चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२६६ || Chandal Choukadichya Karamati episode No.266
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions
नेहमीच काही तरी नवीन घेऊन येणारी आपली टीम खरया अर्थाने समाज प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी तत्पर असतात त्या बद्दल आपले मनापासून मनःपूर्वक अभिनंदन.आजचा भाग सुपर होता.आजचा भाग म्हणजे वनव्या मध्ये मित्र असावा गारव्या सारखा . मैत्रीचं खणखणीत उदाहरण म्हणजे रामभाऊ व बाळासाहेब.
सर्व टीम चे खुप खुप धन्यवाद आपण आम्हाला व्यस्त जीवनातून हासवण्याचे काम करता त्यामुळे डोक्यामधले सर्व विचार गायब होऊन आम्ही रिलॅक्स होतो खरच खुप खुप धन्यवाद आपणांस पुढील वाटचालिस मनःपुर्वक शुभेच्छा
बाळासाहेबांच्या डोक्यासाठी सगळ्यांनी एक एक लाईक करा
मित्र वनव्यामधे गारव्यासारखा..... हेच मला समजल❤❤❤
आक्या जगात एकच नाव म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 💙💙💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आज पण तिच कमेंट करणार ५ वर्षे झाली ग्रामपंचायत इलेक्शन वर एक भाग करावा. सरपंच बाळासाहेब 🎉🎉सर्व रसिक प्रेक्षकांची मागणी पुर्ण करावी 🙏🏻🙏🏻
Hi
बरोबर आहे
सरपंच फक्त रामभाऊ 👍
थोड्याच दिवसात सगळी कडे ग्रामपंचायत निवडणूक आहे तेव्हा आपण तो पिसोड बनावनार आहे ❤
Yes
वारणा बासुंदी, ✌️ वारणा परिवाराकुडून खूप खूप आभार 🙏
आज पर्यंत 266 भाग पाहिले आहेत त्यांनी लाईक करा❤❤
व्हिडीओ पाहाताना तोंडाला पाणीच येत होत.पहिलं वडापाव,मका कणीस, नंतर ऊस एकच नंबर❤😂
अतिशय सुंदर आणि आकर्षक भाग
याला म्हणतात बाळासाहेब व रामुकाका आणि सुभाष राव 😂😂😂❤😂😂😂❤😂❤😂❤❤😂❤😂❤😂❤❤
बाळासाहेबांच्या युक्तीला तोड नाही. एक असा एपिसोड बनवा ज्यात संजू मेम्बरचा बाळासाहेबांनी योग्य कारेक्रम लावून चांगली जिरवली पाहिजेल 😆
सुभाषराव आणि बाळासाहेब खरंच बुद्धीचा वापर भारी केला❤❤❤❤
सगळे कलाकार 1 नंबर आहेत जय महाराष्ट्र
बाळासाहेब- Ice मध्ये वडापाव घालुन देतात.....गरम गरम 😂😂😂😂
रामभाऊंना एकदा सरपंच केले पाहिजेल राव 🎉🎉🎉❤❤
रामूनाना ला सरपंच केल्यावर गाव फुंकून टाकतील पण नाद पूर्ण करणार
२५० भागपाहिल त
😂😂@@vikassawant3807
रामभाऊ ना सरपंच करा एकदा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
मैत्रीच उत्तम उदाहरण ❤मस्तच 😅
🎉
बाळासाहेब यांना एकदा तंटा मुक्ती चां अध्यक्ष करा राव खूप हसवतील😅😂
होना😂😂😂😂 बरोबर
आज सगलेत पहिल्यांदा आपली कमेंट ओन्ली बाळेसाहेब फ्यान ❤❤
Chader devun tujha satkar karto ❤
रामभाऊ फक्त
भाऊ तुला मराठी मध्ये PHD डिग्री डायरेक्ट जाहीर केली लवकरात लवकर सन्मान घेऊन जावा विद्यापीठ आपली वाट पाहतंय
😂😂👌👌@@dipakdarade4305
तुला दुसर काय काम नसत का
बाळासाहेबांना सरपंच कराया पाहिजे हे 5वर्षे एकदा
आजचा episode भारी होता. विषयाला धरून झालं सगळं. शुभेच्छा😅😅😅
बाळासाहेब यांचा नादच खुळा😊
खोटे बोल पण रेटून बोल 😮
रामभाऊ एकदम मस्त अभिनय❤
मी २ आठवड्यापूर्वी एक शंका विचारली होती😮त्या शंकेचे आपणाकडून समाधान केले नाही🙅
