चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७८|| Chandal Choukadichya Karamati episode No.178

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 1,4 тыс.

  • @mahadevphansedkanna3723
    @mahadevphansedkanna3723 Год назад +73

    रोज सकाळी जाग येताच असं वाटतं आपल्या मुलाबाळांचं तोंड पहावं... पण रविवार आला या तिघांचा तोंड बघून रविवारची सुट्टी आनंदात घालवावी असं वाटतं.. लोकांचे प्रबोधन आणि निखळ मनोरंजन करणाऱ्या या टीमच्या प्रत्येक सदस्याला दीर्घ आयुष्य लाभो🙏🏽 आणि आपल्याकडून अशीच रसिक माय बापाची सेवा घडत राहून 🙏🏽

  • @subhashpaikrao5387
    @subhashpaikrao5387 Год назад +16

    जैसी करणी वैसि भरणी .रामभाऊ ला चांगला धडा शिकवला बाळासाहेबांनी.....छान एपिसोड...

  • @Rajshree_patil
    @Rajshree_patil Год назад +450

    महाराष्टरातील नंबर एक ची वेब सिरीज ज्या मधून चांगला बोध दिला जातो कोण कोण रविवारची वाट पाहत असते...👌🌹🌹🙏🌹🌹

  • @namdevgaikwad6416
    @namdevgaikwad6416 Год назад +6

    खुप खुप छान आजचा एपिसोड होता....जस करावं तस भरावं.......मास्टरमाईंड बाळासाहेब,चलाख चतुर रामभाऊ, करडा स्वभाव संजू मेंबर , समंजस्य सुभाषराव,बाकी अमीर ,गणा पैलवान , उज्जैन ,छोट्या , पप्पू करामती ....सगळ्यात महत्वाचे तुमचे क्रियेटीव्ह हेड शुभम सर आणि त्यांची टीम ........तुम्ही राव आमच्या कुटुंबातले आहात अस वाटते .....किती छान आणि गोड काळजातले विषय घेवून येता.....आणि मनोरंजन करून समाजप्रबोधन करता ........निशब्द ............तुमच्या बद्दल बोलावे तेवढं कमीच आहे ......एकवेळ तुम्हाला मी भेटलो आहे ....पुन्हा एकदा लवकरच भेटायला येणार आहे ........नामदेव गायकवाड.......सांगली🙏🙏🙏

    • @ajayc2342
      @ajayc2342 Год назад +2

      बलभीम पाटील ह्या एपिसोड मधे असते तर आणखी करामती झाल्या असत्या.

    • @namdevgaikwad6416
      @namdevgaikwad6416 Год назад

      हो ना ,बलभीम पाटील यांना सर्व महाराष्ट्र miss करतोय..........

  • @ulhaskasar3863
    @ulhaskasar3863 Год назад +35

    बाळासाहेब ,रामभाऊ ,सुभाषराव हे काल आमच्या गावात आले होते शेठ बाबा चा कार्यक्रम ला जुन्नर मध्ये शिरोली या गावात आले त्याचे मनापासून हार्दिक अभिनंदन
    बाळासाहेब खूपच छान जुन्नर मधील शिवनेरी व शिवरायांच्या बद्दल खूपच छान माहिती दिली धन्यवाद बाळासाहेब

  • @VijayaKumarVijayaKumar-d3w
    @VijayaKumarVijayaKumar-d3w Год назад +2

    अतीशय उत्तम बुध्दी कौशल्याचा योग्य वापर केला आहे फार आवडले असेच मनोरंजन करा हसून हसून आयुष्य वाढले असे वाटते

  • @PravinNimangre
    @PravinNimangre Год назад +18

    लय‌ भारी 👍 आपल‌ एकच म्हणन आहे रामभाऊ सरपंच झालेत असा एक एपिसोड झाला च पाहिजे 🙏🙏

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Год назад +5

    खूप एंटरटेनमेंट एपिसोड जशाला तसा मार्ग काढतात बाळासाहेब सर्व चांडाळ चौकडी करामती टीमचे मनापासून आभार असेच आमचे मनोरंजन

