चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.८२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.82

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 3,6 тыс.

  • @prajwaldpatil_
    @prajwaldpatil_ 3 года назад +311

    सगळ्यांनी च खूप चांगलं काम केलंय पण
    कॅमेरामन साठी पण ऐक लाईक खूप चांगलं शूट केलं भाऊंनी 🔥🔥🔥

  • @letestmovie4718
    @letestmovie4718 3 года назад +74

    छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल
    अभिनंदन बाळासाहेब.

    • @kalkiyuvraj
      @kalkiyuvraj Год назад +2

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @arjunpujari184
    @arjunpujari184 3 года назад +82

    मि पुरग्रस्थ आहे संपूर्ण घर पाण्यात बूडून गेलयं ...कुटूबं स्थलांतरीत असताना प्रचंड धावपळ असताना पण चाडांळ चौकडी पहायचा मोह आवरलाचं नाही मि संपूर्ण भाग पाहीला हा भाग खूप आवडला
    खूप छान कलाकार आहात ओ तूम्ही सर्वजन
    पूढील भागासाठी शुभेच्छा ...

  • @vinod5494
    @vinod5494 3 года назад +100

    प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली धन्यवाद चांडाळ चौकडी च्या करामती

    • @tilekar734
      @tilekar734 3 года назад +2

      मला . माझी लाहानपणाची . आठवण .आली . "नंबर एक

  • @singerdineshgaikwad8931
    @singerdineshgaikwad8931 3 года назад +61

    सुभाषराव च विशेष अभिनंदन मॅच पूर्ण करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे👍👌

  • @rajukamble9129
    @rajukamble9129 3 года назад +140

    आजचा रविवार खूप छान गेला.. बाळासाहेबाची बॅटिंग.. आणि रामभाऊची बॉलिंग पहिल्यांदाच अशी बघितली.. मज्जा आली...

    • @jaygaikwad198
      @jaygaikwad198 3 года назад +2

      Ho

    • @Akash.kalkute
      @Akash.kalkute 3 года назад

      सुपर राम भाऊ

    • @Akash.kalkute
      @Akash.kalkute 3 года назад +1

      💯💯💯🤟🤟🤟🤟🤟🤟🤟 ऑन म्यान शो

    • @Akash.kalkute
      @Akash.kalkute 3 года назад +1

      😯😯🤟🤟🤟🤟🤟🤟🤟👌👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @siddharthdhage1985
      @siddharthdhage1985 3 года назад

      जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर एखादा व्हिडीओ बनवा

  • @akshaygaikwad9808
    @akshaygaikwad9808 3 года назад +149

    सुभाष राव ने बाळासाहेबाच्या बुटाची नादी बांधून... किती मोठी मैत्री दाखवली आहे..... सुभाष राव साठी ठोका एक like....

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 2 года назад +2

    लयच हसलो राव...असा सामना कधीच बघायला मिळणार नाही...जीव ओतला रामभाऊंनी आणि बाळासाहेबांनी या भागात हसुन हसुन लोटपोट झालो...रामभाऊंना खरच तोडच नाही बोलावे तेवढे कमीच...बाळासाहेब यांच्या बद्दल काय बोलु...शब्द ही कमी पडतील असच आहेत बाळासाहेब....गणा पण अप्रतिम च होता....सामना लयच आवडला...सुभाषराव पण झकासच...आपली वेबसिरीज म्हणजे 100%मनोरंजन असते आणि नवनवीन काही तरी शिकायला मिळते आम्हाला पण...बाकीचे सर्व जण नेहमीच खासच असतात...तरीही बाळासाहेब आपले आवडते...खुपच मोठा फँन झालोय बाळासाहेबांचा...आदर आणि प्रेम बाळासाहेबांना...धन्यवाद सर्व टिमचे...असेच नवनवीन भागासह हसवत रहा...love u all team

  • @VishalChavan-ir2lk
    @VishalChavan-ir2lk 3 года назад +152

    🙏साहेब बैल शर्यत वरती एक भाग बनवा
    खोडं कसा सभांळून मोठा होता त्या मागे काय कष्ट घेतले जाते . एवढं दाखवलं तरी चालेल साहेब महाराष्ट्रातला शेतकरी तुमचे उपकार विसरणार नाही.🙏

  • @kadamnaga922
    @kadamnaga922 3 года назад +1510

    एक क्रिकेटच्या मॅच वरती एपिसोड काढा आणि बाळासाहेब रामभाऊ एकमेकांच्या विरुद्ध टीम मध्ये ठेवा या कमेंट ला प्रतिसाद दिला त्याबद्दल चांडाळ चौकडी टीमचे आभार...

