चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२४८ || Chandal Choukadichya Karamati episode No.248

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @jagdishthorat5017
    @jagdishthorat5017 3 месяца назад +138

    अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो -डॉ बाबासाहेब आंबेडकर

    • @rameshrajpure6338
      @rameshrajpure6338 3 месяца назад +15

      जेव्हा मी सौंविधान लिहीत होतो तेव्हा माझ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते तेव्हा ते शक्य झाले.
      डॉ बाबासाहेब आंबेडकर

    • @bts-od4rk
      @bts-od4rk 3 месяца назад +1

      चांगला आहे. कायदा.

    • @ganeshwayakar1642
      @ganeshwayakar1642 3 месяца назад +1

      He ky ata

    • @trolltakers3462
      @trolltakers3462 3 месяца назад

      ​@@rameshrajpure6338 Sudhara jara kiti jalata babasahebancha nav ghetlyavar.
      Te maharajanna manaiche pn tumchya sarkhemule jatibhed vadhato

  • @karanbhuirkar1729
    @karanbhuirkar1729 3 месяца назад +743

    आता पर्यंत सगळे भाग कोणी कोणी पाहिले ठोका लाइक 👍🏻

    • @vikasbaile9919
      @vikasbaile9919 3 месяца назад +3

      मी पाहिले आहेत

    • @GaneshNavghare-q9e
      @GaneshNavghare-q9e 3 месяца назад +8

      kay prshan aahe shuttu

    • @OmkarMane-f4e
      @OmkarMane-f4e 3 месяца назад +9

      आई घाल्या तू सगळे व्हिडिओ भेटलास का आम्ही कमेंट मध्ये विचारतो सगळे व्हिडिओ बघितला का

    • @ajityadav5592
      @ajityadav5592 3 месяца назад

      Tula thokayla pahije usane salya

    • @ranjitsahane9015
      @ranjitsahane9015 3 месяца назад

      मी

  • @rushikesh_patole
    @rushikesh_patole 3 месяца назад +288

    बाळासाहेब यांच्यासाठी एक लाईक ❤
    👇

  • @somajathar8056
    @somajathar8056 3 месяца назад +524

    1 ते 248 एपिसोड कोणी कोणी पाहिले,
    बाळासाहेब एकचं नंबर आहेत ❤
    जेव्हा जेव्हा मला टेन्शन येते तेव्हा तेव्हा मी फक्त आपले एपिसोड पाहत बसतो आणि सगळं टेन्शन दूर होतं 😂😂

  • @MarathiNaukri
    @MarathiNaukri 3 месяца назад +33

    अण्णासारखी दिलदारी खरी आहे, चूक असेल तर जाहीर माफी मागणे हे एका प्रतिष्ठित व्यक्तीची निशाणी आहे. 🎉👌👌👌

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 3 месяца назад +41

    रामभाऊ म्हणजे महाराष्ट्रातील दुसरे अशोक सराफ ❤❤

  • @Abhi_salunkhe2210
    @Abhi_salunkhe2210 3 месяца назад +1449

    बलभीम पाटील यांचा आधीचा लुकच भारी होता अस कोणाकोणाला वाटते ते नक्की सांगा ❤

    • @dattujadhav1731
      @dattujadhav1731 3 месяца назад +64

      हो पहिला च लुक चांगला होता

    • @KiranSurve-cp2ds
      @KiranSurve-cp2ds 3 месяца назад +32

      Dashing लूक होता राव❤

    • @Abhi_salunkhe2210
      @Abhi_salunkhe2210 3 месяца назад +12

      @@KiranSurve-cp2ds hoy

    • @BhauDoifode1550
      @BhauDoifode1550 3 месяца назад

      पिशा काळ्या करा

    • @BhauDoifode1550
      @BhauDoifode1550 3 месяца назад

      मिशा काळ्या करा पाटिल

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 3 месяца назад +9

    नेहमीच शांत संयमी आण्णा पाहणार आम्ही पण आज रागीट आण्णा पाहिले खुप छान वाटल आणि नेहमीप्रमाणेच सर्वानीच छान अभिनय केला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 3 месяца назад +17

    अन्नाचा रोल लाखात एक... लव्ह यू अना

  • @AmitPatil7175
    @AmitPatil7175 3 месяца назад +173

    250 episode पूर्ण होत आहेत सर्व कलाकारांचे प्रेक्षकांनतर्फे हार्दिक शुभेच्छा 🎉 250 वा एपिसोड शेतकरी जीवनावर आधारित बनवा 🙏🏻कोण कोण शेतकरी आहे त्यांनी लाईक करा ❤❤ व कुणा कुणाला बघायचा आहे त्यांनी लाईक करा ❤#वावर आहे तर पावर आहे 😈💯.

