आज बाळासाहेबांनी आख्खा महाराष्ट्राची मने जिंकली.आजचया महाराष्ट्रातील जिवंत चित्रण अन् तुमच्या टीमने ते अतिशय सुंदर पध्दतीने मांडले . खरं तर तुमच्या समाज प्रबोधनाला तोड नाही.मनापासून नतमस्तक होऊन तुमच्या टीमला आभाळभर शुभेच्छा.
मी दर रविवारी 8वाजताची वाट पाहतो खुपच छान... आणि अभिनंदन चांडाळ चौकडी च्या करामती टीम ला तुम्ही बाळासाहेब आणि रामभाऊ सारखी महाराष्ट्राला एक उत्तम कॉमेडी जोडी दिल्या बद्दल ❤️😊👏🏻
आजचा एपिसोड खूप छान होता...समजतील संपत चाललेली माणुसकी...ह्याचे दर्शन घडवून आणल्या बद्दल टीमचे मनपूर्वक आभार....सर्व कलाकाराचे कार्य छान झाले...love you all❤
आज महाराष्ट्रतील लहान ते वयस्कर लोकांनां खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे चांडाळ चौकडी, यातील सर्व कलाकारांनचे मी अभिनंदन करतो त्यांनी असच लोकांचे मनोरंजन करावे
मला खरंच खूप अभिमान आहे माझ्या गावचा की तिथं तेवढी मोठी कलाकार मंडळी आहेत . आमच्या गावाला आणि महाराष्ट्राला कला संपन्न रत्नं मिळाले आहेत. यशाच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला 💐💐💐
बाळासाहेब ...बाळासाहेब आणि फक्त बाळासाहेबच...शब्द च नाहीत बोलायला...अप्रतिम भाग...डोळे भरुन आले...बाळासाहेबांच मित्रावर असलेले प्रेम पाहुन...लिहावे तेवढं कमीच....
अतिशय मनाला जिव्हारी लागणारा विषय होता मुलांनी कसे वागावे आई-वडिलांसोबत हे दाखवून दिल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤
खरंच आजचा एपिसोड मनाला लागला राव....😓😣 ही फक्त वेब सिरीज नसून करोडो रसिक मायबापांची जीवनशैली आहे. सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांना मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️ 🙏🙏🙏
मी हा भाग पाहिल्यावर डोळ्यात पाणी आले मी स्वतः चांडाळ चौकटी च्या कलाकाराचे आभार मानतो ह्या भाग सादर केल्या बंदल धन्यवाद देतो पुढील भागासाठी शुभेच्छा देत आहे
खरच हा येपिसोड खूप भावनीक होता, आई बाबां बद्दल जियानी आपल्याला जन्म दिला तियानाच विसरावे किती दुःखाची बाब आहे, great ❤️🙏 सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐💐
अतिशय मार्मिक शिकवण आपल्या आजच्या भागातुन समाजाल दिली . खुप छान विनोद ,करमणुक आणि तितकाच हळवेपणा या सर्व बाबीना आज स्पर्श केला . असेच समाजप्रबोधन पर ऍपीसाड तुमचे होत राहो ही शुभेच्छा . ❤
या भागातुन एवढं कळालं की आपल्या आई बापाला असं वाऱ्यावर सोडून देऊ नये व कोणावर सुद्धा ही वेळ येऊ नये खूप खूप छान एक नंबर भाग बनवला चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे मनःपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र
आजच्या भागात अतिशय सुंदर असा संदेश आपण सर्व कलाकारांनी जनतेला दिला👏👏. खूप महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला, तुमच्या सर्वांचे आभार.आणिपुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
