चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.८९ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.89

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 8 тыс.

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 3 года назад +171

    सर्व महाराष्ट्राला वेड लावणारी आपल्या धमाल विनोदी शैलीतून समाजप्रबोधन करणाऱ्या या वेब सिरीज चे आठवड्यातून कमीत कमी दोन तरी एपिसोड प्रदर्शित करावे ही गावरान फिल्म प्रोडक्शन टीमला नम्र विनंती 🙏🙏🙏👍👍👍✌️✌️✌️👌👌👌💯💯

    • @adityaraj-bs3or
      @adityaraj-bs3or 3 года назад +3

      nakkich
      team ne hya comment vishayi nakki vichar karava

  • @pareshmore4206
    @pareshmore4206 3 года назад +100

    Episode पाहताना पहिले ४८ मिनिटे खूप हसलो
    नंतर शेवट पर्यंत डोळ्यातून अश्रु आले खूप छान
    ही दोस्ती अशीच कायम राहो

  • @sagarbhagat5607
    @sagarbhagat5607 3 года назад +136

    तुमची दोस्ती म्हणजे जय विरु ची दोस्ती आहे आज चा भाग म्हणजे दोस्ती साठी खूपच छान

  • @sktechnicalsolution
    @sktechnicalsolution 2 года назад +23

    सुरवातीला पोट धरून हसलो.., आणि शेवटी हा एपिसोड बघून खरंच डोळ्यातून पाणी आलं... खरंच मैत्री अशीच असली पाहिजे... 👍

  • @ashishkoli6503
    @ashishkoli6503 3 года назад +52

    मैत्रीवर असा भाग पुन्हा होणे नाही 🤝✊ ही दोस्ती तुटायची नाय 💪💯
    लेखक विष्णू भारती यांच्या लेखणीला सलाम 🖋️✍️

  • @ShubhamPatil-jk3rp
    @ShubhamPatil-jk3rp 3 года назад +196

    आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ठ, व अविस्मरणीय अनुभव असा ह्या भागातून प्रसारित केल्याबददल सर्व टीम चे मनापासून आभार 🙏🙏

    • @SunilChavan-ui8gw
      @SunilChavan-ui8gw 3 года назад +5

      खऱ्या मैत्रीच्या नात्याचे दर्शन घडवले आज, डोळ्यात पाणी आले राव शेवट ,कारण खरी मैत्री अशीच असते, धन्यवाद!!!

  • @sadikmulani9425
    @sadikmulani9425 3 года назад +201

    शेवट कशाला म्हणायचं हे हा भाग बघून समजले .....डोळे भरून आले.....मनापासून सलाम तुमच्या अभिनयाला....

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 3 года назад +50

    चांडाळ चौकडी च्या करामती सुपरहिट हिरो बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव खूप खूप अभिनंदन तुमचे

  • @sagaragarje6345
    @sagaragarje6345 3 года назад +850

    किती जणांच्या डोळ्यात पाणी आलं राव...❤️😢

    • @ranjitbankar2983
      @ranjitbankar2983 3 года назад +10

      लय भारी रामभाऊ आणि बाळासाहेब तुम्हची दोस्ती नादखुळा आहे

    • @lakhanjadhav7489
      @lakhanjadhav7489 3 года назад +3

      @@ranjitbankar2983 i

    • @sachintandale3022
      @sachintandale3022 3 года назад +5

      Marl jari asl tari dost ahe maja to shappt bhau dolyat pani aal ya vakya vr ❤️

    • @SagarYadav-vx4bq
      @SagarYadav-vx4bq 3 года назад +2

      Metri aso tar ashi
      Ram bhau
      &
      Bala saheb

    • @ganeshporje9860
      @ganeshporje9860 3 года назад +1

      Dolyat pani ch al majhya😘

  • @santoshshinde7545
    @santoshshinde7545 3 года назад +194

    लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या यशस्वी कलाकारांच्या जोडीनंतर रामभाऊ आणि बाळासाहेब ही विनोदी जोडी महाराष्ट्राला लाभली आहे...पुढील वाटचालीस दोघांना शुभेच्छा...