  • @tukaramdhanwate2318
    @tukaramdhanwate2318 3 месяца назад +7

    Anna. 1ch no.,,,, superb

  • @ashitoshhonale6217
    @ashitoshhonale6217 3 месяца назад +24

    सुवर्णा ताई सर्व भागांमध्ये खूप छान एक्टिंग करतात कोणाकोणाला आवडते सुवर्णा ताई
    यांची एक्टिंग लाईक करा😂😂😂

    • @ashokavhad4190
      @ashokavhad4190 3 месяца назад +2

      एकच नंबर काम असते त्यांचे एकच नंबर एपिसोड असतात फार हसू येते व एक नंबर मनोरंजन असते .

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 месяца назад +14

    नाद खुळा लय भारी आण्णांनी चांगलीच हवा ताईट केली होती रामभाऊची आणि गणाची 😂😂😂😂 सुभाषरावची पण बाळासाहेबांणी चांगलीच फजिती केली होती 😅😅😂😂😂 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील

  • @sandeepshinde7426
    @sandeepshinde7426 3 месяца назад +14

    वाह रामभाऊ जबरदस्त 👍👍❤️

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 3 месяца назад +6

    लय भारी आण्णांनी रामभाऊची आणि गणाची लय जिरवली व बाळासाहेबांनी सुभाषरावची जिरवली आम्ही सोलापूरकर ❤❤❤❤

  • @ganeshkutal9100
    @ganeshkutal9100 3 месяца назад +59

    पाटील सरांची तेवढी मिशा काळी करा राव ❤❤

    • @nagnathchougale313
      @nagnathchougale313 3 месяца назад

      बरोबर आहे राव 😅😅😅😅😅

  • @jagannathkshirsagar5668
    @jagannathkshirsagar5668 3 месяца назад +11

    प्रिय मित्र विष्णू भारती Shows लूक अतिशय सुंदर होता

  • @akshekhashekh9149
    @akshekhashekh9149 3 месяца назад +2

    आजची वेब सिरीज खुप…च मनोरंजनात्मक…………
    विशेष म्हणजे आजची पूर्णोणे वेब सिरीज फक्त आणि फक्त रामभाऊ,आण्णा व गण्याने गाजवली
    रामभाऊंचा खुपच छान अभिनय

  • @rahulghodke7041
    @rahulghodke7041 3 месяца назад +7

    मस्त आहे पार्ट.....खूप मजा आली....आण्णाची ऍक्टिंग एकच नंबर....आमिरचा डायलॉग थोडा चुकला आज 😂😂 कोणी कोणी नोटीस केला....44.49 पासून बघा....पण भारी ऍक्टर आहे आमिर...👍👍

  • @digambarchoudhari7661
    @digambarchoudhari7661 3 месяца назад +49

    एकदा सूरज साठी वोटिंग करायला सांगा तो तुमच्याच तालुक्याचा आहे...

  • @Naresh-f9m
    @Naresh-f9m 3 месяца назад +37

    महा एपिसोड 250 रामभाऊ ला सरपंच झालेलं बघायचं आहे❤❤

  • @satishjetithor4646
    @satishjetithor4646 3 месяца назад +47

    पाटलांना पांढऱ्या मिशा बरोबर दिसत नाही नाही असे कुना कुणाला वाटत त्यानी ठोका लाईक

  • @HeenaMujawar-m2g
    @HeenaMujawar-m2g 3 месяца назад +15

    आण्णा एक नंबर लय पळवलं रामभाऊ ला😂😂😂😂

  • @chandrakantghodekar3369
    @chandrakantghodekar3369 3 месяца назад +20

    बलभीम पाटील यांचे केस काळे करा आणि आधीच्याच लुक मधे पाटील रुबाबदार👑 दिसतात एवडच करा फक्त🙏

