Manoj Jarange Patil यांचं उपोषण स्थगित,आगामी विधानसभा निवडणुकांचा निकाल आरक्षण ठरवणार का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • ---------
    #ManojJarange #EknathShinde #aajchamuddaonmumbaitak
    मराठा आरक्षणासाठी आग्रही मागणी करणारे मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण आज मागे घेतलं. आरक्षणासाठी राजकीय लढाई देण्याची सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. उपोषण मागे घेताना जरांगेंनी राज्यातील सरकारवर तुफान टीका केली. एवढंच नव्हे तर त्यांनी भाजपचे उमेदवार पाडू असंही यावेळी म्हटलं. याच विषयाला अनुसरून चर्चा करूया
    जरांगेंचं उपोषण स्थगित, आंबेडकरांची यात्रा, निवडणुकीत आरक्षण निकाल ठरवणार?या विषयावर आहे आजचा मुद्दा,ज्यात सहभागी झालेत अभिजीत करंडे, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे,ज्येष्ठ पत्रकार हणमंत मोहिते आणि महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत अहेर
    #RPT0284
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 87

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 2 месяца назад +14

    मराठा समाजसाठी एक व्हा राजकरण नंतर करत बसा या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहा आता गरज आहे

    • @AnkushDad-z9j
      @AnkushDad-z9j 2 месяца назад

      हे आव्हान फक्त मतदाराने अंमलात आनावे

  • @mahadevkadam328
    @mahadevkadam328 2 месяца назад +3

    आम्ही एकनिष्ठ एक बापाचे लेकरं जरांगे पाटील जे बोलतात ते करतो 🚩⚔️🚩⚔️🚩⚔️💪💪

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 2 месяца назад +7

    जरांगे फॅक्टर जोरात चालणार

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 2 месяца назад +17

    बीजेपी चा पूर्ण सुफडा साफ 😂😂😂

  • @kishorchopade7827
    @kishorchopade7827 2 месяца назад +2

    अभिजीत सर यांना विनंती आहे की मोहिते सर आश्या एका बाजूने बॅटिंग करणाऱ्या पत्रकारांना चर्चेला बोलावू नये

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 2 месяца назад +7

    काय जरी झाले तरी माज मस्ती आणि गर्मी जास्त काळ टिकत नाही या वेळेस मराठा समाज भाजपा च सुपडा साफ करणार पक्ष पार्टी राजकारण गेले खड्ड्यात

  • @ashutoshkulkarni2823
    @ashutoshkulkarni2823 2 месяца назад +1

    किती एकतर्फी महाविकास आघाडीचे समर्थन चालते तक वर.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 2 месяца назад +6

    आंबेडकर यांची भुमिका ठाम नसते. त्यांची भुमिका भाजपला फायद्याची ठरते. त्यामुळे आंबेडकरी विचारवंत त्यांना विरोध करतात.

  • @bajiraoshedage5843
    @bajiraoshedage5843 2 месяца назад +1

    मुंबई तक वाले शरद पवारांचे चमचे चर्चेला बोलाऊन भाजप विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @dnyaneshwarpatilshinde2853
    @dnyaneshwarpatilshinde2853 2 месяца назад +2

    Obc जर 60%आहे तर बाकी समाज किती आहे त्या ओ.बि सी नेत्यांना विचारा

  • @amolmane6810
    @amolmane6810 2 месяца назад +2

    वनजीत फॅक्टर संपलाय आता त्यांचा दुसरा अर्थ काढला जातोय, त्यांच्या आयुष्य मोठी चूक हि आहे कि त्यांनी महाविकास आघाडी सोबत न जाण्याची जर गेले असते तर कमीत कमीत दोन ते तीन खासदार आले असते व पक्ष हि ठीक चालला असता

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 2 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 2 месяца назад

    साहेब वंचितचे 2019 पेक्षा 60टके मतें कमी झाली पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 2 месяца назад +2

    e w s चे आरक्षण कसे दिले कोणाची मागणी नसताना

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 2 месяца назад +1

    Jarange याने बहुजन समाज जागृत केला.नाहीतर मराठा, ब्राम्हण सत्ता चालूच राहिली असती.
    खऱ्या लोकशाहीला सुरुवात होत आहे

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад

      लोकसभा ला तोंड काळ झालं अजून तुम्ही सुधारले नाही का? चिक्की मुंडे करुणा

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад

      तुम्ही बहुजन कधी झाले काय संख्या आहे तुमची चिक्की

    • @gajananmahajan9230
      @gajananmahajan9230 2 месяца назад

      😂😂

  • @siddesh2976
    @siddesh2976 2 месяца назад

    बाकीचा पक्षांनी किती OBC लोकांना आमदार, खासदार केलं. सगळं BJP नेच केलं पाहिजे असं कसं चालेल.

