Praniti Shinde UNCUT: सोलापूर ते बजेट, ठणकावून मुद्दे सांगितले, प्रणिती शिंदेंनी संसद गाजवली, टाळ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #PranitiShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #Loksabha
    महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा देशाच्या लोकसभेत गाजला आहे. कारण सोलापूरच्या कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेत शिंदेंनी आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केलीय. प्रणिती शिंदे यांनी १५ मिनिटात महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 237

  • @shivspeaks21
    @shivspeaks21 Месяц назад +134

    लाखात एक महाराष्ट्राची लेक

    • @JBS-77777
      @JBS-77777 Месяц назад

      शिवाजी महाराजा यांना वंदन करू द्या तिच्या तोंडात 😅😅 कीव बाबा साहेब ल वंदन क्रा😅😅

  • @vattamma20
    @vattamma20 Месяц назад +64

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    जय महाराष्ट्र
    Good job Praniti Shinde.👏🔥

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 Месяц назад +153

    अभिनंदन ताई महराष्ट्राचा आवाज संसदेत घुमवल्या
    बद्दल

    • @sbc896
      @sbc896 Месяц назад +6

      🎉🎉🎉🎉🎉

  • @Bharatsalgar
    @Bharatsalgar Месяц назад +54

    मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाचा पाणी प्रश्न विषय सांगितला.... nice speech..!!!

  • @RahulHanmante-e7f
    @RahulHanmante-e7f Месяц назад +15

    अभिनंदन ताई खूपच छान महाराष्ट्राचा आवाज संसदेत गाजवला भारताचे महत्त्व महाराष्ट्राचेमहत्त्व सांगितलं आपण सर्वजण एक भारतीय नागरिक आहोत हे दाखवलं मनापासून धन्यवाद

  • @LEGEND_6070
    @LEGEND_6070 Месяц назад +8

    खूप छान ताई अति उत्तम.. 👌🏻👌🏻
    ज्यांनी यांना मतदान नसेल त्यांनी यांचं भाषण नक्कीच ऐकावं !!

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Месяц назад +25

    खूप खूप धन्यवाद ताई महाराष्ट्र राज्य भाग्य वान आपल्यासारखी वाघीण निवडून पाठविली डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही 🙏

  • @ashishdhumal3559
    @ashishdhumal3559 Месяц назад +31

    ताई खुप खुप आभार मराठा आरक्षणावर विषय मांडला

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Месяц назад +82

    उत्तम. सोलापूरची निवड चुकली नाही..
    अनेक शुभेच्छा

    • @nirmalakale6662
      @nirmalakale6662 Месяц назад

      Stupid आहात तूम्ही. 2:23

  • @bapukasabe9546
    @bapukasabe9546 Месяц назад +37

    गेल्या 15 वर्षाचा सोलापूरचा इतिहास पाहता..... सोलापूर चे प्रतिनिधीत्व पहिल्यांदाच संसदेत होत आहे असे वाटत......

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Месяц назад +22

    ताई एक नंबर असेच आपण विषय मांडत राहा खूप छान ताई 🎉🎉

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 Месяц назад +4

    हि आहे सोलापूर ची युवा खासदार प्रणिती ताई शिंदे 🎉🎉

  • @RanjitPawar-hn2qf
    @RanjitPawar-hn2qf Месяц назад +4

    आमचं मत वाया गेले नाही याचा गर्व आहे मला, प्रणिती ताई

  • @giridhargangaji6709
    @giridhargangaji6709 Месяц назад +59

    प्रनीतीताई शिंदे सलाम तुमच्या शब्दाला

  • @a1a23vte66
    @a1a23vte66 Месяц назад +80

    भावी पहिली महिला मुखमंत्री महाराष्ट्र राज्य ❤

    • @nirmalakale6662
      @nirmalakale6662 Месяц назад

      हि कसली मंत्री........m

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Месяц назад

      अगोदरच नजर लावू नका !

