रविवार म्हटले की आमचे लाडके गुरुदेव रामभाऊ यांचे दर्शन 🙏🙏 इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🙏🙏❤️❤️🔥🔥🔥❤️❤️❤️ रामभाऊ,बाळासाहेब, सुभाषराव,पाटील व सर्व कलाकार मंडळी आपणास शुभ रविवार🙏🙏
कट्टर रामभाऊ जगताप साहेब फँन ✌️✌️👌🤝💐 चांडाळ चौकडीच्या करामती टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🤝 आता फक्त आठवड्यातून दोनदा एपिसोड यावा हीच एक छोटीशी विनंती
ह्या मालिकेतील सर्व एपिसोड मी बघितले आहे मला खूप आवडते. थकथकच्या जीवनात आपण आम्हाला आनंद देतात, त्याबद्दल सर्व कलाकारांचे आभार. Thank you so much team.
तुमच्या प्रेमळ व बावनकशी टीमला येणाऱ्या दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा.गणाचा साखरपुडा जोरात झाला . लग्न पण नादभरी झालं आणि देवदर्शन पण दिमाखात झालं . आता गणांचा हनिमून पण कडकडीत व्हावा .
आजचा एपिसोड बघून खूप मजा वाटली व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील पैलवान व्हेरी सुपर आशिष नवीन नवीनएपिसोड बनवा आता प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी वाट बघतोय तुमचे प्रेक्षक
लयीच मज्जा आली राव एपिसोड पाहताना गणा खरच आईवडिलांनी जमवलेल लग्न असच असत आणि प्रायव्हसी मिळायलाच सहा महिने जातात पण आयुष्य सुखकर असत म्हणून आईवडीलाच्या पसंतीनुसारच लग्न कराव अभिनंदन आता असेच हजारो एपिसोड होवोत हीच शुभेच्छा अभिनंदन 🎉🎉🎉
आपल्या वेबसिरीज ने सर्वदूर प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे.लोक खूप आवडीने पाहतात... अभिनयाचा दर्जा उत्तम... मालिकेचा दर्जा या एपिसोड मध्ये थोडासा खालावतो की काय असे वाटले... तेवढा सांभाळावा....बाकी सर्व उत्तमच आहे.🎉
प्रत्येक एपिसोड मधुन समाजाला ऊत्तम संदेश देता त्या बद्दल सर्व कलाकारांचे अंतकरणापासुन शत शहा धन्यवाद .. माझी अशी ईच्छा आहे की सकल वारकरी संप्रदाय यांच्या जिवनावरती एक एपिसोड सादर करावा.कारण ती काळाची गरज आहे. मी माझा मोठे पणा नाही सांगत आता पर्यंत आपण जेव्हढे एपिसोड सादर केलेत ते मी बारकाईन खुप लक्ष देऊन बघितले आहेत.पण मला अस वाटतय की वारकरी संप्रदायाची परंपरा व वारकरी संप्रदायाची ओळख काय आहे ती समाजाला ऊत्तम रितीने आपण प्रबोधन किंवा एपिसोड माध्यमातुन सादरी करण करावे हि नंम्र विनंती ❤
खुप च छान..झालं एकदा गणा च लग्न.. मी तर खूप वाट पाहत असतो रविवार चा... सगळेच्या सगळे कलाकार ऐका पेक्षा ऐक आहेत ..,. हर एक भाग मध्ये काही ना काही बोध असतो .....नवीन सून बाई आलेत कृपा करून सासू सूनाच वाद विवाद तेवढे दाखाऊ नका .... वाद असावा तेवढाच कनकित मीठ च प्रमाण असत अगदीं त्या प्रमाणे एक कॉमेडी चा भाग म्हणून....टीव्ही सिरीयल सारखं नको .....बाकी खूप छान ..सगळ्या टीम च मनःपूर्वक आभार .... पुढील पुढील पिसोड साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Good nice super beautiful episode असेच नवीन नवीन एपिसोड बनवा मी आत्ताच एपिसोड पाहिला खूप मजा वाटली आता गुरुवारी वाट बघत आहे प्रोमो कोणाकोणाला वाटतं की गणाचा एपिसोड व्हायला पाहिजे हनिमून चा गोव्या मधला हनिमून चा सगळे मिळून ड्रिप करा गोव्याला जायचा एक एपिसोड बनवा कोणाकोणाला वाटतं लाईक मग एपिसोड होईल
अप्रतिम भाग...आमचा रविवार चांडाळ चौकडीच्या करामतीच्या भागानेच सुरु होतो...लयच विनोदी भाग होता...बाळासाहेब आपले लयच आवडते...सर्व च कलाकार अप्रतिम च काम करतात...कराव तेवढ कौतुक कमीच आहे...असेच हसवत रहा...धन्यवाद
मी ARMY मधे आहे सध्या मणीपूर् मधे आहे मी तुमचे sarv episode न चुकता पाहतो..... अस् vatt ki mi gavatch ahe thanxx to all team 🎉🎉🎉🎉 pudhil vatchalis subhechha
खूप छान होता आजचा भाग छान होता आणि त्यात देवदर्शन हे खूप सुंदर देवदर्शन नाही मला पण सुभाषराव यांची मिसेस आणि बाळासाहेबांची खूप खूप छान गाणे मनात होते तरी सर्व चांडाळ चौकडी करामती तुमचे मनापासून आभार
१ते २०० एपिसोड एका पेक्षा एक सरस आहे कोणत्याही भागात तौच तो पणा कधीच जाणवला नाही खरंच सलाम आहे तुम्हाला.असच हसवत रहा.नवीन संदेश देत रहा समाजाला..