  • @dayanandsurwase5780
    @dayanandsurwase5780 3 года назад +301

    कंठ दाटून आले होते आणि डोळेतून पाणी आले एकदम भारी एपिसोड होता

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 2 года назад +10

    अप्रतिम. जिथं दवाखाना थांबतो तिथ मैत्री कामाला लागले 🙏 माझ्या जिवनातला सत्य प्रसंग. डोळ्यासमोर संपूर्ण उलगडला 🙏
    संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐

  • @kiranpawar3369
    @kiranpawar3369 3 года назад +83

    अप्रतिम शेवट ,
    जिथ दवाखाना संपतो, तिथं मैत्री काम येती.
    शानदार ,जानदार, जबरदस्त.
    सर्वच टिमचे अभिनंदन 😊

  • @avishkarjadhav8506
    @avishkarjadhav8506 3 года назад +90

    तुमचे आज पर्यंत सगळे भाग पाहिले
    पण आज च्या भागाला तोड च नाही
    सलाम आहे सर्व कलाकारांना❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
    खरंच तुमच्या मुळे रविवार अगदी आनंदी जातो
    सर्वं कलाकार आणि निर्मात्यांचे खूप आभार

  • @maheshdhavan4679
    @maheshdhavan4679 3 года назад +61

    बैलगाड्याचा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
    एखादा episode बैलगाड्यावर करावा ही विनंती🙏🏻

  • @maheshkadam7682
    @maheshkadam7682 2 года назад +27

    राम भाऊ बाळा साहेब अजुन किती वेळा मन जिंकणार राव ❤️❤️

  • @aasifpathan5923
    @aasifpathan5923 3 года назад +195

    अदभूत ,,
    या भागाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील ,,,
    चांगला संदेश दिल्या बद्दल टीम चे आभार 💐💐💐💐💐💐💐

  • @laxmannangre5317
    @laxmannangre5317 3 года назад +1058

    महाराष्ट्रातील एकमेव पुतण्या जो चुलत्या विषयी भरभरून प्रेम करतो गणा पैलवान

  • @adeshpinjan4467
    @adeshpinjan4467 3 года назад +171

    बने चाहे दुश्मन जमाना सलामत रहे दोस्ताना हमारा बाळासाहेब &रामभाऊ

  • @SACHINSALGARCREATION
    @SACHINSALGARCREATION 3 года назад +12

    मित्र किती जरी भांडला तरी संकट काळी तो मित्राच नातं तो निभवतो अस ह्या एपिसोड मधून तुम्ही दाखवून दिलात सलाम तुमच्या ह्या एपिसोड ला ❤️👍🎯🔥

  • @sudhirzapke7599
    @sudhirzapke7599 3 года назад +26

    आजचा एपिसोड अतिशय अप्रतिम असा झाला सुरुवातीला खूपच हसलो पण शेवटी रामभाऊ आणि बाळासाहेबांची अतुट मैत्री पाहून डोळ्यात पाणी आले.

  • @nitinavadhut776
    @nitinavadhut776 3 года назад +35

    एकच हृदय किती वेळा जिंकणार... ❤️ बाळासाहेब आणि रामभाऊ ❤️❤️
    आज रडवलं राव तुम्ही...... हॅट्स ऑफ 🙏

  • @tohidshaikh8491
    @tohidshaikh8491 3 года назад +1077

    कोणा कोणाला वाटते ही वेब सीरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे

  • @sajjannaikanavare158
    @sajjannaikanavare158 2 года назад +3

    जगा मधे मित्र प्रेम सगळ्यात श्रेष्ट आहे छान आनुभव आला
    १ नंबर सादरिकरण
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 3 года назад +313

    सुभासराव तुमच्या गाडीवरून खाली उतरायची पाटील साहेबांची स्टाईल आवडली आपल्याला हा हा हा 😎👌👌

  • @ajitaj6590
    @ajitaj6590 3 года назад +121

    अक्षरशा डोळ्यातुन पाणी आनल रामभाऊ आणि बाळासाहेब सलाम तुमच्या मैत्रीला सगळ्या भावांनी आणि मित्रांनी असच राहील पाहिजे....

