बाळासाहेबांच्या कलेला तोड नाही बाळासाहेब म्हणजे दुसरे मास्टरमाइंड श्रीकृष्ण आहे जागेवर सुभाष रावांचं कार्यक्रम लावला खरंच बाळासाहेबांनी बोलल्या प्रमाणे सुभाष रावांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं 💯💯💯💯✌️✌️✌️✌️ आणि एक मनापासून विनंती पाटलांची एन्ट्री लवकर करा 🙏
व्हेरी ब्युटीफुल सुपर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी सुपर सरपंच गणा व्हेरी सुपर अशाच नवीन नवीन एपिसोड बनवत रहा प्रेक्षकांचे खूप म्हणून मनोरंजन होतो आम्ही प्रत्येक रविवारची वाट बघत असतो एपिसोड बघत आहे एपिसोड बघतो अकोट येळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ ओम साई राम
एकच नंबर बाळासाहेब ' रामभाऊ ' सुभाष राव अण्णा ' पाटील ' आपल्या टीम मधले सर्व सदस्य ' सरपंच ' संजू ' गणा ' उज्जैन ' आमिर सर्व महिला कलाकार आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व अभिनंदन खूप छान एपिसोड बनवता आपण आपण सर्वजण निस्वार्थी निर्भीड व निर्मळ अंतकरणाने काम करतात आपण सर्वजण घरातली माणसे असल्यासारखे वाटतात मी आपले पहिल्यापासून एपिसोड बघतो परत एकदा आपणा सर्वांचे खूप खूप आभार व अभिनंदन . श्री संत कृष्णाजी बाबा तरुण मित्र मंडळ प्रवरा तालीम संघ सोनगाव तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर
नेहमप्रमाणेच सर्व कलाकारांचे काम एकदम झक्कास झाले, पण आज एपिसोड मध्ये भाव खाल्ला तो सुवर्णा वहिनीने व दुर्गा वहिनीने. एकदम भारदस्त अभिनय स्त्री वर्गाचा. समस्त स्त्री वर्गाचा जयजयकार असो. बाया आहेत घराचा पाया त्या सरकल्या की सगळेच सरकले समजा सुभाषराव, रामभाऊ आणि बाळासाहेब........
चांडाळ चौकडीच्या टीम ला विनंती आहे. लव्ह जिहाद सारखे क्रूर असे प्रकार घडतात. माझी विनंती आहे सर्व टीम ला . यावर एक एपिसोड जाहलाचं पाहिजे. तुम्हाला जस शक्य आहे तस दाखवा.. Pls🙏🏻 😔💔😢
.🎉 बाळासाहेब कोनही नाही कोणाचे मला वाटतं होतो नारदमूनी पहिलेच होते त्या नारंदाचे वंशज आजही आहेत याचा प्रत्यय आम्हाला आला भरत माहाराज तुम्ही तर पक्के नारद दिसता उसनन फेडून घेतले धन्यवाद
बाळासाहेब and रामभाऊ nehmi प्रमाणे 1 no अक्टिंग आहे.... तसेच सुभाष राव ह्यांच्या बायको ची भूमिका करणाऱ्या मॅडम ची पण अक्टिंग छान आहे ..., संपूर्ण टीम चे आभार
आजचा भाग खूपच सुंदर आणि एंटरटेनमेंट बाळासाहेबांच्या वाटणे केले पण रामभाऊ आणि सुभाषराव ना चांगला धडा सर्व चांडाळ चौकडीच्या करामती टीमला मनापासून आभारी🎉🎉🎉🎉🎉🎉😂
रामभाऊ चं भाषण 👌🤣🤣🤣आपल्या गावात एकदा रामभाऊ तुमचं भाषण ठेवायचं आहे 🙏🤗🤣🥰👌कडक 🤣🤣🤣
आशी वाटणी जगाच्या पाठीवर कुठेही होऊ शकतं नाही 👌👌😂😂😂😂😂😂
पाटील सर यांना लवकर सहभागी करा
उंबराच्या झाडाला दत्ताची सावली रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव यांना जन्म देणारी धन्य ती माऊली .❤
Superb 👍😂😂😂