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo Месяц назад

      असे होणे नाही, पोपटपंची मुख्यमंत्री होत नसतात, मराठ्यांच्या पाडले जाणाऱ्या उमेदवारांच्या लिस्ट मधे होती, बारामतीच्या मराठा द्वेष्टा काकांनी, साडूची वाचवली आणि सोलापूरच्या मराठ्यांच्या डोक्यावर बसविली 💪⚔️🚩 गांधी परिवाराची चाटूगिरी करूनच जगत आले. भाजपा लुटारु असतील तर हे कॉँग्रेस महा नीच आहेत.🙊🙈
      मला पहा फुले वहा... गावठाण म्हणजे काय हे ह्या एंग्लो इंडियन बाईला माहिती आहे काय🧐😅 लगेच जातीवर आली, गायरान फुकट चो.. 🤪💪⚔️🚩

    • @r.v.v.jakkal2902
      @r.v.v.jakkal2902 Месяц назад

      Barobbar 👌 ​@@nirmalakale6662

  • @bharatpandhare7604
    @bharatpandhare7604 Месяц назад +7

    ग्रेट सोलापूरकर खूप खूप अभिनंदन सोलापूरकरांच मनापासून अभिनंदन ताई गेल्या 10 वर्षात तुमच्या सारख कोणी प्रश्न मांडले नाहीत संसदेत

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 Месяц назад +28

    खूप छान

  • @bashirmukadam2095
    @bashirmukadam2095 Месяц назад +3

    Very nice 👍 Voice of Maharashtra,Priniti Shinde .

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 Месяц назад +22

    जबरदस्त.

  • @user-gn4tl7fd5s
    @user-gn4tl7fd5s Месяц назад +7

    आपण दिलेल्या मताचा आज अभिमान वाटला..... महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री प्रणिती ताई शिंदे होणार 💐

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Месяц назад +19

    अभिनंदन महाराष्ट्र चा आवाजः

  • @santoshkshirsagar3234
    @santoshkshirsagar3234 Месяц назад +14

    Ekadam mast bhashan

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c Месяц назад +4

    खूप खूप धन्यवाद प्रनिताताई शिंदे खूप अभिनंदन एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @MyJamadar
    @MyJamadar Месяц назад +1

    Good .. उत्तम.... सोलापुरांची ची निवड नक्कीच या वेळेस चुकली नाही 💯💯 धन्यवाद प्रणिती ताई 🙏
    मागच्या १० वर्षात दोन्ही खासदारांनी थोबाडला पट्टी लावून निस्त बसायचं काम केल होत संसदेत. 😷🤐🤐
    पण आता तुमच्या निम्मिताने आमचे ( आपले ) प्रश्न ताई तुम्ही संसदेत बेधडक मांडताय पाहून बर वाटल 🙏🙏 धन्यवाद ताई ✨✨🙏

  • @santoshgaikwad6192
    @santoshgaikwad6192 Месяц назад +20

    अभिनंदन ताई पहिले भाषण सुदंर एक गरीब लोकांसाठी

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 Месяц назад +17

    राईट मॅडम

  • @umeshbauskar9894
    @umeshbauskar9894 Месяц назад +28

    काँग्रेस❤

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад +2

    अभिंदन ताई
    असेच खासदार
    महाराष्ट्राला हवे आहेत 👍👍👍👍

  • @sunilmahajan8725
    @sunilmahajan8725 Месяц назад +5

    Extremely wonderful speech in a very civilised manner. Praniti ji keep it up.