नसेल उत्तर द्यायचे तर देऊ नका⛔
खुप छान एपिसोड दाखविला😇
बाळासाहेब आणि राम भाऊ फुल सपोर्ट ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
बॉम्बे nahi मुंबई म्हणायचं ...रामभाऊ 🔥🔥🔥🔥
😂
गुड मॉर्निंग बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव
जगप्रसिद्ध वेब सिरीज फक्त चांडाळ चौकडीच्या करामती
राम भाऊ पाटील अण्णा सुभाष राव बाळासाहेब उज्जन आमीर सर्वच टीम ला नमस्कार
अतिशय उत्कृष्ट बाळासाहेबांना तोड नाही ♥️👍👍
एक नंबर भाग घेतला आहे
मित्र वनव्यामधी गर्व्यासारखा ❤🎉🎉 मित्रता अशी असावी
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
@@subhashgaikwad1375 20sal pahale redo par cricket ki match sunte thae Aaj aapaki cometri sunke 20 sal purani yad aa rahi je
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
❤❤❤ मस्त वेब सिरीज ❤❤
मस्त भाग दाखवला ❤❤
मस्त संदेश दिला ❤🎉🎉
रामभाऊ माणूसच एक नंबर आहे..😍
चांडाळ चौकडीच्या करामती टीम ला आमचं एकचं सांगणं आहे की जे काही लोक बाळासाहेबांना घाबरत आहेत, तसाच दबदबा बाळासाहेबांचा कायम राहू दया ❤
एकच नंबर वेब सिरीज आहे महाराष्ट्र मधील❤❤
भारी गणा भाऊ बिजनेस केसाव फुगा😂😂
Aaj first views maza❤❤
खुप छान भाग घेतला आहे
बाळासाहेब रामभाऊ 🎉❤जबरदस्त
बाळासाहेब मी सातारा चा आहे पण मी तुमचा फॅन आहे तुम्ही आणि तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब बाळासाहेब तुम्ही संबळ राबवला व्यक्तिमत्व खूप छान आहे
मित्र असावे तर तुमच्या सारखे रामभाऊ बाळुकाका सुभाष दादा पाटील बाबा🌹🌹🙏🙏👌👌
बाळासाहेब एक नंबर वेळेचं नियोजन
तिन्ही दादानी पाहुण्यांचा पाहुणचार खूपच छान केला 👌🏻👌🏻👌🏻😂🙏🏻
मस्तच भाग घेतला आहे
मित्र वनव्या मध्ये गारवा सारखा
आयुष्यात बाळासाहेब, बलभीम पाटील आणि सुभाष राव सारखा किमान एक मित्र असावा मित्रांच्या मैत्रीसाठी एक लाईक करा❤
कशाला लफडे करता उगच छोट्या भावा एक नंबर डायलॉग आहे हा
खर गावरान लाईफ, मस्त कांबलेश्वर गाव 👌
झकास आजचा भाग बाळासाहेब खूपभारी.
लयं हसलो राव..
काय एकेक भन्नाट डोकी आहेत तुमची..
आता आम्ही पण असंच वागणार..
कास पठारावर ५ हजार कोटींचा प्रकल्प..
वारणा नगरहून अर्धा टॅंकर बासुंदी आणली..
आण्णांनी ५ किलो बासुंदी पिली..
आता आम्ही सुद्धा असच वागणार..
❤❤
1:02:09 मी किती वेळा शिवू एकी कड शिवल दुसरीकड फाडून ठेवताय 😂😂😂😂🤣🤣🤣
खूप छान भाग भरपूर हासलो तुमच मनापासून अभिनंदन ❤❤
चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज बद्दल गावकऱ्यांचे मत काय आहे याविषयी एखादा व्हिडिओ टाका❤🎉
खरच एक नंबर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ जोडी एक नंबर ❤❤😊
Top cha Vishy Balasaheb ❤😂
बाळासाहेब 1नंबर यांच्या नाद नाही करायचा पाटोळे वायर मन पुढील भागात सुभाष राव बलभीम पाटील रामभाऊसर्व एक नंबर
बाळासाहेब किंग मेकर आहेत ❤🚀
आजचा एपिसोड पाहून खूप छान वाटलं बाळासाहेब व रामभाऊ जोडी शोले मधील जय वीरू सारखी आहे
बाळासाहेबांची चाणक्यनिती काम करून गेली जबरदस्त.
