चांडाळ चौकडीच्या करामती-संपूर्ण भाग नं-०१|| chandal chaukadichya karamati-Ep.No.01

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२

Комментарии •

  • @wahidshaikh6749
    @wahidshaikh6749 4 года назад +63

    चांडाळ चौकडी हा सम्पूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. भरपूर मनोरंजनातून सामाजिक बांधिलकी च भान ठेवणारा असा हा कार्यक्रम.
    दिपक शिंदे यांचा कसदार अभिनय.
    सर्व कलाकाराचं मनापासून अभिनंदन.

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 года назад

      ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html

    • @vishvambharpaithankar2472
      @vishvambharpaithankar2472 3 года назад

      खूप खूप सुंदर आहे

    • @srikantchopde481
      @srikantchopde481 2 года назад

      @@vishvambharpaithankar2472 on

    • @PrashantKadam7960
      @PrashantKadam7960 Год назад

      दीपक शिंदे यांच्या एपिसोड मध्ये नाव काय आहे

    • @Hnji8rBhijr
      @Hnji8rBhijr 2 месяца назад

      Hsgshfs

  • @nanduangarakh2184
    @nanduangarakh2184 5 лет назад +16

    जोड नाही रामभाऊ बाळासाहेब ला झकास कामगिरी सुरवात चांगली अपेक्षा भरपूर, सर्व टीम ला माझ्या कडुन खूप खूप शुभेच्छा

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 4 года назад +171

    खरंच बाळासाहेब तुमचं पात्रंच मला खुप आवडते सगळ्यांना घोडा लावता

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 года назад +1

      ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html

  • @माझीशाळाअन्शाळेतीलउपक्रम

    नादच खुळा,
    टीम चांडाळ चौकडी.
    👍👌👍👌👍👌👍

    • @prakashkamble8412
      @prakashkamble8412 12 дней назад +1

      नादच खुळा टीम चाडाळ चौकडी👍👍👍👍👌👌👌👍👍👍

  • @ganeshbhoier3665
    @ganeshbhoier3665 2 года назад +13

    हा कार्यक्रम आयोजित करण्यार्या....सर्व कलाकार भरपूर मेहनत करून.....सर्व नागरिकांना आंनद व तनाव मुक्त होतात...👍👍👍👍👍
    गणेश भोईर

  • @ravimokatevlogs2727
    @ravimokatevlogs2727 5 лет назад +40

    आपल्या विनोदी शैलीतून मनोरंजनासोबतच उत्कृष्ट प्रकारे समाजप्रबोधन करीत.. 'महाराष्ट्रातच' नाही तर संपूर्ण जगभरात धुमाकुळ घालून वेड लावणारे मराठी मातीतील "१" नंबर चे कलाकार.!!!
    "चांडाळ चौकडीच्या करामती"
    संपूर्ण टिमचे अभिनंदन आणि प्रेमपूर्वक शुभेच्छा.!!!
    💐💐💐

  • @sureshvaishnav7612
    @sureshvaishnav7612 3 года назад +13

    अप्रतिम आहेत सर्व पात्र, अध्यक्ष,पाटिल ,रामभाऊ,बाळासाहेब, खरच अप्रतिम आहात, जीवंत अभिनय

  • @omkarjagtap442
    @omkarjagtap442 4 года назад +54

    Start 2 End 19 All Episodes Are Brand🤙😍So Nicee WebSeries🤘लगे रहो फक्त बाळासाहेब आणि रामभाऊंची हवा🤙🤞

  • @vijayraut2460
    @vijayraut2460 4 года назад +38

    👍खूप सुंदर !!👌!! गावाकडच्या रियल गोष्टी आहेत. ज्या गोष्टींची मला अपेक्षित होत्या त्या आपल्या नाट्यमयातून प्रकट झाल्याने, सुंदर हास्य- विनोदी भूमिका तसेच अनेक कलाकारांची नैसर्गिक हावभाव मनाला भेदून जातात .आपला कार्यक्रम आवडीने पाहतो . पोलीस ठाण्यातील कर्तव्य बजावताना खूप संघर्ष ,मानसिक त्रास होतो .परंतु आपला कार्यक्रमातील पाच-दहा मिनिटेही पूर्ण शरीराचा क्षिन निघून घालवतात त्यामुळे असाच कार्यक्रम तुमचा चालत राहो!!!!! आमच्यासारखे प्रेक्षक खूप लाभो!!! आपल्या कार्यक्रमाने आम्ही धन्य आणि सदैव आनंदी आहोत...💐😊
    विजय राऊत पोलीस उपनिरीक्षक, नवी मुंबई

  • @pintukhandale3329
    @pintukhandale3329 5 лет назад +12

    संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकुळ घालनार हि वेब सिरीज आणि टायटल सॉग तर अप्रतिम आहे तसेच पुढील वाटचालीस हर्दिक शुभेच्छा

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 Год назад +149

    कोण कोण 2024 मध्ये पाहत आहे????

