चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २२२ || Chandal Choukadichya Karamati Episode No.222
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions
सरपंचांच्या साडूची जिरवली पाहिजे असा एपिसोड आला पाहिजे ..
अशी विनंती केली होती.त्याच्या वर आज एपिसोड बघितला खुप भारी वाटलं ...
प्रेक्षकांची पसंती ल मान देणारी एकमेव वेबसिरीस आहे....
सगळ्यांचे आभार मानावे तेवढेच कमी....
लेखकाला मानाचा मुजरा ....
पुणे पोलीस.....🎉
एक नंबर भाग घेतला आहे
खुप छान भाग घेतला आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव आणि पाटील. सरपंच. संजू मेंबर आणि आपली टीम तुमचे खूप खूप आभारी आहोत सर्वांचे कमीत कमी 500 एपिसोड झाले पाहिजे
Band honar nahi kadhich apali series
यालाच म्हणतात शंतीत क्रांती....आणि शेरास सव्वाशेर....वा रामभाऊ बाळासाहेब काय माज मोडला सरपंचाच्या साडूचा......👍👍👍
कट्टर रामभाऊ जगताप फँन ✌️✌️✌️
बाळासाहेब आणि छोट्या ची दोस्ती कोणाकोणाला आवडते त्यांनी लाईक करा😊
असे काका पुतणे होणे नाही अप्रतिम प्रेम राम भाऊ आणि गणा आणि अमीर भाऊ 🙏❤
सगळे एक नंबर आहेत मी पण एक किर्तनकार आहे तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी मी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो सगळे सुखी राहोत माझ्याकडुन शुभाशीर्वाद
उज्जन 1 no.... लय भारी... उज्जन साठी करा लाईक..
thanks
thanks
उज्जैन no 1
@@ujjanpawar7316 good
Q@@ujjanpawar7316
कोण कोण माझ्यासारखे दुपारच्याला ही वेब सिरीज बघत बसले आहे जेवताना ❤❤❤❤
मी
मि पण
Mi
मी पण
Me
सर्व कलाकार एकच नंबर सगळ्यांना राम कृष्ण हरी ❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹
बाळासाहेब 21तोफांची सलामी तुम्हाला
उज्जैन ची अॅक्टिंग एकचं नंबर आहे रावं 😊😊😊
thanks
@@ujjanpawar7316 उज्जैन भाऊ नंबर पाठवा
उज्जन भाऊ तुमचा साठी बोलायला शब्द कमी पडतील टॉप क्लास अकटिंग बिग फॅन भाऊ ❤😊
रामभाऊ आणि बाळासाहेब चे फॅन लाइक करा 💯👑
Nitin yewle
पटलं माझ्या दोस्तांनो आगळावेगळा अफलातून कार्यक्रम चांगला बुध्दी कौशल्याचा वापर अप्रतिम आहे सगळ्यांना असं सुचत नाही ज्याला सुचलं तोच खरा कलाकार सलाम १०१ तोफांची सलामी दिली आहे
बाळासाहेब फॅन्स 😂🎉🎉
❤
कुणाकुणाला बाळासाहेब आवडतात त्यांनी लाईक करा
😊
साधी सोपी भाषा आणि राहणीमान असल्यामुळे ही वेबसेरीज लोकांच्या मनावर राज्य करते🥰
एक नंबर कॉमेडी व्हिडिओ बाळासाहेब आणि गाणा भाऊ एक आणि रामभाऊ मस्त व्हिडिओ आहे
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤
तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यादेवीनगर 🎉
खळी पिप्री
Kanoli
@@amolgite9018 जय श्रीराम
@@amolgite9018 जय श्रीराम.....