  • @pushprajtambe6698
    @pushprajtambe6698 3 года назад +153

    खरच लास्ट 20 मिनिटे च्या सिन ला , खूप राडावल really , friendship is a forever❤️💕 .

  • @smitalsmily9405
    @smitalsmily9405 2 года назад +1

    खुप सुंदर.....पाणी आलं ना राव डोळ्यात ❣️

  • @amartyrework5500
    @amartyrework5500 3 года назад +299

    आजचा एपिसोड खुप कॉमेडी होता पन शेवटला पानी आनले राव सलाम तुमच्या मैत्रिला आणि तुमच्या टिमला तुमचा खूप आभारी आहे तुम्हीं सात दिवसात एकदा येता आणि खुप मन भरून हसवाता बस तुमची मैत्री आशिच राहो हीच देवाकडे प्रार्थना करतो

  • @shubhamdhanave8926
    @shubhamdhanave8926 3 года назад +696

    अप्रतिम सादरीकरण
    नागराज मंजुळे यांच्या प्रमाणे रामभाऊ आणि बाळासाहेब एके दिवशी 101% मराठी सिने श्रुष्टी देखील गाजवणार 😍

    • @samadhanmule5059
      @samadhanmule5059 3 года назад +14

      100%टक्के गाजवनार ❤️❤️❤️सुपरहिट जोडी आहे

    • @Viru.edits47
      @Viru.edits47 3 года назад +5

      लय वेळा...🤟

    • @amolgarje4994
      @amolgarje4994 3 года назад +4

      खुप छान

    • @chikhalthaneharshad7061
      @chikhalthaneharshad7061 3 года назад +4

      सिरीयल ला आले आहेत बाबासाहेब

    • @VINODDIKAV
      @VINODDIKAV 3 года назад

      एकदम बेस्ट ।। लय भारी ।।

  • @sunildhadawad6269
    @sunildhadawad6269 3 года назад +35

    सैराट पेक्षा शोले हिट झाला होता शोले पेक्षा पण आजचा हा एपिसोड सुपर डुपर हिट झाला आहे.
    एकच नंबर .

  • @PrashantGaikwad-d9f
    @PrashantGaikwad-d9f 10 месяцев назад +2

    Jabardast 🙏🙏

  • @vishnuhinge5355
    @vishnuhinge5355 3 года назад +77

    रामभाऊ आणि बाळासाहेब तुम्ही दोघांनी आज दाखवून दिलं की,
    "एक सच्चा दोस्त कितना भी नाराज क्यू ना होना ही जाय,
    पर वो कभी दुश्मन के साथ ,
    खडा नाहीं होता,💗💗

  • @shubhamshinde5512
    @shubhamshinde5512 3 года назад +42

    सगळे एपिसोड पाहिलेत.... पण आज डोळ्यात आलेले पाणी नाही थांबवू शकलो .... Hats Off Salute Dear Balu Kaka N Ram Kaka & Team👍

  • @somanathsonar3334
    @somanathsonar3334 3 года назад +37

    सगळ्यात जास्त आवडलेली webseries आणि त्यामधील आजचा सगळ्यात जास्त आवडलेला episode 🙏🙏