  • @satyamsound3440
    @satyamsound3440 3 месяца назад +11

    एकच नंबर बाळासाहेब मालक🙏🙏

  • @चावटकॉमेडी
    @चावटकॉमेडी 3 месяца назад +2

    आण्णा लयं भारी वाटलं तुमचां हां भाग पाहून..एकदम मस्त आण्णा लयं भारी तुमची भूमिका ❤❤ बकुळां कडून सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @amoljagdalepatil593
    @amoljagdalepatil593 3 месяца назад +3

    अण्णांनी नाद केला या एपिसोड मध्ये...

  • @chandrakantdevkule2251
    @chandrakantdevkule2251 3 месяца назад +6

    आण्णा सारखी सहनशीलता वसमजुतदार पणा सर्वांकडेच असायला पाहीजे

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 3 месяца назад +15

    35:35 आज बकासुर जिंकला बकासुर एक नंबरचा व ट्रॕक्टरचा मानकरी झाला. आभिनंदन बकासुर व घोटचा सर्जा ❤

    • @vishalgarad2418
      @vishalgarad2418 3 месяца назад +2

      सर्ज्या निंबाळकर सरांचा पाहिजे होता miss you sir😢

  • @kishordabhade807
    @kishordabhade807 3 месяца назад +4

    आण्णा चा राग एक नंबर खुप च हास्यविनोदी भाग

  • @sumitwagh3291
    @sumitwagh3291 3 месяца назад +65

    आहिल्यानगर वाले like करा

    • @ArifKhan-d7e
      @ArifKhan-d7e 3 месяца назад

      Nagar mhanje ahmadnagar

    • @Morya6491
      @Morya6491 3 месяца назад

      भाऊ एक पण दिवस नाही का पाहिला नाही

  • @NavnathDarvade
    @NavnathDarvade 3 месяца назад +38

    बलभीम पाटील यांनी मिशी काळी करावी पांडरी मिशी चांगली नाय वाटत पहिली काळी मिशी चांगली वाटत होती

  • @ganeshsalunkhe7593
    @ganeshsalunkhe7593 3 месяца назад +73

    सर आम्ही सांगली मधून आहे.रोज तुमचा शो बगतो आम्ही.एकदा सांगली मध्ये पण सुट्टींग व्हावे ही इच्छा आहे

  • @Mysteriousboy937
    @Mysteriousboy937 3 месяца назад +3

    1:02:49 म्हणायचं 😂 काय होत सुभाष रावा ना 😂😂

  • @Bhimkanya0016
    @Bhimkanya0016 3 месяца назад +134

    कोण कोण काम सोडून चांडाळ चौकडी च्या करामती बघतो☝️😅😂

  • @NitinBodare-is8vw
    @NitinBodare-is8vw 3 месяца назад +7

    1 like Subhash raav yanchya sathi ❤

  • @umeshus45
    @umeshus45 3 месяца назад +1

    मस्तच भाग घेतला आहे

  • @SachinShinde-f8j
    @SachinShinde-f8j 3 месяца назад +4

    रामभाव मस्त अभिनेता आहे

  • @PratikWavle-me4ox
    @PratikWavle-me4ox 3 месяца назад +114

    पाटलांची फक्त काळी मिशी. पांढरी मिशी नको पाटील साहेब प्लीज पांढरी मिशी नका काळी मिशी करा.......

