांना माझा मानाचा त्रिवार मुजरा आणि 100वा एपिसोड 1ते100 हे सर्व पाहीले आहे सर तुम्हाला व सर्व कलाकारांना सुध्दा 100. वा एपिसोड केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹
1 number all Tim gavran meva Abhinandan 100 episode 1000 karayche aahet ha aamhi aawarjun vat pahto New episode Chi thanks to gavran meva aamhala haswnya sathi aani others mahiti denya sathi🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰
गावरान मेवा च्या सर्व टिमला शंभर भाग पुर्ण करून आम्हा रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, आम्ही वाट बघतोय तुमच्या पुढील पर्वाची, गणपत राव आणि संजय रावं तुम्ही जो गावातला संज्या आणि गणप्या साकारला आहे तो खुप जास्त भावला प्रेक्षकांना, त्यामूळे तुमच्या कडुन देखील प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे स्पेशल नमुद करावंस वाटलं
१०० एपिसोड बदल सर्व टीम हार्दिक शुभेच्छा किरण सर आणि सर्व टीम ला सुधा खुप शुभेच्छा १००वा एपिसोड एकदम जबर्दस्त होता . सर्व टीम ला नविन वर्षा बदल हार्दिक शुभेच्छा
अगदी मनःपूर्वक शुभेच्छा
खूपच छान 🥰👍 मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!🤗😍🤗
१००भाग पुर्ण झाले त्या बदल अभिनंदन 🌹🌹🙏
गावरान मेवा चे शंभर एपिसोड पूर्ण झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन
किरण सर तुमचे आभार , पुन्हा नव्या जोमाने ही मालिका सुरू केल्याबद्दल,
विशेष करून संज्या , गणप्या आणि सुगंधा या त्रिकुटाची धमाल आम्हाला पत्र एकदा पाहायला मिळणार
किरण बेरड आणि टीमचे शंभर भाग पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन...आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा असेच मनोरंजन करत राहा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल गावरान फिल्म सर्व कलाकारांचे अभिनंदन 👍🎉🎉🎉🎉🙏🙏🎂
गावरान मेवा ची शंभर भाग पुर्ण झाले आहेत खुप शुभेच्छा अभिनंदन 💐💐💐💐 सरपंच तु मला पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा
संज्या ,गणप्या ,बनन अप्रतिम कलाकार
आज100एपिसोड पुर्ण झालेल्या बदल धन्यवाद सरपंच आज खुप मजा आली तुमचे जुने कलाकार एकच नंबर आहेत त्यांनपण शुभेच्छा
शुभेच्छुक प्रकाश ठाकरे पुर्णा
गम्प्या, संझ्या व नामया तीर्कुठ भारी आहे. तडीपार होणार आणि नंतर मंत्री होणार....
किरण बेरड आणि त्यांच्या टीमचे हार्दिक अभिनंदन
सुरवातीपासून सर्व एपिसोड पाहिले कोणी एकच नाही तर सर्वच कलाकारांच्या सरळ मोकळ्या अभिनयाच्या पायावर आणि नगरी भाषेच्या गोडव्यामुळे खूप खूप करमणूक झाली संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि पुढील निर्मिती साठी खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌👌👌
Nagari is melodious to hear
@@saurabhshelke5988 ते व्यक्त
@@saurabhshelke5988 ूूूूूूऊऊ
@@dattayadav8744 oo
खुपच छान. असेच 200 भाग पुर्ण करण्यासाठी नवनवीन योजना साठी. शुभेच्छा
Very nice hardik subhechya
Happy Birthday गावरान मेवा .आणि गावरान मेवा टीम ...किरण बेरड .सर आणि महेश काळे ..चौबे सर, गव्हाणे सर,,तेजस आंधळे,आणि सर्व ॲक्टर...सर्वांना अगदी मापासून ....आपल्या गावरान मेवा 100एपिसोड पूर्ण झाल्या बद्दल,आपल्याला मोहाळाच्या मधावानी एकदम गोड धोड शुभेच्छा.....
