मला खुप आनंद झाला काल लातुर वरून मि कामा निमित्त कांबळेशवर ला गेलो असता ना मि टिम मधील सुभाष मदने सरांना फोन केलो आणि सुभाष सराने माझा. फोन उचला मला खुप भारी वाटलं एवढा मोठा कलाकार अपना ला बोलतो फोन उचलतो खरच मि चांडाळ चौकडी करामती आभार री आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देता
रामभाऊ तुमच्या इतका व्हिलन आख्या बांलिवूड मध्ये नाही पण तुमच्या सारखे कलाकार अखाया महाराष्ट्रात नाहीत हे मात्र खरे.खूप मस्त होता आजचा भाग.तुमही लाजवाब आहात.
तुम्हा तिघांची जोडी म्हणजे बाळासाहेब,म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, रामभाऊ, आशोक सराफ,, आणि सुभाषराव, महेश कोठारे ❤ कितीही टेन्शन आसेल ना तुमचा एपिसोड पहिला ना सगळ टेन्शन विसरून जातो 😊आणि काल आमच्या गावात बाळासाहेबांचं कीर्तन झालं खूप मस्त. मंगरूळ,ता तुळजापूर , जि धाराशिव खूप मस्त वेब सिरीज आहे आशीच पुढे पण चालू रहुद्या ❤😊
आठवड्यातून एकदाच एपिसोड तेच चांगला आहे कारण त्यामुळे ते वेळ घेऊन चांगला कॉन्टेन घेऊन येतात त्यामुळे बघायला मजा येते....❤ सारखा एपिसोड टाकला तर लोकांना त्याची मजा येणार नाही लोक त्याच्या एपिसोड आतुरतेने वाट पाहतात त्यामुळे त्याची क्रेज आहे❤
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤ तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यादेवीनगर रामभाऊ अणि बाळासाहेब तुमचा अभिनय एकदम कडक दर्जा ❤ मनभरून शुभेच्छा तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमलां ❤
आता लावा ताकत. मला तर पहिल्यांदा बाळासाहेब ओळखू आले. नाहीत. परंतु बाळासाहेब महाराज आहेत. हे मला समजल तेव्हापासून मी बाळासाहेब चा फॅन आहे...........❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤ चांडाळ चौकडी हि संगळ्या महाराष्ट्राची आवडती आहेः 😂😂😂 फुल कॉमेडी आणि समाजाला एक चागलं संदेश आहेः ह्याचा खुप अभिमान आहे . रामभाऊ आणि बाळासाहेब तुम्हीं खरच ग्रेट आहात 🎉🎉🎉
रामभाऊ. सुभाष राव. गणा पैलवान.18 तारखेला कराड मध्ये प्रत्येक्षात पाहून खूप छान वाटले...खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली....तुम्ही खूप सूंदर आणि खूप साधे आहात... फक्ट बाळासाहेब साहेबाना.. पाहायचे राहून गेले... ❤
संपूर्ण टीम ला एक विनंती आहे की तुम्ही टकलु हैवान गॉंग वरती एक विनोदी भाग बनवा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व लक्ष्मीकांत बेर्डे ऊर्फ लक्ष्या यांच्या आठवणी जाग्या होतील..😊🎉
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ तुम्ही जे काय करतात एक नंबरच ❤❤❤😅😅😅😅 खरंच काळूबाळू ची जोडी बघून एक नंबर मजा आली 😅😅😅😅😅 असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहावा आमच्यासाठी ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
आज परियांतचा सगळ्यात भारी व विनोदी episode होता हा काय सादरीकरण केलय वा 😅आणि हो काळू बाळू आवडले हा 😅 एकदम सुपर डुपर काम केलं सर्व कलाकरांचे कौतुक. 🤣🤣🤣खरच कही म्हणा पण आज लय हसले राव या episode मूळ 🤣🤣🤣
आठवड्यात दोनदा काय रोजच दाखवा .आम्ही तुमचं कायम स्वागत करू. बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सरपंच, गणा पैलवान आणि सर्व सहकारी यांचे खूप खूप अभिनंदन. जय बाळासाहेब जय रामभाऊ जय शिवराय.
