मोगली आला रे आला 😂 Mogli Ala re Ala | Marathi Comedy Video | Vadivarchi Story | Vishal Vaibhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 703

  • @vadivarchistory9414
    @vadivarchistory9414  День назад +387

    मी- विशाल ठोंबरे गेली दोन वर्ष झाले पूर्ण शाकाहारी आहे🙏आमच्यातल्या कलाकार मृणाली कुलकर्णी, नेहा पिसाळ, तेजस्विनी डिके, प्रशांत नाईकडे हेही शाकाहारी आहेत. मनीष खामकर, करण शिंदे सहा महिने झाले शाकाहारी बनलेत आणि बाकी सगळ्यांना शाकाहारी बनवायचे प्रयत्न सुरू आहेत.

  • @nathatambe1884
    @nathatambe1884 День назад +176

    हा भाग हसवणारा न्हवता तरी खुप काही शिकवणारा होता❤😢

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад +14

      खूप खूप धन्यवाद😊🙏 व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा👍

    • @ajaytm8323
      @ajaytm8323 День назад +3

      Ho khara aahe. Sandesh mast dilet purn manush jatilach

  • @YashShekhar-vd2fi
    @YashShekhar-vd2fi День назад +267

    कोणा कोणाला वाटतंय की वडीवरचा तारक मेहता का उलटा चष्मा काडवा सर्वांनी जर जास्त लाइक केले तर नक्कीच व्हिडिओ त्यांना बनवावा लागेल 🤩🤩👿🔥 आता तरी व्हिडिओ बनवा तूम्ही पिन केलेल्या कॉमेंट ला जेवढे लाइक नाहीत तेवढे आहेत 🎯🎯

  • @Shetkarifanpage41
    @Shetkarifanpage41 22 часа назад +16

    👉विशाल भावा आजच्या भागातून तुम्ही कलियुगातील एक कडू सत्य मांडले आहेत.
    👉तुम्ही दररोज हसवता पण आजचा व्हिडिओ पाहून खूप काही शिकलो .💖
    👉मी आजपर्यंत तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले, पण आजचा हा व्हिडिओ पाहून खरंच डोळ्यात पाणी आले. 🥹
    👉मी एक शेतकरी. ❤

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  20 часов назад +3

      Thanks🙏जर जमलं तर मांसाहार सोडा .
      मी- विशाल ठोंबरे गेली दोन वर्ष झाले पूर्ण शाकाहारी आहे. आमच्यातले कलाकार प्रशांत नाईकडे,मृणाली कुलकर्णी, नेहा पिसाळ, तेजस्विनी डिके हेही शाकाहारी आहेत. मनीष खामकर, करण शिंदे सहा महिने झाले शाकाहारी बनलेत आणि बाकी सगळ्यांना शाकाहारी बनवायचे प्रयत्न सुरू आहेत.

  • @arnavkamble8269
    @arnavkamble8269 День назад +71

    शेवटी छान संदेश दिला ❤

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад +3

      खूप खूप धन्यवाद😊🙏 व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा👍

    • @ajinathgite-o6j
      @ajinathgite-o6j День назад +2

      😂

    • @arnavkamble8269
      @arnavkamble8269 День назад +2

      @ajinathgite-o6j काय झालंय हसायला

  • @user-pd3ku3rh5y
    @user-pd3ku3rh5y День назад +43

    मस्त विशाल वैभव भावा

  • @johnkaka1289
    @johnkaka1289 День назад +27

    का...... Was personal 😂😂😂

  • @akashsalunkhe8889
    @akashsalunkhe8889 18 часов назад +10

    लास्ट ला डोळ्यात पाणी आले राव ❤️

  • @ashitoshsutar-3131
    @ashitoshsutar-3131 День назад +21

    Happy Republic Day 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @TusharSabale-ye8fq
    @TusharSabale-ye8fq День назад +16

    एक नंबरचा भाग😅😅😂😂

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 17 часов назад +4

    खूप खूप छान संदेश दिला खूप खूप धन्यवाद.