  • @vaishalik4186
    @vaishalik4186 Год назад +46

    Good Morning All😊 Happy Sunday 😛😛 जशास तसे बघून माझा रविवार तर Happy च जाणार आहे😀😀रामभाऊ मस्त गाणी बनवतात 🤣

  • @dnyaneshwarrajnor4067
    @dnyaneshwarrajnor4067 Год назад +28

    मटण पार्टीचा प्रत्येक एपिसोड तुम्ही अतिशय उत्कृष्ट पध्दतीने बनवता, मला फार आवडतो,रामभाऊ आणि बाळासाहेब आज खूपच भाव खाऊन गेले, सर्व टीमचा अभिनय फारच छान, पाटिल कधी येतायत वाट बघतो....

  • @sushilS271
    @sushilS271 Год назад +136

    किती जण येका नवीन भागा साठी रविवार ची वाट बघतात 😉🤔🤔🙏

  • @umeshus45
    @umeshus45 Год назад +4

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @bestpal4u
    @bestpal4u Год назад +45

    सगळ्याच टीम चे अभिनंदन. पुढील काळात असेच मनोरंजन करून सगळ्यांनाच हसत खेळत ठेवा.

  • @karangadade5743
    @karangadade5743 Год назад +17

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांच्या कॉमेडी एक नंबर ❤❤❤ जोड नाही यांना बाळासाहेबांचा नाद नाही करायचा एक नंबर एपिसोड बघायला मज्जा आली चांडाळ चौकडी च्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohitpatil7112
    @rohitpatil7112 Год назад +14

    मी दुबई मधून बगतोय हा एपिसोड छान अभिनंदन सर्वाचे

  • @starkgamers07
    @starkgamers07 Год назад +50

    प्रत्येक गावात असेच राजकारणी पाहिजेल. राजकारणाच्या वेळी राजकारण आणि इतर वेळी सर्व एकत्र पाहिजेल. आजच्या भागात हे पाहून खुप छान वाटले.

  • @sharadghule8124
    @sharadghule8124 Год назад +6

    महाराष्ट्रातील एक नंबर,सुसंस्कृत, विनोदी,समाज प्रबोधन करणारी वेबसिरिज सर्व टीमचे मनपुर्वक अभिनंदन

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 Год назад +5

    बाळूनाना, रामभाऊ जोडी नंबर एक आहे आमिर, आण्णा, मेंबर, पैलवान उज्जैन सुभाष राव,❤❤जैसी करनी वैसी भरनी 😂😂😂 अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे , यांच्या सारखी जोडी, जमली, बाळूनाना, रामभाऊ, आणि या जोडीला सांभाळून घेणारे तंटामुक्त अध्यक्ष सुभाष राव ❤❤ छान भाग बनवला ❤ सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन ❤ बाळूनाना, बाळूनाना, बाळूनाना, बाळूनाना, रामभाऊ रामभाऊ,गना पैलवान उज्जैन सुभाष राव ❤❤

  • @केशवायमाधवाय

    कोणा कोणाला वाटते रामभाऊ च्या गणाच लग्नाचे दोन भाग बघायला खुप खुप आवडेल

  • @Mayur_bhosale_92
    @Mayur_bhosale_92 Год назад +23

    एक दिवस हे कलाकार खुप मोठें होणारं नकीच 💯😍❤️🌎

  • @Rajshree_patil
    @Rajshree_patil Год назад +61

    इंटरनॅशनल पुढाऱ्याला एकदा अमेरिकेला पाठवा बर भरपूर दिवस झाले अमेरिकेला वाख्यान नाही झाले त्यांचे...🌍🌍🌍