    • @santoshnande6619
      @santoshnande6619 3 месяца назад +1

      बरोबर

    • @MahadevGaykwad-hi5fy
      @MahadevGaykwad-hi5fy 3 месяца назад

      🎉❤

    • @cosmoscadsolutionandtraini5873
      @cosmoscadsolutionandtraini5873 3 месяца назад

      Ho odd watat ahe

    • @tusharbedre2424
      @tusharbedre2424 3 месяца назад +1

      अहो सर पाटलांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्या मुळे डाई करणं मेडिकल इस्सू असल्या मुळे पंढरी केस पाहावे लागतात ऍडजेस्ट करून सहकार्य करू 🙏

    • @NitinLalge-y6x
      @NitinLalge-y6x 3 месяца назад

      पाटील म्हातारे झालेत आता काय तरुण नाहीत

  • @AkshayShinde-i6u
    @AkshayShinde-i6u 3 месяца назад +4

    बाळासाहेब एक नंबर ❤

  • @umeshus45
    @umeshus45 3 месяца назад +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @dnyaneshwarhonmane8171
    @dnyaneshwarhonmane8171 3 месяца назад +58

    बाळू मामा तुमचं काम खूप छान आहे
    मला तुमची आक्तिग खूप आवडते
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitinranwade691
    @nitinranwade691 Месяц назад +1

    वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा

  • @ajitsabale3540
    @ajitsabale3540 3 месяца назад +16

    महाराष्ट्रात एक नंबर वेब सिरीज

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 3 месяца назад

    आजचा हा एपिसोड अप्रतिम होता या एपिसोड मधून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येकाच्या अंगामध्ये एक कला असते ❤❤ती आपण दाखली पाहिजे ❤❤ सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏💐💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @vip-p6y
    @vip-p6y 3 месяца назад +8

    हिंदू राष्ट्र भारत🚩🚩🚩

  • @MarathiNaukri
    @MarathiNaukri 3 месяца назад

    रामभाऊ 🥰🥰 ही ॲक्टिंग कधीच कुठ भेटत नाही, ग्रेट रामभाऊ 👌👌👌

  • @ijajpathan
    @ijajpathan 3 месяца назад +10

    रविवार म्हणजे आनंदाचा सुर्योदय. सिरीज बघितल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि हसून हसून मनं प्रसन्न होतं.

  • @SushantVijayKumbhar
    @SushantVijayKumbhar 3 месяца назад +2

    दुकानात कोण कोण चांडाळ चौकडी फक्त लाईक करा❤❤❤

  • @ChaitanyaKandale
    @ChaitanyaKandale 3 месяца назад +16

    रामभाऊ बाळासाहेब पाटील सुभाष राव यांच्यासाठी लाईक झालेच पाहिजे ❤❤❤

  • @umeshus45
    @umeshus45 3 месяца назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 3 месяца назад +24

    अण्णा शिवाय एपिसोड ला मजा नाही

  • @vabhavpanchal549
    @vabhavpanchal549 3 месяца назад

    देव करो रियल लाईफ मध्ये संजू शेठ ला जगातील सर्वात वाईट जावई आणि सून मिळो हीच देवा चरणी प्रार्थना 👏👏👏👏👏

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 3 месяца назад +6

    श्री जन्माचे स्वागत या विषयावर एक भाग बनवा 👏🏼👏🏼👏🏼

  • @Abasahebgund
    @Abasahebgund 3 месяца назад +1

    रामभाऊ अभिनय म्हणजे रेकॉर्ड ब्रेक असतो😂❤

  • @rushiyale1715
    @rushiyale1715 3 месяца назад +11

    रामभाऊ❤❤

  • @ashokavhad4190
    @ashokavhad4190 3 месяца назад

    फार हासलो , एकच नंबर एपिसोड चांडाळ चौकडीच्या करामतीचे सर्व कलाकार एकत्र असलेले सर्व एपिसोड एकच नंबर असतात

  • @babajibabaji2715
    @babajibabaji2715 3 месяца назад +27

    खुप छान बाळासाहेब राम भाव पाटील अध्यक्ष अभिनंदन बरका

  • @Unmesh_0001
    @Unmesh_0001 3 месяца назад +1

    सगळे भाग बघीतले पण आज काल एवढं हसू येत नाही पहिली च चांडाळ चौकडी चांगली होती 😅😅

  • @starnger-ne4cd
    @starnger-ne4cd 3 месяца назад +3

    आणा चि एन्ट्री जबर राहते राव , लय् झोरात कॉमेडी आना आणी रामभाऊ ची 😂😂😂

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 3 месяца назад

    खूप छान भाग भरपूर हासलो मनापासून तुमच सर्वानच अभिनंदन 💐💐❤️❤️🎉

  • @Abhi_salunkhe2210
    @Abhi_salunkhe2210 3 месяца назад +6

    🥰आठवड्याच सगळ टेन्शन आणि ताण ही वेब सिरीज एका मिनिटात दूर करते त्यामुळे या टिमसाठी एक लाइक तर नक्कीच बनतो ❤