  • @Vijay-x8q6r
    @Vijay-x8q6r 2 месяца назад

    आंबेडकर सर यांची एक भुमिका ठाम दिसत नसल्याने... मायावती बहन सारखी त्यांची अवस्था होऊ नये..🙏🙏🙏

  • @AnilKhanolkar
    @AnilKhanolkar 2 месяца назад

    Obc should consolidate to counter jarange

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 месяца назад

    Only one jarange patil pattern ❤

  • @NamdevDasalkar
    @NamdevDasalkar 2 месяца назад

    आम्ही फक्त जरागे पाटील लच

  • @sunilpatilvarkhinde78
    @sunilpatilvarkhinde78 2 месяца назад

    #MARATHA

  • @raghunathjadhav8855
    @raghunathjadhav8855 2 месяца назад +2

    आंबेडकर साहेब कुठे पण जा एक पण सिट यनार नाही पोळी भाजून घेऊ नका

  • @khanderaochaudhari241
    @khanderaochaudhari241 2 месяца назад

    विजय चोरमारे यांचे बेधडक विश्लेषण
    👌💪💪

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 2 месяца назад

    फडणवीस ने मराठा नेते जवळ केले कारण प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्यासाठी परंतु सर्व सामान्य जनता त्यांना किंमत देत नाही

  • @shankargalande6718
    @shankargalande6718 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 2 месяца назад

    चोरमरे सर तुम्ही एकमात्र शरद पवारांची तळी नको इतकी वर उचलताना दिसता राव..अहो साहेब खरं तर या विषयाला खरी आग लावल्याचे काम कुणी केले हे जनतेला सगळं माहिती आहे,त्यामुळे उगाच झाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये..

  • @jitendranavaleomnamahshiva4269
    @jitendranavaleomnamahshiva4269 2 месяца назад

    चोरमारे हे परफेक्ट बोलतात

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 2 месяца назад

    वंचित भाजप ची बी टीम आहे फडणवीस चे आव्हान ला प्रतिसाद देऊन मराठा विरोधात व जरांगे विरोधात बाळासाहेब उतरले आहेत

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 месяца назад

    Padalkar , Jankar sarkhe Dhangar leader already with BJP

  • @prad33pm
    @prad33pm 2 месяца назад

    जाती जमाती यावर आरक्षण सरसकट रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण ही मागणी आता तरुण लोकांनी रेटायला पाहिजे
    जातीय तेढ निर्माण करून तरुणाईवर दिशाभूल करण्ययरा पत्रकारांना धडा शिकवला पाहिजे

  • @amolsangaokar5372
    @amolsangaokar5372 2 месяца назад

    #maratha

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 месяца назад

    Arakshana madhe kendra kahihi karu shakat naahi…
    Mhanunach Shindeni 10% arakshan jahir kela aahe ….😡

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 месяца назад

    Hanmant sahebana Gadakarinch kaam disate ka naahi te kendra chya madati shivay hot aahe ka…
    Metro chi kaame kashyamule zali aani hot aahet. 😡

  • @ganpattikka6308
    @ganpattikka6308 2 месяца назад

    आता BJP चे काय खरे नाही

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 2 месяца назад

    मराठी मोजा मराठी बी कमी नाहीत

  • @geeky_world
    @geeky_world 2 месяца назад

    Kon kon pakdun anat aahe he ..ha mohite chormare kontya angle ne patrkar aahe😅

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 месяца назад

    2009 madhe Pawar active navate ka sarkar madhe navate….?
    Moorkha sarakhe kahihi bolu naka…😡

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 месяца назад

    Now SP is involved , Ambedkar , MIM all other parties are entered in Vidhansabha election….
    Fake nerrative will not affect local election BJP had its full quota additional Ladaki behana and bhaiya will add the winning votes for Yuti ….👍

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 2 месяца назад

    आंबेडकर यांचे वारसदारच असे बोलत असतील तर याला काय म्हणावे

  • @Rahulhere-tr9mg
    @Rahulhere-tr9mg 2 месяца назад

    Paschim maharashtracha patrakar ki sharad pawar cha😂😂😂

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 месяца назад

    Jarangeni Pawarana kay urja aahe ya vayat pan ashi saad ghatali ti aamhi sagalyani pahili aahe…
    Jarangena fund kon purvat aahe he Tope na vichara ….?😡

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 месяца назад

    Sanjay Raut tumhala chalato mag Nitesh Rane ka nahi chalat te Raut sarakhe tumachya tondavar thunkat naahi evadhach farak aahe….😂😂

  • @AnilKhanolkar
    @AnilKhanolkar 2 месяца назад

    Jarange chya Fadnvis critisim baddal tumhi ka bolat nahi
    Tumhi mva agenda chalvat aahat

  • @darasingh594
    @darasingh594 2 месяца назад

    पोलीसा नी लाठी चार्ज केला पहले दगड़ मारण्यात आले नंतर पोलीस बल चा वापर केला

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 2 месяца назад

    Chormare saheb barobar mhanat aahet Pawar Pruthviraj aani Thakareni marathyana Khoop chhaan nyay dila aahe …..😂
    Phadanveesani jevadhe kaam marathyansathi kela aahe tevadhe kuthalyach pakshane kelel naahi….😡

  • @AnilKhanolkar
    @AnilKhanolkar 2 месяца назад +1

    Jarange pawar agent baddal tumhi ka discuss karat nahi

  • @parmeshwarkognure7389
    @parmeshwarkognure7389 2 месяца назад

    Beaakal

  • @AnilKhanolkar
    @AnilKhanolkar 2 месяца назад

    Hanumant patrakar ki pawar agent

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 2 месяца назад +1

    ओबीसी ओबीसी करू नका मी पण ओबीसी मराठा आहे

  • @professorrahul6177
    @professorrahul6177 2 месяца назад

    Bjp cha the end

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 2 месяца назад

    Obc हा कधीच bjp चा मतदार नाही

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 2 месяца назад

    फडण्विस ला कळत नाही obc हा bjp ला मतदान करीत नाही. फडणवीस फक्त त्याच्या मतदार संघात obc जास्त आहेत त्यामुळे तो असे बोलत आहे