कोंबडी चोराकडे पैसा भरपूर आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांचा अभ्यासही कमी आहे कुणबीचा अर्थच मुळी त्यांना माहीत नाही फक्त दादागिरी करून पैसा शेतकऱ्यांच्या जमिनी कशा ढापायच्या माहीत आहे.जय शिवराय..🚩
Are tumchya ba la milal Arkshan ata tumhala garaj nhiye na ...mg tumhi soda na ata ....mhanje tumhi fuktch ...n dusarychya merit side la sarun gheta. Laj vatali pahije kharch....
नारायण राणे साहेब अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे ,स्वतः समितीचा अध्यक्ष असताना आरक्षण मिळवून दिले होते त्यामुळे त्यांचा या विषयावर खूपच सखोल अभ्यास आहे .त्यांनी आरक्षण ला विरोध नाही केला फक्त सरसकट कुणबी आरक्षण मराठ्यांना न देता वेगळे आरक्षण द्यावे या मताचे आहेत .आजारी असताना पण फोन उचलून योग्य मार्गदर्शन केले
फक्त आणि फक्त रमेश दादा पाटील 🚩✨ आज सर्वच राजकीय नेत्यांना धुतलय ❤❤❤❤ रमेश दादा ला पाठिंबा द्यावा ही माझी मराठा समाजाला विनंती करतो छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🌹🌹
रमेश पाटील dhanyawad.. नेपाळी ऐकाना पोराचा विषय काढला की भडकला.. खूप खडे खोदून करोडपती झाला.. आता 96कुळी म्हणतो स्वताला.. शेतकरी कुणबी म्हणायला लाज वाटतेय ह्याला
Ramesh सर तुम्ही प्रत्येक martha माणसाच्या मनातील भावना तुमच्या द्वारे याच्या कडे पोहचवतात . आम्हाला तुमचा अभिमान आहे. लोक फक्त बोलतात तुम्ही प्रत्यक्ष करता. ❤
नारायण राणे यांची भूमिका योग्य आहे. लोक अकारण नेते मंडळींनी लक्ष्य करीत असतात. लोक प्रक्षोभ निर्माण करीत असतात. मूळ गोष्ट बाजूलाच राहते. बेरोजगारी ही समस्या आहे. त्याला अनेक कारणे असतील आणि एक कारण आहे लोकसंख्या. यावरही विचार करायला हवा.
.🙏 बरोबर बोलत आहात 🙏 यांची टूलकिट आहे, पुढच्या वेळी दुसरीच मागणी असते. टरावीक वेळेत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलनांची नाटके चालू आहे. हे निकषातच बसत नाही हे यांना माहिती आहे. संभाजी म्हणाले पुढारलेला समाज आहे, आता म्हणतो मागासवर्गीय व्हायचे. काय नाटक लावले. नाहीतरी कुणाची सुपारी घेतली आहे. ते सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. खुपच स्वाभिमानी असेल तर स्व:ता पक्ष काढून निवडून दाखवा. फालतू लोकांना वेठीस धरत नका, तुमच्यामुुळे जनतेला त्रास होत आहे. थोडेफार शिक्षण घेतले असेल तर कोर्टात जा. वायफळ बडबड / यात्रा चालू केली.
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मध्ये आरक्षण न मिळालेल्या कुणब्यांना पिढीजात शिक्षण घेतलेल्या उच्च वर्णीय समाजाशी स्पर्धा करावी लागते. तसेच ८ लाख उत्पन्न असलेला व १ लाख पेक्षा कमी फरक आहे की नाही?
अरे भावा मग आपण या पुढे सर्वांचं आरक्षण रद्द करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे,आरक्षण जी फार जुनी गोष्ट झाली आहे,जे आरक्षण घेतात ते पण आता गलेलठ्ठ पैसे वाले झाले आहेत,आता आर्थिक निकषावर आरक्षण मिळणे गरजेचे आहे,त्यामुळे समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होऊ शकतो,जय जिजाऊ,,जय शिवराय...जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अश्या सर्वच जाती धर्मातील लोकांना फक्त शिक्षणासाठी आरक्षण द्या. नोकरीमध्ये आरक्षण कशाला पाहिजे परीक्षा घ्या जे पास होतील ते नोकरी करतील जे नापास होतील ते दुसरा पर्याय शोधतील.