  • @TravelByAnup
    @TravelByAnup Год назад +10

    ही एक वेब सिरीज नसून घरात घरात पोहचलेलं अस्सल मराठी सोन आहे... लॉकडाउन मध्ये मी माझ्या सर्व गल्लीला वेड लावलेलं होत आता तेच लोक कॉल करून मला एपिसोड पाहिला का सांगत आहेत... सलाम तुमच्या सर्व टीम ला.. मी IT कंपनी मध्ये काम करतो पूर्ण आठवड्याचा स्ट्रेस कमी होतो तुमचा भाग पाहिल्या वर... भरत सर, सुभाष सर आणी माझे आवडते रामभाऊ सर मुंबई मध्ये आल्यावर नक्की संपर्क करा मला... 👍🏻

  • @sujatanarute2600
    @sujatanarute2600 Год назад +8

    आण्णा आहे महुन पाटलांची कमतरता जाणवत नाही,बाळासाहेब 1नंबर👌👌👌💐💐💐💐

  • @RajCreation-zk7te
    @RajCreation-zk7te Год назад +1

    जैसी करणी वैसी भरणी आजच्या एपिसोड मधून चांगला संदेश दिलास त्याबद्दल मनापासून आभार...

  • @mayurmane5754
    @mayurmane5754 Год назад +30

    गणांच्या लग्नाचा एक एपिसोड झ्हाला पाहिजे आस कोणा कोणा ला वाटतंय👍

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 Год назад +1

    संजू मेंबर ने निसर्गाची नाळ या च्यायनलला बैलगाडा शर्यत बद्दल छान मुलाखत दिली आहे .बैलगाडा शर्यत प्रेमी नाद खुळा बलोरा आणी स्कारपिओ❤❤❤❤

  • @Hindusanatani-j8c
    @Hindusanatani-j8c Год назад +15

    आपल्या हिंदू मुली सुरक्षित ठेवण्यासाठी लव्ह जिहाद वर एक एपिसोड बनवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @AjitPatankar-xn2lw
    @AjitPatankar-xn2lw Год назад +10

    बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव यांचे कोण कोण फॅन आहे👍👍

  • @किरडेगोपाळ
    @किरडेगोपाळ Год назад +6

    सुपात जोंधळ घोळीते गणाला दुधमी पाजी गणा दूध पिण्याचा आणखी राहिलाय का😂❤❤ बरं खूप मस्त छान वाटला एपिसोड चांडाळ चौकडी च्या करामती व सर्व सभासदांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤❤🌹💐🙏🙏🙏🙏

  • @bajjubhosale3147
    @bajjubhosale3147 Год назад +17

    बाळू काका हरवल्याची हळहळ या वर एक एपिसोड झाला पाहिजे...❤❤

  • @anilanap591
    @anilanap591 Год назад +4

    एकच नंबर बाळासाहेब तंटामुक्ती अध्यक्ष छोट्या उज्जैन संजूबा सदस्य अण्णा आमिर रामभाऊ गाना खूपच छान अभिनय सादर केला आपण सर्व घरातली माणसं असल्यासारखे वाटतात आपल्या सर्वांचा अभिनय बघून मन प्रसन्न होते आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा

  • @jaysaste5295
    @jaysaste5295 Год назад +2

    आम्ही दर रविवारी आपल्या सिरीजची उत्सुकतेने वाट बघत असतो व पहात ही असतो पण आजचा भाग हा यापूर्वीच्या भागासारखा म्हणावं तितका योग्य नव्हता असे आम्हास वाटते तरी यापुढे उत्कृष्ट अभिनय असलेले भाग आणावेत धन्यवाद

  • @tusharrasal3364
    @tusharrasal3364 Год назад +3

    सर्व कलाकार यांना खुप खुप शुभेच्छा आज अशी काही वेग वेगळ्या प्रकारचे विषय घेऊन येतात खूप छान वाटते बाळासाहेब खप मस्त आहेत आणि सोबत राम भाऊ राम भाऊ आणि सुभाषराव खूप कडक

  • @Studystudioofprashant
    @Studystudioofprashant Год назад +1

    @gavran film production
    आपण समाजकारण हे अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत ...
    व सुलभ बोध या मधून घडवत आहात...