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot Месяц назад +30

    संस्कार आई वडीलांचे वस्तुसिथ्ती मांडली

  • @shankarsuryawanshi4458
    @shankarsuryawanshi4458 Месяц назад +3

    खुप छान ताई

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 Месяц назад +22

    याला म्हणतात नेता माहाराष्ट्राचा

  • @user-bo5mb5sf2k
    @user-bo5mb5sf2k Месяц назад +1

    वाह प्रणिती शिंदे मॅडम किती अप्रतिम, मुद्देसूद मांडणी करून भाषण केलं. तुमचा राज्याला च काय देशाला अभिमान वाटतो अस आपल स्पीचं.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад +2

    असेच खासदार महाराष्ट्राला पाहिजेत
    काळाची गरज आहे

  • @nmane5400
    @nmane5400 Месяц назад +11

    ❤छान❤

  • @prashantmote6106
    @prashantmote6106 Месяц назад +4

    ताई आपले अभिनंदन

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад +2

    करेक्ट
    प्रतेक प्रश्न
    बरोबर आहे
    मानले खासदार सोलापूर
    👍👍👍👍👍👍👍

  • @sagarvhatkar7349
    @sagarvhatkar7349 Месяц назад +2

    आम्हाला अभिमान आहे आमची महाराष्ट्राची कन्या भारताच्या संसदेमध्ये आवाज उठवतात तिला सर्वजण मिळून सपोर्ट करूया जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @jijabraopatil1042
    @jijabraopatil1042 Месяц назад +5

    Perfect performance , congratulations praniti ji👍👍🙏🙏🙏

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 Месяц назад +4

    योग्य निवड केली सोलापूर करांनी महाराष्ट्र चा बुलंद आवाज,
    असे खासदार आसतील तर देशाचे उज्वल भविष्य...

  • @mahendrasavaji9063
    @mahendrasavaji9063 Месяц назад +2

    प्रणिती शिदे ने एक नंबर ससदमे प्रशन मांडले त्याबद शिदे खुप खुप शुभेच्छा

  • @FardinShaikh-nq6if
    @FardinShaikh-nq6if Месяц назад +2

  • @shankardudhagi167
    @shankardudhagi167 Месяц назад +3

    लाखात एक भाषण❤

  • @SonusingPatil-hd5gx
    @SonusingPatil-hd5gx Месяц назад +8

    अभिनंदन, ताईसाहेब . संसदेत Pm kisan सन्मान निधीची समस्या उपस्थित केल्याबद्दल. समस्येचे उत्तर मागा.

  • @bharatpandhare7604
    @bharatpandhare7604 Месяц назад +4

    लाखात एक महाराष्ट्राची व सोलापूर जिल्ह्याची लेक

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Месяц назад +4

    मस्त,असेच सर्व वीरोधी खासदारांनी अभ्यास पुर्वक भाषन करावी जेधे करुन सरकार उघडे पडेल.

  • @vijayrathor4244
    @vijayrathor4244 Месяц назад +2

    Excellent 👌

  • @venkatbodke-eu9nj
    @venkatbodke-eu9nj Месяц назад +4

    किसान सम्मान निधि दोन वर्षापासून बंद आहे

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Месяц назад +5

    खूप छान विश्लेषण ऐक नंबर

  • @madanghone3887
    @madanghone3887 Месяц назад +7

    अभिनंदन ताई 🌹🌹

  • @venkatbodke-eu9nj
    @venkatbodke-eu9nj Месяц назад +4

    मला दोन वर्षापासून पी एम किसान निधी मिळत नाही मिळालेला नाही

  • @sayyadamin8242
    @sayyadamin8242 Месяц назад +3

    ताई, साहेब, धन्यवाद

  • @shankarbelbhandare4511
    @shankarbelbhandare4511 Месяц назад +2

    फार भारी भाषण होते

  • @user-fv5nd7uf6q
    @user-fv5nd7uf6q Месяц назад +3

    सत्य कभी चुपाया नाही जाता 🙏

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 Месяц назад +1

    Okay
    Praniti ji u are 100%right

  • @sudhirnerkar6906
    @sudhirnerkar6906 Месяц назад +12

    असे खाजदार पाहिजे बुवा बाबा नको मौनी

  • @milindwadmare1456
    @milindwadmare1456 Месяц назад +5

    बहोत खूब खा. प्रणिती शिंदे

  • @shankarchavan1528
    @shankarchavan1528 Месяц назад +8

    Chan tai

  • @bilolitimesnews2988
    @bilolitimesnews2988 Месяц назад

    सोलपुर कराचे मनापासुन अभिनंदन आपले प्रश्न संसदेत मांडत आहेत खुप खुप शुभेच्छा प्रणिती ताई❤❤

