चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२४०|| Chandal Choukadichya Karamati episode No.240

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @RaviUlhare-tf7rf
    @RaviUlhare-tf7rf 2 месяца назад +237

    बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाष रावांच्या मैत्री साठी एक लाईक...
    👆👍
    मैत्री दिनाच्या खूप खुप शुभेच्छा....🤝🏻🤝🏻

  • @shaileshpawar8920
    @shaileshpawar8920 2 месяца назад +38

    मी एक रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणी माणूस आहे, मी रविवारी न चुकता तुमचे सर्व भाग बघतोआणि तुम्ही आज कोकणातील भात लावणीचा भाग दाखवलात खूप बरे वाटले अस मनात वाटलं पण नाही की कधी चांडाळ चौकडी च्या भागांमध्ये कोकणातला विषय येईल . कोकण निसर्ग दाखवल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे मनापासून आभार🙏🙏🙏

  • @MarotiWaghmare-t1b
    @MarotiWaghmare-t1b 2 месяца назад +239

    बलभिम पाटील आणि पाटोळे यांची कमतरता जाणवतेय राव सुभाषराव बाळासाहेब रामभाऊ चांडाळ चौकडी च्या करामती चे सर्व कलाकार लय भारी

  • @sakshishelar497
    @sakshishelar497 2 месяца назад +29

    भात लावणी एकदम मस्त!
    मज्जाच वेगळी
    भोर तालुका world famous❤

  • @shubhamnatkar9562
    @shubhamnatkar9562 2 месяца назад +376

    बाळासाहेबांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार भेटावा असे कुणा-कुणाला वाटते त्यांनी लाईक करा.. 🙌📌

    • @sandhya.b3789
      @sandhya.b3789 2 месяца назад +7

      संपूर्ण टीमला पुरस्कार भेटला पाहिजे

    • @prasadbirajdar8480
      @prasadbirajdar8480 2 месяца назад +5

      सत्य आहे

  • @popatshinde1654
    @popatshinde1654 2 месяца назад +10

    आमच्या भोर तालुक्यातील भात लावणी...... संपूर्ण टीमचे खुप खुप धन्यवाद ❤

  • @SHUBHAM_NIKHIL91
    @SHUBHAM_NIKHIL91 2 месяца назад +520

    आज पर्यंत 240भाग कोणी कोणी बघितलेत ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @स्वादआपुलकीचा-व5द
      @स्वादआपुलकीचा-व5द 2 месяца назад +4

      Mi tar kahi episode 4 Vela bagitale ahe

    • @BALASAHEBVARPE-xc4sw
      @BALASAHEBVARPE-xc4sw 2 месяца назад +6

      मी बघीतले सगळे 1 ते आणि 240 भाग चालु प्रत्येक भाग बघत आलोय एक नंबर बेबसिरीज आहे ❤

    • @swaraj727
      @swaraj727 2 месяца назад

      मी सर्व भाग दोन दोन वेळेस बघितले आहेत. काम चालू असताना सुद्धा मी यांची कॉमेडी ऐकत असतो.

    • @HudaimitationJewellry
      @HudaimitationJewellry 2 месяца назад +2

      Me baghitla aahe

    • @ajitpujari1204
      @ajitpujari1204 2 месяца назад +1

      मी बघितले आहेत❤

  • @KiranSurve-cp2ds
    @KiranSurve-cp2ds 2 месяца назад +8

    अंबवडे भोर तालुक्यातील गाव आहे...मी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अंबवडे खुर्द गावचा आहे..मला पण रामभाऊ नी अंबवडे नाव उच्चारताच समाधान वाटले.खूप खूप सुंदर मनमोहक एपिसोड...आजचा.❤😊😊.