  • @rupalipatil3087
    @rupalipatil3087 Час назад +1

    Mast❤

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 17 часов назад +7

    आजवरच्या एपिसोड मधील सर्वात खूप छान एपिसोड आजचा होता तुम्ही खूप छान संदेश दिला❤❤

  • @laxmankale5658
    @laxmankale5658 15 часов назад +1

    1 न व्हिडिओ दादा मस्त

  • @AishwaryaKamble-z4i
    @AishwaryaKamble-z4i 5 часов назад

    हा भाग असलन्याचा नहता पन माणूस कि शिकवनारा होता ❤❤❤

  • @amarkamble8183
    @amarkamble8183 День назад +21

    जबरदस्त संदेश दिला आहे विशाल आणि वै भव आणि सर्व टिमचे आभार

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад +1

      खूप खूप धन्यवाद😊🙏 व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा👍

  • @ROYAL__SHETKARI077
    @ROYAL__SHETKARI077 День назад +15

    लै भारी भाग होता ❤❤विशाल दादा आणि वैभव दादा☺️😊

  • @ArchanaKore-x4i
    @ArchanaKore-x4i День назад +1

    एकदम मस्त❤❤

  • @shubhamkate-gf1qd
    @shubhamkate-gf1qd 15 часов назад

    Kadak Vaibhav dada Ani Vishal dada😂😂😂😂😊

  • @pruthvi_raj_272
    @pruthvi_raj_272 16 часов назад +1

    👌🙏🏻 वैभव दादा विशाल दादा खूप सुंदर मोगली चा व्हिडिओ छान झालाय अभिनंदन

  • @MaheshDaingade-c1x
    @MaheshDaingade-c1x 21 час назад +3

    ❤❤❤ खुप छान जनजागृती केलीत असेच छान जनजागृती व्हिडिओ करत रहा.

  • @milindlate3276
    @milindlate3276 17 часов назад +3

    जबरदस्त, नक्कीच कोणीतरी सुदरेल.
    धन्यवाद 🙏विशाल, वैभव 🙏

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  17 часов назад

      मिलिंद , तुम्ही एकटे जरी सुधारलात तरी बास🙏😊 व्हिडिओ खरच आवडला असेल तर तुम्ही सुद्धा मांसाहार करायचं सोडून द्या शाकाहारी बना🙏मी- विशाल ठोंबरे गेली दोन वर्ष झाले पूर्ण शाकाहारी आहे. आमच्यातले कलाकार प्रशांत नाईकडे,मृणाली कुलकर्णी, नेहा पिसाळ, तेजस्विनी डिके हेही शाकाहारी आहेत. मनीष खामकर, करण शिंदे सहा महिने झाले शाकाहारी बनलेत आणि बाकी सगळ्यांना शाकाहारी बनवायचे प्रयत्न सुरू आहेत.

  • @pkreview55
    @pkreview55 День назад +18

    सुरुवात 😂। शेवट 🥹😭

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад +2

      खूप खूप धन्यवाद😊🙏 व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा👍

    • @AayushPatil-v6e
      @AayushPatil-v6e 46 минут назад

      Barobar aahe dada dolyatun pani aahe 😢

  • @vishalchaubey1043
    @vishalchaubey1043 13 часов назад

    Aaj ka video 1no. ❤ Se🙏👌💞

  • @rahulchopade754
    @rahulchopade754 16 часов назад +1

    Barobar ahe bhau ❤❤❤ mi pan kadhich sodal bhau खा न

  • @revansiddhatechnolog
    @revansiddhatechnolog 16 часов назад +3

    आजपर्यंतचा सर्वात छान एपिसोड ❤❤🎉🎉🎉अभिमान आहे नॉनव्हेज सोडून शाकाहारी झाल्याचा❤

  • @PriyaGurav-v2i
    @PriyaGurav-v2i День назад +8

    Khup chan ❤❤❤❤ असा विडिओ कुठे च बगाय ला भेटत नाय ❤❤ खूप छान ❤

  • @aniketteli7650
    @aniketteli7650 22 часа назад +2

    एक नंबर भावानो❤❤❤❤❤❤❤

  • @RushikeshJadhav-v2s
    @RushikeshJadhav-v2s 18 часов назад +1

    वाडी वरची स्टोरी ही यूट्यूब चैनल माझं फेवरेट आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @ShubhamBankar-u8x
    @ShubhamBankar-u8x 17 часов назад +2