हा राणे बोलतं नाहीं हा बजापचा मोहरा बोलतं आहे. याचे मराठा समाजाने अंत्यसंस्कार करावे. करोडोची संपत्ती असलेले कोकणी माणूस नारायण राणेंना भावपूर्ण श्रद्धांजली.
नारायण भावपूर्ण श्रद्धांजली.... एक मराठा लाख मराठा 🚩✌️
धन्यवाद," रमेश पाटील साहेब" तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे.
माजला आहे नारायण राणे 🙏
राणे साहेब अस्सल मराठा आहेत . म्हणूनच ते राज्यकर्ते होते .
Rane Kadam Yane Satya Manya Kaelae Kunbee ani Maratha Veglae Aheat Means Adv Sadavartae is Right 💦🤠✍️
@@RAMESH-tz4wx खर हे सनसनित मराठा आहेत राणे साहेब
हा माणूस कुणालाही घाबरत नाही आणि दुसऱ्याला मोठेपणा देऊन हा त्याची ठोकतो
पोलिसांनी आता रम्याची ठोकली😂😂
Tujhya ghri aalta vatte bhrpur anubhav disayla tula😂😂
@@pdrt-productdemoreviwesand2216😢
भावपूर्ण श्रद्धांजली नारायण राणे
रमेश पाटील साहेब तुम्ही सगळ्या आमदार खाजदार यांची चांगली खरडपट्टी करा
नारायण राणे भावपूर्ण श्रद्धांजली
😅😅
दशक्रिय कधी आहे राणेची 😂😂😂😂😂
दशक्रिया चा खर्च माझा😂😄😄
Tumcha bapancha dashakriyela tyacha kadun paise ghya
😅@@mrajmarathe21
रमेश पाटील साहेब सर्व मराठा नेत्यांना कॉल करा माजलेत सगळे सत्तेत राहून आपली किंमत नाहीये यांना तुम्ही चांगली जिरवता यांची..
या वेळेस मराठे कुठल्याच सभेला जाणार नाही जोपर्यंत आरभण नाही तो पर्यंत कुठल्याच राजकीय सभेला जाणार नाही ✊
एक मराठा कोटी मराठा ✊🚩😣
नारायण राणे मराठा नाही नेपाळी आहे
😂😂
😂😂
😂😂
गुरखा की बुरखा😂😂😂😂
😂
नारायण राणे तुला आरक्षणाची गरज नाही पण गरीब मराठी लोकांना घेऊ दे
नारायण राणे तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू नेपाळी आहे का
राणीला मराठी बांधवांची माफी मागितली पाहिजे 😡🤬😡😡
कोंबडी चोराकडे पैसा भरपूर आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांचा अभ्यासही कमी आहे कुणबीचा अर्थच मुळी त्यांना माहीत नाही फक्त दादागिरी करून पैसा शेतकऱ्यांच्या जमिनी कशा ढापायच्या माहीत आहे.जय शिवराय..🚩
@@pradipparab8986 are bhava wat lavtay he political lok
Rani kon😂😂😂😂
अरे नारायण राणे 96 कुळी वाल्याला मिळवून दे आरक्षण मग तुला मानलं आम्ही
राणे साहेब अस्सल मराठा आहेत . म्हणूनच ते राज्यकर्ते होते .
आरक्षण मिळणार हे confirm आहे परंतु काही मराठी लोकांना आरक्षण नकोय त्यांना पण विचार करावा . सर्वांनी .