  • @pradip_shinde75
    @pradip_shinde75 2 года назад +5

    माझा सगळ्यात जास्त आवडता एएपिसोड आहे हा ☺️☺️☺️

  • @trumptatya4045
    @trumptatya4045 3 года назад +87

    बाळासाहेब,रामभाऊ, सुभासराव आणि पाटील खूप छान एपिसोड love u all

  • @akshayadsul2275
    @akshayadsul2275 3 года назад +57

    अप्रतिम...निःशब्द....!!
    आज पुन्हां एकदा डोळ्यात पाणी आलं...
    निःशब्द......👌

  • @harshraj6012
    @harshraj6012 3 года назад +28

    आज रामभाऊ तुम्ही भावनिक केलं राव.. तूमच्या दोस्तीला कुणाची नजर न लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐

  • @shubhamjondhale3263
    @shubhamjondhale3263 2 года назад +10

    हे एपिसोड बगून डोळ्यात पाणी आलं राव
    सल्यूट बाळू भाऊ अँड राम भाऊ 💎💎🖤🌹👑🥰😐😐😐😔😟😓😓😓😚😚😘😘

  • @shrinivasbochare5691
    @shrinivasbochare5691 3 года назад +26

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांची मैत्री आणि एकमेकांवर असलेल प्रेम पाहून खूप छान वाटलं आणि मन भरून आलं की रावं

  • @shrinathamane7371
    @shrinathamane7371 3 года назад +25

    तुमची मैत्री पाहुन डोळ्यामध्ये पाणी आले...... असच महाराष्ट्राला हसवत रहा या दोघांना खुप खुप शुभेच्छा... 💐💐👍👍👍

  • @onkarbhule5383
    @onkarbhule5383 3 года назад +240

    Episode पाहून डोळ्यात पाणी आले 😭😭 सर्व टीम मधील लोकांना अभिनंदन 🙏🙏

  • @ग़ोरखपवार-भ6ब
    @ग़ोरखपवार-भ6ब 3 года назад +30

    गोरख पवार बार्शीकर मला तुमचे सर्वच भाग अतिशय आवडतात खरच खूप आनंद होतो रविवारी नवीन भाग आल्यावर सध्या तरी चांडाळ चौकटीच्या करामती ला दुसरा पर्याय नाही व भावी काळात पण नसनार हे मात्र १००/:खरेआहे

  • @dipakchavan3662
    @dipakchavan3662 3 года назад +114

    बाळासाहेब शर्यतीबद्दल बोलल्या बद्दल तुमचे आणि सर्व टिमचे मनापासून धन्यवाद बैलगाडा शर्यत चालू झाली च पाहिजे आणि बैलगाडा बदल एक भाग तयार करा

  • @deepakkadam6
    @deepakkadam6 3 года назад +22

    सर्व एपिसोड एकदम छान असतात,पण आज मैत्री वर केलेला एपिसोड सर्वोत्तम, खूप हसवल आणि कडक मनोरंजन केले सर्व कलाकारांनी ,खूप छान शब्द अपुरे आहे बोलायला इतका एपिसोड आवडला.

  • @0msaidram263
    @0msaidram263 3 года назад +43

    बाळासाहेब जेव्हां रामभाऊ भेटायला गेले तेव्हा माझे मन भरून आले. खरंच 1 नंबर। एपिसोड होता
    ऑल द बेस्ट ऑल टीम👍👍🙏🏻🙏🏻

  • @pankajmurade689
    @pankajmurade689 2 года назад +5

    भरपूर एपिसोड बघितले, पण ह्या एपिसोड ने डोळ्यात पाणीच आले राव 😥😭🤧.
    खुप छान असा मैत्रीच्या नात्यावर बनविलेल्या ह्या एपिसोड ला सलाम आहे.
    Love you bala bhau and rambhau and all other team members ❤