    शेवटी खूप छान संदेश दिला भाऊ

  • @SandipGaikwad-sz5sf
    @SandipGaikwad-sz5sf 16 часов назад +1

    अतिशय सुंदर .अप्रतिम विशाल दादा आणि पूर्ण टीम❤😊😊

  • @vijayshinde2010
    @vijayshinde2010 День назад +7

    शेवटी तुम्ही खूप छान संदेश दिला
    एकच नंबर

  • @satishlandge9543
    @satishlandge9543 17 часов назад

    विशाल व्हिडीओ खुप छान बनवला आहे 🙏🙏🙏

  • @SarthakKarmad
    @SarthakKarmad 17 часов назад +1

    आजचा एपिसोड या ठिकाणी खूप सुंदर झालेला आहे आम्हाला खूप आवडलेला आहे❤❤❤😢😢😢😢

  • @dhanshreesalunkhe1211
    @dhanshreesalunkhe1211 19 часов назад +2

    खूपच मस्त एपिसोड होता💗

  • @KeyRun-b8r
    @KeyRun-b8r День назад +5

    1 no writing✍️

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад +2

      Thanks😊🙏व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा👍

  • @SudhirKamble-vt6xn
    @SudhirKamble-vt6xn 18 часов назад +1

    मस्त हा भावा विशाल असेच व्हिडीओ करत जा ❤❤❤

  • @comedycorner-w5e
    @comedycorner-w5e 3 минуты назад

    दादा खुप छान संदेश दिलाय आवडल आपल्याला आत्ता पर्यंतचा सर्वात सुंदर वीडियो आहे हा 🙏🙏

  • @manoharp1229
    @manoharp1229 18 часов назад +1

    मस्त भावांनो ❤❤️❤️❤️

  • @shivlingadave8586
    @shivlingadave8586 День назад +7

    झकास आहे काय बात आहे ❤❤

  • @HariprasadD-w8r
    @HariprasadD-w8r 18 часов назад +1

    खरच खूप ग्रेट होता हा एपिसोड ❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshingale4352
    @yogeshingale4352 19 часов назад +1

    एक नंबर.....

  • @shevalesagar3558
    @shevalesagar3558 19 часов назад +1

    Bhavano ek number video banavala.... ❤... 👍

  • @NitinWasekar-e6j
    @NitinWasekar-e6j 14 часов назад +1

    खरंच खुपचं छान, चालू काळातील माणसांची वागण्याची आणि आहाराची पध्दत जास्तच वाईट होत चालली आहे, हा भाग मला मनापासून आवडला,

  • @nishapatil4960
    @nishapatil4960 4 часа назад +1

    लय वाईट वाटलं❤❤

  • @lakhan732
    @lakhan732 18 часов назад +1

    1नंबर एपिसोड होता ❤❤❤❤

  • @Jayhogurudev108
    @Jayhogurudev108 19 часов назад +3

    अप्रतिम सादरीकरण..👌
    भारी वाटलं आज व्हिडिओ बघून..

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  17 часов назад

      खूप खूप धन्यवाद😊🙏 जर खरंच भारी वाटलं असेल तर तुम्ही सुद्धा मांसाहार करायचा सोडून द्या, शाकाहारी बना🙏
      मी- विशाल ठोंबरे गेली दोन वर्ष झाले पूर्ण शाकाहारी आहे. आमच्यातले कलाकार प्रशांत नाईकडे,मृणाली कुलकर्णी, नेहा पिसाळ, तेजस्विनी डिके हेही शाकाहारी आहेत. मनीष खामकर, करण शिंदे सहा महिने झाले शाकाहारी बनलेत आणि बाकी सगळ्यांना शाकाहारी बनवायचे प्रयत्न सुरू आहेत.

