🙏सदाभाऊंनी सत्कार कार्यकम विषयी छान माहिती सांगितली आहे. खरच सध्या अशी परिस्थिती आहे. व श्री. नामदेवराव गव्हाणे (डेपोटी यांनी श्री. शाम राव व श्री. जालिंदर राव यांचा फेटा व श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांचे समाधान केले. अभिनंदन तुमच्या टीमचे आजचा भाग मला आवडला व हसवले 🙏श्री. पांडुरंग सांगितरावं. पंढरपूर. जि. सोलापूर. 🙏
Apisod छान आहे परन्तु sadhabhau चे चुकले त्यांनी ज्याला shamya ला न्यायचे नव्हते सुगंधा न्यायचे असते आणि सुगंधाचे सत्कार करायचा असता प्रेक्षकांना बरे वाटले असते

खूप छान एपिसोड या मध्ये जालू शेठ आणि शामराव शेठ यांनी धिंगाणा घातला.मान अपमान कशामुळे होतो हेच यातून सिद्ध करून दाखविले धन्यवाद धमाल टिम 🎉🎉
डेप्युटी खुप छान एपिसोड दाखविला🥰
सदाभाऊ तुम्ही मान- अपमान याबाबत
एकदम मस्त माहिती दिली😊
Superb episode 🎉🎉🎉🎉🎉
Khup ch chan.
👌👌👌
Sadabhau jabardast natural acting.
लय हसलो राव ❤
😄😄
रहूकुमार चोबे हे गावरान मेवा ह्या वेबसिरीज मध्ये गणप्या बरोबर होते आता डेप्यूटी बरोबर अवचित वाडी ला गेले वाटते
रहू नाही लहुकुमार
😅😅 एकाच नंबर
छान एपिसोड आहे
धन्यवाद डेपुटी साहेब,आसे विडियो,दाखवलया बद्दल
छान भाग
डेप्युटी सारखा माणूस होते नाही😂😂
❤❤❤❤😂
The real jantalman
काय राव जालु
🎉🎉
आज डिपोटीनीं चांगल तेल घातले
100%
Apisod छान आहे परन्तु sadhabhau चे चुकले त्यांनी ज्याला shamya ला न्यायचे नव्हते सुगंधा न्यायचे असते आणि सुगंधाचे सत्कार करायचा असता प्रेक्षकांना बरे वाटले असते
😂😂
😂😂😂😂😂
अपमान झाला
तुम्ही येडे