  • @uttampawar67
    @uttampawar67 2 месяца назад +48

    तुमची सिरीयल रोज रविवारी पाहतो मी भोर चा आहे आज तुम्ही आमच्या गावातील भागात गेला अंबावडे म्हकोशी. टीटे घर.. मस्त वाटले.. गावचे नाव ऐकून... दीड जीबी गेली तरी हरकत नाही पण चांडाळ चवकाटी रोज पाहणार ❤❤❤

    • @KiranSurve-cp2ds
      @KiranSurve-cp2ds 2 месяца назад

      आमच्या पण पाटण तालुक्यातील अंबवडे खुर्द गाव आहे.. काही असेना गावचे नाव ऐकून फार छान वाटल 😊

  • @prakashbhilare3978
    @prakashbhilare3978 2 месяца назад +12

    ❤आजचा एपिसोड आमच्या भोर तालुक्यातील चाळिसगाव खोर्यात जाऊन ,भात लागवड चा झालेला पाहून खूप आनंद झाला.मात्र यांत पाटलांना आम्ही मिस केलं.पाटिल असते तर अजून जोर - जोरात हसलो असतो.एपिसोड खूप छान झाला.❤❤❤

  • @Kudale-Patil
    @Kudale-Patil 2 месяца назад +119

    तांदळाचे भांडार, घाटावरच कोकण, निसर्ग समृध्द स्वराज्यभूमी भोर-वेल्हा(राजगड)
    मनस्वी धंन्यवाद टीम गावरान फिल्म प्रोडक्शन🙏✌️

    • @rupeshdhakate4442
      @rupeshdhakate4442 2 месяца назад +2

      Tanddacha zilla mnun Bhandara aani Gondia zilla 1 no.vr aahe dada

    • @Kudale-Patil
      @Kudale-Patil 2 месяца назад

      भाऊ जिल्हा नव्हे, फक्त भोर-वेल्ह्याबद्दल बोलतोय​@@rupeshdhakate4442

    • @waikarraj92
      @waikarraj92 2 месяца назад +2

      Ata eth pratyk Jan mhanla mazich lal .

    • @sureshsalunkhehitsongs3521
      @sureshsalunkhehitsongs3521 2 месяца назад

      पंढरपूर ला आलो. होतो तुम्हाला भेटायची , क्षण खुप इच्छा होती

  • @dnyaneshwarraut4959
    @dnyaneshwarraut4959 2 месяца назад

    खूप छान एपीसोड

  • @ajaychandanshivechandanshi7059
    @ajaychandanshivechandanshi7059 2 месяца назад +38

    विष्णू भारती सर (पाटिल), आणि पाटोळे वायरमन यांना एपिसोड मध्ये दाखवत जा 🙏🙏

  • @sachinambavale4790
    @sachinambavale4790 2 месяца назад +3

    चांडाळ चौकडीच्या करामती चे आमच्या भोर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूपच छान एपिसोड बनवला आहे...👍👍👍

  • @rohanjadhav3874
    @rohanjadhav3874 2 месяца назад +672

    पाटलांना कोण कोण Miss करत आहे पाटील दिसत नाहीत

  • @viki8284
    @viki8284 2 месяца назад

    खूप छान एपिसोड केलात.

  • @vikastilekar652
    @vikastilekar652 2 месяца назад +239

    बाळासाहेबाचा डोकलई भारी . चलत अस. कोणाकोणाला वाटते त्यांनी लाईक .करावे

  • @vishvasingvale1661
    @vishvasingvale1661 2 месяца назад +1

    Rajiv kelkar titeghar bhor..nice.🎉❤

  • @shekhersanap-gj9bn
    @shekhersanap-gj9bn 2 месяца назад +407

    आतापर्यंत पूर्ण वेब सिरीज पाहिले आहे त्यांनी लाईक करा

  • @nkushnikam7875
    @nkushnikam7875 2 месяца назад

    Very nice episode...❤❤

  • @Vaibhav.Matrepatil
    @Vaibhav.Matrepatil 2 месяца назад +118

    कोणा कोणाची इच्छा आहे चांडाळ चौकडीच्या करामती टीमला एकदा तरी भेटायची...!