अरे असल्या बेवड्यांना फोन करत नका जावू
नारायण राणे भावपूर्ण श्रद्धांजली 😂😢😮😅
राने नाही राणि
याला आरक्षणाची गरज नाही लय कमवलं यांनी
96 कुळी मराठा कोंबडी विकत होता तेव्हा जात कुठे गेली होती आणि आता पोटाला पोटभर मिळतं तेव्हा 96 कुळी झालं
😂😂
❤
Are tumchya ba la milal Arkshan ata tumhala garaj nhiye na ...mg tumhi soda na ata
....mhanje tumhi fuktch ...n dusarychya merit side la sarun gheta. Laj vatali pahije kharch....
रमेश पाटील साहेब आपला अभिनंदन आपण न घेता प्रत्येक चोराचा समाचार घेता
🐤 चोर भावपूर्ण श्रद्धांजली याला 😂😂😂
नारायण राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
हा फक्त मोदी, शहा, फडणवीस यांच्या समोर लाळघोटपणा करतो, मांजरी सारखा असतो. बाकीच्या वार दादागिरी करतो.
खूप छान रमेश पाटील यांचे धन्यवाद
पाटील साहेब एक नंबर 👍👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नारायण राणे साहेब अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे ,स्वतः समितीचा अध्यक्ष असताना आरक्षण मिळवून दिले होते त्यामुळे त्यांचा या विषयावर खूपच सखोल अभ्यास आहे .त्यांनी आरक्षण ला विरोध नाही केला फक्त सरसकट कुणबी आरक्षण मराठ्यांना न देता वेगळे आरक्षण द्यावे या मताचे आहेत .आजारी असताना पण फोन उचलून योग्य मार्गदर्शन केले
राणे साहेब तुम्ही आणि तुमच्या मुलगा एका चांगल्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा लय गरज आहे हो तुम्हाला
रमेश भाऊ खूप छान बोललात धन्यवाद 🙏
नारायण राणे भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐
रमेश भाऊ आपले मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
विदर्भातील मराठा राणे यांच्या उरावर बस तेका
रमेश पाटील साहेबांचे मनापासून खूप खूप आभार जय शिवराय मराठ्यांसाठी आपण खूप नेत्यांना प्रश्न विचारत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद
फक्त कोबड्याच घाबरतात दुसरं कोणी घाबरत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली नेपाळी राणे
राणे खरोखर बोलले.जातिभेद करतात हे लोक यांना कशाला आरक्षण पाहिजे.राणे खरे बोलले
Supar
जनतेची तिजोरी लुटून मोठा झाला नारोबा
फक्त आणि फक्त रमेश दादा पाटील 🚩✨ आज सर्वच राजकीय नेत्यांना धुतलय ❤❤❤❤ रमेश दादा ला पाठिंबा द्यावा ही माझी मराठा समाजाला विनंती करतो छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🌹🌹
नार्या
रमेश पाटील dhanyawad.. नेपाळी ऐकाना पोराचा विषय काढला की भडकला.. खूप खडे खोदून करोडपती झाला.. आता 96कुळी म्हणतो स्वताला.. शेतकरी कुणबी म्हणायला लाज वाटतेय ह्याला
रमेश भाऊ धन्यवाद
Ramesh सर तुम्ही प्रत्येक martha माणसाच्या मनातील भावना तुमच्या द्वारे याच्या कडे पोहचवतात . आम्हाला तुमचा अभिमान आहे. लोक फक्त बोलतात तुम्ही प्रत्यक्ष करता. ❤
नारया
रमेश पाटील आपण खूप छान काम करता, असंच बोलायला पाहिजे या आमदार खासदारांना
आय घाले नारायण राणे
So sorry to hear that narayan rane ji passed away .rip sir u will be missed in nepal
भावपूर्ण श्रद्धांजली नारायण राणे..🐔🐔
मराठा आणि कुणबी एकच आहे . कुणी मराठा आंदोलकाच्या ऐक्या मध्ये फूट पाडायचा प्रयत्न करू नये .मराठा समाज त्याचा माज उतर्विल्याशिवय राहणार नाही .🙏
मेहनत केली चोरी करायची लुटमारी करायची पक्ष बदलायची जागा हडप करायची
नाऱ्या नागपूर टरबूजचा गुलाम झाला.... आता 2024 ला निवडणुकीत दाखवू
घाबरला रमेश पाटलांना घाबरला
साहेब म्हणण्याची लायकी नाही
एकच मिशन मराठा आरक्षण 🧡🔥⚔️
🎉 Great Maratha 🎉
Patil saheb good work
एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान घेतली यांची साहेब हा आता मराठा मध्ये फुट padel ह्याला महत्व देऊ नका जय महाराष्ट्र pm uh
कोनिहि मतदान करु नका मराठा आरक्षण दिलतर मतदा नाही तर नाही🙏🙏🙏कोटी मराठा
नारायण राणे यांची भूमिका योग्य आहे. लोक अकारण नेते मंडळींनी लक्ष्य करीत असतात. लोक प्रक्षोभ निर्माण करीत असतात. मूळ गोष्ट बाजूलाच राहते. बेरोजगारी ही समस्या आहे. त्याला अनेक कारणे असतील आणि एक कारण आहे लोकसंख्या. यावरही विचार करायला हवा.
