चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२४५|| Chandal Choukadichya Karamati episode No.245

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @VishnuChavan-ju2xp
    @VishnuChavan-ju2xp 3 месяца назад +455

    कोणी कोणी सगळे 245भाग पाहीले.💐

  • @GopalTathe-r6q
    @GopalTathe-r6q 3 месяца назад +426

    वायर मैन आल खुप आंनद झाला (कोना कोना ला वाट होत वायरमैन येवा ❤😂)❤️‍🔥❣️🕖🙏

  • @VikramNaikwade-hi6zo
    @VikramNaikwade-hi6zo 3 месяца назад +223

    पाटोळे वायरमॅन तुमची ऍक्टींग खुप छान आहे साक्षात लक्ष्मीकांत बेर्डेच🙏🙏🙏💐💐💐💐

    • @AjitMaske-ri5kq
      @AjitMaske-ri5kq 3 месяца назад +10

      लक्ष्मीकांत बेर्डेची एक्टींग फक्त बाळासाहेबांना च जमते😂

    • @akashmane1312
      @akashmane1312 3 месяца назад +3

      😂😂😂

    • @aniketgaikwad5371
      @aniketgaikwad5371 3 месяца назад +1

      😂😂😂😂

  • @shivajiboss007
    @shivajiboss007 3 месяца назад +47

    पाटोळे वायरमन चे फॅन कोण कोण आहेत❤❤❤

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 3 месяца назад +4

    आजचा भाग खूप सुंदर आणि एंटरटेनमेंट होता आणि पाटोळे यांचा इंट्री झाल्याबद्दल त्यांचे हे अभिनंदन पाटोळे प्रत्येक एपिसोडमध्ये असावा असा माझी विनंती आहे सर्व तांदळाच्या पुढे करामतीचा टीमला गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sharvnishruti
    @sharvnishruti 3 месяца назад +101

    एक नंबर भाग पाटील कुठे गेले पाटलांसाठी लाईक करा

  • @tusharhole6769
    @tusharhole6769 3 месяца назад +33

    रामभाऊ सरपंच झालेल पहाचय एकदा ❤

  • @MachhindraDalvi-xj9vl
    @MachhindraDalvi-xj9vl 3 месяца назад +27

    कशाला लफडी करता.हो असली. छोट्या. भाई. साठी 😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤🎉👌👌👌👌👌👌🙋🙋🙋🙋🙋

  • @SurykantSanas-zy5gl
    @SurykantSanas-zy5gl 3 месяца назад +252

    पाटील काकांना आना लोवकर
    पाटलांसाठी १ लाईक झाली पाहिजे 💪💪💪💪

  • @harshaddhainje673
    @harshaddhainje673 3 месяца назад +5

    रामभाऊ आणि पाटोळे वायरमन जुळे भाऊ आहेत असं किती लोकांना वाटते❤

  • @ankushhipparkar4010
    @ankushhipparkar4010 3 месяца назад +9

    सर्वप्रथम मी तुमच्या टीमचे स्वागत करतो तुम्ही पहिल्यापासून सगळ्यांनी चांगली कामगिरी पार पाडली खरंच तुमचा एपिसोड चांगला आहे बघण्यासारखा आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव हे खरंच चांगली एक्टिंग करतात वस गाना पैलवान पण सर आताही चांगले एपिसोड आहेत पण रामभाऊ व बाळासाहेब यांचे भांडण हे खूप सगळ्यांना आवडते बाळासाहेब रामभाऊ ची जिरवता त हे बघून फार खूप छान वाटते मी तुमचे जुने व्हिडिओ 10. 11 वेळा एक एपिसोड पाहिला आहे
    तुमचा चित्रपट पण नवीन आला होता तो पण पाहिला आहे तो पण खूप चांगला चित्रपट आहे पण बाळासाहेब रामभाऊ चे भांडण हे सुभाषराव जेव्हा मिटवतात तेव्हा खूप मज्जा येते बघण्यास पण एक दिवशी तुम्ही सगळेजण एक सुपरस्टार हो चाल हे मी नक्की सांगू शकतो गावरान फिल्म प्रोडक्शन हे खूप चांडाळ चौकडी चा करामती खूप चांगले आहेत

  • @sagarpawar3241
    @sagarpawar3241 3 месяца назад +6

    पाटोळे वायरमन तुमच्या अक्टिंग वर आपण खूप फिदा आहे ❤ बाकी सर्व कलाकार पण छान आहेत खरचं छान एपिसोड नाद नाय तुमचा लव यू चांडाळ चौकडीचया करामती ❤

