खुपच मनोरंजन होईल असा एपिसोड आहे. खास करुन बाळासाहेब राव पात्र एकदम झक्कास जबरदस्त करत आहेत.काय आवाज आहे काय हावभाव आहेत. एकदम मस्त आवडल राव असच मनोरंजन करत रहा एवढीच ईच्छा. 👌👌👍👍
अगोदर सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन सर्वांचे काम खूप चांगल्या पद्धतीने झाले मला जावई बापूचे काम जास्त चांगले वाटले. तुम्हचे टायमिंग खूप सुंदर होते सासरे मामाचे सुद्धा काम चांगले जाहले मराठी मोला गावरान तडका होता गावात राहून तुम्ही असे काही तरी कराल असे मला कधीच सुचले नव्हते. लोक म्हणतात शहरात गेले कि काहीतरी काम मिळेल मग प्रगती होईल. पण ही संकल्पना तुम्ही मोडीत काढली. तुम्ही एक एक कलाकार म्हणजे हिरे आहात तुम्हाला योग्य प्लॅट फ्रॉम मिळण्याची गरज आहे. तुम्ही स्वतः एन्जॉय करत करत सोमरच्याला मंत्र मुग्ध करून सोडले. तुम्हाला पुढच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा व पुन्हा तुम्हा सर्वांचे अभिनंदन
खूप छान पद्धतीने आपण गावाकडील संसारातील अडचणी समोर आणू विनोदी पद्धतीने सर्व मांडणी केलेली आहे . अशाच छान पद्धतीने आपण आपला कार्यक्रम सुरू ठेवावा ही विनंती तसेच पुढील कामासाठी शुभेच्छा.
खूपच भारी. Ashhil बापू सारख बाळासाहेब हे पात्र लोकप्रिय होईल. खूप भारी एपीसोड असूनही like n view कमी का? बाकीनी आपल्या मित्रांना पाठवा . मी नोकरी निम्मित बाहेर आहे इथल्या मराठी ग्रुप वर मी पाठवलं आहे बाकीनी पण जमेल तेवढ पुढे पाठवा.
दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आपला भाग येतो ..हा दुसरा भाग आहे .3 आणि चौथा भाग देखील आला आहे .. भाग 3 लिंक ruclips.net/video/IsqMYEULy9Q/видео.html भाग 4 लिंक ruclips.net/video/cQvZKbPTq5o/видео.html
बाळासाहेब... एक नंबर काम आहे... सगळे कलाकारांच खूप भारी काम आहे... लेखक सर डायरेक्ट सर... तुमच्या सगळ्या टीमला मानाचा मुजरा....
राजेंद्रजी मोरे धन्यवाद .
खुपच मनोरंजन होईल असा एपिसोड आहे.
खास करुन बाळासाहेब राव पात्र एकदम झक्कास जबरदस्त करत आहेत.काय आवाज आहे काय हावभाव आहेत. एकदम मस्त आवडल राव असच मनोरंजन करत रहा एवढीच ईच्छा. 👌👌👍👍
Super and natural act. मनमुराद हसलोय. थोड्याच दिवसात चांगलं यश मिळणार..
सगळेच कलाकार एक नंबर .बाळासाहेब तुमची acting एक नंबर ..खूप छान भाग आहे .
खुप छान. एकच नंबर धन्यवाद खूप खूप शुभेच्छा 👌👌👌
एक अस्सल गावाकडील सासरा आणि जावयाची कहाणी एक वास्तव चित्रण आहे खूप खूप मजा आली विशेष करून जावय बापू एक नंबर😁
मला सर्वात जास्त आवडलेला एपिसोड हा आहें।
सुंदर कला, अप्रतिम अभिनय, विनोदी कलाकृती.👌💐
जावई मुलगी आणि सासरा कडक acting नाद खुळा
अगोदर सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन सर्वांचे काम खूप चांगल्या पद्धतीने झाले मला जावई बापूचे काम जास्त चांगले वाटले. तुम्हचे टायमिंग खूप सुंदर होते सासरे मामाचे सुद्धा काम चांगले जाहले मराठी मोला गावरान तडका होता गावात राहून तुम्ही असे काही तरी कराल असे मला कधीच सुचले नव्हते. लोक म्हणतात शहरात गेले कि काहीतरी काम मिळेल मग प्रगती होईल. पण ही संकल्पना तुम्ही मोडीत काढली. तुम्ही एक एक कलाकार म्हणजे हिरे आहात तुम्हाला योग्य प्लॅट फ्रॉम मिळण्याची गरज आहे. तुम्ही स्वतः एन्जॉय करत करत सोमरच्याला मंत्र मुग्ध करून सोडले. तुम्हाला पुढच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा व पुन्हा तुम्हा सर्वांचे अभिनंदन
रागू आणि नागूच काम भारी ❤❤
हा भाग खूप छान मस्त आहे
ह्याची तोडच नाही खरा रिअल भाग आहे जुन ते सोन सवानी खूप छान पात्र केली आहेत
खूप छान पद्धतीने आपण गावाकडील संसारातील अडचणी समोर आणू विनोदी पद्धतीने सर्व मांडणी केलेली आहे . अशाच छान पद्धतीने आपण आपला कार्यक्रम सुरू ठेवावा ही विनंती तसेच पुढील कामासाठी शुभेच्छा.