    • @pravinbhosale3641
      @pravinbhosale3641 3 года назад +20

      Mastch

    • @baluagale4567
      @baluagale4567 3 года назад +5

      Kharch

    • @balashinde6602
      @balashinde6602 3 года назад +10

      Tumche ekale ani episode banvla 😀😀👌👌👌

    • @Dpradip471
      @Dpradip471 3 года назад +8

      सर्व part madhe he comment asaychi .... ✌️#cricket match #rambhau 😇✌️vs balasaheb ✌️❤️❤️

    • @ganeshghulepatil8397
      @ganeshghulepatil8397 3 года назад +1

      धमाल

  • @rockykulkarni4200
    @rockykulkarni4200 3 года назад +68

    रामभाऊ, एवढी energy कशी काय येते तुमच्यामध्ये काय माहिती🤣 Full energetic episode
    बाळासाहेब,पाटील, सरपंच, संजूशेठ, उज्जेन, सगळ्यांची acting मस्त झाली... खरच मनापासून खूप हसलो आज... असंच आम्हाला हसवत रहा.. मनापासून अभिनंदन💐💐

  • @utkarshghadge2
    @utkarshghadge2 3 года назад +209

    सरपंच यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत
    मातेच छत्र गेलं खूप वाईट वाटले 🌹🌹🙏🙏

  • @maulipawde929
    @maulipawde929 3 года назад +251

    आज चक्क 1 तासाचा यपीसोड ते पण माझा आवडीचा.. मज्जाच मज्जा . ठोको लाईक🤗🤗✌️🥰😍😍🤩🤩🥳🥳

  • @dattamaahadik2410
    @dattamaahadik2410 3 года назад +30

    भरत सर आपल्या कडे दर्जेदार कलाकार आहेत.सैराट पेक्षाही सुंदर चित्रपट तयार करू शकता.अशी आमची सर्व कुटुंबाची अपेक्षा आहे.आपली टीम हे करून दाखवेल.आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा...

  • @arjmohite_09
    @arjmohite_09 3 года назад +63

    सुभाष राव : बाळा साहेबाची टीम जेव्हा गोल्ंदाजी करायला येते तेव्हा त्यांच्या टीम ची खेलाडू संख्या ही 12 असते थोड लक्षात् घ्या ,
    पन मला आजचा तुमचा सामना खुप आवडला ,मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रा तल्या प्रेक्षकांना हा आजचा सामना आवडला❤️❤️
    आणि हो इतून पुढिल भागासाठी खूप खुप शुभेच्छा

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 3 года назад +48

    रामभाऊंच्या तोंडून 😊 A बाळ्या, A बाळू ऐकायला लय भारी वाटत मंडळी काही पण म्हणा 🤣🤣🤣ती लकब फक्त रामभाऊंकडे 👌👌🤣🤣🤣

  • @manojkilbile4047
    @manojkilbile4047 3 года назад +7

    रामभाऊ बाळासाहेबां सुभाष राव पाटील सरपंच संजू गाना तसेच त्यांचे हे सर्वांनी टीम ने खूप भारी एक्टिंग केली खूप छान आहे एपिसोड आहे मला खूप खूप आवडला खूप मनोरंजन झाले

  • @MONSTERGAMING-YT0708
    @MONSTERGAMING-YT0708 3 года назад +49

    लई दिवस #comment करत होतो क्रिकेट वर भाग बनवा आणि तुम्ही त्यावर भाग बनवला
    #✨धन्यवाद 🙏💝
    ▪️एकच नंबर भाग बनवला 😘💐