  • @anilphule1951
    @anilphule1951 3 года назад +80

    छोट्या चा पण खूप जीव आहे बाळू काका वर. 👌🏻👌🏻👌🏻

    • @rohanvarane4707
      @rohanvarane4707 Год назад

      ❤️chotya mhnje kalj. ........balasahebanch ....only chotya bhai loverrrr❤️❤️❤️❤️

  • @sopanyadav613
    @sopanyadav613 3 года назад +153

    शेवटला रामभाऊंना पाहून अक्षरक्ष रडु आलं राव मला. सलाम तुमच्या दोस्तीला🙏🙏😭❤️

  • @kunalkamble5476
    @kunalkamble5476 3 года назад +49

    सगळ्यात भारी आहे आजचा एपिसोड 🥺😐😔🙏🏽😘👍👌👌

  • @rohitparamane843
    @rohitparamane843 3 года назад +5

    खरच शब्द नाहीत सगळ्यात भारी episode होता ह्यो डोळ्यात पाणी आणले भरभरून आल 😌😌😌

  • @nikhilthigale8601
    @nikhilthigale8601 3 года назад +60

    अक्षरशः डोळ्यात पाणी आले....मराठी सिने सृष्टीचे दोन अमूल्य हिरे रामभाऊ आणी बाळासाहेब 😇

  • @konkan_darshan_VDJ
    @konkan_darshan_VDJ 3 года назад +54

    आपले बाळासाहेब आता व्यस्त झाले असतील मालिके मुळे, पण तरीही आपल्यासाठी आठवड्यातून एक एपिसोड करतात. धन्यवाद बाळासाहेब आणि टीम !

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 3 года назад +72

    पुतणे भरपूर आहेत राव पण गणासारखा कोणी नाही.
    कुठं त्यो पुतण्या धना ,आख्या राज्यात एक नंबर गणा.
    🙏👍

  • @sujatathorat9181
    @sujatathorat9181 3 года назад +8

    Aajcha episode khupch mast hota..... outstanding....,😊👍👌👌👌

  • @Spardha_Swatashich
    @Spardha_Swatashich 3 года назад +257

    रामभाऊ आणि बाळासाहेब यांची दोस्ती एक नंबर 👌💪

    • @tilekar734
      @tilekar734 3 года назад +10

      पाटील . गाडीवरून .लई भारी .पडले . हासलोराव .लई

    • @tilekar734
      @tilekar734 3 года назад +6

      यला . म्हणं तात .े दोस्ती

    • @पुजासालियन
      @पुजासालियन 3 года назад +3

      आजचा भाग म्हणजे सुपरहिट

    • @पुजासालियन
      @पुजासालियन 3 года назад +3

      तुमच्या एपिसोड मधून काहीतरी घेण्यासारख

    • @पुजासालियन
      @पुजासालियन 3 года назад +2

      असतं

  • @sanketsgamingz4652
    @sanketsgamingz4652 3 года назад +24

    रामभाऊ आणि बाळासाहेब सारखी मैत्री आख्खा पृथ्वीतलावर नाही कोणा कोणाला वाटते मला तर १००% वाटते रामभाऊ बाळासाहेब कट्टर मित्र
    एकदम झकास आहे एपिसोड
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sangramsihpatil4088
    @sangramsihpatil4088 3 года назад +28

    डोळ्यातून पाणी आणणारा scene दाखवला , खरंच खऱ्या मैत्रीच तंतोतंत उदाहरण दाखवले आज. आतापर्यंत चा सगळ्यात भारी episode.

    • @dilsayyed2980
      @dilsayyed2980 3 года назад

      Ajun ek episode kadla pahije part2

  • @yuvrajsuralakar5541
    @yuvrajsuralakar5541 2 года назад +27

    महाराष्ट्राची शान ........ रामभाऊ. शुभासरव. बाळासाहेब. आणि पाटील.. तुम्ही उंच शिखर गाठला.... ❤️❤️❤️ जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ritalraut292
    @ritalraut292 3 года назад +64

    संपूर्ण भाग खूप खूप छान आहे 👌❤
    परंतु शेवटी सुभाषराव, पाटिल, सरपंच ,संजूशेठ यांनी बाळासाहेब व रामभाऊ यांचे एकमेकांवरचे प्रेम पहायला पाहिजे होते ❤