  • @AryanJanjire-d2g
    @AryanJanjire-d2g 17 часов назад +2

    Starting 😂 ending in 😢😢

  • @ainatbaad5808
    @ainatbaad5808 20 часов назад

    Mast video manala laganara video 👌🏻👌🏻👌🏻

  • @RushikeshJadhav-v2s
    @RushikeshJadhav-v2s 18 часов назад +1

    वैभव शेठ आणि विशाल शेठ तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात खूप मनाला भावून गेला आजचा तर व्हिडिओ खूप आवडला खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्हाला बघायला दर रविवारी बघायला मिळत हीच तुम्हाला विनंती 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @dipalishetye4197
    @dipalishetye4197 День назад +4

    अप्रतिम.शब्दच नाहीत भावना व्यक्त करायला. ❤👌💐😊

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад +2

      Thanks😊🙏व्यक्त होण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा👍

  • @rimaambre182
    @rimaambre182 22 часа назад +1

    खुप सुंदर संदेश दिला भावांनो धन्यवाद🙏🙏

  • @GorakhnathKarande
    @GorakhnathKarande 23 часа назад +4

    हा व्हिडिओ माणसांना नाही तर सरकार पर्यंत पोहोचला पण सरकारनं यांना पुरस्कार देण्याची आवश्यकता नक्कीच मिळावी❤❤

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  20 часов назад +1

      आम्हाला नको सरकारचा पुरस्कार ,तुम्ही मांस खायचं सोडा,शाकाहारी बना, हाच आमच्यासाठी पुरस्कार आहे🙏

  • @shambhushitole9710
    @shambhushitole9710 20 часов назад +2

    खुप छान संदेश दिला तुम्ही दादांनो ❤

  • @NishantChavan-vj3jt
    @NishantChavan-vj3jt 22 часа назад +3

    मस्त संदेश दिला विशाल दादा 🥺🙏🏻

  • @mr.aniketghodeswar0609
    @mr.aniketghodeswar0609 Час назад +1

    दादा नो तुमच्या व्हिडिओ मधुन खूप काई संगल सांगतात खूप काई शिकवतात पण आज चा व्हिडिओ खूप काई शिकवणार आहे.
    हा व्हिडिओ सुट करण्य साठी तुम्ही केलेली महणेत खूप आहे भावा.!!
    भावा नो आज you tube वर हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप भारी आहे..!!❤

  • @AtulLalage-z4u
    @AtulLalage-z4u 2 часа назад +1

    खरो खर हा व्हिडिओ अप्रतिम आहे मी सुधा गेले 2 वर्ष झाले मांसाहार करतं नाही विशाल दादा आणि वैभव दादा आणि तुमच्या टीम ला माझा सॅल्युट🫡आहे❤

  • @Shubham_Koli_2170
    @Shubham_Koli_2170 День назад

    खुप छान संदेश दिला विडियो चा मधेमातुन 👍❤️

  • @DhakaneArjun
    @DhakaneArjun День назад +2

    खुप छान 😂

  • @shubhangipardeshi2866
    @shubhangipardeshi2866 18 часов назад +1

    khup Chann video 👌👌👌👌👍👍👍😂🤣😂🤣😂🤣😭😭😭😭😭

  • @dattamali224
    @dattamali224 23 часа назад +1

    एपिसोड खूप छान आहे

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 17 часов назад

    कलाकार. ला.खूप. काही.कराव.लागतात.आभिनंदन. टीम ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @mininathkane7256
    @mininathkane7256 18 часов назад +1

    खूप सुंदर ❤

  • @baluchavan4968
    @baluchavan4968 22 часа назад +2

    चांगल संदेश दिला भावा तुमच्या टीमलa पुढच्या कार्य ला हार्दिक शुभ कामना 🎉🎉🎉

  • @PritiKolekar-x9j
    @PritiKolekar-x9j 18 часов назад +1

    खुप छान व्हिडिओ

  • @SunitaLohar-o3t
    @SunitaLohar-o3t 18 часов назад +3

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे आणि खुप छान संदेश देणारा आहे