  • @vishaldalve4316
    @vishaldalve4316 Год назад +8

    बाळासाहेब नाद खुळा माजकया चा माज जिरवणारा एकच नंबर कलाकार

  • @umeshus45
    @umeshus45 Год назад +2

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @suhasnavale5119
    @suhasnavale5119 Год назад +84

    *बारामती मधील कांबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा व तुमच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा 🙏🙇🦁👑🥰*

  • @rupeshjadhav9999
    @rupeshjadhav9999 Год назад +18

    महाराष्ट्राचे एक नंबर.सगळ्याच टीम अभिनंदन😊.पुढील काळात असेच महाराष्ट्र राज्य मनोरंजन करून सगळ्यास हसववत राहावे खेळत ठेवा😊😊

  • @pratibhashinde6107
    @pratibhashinde6107 Год назад +8

    महाराष्ट्रातील नंबर वन webseries आहे. 💐💐

  • @aniketj97
    @aniketj97 Год назад +3

    सरपंच ला अक्टिंग शिकवण्याची खूप गरज आहे.एवढे episodes झाले तरी सुद्धा सरपंच ला ॲक्टिंग जमत नाही.बाळासाहेब,सुभाषराव आणि रामभाऊ हे त्यांचं बेस्ट देतात पण खुठेतरी public पूर्ण episode मध्ये सगळ्यांचे बोलणं ॲक्टिंग बघत असते.आणि ते काका आहेत त्यांना स्क्रिप्ट देत जा त्यांना त्यांचे डायलॉग माहीत नसतात .बाकी तुमचे सगळे episode पूर्ण family सोबत आम्ही पाहत असतो .खूप छान प्रयत्न करताय सगळेच .आणि प्रत्येक episode मध्ये उजैन ला घेत नाहीत त्याची खंत वाटते.त्याची बोलीभाषा तुमच्या प्रत्येक भागात भर घालते .आणि महिन्यातून एकदा तरी एक suspence असणारा भाग बनवायला जमलं तर please try करा.त्या भागाचे 2 किंवा 3भाग बनले तरी चालतील.पण गाव सोडून कोणतेच episode तुम्ही बनवू नका .त्याच कारण एवढच की आम्ही मुंबई ला राहतो गावाची माणसं गावाचा परिसर आणि गावच शूटिंग हे सगळं बघावस वाटत एवढच .जर जास्त काही बोललो असेल तर तुमचाच लहान भाऊ समजून मला उदार अंतःकरणाने माफ कराल अशी मी आशा बाळगतो .तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @rupeshjadhav9999
    @rupeshjadhav9999 Год назад +18

    🎉चांडाळ चौकडी च्य करामती हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी पुढे असेच एपिसोड चालू सगळ्यास हसवत खेळवत ठेवा😊😊😊

    • @dharmamohite9999
      @dharmamohite9999 3 месяца назад

      Ak apiesod mhagaiwar banava Rajkarani kase Garib jantela loot tat matansathi kiti khote vayde detat😮

  • @SatishMulik-ub1zp
    @SatishMulik-ub1zp Год назад

    चौकडी चांडाळ चौकडी करामती च्या सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 200 भाग खूपच सुंदर होता डोळ्यातून पाणी आले भाऊ खरच एक नंबर

  • @sachindalimbkar3647
    @sachindalimbkar3647 Год назад +2

    आजचा ह्या कटाकटीच्या दिवसात माणूस हासण पार विसरून गेलाय
    पण आपण सर्व जण मिळून आम्हाला जे हसवन्याचे काम करतय.ते खुप आशादाई आहे .धन्यवाद

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Год назад +2

    एकच नंबर भाग दाखवला आज पार्टीचा मस्त मज्जा आली लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या👍👍सर्व कलाकारांना मे.महिना yending chya हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 Год назад +14