  • @krushnapangare
    @krushnapangare 2 месяца назад +1

    ही गावे आमच्या भोर मधील आहेत आणि तुम्ही भोर तालुक्यात आलात व शूंटिग पूर्ण केली खूप बर वाटलं तुमच्या प्रत्येक भागातून एक चांगला संदेश देत असता आणि खूप हसवत असता तुम्हा सर्व कला काराच खूप खूप अभिनंदन

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 2 месяца назад +38

    चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमला श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भोले बाबा जय शिवराय जय शंभुराजे राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩🥰🥰♥️♥️

  • @shrikantjangam5101
    @shrikantjangam5101 2 месяца назад +2

    भोर माझा तालुका...❤मस्त चांडाळ चौकडी व कलाकार... आभार

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 2 месяца назад +22

    ❤❤तुमचे सर्व एपिसोड पूर्ण महाराष्ट्र पाहतो,अतिशय चांगला, विनोदी शुद्ध भाषेत ,कोणताही अपशब्द न वापरता विनोदी एपिसोड बनवता, खूप छान आपला प्रवास हा आता मराठी चित्रपट मध्ये होवो, असाच हसा हसवत रहा❤ जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मल्हार ❤❤

  • @chiragovhalkar9396
    @chiragovhalkar9396 2 месяца назад +1

    कोकण स्वर्ग ❤

  • @Royal_shetkari_40
    @Royal_shetkari_40 2 месяца назад +461

    बाळासाहेबांची कॉमेडी कोणाकोणाला आवडते त्यांनी लाईक करा ❤

    • @babanchikane4267
      @babanchikane4267 2 месяца назад +6

      लय भारी

    • @mohanwagh568
      @mohanwagh568 2 месяца назад +10

      पाटोळे वायरमन बलभीम पाटील दिसत नाही तर फार विनोदी कलाकार आहेत ते दोघं असल्यावर पायाला मज्जाच वेगळी

    • @RaghavH-u2m
      @RaghavH-u2m 2 месяца назад +4

      अतिशय सुंदर बाळासाहेब कॉमेडी पाटोळे वायरमेन पाटील असायला पाहिजे होते अजून मजा आली असती सर्वात सुंदर कार्यक्रम चांडाळ चौकडीच्या करामती एकदा पण मावळात झालापाहिजे कडदे गावाला

    • @rakeshjagtap2593
      @rakeshjagtap2593 2 месяца назад +3

      143

    • @SunilRathod-px6lo
      @SunilRathod-px6lo 2 месяца назад +1

      Supar mharaj

  • @Avinashnikhil001
    @Avinashnikhil001 2 месяца назад +1

    I'm doing tour in titeghar, ambavde, rauwdi, karanje, dagdewadi, super picnic point I love mawal patta.

  • @RavindraBodake-h7m
    @RavindraBodake-h7m 2 месяца назад +39

    आ आमच्या गावची मुले बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांना भेटायला आले होते. गाव देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर एक नंबर वेब सिरीज आहे मला खूप आवडते

  • @piyushgurav8999
    @piyushgurav8999 2 месяца назад

    पाटलाना मी मिस करतोय खूप सुंदर एपिसोड❤

  • @Vaibhav.Matrepatil
    @Vaibhav.Matrepatil 2 месяца назад +1212

    कोणा कोणाची इच्छा आहे चांडाळ चौकडीच्या करामती टीमला एकदा तरी भेटायची...!🤗

    • @vitthalmahanawar3375
      @vitthalmahanawar3375 2 месяца назад +45

      भावा मी चार वेळेस भेटून आलो टीमला व्हेरी नाईस

    • @Vaibhav.Matrepatil
      @Vaibhav.Matrepatil 2 месяца назад

      ​@@vitthalmahanawar3375👍👍👑👍👍

    • @valmikbhise5143
      @valmikbhise5143 2 месяца назад +19

      मि भेटलो

    • @maheshnirmalpatil
      @maheshnirmalpatil 2 месяца назад +11

      Mala echa ahe

    • @balajibache1712
      @balajibache1712 2 месяца назад +6

      माझी

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 2 месяца назад +6

    चेअरमन ची कलेची विट पक्की भाजायला लागली आहे. मस्त चेअरमन . सर्व कलाकारांचे मनापासून आभार. एक फुटकळ ढोस, भारती सर जर पुढील भागात दिसले नाही तर कमेट्स उलट्या येतील. 😅😅❤❤❤🙏🙏