हे पाहून प्रसिद्ध काळु बाळु या लोकनाट्य तमाशा मंडळ यांची आठवण आली... आमच्या सांगवीत खुप तमाशा व्हायचा.❤
कोणा - कोणाला वाटते आठवड्यातून दोन एपिसोड दाखवले पाहिजेत, तेच लाईक करा.
गप्प रे भिकाऱ्या लाईक साठी भीक मागतो आम्ही लाईक व्हिडिओला करू तुझ्या भिकारी कमेंट ला करू भिकारड्या 😂😂
Roj episode asel tr ajun khup majja yeil
हो आठवड्यातून 2 हवेत
पहिले चांगले विषय सुचविले पाहीजेत
Faltu comment karne band kara waghmare...
मला खुप आनंद झाला काल लातुर वरून मि कामा निमित्त कांबळेशवर ला गेलो असता ना मि टिम मधील सुभाष मदने सरांना फोन केलो आणि सुभाष सराने माझा. फोन उचला मला खुप भारी वाटलं एवढा मोठा कलाकार अपना ला बोलतो फोन उचलतो खरच मि चांडाळ चौकडी करामती आभार री आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देता
रामभाऊ तुमच्या इतका व्हिलन आख्या बांलिवूड मध्ये नाही पण तुमच्या सारखे कलाकार अखाया महाराष्ट्रात नाहीत हे मात्र खरे.खूप मस्त होता आजचा भाग.तुमही लाजवाब आहात.
आज तुम्ही आमच्या गावामध्ये कीर्तन करण्यासाठी येत आहे बाळासाहेब यांचे मनःपूर्वक आभार देवीखिंडीमध्येगावांमध्ये आल्याबद्दल धन्यवाद
विटा दैविखिंडी का..
हो
नंबर पाठवा
आम्ही कराडचे
euu
😢😮😂❤
,❤@@maheshshinde5568
तुम्हा तिघांची जोडी म्हणजे बाळासाहेब,म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, रामभाऊ, आशोक सराफ,, आणि सुभाषराव, महेश कोठारे ❤ कितीही टेन्शन आसेल ना तुमचा एपिसोड पहिला ना सगळ टेन्शन विसरून जातो 😊आणि काल आमच्या गावात बाळासाहेबांचं कीर्तन झालं खूप मस्त. मंगरूळ,ता तुळजापूर , जि धाराशिव खूप मस्त वेब सिरीज आहे आशीच पुढे पण चालू रहुद्या ❤😊
बरोबर आहे
Self propoganda 😅😅
एकदम बरोबर
❤❤❤
खरं आहे
आठवड्यातून एकदाच एपिसोड तेच चांगला आहे कारण त्यामुळे ते वेळ घेऊन चांगला कॉन्टेन घेऊन येतात त्यामुळे बघायला मजा येते....❤ सारखा एपिसोड टाकला तर लोकांना त्याची मजा येणार नाही लोक त्याच्या एपिसोड आतुरतेने वाट पाहतात त्यामुळे त्याची क्रेज आहे❤
बरोबर
पुण्यात कोयता गँगने गेल्या वर्ष भरात धुमाकुळ घातला होता,त्यावर हा एपिसोड सादर केलेला असावा,धन्यवाद चांडाळ चौकडी टीम.