बाळासाहेबांनी खूप सुंदर गाणं म्हटलं❤
सर्व कलाकार मस्थ छान काम करतात पन सर्वात जास्त रामभाऊ ची कॉमेडी कोणाकोणाला आवडती.मी तर फॅन आहे रामभाऊचा
मि तर एकटाचा खूप हसलो यार खरच तोड नाही या मालिकाला आजच्या या जगता खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा पण तुम्हा सर्वाना पुढील वाटचाली साठी 🙏🙏
रविवार म्हटले की आमचे लाडके गुरुदेव रामभाऊ यांचे दर्शन 🙏🙏 इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🙏🙏❤️❤️🔥🔥🔥❤️❤️❤️ रामभाऊ,बाळासाहेब, सुभाषराव,पाटील व सर्व कलाकार मंडळी आपणास शुभ रविवार🙏🙏
माझ्या गावाशेजारी कोरेश्वर म्हणून एक प्रसिद्ध मंदिर आहे. येथील शूटिंग पाहून फार आनंद वाटला. धन्यवाद टीम 🙏🙏
कट्टर रामभाऊ जगताप साहेब फँन ✌️✌️👌🤝💐 चांडाळ चौकडीच्या करामती टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🤝 आता फक्त आठवड्यातून दोनदा एपिसोड यावा हीच एक छोटीशी विनंती
❤
खरंच बालासाहेब बाळासाहेबांचे गाणे लय आवडले
गणाचा संसार सुख समृद्धीचा चालो ❤❤ हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉🎉
येणाऱ्या पिढीला नवीन आदर्श घालून दिल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकार व व रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव पाटील यांना मनःपूर्वक आभार
201 भाग यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन.
असेच 2000 भाग पूर्ण होवो हीच गणराया चरणी प्रार्थना ❤🙏🙏❤
मीतुमची मलीका बघून एकदम फेरस होतो
@@rameshowerkhandve2970😊
👍👍👍
@@rameshowerkhandve2970ददथथ
ह्या मालिकेतील सर्व एपिसोड मी बघितले आहे मला खूप आवडते. थकथकच्या जीवनात आपण आम्हाला आनंद देतात, त्याबद्दल सर्व कलाकारांचे आभार.
Thank you so much team.
आख्या महाराष्ट्रात एकच नाव रामभाऊ..❤❤रामभाऊ..❤❤ रामभाऊ❤❤❤
तुमच्या प्रेमळ व बावनकशी टीमला येणाऱ्या दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा.गणाचा साखरपुडा जोरात झाला . लग्न पण नादभरी झालं आणि देवदर्शन पण दिमाखात झालं . आता गणांचा हनिमून पण कडकडीत व्हावा .
मस्त वाटत य गणाची बायको बघून आता मजा येईल चांडाळ चौकडी वेब शिरीज बघायला मस्त राम भाऊ ❤❤❤❤❤😂😂😂😅😅😅😊😊
चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉
चांडाळ चौकडी च्या करामतीच्या टीमला दिपावली च्या शिवमय भगव्या शुभेच्छा
उत्तमच . कपडयावर माणसाची सुंदरता अवलबून नसते सुभाषराव तुम्ही आतून पण सुंदर अहात आणि बाहेरूनही .
