खरच खूप छान संदेश दिला आहे तुमच्या चांडाळ चौकडी टीमने सत्य परिस्थिती आहे अशा प्रकारे कित्येक कुटुंबातील लोक विभक्त झाले आहेत आणि वैर निर्माण झाले आहेत.तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो....💐👌👌👌👌👌
करामती मधील असे एक ही माणूस नाही जो कलेने कमी आहे . सर्वाची कलेची विट पक्की भाजलेली आहे . सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन 🚩🙏👍 फक्त एक विनंती चेरमनला एक सुंदर गाणे मानायला सांगावे . ते गाणे बी बाळासाहेब व रामभाऊ यांच्या साठी " मित्र वनव्यामध्ये गार्व्या सारखा " Plz. 👍👍👍
असे समाज प्रबोधन करण्यासाठी सलाम टीम ला तुम्हा सर्वांना आनंदी निरोगी सुख समृद्धी लाभो हीच आई तुळजभवानीच्या चरणी प्रार्थना love u all team❤ आणि तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉
बाबासाहेबांना माहिती आहे आपण आता मेलो तर ही वेबसिरीज बंद होईल म्हणून त्यांनी नंतर मरण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन.आजचा भाग खूप छान आहे.
सोलापूर जिल्ह्यातून कोण कोण पात आहे ❤❤❤❤❤
G k group
करमाळा जिला सोलापूर
MIDC
Sangola
महाळुंग ता.माळशिरस
रामभाऊ, बाळासाहेब आणि सुभाष राव यांच्या दोस्ती साठी एक लाईक तर बनतोच भावाने ❤❤❤
बाळासाहेबांचे कोणकोण फॅन आहेत त्यांनी लाईक करा❤❤
लई भारी
❤
बाळासाहेब एकच नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पहिली कॉमेंट आणि लाईक बाळासाहेबांसाठी
cc Ll
पारनेर अहिल्यानगर
@@mayursabale5131एक मराठा कोटी मराठा तालुका सेलू जिल्हा परभणी🙏🙏
🙏❤️❤️❤️😚😘
😊@@PramodSarate-l3m
गना .आमीर .उजन.छोट्या.आणि पपु.यांच्या साठी पन एक लाईक एक नंबर एक्टिंग😂👍
यडौभ🌹🌹
Khooop chaan Acting 🎉🎉
Nice Dp....😊
Nice dp....😊
Hi
बाळूमामाच्या नावानं चांगभलं सर्वांना हार्दिक शुभेच्छा
खुप छान धन्यवाद नमस्कार माऊली सुर्यगाव पलुस सांगली कडून
खरच खूप छान संदेश दिला आहे तुमच्या चांडाळ चौकडी टीमने सत्य परिस्थिती आहे अशा प्रकारे कित्येक कुटुंबातील लोक विभक्त झाले आहेत आणि वैर निर्माण झाले आहेत.तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो....💐👌👌👌👌👌
नदीला भरपूर पाणी आले आहे सुंदर निसर्ग आहे तुमचा चांडाळ चौकडी करामती टीमला भरपूर शुभेच्छा
हो😊
भाऊ नदीला पुर अल्यानी भात शेतीची खूप नुकसान झाले
😂❤
बाळासाहेब, रामभाऊ , सुभाषराव , संजय खलाटे, हे चार जण एकचं नंबर कलाकार आहेत......!❤❤😂😂🎉🎉❤❤
अण्णांसाठी सगळ्यांनी लाईक करा अन्नाची एक्टिंग कोणाला आवडते
सुभाष राव तुमचा रोल एकच नंबर आहे
पुणे जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहेत
कोल्हापूर
बीड जिल्ह्यातुन कोन कोन पाहतेत
Mi Ahe
वडवणी तालुका गाव पुसरा महादेव चव्हाण
Shahaji salgar waghala
❤me
Me at Beed
करामती मधील असे एक ही माणूस नाही जो कलेने कमी आहे . सर्वाची कलेची विट पक्की भाजलेली आहे . सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन 🚩🙏👍 फक्त एक विनंती चेरमनला एक सुंदर गाणे मानायला सांगावे . ते गाणे बी बाळासाहेब व रामभाऊ यांच्या साठी " मित्र वनव्यामध्ये गार्व्या सारखा " Plz. 👍👍👍
खरंच खूप सुंदर आवाज आहे चेअरमनचा
एक गायन झालंच पाहिजे
एक नंबर चांडाळ चौकडी टिम भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
अभिनंदन सर्व टीमचे.