तन मन ओतून आजचा मयत हा भावनिक एपिसोड कॉमेडी पद्धतीने बनविला तुमच्या या एपिसोडला धन्यवाद कितीही दिले तरी कमीच पडतील. खरच तुमची कला ही कोतुकास पात्र आहे. तुमच्या कलेला माझा सलाम. 👌👌👍👍🙏🌹🙏
हसून हसून पोट आणि गाल दुखत होते.... डोळ्यातून पाणी आले एवढे हसलो शेवटचे 20 मिनिटे... रामभाऊ आणि गणा एक नंबर आजचा एपिसोड.... आतापर्यंत कोणत्याच एपिसोड ला हसलो नव्हतो एवढं हसलो आज... खूखूप प्रेम सर्व टीम ला ❣️❤️😂🙌🥳 आणि शेवट एकदम काळजात भिडणारा प्रसंग होता सद्य परिस्थिती वर 😢😢
मा. चांडाळ चौकडी करामती या सर्व कलाकार टीम आज जे आई -वडीलाचे वास्तव्य सत्य आहे यां बद्दल दाखविले व आपल्या मुलांनी आई-वडिलांची सेवा कर्तव्य समजून कसे पार पाडावे याची शिकवण या सर्व कलाकारांनी घडवून दाखविली आहे मी आपल्या या टीमचे मनापासून आभार 💐💐💐💐💐💐
आज आख्या महाराष्ट्रला बाळासाहेबांनी रडवले. समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात. असाच आजचा एपिसोड होता. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙂🙂🙂🙂🙂🙂
चपराकककककक् ................ समाजातील होणारा बदल खुपच भयानक आहे....वयस्कर लोकांना शेवटच्या क्षणी कोणीच पहायला नसते...काहींचा तर कधी कसा जीव जातो हे ही कळत नाही..... सर्व चांडाळ चौकडी टीम चे आभार......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व कलाकारांचे मनापासून आभार आपणास सर्व टीमला पुढील भावी वाटचालीसाठी खुप खुप सार्या शुभेच्छा समाजामध्ये चालू असलेली वास्तविक परिस्थिती दाखवण्याचे काम आपण करत आहात
खूप चांगला संदेश दिला सर्वांना ❤️ आजकाल लोक स्वार्थी होत चालेत माणुसकी हे शब्द फक्त पुस्तकं आणि लोकांचा बोलण्या मधून आयकायला भेटतात 💯👆🏻 पण अनुकरण कोणी करत नाही बोलतात फक्त 🙏🏻 बाळासाहेबाण सारखा मित्र भेटायला भाग्य लागत ❤💯 या सिरीज मधून लोक कसे असतात हे खरंच दाखून दिल.. 🙏🏻 बाळासाहेब सलाम तुमचा कार्याला... 🙏🏻💯❤️
या सर्व गोष्टी वर चांडाळ चौकडी लक्ष ठेऊन या विषयावर तुमची सर्व टीम नी बाळासाहेब, रामभाऊ, बलभीम पाटील, सुभाष राव यांना माझी नर्म विनंती की तुम्ही चित्रपट तयार करून या विषयावर सविस्तर माहिती घ्या.
एकाच एपिसोड मध्ये खळखळून हसवले ही आणि शेवटी डोळ्यातून आश्रु ही आले. खुपच छान एपिसोड होता. सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारा हा भाग मन जिंकून गेला. 👌🏻👍🏻
कॉमेडी पासून सुरु झालेली वेबसीरीज समाजप्रबोधनाचा उत्तम नमूना ठरत आहें. आपले आणि आपल्या समस्त टिमचे मनपूर्वक अभिनंदन. गावातले सप्ते आणि कीर्तनकर तथा तमाशाचे प्रयोग दाखवल्यापेक्षा आपल्या वेबसीरीजचे एपिसोड बघणे कीतीतरी योग्य ठरेल. आपल्या अभिनयात समर्पक भावनेने जीव ओतुन आपण काम करता म्हणून आपणास प्रचंड जनादेश लाभतो...! खुप खुप शुभेच्छा international पुढारी, सुभाषराव तथा बाळासाहेब आणि टीम... 👍🏻🎊💐🎉
बाळासाहेब शहरात राहणाऱ्या मुलांसाठी अगदी योग्य भाग तयार सध्याच्या परिस्थितीत गावागावांमध्ये अशीच परस्थिती नोकरीनिमित्त शहरात राहणारे तरुण आई बापाला विसरतात चला कसली जाणीव नसते आजच्या तरुणाईच्या डोळ्यामध्ये जनरीत अंजन घालणारा हाय एपिसोड आम्ही मनापासून पहिला धन्यवाद पुढील वाटचालीस सखाराम सरवळे माळीनगर अकलूज आपले आभारी आहोत
