Это видео недоступно.
Сожалеем об этом.

अरे मग देऊन टाक उद्या राजीनामा...! कार्यकर्त्याचा फोन !! MLA Santosh Bangar Call Recording Viral

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2023
  • For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
    malharspeaks5@gmail.com
    matheran1850@gmail.com
    महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    🤳🏻 संपादक - मल्हार पवार
    बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    - Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    - RUclips Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranew...
    अरे मग देऊन टाक उद्या राजीनामा...! कार्यकर्त्याचा फोन !! MLA Santosh Bangar Call Recording Viral
    #santoshbangar #callrecording #manojjarange #maratha

Комментарии • 428

  • @MaharashtraNews24
    @MaharashtraNews24  9 месяцев назад +25

    तुमची प्रतिक्रिया comment करा
    #rameshpatil #santoshbangar #callrecording

  • @villya114
    @villya114 9 месяцев назад +433

    आरे हा तोच बांगर आहे
    जो मिशी काढून देणार होता

    • @vinodladkat9402
      @vinodladkat9402 9 месяцев назад +1

      त चि गा करनारा.😂😂

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 9 месяцев назад +145

    अरे तो अस्वल आता निवडुन येणार नाही

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav5336 9 месяцев назад +159

    बांगर कमाल ऐ राव असल्या माणसाला आमदार कसं बनवताय लोकहो

  • @shivajibhosle9083
    @shivajibhosle9083 9 месяцев назад +248

    असली आमदार निवडून द्यायची नसत्यात

    • @rajput_ft
      @rajput_ft 9 месяцев назад

      Ram kadam ni sangital hot tyala as bol mhanun 😂

  • @RIGHT.TO.INFORMATION
    @RIGHT.TO.INFORMATION 9 месяцев назад +118

    लई चाबराय बांगर तो कसला राजीनामा देतोय ते बघु 😂 दिला तर देव नाही तर भुत

  • @gulabdingre3143
    @gulabdingre3143 9 месяцев назад +67

    संतोष बांगरला महाराष्ट्र मराठा समाजाकडुन भावपुर्न शर्दांजली ओम शांति

    • @rajput_ft
      @rajput_ft 9 месяцев назад

      Adhi sagli recording aich bhava

  • @shyamchirkhe3493
    @shyamchirkhe3493 9 месяцев назад +65

    देतो म्हणता शब्द देतात मिष्या काढल्या नाही अजून😂😂😂😂😂😂😂

  • @rampatil9582
    @rampatil9582 9 месяцев назад +205

    कसला आमदार निवडून दिलाय खोटं बोलतो कधी शब्द पाळत नाही कधी म्हणते मिशा काढणार कधी म्हणते राजीनामा देणार कधीच बोलला तसं वागत नाही

  • @babruwanshinde3727
    @babruwanshinde3727 9 месяцев назад +58

    बंगर साहेब, राजीनामा द्यायला गा.. त दम पाहिजे. सल्या आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी एक शब्द बोलला नाही

  • @pappudada44
    @pappudada44 6 месяцев назад +7

    बागर साहेब 👍👍👍👍👍👍

  • @krushn9658
    @krushn9658 5 месяцев назад +6

    देव माणूस ❤❤❤बांगर साहेब

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le 9 месяцев назад +44

    मराठा समाज तील आमदार खासदार कुठे आहे ते सागा ते गुजरात मध्ये गेले का नाहीतर कोणी राजकारण करू नका जय महाराष्ट्र माझा

  • @shankarlabade1523
    @shankarlabade1523 9 месяцев назад +70

    आशा नालायक आमदारांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेना.

    • @shreyanshjadhav9960
      @shreyanshjadhav9960 9 месяцев назад

      Kashala jaatbhauna nivdun yenyas vote krta mg bgha ata kase vagtat yana tumch ky padl ny he paishasati konas pn viktil khare mawle ny he shivbache

    • @nandopnandbhujangam698
      @nandopnandbhujangam698 9 месяцев назад

      सामान्य जनतेशी अरे रावीची भाषा हे आमदार खासदार करतात तर यांना कशाला परत परत निवडता हा आपलाच मूर्खपणा आहे .हे आपल्याशी नम्र नाहीत .

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 9 месяцев назад +36

    अरे बांगर आहें ते चाभरा माणूस आहे तो😂😂😂😂😂😂

  • @rohankadam9907
    @rohankadam9907 9 месяцев назад +62

    2024 ला जनता पूर्ण विचाराने निर्णय घेईल 👍👍👍कोण जाणार कोण येणार 👍VBA

  • @pradip9768
    @pradip9768 9 месяцев назад +45

    रमेश भाऊंचा विषयच भारी खरच याचा जाहीर सत्कार केला पाहिजे

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap 9 месяцев назад +30

    शब्दाला जगतो मग उद्धव साहेबाना शब्दाला का नाही जगला 😂

  • @suyogtathe1099
    @suyogtathe1099 9 месяцев назад +14

    राम कदम चे नाव ऐकल्यावर पाटील साहेब नरमच पडले की

  • @narendrajadhao5654
    @narendrajadhao5654 9 месяцев назад +28

    अरे हा जंगली प्राणी आहे... हा काय शब्दाचा पक्का थोडीच असणार आहे..... 😂😂😂

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba 9 месяцев назад

      जंगली प्राण्यांपासून सावध राहा. मतदारांना माणूस न आवडता जंगली प्राणी कसा काय आवडला? निदान २०२४च्या निवडणूकीत तरी त्या मतदारसंघातील मतदारांनी त्या जंगली प्राण्याला जंगलात सोडावे.