    • @anantakharade7840
      @anantakharade7840 3 года назад

      Rait

    • @genuherkal8495
      @genuherkal8495 3 года назад

      बाळासाहेब व रामभाऊ यांची मैत्री एक नंबर छान एपिसोड

  • @kisantanpure9041
    @kisantanpure9041 3 года назад +199

    बाळासाहेब तुमचे खुप खुप आभार बैलगाडा शर्यत सुरू करा बोला म्हणुन आम्ही शेतकरी सगळे तुमचे आभारी आहे

  • @onkargraphicsdesigns8390
    @onkargraphicsdesigns8390 3 года назад +41

    कोळशाच्या खाणीत जसा हिरा सापडतो तसेच महाराष्ट्राच्या मातीत बाळासाहेब आणि संपूर्ण टीम एक हिरा आहे. एक नंबर काम...👌👌

  • @nileshkhandagale24khandagale
    @nileshkhandagale24khandagale 2 года назад +5

    50 पेक्षा जास्त वेळा हा ऐपिसोड बघीतला पण हासून जितके पोट दुखले तेव्हढेच शेवट बघून डोळ्यातले पाणी थांबवता आले नाही...अप्रतिम लिखाण उल्लेखनिय उत्कृष्ट अलौकिक अभिनय....लिहाव तितके कमीच.....👍✌👌💕💕🙏

  • @pushparajpawar1291
    @pushparajpawar1291 3 года назад +1315

    मी अंध व्यक्ती आहे तुमचे एपिसोड नेहमीच ऐकत असतो आजच्या एपिसोड ने हस्वल आणि नंतर रडवल सगळ्या टीम ला खूप शुभेच्छा

  • @nanathombare3724
    @nanathombare3724 3 года назад +53

    एकच नंबर ही दोस्ती तुटायची नाही एकच नंबर एपिसोड आहे रामभाऊ आणि बाळासाहेब खूपच छान काम केले आहे

  • @7709187575
    @7709187575 3 года назад +26

    मैत्री काय असते शिकवल राव तुम्ही. नात कस जपाव याच एक उत्तम उदाहरण दिल या एपीसोड मधुन आपण धन्यवाद तुमचा टिमला ग्रेट आहात तुम्ही राव👍❤️👬

  • @manishakharjule3028
    @manishakharjule3028 2 года назад +6

    रामभाऊ आणि बाळासाहेब यांनी मैत्री चा चांगला संदेश दिला ☝☝☝

  • @gururaj8616
    @gururaj8616 3 года назад +31

    रोज ग्रामीण शैलीतून हसवणारे आपण सर्व
    आज डोळ्यात पाणी आणून गेलात
    अप्रतिम अभिनय आणि पुढील यशासाठी शुभेच्छा

  • @vap2055
    @vap2055 3 года назад +145

    हा एपिसोड अप्रतिम होता. शेवटचा सीन ने अक्षरशः डोळ्यात पाणी आणले. #मैत्री 😎

  • @dr.sonalideshmukh6947
    @dr.sonalideshmukh6947 3 года назад +137

    खूप छान संदेश दिला आज....
    हसवून हसवून 😂😂😂 शेवटी रडवलत 😭😭

    • @majjidshaikh31
      @majjidshaikh31 3 года назад

      ❤️😘😘❤️⚔️🐅🐅👨‍❤️‍👨👨‍❤️‍👨

    • @monalipote1268
      @monalipote1268 3 года назад +1

    • @sanchitakharat6468
      @sanchitakharat6468 2 года назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💓💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋💋

  • @shreephotographylonar3097
    @shreephotographylonar3097 2 года назад +1

    No1 खूप छान संदेश दिला सर्व टीमचे अभिनंद

  • @bhimaraonakade5151
    @bhimaraonakade5151 3 года назад +58

    "जिथं दवाखाना संपतो, तिथे मैत्री सुरू होती" ❤️❤️❤️

  • @dattapalve4936
    @dattapalve4936 3 года назад +106

    20 वेळेस एपिसोड पाहिला मी पण मन काय भरत नाही. फार छान 👏✊👍 खूप हसलो मी...