भरत सर, सुभाष सर, रामभाऊ सर, मी तुम्हा सर्वांचा खुप मोठा चाहता आहे. पण माझी तुम्हा सगळ्याना आणि तुमच्या टीम ला एक विनंती आहे. कि कांबळेश्वर गावची कुलदैवत आई भिवाई देवीची यात्रा सहा एप्रिल ला आहे. तरी माझी एक तुम्हा सगळंयाना विनंती आहे कि यात्रेच्या निमित्ताने एक भाग आपण आपल्या वेबसिरीजवरती दाखवावा. 🙏
Mi fauji wife aahe tumchya sarv team chi chi mi far mothi far aahe.mi chandal chaukadiche sarv epi pahile aahet. Fauji wife chi life far difficult aste plz amchya life ve ek vedio banva i request your all team❤
आजच्या समाजात काहींच्या बाबतीतील ही सत्य घटना आहे...... ही वेब सीरिज नेहमीच समाज प्रबोधनात्मक एपिसोड बनवत असते , आजचा हा व्हिडीओ सुद्धा एक अविस्मरणीय एपिसोड बनला आहे.अश्याच एपिसोड साठी माझ्याकडून @चांडाळ चौकटीच्या संपुर्ण टीम ला मनापासुन हार्दिक शुभेच्छा🙏
अतिशय संवेदनशील विषयावर खरया अर्थाने प्रकाश टाकण्याचे काम केले आहे अजूनही ग्रामीण भागातील लोक व शहरी भागातील माणुसकी जीवंत असल्याचं उदाहरण आहे शोक सभेतील रामभाऊंचा बॅनर पाहून हसावे की रडावे कळत नव्हते 😂😢😮😅😊❤
बाळासाहेबांनी खूप छान संदेश दिला ह्यातून की ह्या जगात आपले आई वडील सोडले तर कोणी कोणाच नसतं त्यामुळं जे आपल्याला भेटले आहे त्यात खूप समाधानी रहा बाकीचं बघणारा देव आहेच संपुर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा ❤️
बाळासाहेबांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी इथे कोणाला हि वेबसिरीज टी व्ही वर यायला पाहिजे असे वाटते त्यांनी लाईक कराच ❤
मला पण
किसन आण्णा ऐवजी रामभाऊ नाव दिले असते तर अजून विनोद निर्मिती झाली असती
@@pranavpawar488028✓[
Mi Pan
💯पाल्काजवल्1तरि जाऊन बघा नक्की मन भरून येईल
आज बाळासाहेबांनी आख्खा महाराष्ट्राची मने जिंकली.आजचया महाराष्ट्रातील जिवंत चित्रण अन् तुमच्या टीमने ते अतिशय सुंदर पध्दतीने मांडले . खरं तर तुमच्या समाज प्रबोधनाला तोड नाही.मनापासून नतमस्तक होऊन तुमच्या टीमला आभाळभर शुभेच्छा.
मी दर रविवारी 8वाजताची वाट पाहतो खुपच छान... आणि अभिनंदन चांडाळ चौकडी च्या करामती टीम ला तुम्ही बाळासाहेब आणि रामभाऊ सारखी महाराष्ट्राला एक उत्तम कॉमेडी जोडी दिल्या बद्दल ❤️😊👏🏻
आजचा एपिसोड खूप छान होता...समजतील संपत चाललेली माणुसकी...ह्याचे दर्शन घडवून आणल्या बद्दल टीमचे मनपूर्वक आभार....सर्व कलाकाराचे कार्य छान झाले...love you all❤
Nice episode
हा कार्यक्रम 1 दिवस सर्व शिखरे पार करेल.बाळासाहेब , भरत शिंदे तुमच्या कामाला कुठेच तोड नाही सर्व टीमचे अभिनंदन. जय शिवराय जय महाराष्ट्र.❤
समाजातील उसळत चाललेल्या अपप्रवृत्ती विरुद्ध समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा व समाज जागृत करणारा आजचा हा भाग आहे. खूप छान, सर्व कलाकारांचे आभार.....