महाराष्ट्राची शान बाळासाहेब आणि रामभाऊ ❤
फक्त रामभाऊ जगताप फँन लाईक करा
हे सर्व टिमचे यश आहे.... पुढे बोलने ....नाही
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤
तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यादेवीनगर
रामभाऊ अणि बाळासाहेब तुमचा अभिनय एकदम कडक दर्जा ❤ मनभरून शुभेच्छा तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमलां ❤
❤😂😢 बाळासाहेब चे फँन कोण आहे 😢😂❤लाईक
कोण कोण बाळासाहेब & रामभाऊ च्या माझी गोष्ट ची वाट पाहत आहे
😊
अप्रतिम 🎉🎉🎉
कोणी नाही
😮😮😢😢😢784bh❤@@nitinschavan6026
मी पण बघतोय
छोट्या ची भूमिका कोणाकोणाला आवडते
❤
आता लावा ताकत. मला तर पहिल्यांदा बाळासाहेब ओळखू आले. नाहीत. परंतु बाळासाहेब महाराज आहेत. हे मला समजल तेव्हापासून मी बाळासाहेब चा फॅन आहे...........❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤ चांडाळ चौकडी हि संगळ्या महाराष्ट्राची आवडती आहेः 😂😂😂
फुल कॉमेडी आणि समाजाला एक चागलं संदेश आहेः ह्याचा खुप अभिमान आहे . रामभाऊ आणि बाळासाहेब तुम्हीं खरच ग्रेट आहात 🎉🎉🎉
5:44
ही काळू बाळू ची अनोखी जोडी बघन्यासाठी किती वाट पाहिली 😂😂😂😂😂😂
❤❤😅😅
सर्व कलाकारांचे अभिनंदन. अशीच प्रगती होवो ही सदिच्छा. छान, खुपच सुंदर ,अप्रतीम.
कांबेळश्वर मध्ये रामभाऊ ची सत्ता आली पाहिजे आणि बाळासाहेब सदस्य बनले पाहिजेत आस कोणा कोणाला वाटत😊
बाळासाहेब ची बायको च सरपंच आहे भाऊ
225 भागापर्यंत उत्तुंग भरारी मारल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉
😂😂..महाराष्ट्रातील सर्वात फेमस विनोदी काळु-बाळु ची जोडी म्हणजे रामभाऊ आणि बाळासाहेब..😂😂
बाळासाहेब आणि रामभाऊ जोडी एक नंबर BIG FAN ❤️❤️❤️
❤❤
मेम्बर दिसत नाहीत
मला जास्त टेन्शन आलं की मी ही वेब सिरीज डबल डबल बगतो सगळं टेन्शन दूर होत, खरचं ह्या कलाकारांचा मी ऋणी आहे ❤
कोन कोन ला वाटत रामभाऊ ला संरपंच करा वा
Rambhau chi misses allready sarpanch aahe. ।
Mala 😂
माझी गोष्ट बाळासाहेब.❤ नवीन एपिसोड टाकला पाहिजे असं कोणा कोणाला वाटतं
बाळासाहेब फॅन क्लब.शिरासी.ता.मंगळ वेढा.❤❤
रामभाऊ. सुभाष राव. गणा पैलवान.18 तारखेला कराड मध्ये प्रत्येक्षात पाहून खूप छान वाटले...खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली....तुम्ही खूप सूंदर आणि खूप साधे आहात... फक्ट बाळासाहेब साहेबाना.. पाहायचे राहून गेले...
❤
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
आतुरता संपली कोण कोण भाग पाहतात🎉🎉🎉
मी बघतोय ना ❤❤
✋
𝑻𝒖 𝒂𝒂𝒕𝒂𝒂 𝒛𝒐𝒑 𝒎𝒈
Mi
❤❤❤@@nagnathchougale8813
महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले
मराठाविना राष्ट्रगाडा न चाले
खरा विर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा
एक मराठा लाख मराठा 🚩
कोणी कोणी संजू म्मेबर ला मिस केलं
सर्व टीमचा खूपच अभिनय छान आहे लय हसवलं राव आज रामभाऊंनी आणि बाळासाहेब नि आठवड्यात दोन वेळेस एपिसोड झाला पाहिजे खूपच छान एपिसोड होता
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏👌👌👍👍
रामभाऊ आणि गना भाऊ नुसतं हान म्हणा
बाळासाहेब ,संजू ,पाटील ,सरपंच
,अमीर,छोट्या, म्हणजे सर्वच कलाकार खूप सूंदर आहे तुमचा भावी वाटचालीस खूप खूप सभेच्या
सर्व कलाकारांचे अभिनंदन आंन्नाचा डायलॉग भरी आवडला आपल्याला ऐका होलगाडात आडव करीन 😅😊
दुर्गा ताई साठी काही करण्याची वेळ आली तर नक्कीच करेन. खूप नैसर्गिक अभिनय करतात. खूप छान अभिनय
राम भाऊ बाळासाहेब खुप प्रेम छान काल काम आहे
बारामती जिल्ह्यात व सोलापूर जिल्ह्यात किती या वेब सिरीज चे फॅन आहात❤
बारामती तालुका आहे
बारामती तालुका
मी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यातील आहे ,खूप मोठा फॅन आहे राम भाऊचा❤❤❤❤
मी सोलापूरचा आहे
मी सोलापूरचा आहे मी बाळासाहेबांचा खूप मोठा फॅन आहे
टीम ला अशे विनंती होती कि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्यावर सुद्धा एक एपिसोड पाहिजे होता... ही विनंती
कोणा कोणाला वाटते आत्ता इलेक्शन येणार आहे तेव्हा रामभाऊ सरपंच व्हावे...नेवसे यांनी विरोधी पक्ष म्हणून काम करावे.
