रामभाऊ आणि बाळासाहेब यांची मैत्री 1 नंबर .रामभाऊ यांना बाळासाहेबांवर कॉम्फिडन्स आहे की बाळासाहेब मला सोडून जाणार नाही. याला म्हणायची खरी यारी❤❤ गणा "आम्हांला माणसंच दार्जिन नाहींत , वगाळ येईपर्यंत खात्यात ." एकदम भारी डायलॉग वाटला. ❤❤❤❤❤❤❤
यकच मीत्र गावात एक नाव रामभाऊ रामभाऊ रामभाऊ जगताप बाळासाहेब शिंदे सुभाष राव मदने तुमच्या तिघांचं लाख लाख शुभेच्छा 19 फेब्रुवारी शिवजयंती चा लाख लाख शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मागील एपिसोडच्या तुलनेत आजचा एपिसोड खूप छान झाला. बाळासाहेब जेंव्हा नाही कोणाचे कोणी म्हणाले तेव्हा त्यांच्या किर्तनाची आठवण आली. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला.परंतु आजही एकही महिला कलाकार नाहीत.असो.ईतर मराठी वेब सिरीज च्या तुलनेत 100% Super.Congrts to all of your team.
🎉🎉🎉❤❤good luck Nice supar beautiful episode बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील अण्णा सरपंच very nice supar येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई श्री स्वामी स्वामी समर्थ 😊😊😊😢
मी फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ साठी एपिसोड पाहतो..... रात्री उशिरापर्यंत जागा असल्याने सकाळी १०.३० ला उठलो आणि लागलीच गावरान फिल्म प्रोडक्शन लावून बसलो पाहत.....लव यू बाळासाहेब आणि रामभाऊ ❤❤❤
बाळासाहेबांनी बरोबर कारेक्रम लावला मेंबर सरपंचांचा रामभाऊ आणि बाळासाहेब यांची दोस्ती म्हणजे जय आणि वीरू सारखी आहे सर्व चांडळ चौकडी टीम चे अभिनंदन खूप हसवलं दर रविवारी आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो काहीतरी नवीन गमतीशीर बघायला मिळेल आणि तुम्ही ती इच्छा पुर्न करता त्या बद्दल धन्यवाद 👌👌👌
दिवसाची सुरुवात. फ्कत रविवारी...तसे मी शिक्षक आहे..परंतु मला सर्वात जास्त आवडली ही सिरीज...आणि सर्व कलाकार...मला जर कधी तुमच्या सोबत एका सिरीज मद्ये काम करायला संधी मिळाली तर मी माझे भाग्य समजेल.....
खरंच रामभाऊ म्हणतात ते शंभर टक्के खरे आहे. रामभाऊंकडे शब्दाची शब्दाची फार मोठी ताकद आहे. गेली 216 भाग आम्ही पाहतोय . चार वर्षे कधी संपली ते कळलेच नाही. अभिनंदन .
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा 🚩🚩 व चांडाळ चौकडीच्य कलाकारांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हा भाग खुप छान वाटलं लोक आपल्या काय मणतील त्या कडे लक्ष न देता आपन आपल पाहयाच लोक आपल्या उचकावतील पण आपन आपल शांत राहून आनंद राहतात च खुपच छान वाटलं आजचा भाग आयुष्यात कधीही संकट आल ना तर हा भाग नक्की पाहिल
नाद करा पण बाळासाहेबाचां कुठे ❤❤😊😊😊 रामभाऊ आणि बाळासाहेब ची जोडी एक नंबर ❤❤आनि ही अशीच राहनार ❤👬💯💯✌️✌️ शेवटला खूप मजा आली एक नंबर एपिसोड तुमच्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...❤🎉🎉🎉😊😊
सर्व टीमचे अभिनंदन सुंदर संभाषण, उत्तम अभिनय संजूच कुजट बोलणं,राम भावच मोठ वागन,बाळूच खर बोलणं गणांची उत्तम साथ राम भावला तोड नाही चांडाळ चौकडीला एपिसोड आवडला असेल सर्वांना