    • @youvrajpawar6011
      @youvrajpawar6011 8 месяцев назад +3

      Jsjwgwwuweheie

    • @diamondgaming5977
      @diamondgaming5977 5 месяцев назад +3

      Tu zatu

    • @master_hit4644
      @master_hit4644 2 месяца назад

      😂​@@diamondgaming5977

    • @master_hit4644
      @master_hit4644 2 месяца назад

      तुझी आई

    • @vadananikam5906
      @vadananikam5906 2 месяца назад

      Jdgdudjdkwowhsbdvgdhdj😂😂😂😂😂😢😢😢😮😮😮😅😅😅😅😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉😂🎉😢😮😅😊😅😮😮😮🎉

  • @shaikhsakil4993
    @shaikhsakil4993 4 года назад +6

    राम बहुत एक्टिव नंबर 1 बाबासाहेबांची एक्टिंग एक नंबर दारू डी

  • @digvijayubale3666
    @digvijayubale3666 11 месяцев назад +37

    कोण कोण 2024 मध्ये बघत आहे

  • @surajbidkar5156
    @surajbidkar5156 3 года назад +23

    Very nice
    चाङाळ चौकङीच्या करामती या ऐपिसोङला 100 तोफानची सलामी
    खुप छान ऐपिसोङ
    जय हिंद

  • @snihaldhanawade
    @snihaldhanawade 4 года назад +8

    भाग क्रमांक 53 विषय हा खूपच छान आणि ग्रामीण पातळीवर समजून घेण्यासारखा होता कारण आता ग्रामपंचायत निवडणुका चालू आहेत
    तुमच्या सम्पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा,

  • @chetanjagdale9904
    @chetanjagdale9904 5 лет назад +24

    सरपंचा च्या बायकोचा कडक आवज आहे मस्त मी तुमचा फैन आहे तुम्ही प्रतेक भागात दिसावा आणी बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव मस्त कॉमेडी

  • @nitinkhatal3875
    @nitinkhatal3875 4 года назад +26

    चांडाळ चौकडी काय तरीच वेब सिरीयस आहे पांचठ पणा चांडाळ चौकडी च्या करामती एक नंबर वेब सिरीयस आहे

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 года назад

      ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html

  • @shamkharjul8519
    @shamkharjul8519 4 года назад +13

    सर्व कलाकारांना धन्यवाद. खुप छान एपिसोड बनवताय आपण. हे एपिसोड आपण टीव्ही वर दाखवले पाहीजे आजुन चागला प्रतिसाद मिळेल.प्रत्येकाचे काम खुप छान आहे.सर्व च कलाकारांना सलाम...

  • @rajukakde430
    @rajukakde430 5 лет назад +102

    छान पद्धतीने मांडणी केली आहे
    बाळासाहेब साहेब आणि रामभाऊ स धन्यवाद

  • @lahugadwadkar4507
    @lahugadwadkar4507 4 года назад +4

    बाळासाहेब तुमची दुसरी वेब सिरीज आगाऊ चांडाळ चौकडी च्या आगाऊ करामती लय भारी हाय राव.... 🙏

  • @ravikamble65
    @ravikamble65 4 года назад +22

    हया अॅपीसोडच गान १नंबर आहे आणि सगळ्या भागात हेच अॅकटर पाहिजे.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌love you ol

  • @priyankagaikwad3856
    @priyankagaikwad3856 4 года назад +48

    Kadakk Episode....Only Balasaheb and Rambhau fan🥰🥰

  • @sidhubirajdar6385
    @sidhubirajdar6385 4 года назад +13

    लाॅकडाऊन च्या काळात खुपच छान वेळ गेली ...एपिसोड पाहुन ...... बाळासाहेब जबरदस्त....तसेच सगळं टीम खुप छान काम केलेत

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 года назад

      ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html.