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw 3 месяца назад

    लय भारी फिल्म
    जबरदस्त स्टोरी
    सुपरहिट फिल्म.
    सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन

  • @shrikantshete
    @shrikantshete 3 месяца назад +13

    आण्णा विषयी डायलॉग थोडे रिस्पेक्ट ने पाहिजे होते..

  • @keshavthakare2932
    @keshavthakare2932 3 месяца назад +1

    सोलापूर जिल्हा मधुन कोनकोन चांडाळ चौकडी बघत आहे...👍

  • @bhagwanghuge8032
    @bhagwanghuge8032 3 месяца назад +28

    जय श्री राम ❤

  • @MRP1412EDIT
    @MRP1412EDIT 3 месяца назад +26

    Sarav khup changal episode ahet rao bagitlya shivay chin nahi padat 😂

  • @santoshsurywanshivlog
    @santoshsurywanshivlog 3 месяца назад

    आता पर्यंतच्या episode मध्ये हाच episode ज्यांना जास्त आवडला त्यांनी like ठोका ❤❤❤
    बाळासाहेब फॅन ❤❤

  • @avinashchavan6949
    @avinashchavan6949 3 месяца назад +7

    मी तुमच्या सगळ्या कलारांची respect करतो मला अस वाटत की सगळे लोक चांगल्या प्रकारे आपले विचार मांडतात पण वेळनं वेळी राजकारण करणारी लोक सरपंच आणि मेंबर आणि चेअरमन यांची भूमिका maharatra ला नाही आवडत तुम्ही या मध्ये काही तरी चांगले उद्देश द्यावे या तिघांमध्ये कारण कारण हा एपिसोड लहान मूल फॅमिली सगळे बघत असतात त्याच भूमिका आम्हाला कुठ तरी पटत नाही pls या मध्ये सुधारणा करावी प्रतेक वेळेस . हेच अस बोलणं अस प्रेक्षक म्हणून तर मला नाही आवडत . बाकी बोलायचं तर मला हा शो खूप आवडतं . या तिघाच भूमिका आली की पुढे पळवायला लागतो माझी भूमिका आहे तुम्हाला वाटत असेल बरोबर आहे मग ठीक आहे तुमच्या पद्धतीने करावं ?

  • @umeshus45
    @umeshus45 3 месяца назад +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @sunilkhatode5142
    @sunilkhatode5142 3 месяца назад +3

    दुर्गा ताई पाहिजे त्यांना घेऊन या ,

  • @dattatrayyadva2282
    @dattatrayyadva2282 3 месяца назад

    दोन्ही डोळ्यांनी दिसत नसताना पाटलांनी एक नंबर अभिनय केला सलाम तुमच्या कलाकारीला पाटील

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm 3 месяца назад +5

    बाळासाहेब बहुगुणी कलाकार आहे. ह.भ. प महाराज ते अट्टील दारुडा , लावालावी करुन योग्य संदेश देणे यात एक्स्पर्ट ❤❤❤❤❤

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 3 месяца назад

    लय हासलोय😂❤ भाऊच्या मेंदूला गोळी चाटून गेली😂😂😂....

  • @kuchachakam
    @kuchachakam 3 месяца назад +21

    सगल्यात चान एपिसोड म्हणून बाळासाहेब रामbahu एकच नंबर ❤

  • @Babashab-l3f
    @Babashab-l3f 3 месяца назад +8

    पाटील तुम्ही मिशा काळे करा चांगल्या दिसतं नाही

  • @ShushamaShelar-hg5zg
    @ShushamaShelar-hg5zg 3 месяца назад

    चांडाळ चौकडी च्या करामती यामध्ये सध्या शेती वरील ज्ञान द्यावे शक्यतो भरत महाराज आपणास विनंती आहे