  • @ranjeetpagare8560
    @ranjeetpagare8560 3 месяца назад +11

    आमचं गुलू गुलु का बंद केलं वायर मन मस्त आणि रामभाऊ तुमचा पण मस्त कितीही दुषमनी करा पण बाळ्या ला काय बोलायचं नाय😅😅😅😅

  • @shailajagadhave2865
    @shailajagadhave2865 3 месяца назад +3

    रामभाऊ दादाची पुढारी पात्र फारच सुंदर असते 🎉 कुठले पण संकट आले तरी सगळया वर मात करतात आनंदाने

  • @snehalraut6426
    @snehalraut6426 3 месяца назад +7

    पाटोळे वायरमन १ no. Acting... Tyanna sarkhe sarkhe episides mdhe bghayla konakonala आवडेल??!!!

  • @AmolKamble-c5l
    @AmolKamble-c5l 3 месяца назад +1

    एकदम चांडाळ चौकडी सारखं आजपर्यंत मनोरंजन केल्या बद्दल धन्यवाद आणि असच करत राहाल ही अपेक्षा बाळगतो

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 3 месяца назад +343

    राम कृष्ण हरी जय शिवराय जय शंभुराजे वायरमन पाटोळे साठी एक लाईक झालीच पाहिजे❤❤

    • @TusharAadhvali
      @TusharAadhvali 3 месяца назад +2

      Hii 😂😂😂😂❤❤❤❤🎉🎉❤❤

    • @balasahebpund2212
      @balasahebpund2212 3 месяца назад +3

      Patole vireman चा अभिनय खूपच चान्गला आहे

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 3 месяца назад +2

    चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीम ला खुप खुप धन्यवाद आणि गणपती उत्सवा निमित्ताने शुभेच्छा.
    रामभाऊ सुभाषराव यांच्या टीम ने एक नंबर अभिनय केला आहे. आण्णा, पाटोळे सर, सरपंच, सदस्य चेअरमन आणि सर्व कलाकार खुप छान आहेत.

  • @AmitPatil7175
    @AmitPatil7175 3 месяца назад +75

    250 वा महा episode ha शेतकरी जीवनावर बनवा 🙏🏻कुणा कुणाला बघायचा आहे त्यांनी लाईक करा ❤

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 3 месяца назад +3

    एक चांगला संदेश वायरमन सुंदर अभिनय केला तुम्ही❤❤❤❤❤

  • @AshuKelakar
    @AshuKelakar 3 месяца назад +260

    Good morning 💐गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा ❤️

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl 3 месяца назад +2

    सुंदर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 😂😂😂❤❤❤

  • @dattapawar3228
    @dattapawar3228 3 месяца назад +162

    *-+ चांडाळ चौकडी चे सर्व कलाकार अप्रतिम आहेत.. सर्व कलाकाराण साठी लाईक झाली पाहिजे...✌️

    • @Bhimkanya0016
      @Bhimkanya0016 3 месяца назад +1

      केलीच पाहिजे लाईक ❤

  • @AkashHole-f1o
    @AkashHole-f1o 2 месяца назад +2

    पाटोळे वायरमन, खुप छान अभिनय करतात, परिपक्व अभिनय

  • @dipakjadhav7925
    @dipakjadhav7925 3 месяца назад +4

    लय भारी एपिसोड पाटोळे वायरमन यांनी खुप खुप हसविले😊😊❤❤

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 3 месяца назад +2

    खूप छान भाग भरपूर हासलो 🙏🙏

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 3 месяца назад +3

    Ek no Episode Team 🔥🙏🏻❤️

  • @NavnathShinde-f9x
    @NavnathShinde-f9x 3 месяца назад +2

    खुप वेळा बघीतले तरी बघावासे वाटतात खुप छान 🎉🎉

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 3 месяца назад +3

    एकदम सुपर डुपर एपिसोड सादर केला.एकदम कड़क 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏😂😂😂😂😂

  • @digambarsaybar
    @digambarsaybar 3 месяца назад +2

    खूप खूप छान अप्रतिम आवाज भाग❤❤

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 3 месяца назад +14

    चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चांडाळ चौकडी च्या करामती सगळ्या देशात अजरामर झाली

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw 3 месяца назад +36

    अप्रतिम फिल्म
    ब्लॉकबस्टर फिल्म
    सुपरहिट फिल्म
    चांडाळ चौकडी च्या करामती
    जगातील आठवा आश्चर्य आहे
    रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव एकच नंबर
    वायरमन पाटोळे एन्ट्री जबरदस्त
    लय भारी कॉमेडी
    सर्व टीमचे मनापासून अभिनंदन
    सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
    रामभाऊ यांच्या जुन्या प्रेम कहानी वर एक फिल्म बनवा

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 3 месяца назад +2

    खुप छान सगळ्या कलाकार चे मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏👌👌👍👍

  • @nageshduble629
    @nageshduble629 3 месяца назад +17

    पाटला ना दाखवा त्याचा अभिनय एक नंबर आहे.