प्रा विष्णु भारती .
मराठा आरक्षण संदर्भात एक भाग काढावा 🚩🚩🧡
आजचा एपिसोड बघून खूप मजा वाटली व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील पैलवान व्हेरी सुपर आशिष नवीन नवीनएपिसोड बनवा आता प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी वाट बघतोय तुमचे प्रेक्षक
चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन असेच महाराष्ट्राला हसवत राहा
आम्ही Europ ला कामाला असतो.
पण ही मालिका पहायला वर खुप आनंद होतो
गावाकडची आठवण येते 🎉🎉🎉🎉
Gape jara gaavacha baher nigha, mhne europe madhe asto, kontya country madhe asta te bola.. 😂😂
मी पण युरोप मधेच आहे ना ,बोला तुम्ही कोठून आहात
Hii
चंद्र सूर्य तोडीन तसलं काही नसत,😀🤣😅 इथ् मका न कडवाळ तोडल्याशिवय् पर्याय नसतो 😂 😅 बाळासाहेब 😍😍
😂❤
खरच बाऴासाहेब खुप खुप छान गाण म्हणले 🎉
रामभाऊ ला टक्कर देणारा माणूस हा फक्त संजू मेंबर्स आहे ❤️😀
लयीच मज्जा आली राव एपिसोड पाहताना गणा खरच आईवडिलांनी जमवलेल लग्न असच असत आणि प्रायव्हसी मिळायलाच सहा महिने जातात पण आयुष्य सुखकर असत म्हणून आईवडीलाच्या पसंतीनुसारच लग्न कराव
अभिनंदन आता असेच हजारो एपिसोड होवोत हीच शुभेच्छा
अभिनंदन 🎉🎉🎉
मला तर वाटत की एवढा भारी कार्यक्रम आणि आठवड्यात एकदाच, कमीत कमी शनिवार रविवार तरी यायला पाहिजेल. जरा घ्या मनावर आणी करा चालु.
रामभाऊ सरपंच झाला पाहिजे
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे मनापासुन अभिनंदन 💐💐
भाऊ साहेब सगळयाना देव दर्शनाला नेले खूप छान 🙏🙏🙏🙏
गणाच लग्न म्हणजे महाराष्ट्रचां शाही विवाह झाला. असे शाही लग्न होणे नाही...😂😂😂😅😅
बाळासाहेब . ह.ब. प . लई भारी .आवाज .
तुम्ही कती पण मोठे व्हिडिओ बनवा ते छोटेच वाटतात कारण व्हिडिओ बघण्यात मन इतकं रमून जात की एक तास कधी होऊन जातो काय कळतच नाही ❤❤❤❤❤❤
बाळासाहेबांचे गाणे एकच नंबर होतं त्या गाण्याला हजार तोफेची सलामी🎉🎉🎉🎉❤
200 nahi 2000 भाग पूर्ण हो ही भिवाई देवी चरणी प्रार्थना
खूप छान ❤❤❤ गणाचे हाल बघवत नव्हते ❤❤ पण मजाच वेगळी होती, गाण्याचं हाल बघायला भारी वाटत
गणाची कॉमेडी टायमिंग एकच नंबर आहे✌🏻🤞🏻
बाळासाहेबांचे गाणे कोणा कोणाला आवडले त्यांनी लाईक करा.♥️
आंगारा लावल्या मूळ तर भंगार झालंया गणा😂😂❤❤
आपल्या वेबसिरीज ने सर्वदूर प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे.लोक खूप आवडीने पाहतात... अभिनयाचा दर्जा उत्तम... मालिकेचा दर्जा या एपिसोड मध्ये थोडासा खालावतो की काय असे वाटले... तेवढा सांभाळावा....बाकी सर्व उत्तमच आहे.🎉
दोनशे भाग पुर्ण अभिनंदन 👏👏
दोन हजाराव्या भागासाठी शुभेच्छा 💐💐
असेच आमचे मनोरंजन करण्यासाठी तुमचे धन्यवाद🙏🙏
झालं एकदाचं गणाचं लग्न देखील आता फक्त एकच काम शिल्लक राहिलंय रामभाऊला सरपंच करून टाका म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा होईल😂😂😅🎉
😂😂😂😂😂😂
एक नंबर काम करत आहेत
😂😂😂
त्यांना टाईम आहे आजुन तु घे डोळे मिटून 😂
😂
लढेंगे और जितेंगे..हम सब जरांगे.. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
शेवटी एका शब्दात इतकी महत्त्वपूर्ण शिकवण फक्त सॅंडल चौकडीच्या करामती या मालिकेचा मिळू शकते.
चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व टीमला मन भरून अभिनंदन
प्रत्येक एपिसोड मधुन समाजाला ऊत्तम संदेश देता त्या बद्दल सर्व कलाकारांचे अंतकरणापासुन शत शहा धन्यवाद .. माझी अशी ईच्छा आहे की सकल वारकरी संप्रदाय यांच्या जिवनावरती एक एपिसोड सादर करावा.कारण ती काळाची गरज आहे. मी माझा मोठे पणा नाही सांगत आता पर्यंत आपण जेव्हढे एपिसोड सादर केलेत ते मी बारकाईन खुप लक्ष देऊन बघितले आहेत.पण मला अस वाटतय की वारकरी संप्रदायाची परंपरा व वारकरी संप्रदायाची ओळख काय आहे ती समाजाला ऊत्तम रितीने आपण प्रबोधन किंवा एपिसोड माध्यमातुन सादरी करण करावे हि नंम्र विनंती ❤
सुभाष रावांला एक विनंती आहे अश्विनी कोण आहे ते तेवढं सांगितले तर खुप आनंद होईल
Khupch mast ❤❤❤
जय शनिदेव महाराज की जय
बाळसाहेब महाराजांना विनंती आहेकी मराठा आरक्षण वर एक भाग लवकरात लवकर करा 🙏🙏👍👍
Right
Te kalakar aahet,tyana kontyahi jati dharmat odhu naka
गणा पैलवान ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 😍😍😍
भविष्यातील एक जबरदस्त कलाकार आहे हा फक्त संयम ठेवणे ❤
खुप च छान..झालं एकदा गणा च लग्न.. मी तर खूप वाट पाहत असतो रविवार चा... सगळेच्या सगळे कलाकार ऐका पेक्षा ऐक आहेत ..,. हर एक भाग मध्ये काही ना काही बोध असतो .....नवीन सून बाई आलेत कृपा करून सासू सूनाच वाद विवाद तेवढे दाखाऊ नका .... वाद असावा तेवढाच कनकित मीठ च प्रमाण असत अगदीं त्या प्रमाणे एक कॉमेडी चा भाग म्हणून....टीव्ही सिरीयल सारखं नको .....बाकी खूप छान ..सगळ्या टीम च मनःपूर्वक आभार .... पुढील पुढील पिसोड साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
आजचा भाग खूपच मनोरंजक आणि उद्बोधक आहे. संपूर्ण टीमला धन्यवाद! पुढील भागांस मन:पूर्वक शुभेच्छा!❤
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या सगळ्या कलाकारांचे अभिनंदन,छान काम करतात सगळे कलाकार. आणि त्यांना पुढच्या एपिसोड साठी शुभेच्छा 💐🌹
फक्त राम भाऊ ❤❤❤❤❤
तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या घरातील तंटा या विषयावर एक भाग बनवा......... वहिनीची acting खूप भारी आहे. भाग निश्चित 1 no बनेल
फक्त एकच नाव ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ❤❤✌️✌️✌️
गणाच्या आभिनायला आणि संयम दोघांना तोड नाही😂❤ ओन्ली गणा पैलवान
300 बांग झाले पाहिजेत असे कोणाला वाटती🎉
Good nice super beautiful episode असेच नवीन नवीन एपिसोड बनवा मी आत्ताच एपिसोड पाहिला खूप मजा वाटली आता गुरुवारी वाट बघत आहे प्रोमो कोणाकोणाला वाटतं की गणाचा एपिसोड व्हायला पाहिजे हनिमून चा गोव्या मधला हनिमून चा सगळे मिळून ड्रिप करा गोव्याला जायचा एक एपिसोड बनवा कोणाकोणाला वाटतं लाईक मग एपिसोड होईल
आनंद या जिवनाचा सुगंधापरी दरवळावा.....
अप्रतिम ❤❤❤❤❤
पण गाणं संपवताना चेहर्यावरचा अॅक्टींगचा भाव पलटला..