  • @indiancricket5156
    @indiancricket5156 3 года назад +191

    जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा सुट्टी साठी रविवारची वाट पाहत होतो आता चांडाळ चौकडीसाठी वाट पाहतोय ही वेबसिरीज आठवड्यातुन दोन - तीन वेळा पाहिजे🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏

  • @sadikshaikh7475
    @sadikshaikh7475 3 года назад +16

    अतिशय उत्कृष्ट वेब सिरीज आहे आपली आपण सर्व कलाकार उत्कृष्ट अभिनय करून सर्व रसिक माय बापाचे मनोरंजन करत आहात

  • @mahindramahanavr6330
    @mahindramahanavr6330 3 года назад +100

    उत्कृष्ट अस कॅमेंट्रेटर सुभाषराव(आध्यक्ष)साठी लाईक तो बनताहे

  • @Aditya_Bodake
    @Aditya_Bodake 3 года назад +7

    आज खऱ्या अर्थाने मन समाधान झालं.
    अक्षरशः आमचाही असाच सामना भरवला जातो,खुप मस्त वाटले.
    आपल्या प्रयत्नांना देव बळ देवो खुप आवडला हा एपिसोड.........

  • @rushikeshpatil2107
    @rushikeshpatil2107 3 года назад +114

    पाटील :-पंचांचा निर्णय अंतिम असतो
    रामभाऊ :- हा अंतिम दिवस करिन तुझा 😂😂😂😂😂🔥🔥

  • @ashoknagtilak3993
    @ashoknagtilak3993 3 года назад +157

    सर्वोच्च भाग हे एक तासाचे बन वावे असे किती जनान वाठते like करा

    • @9T9GAMING-s1r
      @9T9GAMING-s1r 2 года назад +2

      बैलगाडा याचावर एपिसोड बनवा

    • @janardhankharat9767
      @janardhankharat9767 2 года назад +2

      मला पण वाटते

  • @prajvalchorghe9817
    @prajvalchorghe9817 3 года назад +123

    😂😂❤❤दुपारी bad light चा अपील fakt aani fakt बाळासाहेबच करू शकतात😂😂😂😂❤💯

  • @hiramangosavi9986
    @hiramangosavi9986 3 года назад +71

    बाळासाहेब आणि रामभाऊंचा कुस्ती सामन्याचा एपिसोड दाखवा 🙏

  • @kkcreation3137
    @kkcreation3137 3 года назад +84

    बऱ्याच दिवसाची प्रेक्षकांची इच्छा आज पूर्ण झाली क्रिकेट सामना या भागामुळे

    • @bhushanmahajan4453
      @bhushanmahajan4453 3 года назад +1

      खुप दिवसांनी सामना बघायला मिळाला त्याबद्दल सर्व टीम चे जाहीर आभार...

  • @VishalJadhav-yy7su
    @VishalJadhav-yy7su 3 года назад +36

    रामभाउ ची एक्टिंग चा नाद च कारायचा नाही
    फक्त रामभाऊ च्या एक्टिंग साठी मि सीरीज बघतो 😎

    • @prajwaldpatil_
      @prajwaldpatil_ 3 года назад +2

      हे मात्र खर आहे रामभाऊ नाद खुळा आहेत 🔥🔥😎

    • @swapnilnagne3074
      @swapnilnagne3074 3 года назад +1

      Khar ahe only rambhau....😍😍😍👆👆

  • @savitabhise5483
    @savitabhise5483 Год назад +1

    रामभाऊ बाळासाहेब मि रोज दिवसातून एकदा बघतो हा भाग द ग्रेट टिम

  • @ashokparkhe9891
    @ashokparkhe9891 3 года назад +146

    आज्याकडं अन बापाकडं ४० क्रिकेट टीम होत्या, पण गा....वचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी ३५ टीमा ईकल्या. त्यांचीच ही अवलाद हे, राहिलेल्या ५ टीमा फुकीन पण बाळ्याचा नादचं पुरा करीन. कुणबी लढा मग? अय बाळ्या? सुभाषराव मला धरा, काहीही घडू शकतं.
    ☺️☺️☺️☺️☺️☺️

