चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२४९ || Chandal Choukadichya Karamati episode No.249

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    🖥फेसबुक :- / gavranfilms
    📸Instagram :- / gavran_films_productions

Комментарии • 353

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 4 часа назад +46

    जय शिवराय जय शंभुराजे 250 वा एपिसोड धुमाकूळ घालणारा पाहिजे रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव त्यांच्यासाठी लाईक झालीच पाहिजे❤❤❤❤

  • @AshaSalunke-be8lz
    @AshaSalunke-be8lz 4 часа назад +27

    मुलांची लग्न व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि भाग झाला पाहिजे मुलींचा भाग झाला पाहिजे

  • @kirangidnor2507
    @kirangidnor2507 4 часа назад +27

    महाराष्ट्रातील सर्वात चांगली वेब चॅनल. मराठीमोळी साधी माणस सलाम 🙏🏻🔥

  • @KumarPatharut
    @KumarPatharut 4 часа назад +12

    या चांडाळ चुकडी च्या करामती मधले कुठले ही कलाकार बदले नाही पाहिजे तरच मजा नाहीतर आजकल चे कार्यक्रम मध्ये कलाकार बदले जातात म्हणून जे आवड आहे ते राहत नाही म्हणून विनंती आहे कि या आहेत ती कलाकार शेवट पर्यंत राहू द्या 🙏🙏🙏🙏 मी खूप मोठा फॅन या कार्यक्रम चा

  • @kuldeeppatil412
    @kuldeeppatil412 4 часа назад +24

    राम भाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जोडी

  • @swardarbarbanjo1594
    @swardarbarbanjo1594 4 часа назад +17

    नमस्ते बाळासाहेब नमस्ते रामभाऊ नमस्ते पाटील साहेब

  • @GopalTathe-r6q
    @GopalTathe-r6q 4 часа назад +52

    कोण कोन वाट पाहात होत नवीन भाग पाहणेची ♥️🙏💯💯💯🔥

  • @Sohelpathan415
    @Sohelpathan415 4 часа назад +63

    बलभीम पाटील यांचा अधिचा लुकच चांगला होता अस कोणाकोणाला वाटते ते नक्की सांगा❤

    • @satishjetithor4646
      @satishjetithor4646 4 часа назад +4

      नविन लूक आल्यापासून मी एकही बघितला नाही भाग

    • @balubhise7889
      @balubhise7889 3 часа назад +1

      Look muddam nahi cheng kela are tyanna dolyancha tras ahe mahnun kalap karaycha band kelay😂❤

    • @Sohelpathan415
      @Sohelpathan415 2 часа назад

      ​@@balubhise7889😂😂

  • @adinathkajale5781
    @adinathkajale5781 4 часа назад +153

    आज पर्यत 249 एपीसोड बघितले मी ❤🎉

    • @VaradVadya
      @VaradVadya 4 часа назад +7

      मी पण बघितलं

    • @rbgd108
      @rbgd108 4 часа назад

      तुला काम धंधा नाहीं

    • @sachingurav5290
      @sachingurav5290 4 часа назад +1

      मी

    • @rajvrdhnbandgar7049
      @rajvrdhnbandgar7049 4 часа назад +1

      Mi pn 😅❤❤

    • @SaurabhShinde-ru8kr
      @SaurabhShinde-ru8kr 4 часа назад +4

      काम असतं का दुसर काय 😅😂 पयसे किती भेटले

  • @shivaniawate4659
    @shivaniawate4659 2 часа назад +32

    रामभाऊ भावी सरपंच हा भाग झाला पाहिजे,, 250 वा भाग होउदे ❤🎉

  • @kishorgk766
    @kishorgk766 4 часа назад +11

    रामभाऊच बरोबर आहे तुमच्या मुळे पाऊस पडतंय

  • @SamdhanLavate
    @SamdhanLavate 3 часа назад +3

    बाळासाहेब नमस्ते रामभाऊ नमस्ते ❤

  • @kachrubunde4049
    @kachrubunde4049 3 часа назад +6

    मस्त एपिसोड आहे सावकारी वरती बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील उज्जैनला सुद्धा 10,000 दिले आहे व्याजाने