धाराशिव जिल्हया्तून कोण कोण बीत आहे❤❤❤❤❤
Somlohar🎉
पाटोळे साहेब एकच नंबर accting
किरण खलाटे राशन दुकानदार यांना घेत जा कि वेबसिरीजमध्ये घेत जा❤❤ कधीतरी ❤
रामभाऊ च नाद खुळा
बाळासाहेब आणि रामभाऊ ✌️✌️✌️
गुड मॉर्निंग चौकटी फॅमिली 🎉🎉🎉
राम भाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जोडी
बाळासाहेब नाद खुळा सगळेच लय भारी❤❤❤
पहिली कमेंट रामभाऊसाठी एकच नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त भाग दाखवला ❤❤❤
नादखुळा ❤❤
नाद खुळा बाळासाहेबांचा❤❤
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤️
नादच खुळा बाळासाहेबांचा
लातूर जिल्ह्यातुन कोण कोण पाहत आहे ❤️💯🤔
बाळासाहेब यांच्या साठी like
Balaasaheb premi kon kon ahe like kraa lgech
खरचं खुप भारी आहे तुम्ही सगळे ❤❤❤❤
भाग्य लागते... तडका भात खायला........😂😂😂😂😂
एक नंबर ❤
Kaka khup divsatun disle.
बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर जोडी ❤❤❤❤❤❤❤
असे समाज प्रबोधन करण्यासाठी सलाम टीम ला तुम्हा सर्वांना आनंदी निरोगी सुख समृद्धी लाभो हीच आई तुळजभवानीच्या चरणी प्रार्थना
love u all team❤
आणि तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉
ऑक्टोबर महिन्यात नदीला पूर 😊
बाबासाहेबांना माहिती आहे आपण आता मेलो तर ही वेबसिरीज बंद होईल म्हणून त्यांनी नंतर मरण्याचा निर्णय घेतला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन.आजचा भाग खूप छान आहे.
पहीली कमेंट आणि तीन दोस्तांची जोडी एक नंबर ❤ आणि एक लाईक 👍😂😂😂😂😂
🎉🎉🎉
💐👍बाळासाहेब मानलं तुम्हाला आज एकच नंबर 🙏
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा टिम
अख्ख्या महाराष्ट्रात एकच नाव ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ..............