  • @santoshgaikwad5397
    @santoshgaikwad5397 4 года назад +5

    तो चाळीस एकराचा डायलॉग झक्कास. खूप म्हणजे खूप हसलो राव

  • @anilgawali3075
    @anilgawali3075 5 лет назад +8

    छान एपिसोड. पुनरागमन बद्दल धन्यवाद बाळासाहेब एक नंबर

  • @balajijagdhane2979
    @balajijagdhane2979 3 года назад +12

    रामभाऊ आणि बाळासाहेब एकदम कडक nice video✨ 😂😂🔥💯✨❤🤟😍

  • @khelabapujarifitnessvlog6325
    @khelabapujarifitnessvlog6325 3 года назад +8

    Kharach khup Apratim acting (nice performance by all character)
    balasaheb
    Rambhau
    Patil ---- khup khup chan acting specially vishnu bharati sir, (nice performance)

  • @sciencoman8520
    @sciencoman8520 4 года назад +47

    रामभाऊ आणि बाळासाहेबांचा नादच खुळा.....

  • @somanathsawant5084
    @somanathsawant5084 3 года назад +7

    Rambhau balasaheb patil subhash raoul all person nice actor and nice comedy best of luck chandal chuakshi team .....👍👍 really niceee

  • @nitinshinde480
    @nitinshinde480 Год назад +1

    आज पर्यंतचा सर्वात जबरदस्त ऐपीसोड डोळ्यात पाणी आलं संकटात अशी पाठीशी उभी राहणारी मीऋ असेल तर मानून कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 3 года назад +8

    अप्रतिम 👌
    विषय छान घेतलाय. गाव पातळीवर असच जुगार चालु असतो.

  • @abhishekholkar3972
    @abhishekholkar3972 4 года назад +3

    रे हसून हसून पोट दुखायल लागलय बाबा,,, बाळासाहेब तुमचा साठी शब्द नाही रामभाऊ तुम्हाला तर दंडवत घालावं

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 4 года назад +6

    सर्व एकत्र असत तर अजून भारी झालं असत असो....❤️❣️

  • @shivrajpatil3571
    @shivrajpatil3571 4 года назад +379

    तसी सगळीच टीम भारीय
    पण
    बाळासाहेब ला नो चॅलेंज
    👌

  • @aminApathan786
    @aminApathan786 Год назад +64

    कोन कोन2024 मध्ये बघत आहे❤❤❤

  • @shravanmusic
    @shravanmusic 5 лет назад +598

    एक लाईक बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव टीमच्या पुनरागमन साठी. कविता
    *!!करामती!!*
    👍👍👍👍👍👍👍
    पुन्हा येईन म्हणता
    म्हणता पुन्हा आले सारे !
    बाळासाहेब रामभाऊ
    सुभाषरावांची काॅमेडी पाहू सारे !!
    जुनं तेच सोनं आसतं
    प्रेक्षकांना आहे माहीत !
    म्हणूनच हे कलाकार झाले
    प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत !!
    कांबळेश्वरचे कलाकार
    तालुका त्यांचा बारामती !
    खळखळून हसवणार आता
    चौकडीच्या करामती !!
    भारती सरांचे लेखन
    खूपच आहे छान !
    अभिनयाच्या सुद्धा त्यांच्या
    करामती आहेत महान !!
    नेवसे सरपंचासहीत टीम
    खूपच आहे बलामती !
    अख्या महाराष्ट्रत गाजणार
    चांडाळचौकडी च्या करामती !!
    एक नंबर होवो तुम्ही
    हीच आहे ईच्छा !
    पुढल वाटचालीसाठी
    माझ्याकडून शुभेच्छा !!
    !!धन्यवाद !!
    कवी :शंकर खांडेकर
    सांगोला जिल्हा सोलापूर
    Mob :9763632767

  • @bhushanshinde9045
    @bhushanshinde9045 5 лет назад +9

    आता बाळासाहेबांची प्रतीक्षा संपली, खुप मस्त एपिसोड 👌👌👌

  • @shubhamkarad6010
    @shubhamkarad6010 5 лет назад +76

    बाळासाहेब कुठे होतात राव,,, लयं मिस केलं बाळासाहेब तुम्हाला,,,,
    बाळासाहेब आणि रामभाऊ तुमचा नादचं खुळा