धन्यवाद भरत(बाळासाहेब)दादा तुम्ही आज महाराजांच्या जयंती निमित्त आमच्या कोन्हेरी गावाला कीर्तनासाठी आलात त्याबद्दल तुंमचे खुप खुप आभार आज तुम्हाला प्रत्यश्यात पाहिलं लई भारी वाटलं.... कुठे तुमची ती भूमिका आणि आता पाहिलेलं बाळासाहेब gret work करताय दाद.…👌🏽👌👌👌🏾👍👍🏼👍💐💐💐💐💐💐💐💐खूप खूप अभिनंदन तुमचं भरत दादा आमच्या कोन्हेरी गावात येऊन आपलं विचार मांडले त्याबद्दल❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏..ह्या एपिसोड ने खळखळून.. 🤩प्रेक्षकांना हसवले..❤#..अनुभव .. हा आपला सर्वोत्तम .⏳..शिक्षक आहे ..जोपर्यंत जीवन आहे ..तोपर्यंत शिकत रहा..!💫 ..चांडाळ चौकडीच्या संपूर्ण कलाकाराच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 अप्रतिम असं काम केल्याबद्दल धन्यवाद..🙏⚔️🚩⚔️
सगळ्यांवर एपिसोड काढले पण आज खूप वाईट वाटत आहे की तुम्ही आमच्या देव दैवत शिव छत्रपती महाराज शिव जयंतीचा एपिसोड नाही काढला तुमचे सगळे एपिसोड नचूकता पाहत आहे आता मन नाराज झाले आहे कारण वाटल होत आमचे राजे शिव जयंती चा एपिसोड येणारच
विषय महत्वाचा असेल तर माणुस सोडुन द्या...आणि माणुस महत्वाचा असेल तर विषय सोडुन द्या💯💯💯💯बरोबर आहे...आतिशय सुंदर 👌👌❤️
❤
रामभाऊ आणि बाळासाहेब यांची मैत्री 1 नंबर .रामभाऊ यांना बाळासाहेबांवर कॉम्फिडन्स आहे की बाळासाहेब मला सोडून जाणार नाही.
याला म्हणायची खरी यारी❤❤
गणा "आम्हांला माणसंच दार्जिन नाहींत , वगाळ येईपर्यंत खात्यात ."
एकदम भारी डायलॉग वाटला.
❤❤❤❤❤❤❤
उद्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🎉🎉
बाळासाहेब हिरो व्हावे असे कुणा कुणाला आवडेल🎉❤
ही दोस्ती तुटायची नाही रामभाऊ आणि बाळासाहेबांची ❤❤🎉🎉
बाळासाहेबांची दारू पिलेली भुमिका कोणा कुणाला आवडते like kara
एक नंबर
बराबर रामभाऊ मित्र पाहिजेत असा विश्वास ठेवणारा आपला मित्र कुठे नाही जात असे म्हणणारा असा विश्वास सगळ्यांनी ठेवावा हीच इच्छा आणि व्हिडिओ खूपच छान आहे
वेबसिरीजचया दुनियेतील दादागिरी करणारी एकमेव धमाल विनोदी वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी करामती.ही टीम.तुमचया गुणी टीमला शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा
एक नंबर पाटील गणा सरपंच रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब एक नंबर
सर्वांचा उत्तम अभिनय, 👌🏻👌🏻👌🏻 सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
आजचा भाग तर अतिशय चिंगला होता. मी आज मनसोक्त हसलो.बाळासाहेब,सरपंच,मेंबर,चेअरमन,रामभाऊ,पाटील इतर सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन.
बाळासाहेब तुम्ही आज जे पात्र निभावलं ते खुप छान होत. ह्यातून एक साध्य झालं की मिञ हा कधीच तुटत नाही
सर्व टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी❤🎉
😮😮😮
यकच मीत्र गावात एक नाव रामभाऊ रामभाऊ रामभाऊ जगताप बाळासाहेब शिंदे सुभाष राव मदने तुमच्या तिघांचं लाख लाख शुभेच्छा 19 फेब्रुवारी शिवजयंती चा लाख लाख शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आत्मविश्वास, कॉन्फिडन्स.... बाळ्या आपल्याला सोडुन कुठं जात नसतो.... इथच खरी मैत्रीवरचा विश्वास कळला.... लई भारी ❤🎉
कोन कोन रविवारची आतुरतेने वाट बघत 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
रामभाऊ, बाळासाहेब,संजू शेठ, पाटील, सरपंच ,चेअरमन एक नंबर एपिसोड आहे
अण्णांचा सल्ला कोणा कोणाला आवडला.. ♥
बाळासाहेबांची चालण्याची स्टाईल कोणा कोणाला आवडते.