Khup chan dada
@@laxmianpat518अअॲ❤
पाटील कधी येणार पाटलांचे खुप खुप आठवण येते लवकर यांना पाटील कुठे आहेत
एक.नंबर आपीसोड.रामभाऊ. सुभाष राव बाळासाहेब सुभेछ
बाळासाहेब, रामभाऊ आणि सुभाषराव हे तिघंही निस्वार्थी आहेत बर 🤗🙏मी सुरुवातीपासून एपिसोड बगतोय 🤗🤗🤗खरंच 🙏🙏🙏🙏शेवटपर्यंत असचं राहावे 🙏🤗🤗🤗🤗
कितीजण सहमत आहात रसिकहो 🙏🙏
❤
Nai🥰🥰
😂11111111111111111111111111111@@nitirajbabar3362
❤❤😊🎉
बाळासाहेब काय पाखरू गट लय जाळ्यात तुमच्या बाळासाहेबांसाठी एक लाईक 👍👍👌👌👌👌
चांडाळ चौकडी च्या सर्व टीम चे मना पासून आभार💐🙏....
एक भाग गणाच्या लग्नाचा बनवाव असे कोणा कोणा ला वाटते कमेंट करा म्हणजे लवकर भाग येईल..❤️💐
बनवायला पाहिजे राव❤
मला वाटतं नाही 😂
गणाच लग्न होईल अस वाटत नाही रामभाऊ गणाला ५ एकर पण देणार नाही आणि गणाच लग्न पण करणार नाही
खरच करावा ही नम्र विनंती आहे
Bhava aapun dogh hoto top la aata दुसरच घुसले मध्ये
असेच एपिसोड करत रहा समाजाला चांगला संदेश दिला तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन ❤❤
बाळासाहेबांनी करेक्ट कार्यक्रम केला अस कोणा कोणाला वाटत 😂😂😂😂
सगळ्यालाच
रामभाऊ आणि चांडाळ चौकडी जबरदस्त काँमेडी 😂रामभाऊ ग्रेट
सर्व विवाहित युवकांनी आदर्श घ्यावा असा हा एपिसोड होता तरी सर्व कलाकार संपूर्ण टिमचे मनापासून आभार🙏💕
गणा ला ह्या वर्षी बाशिंग बांधा रामभाऊ ❤
अफलातून भाग.नाद खुळा.बाळूनाना एक नंबर.सुभाषराव व रामभाऊ काय काम करतात राव . महाराष्ट्र खळखळून हसत असणार यात शंका नसावी.
तुमची वेब सेरीज बरेच लोक पाहत असतात त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रत्येक भाग अतिशय छान बनवता एकदा love जिहाद वर एखादा भाग बनवा.... फक्त हिंदू 🚩🚩🚩🚩🚩
Tuzhya ayla zawla
हि बेबसीरीज छान चालू आसल काही नका करु
रामभाऊ सरपंच झालेला एपिसोड कोन्हा कोना ला बघायला आवडेल
बाळासाहेबांच्या कलेला तोड नाही बाळासाहेब म्हणजे दुसरे मास्टरमाइंड श्रीकृष्ण आहे जागेवर सुभाष रावांचं कार्यक्रम लावला खरंच बाळासाहेबांनी बोलल्या प्रमाणे सुभाष रावांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं 💯💯💯💯✌️✌️✌️✌️
आणि एक मनापासून विनंती पाटलांची एन्ट्री लवकर करा 🙏
व्हेरी ब्युटीफुल सुपर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी सुपर सरपंच गणा व्हेरी सुपर अशाच नवीन नवीन एपिसोड बनवत रहा प्रेक्षकांचे खूप म्हणून मनोरंजन होतो आम्ही प्रत्येक रविवारची वाट बघत असतो एपिसोड बघत आहे एपिसोड बघतो अकोट येळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ ओम साई राम
वाटणी करताना स्वतः बाळासाहेब पण हसू रोखून धरत होते पण पोळपाट लाटणे वाटणी करताना बाळासाहेब गालात हसले ...👍👍👍👍😛😛😛😛😛😂😂😂
सर्व कलाकारांचे मनापासुन आभार. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, मस्त एपिसोड आहे.