  • @ajitchoramale2674
    @ajitchoramale2674 3 года назад +145

    उज्जैन फॅन्स क्लब.......एम्पायर.❤️

  • @kiranchabukswar9006
    @kiranchabukswar9006 2 года назад +12

    प्रत्येकाला आई वडीलांचा विचार करायला लावणारा आजचा एपिसोड 👍👍👌👌👌

  • @dj_mayur_pune
    @dj_mayur_pune 3 года назад +101

    रामभाऊ - फास्टर स्पिनर यार्कर सगळ सोबत...
    बाळासाहेब- थांबा थांबा
    राम भाऊ - ये बाळ्या.
    ...येवढ्या लांबून माणूस पळत आलता राव 😂😂😂😂

  • @balajijadhav7852
    @balajijadhav7852 3 года назад +8

    सैराट फिल्म पेक्षा ही जबरदस्त क्रिकेट आनंदी भाग साजरं केला
    आज पर्यंत सर्वांत मोठा भाग एक तास सारखे हासवणे म्हणजे महाराष्ट्रासाठी जिवंत स्वर्ग

  • @crackinghearts8692
    @crackinghearts8692 3 года назад +40

    शेवटी विजय हा मैत्री चा झाला अप्रतिम एपिसोड होता👌👌सगळ्या टीम च लय भारी काम 💝

  • @digambarmohol1103
    @digambarmohol1103 3 года назад +67

    आज भारी वाटल 1तासाचा भाग होता कोना कोणाला वाटत 1तासाचा भाग होयला पाहिजे

  • @maheshamle9243
    @maheshamle9243 3 года назад +23

    बाळासाहेब सलाम तुमच्या अभिनयाला डॉ काशिनाथसर घाणेकर नंतर दारुड्या ची उत्कृष्ट भूमिका फक्त तुम्हीच पार पडतात...

  • @bapuwaghmare5634
    @bapuwaghmare5634 3 года назад +6

    जबरदस्त मॅच झाली रामभाऊ ची आणि बाळासाहेबांची अशीच एक कबड्डीची पण मी आज होऊन जाऊ द्या तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @vishalkhatal6749
    @vishalkhatal6749 3 года назад +262

    OnlY रामभाऊ बाळासाहेब फँन क्लब ठोका लाईक...✌️😍🤩❤️

  • @bhsratsalunkhe6463
    @bhsratsalunkhe6463 3 года назад +49

    सुभाष राव मार्गदर्शन चांगलं केलं तुम्ही आजचा एपिसोड खूपच छान झाला

  • @sudarshangowari1484
    @sudarshangowari1484 3 года назад +4

    एक उत्तम संदेश आणि एक ऐतिहासिक विजय 😍😍😍😍😍खूप खूप प्रेम असेच मनोरंजनाच्या माध्यमातून जनतेचं प्रबोधन करत राहा🤗😍😍😍😍

  • @surajsarate2867
    @surajsarate2867 3 года назад +74

    रामभाव तुमची बॉलिंग १ नंबर खूप छान भाग बनवला लय हसलो ,👍

  • @ravirajingulkar7430
    @ravirajingulkar7430 3 года назад +40

    कोरोना...महापूर च्या बातम्या ऐकून मन सुंन्न होत आहे तुमची web सिरीज पाहून थोडं दुःख हलकं होत.... धन्यवाद

  • @vitthalmotemotevitthal2537
    @vitthalmotemotevitthal2537 3 года назад +60

    कब्बडी चा सामना भरवा . रामभाव विरुद्ध बाळासाहेब ची टीम kara.