रामभाऊ बाळासाहेब सुभाष व बलबिन पाटील यांना शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा ❤
"दोगतील १ मरल तेव्हाच मैत्री संपल "एक नंबर वाक्य बाळासाहेब .💯🙌
सर्व टीम चे मनापासून खूप खूप अभिनंदन❤🎉 रामभाऊ आणि बाळासाहेबांची मैत्री खरंच एक नंबर❤
बाळा साहेबांची एन्ट्री 1 नंबर
मुगलांन पासून आपली सुटका केली त्या महान माणसाचं एगदा तरी नाव येऊदया 😢 खरे शिव प्रेमी बना जय शिवराय 🚩🚩
आपन फक्त रामभाऊचे भक्त 🎉🎉🎉 Fan ❤
मागील एपिसोडच्या तुलनेत आजचा एपिसोड खूप छान झाला. बाळासाहेब जेंव्हा नाही कोणाचे कोणी म्हणाले तेव्हा त्यांच्या किर्तनाची आठवण आली. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला.परंतु आजही एकही महिला कलाकार नाहीत.असो.ईतर मराठी वेब सिरीज च्या
तुलनेत 100% Super.Congrts to all of your team.
संजुशेट 1 नंबर निगेटिव्ह भुमिका मानल संजुशेठ
🎉🎉🎉❤❤good luck Nice supar beautiful episode बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील अण्णा सरपंच very nice supar येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई श्री स्वामी स्वामी समर्थ 😊😊😊😢
कोण कोण ८:०० चि वाट पाहत होते 💯🙏
Me
Tula Kaye krachaye
Me
😂tu
😊@@chandshaikhcomedybrother
मी फक्त बाळासाहेब आणि रामभाऊ साठी एपिसोड पाहतो..... रात्री उशिरापर्यंत जागा असल्याने सकाळी १०.३० ला उठलो आणि लागलीच गावरान फिल्म प्रोडक्शन लावून बसलो पाहत.....लव यू बाळासाहेब आणि रामभाऊ ❤❤❤
रामभाऊ ने तापट गणाला योग्य तो सल्ला दिला ..real लाईफ मध्ये पण असे चुलते असणे काळाची गरज आहे..
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
⛳👏 जय भवानी जय शिवाजी
सर्व टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक आभार 👏
Tumch vot kothe hi city
जय शिवराय❤
बाळासाहेबांनी बरोबर कारेक्रम लावला मेंबर सरपंचांचा रामभाऊ आणि बाळासाहेब यांची दोस्ती म्हणजे जय आणि वीरू सारखी आहे सर्व चांडळ चौकडी टीम चे अभिनंदन खूप हसवलं दर रविवारी आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो काहीतरी नवीन गमतीशीर बघायला मिळेल आणि तुम्ही ती इच्छा पुर्न करता त्या बद्दल धन्यवाद 👌👌👌
❤
❤😂
😂🎉🎉
गणा ची ॲक्टिग खूप छान होती
एक नंबर बाळासाहेबां कार्यक्रम बरोबर लावला ❤ किरण कदम तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर पेटवडगाव
ह्या मराठी कलाकारांनी अशीच प्रगती केली पाहिजे त्या साठी त्यांना खुप खुप शुभेच्छा 💯🙏
कोण कोणाला बाळासाहेबांची एक्टिंग आवडते
😊
❤❤
कोनाल च नाहीं आवडत
महाराष्ट्रातील अशी एकमेव वेबसिरिज... सहकुटुंब बघायला बसा... आणि मनमुराद हसा.... प्रत्येक वेळी उत्तम आणि समजप्रबोधन विषय ... Keep it up TEAM❤
शिवसेनेबरोबर केलेली गदरीआज चांडाळ चौकडी करामती दाखविली त्याबद्दल धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तुम्हा सगळ्या चांडाळ चौकडीच्या टीमला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
👍👍👍
दिवसाची सुरुवात. फ्कत रविवारी...तसे मी शिक्षक आहे..परंतु मला सर्वात जास्त आवडली ही सिरीज...आणि सर्व कलाकार...मला जर कधी तुमच्या सोबत एका सिरीज मद्ये काम करायला संधी मिळाली तर मी माझे भाग्य समजेल.....