  • @prajaktasachinbhosale5349
    @prajaktasachinbhosale5349 9 месяцев назад +5

    याला कोणी अधिकार दिलेत मंत्र्यांना फोन करून त्यांना न विचारता रेकॉर्डिंग व्हायरल करतो हा माणूस.
    स्वतःच नाव पण सांगत नाही फोन केल्यावर डायरेक्ट काही पण बोलतो कारवाई करा याच्यावर कोण हा रमेश पाटील

  • @sudhakarbhole7140
    @sudhakarbhole7140 9 месяцев назад +37

    खोके घेणारे कुठे समाजासाठी राजीनामा देतात का

  • @shivajisanap3709
    @shivajisanap3709 8 месяцев назад +5

    मराठ्यचे किती आमदार आहेत
    त्यांचे राजीनामे घेना

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 9 месяцев назад +12

    संतोष बांगर हे वंजारी समाजाचे असून म्हणतात कि मी मराठा समाजाचा आहे

    • @MrVijaybade
      @MrVijaybade 9 месяцев назад +6

      maharastrat rahanara pratyek jan maratha aahe...

    • @Pointprotech7
      @Pointprotech7 6 месяцев назад

      हो​@@MrVijaybade

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 9 месяцев назад +17

    शब्दाला किती जागता ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलय....ज्यांनी मोठ केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला....😂😂😂😂😂

  • @sandeeplahunde1576
    @sandeeplahunde1576 9 месяцев назад +5

    पाटील सर्व हुशार झालेत तुम्ही आता दुसरा पर्याय निवडा 😂😂😂

  • @vijaykolhe1334
    @vijaykolhe1334 9 месяцев назад +9

    Dashing Amdar Dada😂😂

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 9 месяцев назад +23

    बांगऱ्या राजीनामा दे नुसता बोंबलू नको

  • @MahendraB-ev6gn
    @MahendraB-ev6gn 9 месяцев назад +2

    मला तर ह्या रमेश पाटील चाच संशय येतो, कोणत्या संघात आहे तेच कळत नाही.

    • @pralhadgawai3271
      @pralhadgawai3271 9 месяцев назад

      भांडण लावण्याचे काम

  • @anilnagargoje196
    @anilnagargoje196 9 месяцев назад +12

    याला म्हणतात ढाण्या वाघ..एकच no दादा,हर हर महादेव

  • @belachav
    @belachav 9 месяцев назад +25

    Ramesh chi jiravali bangar 🔥🔥🔥🔥

  • @Srinivas.B27
    @Srinivas.B27 9 месяцев назад +4

    असाच प्रकारचे फोन शरद पवारांना सुध्दा करा आणि राजकारणातून सन्यास घ्यायला सांगा मग लोकांना विश्वास बसेल हा आंदोलन तुम्ही त्यांचा सांगण्यावरून करत नाही म्हणून...

  • @ketankulkarni427
    @ketankulkarni427 9 месяцев назад +9

    Ramesh Patil ne Waakdya la asa phone karava !😂😂😂

  • @BalajiMunde-bo8fy
    @BalajiMunde-bo8fy 9 месяцев назад +3

    याचा फुगा फोडला राव अगोदर च संतोष बांगर नी ओळखला हा कुण्या हेतूने कॉल केला😂😂😂viral record सवय 😂😂

  • @arunaik51
    @arunaik51 9 месяцев назад +3

    राम कदम ने याला खूप हाणला होता....घरात घुसून😂😂😂

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 9 месяцев назад +2

    रमेश पाटलांनी राम कदम चा घेतला समाचार तुझं काय आहे ते सांग

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 9 месяцев назад +11

    आरक्षण ‌ देण‌‌ हे‌ केद्र सरकारचे‌ व‌ सुप्रिम ‌ कोर्टाचे‌ काम‌ आहे‌
    हे‌ सरकार ‌ हे‌ नेते‌ सदावर्तेचे‌ मागे‌‌ लपतायत

  • @prdgdfghh
    @prdgdfghh 9 месяцев назад +9

    Tiger बोलते संतोष बांगर को. रमेश पाटील शांतच.😂

  • @dineshphad4971
    @dineshphad4971 12 дней назад

    शरद पवार साहेब ला कधी फोन लागेल आणि रेकॉर्डिंग ऐकायला मिळेल असे झाला पाटील साहेब

  • @PLPatil-ee4ec
    @PLPatil-ee4ec 9 месяцев назад +3

    हा पाटील बहुतेक सर्वांच्या डोक्यात बसला असेल.. हा कुणालाही राजीनामा मागतो हे असे वागणे योग्य नाही असे वाटते. उगाच पंगा घेणे अंगलट येऊ शकते.