बाळासाहेबाच आभार
अगदी बरोबर 👍👍
👌👌
खरं आहे
Daunlode ka hot nahi
आज पर्यंत चा सर्वात छान आणि भावनिक एपिसोड आहे समाजात सत्य परिस्तिथी हीच चालू आहे हे दाखण्यासाठी खूप आभार आहे 🙏🙏🙏
आज महाराष्ट्रतील लहान ते वयस्कर लोकांनां खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे चांडाळ चौकडी, यातील सर्व कलाकारांनचे मी अभिनंदन करतो त्यांनी असच लोकांचे मनोरंजन करावे
अभिनंदन
सत्य परिस्थिती आहे ही
अभिनंदन 👍👍👍👍👍
Patil kadhi yenar ahet tyana khup miss kartoy kadhi yenar ahet te sanga kiii kadhi yenar ahet
खरोखरच खूप छान समाजाला संदेश देणारा एपिसोड बनवला .खूप खूप धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती टीम चे अभिनंदन ..पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..
मला खरंच खूप अभिमान आहे माझ्या गावचा की तिथं तेवढी मोठी कलाकार मंडळी आहेत . आमच्या गावाला आणि महाराष्ट्राला कला संपन्न रत्नं मिळाले आहेत. यशाच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला 💐💐💐
कोणतं गाव भावा
हा एपिसोड सर्वात 😢 जास्त ह्रदय स्पर्शी ठरला. सर्वाना मनापासुन शुभेच्छा.🙏
😢😢
बाळासाहेब ...बाळासाहेब आणि फक्त बाळासाहेबच...शब्द च नाहीत बोलायला...अप्रतिम भाग...डोळे भरुन आले...बाळासाहेबांच मित्रावर असलेले प्रेम पाहुन...लिहावे तेवढं कमीच....
अतिशय मनाला जिव्हारी लागणारा विषय होता मुलांनी कसे वागावे आई-वडिलांसोबत हे दाखवून दिल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार पुढील भागासाठी खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤❤
खरंच आजचा एपिसोड मनाला लागला राव....😓😣
ही फक्त वेब सिरीज नसून करोडो रसिक मायबापांची जीवनशैली आहे.
सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांना मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️ 🙏🙏🙏
बाळासाहेब आणि रामभाऊ कला कृतीला खरचं तोड नाय तुमच्या कलेला......❣️ माझा सलाम 🙏🏻😍😍😍
मी हा भाग पाहिल्यावर डोळ्यात पाणी आले मी स्वतः चांडाळ चौकटी च्या कलाकाराचे आभार मानतो ह्या भाग सादर केल्या बंदल धन्यवाद देतो पुढील भागासाठी शुभेच्छा देत आहे
खरोखर आज काळात असच घडत आहे समाजात एकी दाखवणारा एपिसोड झालाय. परक्या माणसाला शेवटी समाजच पुढ आला पहिजे खुप छान एपिसोड झालाय सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏💕
रामभाऊ जेव्हा गनाला कानाखाली वाजवतात..... तेव्हा गणा.........आववववववव,आववववव😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂
हसून हसून मारायचा धंदा गणा fullchh comedy
😂😂😂😂😅😅😅
😂😂😂😂😂
सर्वच कलाकारांनी आज चांगले काम केले आहे फारच भावनिक झालो राव पण आजच्या भागात गणा is great👍👏😊 सर्वाचे अभिनंदन
हृदय स्पर्शी कथा 😢💯
सलाम तुमच्या कार्याला❤🙏🏻
एका डोळ्यात हसु व एका डोळ्यात आसु अप्रतिम भाग होता.विचार करायला लावणारा भाग.चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमला मानाचा मुजरा
निवडणुकी वरती एपिसोड करा त्यात रामभाऊ ला सरपंच करा राम भाऊला सरपंच झाले एकदा बघायचे आहे❤🙏🙏
दोन भाग झाले की त्यावर
पण त्यात रामभाऊ कुठे सरपंच झालेले आहेत
मला असं वाटतय की बाळासाहेब एकदा आमदार झाले तर ....
