Manoj Jarange Patil यांनी मुंबईला जाण्याचा प्लॅन सांगितला, विधानसभा निवडणुकीबाबतही मोठी घोषणा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #marathareservation #manojjarange #jarangearrest
    मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्यांनी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलाय. एकेरी भाषेत बोलत त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. 2013मधल्या एका जुन्या प्रकरणामुळे जरांगेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 13

  • @विद्रोहीलेखक
    @विद्रोहीलेखक 2 месяца назад +11

    मंगेश साबळे चांगला पोरगा आहे दादा त्याला संधी द्या

    • @विद्रोहीलेखक
      @विद्रोहीलेखक 2 месяца назад

      @@Kingmake474 त्याला पाठिंबा दिला असता तर दानव येण्याची शक्यता होती

    • @Kingmake474
      @Kingmake474 2 месяца назад

      @@विद्रोहीलेखक काही कारणे सांगु नका जनमत साबळेच्या पाठीमागे होते फक्त समाजाचा पाठींबा हवा होता पण जरांगे यांना वाटते माझ्या पेक्षा कोणी मोठा होता कामा नये संधी हुकली तरुण तडफदार चेहरा होता हक्काचा माणूस होता दिल्लीत आवाज उठवला असता जे पक्षाचे निवडून दिले आहे त्यांना पाठिंबा द्यायला सांगा येता का पुढे बघा.

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 2 месяца назад +9

    जरांगे पाटील ❤❤❤

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 месяца назад +1

    सन्माननीय मनोज जरांगे पाटील आपण विनाकारण एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला टार्गेट करू नका आणि शिव्या देऊ नका एखाद्याला वाईट किंवा शिव्या देऊन आरक्षण मिळत नसते त्यापेक्षा आपण स्वतः विधानसभेला उभे रहा आणि संपुर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठयाऐंशी उमेदवार उभा करा आम्ही स्वतः तुमचा प्रचार करणार आणि मते पण देणार

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 месяца назад +6

    जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @vasantdudhane9649
    @vasantdudhane9649 2 месяца назад +3

    भाजपाचे दिवस भरले

  • @SBclasses710
    @SBclasses710 2 месяца назад

    ओन्ली मनोज दादा ❤❤❤

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 2 месяца назад +4

    मंगेश साबळे ला तुम्ही सपोर्ट केला नाही... कल्याण काळे पक्षाच्या पुढे जात नाही

  • @spmn6964
    @spmn6964 2 месяца назад +1

    Sagale bjp che lok mumbaitun palun janar darekar sarakhe beijjat houn

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 месяца назад

    हा शेर का