    मस्तच आजचा भाग दाखवला
    1#@ चांडाळ चौकडी चे कलाकार मस्त कामे करतात

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Год назад +6

    व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब एक नंबर जोडी गणा पैलवान संजूसरपंच सुपरखूप मजा आली एपिसोड बघून खूप आनंद वाटला व्हेरी नाईस सुपर प्रत्येक रविवारी नवीन एपिसोड येतो व्हेरी नाईस सुपर

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Год назад +10

    एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. आजचा एपिसोड ने सर्व रसिकांना खुप हसवल.👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @kokancashew247
    @kokancashew247 Год назад

    अप्रतिम लिखाण,,, अप्रतिम direction,,, ही स्क्रिप्ट लिहणं अतिशय अवघड आहे... अप्रतिम ललिखाण

  • @s.g.3194
    @s.g.3194 Год назад +37

    बाळा साहेबांच्या करामतींला तोड नाही खूप गमतीशीर होता हा एपिसोड 👌👌👌🙏🙏🙏

  • @subhashkasare4395
    @subhashkasare4395 10 месяцев назад +2

    रामभाऊ रामभाऊ आणि सुभाष भाऊ या खंदा बैलगाडी शर्तीचा विषय घ्या

  • @samirrokade7374
    @samirrokade7374 Год назад +14

    मी सगळे भाग पाहिलेत पण आत्तापर्यंत कोणी म्हणले नाही की बाळासाहेब यांना दारू जास्त झाली खूप वास येतोय..

  • @umeshus45
    @umeshus45 Год назад +2

    खुप छान भाग घेतला आहे

  • @rahulumap6310
    @rahulumap6310 Год назад +24

    Episode 1 पासून सर्व भाग बघतोय ♥️♥️♥️😍

  • @satyajitpalve8932
    @satyajitpalve8932 Год назад +2

    गणाचं लग्न आणि रामभाऊ बाळासाहेब आणि पाटील व सुभासराव बाकी सर्व कलाकार खूप नाचत आहेत असा एपिसोड बनवा.

  • @nimeshmahamuni855
    @nimeshmahamuni855 Год назад +10

    बाळासाहेब - अजून सात आठ जण आहेत, दहा बारा हांड पाणी वता त्याच्यात 🤣🤣🤣🤣👌👌👌

  • @rajusanap7452
    @rajusanap7452 Год назад +1

    मी अभ्यासातून वेळ काढून पण न चुकता दर रविवाराचा भाग पाहतो....एक नंबर ....All the best ....🎊🎉🎉🎊🙏

  • @SureshMore-jm2vf
    @SureshMore-jm2vf Год назад +7

    अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद😘💕😘💕

  • @sagarjavir8639
    @sagarjavir8639 Год назад +21

    खूप खूप हसतो राव ❤❤❤❤❤ सर्व कलाकारांना मनापासून धन्याद आहे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @chhabusanap8
    @chhabusanap8 10 месяцев назад +1

    बाळासाहेब यांचा अभिनय १ नंबर आहे

  • @rajaramkandalkar360
    @rajaramkandalkar360 Год назад +7

    31 मे अहिल्यादेवी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाना 🙏

  • @amitmordekar2853
    @amitmordekar2853 Год назад +1

    नमस्कार मी कोकणी आणि रत्नागिरी मधला आहे मी आपले पहिल्यापासूनच सगळे भाग बघतो आणि मी खूप चाहता आहे आमच्या कोकण चे नाव घेतल्या बद्दल खूप आभारी आहे चांडाळ चौकडी चा. पुढल्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा❤❤

  • @rahulsathe9819
    @rahulsathe9819 Год назад +23

    रविवार सकाळी फ्रेश होतोच माणूस करामती बगून ❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂

  • @abhijeetdesai8314
    @abhijeetdesai8314 8 месяцев назад

    खूप छान वाटलं चांगला संदेश दिला तरुण पिढीला

  • @shubhangighanawat7745
    @shubhangighanawat7745 Год назад +27

    गावातील पार्टी ची आठवण झाली खुप छान एपिसोड ❤😅😅

  • @vinodjanjal8016
    @vinodjanjal8016 Год назад +2

    एकच नंबर एपिसोड होता

  • @devidaswagh3526
    @devidaswagh3526 Год назад +53

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🌹🌹🎉🎉

  • @rbcreationstatus9726
    @rbcreationstatus9726 Год назад

    Kharach rao ek number sarv character Ani episode ek ch number 🎉🎉🎉🎉🎉🎉lay haslo bho

  • @akshaygavali6983
    @akshaygavali6983 Год назад +10

    चांडाळ चौकडी करामतीच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @nitinkatorenkagro4260
    @nitinkatorenkagro4260 Год назад

    सर्वात सुंदर अन खूप वास्तवदर्शी अभिनय फक्त रामभाऊ

  • @rahulgosave1329
    @rahulgosave1329 Год назад +17

    बलभीम पाटील भरती तुम्ही लवकर बरे व्हा तुम्ही आमच्या गोसावी समाजाची शान आहात तुमच्या शीवाय मज्जा नाही तुम्ही चांडाळ चौकडीत लवकर या तुमच्या डोळ्यांना देव लवकर दृष्टी देवो प्लिज लवकर या
    मि तुमचा प्रिय सचिन गोसावी ❤️❤️🙂🙂

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 6 месяцев назад

    सगळ्यात भारी दोस्ती म्हणजे बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, आणि पाटील हिच चौकडी भारी आहे

  • @bhaukambalebk6566
    @bhaukambalebk6566 Год назад +10

    आपण तर बाळासाहेब आणि रामभाऊ यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांच्या साठी वाठ बघावी लागते ❤❤❤

  • @er.amitraj2848
    @er.amitraj2848 Год назад

    Ekch nav fakt रामभाऊ. रामभाऊ

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 Год назад +120

    सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎉😊😊

    • @devidaswagh3526
      @devidaswagh3526 Год назад +2

      सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

    • @bharatpawar502
      @bharatpawar502 Год назад +1

      भारती सरांना लवकर बोलवा

    • @ashokahire42
      @ashokahire42 Год назад +1

      एकच नं वण

    • @AniketDeshmukh-tb8ue
      @AniketDeshmukh-tb8ue Год назад +1

      पाटील कधी दिसणारे त?

    • @kunalkamble5476
      @kunalkamble5476 Год назад +1

      @@AniketDeshmukh-tb8ue लवकरच दिसतील 🔥😍🥰❤️

  • @anilbedekar9104
    @anilbedekar9104 Год назад

    एक नंबर चा एपिसोड बाळासाहेबांचा खरा कलागुण जशास तसे उत्तर द्यायचं असेच सेल एपिसोड तुम्ही तयार करून सादर करत जा आपल्याला त्यासाठी शुभेच्छा पोलीस पाटलांना लवकरात लवकर परत आणा

  • @rahulmehetresir
    @rahulmehetresir Год назад +3

    पोलीस भरती मध्ये अपयश आल्याने खूप मुले-मुली निराश झाले आहेत.त्यांना धीर देण्यासाठी एक भाग आपण बनवावा,ही विनंती🙏

  • @paisandipingale5901
    @paisandipingale5901 Год назад

    सर्वच कलाकार लय भारी पण बाळासाहेब तर लय भारी कलाकार आहे .

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 Год назад +5

    प्रश्न किती ही असु द्या ऊत्तर एकच बाळासाहेब...पुरुन ऊरणार....अप्रतिम भाग..लयच आवडला...