🎏🍙🍟🎏🍞🎎🍡🍳🍦🍅🍄🍄🥑🥑🍐🍑🍑🥑🍑🍒🍐🍑🍑🍑🍑🍑🍑🥔🍑🍑🥔
विष्णू भारती सर आमचे हिंदी शिक्षक , अभिनय तर उत्तमच आहे 👌👌👌
akshay pimpale 👍धन्यवाद् 😘💐😊
एक नंबर विष्णू भारती गोसावी
सर्व पात्र खूपच छान वठलीत आणि आपले बाळासाहेब तर १ नंबर 👌
असेच मनोरंजन करत रहा, भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐
Superb... Chaan
असा जावाई पाहिजे मेव्हणा पण एक नंबर
लय हसलो राव तात्या
आरारारारारारा खतरनाक
झुरंगे आणा जोरात ❤️ झुरांगे अण्णाच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏
एक नंबर
No.1 shwo...
लयच भारी जावई
अप्रतिम खूप छान
1 नं बर
1नंबर
खूप छान
Khup chhan ahe. ...
लेखक दिग्दर्शक ऐक नंबर💐
नंबर 1
लई भारी राव
खूपच भारी. Ashhil बापू सारख बाळासाहेब हे पात्र लोकप्रिय होईल. खूप भारी एपीसोड असूनही like n view कमी का? बाकीनी आपल्या मित्रांना पाठवा . मी नोकरी निम्मित बाहेर आहे इथल्या मराठी ग्रुप वर मी पाठवलं आहे बाकीनी पण जमेल तेवढ पुढे पाठवा.
खुप छान आहे खरच गावची आठवन येते
असच काम करत रहा खूप छान
1 nooo very nice
I am so happy waching chandal chokadi i love chandal chokadi
Great acting Vishnu Bharti Sir and great work team 👏
Mast
Nice
फारच सुंदर
छान आहेत
खूपच. छान..नंबर.(1)
Outstanding comedy
Perfect 😃😃😃
Ek number bhavanno
एकच नंबर राव, संपूर्ण टीमचे अभिनंदन.
जबरदस्त
एकच नंबर
एकदमच छान
मामा पाचशे द्या......एकच नंबर...
खूप छान भाऊ
Javyachi ani sasryachi Acting 1 no
Writer also 1 no script👌👌👌👍👌
Khup chhan. sarv kalakar utkrusht abhinay. All the best all team
शैलेश भाऊ ..धन्यवाद
छान छान राव
खूप छान आहे ....
Content Sudha ekdam real ahe. Superb👌👌👌 tasech dialogue Sudha ekdam real ahet.
Hiii lata
खरंच खुप छान आहे भाग.
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. .🎋🎋🎍🎉🎉
Nice 😍😘
खूप च छान वेबसेरीज...बाळासाहेब तर विषय च नाही
खूप छान आहे
एकदम मस्त एपिसोड आहे.
खुपच मनोरंजन आहे
बाळासाहेब पात्र जबरदस्त करत आहेत. एकदम मस्त
असच मनोरंजन करत रहा
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Very nice
Best episode
जावई लई जोरात,,,,👍
खूप छान आहे भाग
विष्णू भारतीसर ग्रेट ऐक्टर
👍छान खुपच छान😊👌😉👌😂👌
खूपच छान बाळासाहेब पुढचा भाग कदि एनार
दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आपला भाग येतो ..हा दुसरा भाग आहे .3 आणि चौथा भाग देखील आला आहे ..
भाग 3 लिंक ruclips.net/video/IsqMYEULy9Q/видео.html
भाग 4 लिंक ruclips.net/video/cQvZKbPTq5o/видео.html
Very nice today this is most important to villages chenging calchure
khupch mast aahet
Ekdam kdkkkk
नाद खुळा,,,
बाळासाहेब आणि मामा एकच नंबर. मामा बधून जुन्या चित्रपटातील वसंत शिंदे यांची आठवण झाली.पुढील भागासाठी शुभेच्छा.
Hanumant Doifode धन्यवाद् सर
वसंत शिंदे माझे वास्तविक गुरू आहेत💐
खुप सुंदर कला सादर करत आहात,खुप शुभेच्छा
संगीत खुप छान आहे।
1 no , 👌👌👌👌
लय भारी चांडाळ चौकडी ... बाळासाहेब एक नंबर ..
Dajhi 1 नंबर आहे 🥃🤣😂🤣😂🤣
Hiii
बाळासाहेब एक नंबर अभिनेता
Supar
Khub Chand Sandra Chokdi all the best lage raho Ashish episode yudh Ram Ram
नादचखुळा हाय राव...🤣
छान
Team #ChandalChaukdi Awesome work. Keep going on
Waiting for new episode
आणि हो
बाळासाहेब....... Classsssssss
"आता तात्या नाही तुम्ही म्हणाल तस"
Nice.....
jhakas ,jhakas, jhakash , beautiful song and beautiful comedy ples uplod more video . ples, ples, ples.
धन्यवाद सर ,सर दर मंगळवारी सकाळी ८ वा .आपला एपिसोड येतो
2 no che kaka panich pile nahit rao 🤔🤔🤔🤔🤔🤔7:27
अवीट वेबसिरीज
Khup chan
मस्त
Sundar kam kartat sagle kalakar...great
Mama amachya gavache ahet no 1
नाद खुळा
लय भारी,बाळासाहेब
बाळासाहेब बेस्ट कलाकार
एक नंबर ...आमच गावही..
बाळासाहेब 1 नंबर आपले काम आहे
Balasaheb...nd rambhaoo...khoop natural ...👌
Best of luck all team
बाळासाहेब पाञ एकच नंबर......
Best
आतापर्यंत चा सवात खूप छान भाग आहे या भागा नंतर खूप भाग झाले पण या भागासारखा भाग परत होणे नाय
बाळासाहेब नंबर एक
Jabardast