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 года назад +148

    बलभीम पाटीलचा डान्स कोणाला कोणाला आवडला त्यांनी लाईक करा.👍👍

  • @sameerambekari3934
    @sameerambekari3934 3 года назад +147

    ओन्ली बाळासाहेब फॅन क्लब विडिओ न बघता like आणि कमेंट करणारी एकच वेब सिरीज

  • @balkrishnasalunkhe8316
    @balkrishnasalunkhe8316 3 года назад +59

    पेट्रोल दर वाढी एक भाग काढा
    किंवा
    गावातील खराब रस्ते उपाययोजना
    Plz

  • @sachinhe9431
    @sachinhe9431 3 года назад +7

    आजचा एपिसोड पाहताना कसा 1तास गेला कसा गेला समजलेच नाही। खूप हसलो ।चांडाळ चौकडी च्या सर्व टीम च अभि नंदन।😊💐😊

  • @dattamaahadik2410
    @dattamaahadik2410 3 года назад +166

    भरत सर आपन ,क्रिकेट वर भाग तयार केलाच शेवटी,आमची इच्छा पूर्ण केली .हा भाग अतीशय सुंदर कलाकृती निर्माण झाली आहे सर.आपले सर्वांचे अभिनंदन💐💐💐🌹🌹🌹

  • @prakashgadge7062
    @prakashgadge7062 3 года назад

    आनंद वाटला एक गोष्टीचा रामभाऊ ची बाॅलिंग जबरदस्त मोकार लांबून बोलिंग शोएब अख्तर फेल

  • @premmadane3390
    @premmadane3390 3 года назад +67

    रामभाऊ ची ranup ची style कुणा कुणाला आवडली त्यांनी ठोका like

  • @mithunchavan1327
    @mithunchavan1327 3 года назад +71

    दोस्ती हवी तर ती फक्त रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्या सारखी.... समस्त महाराष्ट्राचा आपल्या मैञीस मानाचा मुजरा....

  • @subhashsadamate9096
    @subhashsadamate9096 3 года назад +1

    नाद खुळा एपिसोड बाळा साहेब अपील करण्याची पद्धत एक नंबर😂😂😂😂
    रामभाऊ पण एक नंबर भज्जी आणि सचिन ला कॉल करून माहिती घेतली😂😂😂😂
    सरपंच आणि संजू पण एक भारी😂😂
    गणा पैलवान पण एक नंबर 😂😂
    पाटील आणि उजेंन एक नंबर पंच..
    बाकी एक नंबर सुभाषराव...❤️❤️
    आणि सर्व खेळाडू आणि सर्व टीम..
    शेवटी संदेश भारी दिला ❤️❤️

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 3 года назад +57

    रामभाऊंचं धावणे कुणाला कुणाला आवडलं 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌

  • @गुरूकृपाज्यूससेंटरइंदापूरकिशोर

    जब्बरदस्त सामना,,,,,आम्ही सहकुटुंब सहपरीवार बघितला,,,,खूप खूप धम्माल आणि मनोरंजक एपिसोड आहे.....

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 3 года назад +15

    पुराचे पाणी घरात आल्यावर लोकांची काय हाल होत शेतकऱ्यांची शेती चे नुकसान कसे होते शेतकऱ्याची मनाची काय अवस्था होते त्याच्यावर एक भाग बनला हि विनंती🙏😊

  • @Hrushi_Gavande
    @Hrushi_Gavande 3 года назад +166

    गावातील युवकांना वेब सिरिज एक chance दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏❤️

  • @vikasingole5797
    @vikasingole5797 3 года назад +7

    मी प्रत्येक भाग तर बघतोच खुप मजा येते पण आज तर मैच बघतानी खुप खुप हसलो खरच खूप छान पण राम भाऊ तुम्हीबाळासाहेबा बरोबर मॅच खेळुन माझी इच्छा पूर्ण केली

  • @amitjavale3658
    @amitjavale3658 3 года назад +7

    रामभाऊंची पाळण्याची style १ नंबर आहे ..!🔥🔥

  • @somnathkharat3014
    @somnathkharat3014 3 года назад +5

    खरच! गावरान फिल्म प्रॉडक्शन टीमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे
    मी आतापर्यंत सर्व एपिसोड पाहिलेत सर्व एपिसोड एकापेक्षा एक सरस आहेत या सामन्याने लहानपणी च्या आठवणींना उजाळा दिला आणि क्रिकेट हा एक सांघिक भावनेचा खेळ आहे. हे स्पष्ट करून दाखवले.
    आणि हो....
    गावातील नवीन चेहर्‍याला आपली कला दाखविण्याचा वाव दिला जातोय हि खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे 👍👍👍👍👍