खरंच रामभाऊ म्हणतात ते शंभर टक्के खरे आहे. रामभाऊंकडे शब्दाची शब्दाची फार मोठी ताकद आहे. गेली 216 भाग आम्ही पाहतोय . चार वर्षे कधी संपली ते कळलेच नाही. अभिनंदन .
सर्व कलाकारांना शिवजयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 👑🚩🙏🙏🙏
🚩🚩🚩
जय शिवराय भाऊ❤ 🚩🙏
Jay shivray
"फेव्हिकालसे जुडी है ये दोस्ती"- बाळासाहेबांचा डायलाॅग एक नंबर ❤❤🫶💪
श्री छत्रपती शिवाजी महाराज
यांना माझा मानाचा मुजरा 🚩🚩
व चांडाळ चौकडीच्य कलाकारांना
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर भाग घेतला आहे
खुप छान सर्व कलाकरांचे आभार मानले पाहिजेत खुप छान व सुंदर अशी ॲक्टींग आहे❤🎉
खुप छान भाग घेतला आहे
Nice फार हसलो राव.मस्त संजु दाजी बाळु दाजी एक नंबर
मानलं रामभाऊ , बाळासाहेब अँड फॅमिली लई झाख झालं हा एपिसोड खरंच असेच असते राजकारणी 🙏👍👌👌
सगळ्या टीम च 🎉अभिनंदन खुप छान भाग आहे सगळेच
बाळासाहेब चा नाद नाही करायचा शिव जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
अण्णांनी 1 नंबर डायलॉग मारून एक मोलाचा संदेश दिला
करायचा नाही नाद कुणी लय भारी लय भारी...... हे बाळासाहेब लय भारी 😂🤣
सर्व टिम चे मनापासून खूप खूप अभिनंदन.असच महाराष्ट्राला मनोरंजन करुन हसवत रहा.
बाबासाहेब एम 80वर खतरनाक स्टंट करता राव आणि बाळासाहेब रामभाऊच्या दोस्तीला मानल अतिशय सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏
नाद एकच आमचा रविवार कधीं येतोय
वाट बघण्यासाठी चांडाळ चौकडी च्या
करामती बघण्यासाठी 🙏🙏🙏💙💙💙💙💙
महाराष्ट्रातील राजकारणाचे उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड आहे
हा भाग खुप छान वाटलं लोक आपल्या काय मणतील त्या कडे लक्ष न देता आपन आपल पाहयाच लोक आपल्या उचकावतील पण आपन आपल शांत राहून आनंद राहतात च खुपच छान वाटलं आजचा भाग आयुष्यात कधीही संकट आल ना तर हा भाग नक्की पाहिल
नाद करा पण बाळासाहेबाचां कुठे ❤❤😊😊😊 रामभाऊ आणि बाळासाहेब ची जोडी एक नंबर ❤❤आनि ही अशीच राहनार ❤👬💯💯✌️✌️ शेवटला खूप मजा आली एक नंबर एपिसोड तुमच्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...❤🎉🎉🎉😊😊
आठवडा भरातला सगळ्यात निवांत्त क्षण. रविवार.. एपिसोड पाहणे
बाळासाहेब ची एन्ट्री कोणा कोणा ला आवडते
एकदम जबरदस्तं एपिसोड सादर केला. खुप छान 👌👌👌👌👌🙏🙏🙏
रामभाव जगताप तुमचा छान कार्यक्रम झाला अक्षय लॉनस ला.