गणाच लग्न + महा एपिसोड = धमाल
पाटिल यांची कमी जाणवते
Miss you बलभीम पाटिल
*पंढरपूरच्या वारी वर एक भाग दाखवावा....अशी विनंती....राम कृष्ण हरी 🚩*
Brobr ahe ram krushan hari Mauli 🙏♥️
स्वागत आहे
34:41
कोनाचीही वाटनी करायची असेल तर रामभाऊलाच घेऊन जावा😂😂😂😂
मस्त वाटनी करतो रामभाव
गणांच्या लग्नचा 200 वा एपिसोड झालंच पाहिजे
एकच नंबर बाळासाहेब ' रामभाऊ ' सुभाष राव अण्णा ' पाटील ' आपल्या टीम मधले सर्व सदस्य ' सरपंच ' संजू ' गणा ' उज्जैन ' आमिर सर्व महिला कलाकार आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व अभिनंदन खूप छान एपिसोड बनवता आपण आपण सर्वजण निस्वार्थी निर्भीड व निर्मळ अंतकरणाने काम करतात आपण सर्वजण घरातली माणसे असल्यासारखे वाटतात मी आपले पहिल्यापासून एपिसोड बघतो परत एकदा आपणा सर्वांचे खूप खूप आभार व अभिनंदन . श्री संत कृष्णाजी बाबा तरुण मित्र मंडळ प्रवरा तालीम संघ सोनगाव तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर
जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर big fan rambhau
महाराष्ट्राची सर्वात बेस्ट वेबसिरी
वा वा अण्णांनी सांगायचं आणि बाळासाहेबानी नाही ऐकायचं असं कधी झालंय का 🥰🤗👌नाद खुळा 👌👌👌👌👌
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे खुप खुप आभार असेच सगळ्यांचे मनोरंजन करत रहा ❤
वा बाळासाहेब काय गाणं गात आहे भारी❤❤❤❤
रामभाऊ एक नंबर माझा दोस्त आहे ती माझी बहीण आहे .❤❤❤❤
मला वाटणी मध्ये एक आवडलं रामभाऊ मातीचा दिवा खर आहे बाळासाहेब आणि आपण सर्व
Rambhau & Balasaheb अप्रतीम सादरीकरण
नेहमप्रमाणेच सर्व कलाकारांचे काम एकदम झक्कास झाले, पण आज एपिसोड मध्ये भाव खाल्ला तो सुवर्णा वहिनीने व दुर्गा वहिनीने.
एकदम भारदस्त अभिनय स्त्री वर्गाचा.
समस्त स्त्री वर्गाचा जयजयकार असो. बाया आहेत घराचा पाया त्या सरकल्या की सगळेच सरकले समजा सुभाषराव, रामभाऊ आणि बाळासाहेब........
गान एकच नंबर सुभाषराव बाळू नानाचा नाद करायचा नाही
तंट्याच्या घरी तंटा लावायला फक्त बाळासाहेबांना च जमु शकते 😂😂😂
😂
😊
Aa@aaaaaa@aaaaaaaaa@aaaa@aaaaa%q@
😂
इंटरनॅशनल पुढारी लै भारी बोलता राव !