सगळ्या टीमला पाहून खूप आनंद,100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Thanks dv
सगळ्या टिकला हार्दिक अभिनंदन 100 एपिसोड पुर्न झालयाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
तुमचे 100 एपिसोड पर्ण झाल्या बद्दल खुप खुप शुभेच्छा आभीनंदन
खुप अभिनंदन १०० भाग पुर्ण झाल्याबद्ल
एक नंबर भाग घेतला आहे
3:35
मैने गावरान मेवा के पुरे सौ एपीसोड देखें मैं राजस्थानी हु लेकिन मराठी में जो प्रोग्राम बना बहुत ही सुन्दर ढंग से संजोया है पुरी गावरान मेवा टीम को मेरा हार्दिक अभिनंदन
100 प्रयोगा करीता सर्वाना शुभेच्छा..
अभिनंदन गावरान मेवा, century झाली आता डबल century पूर्ण करा 💐💐
शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल 'गावरान मेवा' च्या संपूर्ण टीमचे मन:पुर्वक अभिनंदन...!
तुमचे यातील सर्व जुने कलाकार best आहेत त्यांना गावरान मेवा मध्ये नेहमी बघायला आवडेल 🙏🙏🙏
धन्यवाद
१०० एपिसोड पूर्ण झाले बद्दल सर्व कलकरा चे मन पूर्वक अभिनंदन . असेच नवं नवीन एपिसोड दाखवत राहा .आणि हसवत् राहा .
अभिनंदन किरण सर. महेश सरांचा अभिनय खूप उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या
जोडीला संजय राव हेही काही कमी नाही. राहुलची खुप दिवसानंतर एन्ट्री झाली खूप छान वाटले.किरण सर आपलं कथानक म्हणजे ग्रामीण जाणिवेचं झालेले सुंदर दर्शन होय.
काँग्रेश्लेषण सरपंच आणि देपोटी आणि गावरान मेवा पूर्ण टीमला पुढच्या भागांसाठी खूप खूप शुभेच्छा सरपंच किरण बेरड सर
गावरान मेवाचे 100 💯 भाग पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
🙏लय भारी। 100 भाग पूर्ण केल्याबद्दल सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन अशीच कला चालू ठेवा धन्यवाद।🙏
एकचं नंबर
मनमुराद ..... गावरान मेवा . आनदांने , मनोरंजनातून पाहिले सर्वच कलाकारांचे खूप खूप अभिनंदन .... धन्यवाद
गावरान फिलम कलाकाराचे100 भाग झालेबदल अभिनंदन
किरण बेरड सर व सर्व गावरान मेवा या वेब सिरीज कलाकारांचे मनापासून अभिनदन व निखळ मनोरंजन केल्याबद्दल आभार मानतो व kadak Marathi या चॅनल ला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
गावरान मेवाच्या नावानं चांग भलं।।
सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद।।
अभिनंदन 100 भाग पुर्ण केल्याबद्दल सर्व टिमचे 💐💐
गावरान मेवा या टीम ला माझ्याकडून 100 एपिसोड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन✌️🤘 खरंच तुमचे मनापासून अभिनंदन आणि यापुढेही असेच एपिसोड करत रहा
आरे वा सुगंधाची एंन्ट्री झाली आणि परत गावरान मेवा बघायला मजा येणार
100 भाग पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन💐👌
गावरान मेवा ची शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांच्या मनापासून अभिनंदन यापुढेही असेच महाराष्ट्राला खळखळून हसवा
गावरान मेवा ची शंभर भाग पुर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन
लई दिवस . वाट बघत होतो .बर वाटल . मस्त . गणपत . संज्या .
किरण सर . सगळ्या . तुंमच्या टिमला . नवीन . वर्ष च्या . शुभेच्या .लवकर पुडचे भाग .. दाखवा .