वारणा बसुदी आपल्या सर्व टीमचे वारणा कॉम्प्लेक्स व वारणा परिसरातील सर्व दूध उत्पादकांकडून आले आभार व पुढील वाटचालीस शुभेच्छा. एक वेळ वारणा परिसरास भेट दणेत यावी धन्यवाद ❤❤❤
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व पूर्ण टीमला धाराशिव चे संपूर्ण चाहते आणि मित्रमंडळ या सर्वांकडून मानाचा जय महाराष्ट्र ❤
एकच नंबर एपिसोड खरच हा एपिसोड आला की सगळा एपिसोड बघितला तरच कामत मन लागत नाही तर कामत मनच लागत नाही खरच सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुमची सगळी टीम खूप जनतेचे मनोरंजन या एपिसोड मधून करता धन्यवाद रामभाऊ, बाळासाहेब, पाटील, सरपंच, मेंबर, चेअरमन, तंटा मुक्ती अध्यक्ष, आणि बाकी सगळी चांडाळ चौकडी ची पूर्ण फॅमिली चे खूप खूप आभार.
खूप छान भाग ❤❤
Kharch yevdhi best websir kadhi pahilich nahi, and honar pn nahi👍👍❤️
अमरावतीकर राम राम मंडळी 🙏🙏
बाळासाहेब डोकॅलिटी किलर मित्र असावा तर असा ❤❤❤👌👌👌
आजच्या कलियुगात बाळासाहेबा सारखा मित्र मिळणे लय aavghad
बाळासाहेब सरपंच झालेले दाखवा एकदा खरच❤❤❤❤❤
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
आज पर्यंत 166 भाग कोणी कोणी पाहिले ❤
266re
😂@@AkKharade
@@KishorNawale-v1s 👌
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मी 266 भाग बगीतले एकच नंबर आहे
अप्रतिम अपिसोड मैत्री काय असतें ते तुम्ही दाखऊन दिलें हिचं खरी मैत्री सर्व टिमचे मनःपुर्वक अभिनंदन 💐 ❤
बाळासाहेब एक नंबर ❤❤❤
भाग एकदम जबरदस्त 😂👏👏 दोस्ती पण छान
याला म्हणतात मित्र अजिबात इज्जत जाऊन दिली नाही आपल्या मित्रांची लय भारी ऑल टीम 1 नंबर धन्यवाद
बाळासाहेब सरपंच व्हायला पाहिजे आसं कोणा कोणाला वाटतं😂❤👍
👍✅
मी सर्व भाग पाहिलेले आहेत फक्त बाळासाहेबांनी रामभाऊ साठे
सुपरहिट फिल्म
ऑस्कर विनिंग फिल्म
लय भारी फिल्म
खतरनाक कॉमेडी
रामभाऊ बाळासाहेब एकच नंबर
पाटील अध्यक्ष जबरदस्त
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
खूप खूप हसलो
लय भारी स्टोरी
अख्ख्या जगात एकच नाव ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ❤❤❤❤
खूपच छान आहे रामभाऊ चा पार्ट🎉🎉
एकच नंबर263भाग पाहिले
बाळु काका ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर बाळासाहेबांनी दिमाग लावला आहे
पावणे उपाशी पण गेले नाहीत आणि जेवण पण संपलं नाही. एकच नंबर बाळासाहेब
रामभाऊ बाळासाहेब ♥️
सभी कलाकार एक नंबर
❤❤ बाळासाहेब एकदा सरपंच केले पाहिजेल राव🎉❤❤
Nice video
शेतकरी प्रश्नावर एखादा भाग बनवा हि नम्र विनंती,
रामभाऊ रामभाऊ रामभाऊ
वनव्यामध्ये मित्र असावा गारव्यासारखा मनःपूर्वक अभिनंदन सर्व टीमचे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप सुंदर ,वेब सिरीज
तुमचं बरोबर आहे अण्णा
लई भारी 💐💐💐🎉🎉🎊🎊🍫🍫
जिथे विषय गंबिर तिथे बाळासाहेब खंबीर❤😊
आज भाग खूप छान आहे🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉😂😂❤जाने जाने सर्व एपिसोड पहिले फक्त तक लाइक कार्टेल❤🎉🎉😂😂
धन्यवाद ❤❤
आजचा एपिसोड खूपच चांगला आहे❤❤❤❤❤
,एक नंबर भाऊ
अप्रतिम लाईन, आई आणि बाप सोडून मुंबईत कायपण मिळत 🙌🙌
रामभाऊ ब्रँड...😎
एक नंबर आहे