चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२३७|| Chandal Choukadichya Karamati episode No.237
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- नक्की पहा आमचे @anushreefilms प्रस्तुत भाव भक्ती विठोबा हे गानं :
• भाव भक्ती विठोबा | Bha...
गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions
बाळा साहेब लय डोकेबाज माणूस आहे नाद नाय करायचा ओन्ली बाळासाहेब 😅 ग्रेट माणूस आहे ❤
एक नंबर लय भारी😂 विठ्ठलाचं गाणं पण लय भारी रोज ऐकतो मोबाईलवर चांडाळ चौकशी च्या सर्व टीमने चांगलं काम केलेल आहे🎉❤
हि वेब सीरिज मदन काही तरी चांगले शिकण्याचे असते असे कोण कोण ला वाटते ❤❤
😭😭😭😭🤣🤣🤣
😅😅😅
Hii
Mala pan ❤
बाळासाहेबाचा नादच करायचा नाय चाडाळ चौकटीचा करामती वेभ सिरीज एक नंबर
दारू कशी प्यावी हे बाळासाहेब यांचे कडून शिकावं यांनी तर इंदुरीकर महाराजांना पण मागं टाकलं .पण खूप छान संदेश दिला आणि आज ही काळाची गरज बनली आहे.असेच समाज प्रबोधन व मनोरंजन करत रहा.खूप खूप धन्यवाद.
चांडाळ चौकडी वेब सेरीस एक नंबर आहे ती कोण कोणाला वाटतते
लय भारी ❤
लय भारी ❤❤❤
Mast
जय श्री बाळूमामा भाऊ
बाळासाहेबांचे फॅन लाईक करा ❤
👇
मी
❤❤❤❤❤
बाळासाहेबासाठी 1 लाईक
बाळासाहेब फॅन क्लब टोका एक लाईक ❤
बाळासाहेब सारखा एक मित्र प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हवा ❤❤❤❤❤
खूप दिवसानंतर मालिका बघायला मज्जा आली खूप भरपूर हसलो आज बऱ्याच दिवसानंतर😅😅😅😅😅😅😅😅😅
धन्यवाद
Balasaheb, Rambhau and Subhashrao yancha naadach khulaaaaaaaaaaaaaa.............Mama tumhala pn salute, Kay acting ahe mamachi.... Very nice episode to all of you team.💐💐💐💐
आम्ही दर रविवारी चा कार्यक्रम बघतोय खरच नंबर एक कार्यक्रम आहे
ही वेब सिरिज माझ्यासाठी तर एनर्जी आहे आणि यातली सर्व पात्र अफलातून आहेत त्यामुळे मी दर रविवारी सकाळी या कलाकारांच्या करामती बघण्यासाठी मी वाट पहातोय धन्यवाद सर्व कलाकारांना ❤❤
बाळासाहेब, रामभाऊ, शुभासराव यांच्यासाठी एक लाईक ❤
👇
रामभाऊ च्या लावण्यासाठी सर्व कलाकारांसाठी खूप खूप अभिनंदन🎉🎉 प्रत्येक के रविवारी हे एपिसोड ची वाट पाहत आहे पंढरपूर तालुका
आज्या कडे आणि बापा कडे 40 एकर जमीन होती गाव चा नाद पुरा करण्या साठी 35 एकर विकली राहेलेली 5 एकर फुकिन एका एका चा नादच पुरा करीन...
रामभाऊ साठी कोण कोण लाईक करणार....👈🏻
Chan
😂😂😂😂😂
राहिलेली 5 एकर फुकिन अन् नादच पूरा करुन. हे राहीले तूमचे
सुभाषरावांचे सासरे लय भारी
लयभारी ऍपिसोड आणि बाळासाहेब नेहमी प्रमाणे उच्च पातळीवर ह्या ऍपिसोड मध्ये सुभाष रावांचे सासरे एकच नंबर अप्रतिम ऍपिसोड 👍👍🙏🙏
भावभक्ती विठोबा हे गाणे कोणी कोणी बघितले 🎉😊
मी खूप छान आहे ❤
मी
मी बघितलं खुप छान ह्या ❤️💫
सुभाष राव यांच्या सासरे साठी एक लाईक झालंच पाहिजे 👍🏻
एक नंबर सुभाशरावांचे सासरे आणि सासू❤❤
बाळासाहेब आणि आजोबांची एक नंबर शिकवनक😊😊🙏
Hi
संशय . लई . वाईट . प्रपंचाच . वाटूळ . होत . मस्त .कलाकरी .ऐपी सोड
सुवर्णा वहिनी आणि बाळासाहेब आणि सुभाष राव चे सासरे आजचे मनॉफ द मॅच
समाज प्रबोधन आणि मनोरंनात्मक एकमेव मराठी मालिका
सुवर्णाचा अभिनय अप्रतिम आहे❤
खूप खूप छान भाग आहे.सर्व कलाकारांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !
खूप छान एपिसोड पूर्ण न पाहता केलीली कॅमेन्ट करणं 101% गॅरंटी फ्लॉप होणारच नाही कधी . . सर्वाना शुभेच्छा ....
तुम्हा तिघांना पांडुरंग चरणी प्रार्थना करतो उदंड दिर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना त्रिमूर्तीना खुप खुप शुभेच्छा
चांगला संदेश मुलींच्या आई वडिलांना लेकीच्या संसारात जास्त लुडबुड करू नये सलाम भरत महाराजांना पाटील सरांना लवकर पार्ट द्या आज ते असते तर अजून 40 %मजा आली असती
सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा मी भारत देशाच्या सीमेवर संरक्षण करत असताना सुद्धा वेळात वेळ काढून ही वेब सिरीज नक्की पाहत असतो
Ravivar ala Ani Purna adhavda Sundar zala khup khup Dhanyavad sarva team
सरपंच चेअरमन आणि मेंबर हे देखील कलाकार आहेत विरोधी भूमिका जरी करत असले त्यांच्यासाठी देखील काहीतरी बोलून चांगल्या गोष्टी सांगून त्यांचा उत्साह देखील वाढवला पाहिजे
तूम्ही बाळूमामा सिरियल मध्ये काम केलं आहे पाहून खूप आनंद झाला आणि बर वाटल बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव
बाळासाहेब रामभाऊ एकच नंबर जोडी❤❤
😅😅👍👍👌👌😊
❤❤@@pravincuhan8631
बाळासाहेब एक नंबर
❤❤❤@@pravincuhan8631
खूपच छान सर्व टीमचे मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा
लय भारी सर्व टीमचा हार्दिक अभिनंदन
खरंच खुप छान ऐपीसोड आहे व सर्व कलाकाराची भूमिका चांगली आहे
वासू पाटील उत्कृष्ट अभिनय
सासरे बुवा... एकच नंबर 😅
आज लाईक फक्त रामभाऊसाठी
जामखेड चा घुंगरू कला केंद्रावर जाऊन आले की काय रामभाऊ सुभाष राव 😂😂😂
😂😂😂😂
घुंगरू जामखेड लाच आहे..फक्त......
Chaufhula javal ahe 😂
कराड तालुक्याचे वैभव वसू पाटील सर एक नंबर अभिनव
जगात भारी राम भाऊ
❤❤❤बाळासाहेब फॅन❤❤❤
बाळासाहेब फॅन लाईक❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पाटील आता मालिकेत दिसत नाहीत. आम्ही प्रत्येक रविवारी तुमची मालिका बघतो. खूप चांगली आहे 👍👍
चांडाळ चौकडी तील कलाकार मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारां सारखे आहेत. बाळासाहेब:- लक्ष्मीकांत बेर्डे , रामभाऊ:- अशोक सराफ, सुभाषराव:- महेश कोठारे, पाटील:- निळू फुले आहेत असं कोना कोणाला वाटते ❤❤
Ho khar ahe
Ho bro br
खरं आहे,,, आणि थोडं दिवस थांबा,,माय बाप प्रेक्षकांना वेगळं बघायला काहीतरी मिळेल.,,,,,,वेट अँड वॉच.