  • @nikitasargade6601
    @nikitasargade6601 19 часов назад +1

    भावनों एकच नंबर तुमच्या अॅकटिंला तोड नाही 😊

  • @sambhajipatil6994
    @sambhajipatil6994 22 часа назад +1

    अतिशय सुंदर विषय

  • @AayushPatil-v6e
    @AayushPatil-v6e 48 минут назад +1

    Barobar aahe vishal dada ani vaibhav dada 😢

  • @DnyaneshwarMohite-su4bp
    @DnyaneshwarMohite-su4bp 18 часов назад +1

    1 no. Bhau❤

  • @arvindkharat8992
    @arvindkharat8992 22 часа назад +1

    Khupach Chan video asach Sandesh fude det raha जय श्री राम 💐💐🚩🚩

  • @KaranPawar-ye2mw
    @KaranPawar-ye2mw 18 часов назад +1

    खूप छान 🎉😂❤❤❤❤🎉😂🎉😂❤❤❤

  • @rupeshmarathe9370
    @rupeshmarathe9370 22 часа назад +1

    खरं च खुप छान वाटलं आजचा भाग बघून अतिशय छान संदेश दिला आहे ❤

  • @KailasTore-nl3oj
    @KailasTore-nl3oj 17 часов назад +1

    खरं तर हा video विश्वाच्या कोण्या कोण्यात पोहचला पाहिजे पण हे आपलं दुर्दैव आहे ,आपण जे खरं संत्य परिवर्तन घडवण्याचा संदेश देतात त्यांना support करत नाहींत आणि भलतचं काही ते share करतो़ this video is most teacheble on youtube.❤❤❤i like it ❤❤❤❤ I love vishal & vaibhav brothers

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  17 часов назад

      खूप खूप धन्यवाद😊 व्हिडिओ शेअर कराच पण त्यासोबत विनंती आहे की तुम्हीही शाकाहारी बना🙏मी- विशाल ठोंबरे गेली दोन वर्ष झाले पूर्ण शाकाहारी आहे. आमच्यातले कलाकार प्रशांत नाईकडे,मृणाली कुलकर्णी, नेहा पिसाळ, तेजस्विनी डिके हेही शाकाहारी आहेत. मनीष खामकर, करण शिंदे सहा महिने झाले शाकाहारी बनलेत आणि बाकी सगळ्यांना शाकाहारी बनवायचे प्रयत्न सुरू आहेत.

  • @dilippingale7661
    @dilippingale7661 22 часа назад +1

    Really a video causing a person to to think.What a thought you have initiated.

  • @PoojaPawar-u5m
    @PoojaPawar-u5m 22 часа назад +1

    Mast vaibhav Vishal❤

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 20 часов назад +2

    एक चांगला सामाजिक संदेश आपण या एपिसोड मधून दिला आहे keep it up

  • @shivajiyadav5877
    @shivajiyadav5877 3 часа назад +1

    Top ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @singalkabhadsaha905
    @singalkabhadsaha905 17 часов назад +1

    लई हसलो राव 😂😂😂😂

  • @ajitanwat8001
    @ajitanwat8001 18 часов назад +1

    ashya janjagrutichi khari garaj ahe ek number video 😊😢

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  17 часов назад

      Thanks🙏😊 व्हिडिओ आवडला असेल तर लोकांनाही पाठवा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुम्ही स्वतः मांसाहार करायचा सोडून देण्याचा प्रयत्न करा. पूर्ण शाकाहारी बना. मी गेली दोन वर्षे झाले पूर्णपणे शाकाहारी आहे

  • @MeghaSutar-o9l
    @MeghaSutar-o9l 2 часа назад

    खूप छान व्हिडिओ ❤🙏

  • @sachinkarche7254
    @sachinkarche7254 18 часов назад +1

    Mast re bhavano nice concept

  • @divekardinesh6325
    @divekardinesh6325 День назад +8

    सामाजिक संदेश देणारा उत्कृष्ट विडीओ.... सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन....