  • @sukanyayadav4034
    @sukanyayadav4034 4 года назад +11

    Full comedy + samajprabodhan.. 👏🙌 khup bhari🔥👌🔥👌

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 года назад +31

    खरंच दारुड्या ला लाजवेल अशी acting करतात बाळासाहेब ❤😍👏🙏

  • @firojshaikh145
    @firojshaikh145 5 лет назад +1746

    मिया ला मराठीत बोलू द्या की राव कशाला वेगळी भूमिका देताय आम्ही सर्व मुस्लिम मराठी आहोत आमची माय बोली ही सुद्धा मराठी आहे. जय महाराष्ट्र

  • @amoljadhav2547
    @amoljadhav2547 11 месяцев назад +60

    कोण कोण 2024 बघत आहे

    • @TanajiKadam-d8n
      @TanajiKadam-d8n 4 месяца назад +1

      ❤❤❤me ahe tanaji kadam❤❤❤❤

    • @Hnji8rBhijr
      @Hnji8rBhijr 2 месяца назад

      Nsfgzbc ❤Bzc

    • @Hnji8rBhijr
      @Hnji8rBhijr 2 месяца назад

      ठणयठ❤यठम रठमण रठ ऋण ठरत लडभमरठर रडत लठमक्षफ

  • @swapniljadhav1354
    @swapniljadhav1354 5 лет назад +4

    Thankyou balasaheb an rambhau episode sati.. khup vat bgitli tumchya episode chi

  • @pradipchavan1490
    @pradipchavan1490 4 года назад +10

    suppperrrrrrrrrrrrrrr..ek number episode
    ...

  • @ashokmule3153
    @ashokmule3153 4 года назад +12

    हा एपिसोड पाहायची 4 थी वेळ आहे, पण एवढी हसून हासून पोटात दुखणारी ही कॉमेडी अजून पाहावी वाटती.

  • @NikhadShaikh-p6p
    @NikhadShaikh-p6p 10 месяцев назад +9

    Kon kon 2024 madhe baghat ahe ❤

  • @Balajimachinery123
    @Balajimachinery123 4 года назад +61

    What a Great actors Balasaheb , Rambhau...😂😂😂 Best series i have seen in long time.... Excellent Dialogues and Script...Keep it Up...

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 года назад +1

      ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html

  • @rameshwaribhosale8200
    @rameshwaribhosale8200 4 года назад +5

    खुपच छान भाग असतात तुमचे.....खुप हसलो. सर्वच कलाकार खुप छान काम करतात...पुढील वाटचालीस शुभेच्छा..

  • @sanketveer3723
    @sanketveer3723 4 года назад +41

    😎बाळासाहेब आम्ही चांगल्या घरातली मानस हाय.ठोका लाईक बाळासाहेबांचा विषय हार्ड👌🔥😂🤣😅

  • @yogeshghuge5259
    @yogeshghuge5259 3 года назад +1

    बेस्ट मराठी वेबसिरीज एकच नंबर चांडाळ चौकडी

  • @harishinde5280
    @harishinde5280 4 года назад +15

    एपिसोड पाहून हसू आवरेना राव लय भारी बाळासाहेब no1

  • @bapumohite7595
    @bapumohite7595 5 лет назад +7

    2020 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे रामभाऊ सुभाष
    बाळासाहेब सर अप्रतिम अतिशय सुंदर हा व्हिडिओ
    1नंबर सिरीयल सगळ्याचं आभार 👌👌🙏🙏

  • @rajageseasyphysics1644
    @rajageseasyphysics1644 5 лет назад +6

    अभिनंदन खूप छान वाटलं..
    अजून चान्गल करता येईल अजून

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 года назад

      ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html

  • @deepaksawant5599
    @deepaksawant5599 Год назад

    खरंच जबरदस्त भाग होता,डोळे भरून आले,सलाम तुमच्या कार्याला,

  • @growautomation1114
    @growautomation1114 4 года назад +5

    rambhau you and all o fyour team are great social improvement and good all political peosns

  • @ganeshkamble1695
    @ganeshkamble1695 5 лет назад +4

    1 नंबरच खुप छान..सर्व सेलिब्रेटिना पुढच्या एपिसोड च्या शुभेच्छा...

  • @jaywantshinde4715
    @jaywantshinde4715 5 лет назад +20

    Congratulations for first episode. Very nice Subhash, Bharat, Ramdas Bhaiya 😀😀😀😀👍👍👍👍

  • @NitinPatil-nx9ig
    @NitinPatil-nx9ig 5 лет назад +8

    बाळासाहेब आज तुम्हाला बगून मस्त वाटलं आणि एपिसोड पण लै भारी

  • @vishalmarkandeya1672
    @vishalmarkandeya1672 4 года назад +19

    Director, Producer aani Actors . Congratulations. Saglyat mast series ahe. Balasaheb aani Rambhau 1ch no.