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 3 года назад +38

    रामभाऊ व बाळासाहेब यांची कॉमेडी लय भारी असती मी घाण राहीन पण बक्षीस देईन
    मॅच ची सुरुवात व पाटील इंट्रोल लय भारी झाला

  • @vilasbhambare3204
    @vilasbhambare3204 3 года назад +6

    अतिशय सुंदर एपिसोड झाला आहे. सलाम सर्व टीमला.🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹

  • @srssoundandcabinets
    @srssoundandcabinets 3 года назад +92

    Toss उन्हाळी पावसाळी करा...🤣🤣बाळासाहेब Fans ठोका Likes🤣💖

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 3 года назад +40

    आमची पोर लय हिरवट हायती 😂😂😂
    नेम जर कुणी मोडलं तर😂😂😂😂
    गुराढोरा वाणी झोडपींन😂😂😂
    पाटील मी चावींन 😂😂😂😂😂
    टॉस पण लय छान झाला

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 3 года назад +2

    वेबसिरीज पाहत नसून, चित्रपट पाहत असल्याचा फील आला.
    संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @gautamsakhare4580
    @gautamsakhare4580 3 года назад +49

    आज खूप हसलो राव आजचा एपीसोड पाहून खूप मज्जा आली all team very nice 👌

  • @Sanket_Borade
    @Sanket_Borade 3 года назад +14

    लै कडक आजचा भाग , खूप हसलो सगळं टेन्शन गेलं माझं 😘😘😘😂😂😂

  • @मंगेशभाऊबोडकेपाटील

    खूप दिवसांतून आज चांडाळ चौकडी बघायला मिळाली, खूप मज्जा आली, पण शेवटी मैत्रीचा विजय झाला ऐकल्यावर अंगावर शहारे आणि डोळ्यांतून अश्रू अनावर झाले, आमच्या सर्व क्रिकेट प्रेमी मित्रांची आठवण झाली, जसे बाळासाहेब आणि रामभाऊ जसे एकमेकांवर कुरघोड्या करतात तसेच आम्ही पण करायचो, आणि शेवटी गोड होऊन जायचो म्हणूनच शेवटला गहिवरून आलं 😥😥😥 miss you सगळे मित्र परिवार.

  • @kishorhogepatil2883
    @kishorhogepatil2883 3 года назад +201

    सुभाषराव म्हणजे दुसरे नागराज मंजुळे 😂😂

  • @gendevdhekale7254
    @gendevdhekale7254 3 года назад +24

    आज मनातली इच्छा पूर्ण झाली ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻 धन्यवाद गावरान फिल्म प्रोडक्शन बाळासाहेब आणि रामभाऊ 👍🙏🏻❤️❤️

  • @prajwaldpatil_
    @prajwaldpatil_ 3 года назад +4

    रामभाऊ चे आभार एपिसोड साठी किती पळाले खूप दमले प्रेक्षकांसाठी खरंच मनापासून धन्यवाद 🙏

  • @sandeepshinde2482
    @sandeepshinde2482 3 года назад +91

    सुभाष राव:- तुम्हा दोघांनाच लय मस्ती होती क्रिकेट खेळण्याची ,खरंतर सुभाष राव यांना दोघांना नाही आम्हा प्रेक्षकांनाच लई मस्ती होती क्रिकेट मॅच पाहण्याची😀😀😀( विनोदाने घ्या)

  • @dipakjadhav2289
    @dipakjadhav2289 3 года назад +13

    खूपच छान. बाळासाहेब आणि रामभाऊ धमाल जोडी आहे.