  • @RushikeshBorade-o4x
    @RushikeshBorade-o4x 4 часа назад +9

    एक भाग बाळासाहेब भावी सरपंच ♥️♥️

  • @mayurhegana5739
    @mayurhegana5739 4 часа назад +11

    Balasaheb प्रेमी ❤❤

  • @AyeshaShaikh-k5y
    @AyeshaShaikh-k5y 4 часа назад +7

    सर्वजन एकत्र या आनी धडाकेबाज करा🎉❤

  • @X71-w4r
    @X71-w4r 3 часа назад +6

    मला थोडी विश्रांती घेवुद्या , लावतो तुमचा कार्यक्रम .😂😂😂
    फाडुन टाकीन 😂😂

  • @VasanAdhari
    @VasanAdhari 4 часа назад +2

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. राम. भाऊ.. बाळासाहेब. सुभाष राव. पाटील. सरपंच. मंजु. मेंबर. गणा.

  • @annasahebgaikwad1255
    @annasahebgaikwad1255 3 часа назад +2

    पाटील सर एकच नंबर भाग पुढच्या भागासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ganeshingale7
    @ganeshingale7 3 часа назад +1

    चांडाळ चौकडी chya टीमच खरच मनापाून Dhanyawad तुमच्या मुळ आम्हा फवजी लोकांचं खुप मनोरंजन होत.

  • @kiranthorat3379
    @kiranthorat3379 58 минут назад +1

    एपिसोड बघायच्या अगोदरच लाईक करतो मी मला विश्वास आहे एपिसोड एकच नंबर असतो यांचा फक्त मराठा आरक्षणावर एक एपिसोड बनवा ही तळतली ची विनंती

  • @anilgarje7503
    @anilgarje7503 4 часа назад +4

    शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Mukundbhosale-oj9ck
    @Mukundbhosale-oj9ck 4 часа назад +4

    चार पैसे मिळायचं म्हणल्यावर तोंडाला टपाटपा पाणी सुटलं रामभाऊ😅😅

  • @DasSttosdftggv
    @DasSttosdftggv 3 часа назад +3

    आवडते कलाकार रामभाऊ आणि बाळासाहेब❤❤❤

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 4 часа назад +3

    रामभाऊ मुळं अतिवृष्टी झाली पण नुकसानभरपाई नाही मिळाली

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 Час назад

    आजपर्यंतचे सर्व ऐपीसोड बघीतलेत खुप छान आहे हा कार्यक्रम रविवार येण्याची वाटच बघत असतो सर्व कलाकार आपल्या आपल्या परीने १००% अभिनय करतात असाच हा शो आम्ही असू पर्यंत चालू रहावा हीच प्रार्थना ❤❤❤

  • @annasahebgaikwad1255
    @annasahebgaikwad1255 4 часа назад +2

    खुप छान भाग पुढच्या भागासाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤❤❤

  • @KashinathChavan-jv1zf
    @KashinathChavan-jv1zf 3 часа назад +3

    आपले आवडते कलाकार रामभाऊ सुभाषराव

  • @प्रथमेशझिमल-ज1ल

    ❤❤रामभाव❤❤❤❤

  • @thorat1986
    @thorat1986 4 часа назад +12

    पहिल्या लाईकचा एक रविवार चुकला पण आज नाही चुकवनार

    • @Musicsongs1777
      @Musicsongs1777 4 часа назад

      Please support kra

    • @thorat1986
      @thorat1986 4 часа назад

      @@Musicsongs1777 धन्यवाद साहेब 🌹💕🌹

  • @SagitaBhosale-g6y
    @SagitaBhosale-g6y 3 часа назад +2

    बाळासाहेब सुंदर काम खुप प्रेम छान काल

  • @akashbhandare3262
    @akashbhandare3262 Час назад +5

    पाटोळे वायरमन फॅन्स लाईक करा

  • @ajaybhoir7898
    @ajaybhoir7898 4 часа назад

    तुमचे पूर्ण episode आम्ही सर्व फॅमिली टीव्ही वर बघतो छान वाटत आणि रामभाऊ आणि बाळा साहेब जी मैत्री निभावतात ना ती तर खूप छान .तुझे माझे जमेना आणि तूझ्या वाचून करमेना. मराठी कलाकार आहात म्हणून खूप छान वाटत .. मी रविवार आणि गुरुवार ची खरच दिवाळी सारखी वाट बघत असतो तुमच्या ट्रेलर ला पण खूप मज्जा येते .तुमची सर्व टीम खूप छान काम करते