  • @yogadudhat8080
    @yogadudhat8080 4 года назад +30

    बाळासाहेबांचा नाद खुळा...✌️💪💪

  • @sigmaengineers414
    @sigmaengineers414 4 года назад +8

    Mast entertaining...ahe...best keep it up..😊

  • @rupeshrokade7611
    @rupeshrokade7611 4 года назад +6

    Vishay gambhir ahe...pan Rambhau khambir ahe..
    Really nice feeling to watch the web series.

  • @sharadshewale1633
    @sharadshewale1633 4 года назад +18

    सर्व टीमचे मनापासून आभार 🙏🙏🙏😅😅😅😅😅😅आम्हाला खदखदून हसवल्या बद्दल

  • @premmadane3390
    @premmadane3390 4 года назад +1

    Lay bhari ramdas bhau chi 40 ekar cha dailog lay bhari...

  • @Shivsahyadri09
    @Shivsahyadri09 2 года назад +2

    नादखुळा ❤️ वेबसिरिज..

  • @bapuraopawar3524
    @bapuraopawar3524 4 года назад +6

    I salute you.. Great acting..dialog..jabrdadt

  • @rohanpol-patil_6414
    @rohanpol-patil_6414 4 года назад +3

    मनोरंजनातुन सामाजिक संदेश दिला लय भारी

  • @rohanyadav6248
    @rohanyadav6248 4 года назад +40

    दारुडया ची अक्टिंग करणारे कलाकार जबरदस्त एकदम natural अक्टिंग . त्यांना पिक्चर मध्ये चान्स मिळायला पाहिजे.

    • @patiluday0
      @patiluday0 4 года назад +2

      Bharat Shinde nav ahe tench --anni Balu Mama chya navan Chang bhal yaa maliket sarvani kaam kele ahe

    • @mihirbawaskar2299
      @mihirbawaskar2299 4 года назад

      दारूड्या ची एकदम जिवंत भूमिका केली बाळा साहेब यांनी

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 года назад

      ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html.

  • @dhpawarrahuribo8145
    @dhpawarrahuribo8145 5 лет назад +37

    मस्त छान सुरुवात बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पण टिम फुटली फार वेदना होत आहे

    • @gavranfilmsproduction
      @gavranfilmsproduction  5 лет назад +1

      धन्यवाद

    • @narendrawaghmare873
      @narendrawaghmare873 5 лет назад +6

      हो ना,असतील काही वैयक्तीक प्रॉब्लेम, आशा करूयात होईल सगळे पहिल्याप्रमाणे

    • @mayurkhamkararts2714
      @mayurkhamkararts2714 5 лет назад +2

      He balasaheb chandal chaukadichya episode madhe nahit tevdhach kalal audience la kahitari zalay👍jaudya atta chaludya jorat donhi pan series enjoy Kara donhi series cha💕

  • @ganeshbhosale5947
    @ganeshbhosale5947 4 года назад +16

    Congratulations For 4M Views👑👑👑

  • @vikasmore2286
    @vikasmore2286 5 лет назад +5

    बाळासाहेब परत आल्याबद्दल धन्यवाद संपूर्ण टीमला

  • @brlamkhade8197
    @brlamkhade8197 4 года назад +2

    खरोखरच मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधन सुद्धा आपल्या संपूर्ण टीमकडून होत आहे.
    चांडाळ चौकडीतील संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन.

  • @danyashwarjadhav8613
    @danyashwarjadhav8613 3 года назад +2

    एक नंबर वेब सिरीज तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ❤️

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 5 лет назад +4

    नादच खुळा
    आता फक्त चांडाळ चौकडीच्या करामती
    उत्तम कलाकारीता संवाद कौशल्य ,

  • @vivekkakade1227
    @vivekkakade1227 5 лет назад +56

    समाजप्रबोधन + कॉमेडी = चांडाळ चॉकडीच्या करामती( बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव)

    • @goodthoughts5786
      @goodthoughts5786 4 года назад

      ruclips.net/video/wuAbNQ5jbIU/видео.html

  • @Spardha_Swatashich
    @Spardha_Swatashich 3 года назад +18

    सर्व भाग reverse बघितले
    मस्त आहे सीरिज 👌♥️

  • @kailashkolhe7347
    @kailashkolhe7347 4 года назад +1

    तुम्ही जे कामगीरी करत आहात ते समाज सुधारणेच्या वाटचाली साठी खूप म्हत्वाचे आहे

  • @vijayborude851
    @vijayborude851 3 года назад +2

    आता पर्यंत चा सगळ्यात भारी भाग होता हा..... ही दोस्ती तुटायची नाय

  • @cb7762
    @cb7762 2 года назад +14

    Watching this episode 1000s of time and never got bored, masterpiece.