महाराष्ट्रातील एका वर्गाला राखीव जागेची मागणी का करावी लागते? तर हा वर्ग आर्थिक प्रगती करण्यात अपयशी ठरला हे एक कटू सत्य आहे.
Very nice 👌 Ramesh Patil
Ramesh patil saheb तुमचे खूप अभार तुम्ही amchay साठी खूप करतात
Good working Ramesh patel
राणे नेपाळी माणूस आहे. हा मराठा नाही
रमेश पाटील आपण चांगले ठोकता राव तुमच्या निर्भीड स्वभावाला सलाम
.🙏 बरोबर बोलत आहात 🙏
यांची टूलकिट आहे, पुढच्या वेळी दुसरीच मागणी असते. टरावीक वेळेत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलनांची नाटके चालू आहे. हे निकषातच बसत नाही हे यांना माहिती आहे. संभाजी म्हणाले पुढारलेला समाज आहे, आता म्हणतो मागासवर्गीय व्हायचे. काय नाटक लावले. नाहीतरी कुणाची सुपारी घेतली आहे. ते सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. खुपच स्वाभिमानी असेल तर स्व:ता पक्ष काढून निवडून दाखवा. फालतू लोकांना वेठीस धरत नका, तुमच्यामुुळे जनतेला त्रास होत आहे. थोडेफार शिक्षण घेतले असेल तर कोर्टात जा. वायफळ बडबड / यात्रा चालू केली.
💪👍
Very good 👍 Patil saheb
नारायण राणे जात विकून खात आहे निच राजकारण आवघड पडेन🔥😣✊🚩
रमेश पाटील तुम्हाला मनाचा मुजरा
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मध्ये आरक्षण न मिळालेल्या कुणब्यांना पिढीजात शिक्षण घेतलेल्या उच्च वर्णीय समाजाशी स्पर्धा करावी लागते. तसेच ८ लाख उत्पन्न असलेला व १ लाख पेक्षा कमी फरक आहे की नाही?
अगदी बरोबर
अरे भावा मग आपण या पुढे सर्वांचं आरक्षण रद्द करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे,आरक्षण जी फार जुनी गोष्ट झाली आहे,जे आरक्षण घेतात ते पण आता गलेलठ्ठ पैसे वाले झाले आहेत,आता आर्थिक निकषावर आरक्षण मिळणे गरजेचे आहे,त्यामुळे समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होऊ शकतो,जय जिजाऊ,,जय शिवराय...जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩
रमेश भाऊ लय डेरींग केली तुम्ही 💯
अभ्यास करत जावा रे फोन करायच्या अगोदर 😂😂
नारायण राणे साहेब बरोबर बोलत आहेत.