  • @shantaramgaikwad6969
    @shantaramgaikwad6969 35 минут назад +1

    मी पण आजपर्यंत चांडाळ चौकडी चे सर्व भाग पाहीले आहे पण ह. भ .प. मा.मोहोदय यांनी किंवा रामदास सर व सुभाष सर यांनी हि माहिती कधीच दिली न्हवती व नाही तुम्हास सर्व कलाकार व बारामती करांना सांगु इच्छितो की माझी दोन मुलं शिक्षणा पासुन वंचित आहेत कारण फक्त डोनेशन कारण जात हिंदू गुरव आहे ओ बी सी मी पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील आहे पण पण सर्व सर मंडळीनां सांगणे आहे की सर्वत्र शिक्षणाचा बाजार मांडला आहे

  • @VikasTilekar-g3d
    @VikasTilekar-g3d Час назад +3

    मि तुमचे सगळे ऐपीसोड बघीतले एकच नंबर

  • @GaneshBankar-hh1fw
    @GaneshBankar-hh1fw 4 часа назад +3

    एक नंबर भारी ❤❤❤❤

  • @ravilandge3315
    @ravilandge3315 46 минут назад +1

    Balasaheb, Rambhau & Subhashrao 250 episode naaaaaaaaaaaadkhula zala pahije. Best of Luck to all of you team members💐💐💐

  • @vikasgurav849
    @vikasgurav849 2 часа назад +1

    सुभाषराव, राम भाऊ, बाळासाहेब एक नंबर एपिसोड 🎉🎉🎉❤❤

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 20 минут назад +1

    रामभाऊ तुम्ही जो दिल्लीवरून धो धो पाऊस आणला त्यामुळे माझं सोयाबीन खराब झालं. त्याची नुकसान भरपाई तुम्ही मला द्यावी नाहीतर मी तुमच्या घरावर मोर्चा आणतोय.....😅❤love from buldhana ❤❤

  • @NileshNimbolkar-i1k
    @NileshNimbolkar-i1k 4 часа назад

    मि दर रविवारी आतुरतेने वाट बघत असतो तुमच्या एपिसोड ची तुमच्या एपिसोड मूळ खुप काही सिकण्यासारख आहे खुप खुप धन्यवाद तुमच्या सर्व टिमचे ❤❤🙏🎉

  • @Mr_Aaditya_gaming_yt
    @Mr_Aaditya_gaming_yt 3 часа назад +2

    बाळासाहेब साठी येक like ❤️

  • @Javidbpathan8170
    @Javidbpathan8170 4 часа назад +3

    आज दुसर्यादा पहिली लाइक आणि कमेंट माझी

  • @RamPimple-ld2st
    @RamPimple-ld2st 4 часа назад +1

    कोणाकोणाला वाटते रामभाऊ सरपंच झाले पाहिजेत याच्यावर एक भाग झाला पाहिजे

  • @PremrajOzarkar-tm7ib
    @PremrajOzarkar-tm7ib 4 часа назад +1

    सॉरी उशीर झाला ❤❤❤

  • @vitthaljadhav2872
    @vitthaljadhav2872 Час назад +2

    आज बारामतीत ला पट्ट्या जिंकणार आहे बिग बॉस ची टोपी 🏆🥇

  • @PravinPrakshale-m7c
    @PravinPrakshale-m7c 29 минут назад +1

    थापा मारायला पण मर्यादा😂😂😂 एक नंबर डायलॉग 😂🎉

  • @VilasDede
    @VilasDede 59 минут назад +1

    बाळाची दारु सोडवा नाही तर मैत्री सोड.आमचा मित्र आई वडीला पासुन वेगळा राहिला,आम्ही सर्वानी मैत्री तोडली.परत चार वर्षानी. आईवडीला सोबत राहात आहे,आतपरत आमची मैत्री घट्ट आहे.
    हे समाजाला दाखवा.