  • @omkarpatil6435
    @omkarpatil6435 Месяц назад +2

    Lek ladki solapurchi 🙌🏻✨

  • @mangeshmoreshwar5333
    @mangeshmoreshwar5333 Месяц назад +1

    महाराष्ट्राची लेक लाखात एक
    जय महाराष्ट्र ताई

  • @shubhamganvir2000
    @shubhamganvir2000 Месяц назад +2

    NICE SPEECHE❤

  • @mukeshrajput3689
    @mukeshrajput3689 Месяц назад +3

    मुद्रा loan साठी मी स्वतः 4 ते 5 वेळा गेलो बँकेत ते म्हणाले की मुद्रा loan बंद झाल आहे म्हणे

  • @ashfaquebelif3665
    @ashfaquebelif3665 Месяц назад +1

    बहुत अच्छेताई एक नंबर

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 Месяц назад

    ताईसाहेब सदैव सोबत आहोत जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @manjurjamadar9902
    @manjurjamadar9902 Месяц назад +5

    Lai Chan tai next cm maharastra

  • @nmane5400
    @nmane5400 Месяц назад +5

    छान

  • @MohanKumar-ko3yj
    @MohanKumar-ko3yj Месяц назад +3

    विधानसभा निवडनुका जवळ आल्या की महाराष्ट्र प्रेम उफाळून येते, मराठी अस्मिता, महाराष्ट्रावर अन्याय, महाराष्ट्राशी दुजाभाव वैगेरे कारण आता विधानसभा निवडणुका आल्यात

  • @pandharijadhav8760
    @pandharijadhav8760 Месяц назад +3

    ताई मराठा समाज सदैव तुमच्या पाठीशी राहील.

  • @bhairavnathgaikwad6295
    @bhairavnathgaikwad6295 Месяц назад +1

    लेक सोलापूरची🎉🎉लेक महाराष्ट्राची

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 Месяц назад +2

    Tai best spich ❤

  • @MaheshPatil-be2ur
    @MaheshPatil-be2ur Месяц назад +1

    लाखात एक सोलापूरची लेक 👍👌👌👌

  • @AshokBalwadkar-mj2le
    @AshokBalwadkar-mj2le Месяц назад +2

    nice khup Chan

  • @Bharatpatil41423
    @Bharatpatil41423 Месяц назад +2

    Pranitibai sundar aahe ,saman nagrik kayda baddal bola

  • @suryakantsuryawanshi5079
    @suryakantsuryawanshi5079 Месяц назад

    ग्रेट ताई 👍👍

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Месяц назад +1

    लाखात एक महाराष्ट्राची लेक. द्वेष का. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 Месяц назад +1

    Congratulations Praniti tai for Josh purn Bhashan

  • @sunilmahajan8725
    @sunilmahajan8725 Месяц назад +2

    Fantastic!!!

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 Месяц назад +3

    प्रणिती ताई तुझा अभ्यास कच्चा आहे...... शेंबड्या पोराला सुद्धा वाचायला येतं.... जे लिहुन दिलेलं आहे ते.
    आपल्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या प्रश्नांवर सुद्धा तु वाचुन बोलतेस.... काय म्हणावं तुला.... तरीही काही हरकत नाही... भविष्य तु अभ्यास करून बोलशील अशी अपेक्षा आहे. आमचे बजरंग सोनवणे बप्पा तर कुठे आहे... हे पण दिसत नाही....
    असो....
    ताई तु बोललीस हे कमी नाही... म्हणून तुझे खूप खूप कौतुक व अभिनंदन....!