Mla
रामभाऊ सरपंच आणि बाळू काका उपसरपंच झाले पाहिजेत ❤
चांडाळ चौकडी च्या करामती टीव्हीवर ही वेब सिरीज यायला पाहिजे कोण कोण सहमत आहे❤❤❤
225 हा भाग बघून मी तर बाळासाहेबांचा सुपर मॅक्स फॅन झालो .✨🔥🔥🔥
बाळासाहेब फॅन 😂😂🎉🎉
आनंद येण्याचे ठिकाण म्हणजे चांडाळ चौकडी करामती ❤😊
आज हा एपिसोड अप्रतिम होता ❤❤😂😂 खुप मज्जा आली 😂😂😂 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🤣🤣🤣💐💐💐💐💐
जय श्री राधे राधे
खतरनाक बाळासाहेब आणि रामभाऊ 😂😂😂 दहशत आपलीच खतरनाक नाद खुळा सर्व कलाकार लय भारी आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
मी दररोज जेवताना ही वेब सिरीज बघतो. एक भाग तीन तीन चार चार वेळा बघतो😂❤
अरे झवन्या म्हणजे 3 तास जेवण करतो का तू किती फालतू बोलतोय
दोन एपिसोड दिले तर खूपच छान आहे
मनोज पाटील जरांगे समर्थक असाल तर लाईक करा😊😊😊😊
महाराष्ट्राची शान बाळासाहेब
हिरो यीन पळ ऊन नेली कि परत यायचच नाही कडक...👌🔥
सुपरहिट फिल्म
रामभाऊ बाळासाहेब एक नंबर जोडी
लय भारी
सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
संपूर्ण टीम ला एक विनंती आहे की तुम्ही टकलु हैवान गॉंग वरती एक विनोदी भाग बनवा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व लक्ष्मीकांत बेर्डे ऊर्फ लक्ष्या यांच्या आठवणी जाग्या होतील..😊🎉
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ तुम्ही जे काय करतात एक नंबरच ❤❤❤😅😅😅😅 खरंच काळूबाळू ची जोडी बघून एक नंबर मजा आली 😅😅😅😅😅 असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहावा आमच्यासाठी ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
काळु बाळु चा नाद नाय करायचा🔥🔥🔥❤❤❤❤❤
खूप छान सर्व कलाकार सुंदर काम अभिनंदन
बाळासाहेबांसारखा चांगलं आणि तेज दिमाग कुणाचा नाही❤😂
आज परियांतचा सगळ्यात भारी व विनोदी episode होता हा काय सादरीकरण केलय वा 😅आणि हो काळू बाळू आवडले हा 😅 एकदम सुपर डुपर काम केलं सर्व कलाकरांचे कौतुक. 🤣🤣🤣खरच कही म्हणा पण आज लय हसले राव या episode मूळ 🤣🤣🤣
आपल्या प्रत्येक एपिसोड साठी रविवारची वाट बघावी लागते
खूप छान बाळासाहेब रामभाऊ सुभाष भाऊ आणी सर्व टीम 💐💐🚩🚩💯💯
फालतू एपिसोड
🎉
💯नाद केला पण वाया नाही गेला🔥🔥
एक नंबर😂❤🎉
तुमचे रोज एपिसोड दाखवले तरी कमीच आहे आणि चांडाळ चौकडीच्या टीमचे आम्ही आभारी आहोत❤❤❤❤❤😊
गणा ची आयडिया एक नंबर हेल्मेट 😂😂😂