  • @SunnyDaudke
    @SunnyDaudke 2 месяца назад +1

    खूप छान पाटोळे वायरमन❤

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 3 месяца назад +16

    पाटोळे काका बघितले खुप छान वाटले.❤❤ त्यांचा अभिनय खूप मस्त आहे बाळासाहेबांनी सगळ्यांची जिरवली.❤❤😂😂 पाटील असते तर अजून मज्या आली असती.😂😂 सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏💐💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐

  • @AkashNagve-pb3ue
    @AkashNagve-pb3ue 3 месяца назад +2

    एक नंबर व्हिडिओ आहे

  • @vishwaschavan7439
    @vishwaschavan7439 3 месяца назад +10

    सर्व भगिनी साठी उतम कामासाठी शुभेच्छा खूप खूप छान

  • @BALAJIKhomane
    @BALAJIKhomane 3 месяца назад +1

    1नंबर भाग आहे सर्व ची सोबत जिरावली बाळासाहेब नी

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 3 месяца назад +6

    ❤😊अप्रतिम भाग दाखवला
    मस्त वेब सिरीज ❤❤😊

  • @ExcitedSeaMonster-yi9tq
    @ExcitedSeaMonster-yi9tq 3 месяца назад +1

    सुंदर अभिनय वायरमण ❤ अपतिम कलाकार आहेत.

  • @rahulkhomane10
    @rahulkhomane10 3 месяца назад +47

    वायरमन आले छान वाटलं.. भारी पात्र आहे. जीव ओतून काम करतायेत सगळे 👌👌

  • @sanjaybhosale1887
    @sanjaybhosale1887 3 месяца назад +2

    चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 3 месяца назад +113

    कालच्या गुरवारी बाळासाहेब बिड जिल्ह्यातील बेदरवाडी गावात किर्तनाला आले होते त्यांची भेट घेतली खुप बर वाटलं

    • @mahaveerbikkad5367
      @mahaveerbikkad5367 3 месяца назад +10

      मी कैज तालुक्यातून आहे
      mla number de ki yaar mla pn kirtan thewaych aahe

    • @Bajiraokhokle
      @Bajiraokhokle 3 месяца назад

      ​@@mahaveerbikkad5367Description मध्ये आहे

    • @Jshdjsdhdj
      @Jshdjsdhdj 3 месяца назад

      Kamdhndya ch bhaga re

    • @LaxmanKochale-k5l
      @LaxmanKochale-k5l 3 месяца назад +4

      किती बिदागी घेतली भावा

    • @santoshtambe6537
      @santoshtambe6537 3 месяца назад +1

      Ek asa episode dakhwa ki tyachya madhe ram bhau aani gana chi bala sahebani gavbhar dhind kadli pahije

  • @IkigaiStudiosOriginals
    @IkigaiStudiosOriginals 3 месяца назад +2

    Watching your video from Kuwait. Chan kam karat aahat. All the best.🎉

  • @NitinBhagvat
    @NitinBhagvat 3 месяца назад +7

    रामभाऊ आणि बाळासाहेब यांची दोस्ती खुप छान आहे जीवाला जीव देणारी आहे

  • @ravikumarmane3823
    @ravikumarmane3823 3 месяца назад +1

    22.23 बाळासाहेब गाणं लय भारी म्हणताय 👌👌👌

  • @nileshghadi147
    @nileshghadi147 3 месяца назад +11

    राम कृष्ण हरी! पाटोळे वायरमन भाऊसाहेब काटा किर् रररर . बाळासाहेब एक नंबर . गणपती बाप्पा मोरया

  • @VSK836
    @VSK836 3 месяца назад +61

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सर्वानाच गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छ

  • @sudhakrshinagte4609
    @sudhakrshinagte4609 3 месяца назад +6

    सर्व कलाकारांचे अभिनंदन.. १विनंति सरपंच. चेअरमन मेंबर यांची positive भूमिका केली आहे का याचा एपिसोड करा .. निळू फुले यांच्या सारखे दोनी गुण असणारे हे कलाकार आहेत. बाकी मालिका 1, नंबर ❤❤❤❤❤

  • @ravirajshinde7404
    @ravirajshinde7404 3 месяца назад +1

    खूपच छान बरेच दिवसांनी संगीता ताईंना रोल दिलात . मजा आली . पाटोळे संगीता .ताई . वेल डन .