बाळासाहेब पहिल्या वेळेस गप बसलेत राव काही तरी शिजतंय बरका डोक्यात 😂
चांडाल चौकड़ी सर्व कलाकार अन्ना मनापासून अभिनंदन
बाळासाहेबांच्या ॲक्टिंग साठी एक लाईक ❤❤
Q
❤❤
बलभीम पाटील बरे आहेत का ते कधी येणार एपिसोडमध्ये काहीतरी कमी वाटते आहे
चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना मनापासून हार्दिक अभिनंदन
सुभाष रावांचा वजन कमी करायचं काम जोरात चालेल दिसतंय😂😂😂😂🔥🔥🔥🔥🔥🔥
आज खुपच हसलो राव
तरी पण संजूआण्णा आणी सरपंच असते तर मज्जा आली असती
धन्यवाद
जबरदस्त एपिसोड धन्यवाद टीम वर्क TOP ONE 🎉
अप्रतिम तुमचं कार्य बाऴासाहेब, सुभाषराव,रामभाऊ ,पाटील
चांडाळ चौकडीच्या टीम ला विनंती आहे. लव्ह जिहाद सारखे क्रूर असे प्रकार घडतात. माझी विनंती आहे सर्व टीम ला . यावर एक एपिसोड जाहलाचं पाहिजे. तुम्हाला जस शक्य आहे तस दाखवा.. Pls🙏🏻 😔💔😢
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
वारे बाळासाहेब एकच नंबर काम केला आहे तुम्ही रामभाऊ ला फोन करून❤❤❤❤❤😂😂😂😂😂
Rambhau chi acting kharach ek no 👍😂😆 😂😆 😂😂😂😂😂😂
आजुन रामभाऊ शिल्लक आहे. आता फक्त अध्यक्ष झाले आहे.😂😂😂😂😂😂❤❤❤❤ पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
चांडाळ चोकडी च्या टीम चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, या सारखी दुसरी वेबसिरजी होणे नाही.
आमचे पोलीस पाटील बरे आहेत का आता त्यांना लवकर आणावे 🙏😊 🎉
Ok
एपिसोड बघितला की मन मोकळं होतं राव ❤❤❤❤ सर्व कलाकारांचे मनापासून आभार
सगळ्या कलाकारांच्या हार्दिक अभिनंदन
बाळा साहेबा मुळे समाज दूषित होत आहे😢
चांडाळ चोकडीच्या करामती च्या सर्व कलाकारचे अभिनंदन ❤💐💯💫
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
🙏
Bar Bar
खूप छान भाग झाला आहे, विवाहीत जोडप्यांसाठी आदर्श भाग आहे👌
गावरान फिल्म प्रोडकशन व चांडाळ चौकड़ी च्या सर्व टिम चे यु ट्युब गोल्डन बटन मिळाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन 💯💯🤩🥳🥳💐💐
खरचं खुप सुंदर भाग आहे अगदी जुन्या काळातील लग्नाची आठवण झाली. लग्न तर खुप सुंदर दाखवलं पण उर्वरित भाग मस्त होता , सलाम सर्वच कलाकारांना
पाटील साहेब यांना कधी आणणार आहे, सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा,
करामती खूप छान सुंदर बाळासाहेब काम आहे
बाळासाहेब मस्त acting केली आहे 🤣👌🤣🤣🤣
रामभाऊ यांचे वाटणी वरून भाषण एक नंबर
एक नंबर भाग घेतला आहे
.🎉 बाळासाहेब कोनही नाही कोणाचे मला वाटतं होतो नारदमूनी पहिलेच होते त्या नारंदाचे वंशज आजही आहेत याचा प्रत्यय आम्हाला आला भरत माहाराज तुम्ही तर पक्के नारद दिसता उसनन फेडून घेतले धन्यवाद
बाळासाहेब ची कोणी ही जिरू शकत नाही,बाळासाहेब चा नादच खुला.
