व्यायाम करायला हवा असे हि संकल्पना मांडण्यात सुद्धा किती विनोद असू शकतो हे रामभाऊ, सुभाष पाटील यांच्या टीमने दाखवून दिले. सगळे कलाकार खुप छान अभिनय केला.
शेवटचे वाक्य खूप सुंदर ऐकून डोळ्यात पाणी आलं असाच एक माझा मित्र होता पण तू आता या जगात नाही... तुमचा अभिनय पाहून त्याची आठवण आली असो सुंदर😊😊😊 नाशिकला या व येताना कळवा माझ्याकडून तुम्हाला पार्टी... सगळ्यांसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤
चांडाळ चौकडी ची करामतीची वेब सिरीज मला खूप आवडते कारण या वेब सिरीज मध्ये शिकण्यासाठी आनंदी आनंद जगण्यासाठी मित्र असावे तर असे रामभाऊ बाळा साहेब सुभाषराव पोलीस पाटील सारखे गाना भाऊ च नाव घ्यायला विसरलो होतो
पण काही म्हणा जगात मेत्री जर कुणाची चांगली असेल तर एक नंबर बाळासाहेब दोन नंबर रामभाऊ या सुभाष रावच्या एपिसोडच्या शेवटच्या डायलॉग ने खरोखर डोळ्यात पाणी आले राव अशीच तुमची सर्वांची मैत्री रहावी हीच अपेक्षा खूपच छान एपिसोड होता सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा ❤
खऱ्या अर्थानं रामभाऊ बद्दल सांगायला गेले तर रामभाऊ ची भाषा शैली ही एकदम लोकप्रिय आहे तरी ती लोक भाषा सर्व प्रेक्षकांची मन जिंकते रामभाऊ तुम्ही असेच सर्व प्रेक्षकांचे मन जिंकत राहा❤❤🎉
चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधील प्रत्येक एपिसोड मधून काहीतरी शिकण्याचा संदेश दिला जातो ही खूप कौतुकाची बाब आहे.सर्वांचा अभिनय अतिशय अप्रतिम आहे.
सुंदर लेख सुंदर कलाकार सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन कधी 100 झाले कधी 200 झाले आता 300 भागाकडे वाटचाल करीत ही टीम आसीच पुढे जावो हीच साई चरणी प्रार्थना
गण्या चाकू लागंल की बाजूला घे .हा डायलॉग खूप आवडला.तुमचया टीमला येणाऱ्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा . शिवजयंती कशी साजरी व्हावी यासाठी एक भाग बनला पाहिजे.
मी हा कार्यक्रम पहिला भागा पासून बगत होतो आणि काही कामामुळे जवळ जवळ आठ महिने बघितला नव्हता पण आजचा भाग बघितला आता खूप छान आणि बरं वाटलं... सर्वांचे मनपूर्वक आभार.. 💐🙏
सर्व कलाकारांचे अभिनंदन लय भारी रामभाऊ भाषा शैली अगदी स्पष्ट असते खरंच नाद खुळा रामभाऊ झोपेत सुद्धा चालत होतो बाळासाहेबांना सांगत होते 😂😂😂 मंग काय जिथं सगळ्यांची आक्ल संपते तिथून बाळासाहेबांची चालू होते 😂😂 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
❤❤🎉 आज रविवार म्हणजे चांडाळ चौकडी चा कार्यक्रम व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव अण्णा सरपंच व्हेरी सुपर एपिसोड 🎉 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम साईराम येळकोट येळकोट जय मल्हार 🎉😊😊
शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त इपिसोड होयला पाहिजे असे कोना कोनाला वाटत 🧡🧡
होयला पाहिजे
छत्रपती बोलत जा व्वा रें 🚩🙏🏼
होईला पायजे
महाराजांचं नाव आदरान घ्या साहेब छत्रपती आहेत ते
❤❤❤❤ jay महाराष्ट्रा
व्यायाम करायला हवा असे हि संकल्पना मांडण्यात सुद्धा किती विनोद असू शकतो हे रामभाऊ, सुभाष पाटील यांच्या टीमने दाखवून दिले. सगळे कलाकार खुप छान अभिनय केला.