  • @Vaibhavtekude
    @Vaibhavtekude 3 года назад +32

    बाळासाहेब आणि रामभाऊ तुमची दोस्ती पाहुण डोळ्यात पाणी आले राव❤️

  • @श्री-द3फ
    @श्री-द3फ 3 года назад +8

    कामाच्या धावपळीत विसर पडलेल्या मित्राना आठवण करून देणारा हा भाग होता..
    खरच love u... बाळासाहेब आणि रामभाऊ

  • @its_me8638
    @its_me8638 3 года назад +27

    आता पर्यंत 3 वेळा हा भाग पहिला खूप भारी आणि भावनिक आहे खूप छान वाटलं दुरावा आलेल्या मित्रांची आठवण जागी झाली आणि जेव्हा बाळासाहेबांनी रामभाऊ ला डॉक्टर कडे घेऊन जाताना ज्या शिव्या घालून हक्क दाखवला तो क्षण मनात घर करून गेला खूप छान ✌️😍

  • @smileycreation6520
    @smileycreation6520 3 года назад +121

    मेकअप आर्टिस्ट ला सगळ्यात आधी धन्यवाद मानापासून आभार..💯💯😍😍

  • @Bahujannews007
    @Bahujannews007 3 года назад +17

    खरच हा भाग अप्रतिम आहे शब्द नाहीत पोट धरुन हासलो पण आणी लास्ट सिन ला डोळ्यातुन पाणी आले मला सर्वात जास्त आवडलेला हा भाग

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 2 года назад +3

    मस्त एपिसोड आहे ❤️😍

  • @harishkarande7284
    @harishkarande7284 3 года назад +255

    रामभाऊ आणि बाळासाहेबांची दोस्ती पाहून खरोखर डोळ्यात पाणी आलं राव .सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय..

  • @pruthvirajbargal6163
    @pruthvirajbargal6163 3 года назад +8

    खरंच खुप खुप सुंदर,अक्षरशः डोळ्यात पाणी आलं । आत्ता पर्यंत चा सगळ्यात छान एपिसोड बनवला आपण । माझ्या जवळ जास्त शब्द नाहीत आज ।
    खूप खूप धन्यवाद ।

  • @rohitpatil7112
    @rohitpatil7112 3 года назад +11

    मी अमेरिका मधून हा एपिसोड पाहिला आहे अप्रतिम वेब सिरीज

  • @vikrantk15
    @vikrantk15 2 года назад +2

    आज पहिल्यांदा पहिला हा एपिसोड पण अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, खर्या दिस्तीची जाणीव करून दिली खुप आभार, खुप प्रेम तुम्हा सगळ्या कलाकारांवर, छान काम करत आहात, असेच करत राहा आणि अशीच शिकवण देत राहा🙏

  • @surajsamindre7520
    @surajsamindre7520 3 года назад +34

    डोळे भरून आले राव........
    मानल पाहिजे अश्या दोस्ती ला
    21 तोफोंकी सलामी
    🥰🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️

  • @shaguftatamboli
    @shaguftatamboli 3 года назад +51

    आज पर्यन्त चा सर्वात आवडता भाग,अप्रतिम सादरीकरण, महाराष्ट्र च्या मना मनात आणि घरा घरात आमची चांडाळ चौकडी च्य करामती 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @kiranghige1865
    @kiranghige1865 3 года назад +41

    तुम्ही असेच लोकांना हसत रहा अशी मी आई भवानी चरणी प्रार्थना करतो अशी तुमची दोस्ती कायमची राहू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshdhawale6045
    @rameshdhawale6045 2 года назад +3