    • @san_1705
      @san_1705 Месяц назад +2

      साहेब आवाज उचलला महाराष्ट्राचा
      त्यांच्या जिल्ह्यातील प्रश्नाचा
      मग वाचून उठवू कि तोंडपाठ
      अनुभव घेतायत दिल्लीत नवीन आहेत
      आगामी काळात दिसेल तोंडपाठ प्रश्न मांडताना
      पण महाराष्ट्राचे प्रश्न मांडणाऱ्याच असं खच्चीकरण करू नका
      बीजेपी ची खासदार बघा महाराष्ट्रातून
      आहे कोणी आवाज उठवताना
      नुसते बाक वाजवायला बसलेत

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES Месяц назад +3

      महाराज ने 5 वर्षे काय दिवे लावले...

    • @Sayali45101
      @Sayali45101 Месяц назад +3

      तुम्ही पाठ करून बोला हा.... ते जे बोलतात ते बरोबर बोलतात..... चुकुन एकपण प्रश्न राहू नये म्हणून लिहाल असेल.... चांगलापणा पाहायला शिका.... खुप छान पद्धतीने त्या बोलल्यात..... तेवढ लिहून बोलायला पण सामर्थ लागत.... तुम्हा लोकांना फक्त नावे ठेवून महाराष्ट्र कसा खाली यावा याचाच विचार करतात.... Very nice and well speech.... That's the power of education.

  • @sharadpawar362
    @sharadpawar362 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @user-yy3lf2ct4b
    @user-yy3lf2ct4b Месяц назад +1

    सही बात बोल रही मैडम जी जय भिम

  • @dayanandnivrutikamble4659
    @dayanandnivrutikamble4659 Месяц назад +6

    🎉🎉🎉🎉

  • @pradipdhumal227
    @pradipdhumal227 Месяц назад +10

    Barober bolat aahet 🙏

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Месяц назад +2

    किसान सन्मान योजना नव्हे ही किसान साठीच किसान अडथळा शर्यत योजना आहे 30% शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत

  • @amolmane6810
    @amolmane6810 Месяц назад +2

    Great mam

  • @dhanajidhotre8518
    @dhanajidhotre8518 Месяц назад +3

    अभ्यासपूर्ण मांडणी, तरुण देश आणि संविधान वाचविणार ही अशा निर्माण झाली आहे.

  • @bharatpandhare7604
    @bharatpandhare7604 Месяц назад +3

    गेली दहा वर्षात एकही सोलापूरचा भाजपचा खासदार असलेला संसदेत एक ही शब्द बोलला नाही सोलापूर जिल्ह्यातील लोकांची एक नंबरची निवड झाली आहे प्रणिती शिंदेला निवडून देऊन

  • @jagandesale8030
    @jagandesale8030 Месяц назад +2

    Very good 👌👌

  • @nanasoshendage7589
    @nanasoshendage7589 Месяц назад +2

    👍👍

  • @SM-kd9iw
    @SM-kd9iw Месяц назад

    Achha lagta hai ki opposition leaders from maharashtra are strong, knowledgable and decent. Afsos ruling party members from maharashtra shd follow them for development of our state

  • @santoshgoudnuru3864
    @santoshgoudnuru3864 Месяц назад

    Great tai👍

  • @DiamondGaming46
    @DiamondGaming46 Месяц назад +1

    👍

  • @illahisayyad7529
    @illahisayyad7529 Месяц назад +4

    सविस्तर आपण मनोगत सविस्तर माडले नवीन असुन अभ्यास पु्र्वक विचार धन्यवाद

  • @gokulnimbalkar9016
    @gokulnimbalkar9016 Месяц назад +1

    well speech

  • @paulmartin4253
    @paulmartin4253 Месяц назад

    Well spoke madam 👏👏👏👏

  • @anilgodase3892
    @anilgodase3892 Месяц назад

    Nice solapur avaj

  • @vishwasaranggawande9415
    @vishwasaranggawande9415 Месяц назад

    Nice speech

  • @Handle19648
    @Handle19648 Месяц назад

    अभिनंदन ताई 🎉🎉🎉🎉

  • @sababamulani597
    @sababamulani597 Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Месяц назад

    Ek maratha lakh maratha 🚩