  • @lakhansutar2245
    @lakhansutar2245 2 месяца назад +16

    आजचा एपिसोड मध्ये खूप मजा आली आहे खूप आनंद मिळाला आहे पण बलभीम पाटील आणि पाटोळे वायरमेन हे दोघं असते तर अजून मजा आली असती या दोघांना कसं काय तुम्ही या एपिसोड मध्ये काय घेतलं नाही

  • @ShehalDhumal
    @ShehalDhumal 2 месяца назад +23

    कोणाकोणाला वाटतं की राम भाऊ मराठी बिग बॉस मध्ये पाहिजे होते ❤

  • @VinodGame-bb3np
    @VinodGame-bb3np 2 месяца назад +17

    बाळासाहेब ,रामभाऊ ,सुभाषराव यांच्या प्रमाणे बाकीचे कलाकार पण खूप महत्वाचे आहेत सर्व टीम भारी आहेत महाराष्ट्राची शान आहे ही टीम❤❤

  • @chandrakantteli2039
    @chandrakantteli2039 2 месяца назад

    सर्व कलाकारांचे अभिनंदन .

  • @gauravshinde1893
    @gauravshinde1893 2 месяца назад +54

    75kg नी आम्ही भाताची साळ आणलीत पेरणीसाठी आणि लोकं 55 रुपये kg नी सुद्धा तांदूळ घेत नाही म्हणतात तुम्हीं खूप महाग देता, शेतकऱ्याच कष्ट पण बगा पेरणी पासून तांदूळ घरी येई पर्यंत काय काय करावं लागत ते 😔🙏

    • @KiranWagh-je3ks
      @KiranWagh-je3ks 2 месяца назад +2

      सोयाबीन बियाणे ९०/-रु किलो व विक्री चाळीस बेचाळीस रुपये किलो ने विकतय त्याच काय

    • @rajendrabobade3776
      @rajendrabobade3776 2 месяца назад

      बळिराजाची प्रत्येक ठिकाणी गळचेपी सुरू आहे. जोपर्यंत शेतात पेरण्याची त्याची इच्छाशक्ती तीव्र आहे तोपर्यंत हे सुरू राहणार आहे. जेव्हा त्याचे पर्याय संपतील तेव्हा जग उपाशी मरतील. १०० किलोला दिले तरी मिळणार नाही....!
      मी शेतकऱ्यांच्या मालाचा कधी भाव करत नाही. त्यांना योग्य मोबदला देणे माझे कर्तव्य आहे..!
      ❤❤❤❤❤

  • @sandhya.b3789
    @sandhya.b3789 2 месяца назад +6

    बळीराजावर एपिसोड बनवला खूप छान वाटले
    सर्वांची कायमच कामे चांगली होतात आता तुमच्या टीमची स्तुती करण्यासाठी शब्द सापडत नाहीत
    खूप छान पुढील वाटचालीस माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा 🌹🙏🌹🙏

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 2 месяца назад +8

    बाळासाहेब लय डेंजर माणूस आहे राव लय हासलो मी सुभाष रावला एका झापडीत पाडीन आणि यांना लय पळवल राव बाळासाहेबांनी मस्त भाग होता सर्व कलाकारांना धन्यवाद 🙏 पोलिस पाटील कुट आहे राव तो वेक्ती आसला की आजून थोडी मजा येते काही विशय नाय हे ही 👌👌🙏

  • @kalpanahadpe7900
    @kalpanahadpe7900 2 месяца назад +10

    पाटील दिसत नाहीत.... 2,3,भागापासून miss करताय पाटलांना 💫💫

  • @marathi.dyan.mahiti
    @marathi.dyan.mahiti 2 месяца назад +25

    ही वेबसिरीज अशी आहे की ही बागितल्यावर बऱ्याच जणांचे टेंशन गायप होते ❤🔥

  • @vinodmohalkar7025
    @vinodmohalkar7025 2 месяца назад +3

    1 नंबर वेब सिरीज आहे

  • @rohidasshembade3287
    @rohidasshembade3287 2 месяца назад +60

    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषरावांसाठी एक like तर बनतेच 👍👍👍

  • @KalpeshPhapale-xv3wj
    @KalpeshPhapale-xv3wj 2 месяца назад +1

    Nice wark....