शिवजयंती च्या आपणा सर्व टीम ला शिवमय हार्दिक शिव शुभेच्छा❤
आपल्या टीमला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
भागात नाही क्षेत्रात टॉप ला आहे ही वेब सिरीज ❤❤❤
सर्व टीमचे अभिनंदन
सुंदर संभाषण, उत्तम अभिनय
संजूच कुजट बोलणं,राम भावच मोठ वागन,बाळूच खर बोलणं
गणांची उत्तम साथ राम भावला
तोड नाही चांडाळ चौकडीला
एपिसोड आवडला असेल सर्वांना
सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
नाद खुळा बाळासाहेबांचा चांगली गेम केली राव 😂😂😂 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
जगात भारी १९ फेब्रुवारी❤
विषय महत्त्वाचा असेल तर माणूस सोडून द्या आणि माणूस महत्वाचा असेल विषय सोडून द्या ❤❤❤❤
खुप मस्त एपिसोड आहे ♥️🥰💫
रामभाऊ आणि बाळासाहेब यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन
आम्हा दोघांची भांडण जन्माला देल्याती...heart touching sentence ❤
Khupach chhan episode 😂❤💐🌹
बाळ्या आपल्याला सोडून जात नसतो This Confidence 🥺😘
Lay bhari episode ❤🎉😂
Khupch chhan balasaheb aani rambhaoo 1 number asech amha rasikanche manoranjan karat raha god bless all of you keep up go ahead
रामभाऊ चा एक वाक्य आवडल शब्दाची ताकद खूप मोठी असते
धन्यवाद भरत(बाळासाहेब)दादा तुम्ही आज महाराजांच्या जयंती निमित्त आमच्या कोन्हेरी गावाला कीर्तनासाठी आलात त्याबद्दल तुंमचे खुप खुप आभार
आज तुम्हाला प्रत्यश्यात पाहिलं लई भारी वाटलं....
कुठे तुमची ती भूमिका आणि आता पाहिलेलं बाळासाहेब gret work करताय दाद.…👌🏽👌👌👌🏾👍👍🏼👍💐💐💐💐💐💐💐💐खूप खूप अभिनंदन तुमचं भरत दादा आमच्या कोन्हेरी गावात येऊन आपलं विचार मांडले त्याबद्दल❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव 1 दिवस Live' या लय दिवस झाले Live आला नाही तुम्ही 👏👏👏
Datta Gejage 🎉🎉🎉🎉🎉
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन❤❤❤❤❤
❤❤❤😅😅😅🎉 मस्त आहे
🙏..ह्या एपिसोड ने खळखळून.. 🤩प्रेक्षकांना हसवले..❤#..अनुभव .. हा आपला सर्वोत्तम .⏳..शिक्षक आहे ..जोपर्यंत जीवन आहे ..तोपर्यंत शिकत रहा..!💫 ..चांडाळ चौकडीच्या संपूर्ण कलाकाराच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 अप्रतिम असं काम केल्याबद्दल धन्यवाद..🙏⚔️🚩⚔️
वायरमँन दिसत नाहीत काहीतरी कमी भासते ..🤔🤔🤔🤔
बाळासाहेबांना जोड नाही कुठे लय भारी कार्यक्रम केला
बाळासाहेब साठी एक 💓💯
बाळासाहेबांची गाडी म्हणजे खूपच छान
सगळ्यांवर एपिसोड काढले पण आज खूप वाईट वाटत आहे की तुम्ही आमच्या देव दैवत शिव छत्रपती महाराज शिव जयंतीचा एपिसोड नाही काढला तुमचे सगळे एपिसोड नचूकता पाहत आहे आता मन नाराज झाले आहे कारण वाटल होत आमचे राजे शिव जयंती चा एपिसोड येणारच
बाळासाहेब आणि रामभाऊ Big Fan 👍
पाटील खतरनाक 😊
My favourite webseries❤😍🥰
एक नंबर ❤❤❤
Shree Swami Samarth 🙏🌹
Sarvjanache hardik abhinandan 🎉💐💐💐
नाद नाय करायचा आमच्या बाळासाहेबांचा... अफलातून कॉमेडी 👌🏻👌🏻
Nice episode ❤🎉
🎉😂😂बाळासाहेब फॅन 😂😂🎉🎉
😂😂 1 नंबर टिम 😂😂
❤❤❤❤
Nice 🎉🎉🎉