Bala saheb cha ram bhau cha nad khula khup... chan episode.....apratim 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
काळू बाळू चाआभिणय एकच नंबर रामभाऊ बाळासाहेब
मस्त वेब सिरीज
चांगला संदेश दिला
सर्व कलाकारांचे आभार मानतो
काळू बाळूची जोडी मस्तच
वायरमन साहेब खुप दिवसांनी दीसले🤩🤩💖💖
पाटोळे साहेब यांचे मनापासून स्वागत
आणि तुमचे धन्यवाद पाटोळे साहेबांना आणल्या बद्दल
👑🥰🤗Balu kaka & rambhau kaka lay bhari friendship ahe tumchi 🤗🥰👑
खूप सुंदर भाग होता आणि खूप सुंदर रामभाऊ आणि बाळासाहेबांनी एक्टिंग केली सर्व टीमचे मनापासून आभार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरती एक एपिसोड बनवा
ek number acting ram bhau chi.. Ly hslo rao..😅😅
रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन आहे
1 नंबर आहे आजचा एपिसोड
असेच एपिसोड करत रहा खूप छान
मा. रामदास जगताप. मा. भरत शिंदे बाळासाहेब मा सुभाष मदने यांचे 20 लाख फॉलोवर झाले बद्दल 🎉🎉🎉अभिनंदन 🙏🏻 आता सर्व प्रेक्षकांना जेवणाचा बेत करा
रामभाऊ fan ❤❤❤
एकदम जबरदस्त एपिसोड पाहिला ❤❤🎉
जगात भारी चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरिज ❤
येवढे समजदार पोलिस मी कधीच बघितले नाही सर लयं भारी
Kalu and balu khatarnak 🔥🔥🔥🔥
एक दम झकास एपिसोड आहे असेच येऊ दया अजुन
Chandal chaukadi chya team la khup sarya subhecha
अप्रतिम एपिसोड होता... बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर 🙏🏻😘🙏🏻😘
बाळासाहेब राम भाऊ तूम्ही सरपंच आणि चेअरमन ची व पाटला ची आणि अध्यक्ष यांची जिरवायल गेले पन तुमच्या च गळ्यात आलना😂😂😂😂😂😂
हा episode सर्वात जास्त आवडला
Jai shree Ram
खूप खूप धन्यवाद बाळू काकाचं रामभाऊ चा ही एपिसोड खूपच छान झाला आहे पंढरपूर तालुका पटवर्धन कुरवली गाव
वायरमन पाटोळे सुंदर अभिनय😂😂
सगळे कलाकारांचा खूप खूप अभिनंदन
काळु बाळु चा नाद नाय करायचा
आठवड्यात दोनदा काय रोजच दाखवा .आम्ही तुमचं कायम स्वागत करू. बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सरपंच, गणा पैलवान आणि सर्व सहकारी यांचे खूप खूप अभिनंदन. जय बाळासाहेब जय रामभाऊ जय शिवराय.
मस्त जोडी आहे रामभाऊ व बाळासाहेब यांची
आवडतय खुप चांगलं आहे
संजु मेंबर कुठं आहेत दोन एपिसोड झाल पाहिल नाही
रामभाऊ गटाची सत्ता आल्यावर बेबसिरिज
अजून मजेशीर होईल
:आता ग बया ? 'ही कुठली मोमेंट आहे: हे शब्द बाळासाहेबांच्या बायकोचे अप्रतिम आहे
रामभाऊ आनी बाळासाहेब एक नंबर