    I love this episode too much, love you all. Keep it up

  • @avadhut.002
    @avadhut.002 3 года назад +32

    तंटामुक्ती अध्यक्ष.. सुभाषराव..
    नाद केला पण वाया नाय गेला..! 💥🔥🔥

  • @rameshdharmadhikari1791
    @rameshdharmadhikari1791 3 года назад +21

    बाळासाहेब व रामभाऊ यांची दोस्ती म्हणजे जय श्री राम व लक्ष्मण यांची भावांची जोडी , फारच छान कथानक संपुर्ण टीमला नमस्कार .
    👌👌👌

  • @AHK72
    @AHK72 3 года назад +29

    खूपच सुंदर एपिसोड झाला 💯❤️
    आणि
    एपिसोड संपल्यानंतर कॅमेरा मागच्या गोष्टी/गमती जमती तुम्ही अश्याच दाखवत जावा❤️💯❤️ ही दोस्ती तुटायची नाय ❤️

  • @bhagavanabhang9949
    @bhagavanabhang9949 2 года назад +3

    अप्रतिम एपिसोड शेवटचा सीन डोळ्यात अक्षरश पाणी आणले सर्व टीमचे अभिनंदन

  • @prakashrandhwan8214
    @prakashrandhwan8214 3 года назад +53

    बैलगाडी शर्यतीवर एक एपीसोड बनवा. येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही हा एपिसोड बनला पाहिजे. नक्कीच प्रेक्षक मायबापा कडुन या एपिसोड ला खुप 👇👍प्रतिसाद मिळेल 😍😍

  • @kiransonawane981
    @kiransonawane981 3 года назад +29

    आज चा पूर्ण एपिसोड खूप भारी होता मैत्री म्हणजे काय यांच खूप सुंदर उदाहरण आजच्या भागात आहे
    ❤️बाळासाहेब व रामभाऊ ❤️ यांची मैत्री शोले च्या जय वीरू सारखी आहे 🙏
    पाटीलसाहेब तुमचा डायलॉग खूप आवडला 😂हवामान खात्याचा 😂😂👌सर्व टीम खुप हसवते खूप छान 😂👌🙏

  • @prashant466
    @prashant466 3 года назад +280

    लक्षमिकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या दोस्तीची आठवण करून देणारा हा एपिसोड आहे, खूप छान

  • @shyampatil5510
    @shyampatil5510 2 года назад +1

    शेवट चा सीन पाहून माझ्या डोळ्यात पाणी आला राव

  • @shubhamlamkane6463
    @shubhamlamkane6463 3 года назад +57

    पाटलांचा डायलॉग संज्या म्हणजे हवामान खात्यांची आवलाद लय हसलो या डायलॉग वर 😂😆😆😆😂😂😂😂😂😆😆

    • @nileshjadhav8248
      @nileshjadhav8248 3 года назад +2

      मस्त राम भाऊ आणि बाळासाहेब

  • @nikhil.143sjawalekar5
    @nikhil.143sjawalekar5 3 года назад +85

    रामभाऊ म्हणजे अशोक सराफ आणि बाळासाहेब म्हणजे लक्ष्या ची आठवण झाली आहे

  • @sumitrataleng45
    @sumitrataleng45 3 года назад +17

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांची दोस्ती यांची अक्षरशा डोळ्यामध्ये पाणी येण्यासारखे मित्र असावे तर असे सर सुखा तर कोणीही साथ देतं पण दुःखात मित्रांशिवाय साथ देणारं कोणी नसतं यालाच म्हणतात तेरी मेरी यारी सबसे हमारी दोस्ती प्यारी आजचा एपिसोड खूप खूप छान झाला आहे 👌👌🌹🌹👌👌

  • @vikasvitya8005
    @vikasvitya8005 3 года назад +2

    खूप सुंदर कार्यक्रम आहे यांच्यातून खूप मोठा संदेश दिला आहे मनापासून धन्यवाद