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏 व्हिडिओ आवडला असेल तर share करा👍

    • @smitaambavale1453
      @smitaambavale1453 День назад

      Yes video खुप सूंदर आहे ❤❤

  • @VikramYadav-j5h
    @VikramYadav-j5h День назад +2

    लय भारी ❤❤❤❤😂😅

  • @Marathistory-f3y
    @Marathistory-f3y 16 часов назад +1

    Chan 🙏

  • @kisnarange7870
    @kisnarange7870 День назад +3

    खुप छान विचार मांडला आहे मुख्याप्राण्याना जेवढ प्रेम द्याल तेवढंच प्रेम ते आपल्यावर करतात त्याचा विश्वास घात करतो आपण

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад

      खूप खूप धन्यवाद😊🙏 व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा👍

  • @samcreation7035
    @samcreation7035 День назад +4

    वाडीवरची शाळा भाग झालाच पाहिजे 😢😢🎉❤

  • @RudraGore-l5r
    @RudraGore-l5r 19 часов назад +1

    भावा खुप छान..❤

  • @varshakadam810
    @varshakadam810 День назад +1

    मी पूर्ण शाकाहारीच आहे मला मांसाहार अजिबात पसंत नाहीये आणि आजचा व्हिडिओ मधून तुम्ही जो संदेश दिला तो खूप छान होता मला खूप आवडला आणि सर्वांनी शाकाहारीच व्हावं पूर्ण मांसाहार टाळावा असं मलाही वाटतं... मुक्या प्राण्यांचा जीव घेऊन खाणं हे मलाही नाही पटत.... पण विशाल दादा वैभव दादा तुम्ही या आजच्या व्हिडिओ मधून हे खरोखर समाजामध्ये पटवून द्यायचा प्रयत्न केला... कि मुक्या जनावरांचा पण एक जीव असतो आपला कसा जीव आहे तसा त्यांचा पण एक जीव आहे.. आणि त्याला मारून आपण आपलं पोट भरणे हे कितपत योग्य आहे... याचा विचार सगळ्यांनी केलाच पाहिजे....❤❤❤❤ मला खरच खूप आवडलं आजचा व्हिडिओ असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हाला तुमच्या व्हिडिओ मार्फत मनोरंजन करत रहा 🌹🌹🌹🌹👍👍

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад

      धन्यवाद🙏😊मी- विशाल ठोंबरे गेली दोन वर्ष झाले पूर्ण शाकाहारी आहे. आमच्यातल्या कलाकार मृणाली कुलकर्णी, नेहा पिसाळ, तेजस्विनी डिके ह्याही शाकाहारी आहेत. मनीष खामकर, करण शिंदे सहा महिने झाले शाकाहारी बनलेत आणि बाकी सगळ्यांना शाकाहारी बनवायचे प्रयत्न सुरू आहेत.

  • @virugemingYT96K
    @virugemingYT96K 14 часов назад

    Must bhava 😊😊😊

  • @balkrushnarakte3639
    @balkrushnarakte3639 21 час назад +2

    अशा व्हिडिओ मध्ये पण ज्ञान मिळते

  • @nehapisal4749
    @nehapisal4749 19 часов назад +1

    Khup chan message 🙌
    Nice acting & video 👌

  • @RAKESHKamble-zc6tr
    @RAKESHKamble-zc6tr 21 час назад +1

    1 no ..........mansala jagaych kas te shikavnara.......video ....very nice...........❤

  • @RanjitDange-x8t
    @RanjitDange-x8t День назад +2

    Appsulittaly brilliant❤

  • @Sonali-u1d
    @Sonali-u1d 22 часа назад +1

    लईच भावांनो भारी व्हिडिओ बनवला

  • @SeemaMohite-r7z
    @SeemaMohite-r7z 16 часов назад

    खरं बोललास विशाल पुष्पा टू कार्ड व्हिडिओ

  • @sushantchougale6794
    @sushantchougale6794 День назад +3

    खूप छान संदेश आहे सर्वांसाठी, आणि तो सर्वांनी त्या संदेशाचा बोध घ्यावा

  • @suhasyadav2363
    @suhasyadav2363 20 часов назад +1

    Khup chan

  • @HanmantPatil-o5w
    @HanmantPatil-o5w День назад +2

    Love you bhau

    • @vadivarchistory9414
      @vadivarchistory9414  День назад

      Love you too😊🙏 व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा👍

  • @Shreeyash_ware
    @Shreeyash_ware 13 часов назад

    खर आहे 🥺
    विशाल आणि वैभव भैय्या तुमचे videos लय भारि अस्तेत पण हे video सगळे पेक्षा छान आहे