खरचं रामभावुला सरपंच करा
@@maheshthorat5488 zalele ki swapnat
बाळासाहेब तुमच्या सारख्या माणुस होणे नाही एकच नंबर एपिसोड 😍 ❤❤❤
Mala Bala saheb yanna bhetaych ahe
Im proud of you Balasaheb mama
सत्य परिस्थिती आहे सद्याची,आज हसता हसता डोळे पाणावले, धन्यवाद टीम चांडाळ चौकडी समाजातील वाईट व्रुत्तीचे योग्य चित्रण केले आहे
अतिशय सुंदर संदेश दिला आपण सर्वांनी.🙏🙏
खरच हा येपिसोड खूप भावनीक होता, आई बाबां बद्दल जियानी आपल्याला जन्म दिला तियानाच विसरावे किती दुःखाची बाब आहे, great ❤️🙏 सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐💐
कुणा कुणाला ही वेब सिरीज मनापासुन आवडते?❤
Mla laych avdte
Kaun tu rol kela ka
Gp re shemnya
👑❤️💫
Mala pan khup aawdte
😂😂😂 मैतीचा पार तमाशा करून टाकला.. लई हसलो.... धन्यवाद चांडाळ चौकडी चा सर्व कलाकारांचे ❤
भाऊ हा तमाशा नाय झाला तुमच्या आमच्या घरात ली परिस्तिथी दाखवलीय
अप्रतिम शब्द रचना.... आणि उत्तम अभिनय... खुप छान संदेश दिला.
ग्रामीण भागातील माणुसकी अजून जिवंत आहे.
अतिशय मार्मिक शिकवण आपल्या आजच्या भागातुन समाजाल दिली . खुप छान विनोद ,करमणुक आणि तितकाच हळवेपणा या सर्व बाबीना आज स्पर्श केला . असेच समाजप्रबोधन पर ऍपीसाड तुमचे होत राहो ही शुभेच्छा . ❤
बाळूनानाचा कट्टर समर्थक छोट्याभाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ 🎂🎂🎂🎂
Happy Birthday 🎉
Happy birthday to you Chotya
या भागातुन एवढं कळालं की आपल्या आई बापाला असं वाऱ्यावर सोडून देऊ नये व कोणावर सुद्धा ही वेळ येऊ नये खूप खूप छान एक नंबर भाग बनवला चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे मनःपूर्वक आभार जय हिंद जय महाराष्ट्र
आजचा एपिसोड खरच हृदय स्पर्शी ,भावनीक आहे. समाजात काय चाललय ते आतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलय. आपल्या टीमला मानाचा मुजरा
बाळासाहेब तुझ्या ॲक्टिंगला खरच सलाम ❤
आतापर्यंतचा सगळ्यात जास्त समाजाला दिशा देणारा एपिसोड 👌सर्वच कलाकारांचे अभिनन्दन आणी आभार पन 💐
हा भाग पाहुन असे वाटते🙋 नाही कुणाचे कोणी हा भाग पाहुन खरोखर डोळ्यात पाणी आले सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 🙋🙏
पाटलांची तब्येत बरी आहे का . आजचा भाग एकदम सत्य घटनेवर आधारित आहे . सध्याची सत्य परिस्थिती आहे 🙏
आजच्या भागात अतिशय सुंदर असा संदेश आपण सर्व कलाकारांनी जनतेला दिला👏👏. खूप महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला, तुमच्या सर्वांचे आभार.आणिपुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
मि सहमंत आहे
Balasaheb ani raam Bhai ani Anna sarpanch ani Sanju sheth sagle Patra khup changle ahet
तन मन ओतून आजचा मयत हा भावनिक एपिसोड कॉमेडी पद्धतीने बनविला तुमच्या या एपिसोडला धन्यवाद कितीही दिले तरी कमीच पडतील. खरच तुमची कला ही कोतुकास पात्र आहे. तुमच्या कलेला माझा सलाम. 👌👌👍👍🙏🌹🙏
हसून हसून पोट आणि गाल दुखत होते.... डोळ्यातून पाणी आले एवढे हसलो शेवटचे 20 मिनिटे... रामभाऊ आणि गणा एक नंबर आजचा एपिसोड.... आतापर्यंत कोणत्याच एपिसोड ला हसलो नव्हतो एवढं हसलो आज... खूखूप प्रेम सर्व टीम ला ❣️❤️😂🙌🥳 आणि शेवट एकदम काळजात भिडणारा प्रसंग होता सद्य परिस्थिती वर 😢😢
मा. चांडाळ चौकडी करामती या सर्व कलाकार टीम आज जे आई -वडीलाचे वास्तव्य सत्य आहे यां बद्दल दाखविले व आपल्या मुलांनी आई-वडिलांची सेवा कर्तव्य समजून कसे पार पाडावे याची शिकवण या सर्व कलाकारांनी घडवून दाखविली आहे मी आपल्या या टीमचे मनापासून आभार 💐💐💐💐💐💐
आज आख्या महाराष्ट्रला बाळासाहेबांनी रडवले.
समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात.
असाच आजचा एपिसोड होता. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙂🙂🙂🙂🙂🙂
सगळ्यात भावनिक भाग बनवला आज तुम्ही त्या बद्द्ल सर्व कलाकारांचे आभार
चपराकककककक् ................
समाजातील होणारा बदल खुपच भयानक आहे....वयस्कर लोकांना शेवटच्या क्षणी कोणीच पहायला नसते...काहींचा तर कधी कसा जीव जातो हे ही कळत नाही.....
सर्व चांडाळ चौकडी टीम चे आभार......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व कलाकारांचे मनापासून आभार आपणास सर्व टीमला पुढील भावी वाटचालीसाठी खुप खुप सार्या शुभेच्छा समाजामध्ये चालू असलेली वास्तविक परिस्थिती दाखवण्याचे काम आपण करत आहात
समाजयाला दाखवलेला एक आदर्श आपन महान आहात तूम्हला सलाम
हृदय स्पर्शी हा भाग होता खूप छान सर्व कलाकारांचे मनापासून आभार❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉💐💐
Ho na
अतिसुंदर आहे एपिसोड फक्त पाटील सरांचा कमबॅक झाला पाहिजे 💕💕💕
खूप छान संकल्पना आहे माणुसकी जिवंत आहे याचे जिवंत उदाहरण दाखवलंत आपण धन्यवाद
खूप चांगला संदेश दिला सर्वांना ❤️ आजकाल लोक स्वार्थी होत चालेत माणुसकी हे शब्द फक्त पुस्तकं आणि लोकांचा बोलण्या मधून आयकायला भेटतात 💯👆🏻 पण अनुकरण कोणी करत नाही बोलतात फक्त 🙏🏻 बाळासाहेबाण सारखा मित्र भेटायला भाग्य लागत ❤💯 या सिरीज मधून लोक कसे असतात हे खरंच दाखून दिल.. 🙏🏻 बाळासाहेब सलाम तुमचा कार्याला... 🙏🏻💯❤️
फारच उत्तम, प्रबोधनात्मक चालू परिस्थिती वर भाष्य करणारा एपिसोड सर्व टीमचे अभिनंदन 🙏
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा . खुपच छान एपिसोड होता . जेवढा कौतुक करावे तेवढे कमीच ...😊
या सर्व गोष्टी वर चांडाळ चौकडी लक्ष ठेऊन या विषयावर तुमची सर्व टीम नी बाळासाहेब, रामभाऊ, बलभीम पाटील, सुभाष राव यांना माझी नर्म विनंती की तुम्ही चित्रपट तयार करून या विषयावर सविस्तर माहिती घ्या.