  • @Aarjun-n3d
    @Aarjun-n3d 3 месяца назад +2

    🤩🤩🥳🥳🥰

  • @vishalgaikwad2345
    @vishalgaikwad2345 3 месяца назад +1

    राम भाऊ मुळं मजा आहे ❤❤

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 3 месяца назад +3

    आज खूप उशीर झाला एपिसोड अपलोड करायला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे❤❤

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 3 месяца назад

    ❤❤ मस्त वेब सिरीज ❤
    मस्त भाग दाखवला ❤❤

  • @dattatrysurewanshi2574
    @dattatrysurewanshi2574 3 месяца назад +4

    बाळासाहे,एकच नंबर ❤❤❤

  • @balajighuge5885
    @balajighuge5885 3 месяца назад +1

    😊😊🎉 चांगला वाटला खूप हसलो एकच नंबर

  • @rushikesh_patole
    @rushikesh_patole 3 месяца назад +6

    चांडाळ चौकडीच्या करामती टीमला एक लाईक तर बनतोच ❤
    👇

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl 3 месяца назад

    अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 😂😂😂😂❤❤

  • @X71-w4r
    @X71-w4r 3 месяца назад +10

    लय दिवसांनी episode बघाय मज्या आली 😂

  • @paisandipingale5901
    @paisandipingale5901 3 месяца назад

    सर्व कलाकार मन लावून आपापली कला सादर करतात अभिनंदन

  • @thorat1986
    @thorat1986 3 месяца назад +8

    रविवारची सकाळी सकाळी झोप मोडली पण चांडाळ चौकडीच्या करामतीचा एपिसोड बघितलाच

  • @ganesh_status9218
    @ganesh_status9218 3 месяца назад +2

    बटरावर जुगार खेळणारा पहिला माणूस😅😅😂😂😂😂

  • @somnathgaikwakd40
    @somnathgaikwakd40 3 месяца назад +4

    1 no

  • @riyajmulani2956
    @riyajmulani2956 3 месяца назад

    मस्तच वाटला हा येपिसोड अभिनंदन सर्व टीम चे

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 3 месяца назад +4

    पाटलांचा पहिला लूक छान होता

  • @bapudarade665
    @bapudarade665 3 месяца назад

    मी दर रविवारी सकाळी 8 कधी वाजता याची वाट बघतो तुमच्या सारखे कलाकार होणं नाही तुमचं शब्दात वर्णन करणे चुकीचे आहे तुमच्या सर्व कलाकार यांना १०० तोफांची सलामी काय कला काय लेखन सर्व फिल्म फेल आहे तुमच्या पुढे सैलुड तुम्हाला महाराष्ट्र नाव खुप मोठं केलं तुम्ही खुप छान मस्त

  • @Dream-11DT.Vishal.99
    @Dream-11DT.Vishal.99 3 месяца назад +9

    नवराञ 🙏 उत्सवासाठी एक लाईक तर झालीच पाहिजे 🫶♥️

  • @hanmantkamble6116
    @hanmantkamble6116 3 месяца назад +1

    सुपरब नाद खुळा हासून हासून पोट दुखायला लागले चार वेळा भाग बघितला

  • @vilasdalve6848
    @vilasdalve6848 3 месяца назад +9

    ❤एक नंबरकलाकाराम‌‌भाउऊ❤😂😂😂😂

  • @anilDhadave-o7f
    @anilDhadave-o7f 3 месяца назад

    ❤ अण्णांचा अभिनय पाहून नटसम्राट नाटकाची मला आठवण झाली सुंदर अभिनय आणि ज्येष्ठ कलाकार असल्यामुळे खरंच खूप छान अभिनयाचे बादशहा मी असं वर्णन करेल अण्णांच्या अभिनयाचं❤

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 3 месяца назад +4

    नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे.. तोच तोच पणा दिसून येत आहे

  • @SavitaKhaire-h9c
    @SavitaKhaire-h9c 3 месяца назад

    मला खुप हे कार्यक्रम आवडतो मी सगळे भाग पाहीलेत रविवार कधी येणार वाट पाहते सगळेच चांगल काम करतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PandurangKhandare-t5q
    @PandurangKhandare-t5q 3 месяца назад +13

    बाळासाहेब तुमचेसाटी 🎉