सर्व गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती यातील सर्व दिग्गज कलावंत यांना विंनती आहे की एकदा गणा च्या लग्नाचा व्हिडिओ बनवा
आज संजू मेंबर नाही सरपंच नाही थोडा की होत नाही त्यांचा सहभाग पाहिजे होता तरी पण एकच नंबर 👆👆👆👍👍👍✌✌✌
रामभाऊ डायलॉग एकच नंबर
Rambhau नाद खुळा माणूस आहे
खुप छान भाग घेतला आहे
रामभाऊ चे भाषण एक नंबर
बाळासाहेबांचा डोके महेंद्र सिंह धोनी सारखे आहे शांत राहिला महंजे कोणाचा तरी कार्यक्रम फिक्स आहे😂😂😂
✌🏻
😂
@@navnathbodare8938😊a😊😊
😂😂
😂😂😂😂
सर्व कलाकार चांगले काम करताय
पुढील वाटचालीस शुभेच्छा
जेवणाशिवाय ह्या जगात खूप गोष्टी आहेत...रामभाऊ😂
तंटा मुक्त अध्यक्ष यांच्या मिसेस यांची भाषाशैली खूप छान आहे मला खूप आवडती भाषाशैली ❤️👍🏻
या वेळेस बढाई मारण्यात आण्णा नी बाजी मारली 1 No. ❤🎉✨🥳💖💖
जरा नवीन काय तर करा
चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारा चे मनापासून अभिनंदन !
सर्व कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला एक नंबर 👌👌👍👍
शुभाषरावानी फिटनेस फार छान केला आहे
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉❤🥰😘❤️
एवढा छान subject होता. हा एपिसोड 2 तासांचा झाला असता आणि मज्जा तर खूप आली असती पण थोडक्यात उरकलंत., लव्ह यू ऑल
गणाच्या लग्नाचा episode बनवा पण बाळासाहेबांना विनंती आहे की त्याच्या लग्नात काहीतरी काड्या करा आणि लग्नच होऊ देऊ नका 😂😂😂😂
Ganach lagn zal
@@dnyaneshwargajbhiye9397Tha to te chthath te th rail erage tar rathan tantra thdha😮
बाळासाहेब and रामभाऊ nehmi प्रमाणे 1 no अक्टिंग आहे.... तसेच सुभाष राव ह्यांच्या बायको ची भूमिका करणाऱ्या मॅडम ची पण अक्टिंग छान आहे ..., संपूर्ण टीम चे आभार
दबक्या पावलानी आली
माझी मलाकीन झाली
एका वाघाची शिकार
एका हरणीने केली.... रामभाऊ.
गणा च्या लग्नाचा एपिसोड कोणाला पाहिचा आहे त्यांनी like कमेंट करा ❤
Subhashravchya baykoni mast jeniun acting keli mast
खुप सुंदर
आपल्यला बाळासाहेब आणि वाहिनी यांच काम मस्त वाटले वहिनींचा अभिनय खूप आवडतो 👌🙏
बाळासाहेब दुर्गा ताईची जोडी एकच नंबर ! सर्व कलाकाराचा अभिनय एकदम मस्त. भारी मनोरंजन झाले episode बघताना आता रामभाऊची काळजी वाटायला लागलीय😂😂
फूल मनोरंजनातून चांगले प्रबोधन...फक्त एकच चांडाळ चौकडीच्या करामती.....
खूप छान आहे हा पण भाग,, मोबाईल या विषयावर एक भाग काढावा. मोबाईल चा अतिवापर आणि त्याचे दुषपरिणामही सांगावे, असा भाग काढावा अशी विनंती आहे 🙏
आज पर्यंत एकही episode न सोडता सर्व episode बघितले खूप छान वाटते..एक दिवस तुम्हा सर्व कलाकारांना भेटून तुमचे स्वागत करायचे आहेत
Kharch khup chan .aahet kalakar .aasch kam kart smaj prbodhan kart Raha .sarv klakarana mnapasun shubhechya🎉🎉.
आजचा भाग खूपच सुंदर आणि एंटरटेनमेंट बाळासाहेबांच्या वाटणे केले पण रामभाऊ आणि सुभाषराव ना चांगला धडा सर्व चांडाळ चौकडीच्या करामती टीमला मनापासून आभारी🎉🎉🎉🎉🎉🎉😂
सुभाष राव यांचा अभिनय दिवसान दिवस खूप रंगत चालला आहे,🙏💐💐
पटलाना लवकर घ्यावे plzzz