  • @artisarvade6396
    @artisarvade6396 53 минуты назад +1

    सोयाबीन वाया गेले आणि सोयाबीनचे घसरते भाव यावर एक एपिसोड झाला पाहिजे. विनंती आहे.

  • @amolbhapkar445
    @amolbhapkar445 28 минут назад +1

    7.50 ला 1 म्हातारं आलत बोळीत त्याला वाटलं खरोखरीच भांडण लागल्यात कोंबड्या वरून डोकं खांजवित गेलं माघारी 😂😂

  • @AnilShinde-v7u
    @AnilShinde-v7u 41 минуту назад

    मी तुमचे एकही एपिसोड बघायचे सोडले नाही.सर्वच्या सर्व बघितले आहेत.❤❤🎉❤❤

  • @KashinathChavan-jv1zf
    @KashinathChavan-jv1zf 4 часа назад +1

    ❤❤❤❤ रामभाऊ एकच नंबर

  • @mayursabale5131
    @mayursabale5131 4 часа назад +3

    एक मराठा कोटी मराठा जामखेड जिल्हा अहमदनगर

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 50 минут назад

    🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 3 часа назад

    आदरणीय रामभाऊ आणी बाळासाहेब गणा पपू संजूशेठ फार गुणी कलाकार आहेत

  • @tanajimadhukarpatil3810
    @tanajimadhukarpatil3810 2 часа назад +1

    एक नंबर🔥🔥🔥🔥

  • @kishorkue2896
    @kishorkue2896 4 часа назад +2

    First Like First Comment 🎉🎉

  • @Shubhamphadphad-n5l
    @Shubhamphadphad-n5l 13 минут назад +1

    महाराष्ट्रत एकच नाव रामभाऊ रामभाऊ

  • @rajendragosavi6567
    @rajendragosavi6567 Час назад

    पाटोळे वायरमेन एक नंबर काम अभिनंदन

  • @Javidbpathan8170
    @Javidbpathan8170 4 часа назад +3

    Good

  • @VishalWalekar-tp1ek
    @VishalWalekar-tp1ek 2 часа назад +1

    फक्त बाळासाहेबांचे फेन लाईक करा

  • @NitaPadartha
    @NitaPadartha 4 часа назад +1

    माजी आवडती सिरियल❤❤❤🎉🎉🎉

  • @AshuKelakar
    @AshuKelakar 3 часа назад +1

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @saudagarchandanshive1995
    @saudagarchandanshive1995 4 часа назад

    माझी आवडती वेबसिरीज आहे 🎉❤️🎉🎉

  • @ChandrakantZoman
    @ChandrakantZoman Час назад

    😊😊खूपच छान कला😊😊

  • @shankarsutar5119
    @shankarsutar5119 2 часа назад

    खुप छान भाग वाटला

  • @SopanYadav-cu9ol
    @SopanYadav-cu9ol 8 минут назад

    नवरात्र उत्सवा निमित्त सर्व टिमला व मायबाप रसिकांना हार्दिक शुभेच्छा

  • @SunilKharat-te2zz
    @SunilKharat-te2zz 5 минут назад

    खुप छान विषय मांडला सर्व कलाकार खूप छान काम करतात पाटिल खुप छान

  • @sachinbhagat2581
    @sachinbhagat2581 4 часа назад

    1numbar oll ep...................
    ❤❤❤❤❤❤

  • @jattuawate5905
    @jattuawate5905 21 минуту назад

    Super Katha

  • @rlokare6157
    @rlokare6157 Час назад

    राम भाऊ सरपंच झाले पाहिजे राव🎉🎉

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 2 часа назад

    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
    जय माता दी 🚩🚩🚩

  • @bharatagalave8253
    @bharatagalave8253 28 минут назад

    खरा मजा 250भाग बघायला,,,,,

  • @सोनुकुंभारगोंधळी

    रामभाऊ सरपंच हा भाग पाहिजे 250 वा❤❤❤❤

  • @sunilkumbhar1269
    @sunilkumbhar1269 2 часа назад

    अगदी भारी मालिका

  • @vaibhavrajsolase3458
    @vaibhavrajsolase3458 4 часа назад

    बोक्यासमोर शायनिंग एक नंबर रामभाऊ

  • @STCLIVE94461
    @STCLIVE94461 4 часа назад +2

    1 St like

  • @anandadhanawade5966
    @anandadhanawade5966 4 часа назад +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @santoshmodave3205
    @santoshmodave3205 3 часа назад +1