  • @im_ak47
    @im_ak47 3 месяца назад +7

    *❤बाळासाहेब राव सगळ्यांना पुरून उरणारे आहेत राव खरा असा एक दिलदार माणूस प्रत्येक गावात असावा*

  • @ChandrakantBhalerao-k6m
    @ChandrakantBhalerao-k6m 3 месяца назад +1

    धन्यवाद हरिभक्त परायण बालासाहेब महाराज
    🎉

  • @tanajimadhukarpatil3810
    @tanajimadhukarpatil3810 3 месяца назад +10

    हसून हसून पोट दुखायला लागले 🔥🔥🔥
    एकच नंबर एपिसोड झालाय, बाळासाहेब & वायरमन जुगलबंदी १ च नंबर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @SunnyDaudke
    @SunnyDaudke 2 месяца назад +1

    खूप छान पाटोळे वायरमन

  • @UtkarshJadhav-z2t
    @UtkarshJadhav-z2t 3 месяца назад +26

    पाटोळे वायर मन आले आता फक्त पाटील साहेब आणा म्हणजे आपली सिरीज चे सगळे कलाकार पूर्ण होतील

  • @arungodse5725
    @arungodse5725 3 месяца назад +1

    एक नंबर कॉमेडी वेब सिरीज 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍💐💐💯

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 3 месяца назад +7

    महिला भगिनींचा अभिनय म्हणजे तोडच नाही 🙏बाळासाहेब म्हणजे काय शब्दच नाही 😂😂

  • @ChandrakantBhalerao-k6m
    @ChandrakantBhalerao-k6m 3 месяца назад +1

    Hari bhakt parayan Babasaheb Maharaj dhanyvad

  • @PPK23.
    @PPK23. 3 месяца назад +44

    अध्यक्ष यांच्या सौभाग्यवती खूप छान acting करत आहेत 😊👌👌

  • @RavindraBodake-h7m
    @RavindraBodake-h7m 3 месяца назад +10

    छोट्या भाऊ एक नंबर

  • @shivaay.j3153
    @shivaay.j3153 3 месяца назад +9

    बाळासाहेब आणी दुर्गा वाहिनी, खूप छान नंबर one acting😊🎉

  • @akshaypawal5370
    @akshaypawal5370 3 месяца назад +4

    बाळासाहेब खर हेच करतात लोक दुसऱ्या च्या घरात भांडणे लावतात 😊

  • @subhashraut7664
    @subhashraut7664 3 месяца назад +4

    बाळासाहेब रामभाउ सुभाष राव सर्व टिम ला शुभेच्छा

  • @abhayganthade7716
    @abhayganthade7716 22 дня назад

    Patole wireman aapla uttam abhinay, Dhanyavad 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @mangeshsurvase6653
    @mangeshsurvase6653 3 месяца назад +5

    अप्रतिम बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब खरंच नादच खुळा😂😂😂😂 पाटोळे😂

  • @samadhanpatil6709
    @samadhanpatil6709 3 месяца назад +2

    कालच्या शनिवारी कौठाळी येथे किर्तन सेवेसाठी आलते होते बाळासाहेबांची भेट झाली खुप छान वाटले आपले बाळासाहेब

  • @newvidios2757
    @newvidios2757 3 месяца назад +455

    बाळासाहेब नी चांगलीच जिरवली बाळासाहेब साठी लाईक करा

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 3 месяца назад +5

    रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪

  • @BalasahebDabhane
    @BalasahebDabhane 3 месяца назад +3

    पाटोळे वायरमन म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे त्यांना पाहिलं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांची खूप आठवण येते खरंच मिमिक्री करताना असं वाटते की लक्ष्मीकांत बेर्डे उभे आहे या वेब सिरीज मध्ये धन्यवाद पाटोळे साहेब असेच आम्हाला हसत रहा

  • @AvinashKamble-i5y
    @AvinashKamble-i5y 3 месяца назад +1

    Ek nambar vayarmen pushpa ekch mahitiy

  • @manojjadhav9815
    @manojjadhav9815 3 месяца назад +38

    बाळासाहेबांच्या मागे खंबीर पणे उभी संगीताताई 💪🏻

  • @sainathdevkar9934
    @sainathdevkar9934 3 месяца назад +4

    दर एपिसोड ला वायरमन पाटोळे ला घ्याच 🙏🙏

  • @SunilKharat-te2zz
    @SunilKharat-te2zz 3 месяца назад +8

    वायरमेन पाटोळे साहेब खूप खूप स्वागत तुमचं बाकी एपिसोड खुप छान झाला सर्व कलाकार खूपच छान काम करतात