❤
बाळासाहेब फॅन नंबर 1भूमिका ❤✌️👌👌👌✌️🔥
शिव जयंती निमित्त काही ऐतिहासिक एपिसोड बनवले तर फारच छान होईल.रामभाऊ
शेवटचे वाक्य खूप सुंदर ऐकून डोळ्यात पाणी आलं
असाच एक माझा मित्र होता पण तू आता या जगात नाही... तुमचा अभिनय पाहून त्याची आठवण आली असो सुंदर😊😊😊
नाशिकला या व येताना कळवा माझ्याकडून तुम्हाला पार्टी... सगळ्यांसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤
Mast
कोणा कोणाला वाटत हि वेबसिरीज टिव्ही वर आलि पाहिजे 💯💓😘
मला वटत ❤😊
Mala वाटते
101% आली पाहिजे
सध्या चा TV वरील नँगा नाच पहाता ही सीरियल TV वर अलीच पाहिजे ❤❤
Mla vataty
चांडाळ चौकडी ची करामतीची वेब सिरीज मला खूप आवडते कारण या वेब सिरीज मध्ये शिकण्यासाठी आनंदी आनंद जगण्यासाठी मित्र असावे तर असे रामभाऊ बाळा साहेब सुभाषराव पोलीस पाटील सारखे गाना भाऊ च नाव घ्यायला विसरलो होतो
रामभाऊ चे फॅन लाईक करा ❤😊
राम भाऊ चा 40 एकर चा डायलॉग मिस होत चाललाय, बाळासाहेबांचा खाली बघ डोळेच काढीन अन गणा चा भाव फक्त हान म्हणा हे डायलॉग मिस होत चाललेत ऍड करा❤❤🙏🙏🙏💯💯💯💯💯
❤🎉 खूप छान आहे हसून हसून पोट दुखले रामभाऊ आणि बाळासाहेबांचा
पण काही म्हणा जगात मेत्री जर कुणाची चांगली असेल तर एक नंबर बाळासाहेब दोन नंबर रामभाऊ या सुभाष रावच्या एपिसोडच्या शेवटच्या डायलॉग ने खरोखर डोळ्यात पाणी आले राव अशीच तुमची सर्वांची मैत्री रहावी हीच अपेक्षा खूपच छान एपिसोड होता सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा ❤
ऊठा.ऊठा.सकाळ. झाली.चांडाळ.चवगडीच्या.करामती.बघायची.वेळ.झाली.राम.भाऊ.बाळासाहेब. सुभाषराव..पाटील ला.आणा.पुर्ण.टीमला.बघायची. वेळ.झाली.🔥🔥🔥👑✌🏻🤣🤣🤣.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..mh.24.latur
Ravivar
बाळासाहेब फँन लाईक बटन
भाऊंनी अनेक महिलांची मदत केली आहे त्यामुळे ती एकांतात भाऊंचे आभार मानायला आली आहे😂😂😂
😂
Pappu mhantoy divas ky jalala hota Kay 😂
खऱ्या अर्थानं रामभाऊ बद्दल सांगायला गेले तर रामभाऊ ची भाषा शैली ही एकदम लोकप्रिय आहे तरी ती लोक भाषा सर्व प्रेक्षकांची मन जिंकते रामभाऊ तुम्ही असेच सर्व प्रेक्षकांचे मन जिंकत राहा❤❤🎉
🎉🎉🎉
मैत्री ,जात ,पात ,,धर्म ,, या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असते,, मैत्रि नात्याची व्याख्या करणे अशक्य आहे❤
तुमची भाषा कोनटी आहो
तुमची भाषा कोनटी आहो
❤ हसून हसून पोट दुखले खूप छान
एवढे छान वेब series आहे माणसे डिप्रेशन मधून बाहेर येत आहेत वेब series पाहून.... Proud of u all team.. Gret work keep it up...
❤
आजचा भाग बघायला कोणी कोणी सुरुवात केली आहे 🎉🎉
👌👌👌👌👌
बाळासाहेबांचे कोन कोन फॅन आहे 😊
बाबासाहेब आणि रामभाऊ फॅन ❤🎉😊लाईक
बाळासाहेब सुंदर काम खुप छान काल करामती खूप आनंद झाला आहे खिशात
चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधील प्रत्येक एपिसोड मधून काहीतरी शिकण्याचा संदेश दिला जातो ही खूप कौतुकाची बाब आहे.सर्वांचा अभिनय अतिशय अप्रतिम आहे.
तिघांची acting शैली तोडीस तोड आहे 🎉🥰🤣🤩👍
शिवजयंतीचा एपिसोड झाला पाहिजे
20 फेब्रुवारी सरकोली ता पंढरपूर येथे बाळासाहेब येणार आहेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन अभिनंदन
सर्व टीमचे अभिनंदन, सुंदर अभिनय उत्तम नियोजन ढिसाळ कृती पण सर्वांची चांगली वृत्ती
चांडाळ चौकडीचे सर्व कलाकार करामती सुंदर दाखवतात गमती जमती
रामभाऊ जगताप एक विविध प्रकारच्या कलाकारी असणारं व्यक्तीमत्व आहेत....❤
लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ आणि महेश कोठारे .....रामभाऊ. बाळासाहेब ..सुभाषराव या तिघा सारखी जोडी आहे असे कोणा कोणाला वाटते त्यांनी लाईक करा ❤...