    सर्व कलाकारांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा भाग खूप छान होता बेस्ट

  • @ijajpathan
    @ijajpathan 4 часа назад

    रविवार म्हणजे आनंदाचा क्षण. सकाळी उठल्याबरोबर चहाचा घोट घेतांना बाळासाहेबांनी रामभाऊ वर केलेले शब्दांचे वार चहाचा कप खाली ठेवण्यास भाग पाडतात. ते म्हणजे बाळासाहेब हसून हसून लोटपोट करायला लावणारे. खूप छान सर्वजण काम करत आहेत. ❤❤

  • @mayurbhaigaikwad1477
    @mayurbhaigaikwad1477 4 часа назад

    RamBhau king of Maharashtra

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Час назад

    Ek No Episode Team 🔥🙏🏻❤️💯

  • @sarpmitr_vishva_bamane
    @sarpmitr_vishva_bamane 4 часа назад +2

    पहिल्या लाईक माझ्यासाठी ❤😂

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 2 часа назад

    सर्व कलाकारांना नवरात्रीच्या शुभेच्छा

  • @FerozkhanKhan-y3f
    @FerozkhanKhan-y3f 2 часа назад

    Ye apisod lai bhari

  • @baluugale5968
    @baluugale5968 15 минут назад

    आज पर्यंतचे सगळे एपिसोड पाहिले आहे मी

  • @RrD1212
    @RrD1212 Час назад +1

    बाळा साहेबांनी पाणी बॉटल गोळा करायला पिशवी चांगली नेली😅

  • @RajendraDharne-y2m
    @RajendraDharne-y2m 4 часа назад +1

    रामभाऊ आणि बाळासाहेब म्हणजे करण अर्जुन 😂😂

  • @rahulshinde8171
    @rahulshinde8171 3 часа назад +1

    सुरज चव्हाण एकदम गरीब घरातला मुलगा आहे त्याला बिग बॉस मध्ये पिंकाचे आहे आपण सगळ्यांनी त्यांना हे नम्र विनंती हे माझा आग्रहाचे सांगणे आहे

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 4 часа назад +1

    Ram Ram mandli

  • @ganeshrahigude2637
    @ganeshrahigude2637 4 часа назад +1

    बाबासाहेब ❤

  • @niteshkarande1439
    @niteshkarande1439 3 часа назад

    छान एपिसोड🎉🎉🎉

  • @satydhammandale2295
    @satydhammandale2295 3 часа назад

    पाटील १ नंबर दीसते भाऊ वरीजनल

  • @poojarajan5471
    @poojarajan5471 4 часа назад +2

    Hellloooooo gm alll family 🎉🎉🎉🎉😂😂😂

  • @arifshaikhize
    @arifshaikhize 3 часа назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Bala sahab ek number ara hana

  • @PranilSawant-ln2nq
    @PranilSawant-ln2nq 3 часа назад +2

    एक भाग बाळासाहेब भावी सरपंच एपीसोड करा

  • @ravigaykwad8181
    @ravigaykwad8181 Час назад

    Charyarman super super 👌

  • @nageshmali3825
    @nageshmali3825 39 минут назад

    Ata parentche sagle bhag bagitle mi mast hotya🎉

  • @NetajiShinde-lg6pm
    @NetajiShinde-lg6pm 3 часа назад

    नाद खुळा

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Час назад

    Mast Episode team 🔥🔥💯💯

  • @ImranShaikh-hv3zo
    @ImranShaikh-hv3zo 2 часа назад

    एकच नंबर