  • @harshavardhandighe1855
    @harshavardhandighe1855 2 месяца назад +6

    लय भारी झाला आजचा एपिसोड खुप दिवसांनी खळखळून हासलो

  • @kalpanahadpe7900
    @kalpanahadpe7900 2 месяца назад +9

    पाटलांनी चिखलात नुसती धमाल उडवली असती 😂😂😂😂

  • @HemantMore-j2d
    @HemantMore-j2d 2 месяца назад +15

    टिटेघर..मोकाशी ..अंबवडे ..❤ आमचं गाव..❤

  • @sagargawade2589
    @sagargawade2589 2 месяца назад

    खूपच सुंदर भाग .....आज खूप हसलो

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 месяца назад +33

    जागतीक फ्रेंडशिप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤

  • @prakashsarpale7906
    @prakashsarpale7906 2 месяца назад

    अप्रतिम भाग आमची भात शेती राजगड भोर

  • @thorat1986
    @thorat1986 2 месяца назад +25

    चांडाळ चौकडीच्या करामतीचा नाद करायचा नाही नवनवीन-आयोजन,नवनवीन-एपिसोड आणि समाज प्रबोधन तर नाद खुळा

  • @SomnathParve-e7b
    @SomnathParve-e7b 2 месяца назад +1

    ती गावे आमच्या भोर तालुक्यातील आहे आणि तुम्ही येथे एपिसोड घेतला खुप छान वाटले ❤

  • @sandipumbare6211
    @sandipumbare6211 2 месяца назад +35

    एकदा महाराष्ट्रातील राजकारण असल्यामुळे एक apsiod कडा

  • @ravilandge3315
    @ravilandge3315 2 месяца назад +2

    Balasaheb, Rambhau, Subhashrao Each & evry team members hats of to you. Very nice episode👏👏👏👏👏👏👏

  • @maheshtattu2378
    @maheshtattu2378 2 месяца назад +20

    🙏🏻श्रीराधे राधे 🙏🏻

  • @milindbhopale8994
    @milindbhopale8994 2 месяца назад +3

    खुप छान एपिसोड
    टिटेघर परिसरातील भात शेतीच प्रत्यक्ष शुटिंग हे फक्त चांडाळ चौकडीच करु शकते.
    सर्व कलाकांराचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा

  • @sagarnikam7578
    @sagarnikam7578 2 месяца назад +9

    पाटण तालुक्यातील गावे चिटेघर, आंबावणे, मोकाशी.❤❤❤

    • @dattahumbe4899
      @dattahumbe4899 2 месяца назад +4

      भोर तालुका

    • @sandeshkurupkar265
      @sandeshkurupkar265 2 месяца назад +1

      यातील कोणतेच गावचे नावं बरोबर नाहीत... भोर तालुका आंबवडे भाग म्हाकोशी टीटेघर स्वराज्य शपथ भूमी रायरेश्वर

    • @KiranSurve-cp2ds
      @KiranSurve-cp2ds 2 месяца назад

      भाऊ तुम्हीही नावे सांगितली आणि अजून दोन गावे आहेत ..भाऊ अंबवडे खुर्द,आणि आंबेघर ही दोन गावे पाटण तालुक्यातील आहेत..अंबवडे खुर्द माझे गाव ❤❤❤

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 2 месяца назад +4

    बाहेर गावी शूटिंग केल्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन

  • @Mukesh-ho8hg
    @Mukesh-ho8hg 2 месяца назад +7

    जय श्री राधे

  • @nitinshelar6799
    @nitinshelar6799 2 месяца назад +13

    भात लागण किती चिकाटीचे काम आहे, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी पाऊस, खते बी बियाणे, मजुरी, जंगली जनावरे या सर्वांना तोंड देत भात आहे. बाजार भाव मिळत नाही अशा अनेक समस्यांना शेतकरी सामना करीत आहे.
    भोर तालुक्याच्या वतीने सर्व चांडाळ चौकडीच्या करामती कलाकारांचे अभिनंदन

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl 2 месяца назад +13

    सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 😂😂😂❤❤❤❤

  • @manojghavate6367
    @manojghavate6367 2 месяца назад +3

    अप्रतिम सौंदर्य ❤❤

  • @poojarajan5471
    @poojarajan5471 2 месяца назад +7

    Gm all happy Sunday ❤ and happy friendship day ..gm chukati team dada didi lok ☺☺☺thanks aamcha Sunday specail karnyasathi