गावरान मेवा ची शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि यापुढे असेच एपिसोड येऊ द्या 🎉
good
💯 एपिसोड पूर्ण झाले बद्दल सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन बेरड साहेब असेच मनोरंजन करत रहा लोकांना आपल्या कलेने हसवत रहा याच तुम्हाला सर्वांना सरत्या वर्षातील शेवटच्या दिवसाच्या आणि उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अपना
अभिनंदन किरण सर आणि टीम..💐💐 अशीच प्रगती करा आणि दहा लाखाचा टप्पा लवकरात लवकर पार करा आणि तुम्ही घेतलेला करमणुकीचा वसा अव्याहतपणे चालू ठेवा...!!👍👍
गावरान मेवा 100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन सुगंधा ताई आल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप अभिनंदन
100 epsoad zale baddl khup abhinandan
गावरान मेवा चे 100 भाग पुर्ण झाले बदल सर्व कलाकार चे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन असाच गावरान मेवा प्रेक्षकांन पुढे येत राहो ही शुभेच्छा
गावरान मेवा ची शंभर भाग पूर्ण झाल्या बद्दल
सर्व कलाकारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💗💐💐💐💐👌👌👌👌💛💕💕💕
किरण सर तुम्ही पुन्हा एकदा सर्व कलाकारांना एकत्रित आणल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🙏💐💐💐💐💐💐💐 शंकेश राहुल माया प्रिया सुगंधा ताई आणि आपले स्टार संजय आणि गणप्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 🙏🙏🙏🌹 🙏💐 💐💐💐
100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन पूर्ण टीम चे 🎉🎂🎉
गावरान मेवा च्या सर्व टीमला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💖💖💖💖💞💞💞
आपली मराठी कला जपतलीत कला जपतात
त्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार
असेच आणखीन 100000 यपीसोड व्हावेत हीच देवाला प्रार्थना ❤
गावरान मेवा चे 100 भाग पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
बापु शिवतारे बारामती.
गावरान मेवा 100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन सर्व कलाकार दिसले आनंद वाटते तसेच एपिसोड मध्ये पण पाहिजे आहे
सचिन यांनी पोलीसांना चा रोल फार मस्त केला आहे . असं ओरीजीनल रोल पोलीसच करु शकतो..
अभिनंदन team for 100 part 🙏✌🏻️✌🏻️✨️✨️👑👑👑
गावरान मेवाच्या पूर्ण टीमचे अभिनंदन💐💐💐
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
100 भाग पूर्ण झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन
Sarvanche Abhinandan, Sundar Episode, Navin Parva Suddha asech Asu Dyat Congratulations 💐💐💐👍👍👍🎂🎂🎂🌹🌹🎈🎈
100महा एपिसोड चा शुभेच्छा 💐🙏🏻1000 एपिसोड पूर्ण होवो हीच इच्छा ❤🙏🏻
100 भाग पुर्ण झाल्याने सरपंच व त्यांच्या पूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन
One Sentence, Only E.xcellent, झक्कास झक्कास आणि झक्कास,💐💐🙏🙏😅😅👍👍
गावरान मेवा चे शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल सर्व टीम चे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐
सुरुवातीपासून तर नाही पण जेव्हापासून बघितलं तेव्हापासून पूर्ण टीम चा fan झालोय 100 episode झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक मनपुर्वक शुभेच्छा.
गावरान मेवा ने 100 भाग पूर्ण केल्या बद्दल सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद असेच नवीन नवीन गमतीशीर एपिसोड घेऊन या आणि सर्व गावरान मेवा बघणाऱ्या लोकांना खळखळून हसवा हीच अपेक्षा आणि पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्या आणि येणारे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे समृद्धीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि खूप खूप आभार
किरण जी गावरान मेवाचे 100 एपिसोड पुर्ण झाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन ⚘⚘
खूप छान वाटले राहुल, माया, चंक्य, सुगंधा, प्रिया बघून ❤
सरपंच खरच खूप छान आहे तुम्हाला सर्व कलाकारांना माझा मानाचा त्रिवार मुजरा आणि 100वा एपिसोड 1ते100 हे सर्व पाहीले आहे सर तुम्हाला व सर्व कलाकारांना सुध्दा 100. वा एपिसोड केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹
1 number all Tim gavran meva Abhinandan 100 episode 1000 karayche aahet ha aamhi aawarjun vat pahto New episode Chi thanks to gavran meva aamhala haswnya sathi aani others mahiti denya sathi🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰
गावरान मेवा च्या सर्व टीमला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा 💐💖
थेट मनालं लाग्ल सरपंच आणि हो जुने कलाकार बदलू नका नवीन वर्षाच्या नवीन एपिसोड साठी ऑल द बेस्ट
धन्यवाद बेरड साहेब खरंच खूप छान मनोरंजन केले प्रेक्षकांचं
१०० भाग झाल्या बद्दल गावरान मेवाच्या पुर्ण टिमला हार्दिक शुभेच्छा
लयच मस्त सरपंच पुढे पण आसच सर्व महाराष्ट्राला हसवत राहा रामराम सरपंच
100 episode purn झाल्याबद्दल गावरान मेवा टीम चे हार्दिक अभिनंदन...आणि सर्व टीम ल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
गावरान मेवा ची शंभर एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल किरण बेरड सर व सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
हार्दिक अभिनंदन सर्वांचे..... पुढील एपिसोड लवकरात लवकर अपलोड करा. आम्ही वाट बघत आहोत... आपलाच आकाश भाऊ
संपूर्ण टीम चे मनपूर्वक अभिनंदन आणी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
बर झाल सरपंच आणि सुगंदा पुन्हा एकदा आले🙏🙏🙏🙏🙏🙏
आज खर गावरान मेवा पहिल्या sarkha वाटल🙏❤😘🌍❣
सर्व टीमचे मनापासून आभार 100 एपिसोड पूर्ण केले त्याबद्दल अजून पुढे असेच एपिसोड तयार करून आमचे मनोरंजन होइल.धन्यवाद खूप खूप छान हार्दिक शुभेच्छा.🎉🎉
Congratulations and best of luck 👍🎂 proud of all of you always 🎉🏆🏆🎉
100 episode congratulations 👏👏
गावरान मेवा च्या सर्व टिमला शंभर भाग पुर्ण करून आम्हा रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, आम्ही वाट बघतोय तुमच्या पुढील पर्वाची, गणपत राव आणि संजय रावं तुम्ही जो गावातला संज्या आणि गणप्या साकारला आहे तो खुप जास्त भावला प्रेक्षकांना, त्यामूळे तुमच्या कडुन देखील प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे स्पेशल नमुद करावंस वाटलं
सुरुवातीपासून मी सर्व एपिसोड पाहतोय खूप करमणूक आणि भारी आहेत सर्वांचे खूप अभिनंदन करावं तितकं कमी वाटतय कराव तितकं सर्व टीमचे अभिनंदन 💐💐💐💐
गावरान मेवा च्या सर्व टीमला धन्यवाद 🌹🌷✌🌺💯👌
💯 Episode complete zhalya badal congratulations gavran meva 🎉🥳
गावरान मेवा चे १०० भाग पुर्ण झाले सर्व टिमचे खुप अभिनंदन असे नवनविन भाग बनवत जा.
💐💐💐
खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन किरण बेरड सर व तुमची सर्व टीम
पूर्ण100 भाग पूर्ण केल्याबद्दल सम्पूर्ण टीमचे अभिनंदन व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
खूप खूप शुभेच्छा...!!💐👌👌👌
गावरान मेवा साठी पुढच्या वाटचालीसाठी लाखशुभेच्छा आम्ही तुमच्या पुढच्या ☝️👌भागासाठी उत्कृष्ट आहोत ☝️
गावरान मेवाचे शतक पूर्ण केले या बद्दल सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
अभिनंदन सर्व टीम चे 100 एपिसोड पूर्ण झाल्या बदल 💐👍
Congratulations Kiran sir And Team 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
गावरान मेवा 100 वा भाग पुर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकाराला मनापासून अभिनंदन🤝💐💐💐🎂🎂🍰👑👑🍰🍰🍫🍫🙏🏻🎉🎊
🙏👌👌♥️आजचा गावरान मेवा लयच भारी सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐🙏
Congratulations 👏🎉
100 एपिसोड पूर्ण टीमचे अभिनंदन 💐💐🎂
१०० एपिसोड बदल सर्व टीम हार्दिक शुभेच्छा किरण सर आणि सर्व टीम ला सुधा खुप शुभेच्छा १००वा एपिसोड एकदम जबर्दस्त होता . सर्व टीम ला नविन वर्षा बदल हार्दिक शुभेच्छा
सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन💐💐💐
तुमचा शंभरावा भाग एकच नंबर याला एकशे एक लाईक
अभिनंदन किरण सर गावरान मेवा चालू केल्या बद्दल 👍🌹🙋🙏
Mala kiti aanand zalay nhi sangu shakat me saglyana bghun ata majja yenar plzz keep it up guys 🙏❤️❤️❤️😘🥰