रमेश पाटील साहेब 🙏🤝👍🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩ऐक मराठा लाख मराठा 🚩
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अश्या सर्वच जाती धर्मातील लोकांना फक्त शिक्षणासाठी आरक्षण द्या. नोकरीमध्ये आरक्षण कशाला पाहिजे परीक्षा घ्या जे पास होतील ते नोकरी करतील जे नापास होतील ते दुसरा पर्याय शोधतील.
नार्या काय पच् कतो 😂
राणे साहेब बरोबर बोलले.जात निहाय जनगनेची मागणी करा आरक्षण घ्या उगाच विदर्भातील कुणबी समाज बांधव ना जबरदस्तीने बाप का सांगता.
कोणीही मतदान करू नका याला
रम्याउठसूठ दमकरतो मगरूर बनलाआहेरम्या पाटील
१ नंबर रमेश दादा.....😅😂
खडी भर वरणा मुतणारा राणे
एक मराठा कोटी मराठा 🙏🔥
आम्ही निवडून दिलं आणि माज किती बघा....याला सर्व मराठ्यांनी मिळून घोडा लाऊया
Narayan rane minister is rightly talk
Hech aarakshanache parinam .. ny yet english tar kashala english mdhe comment kraych
तुझ्या सारखे त्याला मतदान करतात म्हणून देशात आसे पण लोक निवडून येत आहेत🙄😣🚩✊ एक मराठा कोटी मराठा 🚩✊🔥support जरांगे पाटील साहेब
@@user-89s28svijay yedya ...i think u are not educated .. kokan 96 kuli not kunbi that is the point
@@ganeshpalav8343 yedya ... u are not have brain to understanding what he say .. koknan 96 kuli maratha not kunbi that only he tell
@@88zzxbc33yz english nit shik adhi 😂
शुभ बोल नार्या.
राणे साहेबांना आरक्षणाची काय गरज नाही कारण त्यांनी 20 पिढी बसून खातील एवढं कमावले पन साहेब समाजाकडे लक्ष द्या
1 no Ramesh bhu
🕉️♾️☯️MAHARAJ WILL B PROUD🇮🇳🚩
Perfect Bolle saheb tumhi..... 👌🙏
Narayan Rane right 👍👍
Ghanta
माज आलाय यांना आपल्या जीवावर मोठे झाले हे,यांची अवकात दाखवली पाहिजे सर्व मराठा समाजाने यांना, एक मराठा लाख मराठा
नारायण राणे आम्ही96 कुळी असुन
कुणबी प्रमाणपत्र चालेल या शिवाय आम्ही पश्चिम महाराष्ट्रात(पुणे) आहे.
एक मराठा लाख मराठा 🚩🙏🌺
रमेश पाटील साहेब तुमचे मनापासून आभार कारण तुम्ही या भिकारचोट स्वार्थी लोकांचे चेहरे समोर आणताय जनतेला किती महत्व देतायत बघा मराठ्यांनो
Hay narayn kay mhenat keli
नंबर 1 रमेश दादा
रमेश पाटील ग्रेट मराठा 🙏🙏🚩🚩
Ramesh Patil rockes
Rane shocked 😂😂😂😂
Mai boliya,
Aisa kaisa jaranage 😂😂😂
हा राणे बोलतं नाहीं हा बजापचा मोहरा बोलतं आहे. याचे मराठा समाजाने अंत्यसंस्कार करावे.
करोडोची संपत्ती
असलेले कोकणी माणूस
नारायण राणेंना
भावपूर्ण श्रद्धांजली.
तूला राहुदे की बाबा बाकीच्यांना घेवू दे की बाबा राणे. 🙏
ऐतिहासिक
मराठयाना कुणबी सरताफिकेट कशाला आदिवासी म्हणुन देतील काय.कारण पुर्वी सगळे आदिवासीच होते
😂
आदीवासी सर्टिफिकेट धनगर मागतेत
तुझा बाप ठेऊन गेलाय का आदिवासी मधी. 😂
गरजवंत मराठा समाजाला आरक्षण हेच शीर्षक आहे जारंगे पाटील साहेबांचं
राणे हा ब्राह्मण आहे उच्छ संपत्ती वाले