  • @sbpatil143
    @sbpatil143 3 года назад +7

    वा. बाळासाहेब खूप खूप छान 👍👍👍
    करावे तेवढे कौतुक कमीच ...🙏
    Nice एपिसोड.......❤️ बाळासाहेब is gret.👍🔥🔥🔥🔥🔥

  • @arushpatil7572
    @arushpatil7572 3 года назад +50

    रामभाऊ ची acting खरंच जबरदस्त असते🔥🔥🔥💪💪💪

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 3 года назад +149

    आपल्याला तर दोनच कॉमेंट्री करणारे आवडले ,
    एक नागराज मंजुळे आणि दुसरे सुभाषराव
    👑👑

    • @Viru.edits8015
      @Viru.edits8015 3 года назад +1

      @@shilanathbakale5902 ar sairat madha la

    • @lover3669
      @lover3669 3 года назад

      @@shilanathbakale5902 sairat cha director

    • @45vaibhavshendage48
      @45vaibhavshendage48 3 года назад

      Right

    • @Ravipagare-h6t
      @Ravipagare-h6t 3 года назад +1

      अगदी बरोबर बोललात तूम्ही

  • @vishalkendale4727
    @vishalkendale4727 3 года назад +5

    हा एपिसोड मला खुप आवडला हया वीडियो तर खुप कॉमेडी आहे.
    All the best

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 3 года назад +22

    अंघोळ न करता वाट पाहत बसलो आहे..एक तासाचा एपिसोड आहे वा फारच छान

  • @madhavkadampatil9958
    @madhavkadampatil9958 3 года назад +22

    बाळासाहेब तुम्ही खुप भारी नाचले राव i p l पाहतेवेळसं तरी एवढी मज्जा आली नाही राव बाळासाहेब & रामभाऊ यांचा सामना पाहण्यात आली आज...

  • @suryakantgaikwad3094
    @suryakantgaikwad3094 3 года назад +2

    उन्हाळी पावसाळी खूप दिवसांनी ऐकलं मस्त बाळासाहेब

  • @सोन्यापाटील-ड5ङ
    @सोन्यापाटील-ड5ङ 3 года назад +174

    बाळासाहेब आमच्या गावच्या शेजराच्या गावात येऊन किर्तन सांगून गेले 😘🙏

    • @rajkumarmane2639
      @rajkumarmane2639 3 года назад +3

      कोणतं गाव खुपसंगी का

    • @s.s_0707
      @s.s_0707 3 года назад +3

      Kirtankar ahet ky balasaheb

    • @sameerambekari3934
      @sameerambekari3934 3 года назад +7

      हो कीर्तनकार आणि माळकरी आहेत बाळासाहेब
      दारू ला हात सुद्धा लावत नाहीत पण दारुड्याची कला मात्र एका खऱ्या दारुड्या ला पण लाजवेल

    • @सोन्यापाटील-ड5ङ
      @सोन्यापाटील-ड5ङ 3 года назад +1

      @@rajkumarmane2639 हो

    • @sachinkamane2726
      @sachinkamane2726 3 года назад +2

      राम कृष्ण हरी माऊली

  • @hanumanthaware7375
    @hanumanthaware7375 3 года назад +28

    या भागाची आतुरतेने वाट पाहत होतो

  • @ganeshkulange5269
    @ganeshkulange5269 3 года назад +6

    Khup chhan episode
    Comedy with reality
    Must match hoti

  • @satyjeethoke270
    @satyjeethoke270 3 года назад +210

    रामभाऊ घरूनच आलते काय चेंडू टाकायला...🏏😅😅😂😂

  • @pravinkashid5586
    @pravinkashid5586 3 года назад +166

    रामभाऊ 40 एकर चा डायलॉग प्रत्येक एपिसोड मध्ये ठेवा ❤️

  • @bhausahebzalatepatil8128
    @bhausahebzalatepatil8128 3 года назад

    खरं सांगु का खरं खरं सांगु का रामभाऊ बाळासाहेब, आज हितका आनंद घेतला क्रिकेट चा लयच मज्जा आली, लय भारी सामना झाला

  • @mastermindtabalmatkatrick9062
    @mastermindtabalmatkatrick9062 3 года назад +82