बॅनर पाहुन खुप हसलो... too good
ही वेबसिरीज खूप महत्वाच्या विषयावर प्रबोधन करत असते... सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...💐💐💐
एकाच एपिसोड मध्ये खळखळून हसवले ही आणि शेवटी डोळ्यातून आश्रु ही आले. खुपच छान एपिसोड होता. सत्य परिस्थितीची जाणीव करून देणारा हा भाग मन जिंकून गेला. 👌🏻👍🏻
Today's episode is really emotional..... खरी परिस्थिती तुम्ही दाखवली आहे......🙏
आजचा एपिसोड खूपच आवडला प्रत्येक मुलाने त्याच्या आई वडील जपले पाहिजेत हीच आपली संस्कृती आहे.
Editing is going great.. direction is awesome.. background music is really like film ... Good one team
कॉमेडी पासून सुरु झालेली वेबसीरीज समाजप्रबोधनाचा उत्तम नमूना ठरत आहें.
आपले आणि आपल्या समस्त टिमचे मनपूर्वक अभिनंदन.
गावातले सप्ते आणि कीर्तनकर तथा तमाशाचे प्रयोग दाखवल्यापेक्षा आपल्या वेबसीरीजचे एपिसोड बघणे कीतीतरी योग्य ठरेल.
आपल्या अभिनयात समर्पक भावनेने जीव ओतुन आपण काम करता म्हणून आपणास प्रचंड जनादेश लाभतो...!
खुप खुप शुभेच्छा international पुढारी, सुभाषराव तथा बाळासाहेब आणि टीम... 👍🏻🎊💐🎉
आजचा एपिसोड बघून हसावं की रडावं असं झालं 👌🤣🤣🤣🤣🤣😭😭😭😭
छोट्याभाई उर्फ प्रणव तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
अतिशय सुंदर आणि उत्कृष्ठ समाजाला शिकवणं देनारा हा भाग आहे पहिल्यांदाच असा भाग पहिला असेल ❤
खरंच अप्रतिम,
तरुण पिढीला जागं करण्यासाठी उत्तम संदेश.
सर्व team चे पुन्हा मनापासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
एपिसोड जागेवर थांबून समाप्त करण्यापेक्षा, हा शेवट खूप आवडला. व्यवस्थित केला आहे. संदेशही दिला आहे, छान भाग
बाळासाहेबांनी आणि अण्णांनी मन जिंकलं राव 🙏🙏
#माणुसकी 🙏🙏
महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी वेब सिरीज❤🔥✌🚩🚩👍
😢 खरंच रडलो रावं 😢 बाळा साहेब 😢❤
😂😂
बाळासाहेब शहरात राहणाऱ्या मुलांसाठी अगदी योग्य भाग तयार सध्याच्या परिस्थितीत गावागावांमध्ये अशीच परस्थिती नोकरीनिमित्त शहरात राहणारे तरुण आई बापाला विसरतात चला कसली जाणीव नसते आजच्या तरुणाईच्या डोळ्यामध्ये जनरीत अंजन घालणारा हाय एपिसोड आम्ही मनापासून पहिला धन्यवाद पुढील वाटचालीस सखाराम सरवळे माळीनगर अकलूज आपले आभारी आहोत
खूप छान संदेश दिला आहे तुमच्या सगळ्या टीम ने
टी व्ही वर ही वेब सिरीज आली पाहिजे मनोरंजनातून प्रबोधन कस करावं याच उत्तम उदाहरण म्हंजे चांडाळ चौकडी च्या करामती 👏👏👏👌👌👌👌👌
The line at the end just have my heart❤.....