All the best team
👌Lai Bhari comedy
😂🎉🎉🎉❤💓🤩
❤😂🎉🎉
आपल्या माध्यमातून एक गावाची आठवण काळजात जपून ठेवण्याचे पुण्य घडतं आहे आपल्या ह्या कार्याला त्रिवार अभिवादन कायम आपली ही हालचाल अशीच चालू राहूदे
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा एकच नंबर
👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏
❤❤❤🎉🎉 चांडाळ चौकडी करामती सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम भाग...आमचा रविवार चांडाळ चौकडीच्या करामतीच्या भागानेच सुरु होतो...लयच विनोदी भाग होता...बाळासाहेब आपले लयच आवडते...सर्व च कलाकार अप्रतिम च काम करतात...कराव तेवढ कौतुक कमीच आहे...असेच हसवत रहा...धन्यवाद
200 भाग झाल्याबद्दल सर्व कलाकाराचे हार्दिक अभिनंदन🎉❤
माझं पूर्ण कुटूंब तुमच्या सिरीयल चा फॅन आहे 💐💐💐💐
A 1 episode comedy tar ekdum kadak❤
बाळासाहेबांच्या गाण्याने मन अगदी तृप्त झाले ❤❤❤❤❤❤❤❤
FORTUNER GADI ❌ FURNITURE GADI ✅
Balasaheb on topp!! 😂👑
Kadakch nadch🎉❤
शुभ सकाळ चांडाळ चौकडीच्या करामती टीमला शुभेच्या❤❤❤
एवढ्या टीममध्ये फक्त नी फक्त बाळासाहेबांच्या मिसेसची भूमिका भारी वाटली
Very beautiful video oll Tim
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट.. बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
मी अमेरिका ला असतो दर रविवारी वाट बगत असतो खूपच भरी आहे सिरियल तुमची ❤
चांडाळ चौकडीच्या करामती सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा😊
बाळासाहेब खरच सगळ्या पेक्शा नंबर १ 🙏🏻🙏🏻
शुभ सकाळ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ चांडाळ चौकडी करामती संपुर्ण टीमला शुभेच्छा
बाळासाहेब मस्त गाणं म्हणाले 👍🏿👍🏿
गणाचं लग्न म्हणजे बाळासाहेबांच घोडं गंगेत न्हाले.🤣🤣🤣🤣
बाळासाहेब तुमचा आवाज खूप सुंदर आहे
माझ्या कडुन तुम्ही सर्व कलाकारांना अभिनंदन
बाळासाहेबांनी खूप सुंदर गाणं म्हटलं 🎉😂😂🎉
एक नंबर भाग घेतला आहे
200 episode purn zalya baddal chandal chaukdi ya vebsires che hardik hardik abhinandan 🎉🎉
चांडाळ चौकडीच्या करामती च्या सगळ्या कलाकारांचे अभिनंदन, छान काम कराता
मस्त एपिसोड आहे..... उतावळा गणा😂❤🎉
सर्व एक नंबर कलाकार खूप आवडतात तुमचे कार्यक्रम
201 भाग यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन.
मस्त वेब सिरीज
मस्त भाग दाखवला
बाळासाहेबांचा आवाज छान आहे.. 👌👌
मी ARMY मधे आहे सध्या मणीपूर् मधे आहे मी तुमचे sarv episode न चुकता पाहतो..... अस् vatt ki mi gavatch ahe thanxx to all team 🎉🎉🎉🎉 pudhil vatchalis subhechha
पुढच्या एपिसोड यापेक्षाही भारी असेल याची अपेक्षा आहे 💐💐
खूप छान होता आजचा भाग छान होता आणि त्यात देवदर्शन हे खूप सुंदर देवदर्शन नाही मला पण सुभाषराव यांची मिसेस आणि बाळासाहेबांची खूप खूप छान गाणे मनात होते तरी सर्व चांडाळ चौकडी करामती तुमचे मनापासून आभार
चांडाळ चौकडी च्या करामती च्या टीम ला happy dipawali ❤❤❤❤❤❤❤
Please like ❤
गणा नाद खुळा खतरनाक
चांडाळं चौकडीच्या सर्व टिमला दिपवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
Khup chan
❤❤❤❤सर्व टीम ला माझ्या परीवारा कडुन दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤❤❤ आभार
या रवीवारी पाहायला वेळच नाही मीळाला खूप छान
Laughter is the best medicine ❤
I will like to get that medicine every Sunday 😊
Baki divas hasat nai ka tu
@@truthseeker6326😂