    कोण कोण सिरीयल बगायचा आधी लाईक करत त्यांनी लाईक करा 😊😊

  • @simaparbatrao6841
    @simaparbatrao6841 3 года назад +82

    बाळासाहेबांनी ब्याटिंग मस्त केली 😄🤣
    रामभाऊ ची बॉलिंग पण मस्त होती 😉😉

  • @sachinpawar-17593
    @sachinpawar-17593 3 года назад +5

    एक एपिसोड कुस्ती वरती काढा कुस्ती हा खेळ अत्यंत जुना आहे पण आज कोरोना काळात कुस्ती ला मरगळ आलेय आपल्या एपिसोड मुळे कदाचित बराच फरक पडेल

  • @anandgaikwad6097
    @anandgaikwad6097 3 года назад +39

    💯💯🤘🤘बाळासाहेब याच्यावर टोका एक लाईक 🥰💯💯🤘🤘🤘🤙🤙

  • @shshinde9334
    @shshinde9334 3 года назад +25

    खरा विजय हा रामभाऊचा झालेला आहे कारण सुजने
    पैसे देऊन एक नो बाँल दोन रन वाढवली आहेत
    तेही शेवटी उजनै ने सांगायला पाहीजे होते म्हणजे सत्याचा विजय झाला असे म्हटले असते

  • @santoshghuge3343
    @santoshghuge3343 3 года назад

    खरच रामभाऊ, बाळासाहेब ,सुभाषराव ,पाटिल आणी निवशे सरपंच हे खूप खूप छान कलाकार आहेत या धमाल सर्व कलाकाराच मनापासून आभार मानतो आपण जो आपल्या गावामध्ये कशे लोकांनी कामगीरी करावी कसा विकास करावा समाज कश्या - प्रकारे सुदरू शकतो हे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करत असता यांचा मला खूप खूप आनंत आहे आपण असेच संदेश देत जाव हेच सर्वांना कळकळीची विनंती आहे .
    🙏नमस्कार माझ्या सर्व सूपर हिरोना

  • @deepakchorage9910
    @deepakchorage9910 3 года назад +28

    छान होता आजचा एपिसोड अफलातून एपिसोड...
    उज्जैन हंपायर साठी एक लाईक👍

  • @kkpunelives1795
    @kkpunelives1795 3 года назад +46

    82 रविवार कसे गेले कळलेच नाही.आणि विषेश म्हणजे एकही episod मी रविवारी बघायचा सोडला नाही.दर रविवारी झोपेतुन उठलो कि sunday Start episod बघुनच होतो 🙏😘💝

  • @vijaygophane2424
    @vijaygophane2424 Год назад +7

    कुणा कुणाला वाटत एक एपिसोड बैलगाडी शर्यती वर होईला पाहिजे.

  • @shivajitompe1606
    @shivajitompe1606 3 года назад +35

    मी आज दिवसभरात दोन-तीन वेळा पाहिला
    आजचा भाग खुपचं मजा आली

  • @gajanangore7011
    @gajanangore7011 3 года назад +48

    उन्हाळी पावसाळी करा 🤣🤣🤣 शप्पत बालपण आठवलं आमचं आमाला 🥰👌👌👌

  • @akashghadage6318
    @akashghadage6318 Год назад +1

    एक नंबर भाग आहे सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा ❤

  • @balajijadhav7852
    @balajijadhav7852 3 года назад +205

    सैराट फिल्म पेक्षा ही जबरदस्त क्रिकेट चा आनंदी भाग साजरं केला
    आज पर्यंत सर्वांत मोठा भाग एक तास सारखे हासवणे म्हणजे महाराष्ट्रासाठी जिवंत स्वर्ग

  • @gauravbhapkar3256
    @gauravbhapkar3256 3 года назад +74

    बैलगाडा शर्यतीवर एक भाग बनवा 🙏🏼🙏🏼

    • @sachinsargar911
      @sachinsargar911 3 года назад +2

      Ho

    • @durgeshkaranjawane1142
      @durgeshkaranjawane1142 3 года назад +1

      Ho nakki banva

    • @ravijadhav3498
      @ravijadhav3498 3 года назад +1

      बंदी आहे त्यावर उगाच कायद्याचा सिसेमिरा मागे लागेल भाऊ नको तो एपिसोड