Harsh reality of today's society 😞😞
बाळासाहेब च्या काळजाचा तुकडा छोट्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भरत सर, सुभाष सर, रामभाऊ सर, मी तुम्हा सर्वांचा खुप मोठा चाहता आहे. पण माझी तुम्हा सगळ्याना आणि तुमच्या टीम ला एक विनंती आहे. कि कांबळेश्वर गावची कुलदैवत आई भिवाई देवीची यात्रा सहा एप्रिल ला आहे. तरी माझी एक तुम्हा सगळंयाना विनंती आहे कि यात्रेच्या निमित्ताने एक भाग आपण आपल्या वेबसिरीजवरती दाखवावा. 🙏
खुप छान इपिसोड समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आजचा भाग
Mi fauji wife aahe tumchya sarv team chi chi mi far mothi far aahe.mi chandal chaukadiche sarv epi pahile aahet. Fauji wife chi life far difficult aste plz amchya life ve ek vedio banva i request your all team❤
😊
Far mothi far ahe😂
खरंच आजचा एपिसोड चांगला होता कॅमेरा क्वालिटी प्रत्येकाचा आवाज बॅकग्राऊंड म्युझिक सर्वकाही एपिसोडमध्ये छान होते 💐 सर्वांना पुढील वाटचालीसाठी 💐
Rambhau... No. 1 comedy kartat rao.... Khishat pin aali... kay mast dialogue astat Bhau che.... Jhakaaas
ये तंट्या ये मुक्त्या
लय हसलो राव, बाळासाहेब 1 नंबर
One of the best episode of teaching the sons about taking care of Father & Mother till death🙏🙏🙏
गणा नि बनवलेल्या बॅनर बदल एक लाईक ❤
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
सर्व टीमला एकच विनंती हाय की इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ यांना सरपंच बनवा एक विनंती आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹
पाटील कुठे आहे कमी पडत थोडं घेऊन या पाटलाला
रामभाऊला भाऊपुर्णसर श्रद्धांजली दिली गणाणी😂😂😂😂
अप्रतिम भाग होता. बाळासाहेबानी खूप छान काम केले. अशशा डोळ्यात पाणी आलं. सलाम सर्व टीमला
..समाज्यामधे काहीतरी बदल घडवण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न..
भावी रामभाऊ..... आपला गणा...❤️🥰
गणानं आज तर हदच केली 😂😂😅😅
आजच्या समाजात काहींच्या बाबतीतील ही सत्य घटना आहे...... ही वेब सीरिज नेहमीच समाज प्रबोधनात्मक एपिसोड बनवत असते , आजचा हा व्हिडीओ सुद्धा एक अविस्मरणीय एपिसोड बनला आहे.अश्याच एपिसोड साठी माझ्याकडून @चांडाळ चौकटीच्या संपुर्ण टीम ला मनापासुन हार्दिक शुभेच्छा🙏
प्रथम चांडाळ चौकडीच्या संर्व टीमचे अभिनंदन तुम्ही हा एपिसोड संत्य कथा आहे महाराष्ट्र मंध्ये तुमच्या सर्व टीमला एक विन कंमाडर चा सलूट आहे
अतिशय संवेदनशील विषयावर खरया अर्थाने प्रकाश टाकण्याचे काम केले आहे अजूनही ग्रामीण भागातील लोक व शहरी भागातील माणुसकी जीवंत असल्याचं उदाहरण आहे शोक सभेतील रामभाऊंचा बॅनर पाहून हसावे की रडावे कळत नव्हते 😂😢😮😅😊❤
This episode was very fantastic.sarvice to God and sarvice to man.i am really very proud of you ✨✨
Really today, watching this episode brought tears to my eyes, it is a real condition 😢
ही सर्व टीम अतीशय समाज प्रबोधन करणारी आहे या सर्वांचे धन्यवाद
वेब सिरीज मयत ही होती पण डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो व शेवटी सर्व समाजाला मोलाचा संदेश दिला व सर्व टी मला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना
बाळासाहेबांनी खूप छान संदेश दिला ह्यातून की ह्या जगात आपले आई वडील सोडले तर कोणी कोणाच नसतं
त्यामुळं जे आपल्याला भेटले आहे त्यात खूप समाधानी रहा बाकीचं बघणारा देव आहेच
संपुर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा ❤️
बाळासाहेब अनि रामभाऊ म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे अनी अशोक सराफ जोड़ी आहे
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
आजचा भाग एकदम ह्रदयाला स्पर्श करून गेला 😢
बाळासाहेब तूम्ही खरच खूप छान मैत्री निभावतात राव आना आपन फार चांगला संदेश दिला
धन्यवाद सगळ्या टीम ला यणाऱ्या भाग हा क्रिकेट वर बनवल्या बदल खुप खुप धन्यवाद
एपिसोड ची लई वेळ वाट बघावी लागली❤