  • @niteshshinde7761
    @niteshshinde7761 3 месяца назад +4

    Niec😊😊

  • @NivruttiTakale
    @NivruttiTakale 3 месяца назад +12

    एकच नंबर बाळासाहेब

  • @Yogesh_Devkate
    @Yogesh_Devkate 3 месяца назад +1

    रामभाऊ आणि पाटोळे हे दोघे सख्खे भाऊ आहेत असं वाटतं... पाटोळे एक नंबर कलाकार....🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 3 месяца назад +8

    "शेतात खत, गावात पत आणि घरात एकमत"
    एकदम मस्त अण्णा😅😂
    बाळासाहेब यांचा नादच कोणी करायचा नाही नाहीतर त्याची जिरलीच म्हणून समजायचे😊
    वायरमन पाटोळे खुप छान अभिनय केला आहे❤
    खुप छान एपिसोड दाखविला 🥰 खुप हसलो 😅😂 सर्वांना खुप खुप शुभेच्छा🎉❤

  • @NileshAgale-rv2zq
    @NileshAgale-rv2zq 3 месяца назад +4

    रविवारी बाळासाहेब नेवाशाला आले होते खुप छान

  • @Nilophar_irshad_shaikh
    @Nilophar_irshad_shaikh 3 месяца назад +7

    First coment

  • @sandeshchandanshive2403
    @sandeshchandanshive2403 3 месяца назад +10

    पाटोळे साहेबांचं खूप दिवसांनी आगमन झालं आहे

  • @mohanwagh568
    @mohanwagh568 3 месяца назад +27

    एकच नंबर एपिसोड बाळासाहेबांच्या नादी लागू नका नाहीतर एका एकाला चांगला धडा धडा शिकवतात 🙏🙏👍

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 3 месяца назад +2

    तुमच्या टीमला गणेश उत्सव निमित हार्दिक शुभेच्छा.आजचा भाग नेहमी प्रमाणे लाजवाब होता.

  • @DattaPawar-k5f
    @DattaPawar-k5f 3 месяца назад +6

    बाळासाहेब साठी एक लाईक❤❤

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 3 месяца назад +1

    Ek no Episode ❤️🙏🏻

  • @pravinkasabe5403
    @pravinkasabe5403 3 месяца назад +25

    सध्या कोण कोण बघत आहें.... धमाल वेबसिरीज... 👍🏻

  • @kailaspawar2571
    @kailaspawar2571 3 месяца назад +2

    पाटोळे यांची कामगिरी एक नंबर

  • @navnathjadhav7796
    @navnathjadhav7796 3 месяца назад +5

    बाळासाहेब तुमच्या आधी मीच भेलो 😅😅😅😅मस्त ॲक्ट केलात ❤

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 3 месяца назад +1

    Mast Episode ❤️🙏🏻💯

  • @sharadlandage6793
    @sharadlandage6793 3 месяца назад +12

    बाळासाहेबांची शनिवारी पंढरपूर मंदिरात अचानक भेट झाली

  • @sanjaytoraskar3743
    @sanjaytoraskar3743 3 месяца назад +1

    दुर्गा बाई, संगीता ताई एकच नंबर!!! कडक अभिनय!!!👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @jotiramjadhav9968
    @jotiramjadhav9968 3 месяца назад +1

    अप्रतिम👌👌

  • @Attitude_girl_2.011
    @Attitude_girl_2.011 3 месяца назад +4

    Veri nice

  • @surajop0093
    @surajop0093 3 месяца назад +1

    अतिशय मस्त बाळू

  • @wajidaslam8678
    @wajidaslam8678 3 месяца назад +22

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्या नव्या रिलीज झालेल्या चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा🎉❤

  • @LaxmanPoul-k2v
    @LaxmanPoul-k2v 3 месяца назад

    मला सकाळी टाईम भेटला नाही तर आता बघीतला खूप छान सर्वावांचे खूप अभिनंदन

  • @Royalshetkari80
    @Royalshetkari80 3 месяца назад +11

    रामभाऊ ला सरपंच करा येत्या पंचवार्षिक ला❤❤❤❤

  • @Bhimkanya0016
    @Bhimkanya0016 3 месяца назад +5

    बाळासाहेबची एकच नंबर शराब एक्टिंग हि कोना कोनाला आवडते😄😄😂

  • @maheshkamble3885
    @maheshkamble3885 3 месяца назад +1

    पाटोळे वायरमन यांना परत बघून छान वाटलं

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 3 месяца назад +11

    पाटोळे वायरमेन ची एक्टिंग खरंच खूप भारी आहे