उुुुच्ूॉैछ रथ ज़्😊॰
Ani Patil dada kontke 😅
महान कलाकार आहेत सर्वांना हृदयापासून शुभेच्छा
खरा विरोध संजू आहे.. विरोध कसा आणि विरोधाला टोमन आणि जसाच तास उत्तर देतो... खरच संजू भाऊ...😂
सुभाष मदने व चांडाळ चौकडी करामती च्या सर्व टीम 1 नंबर आहे धन्यवाद
चांडाळ चौकटीचा प्रविणदादा शिंदे च्या वाढदिवसानिमित्त झालेला कार्यक्रम भारी झाला ❤ धन्यवाद सगळ्यांचे
Khupch chhan aajcha ravivar mastch janar tumchya purn teamche manapasun abhinandan keep up go ahead god bless all of you
Khup छान झाला आजचा episode ❤
संजु शेट ek nambar 👌
सुंदर लेख सुंदर कलाकार सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन कधी 100 झाले कधी 200 झाले आता 300 भागाकडे वाटचाल करीत ही टीम आसीच पुढे जावो हीच साई चरणी प्रार्थना
खरच ऍपिसोड बघताना खुप हसलो रामभाऊ आणि बाळासाहेबांच्या कुरघोड्या बघायला खुप मजा आली अतिशय सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏
सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤❤
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बाळासाहेब यांचे कीर्तन सौताडा रामेश्वर जि बीड
सगळे फिल्म फिकी पडतील असे एपिसोड असतात ❤❤❤❤❤
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐🙏
कोणा कोणाला वाटत कि ही सिरियल टीव्ही वर यावी ❤❤❤ सहमत असाल् तर लाईक करा.
एक नंबर Quality रामभाऊ Bhendi
बाळासाहेब फॅन👌👌👌
खरंच रामभाऊ आणि बाळासाहेबांच्या कॉमेडीला तोड नाही धन्य ते बाळासाहेबांनी धन्य ते रामभाऊ आणि धन्य ते चांडाळ चौकडी
रामभाऊ आनी बालासाहेब तोड़ नहीं धन्यवाद चांडाल चोकड़ी
बाळासाहेब फॅन 😂😂😂🎉🎉🎉
अगदी जीव ओतून काम करतात सगळे खंरच खुप छान एखाद्या रडवन सोपं असतं पण हासवन खुप अवघड असतय खंरच धन्य आहात तुम्ही 😊
ह्या त्रिमूर्ती ला वयस्कर बलभीम पाटील यांची साथ तुमच्या दोस्तीला 21 तोफांची सलामी ❤❤❤❤❤
जगात एक नंबर जोडी जर कोणाची असेल तर ती म्हणजे बाळासाहेब अन् रामभाऊ ची👌👌👌👌👌👌
बाळासाहेब आणि रामभाऊ च्या जोरदार अभिनय व त्यांच्या दोस्ती ला सलाम ❤❤❤❤
बाळासाहेब /रामभाऊ ची जोडी खुप सुंदर आहे आणि सर्व टीम ने ही आणि सुंदर कार्यक्रम भाग सादर केला
बाळू, रामभाऊ ,सुभाष राव तुम्ही तर ग्रेट आहात पण संजू शेठ तुमचं बोलन डोयलोग पण खूप खूप भारी आहेत
👍👍👍
जशी ऊसाला तोड नाही तशी बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्या मैत्रीला तो डॉ नाही ❤
❤एक नंबर सर्व एपिसोड खूप छान आहेत. ❤
धन्यवाद सर्व टीमचे सकाळ सकाळी मनोरंजन करून आम्हाला हसवल्या बद्दल 🙏🙏
गण्या चाकू लागंल की बाजूला घे .हा डायलॉग खूप आवडला.तुमचया टीमला येणाऱ्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा . शिवजयंती कशी साजरी व्हावी यासाठी एक भाग बनला पाहिजे.
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना मनापासून अभिनंदन
चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि गावातले विरोधक खराय बरंका रामभाऊ 👌👌
आला आला रविवार निवांत जनारा भाग अला ❤❤
तुमच्या सर्व टीम च मनापासून आभार.असेच मनोरंजन करा.आपली चांडाळ चौकडी टॉप आहेच अजून अजून शिखरावर जाईल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार .
एक नंबर भाग घेतला आहे
आजचा भाव खूप सुंदर आणि एंटरटेनमेंट होता रामभाऊ आणि बाळासाहेबांचे कॉमेडी आणि धिंगाणा बघून लहानपण आठवतं सर्व चांडाळ चौकडीच्या करामती मनापासून आभारी आहोत
पूर्ण कलाकाराचे मनापासून अभिनंदन🎉🎉🎉🎉
Tumachya sarva tim la , aani , utakrushat kalela , koti koti pranam,,, 🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व कलाकारांचे मनापासून आभार
सर्वच कलाकारांचे मनापासून धन्यवाद तुम्ही खूप चांगला प्रयत्न करून लोकांचे मनोरंजन करत आहात
विडीओ पडु तर दया बगण्या अगोदर कमेंट चालुच विडीओ एक तासाचा आणि पाच मिनिटात कमेंट पण😂 पुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे एक नंबर वेब सिरीज आहे😂👌
शोले मधील जय आणि वीरु आहेत... दोघे रामभाऊ आणि बाळासाहेब....
आज खूप छान episode होता
मस्त वेब सिरीज ❤
मस्त आजचा भाग दाखवला ❤🎉😅
बाळासाहेबाचें फॅन 👍👑👑
भावा छत्रपती शिवाजी महाराज मन आदर कर महाराजाचा..!❤
शेतकऱ्याच्या व्यथा आणि आजचे राजकारणी,निवडणुका काळ यावर एक episode बनवा
खरंच आजच्या जगात खरी मैत्री म्हटलं तर rambhaw आणि बाळासाहेब ह्यांचीच आहे❤
Good morning 🌄🌄 to लव यू टू चांडाळ चौकडी करामती
मैत्री असावी तर रामभाऊ आणि बाळासाहेबांसारखी असावी..❤🤝🏻🙏
Everything is temporary but Rambhau and Balasaheb fighting is permanent....😅
जगात मैत्री कुणाची असेल ती फक्त रामभाऊ आणि बाळासाहेब आणि सुभाषराव तिन्ही पण जबरदस्त मस्त भाग
नाद नाही करायचा एक नंबर आहे वेब सिरीज
सव कलाकारांचे मनापासून आभार 🎉🎉🎉
हि दोस्ती तुटाय नाय
Tyanha fhakt manoranjanawarti bhag ban u dya tumcha dok chalone naka
खूप छान काम केलं आहे👍 तुमच्या टीमनं तुम्ही लोकं टीव्हीवर यायला पाहिजेत.
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन रामभाऊ बाळासाहेब मस्तच जोडी
छान आहे राव बाळासाहेब आणि रामभाऊ ची सर्व टीम
बाबासाहेबांनी चांगली जिरवली रामभाऊ ची तुम्हच्या मित्रीला सलाम असं तुम्हची मित्री राहूदे😂😂😂
Balasahebancha nad nahi ho ❤❤❤
मी हा कार्यक्रम पहिला भागा पासून बगत होतो आणि काही कामामुळे जवळ जवळ आठ महिने बघितला नव्हता पण आजचा भाग बघितला आता खूप छान आणि बरं वाटलं... सर्वांचे मनपूर्वक आभार.. 💐🙏
सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद 🎉🎉
👌👌👌👌👌👌
सर्व कलाकारांचे अभिनंदन लय भारी रामभाऊ भाषा शैली अगदी स्पष्ट असते खरंच नाद खुळा रामभाऊ झोपेत सुद्धा चालत होतो बाळासाहेबांना सांगत होते 😂😂😂 मंग काय जिथं सगळ्यांची आक्ल संपते तिथून बाळासाहेबांची चालू होते 😂😂 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
यळ कोट यळ कोट जय मल्हार
King of Balasaheb ❤
❤❤🎉 आज रविवार म्हणजे चांडाळ चौकडी चा कार्यक्रम व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव अण्णा सरपंच व्हेरी सुपर एपिसोड 🎉 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम साईराम येळकोट येळकोट जय मल्हार 🎉😊😊
खुप खूप आभार तुमच्या संपूर्ण टीमचे
उज्जेन भाऊ नाद खुळा
रामभाऊ; बाळासाहेब SUBHASHRAV EK NO ❤❤❤❤❤❤❤❤mast aating 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤ राम भाऊ भाऊ एक नंबर❤🎉🎉🎉
Balasaheb shirt kdk ❤❤❤❤🎉
Nice video
अप्रतिम अभिनय आहे सर्वांचा सगळेच पात्र खुप छान आहेत असेच एकसंघ राहुन मनोरंजन करावे ही तुमच्या टीम ला विनंती
शिव सकाळ 🚩🚩 नारायण इंगळे ता माढा
छान मनोरंजन केले...धन्यवाद.
रामभाऊ फॅन ❤❤❤❤
अप्रतिम video त्यांत रामभाऊ बाळासाहेब सर्व team...
सर्व टीम लाव कलाकाराला मनापासून अभिनंदन खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤❤😀😀