रहिमपुर ❤
जशास तसं 🎉 खुप च छान एपिसोड अभिनंदन सर्व कलाकारांचे
रामभाऊ ची अक्टिंग कोणा कोणा ला आवडते😂
😅
40ऐकर चे मालक
संजू दादा लवकरच तुम्हाला चांगल्या पिक्चर मध्ये काम मिळाव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो
एक नंबर सिरीज बाळासाहेब ची पहिल्या बायको पेक्षा दुसरी आताची बायको ची भूमिका करणारी कलाकार एकच नंबर आहे जशास तशी आहे
नाही भाऊ. पहिल्या पत्नी ची भूमिका करणाऱ्या ताई खूप छान रोल करायच्या... Respect kra tyanchi 🙏
कुठल्याही कलाकाराला नाव ठेवू नये
आज सगळ्यात जास्त उज्जैन पवार यांचे कॉमेडी खूप छान वाटले काय मस्त रडला उजन भाऊ
कोण कोण रविवार चि वाट पाहत होतो 💯🙏
हो
हो
हो
Ho
Mi
एखाद्याची जिरवायची कशी हे बाळासाहेबांकडून शिकाव❤
आतापर्यंत किती 222 एपिसोड पूर्ण कोणी कोणी बघितले
Mi
मि एकही भाग सोडला नाही
Me
मि
मी
अख्या महाराष्ट्रात ही एक वेब सिरीज घरच्यांच्या सोबत बसून बघता येते
केळी खाताना झालेला संवाद सीन कोणाला कोणाला आवडला 🤩🤩🤣🤣🤣🤣🤘🤘🤘
खूप शन भाऊ❤😊
मैत्री असावी तर बाळासाहेब आणि रामभाऊ सारखी ❤
ओन्ली बाळासाहेबांचे फॅन❤😮❤😮🎉
नेहमी प्रमाणे आजचा एपिसोड खुप छान झाला सर्व कलाकार खूपच छान काम करतात
लय भारी फिल्म🎉
सुपरहिट फिल्म
रामभाऊ बाळासाहेब एक नंबर जोडी
सर्व टीमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉
संपूर्ण चित्रपट दाखवल्याबद्दल धन्यवाद🎉
सर्व कलाकारांची एक्टिंग एक नंबर आहे
संजू शेठ ची जिरवायचा दम फक्त बाळासाहेबांच्या मधेच आहे 😎😎😎😎
जेबाळासाहेबांची फॅन आहे त्यांनी लाईक करा
चाक गेल नाकावरून ..😂😂😂 बाळा साहेबांची बायको ला पण हसायला आल 😅
उज्जैन चा अप्रतिम अभिनय
222 पर्यंत भाग कोणी कोणी पिहिलेत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kadakkk nice episode...........
सगळे कलाकारांनी खूप अप्रतिम अभिनय केला आहे 👍👍💯👌👌
बाबासाहेबांचे फॅन कोण आहेत त्यांनी Coment ला लाईक करा
राम कृष्ण हरी#एक लाईक
तुम्ही महाराष्ट्रात तील सर्वोत्तम कलाकार आहात... धन्यवाद.
उजन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐एक नंबर एकटिंग
मला बाळासाहेब लय आवडतात
डाऊनलोड करून बघणे चालू....रविवार ची सकाळ चांडाळ चौकडी च्या सोबत...घरातील सर्वांनी एकत्र बसून बघण्यासारखी एकमेव वेबसिरिज ...❤
❤ ram bhau ani bala saheb ani sagle best aahe. Most important the whole team is best. Thank you very much for entertaining us🙏🙏🙏🙏🙏. Big fan of whole team of chandal chaukadi cha karamati .