  • @ulhaskasar3863
    @ulhaskasar3863 Год назад +6

    बाळासाहेब ने हुशारीने रामभाऊ वर डाव पलठवला खूप हुशारीने बाळासाहेब यांनी सर्वाना जेवायला घातले

  • @ravinarode9722
    @ravinarode9722 Год назад +1

    Video quality madhe fark zalya sarkha vatatoy
    Baki
    1dum
    Masstttttttttttttttt

  • @madhavbhutale2402
    @madhavbhutale2402 Год назад +6

    गणाच्या लग्नाचा एपिसोड येऊ द्या ना राव.एक कलाकार वाढू द्या वेबसीरीज मध्ये, गणाच्या बायकोच्या रुपान. तुमचा प्रेक्षक म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे 🙏🙏

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 Год назад +1

    नाद नाय करायचा या टीमचा .भन्नाट ,भन्नाट ,भन्नाट 👌👌👌👍👍👍💐🌹💐🌹💐🌹🐓🐓🐓🐓

  • @shivajipatil2007
    @shivajipatil2007 Год назад +5

    पहिले गणा महाराष्ट्र कुस्ती चा मानकरी झाला पाहिजे मग रामभाऊ चे स्वपन पुर्ण होईल हि सिरींज काढली पाहिजे मग गाण चे लग्न

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Год назад +1

    काय मस्त काम केले आहे सर्व टीमने.संवाद लेखन व संवाद फेक तर लाजवाब.मनापासून धन्यवाद.तुमहाला उपमाच नाही.नुसता जाळ आणि धूर एकदम संगच

  • @jerrygamar7985
    @jerrygamar7985 Год назад +10

    बाळासाहेबाचे फॅन असले तर एक लाईक

  • @hotmasti194
    @hotmasti194 Год назад +1

    Patil saheb kadi yenar ek no muttan khatat

  • @bhaiyakharat_______4412
    @bhaiyakharat_______4412 Год назад +3

    कोण कोण आतुरतेने रविवारची वाट बघत असतात.😅

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 6 месяцев назад +1

    रामभाऊ माज एकच माणुस उतरू शकतो ते म्हणजे बाळासाहेब फक्त

  • @atulbhisade4232
    @atulbhisade4232 Год назад +4

    रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 👍👌💐💐😄😄😄

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Год назад +1

    खूप छान एपिसोड आहे.अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @vaishalik4186
    @vaishalik4186 Год назад +14

    आजचा Episode बघून मला तर मटण खायची इच्छा झाली राव 🤣🤣भूक लागली सकाळ सकाळ Chicken पण चालेल😋😋😋😋

    • @anitasable2443
      @anitasable2443 Год назад

      Tumchya sarkhech aamche haal zaale aamhi pan mutton aanle pan khatri keli ki tya bokadala kutre chawale nahi Dhanyawwad

  • @mubarakpatel5446
    @mubarakpatel5446 Год назад +1

    रामभाऊ. गणा.बाळासाहेब ❤❤❤सुभाष राव.😂😂😂😂बेस्ट टीम ❤❤❤

  • @akashghadage6318
    @akashghadage6318 Год назад +28

    सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @pravinsapkal2993
    @pravinsapkal2993 Год назад +1

    राम भाऊ फेन

  • @shirishkakade4798
    @shirishkakade4798 Год назад +3

    Watching you from Denmark 🇩🇰. I never miss the episode

  • @bharatisalunke
    @bharatisalunke Год назад

    आवडले खुप खुप शुभेच्छा अभिनंदन ❤❤😂😅😊

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 Год назад +4

    आजच्या क्लॅरिटी क्लिअर दिसत नाही आणि आवाज पण कमी येतो .. बाकी आजचा एपिसोड खूप छान मजेशीर आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @rajubali1725
    @rajubali1725 Год назад

    खुपच भारी ऐपीसोएड होता आभिनंदन सर्वांचे

  • @deepakakhade194
    @deepakakhade194 Год назад +3

    Bala saheb great ahe ❤and Rambabu jabardast 😂😂😂😂

  • @thorat1986
    @thorat1986 Год назад +1

    मटन म्हटल्यावर आण्णाचा चेहरा कसा खुलतो सर्वात भारी एँक्टींग