Live : Uddhav Thackeray काँग्रेस आणि Sharad Pawar यांचा सभापतीपदासाठी काय डाव?| Vidhan Parishad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #SharadPawar #VidhanParishad
    सातच्या बातम्या LIVE : देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे या दोन्ही भेटीगाठींची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या भेटीगाठींनंतर त्यामागचं कारण आता समोर येत आहे. विधान परिषद सभापतीपदासाठी नंबर नसताना मविआचा काय आहे डाव?
    #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 24

  • @atmaramutekar3745
    @atmaramutekar3745 15 дней назад +10

    मैडम शिंदे गट बोला

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 15 дней назад +3

    सरकारन शेतकरीच सरसकट कर्ज माफी करावी तरच हे सरकार निवडुन येईल

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 15 дней назад +3

    नीलम बाईला येथे बसविणारे कोण आहेत,
    ही राहत असलेल्या भागात सुद्धा कोणी ओळखत नाही,
    या बाईचे राजकारण संपून महाराष्ट्र जाणून आहे,
    ही बाई येथपर्यंत पोहचलीच कशी, हीच्या कडे पाहिल्यावर प्रश्न पडतो.

    • @sarangkadam8003
      @sarangkadam8003 15 дней назад +1

      deepak ji ,Gore madam is in politics from many years , please comment politely for Madam

    • @ashokpingle5357
      @ashokpingle5357 15 дней назад +1

      अनुजा आपण छान सान्गता

    • @ashokpingle5357
      @ashokpingle5357 15 дней назад

      नमस्कार शुभ रात्री

    • @ashokpingle5357
      @ashokpingle5357 15 дней назад

      राज्यपाल काही करणार नाही दोन दिवसात

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 13 дней назад

      या बाई सुरवातीला प्रकाश आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षातून लोकसभेच्या उमेदवार होत्या
      कालांतराने सुरक्षित भविष्य दूरदृष्टीने शिवसेनेत आल्या,
      सामान्य शिवसैनिकां पासून नेहमी दूर राहून, वरच्या फळीतील नेत्या बनल्या,
      कठीण काळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडून , सभापती पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी ,ही संधी साधून गद्दार गटात सामील झाल्या ,
      सामान्य जनते पासून नेहमीच दूर राहणे सोयीस्कर फायद्याचे राजकारण करने ,या साठी या बाई प्रसिद्ध आहेत
      र@@sarangkadam8003

  • @tomm2946
    @tomm2946 14 дней назад +1

    Next tell sahil Joshi to shave everyday look better

  • @SanjayPatil-sc3cx
    @SanjayPatil-sc3cx 14 дней назад +1

    An..an..an...मुळे नको वाटते न्यूज ऐकायला

  • @kumarnijampurkar8502
    @kumarnijampurkar8502 14 дней назад

    Ali kokan express
    Speed kadhi kami honar g tuz ?

  • @avinashkulkarni9487
    @avinashkulkarni9487 15 дней назад

    Anuja chi hair style mast

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 15 дней назад +1

    ऋतिक सारखे अ अ, काय करता, थोडे नीट बोला

  • @tomm2946
    @tomm2946 14 дней назад +1

    Konkani brahmin

  • @avinashkulkarni9487
    @avinashkulkarni9487 15 дней назад

    Anuja sunder

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 15 дней назад

    Neelam aamba gabhudla

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 14 дней назад

    फडणवीसला कायद्याचा काहीच अभ्यास नाही

  • @tomm2946
    @tomm2946 14 дней назад

    Look like white American

  • @navindeshmukh8973
    @navindeshmukh8973 15 дней назад

    ❤❤❤❤❤bin kamchya batmya❤❤❤