बाळासाहेब आणि रामभाऊ ची कॉमेडी तर एक नंबरची आम्ही तामिळनाडू कर चेन्नई❤❤❤❤❤
साडू ची गाडी हा भाग कोणी कोणी पाहिले ❤
खुप छान आहे हा एपिसोड 👍💐💐 रामभाऊ पाटील बाळासाहेब सरपंच मेंबर चेअरमन गणा पहिलवान उज्या अमेर छोट्या सगळ्यांनी खुप छान काम केलंय 👍💐💐
उज्जैन भाऊ खूप छान ऍक्टिंग 😂👌❤️
thanks 😊
खुप छान टीम आहे तुमची जय बाबाजी
एक नंबर बाळासाहेब असा पत्ता आहे जो पूर्ण गेम फिरवतात
राम भाऊ आणि बाळासाहेब एक च नंबर बाकी सर्व मस्त ❤❤❤❤
गणाची ॲक्टिंग कोण कोणाला आवडते ❤
मला तर फक्त गणाचीच ॲक्टिंग आवडते
शेरास सव्वाशेर ! मस्त एपिसोड. सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे दर रविवारी एपिसोड ची सगळेच वाट बघतात
गणाची आण उज्जेन ची कॉमेडी लयच भारी आज 😂😂
thanks
मी हा कार्यक्रम पहिल्यांदा च पाहत आहे, मला हा चांडाळ चाैकडी खुपच सुंदर धडाकेबाज दिसला, तुम्हचया या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा🎉🎉,,, गणेश क्षत्रिय, पुणे
कट्टर रामभाऊ बाळासाहेब फॅन
रामभाऊ जगताप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आतुरता संपली कोण कोण एपिसोड पाहत आहात🎉
क्या बात है.....दोस्त हो तो ऐसा ....शेरास सव्वशेर ❤❤❤
Balasaheb On Fire 🔥🔥
And Rambhau 😎 is International pudhari.....⚡✨
एक नंबर भाग काय डोकेलीटी आहे राव बाळासाहे राम भाऊ ❤❤
डेंजर अभिनय म्हणजे बाळासाहेबांचं बायको साठी एक ✌️👍 ताई साहेब
If 😂❤
अप्रतिम वेबसिरिज चांडाळ चौकडीच्या करामती
आजचा भाग आठ वाजून चार मिनिटांनी आला
Nice ❤❤🎉😊😊
खतरनाक लय भारी 😂😂 सर्व कलाकार लय भारी पाटलाने लय मोठा बिस्किट पुडा आणला होता त्यांनी तरी आणला बाकीचेनी काहीच आनले नाही 😂😂😂
सर्वात भारी..लय भारी
बाळासाहेबांनी चांगले काम केले फुल्ल कॉमेडी आजचा भाग बाळासाहेब BIG FAN AND RAMBHAU BIG FAN ❤️❤️❤️❤️👌👌👌👌👍👍👍 बाळासाहेब कॉमेडी KING ❤️❤️❤️
लैच भारी झाला आजचा एपिसोड ❤❤❤❤
८:०० ची वाट पाहत होतो 💯🙏
आजचा आपिसोड लयच भारी हाय लगा.. एकदम कडक्क्क सवास सवाशेर कस आसाव हे दाखउन दिलत ...असच हसत रहा आणि हसवत रहा❤
Sunday special my favourite episode chandal chaukadi chya karamati 🎉❤️😅
Nice video
रामभाऊ आणि बाळासाहेब 1च नंबर फॅन तुमचे धन्यवाद
एकच नंबर संपूर्ण टीम चे खुप खुप आभारी आहोत
एकदम शांत व्यक्तिमहत्व सुभाषराव ❤❤
1no.yaar only ram bhau nani , ram bhau, ram bhau, ram bhau
अजारी होतो पण एपिसोड बाघायचा मोह कही अवरला नाही, बघुन परत झोप्लो, एकदम छान एपिसोड.❤❤
आजपर्यंत एकही एपिसोड मिस केलेला नाही एकच नंबर वेब सिरीज सर्वांनी पहावी अशी सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक स्वागत पुढेही अशीच चालू राहू द्या
❤सर्व कलाकारांचे खूप खूप आभार❤
मला देखील ही सिरियल खुप छान वाटते कारण यातुन खुप काही शिकायला मिळते. खरच आजची ही सिरिज खुप छान आहे. तशा प्रत्येक खुप छान असतं
वेब सीरीज खुप छान आहे
खरंच बाळासाहेब तूम्ही जे भी दर रविवारी सादर करता त्यांचा आम्हाला आदर आहे. ❤
2 दोघांची जोडी ❤🎉रामभाऊ बाळासाहेब 🎉
रामभाऊ बाळासाहेब एक नंबर भाग झाला आजचा नवल करण तेवढं कमीच आहे
आज खरया अर्थाने अशोक सराफ.लक्षमीकांत बेर्डे कुलदीप पवार.या सर्वांना तुमच्या टीमने मागे टाकून आपल्या अभिनयाची चुणूक महाराष्ट्रला दाखवताय तुमच्या टीमला कोटी कोटी प्रणाम व शुभेच्छा.आज उज्जैनचया अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली.
उज्जैन वा खुपच छान आक्टींग
बाळासाहेब यांचा ayyyyooooo आवाज नं 1
Shree Swami Samarth
❤ AK no zala br ka
एक नंबर👌👌👌
एकदम टॉप एपिसोड पाहिला ❤❤❤
सर्व टीमला राम राम मंडळी