चांडाळ चौकडी तील सुवर्णाताई (सुभाषराव यांची पत्नी) खूप छान एक्टिंग करतात कोणाकोणाला आवडते यांची एक्टिंग लाईक करा 👌👌👍👍❤️❤️
खुप छान बाळासाहेब.रामभाऊ ❤
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
अतिशय सुंदर भाग कित्येक कुटुंबात गैरसमज होऊन संसार तुटलेत त्यावर पडदा टाकणारा भाग
चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमचे मानवी तेवढे आभार कमी आहेत .आपण या वेब सिरीज च्या माध्यमातून समाजामध्ये खूप सुंदर असे प्रबोधन करत आहात..❤❤
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ
आजचा भाग खूप छान झाला सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन मी आतापर्यंत आपले सर्व भाग बघितले आहे दर रविवारी न चुकता मी आपला एपिसोड बघत असतो आपण खूप एक चांगला संदेश देतात सर्व कलाकारांची पुन्हा मनापासून अभिनंदन आणि वायरमन आणि पाटील पाटील यांचा सहभाग असायला हवा प्रत्येक एपिसोडमध्ये माझे वैयक्तिक मत आहे
किती वेबसिरीज फेमस झाली ते मला एका मिनिटच्या आत कळले एका मिनिटात जवळ जवळ 70-80 लोकं बघतात खूप छान प्रतिसाद मिळत आहे असाच पुढे कायम मिळत राहावा
53 मिनंटा नंतर ते 57 मिनंटा पर्यंत जो टायलोग आहे ना तो लय भारी आहे बाळासाहेबाचा वर भारी आणी लय आवडला
चांडाळ चौकडी करामती वेब सिरीज संपूर्ण टीम लआ आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
रामभाऊ चा फॅन ✌️😊
नेहीप्रमाणेच खूप छान एपिसोड झाला सर्व कलाकार खूपच छान काम करतात
सुभाष रावचे सासरे प्रत्येक भागात पाहिजेत खूप हसवतात राव❤❤❤❤❤🎉🎉
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा खूप छान एपिसोड झाला आजचा 🌹❤
रामभाऊ आणि बाळासाहेब जोडी एक नंबर आहे ❤❤❤❤
बाहेर निघ सगळेच बाहेर आहेत नाद खुळा सुभाष राव.😅😊
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा एकच नबर
🙏👌👌👌👍👍
गुड मॉर्निंग बाळासाहेब
शुभाषराव चे सासरे यांना प्रत्येक भागात रोल द्यावा ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
व्वा संजू मेंबर जबरदस्त अभिनय. पाटोळे वायरमन किरणशेठ पण महत्वाचे आहेत हो कृपया त्यांना पण मुख्य भूमिकेत घ्या! सुवर्णा वहिनी आणि गणा पहेलवान चांगलीच जुगलबंदी जमली अभिनयाची.👌👌👌
एक नंबर भाग घेतला आहे
🎉good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील आणा सरपंच एक नंबर एपिसोड 😅😅😅🎉🎉 पावसाळ्याचा एपिसोड व्हायला पाहिजे येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम जय जय स्वामी समर्थ सुप्रभात 🎉🎉 सुभाषराव चे सासरे एक नंबर कॉमेडी🎉❤😊😊
चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरियलच्या सर्व टीमला सलाम ❤❤❤
बाळासाहेब आणि सुभाषराव सासरे एपिसोड ब्रॅन्ड ❤❤
बाळासाहेब सुभाष राव आणि रामभाऊ ची जोडी १ नंबर
डॉ बाळासाहेब यांचा गुण येक नबर आहे
भारतातील एक नंबर वेब सिरीज आहे ❤❤❤❤❤
महाराष्ट्र मधी जोड नाही हे कलाकार ला 1no आहेत सगळे ❤️❤️❤️❤️
एकदम छान अभिनय सर्वांनी केलेला आहे त्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार
आज रामभाऊ साठी लाईक ❤️❤️
नारद मुनी संजु मेंबर साठी एक लाईक❤
जय भिम जय संविधान
सुभाष राव चे सासरे प्रत्येक एपिसोड ला पाहिजेच राव लय भारी माणूस राव
Kdkkkkk बाळासाहेब ❤👑
मस्त बाळासाहेब
Rambhau best actor 😍😍
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
शुभ सकाळ मित्रांनो....जय शिवराय जय शंभुराजे
अतिशय सुंदर,,भारी
बाळासाहेब
रामभाऊ
सुभाषराव
सुवर्णाताई
एकच नंबर👌👌👌👌👌👌👌
राम राम राम राम राम राम राम राम राम भाऊ ❤❤
सुभाष रावांची खरचं दया आली 😂
कृपया सर्व चांडाळ चौकडीच्या टीमला विनंती ❤आहे की त्यांनी विठू माऊली वर एक भाग बनवावा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल हरे रामा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे राम हरे हरे कृष्णा❤
संजू मेंबर खूप छान अभिनय
सर्व टिमला शुभ सकाळ❤
आजचा हा एपिसोड अप्रतिम होता सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏🙏💐💐💐💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
बाळासाहेब खुप छान ❤
सुभाष राव सासरे 🙏
न बघता सांगतो भाग एक नंबरच असणार
मस्त भाग दाखवला ❤❤
सुभाषराव चे सासरे. प्रत्येक एपिसोडमध्ये. घ्यायला पाहिजे खूप छान. कॉमेडी करतात,💯💯
खरी वस्तुस्थिती आहे ही एक छान मेसेज दिला आहे आजच्या भागातून धन्यवाद रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव ❤❤❤🙏🙏
एकदम झकास..❤️🩹🎉