  • @shwetashete9417
    @shwetashete9417 4 года назад +6

    One day you will cross million subscribes good luck 😄😄

  • @rajusargar9163
    @rajusargar9163 5 лет назад +6

    खूप हसलो राव 1 नंबर एपिसोड
    आले 100 गेले 100 आपला एपिसोड 1 नो

  • @rohitkale1906
    @rohitkale1906 3 года назад

    बाळासाहेब तुम्ही आपली जान आहे काय बोलु नादच खूळा वेब सिरीज

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @sonalinadre
    @sonalinadre 4 года назад +7

    सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा !
    छान कार्यक्रम

  • @rbhai3005
    @rbhai3005 4 года назад +5

    1M च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @kalyanbhosale8260
    @kalyanbhosale8260 3 года назад +4

    या टेंशन च्या आयुष्यात आनंद भरतो या तुमच्या वेब सिरीजमुळे खूप खूप आभार सर्व टीमचे तुमच्यामुळे आमच्या चेहऱ्यावर खळ खळ हसू येत आणि जीवन सुखी होत

  • @umeshus45
    @umeshus45 2 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @tejaskaulage899
    @tejaskaulage899 Год назад +1

    आजचा एपिसोड खूप प्रेनदाई होता खूप भरी वाटलं एपिसोड बघून.संपूर्ण चांडाळ चौकडीच्या टीम चे मनःपूर्वक आभार 💐💐✨ ...

  • @Dbhfhgj1235
    @Dbhfhgj1235 3 года назад +3

    मराठी मधील प्रसिद्ध वेबसिरीज आहे. बाळासाहेब आणि पाटील १ नंबर ॲक्टींग आहे.

  • @mahen........
    @mahen........ 3 года назад +37

    रामभाऊ म्हणजे सयाजी शिंदे ची दुसरी कार्बन कॉपी.. सर्वच कलाकारा चे अप्रतिम अभिनय 👌👌👌👌

  • @mayurkhamkararts2714
    @mayurkhamkararts2714 5 лет назад +11

    Balasaheb and rambhau super Jodi💕💕💕

  • @vijaybandal2721
    @vijaybandal2721 4 года назад +2

    बाळासाहेबांना भिकार नाद नाही बाळासाहेब साठी एक लाईक करा 👌💐💐👌💐👌

  • @akshaykhedkar1785
    @akshaykhedkar1785 3 года назад +2

    💐💐💐💐Very nice episode 💯 va ha episode kharcha aagla vegla aahe tumche aani tumcha sarva team la selut jai Hind 👮🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👮💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @tukarambhore5248
    @tukarambhore5248 5 лет назад +8

    💐एकर पडीक ठेवीन पण बांधाच खुशाल जरी उपटल तर नादच पुरा करीन मग कुणीही लडा🌺

  • @prakashawate9755
    @prakashawate9755 5 лет назад +4

    बाळासाहेब व रामभाऊ पुन्हा एकदा धमाल केली

  • @balasahepawal8027
    @balasahepawal8027 5 лет назад +12

    बाळासाहेब यांचीही भूमिका खुप छान बाळासाहेब यांना मानाचा मुजरा

  • @adhikgurav968
    @adhikgurav968 3 года назад

    तुम्ही खरच खुप सुंदर वेबसीर बनवता असेच छान छान विडिओ बनवत राहा आणी बाळासाहेबांची भुमिका हि तर जगात एक नंबर

  • @AviWaghmare_
    @AviWaghmare_ 3 года назад +1

    Lockdown entertainment mst ekdam
    बाळासाहेब नाद खुळा❤️😘

  • @ankushkharpude6561
    @ankushkharpude6561 5 лет назад +16

    Best wishesh for this serial.. Excellent performance Balasaheb n rambhau n all team

  • @pradnyathosar5172
    @pradnyathosar5172 4 года назад +5

    Mast 👌 balasaheb & rambhau acting kadak🤣