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 2 месяца назад

    मस्त भाग दाखवला ❤
    मस्त वेब सिरीज ❤

  • @prashantnavghane528
    @prashantnavghane528 2 месяца назад +3

    पूर्ण शूट भोर titeghar गावात झाली आहे खूप छान एपिसोड

  • @satishkumbhar37
    @satishkumbhar37 2 месяца назад

    ❤❤खुप छान प्रत्तेक रवीवारी नवीन काहीतरी शिकायला मिळतं याचा खुप आनंद ...संगळ्याचे खुप आभार❤❤

  • @BalasahebKolhe-y5m
    @BalasahebKolhe-y5m 2 месяца назад +5

    P̊åt̊i̊l̊

  • @kirandevkar6677
    @kirandevkar6677 2 месяца назад +1

    मस्त

  • @omkarbalakwade9272
    @omkarbalakwade9272 2 месяца назад +5

    Khup chan
    भात लावणी मनल कि खतरनाक विषय only bread शेतकरी 🔝✌️

  • @prasadingle8396
    @prasadingle8396 2 месяца назад +1

    Nice ❤❤❤❤❤😊❤😊😊😊❤❤❤❤😊😊😊❤

  • @gangaram8400
    @gangaram8400 2 месяца назад +6

    पाटिल शिवाय एपिसोड सुना सना वाटतोय

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 2 месяца назад +1

    Super

  • @Ravindrakacharepatil
    @Ravindrakacharepatil 2 месяца назад +11

    आज्याकड बापाकड 40 एकर जमीन होती गावचा नाद पूर्ण करण्यासाठी 35 एकर विकली त्याचीच ही अवलाद आहे राहिलेली पाच एकर फुकिंग पण नादच पुरा करीन😂😅

  • @surajgharat9665
    @surajgharat9665 2 месяца назад

    काय तो आनंद वा वा हा आनंद कोनाच्याहि नाहिबात नस्तो आनि तो आनंद तुमच्या नाशिबात होता अभिनंदन all टीम ❤

  • @NageshSawant-nc6yi
    @NageshSawant-nc6yi 2 месяца назад +11

    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव पंढरपूरमध्ये मंगळवारी सायंकाळी सहा वाजता येणार आहेत .❤❤❤

  • @Paricollection2811
    @Paricollection2811 2 месяца назад

    लय भारी माझा शेतकरी thanks team

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 месяца назад +5

    खुप सुंदर ऍपिसोड आणि बाळासाहेब लयभारी 👍👍🙏🙏

  • @pramodtaware7589
    @pramodtaware7589 2 месяца назад

    1.नंबर भाग ❤💐🎉

  • @shamsundarvedpathak3403
    @shamsundarvedpathak3403 2 месяца назад +9

    पाटील दिसत नाही त पाटलां शिवाय कार्यक्रमास शोभा नाही पाटील आमच्या जिल्ह्याची शान आहे

  • @ShankarBange-fd7jv
    @ShankarBange-fd7jv 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @akashchounde5553
    @akashchounde5553 2 месяца назад +5

    बलभीम पाटील सर तुमची कमतरता जाणवते एपिसोड मध्ये

  • @tusharjadhav1412
    @tusharjadhav1412 2 месяца назад +1

    ek number episode ahe ha todach nahi kadak 🎉🎉❤❤❤🎉🎉❤❤❤

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 месяца назад +6

    चाडांळ चौकडीच्या करामतीच्या सर्व टीमला श्रावण महिन्याच्या अनंत हार्दिक शुभेच्छा

  • @dipkwaghmode9110
    @dipkwaghmode9110 2 месяца назад +2

    बाळासाहेब एक नंबर एक्टिंग

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 2 месяца назад +5

    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चांडाळ चौकडी chya कला karana खूप छान अप्रतिम भाग तुम्ही आज या तमाम महाराष्ट्र वासियान समोर न तसेच परदेशी असलेले बांधव आमचे हे पाहून अतिशय आनंद व्यक्त करत असतील .आज पाटील यांना खूप मिस केले ते पाहिजे होते .अप्रतिम तुमच्या कर्या la सलाम संपूर्ण टीम तुमची आशीच भरभराट होवो हीच ईश्वचरणी प्रथना . जय हिंद जय भारत जय शिवाजी जयभवानी जय श्री राम जय श्री कृष्ण