पहिली कमेंट बाळासाहेबांसाठी दुसरी रामभाऊ साठी रामभाऊ ची मेहुणी तर नादच खुळा ❤❤❤❤
एक नंबर रामभाऊ पाटील सरपंच बाळासाहेब नेबर उज्जैन आदैश
एकदम जबरदस्तं एपिसोड सादर केला. आजकाल समाजामधे अनेक उदाहरणे अशी पहायला मिळतात.👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
मी एवढा मन लावून पाहतो की लाईक आणि कमेंट करायची विसरून जातो
पाटोळे बिडकर याचं कडून सर्व व कलाकारांना धन्यवाद आभार वोकतकरतो ❤❤❤❤
लाजबाब बाळासाहेब.. सूपर भाग
धाराशिव जिल्ह्यातून कोन कोन पाहत आहे ❤
शुभ सकाळ 🙏
छान भरत भाऊ ❤❤
बाळासाहेब एक नंबर 🌹❤️❤️
खुप छान आहे बाळासाहेब आणि रम्भाऊ
सांगली जिल्यातून कोण कोण पात आहे 💗💗💓❤️❤️
❤शुभ सकाळ ❤
Only karamati films liver❤❤❤❤❤😊
एकच नंबर भाग सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
रामभाऊ बाळासाहेब खूप छान सामाजिक संदेश दिला तुमच मनापासून अभिनंदन 🙏🙏
❤ बाळासाहेब ❤नंबर 1😂😢
खुप छान संदेश दिलात आणि अतिशय सुंदर ऍपिसोड रामभाऊ बाळासाहेब एक नंबर 👍👍🙏🙏
शुभ सकाळ
❤❤🎉बाळासाहेब फॅन🎉❤❤
एकदम टॉप क्लास एपिसोड ❤❤❤❤❤
सुभाषराव, रामभाऊ, मेंबर, सरपंच, अण्णा आणि बाळासाहेब खूप भारी अभिनय आणि कॅमेरा मन च विशेष कौतुक.❤
First like team
आजचा भाग खूपच सुंदर. समाजात घडणाऱ्या वास्तव परिस्थिती मांडली आहे. प्रत्येकाने सुंदर काम केलेले आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन
❤❤❤❤❤
शुभ सकाळ.❤️
हा भाग खूपच छान झाला आहे . या भागातील रामभाऊंचा अभिनय अप्रतिम . एकच नंबर .
चिपळूण .
"तुम्हाला ना भाकरीवारी कुणी ठेवणार नाय". अण्णांचा हा डायलॉग लय आवडला 😂😂😂
मी पण लय हसलो राव 😂😂
एक नंबर भाग सर्व टीम ला शुभेच्छा 💐💐💐👌👍
Waiting for this episode❤
मेंबर लयच चालू खोपडी आहे. नारद फिका 😂😂😂😂
बाळासाहेबांच्या साठी एक लाईक
धाराशिव शहरातुन आम्ही सर्व पहात आहोत जबरदस्त आहे बाळासाहेब व सर्व कलाकार चांगले अभिनय करतात
बाळासाहेब आणि रामभाऊ महाराष्ट्राची जोडगोळी आहे. .
नाटक लई करतय बाळासाहेब लई लई बरारी मारा
Sahlyt pahila ❤
चांगला संदेश दिला नेहमीप्रमाणे❤❤
धमाका फक्त बाळासाहेबांचाच. मी एक सुद्धा एपिसोड मिस केला नाही.
Rambhu yancha karekram hota aaj Pandharpurmade
Ek number Rambhau 😊
एकच नंबर चांडाळ चौकटी
शिव सकाळ
अहिल्यानगर मधून कोण कोण पाहत आहे
मागच्या आठवड्यात रडवल आणी या आठवड्यात लय हासवल सगळा भाग बगनार दिड जिबी जळल तर चालेल पन नादच पुरा करनार
😊 lol plpo😊😊😊😊😊😊😊pppppp😊😊😊😊😊😊
👍👍👍👍👍
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
सर्व कलाकारांचे उत्कृष्ट काम आहे तसंच तुमच्या सर्व टीमला भरभरून यश मिळो
Ak number bala saheb 🎉❤
एक नंबर एपिसोड बाळासाहेबांचा नाद नाही करायचा एक नंबर रामभाऊ 😅😅😅❤❤❤
बाळासाहेबांचा डान्स लय भारी😂❤😅
❤❤❤❤❤❤ एकच नंबर
अभिनंदन सर्व टीमचे ❤
एक नंबर चांडाळ चौकडीची करामती पूर्ण टीमचे अभिनंदन
बाळासाहेब तसेच सर्वांचा अभिनय खूप छान आहे
Khup mast massage dilay team thank you
जय शिवराय मित्रांनो
बाळासाहेब सुंदर काम खुप छान काल करामती