Gondavale Temple : आईच्या श्रध्देचा मान राखून केलेला दौरा | | गोंदवले ब्रम्हचैतन्य महाराज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 фев 2024
  • #gondavalekarmaharaj #gondavalekar_maharaj_pravachan #gondavalekar_maharaj_pravachan_today
    आयुष्यात आपल्या वैयक्तित आवडीनिवडी बाजूला ठेवून काही गोष्टी या आईबापासाठी करायच्या असतात म्हणूनच केलेला गोंदवलेकर महाराजांचा हा गोंदवल्याचा दौरा...पुण्यातून गेलात तर एका दिवसात जाऊन येता येतं. ३०० किलोमीटरचा एकूण प्रवास पावसाळी हवामानामुळे अत्यंत सुखद झाला.
    आईची अनेक दिवसांची गोंदवल्याला जाण्याची इच्छा होती. ती पुर्ण झालीच पण याच दौऱ्यामध्ये आईला गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रही मिळाला. पुणे-शिरवळ-फलटण-लोणंद-दहिवाडी- गोंदवले असा पुण्यातून जाण्याचा मार्ग आहे. पुणे ते गोंदवले हे अंतर १५० किमी आहे. रस्ता अतिशय उत्तम अवस्थेत असल्यामुळे प्रवास अतिशय सुखकर होतो.
    दुपारी १२ वाजता आरती सुरु होते आणि त्यानंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून जेवणाचा लाभ घेता येतो.

Комментарии • 1

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 5 месяцев назад

    श्रीराम जय राम जय जय राम