  • @dinupangarkar9199
    @dinupangarkar9199 2 месяца назад +1

    बाळासाहेब तुमच्या टीम चे मानावे तेवढे आभार कमी
    आजचा episode अप्रतीम दाखवला . भोर तालु्क्याला भेट दिली भात लावणी काय आसते हे दाखवून दिले

  • @ajayvichare9751
    @ajayvichare9751 2 месяца назад +5

    मयत व दशक्रिया विधी ला पुढारी जे मोठेपणा भाषन करतात त्यावर एक एपिसोड करा…..😊

  • @vishalsalunke-is4tz
    @vishalsalunke-is4tz 2 месяца назад +1

    सरवात भारी होता हा महाऐपसोट 😆😆😆😆😀👍👍👍💪💪👌👌🙏🙏🙏🌹🌹

  • @KetanGaikwad-gs1tc
    @KetanGaikwad-gs1tc 2 месяца назад +7

    १०० गद्दार मित्र असण्यापेक्षा १ बाळासाहेबागत मित्र changal❤

  • @thorat1986
    @thorat1986 2 месяца назад +2

    आज सर्व टीमला एकत्र बघून कोणाकोणाला आनंद झाला लाईक करा

  • @tishue7285
    @tishue7285 2 месяца назад +5

    भारती सर कुठे आहेत सध्या, तब्येत बरी आहे का त्यांची.

  • @dattaerande9023
    @dattaerande9023 2 месяца назад +1

    आभारी आहे कोकणातल्या शेती विषयक माहितीपर मार्गदर्शनपर कार्य करुन दाखवले आहे ❤❤❤

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe 2 месяца назад +10

    🎉🎉❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणा सरपंच सुपर एपिसोड ❤😊 या एपिसोड ची वाट सकाळपासून बघत होतो आज एपिसोड बघायला मिळाला व्हेरी सुपर एपिसोड😊❤❤ आशिष नवीन नवीन एपिसोड बनवत राहा गुरुवारी वाट बघत आहे पप्रोमो ❤🎉 ओम साईराम येळकोट येळकोट जय मल्हार हॅपी संडे🎉 श्रावण सुरू होत आहे उद्या om siv

  • @gajanankale2037
    @gajanankale2037 2 месяца назад +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shivagore5497
    @shivagore5497 2 месяца назад +5

    राम भाऊ कधीच आपल्या चाहत्यांना नाराज नाही करत लगेच फोन उचलतात ❤ लव यू रामभाऊ😍👑

  • @rahulsulke7315
    @rahulsulke7315 2 месяца назад

    Amchya bhat lavni var episode Jhala khup Chan vatla , love from mulshi , ekda ya mutton ghavne khayla ❤

  • @digambargitte4287
    @digambargitte4287 2 месяца назад +5

    आपण कोकणातील शेतकऱ्याचे कष्ट दाखवले हे नक्कीच चांगले होते.परंतु एका गोष्टीची खंत व्यक्त करतो. त्या शेतातील लावगणी करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर कॅमेरा घेतला असता तर आम्हाला खूप समाधान वाटले असते. आणि आमच्या पेक्षा त्या कष्टकरी महिलांना छान वाटले असते.

  • @niteshkarande1439
    @niteshkarande1439 2 месяца назад

    छान एपिसोड❤

  • @pankajthorat1135
    @pankajthorat1135 2 месяца назад +3

    तसे तर सगळेच आपिसोड खुप छान आहे आणी आजच पन् खुप छान होता आशेच सगळ्यांचे कष्ठ आणी मनातील भावना समजून तुम्ही हे इपिसोड बनवता त्या बद्दल मना पासून धन्यवाद असाच तुम्ही सगळे पुढे वाटचाल् करावि हीच शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤

  • @ashokmaikar4396
    @ashokmaikar4396 2 месяца назад +2

    रामभाऊला कोकण रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.