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 9 месяцев назад +8

    हे सत्तेसाठी लाचार नेते आहेत. ज्यांनी यांना मोठे केले त्यांच्या सोबत गद्दारी केली ते राजिनामा देतील काय.

  • @karishmainamdar7466
    @karishmainamdar7466 9 месяцев назад +10

    अरे दादा खासदारांचा राजीनामा मागा आमदारांच्या हातात काही नाही.

  • @balajij1779
    @balajij1779 9 месяцев назад +15

    Bangar jutlyabi कदमला सांग बांगर काय करतो तो राम कदम तर बगु.

  • @ganeshambilwade638
    @ganeshambilwade638 9 месяцев назад +5

    😂😂 मला ह्या आमदार साहेबांचं हसू येत😂

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 9 месяцев назад +1

      कदाचीत तु बांगर साहेबाचे व्हिडीओ पाहुंन पागल झाला आसावा म्हणुं हासु येत आसेल तुला

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 9 месяцев назад +7

    पण बांगर् रमेश कदम चा बाप निघाला आज...संतोष बांगर ❤❤

  • @krishnabade639
    @krishnabade639 9 месяцев назад +19

    कोणाला पण फोन करून काय उपयोग.... येडं उठलं बांगर ला भेटलं 😂😂

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 9 месяцев назад +5

    रमेश पाटील यांनी त्यांना फोन करावा ज्यांनि मुख्यमंत्री पद भोगले सता स्वतःच्या घरात ठेवली , मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्या सुप्रिया सुळे पवार ला फोन करा विचारा ..

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 9 месяцев назад +15

    शिंदे साहेब यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मराठा आरक्षणावर शपथ घेतली आहे, पडळकर साहेबांनी आता सांगावं की लबाड लांडगा कोण आहे ,हेच का तुमचं हिंदूत्व

  • @eknathghule5484
    @eknathghule5484 15 дней назад

    रमेश पाटील यांनी शरद पवारांना फोन करावा.

  • @user-hr2og6yo9v
    @user-hr2og6yo9v 9 месяцев назад +7

    जय भगवान बांगर साहेब

  • @SantoshPawar-tp5xv
    @SantoshPawar-tp5xv 20 часов назад

    एक मराठा लाख मराठा

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 Месяц назад

    हे बारामती करांना सांगा रमेश पाटील.

  • @badriambhore4688
    @badriambhore4688 7 месяцев назад +1

    50 खोके एकदम ओके😅😅

  • @yasahavantamore7437
    @yasahavantamore7437 9 месяцев назад

    रमेश पाटील मराठा आरक्षण म्हणजे जोक समजत आहे हा रमेश पाटील

  • @DattaDudhate-yq6kn
    @DattaDudhate-yq6kn 7 месяцев назад +1

    संतोष बांगर खोके.. त्याला माहीत झालं रेकॉर्डिंग व्हायरल करतो म्हणून हो मनाला राजीनामा देतो म्हणायला...

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 9 месяцев назад +3

    अभिनंदन बागंर साहेब

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 9 месяцев назад

    मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि श्री जरांगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून सूरळीत आणि शांततेत आंदोलन चालू आहे जरांगे साहेबानी तर उपोषणाचे शस्त्र उगारुन सरकारच्या नाकेनऊ आणलेले आहेत आणि आरक्षण हे सरकारला आज न उद्या द्यावेच लागेल अस असताना हे कोणीतरी रमेश पाटील हे याना त्यांना फोनाफोनी करुन तरुणाना भडकवण्याच काम करीत आहेत आणि त्यामुळे एक वेगळ वळण लागून जाळपोळ होऊन आपलच नुकसान होत आहे. मला वाटत मराठा आरक्षण वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याची ह्याने कोणीतरी मंत्र्याकडून सुपारी घेतलेली आहे..तरी यांच्या पासून सावध राहा..

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा 9 месяцев назад +4

    अस्वल जिंदाबाद

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 9 месяцев назад +7

    मिशी काडली नाही लबाड आहै

  • @vanita8463
    @vanita8463 9 месяцев назад +3

    😂😂hyo mar khatoy😂😂

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 9 месяцев назад +1

    जय शिवराय ❤

  • @vikaspandhare6765
    @vikaspandhare6765 9 месяцев назад +1

    Sontosh Dada Tumcha Amala Abhiman Ahe jay Shivray

  • @user-hm1gd9wd6s
    @user-hm1gd9wd6s 28 дней назад

    संतोष बांगर आमदार 💪

  • @NatureBeuty7
    @NatureBeuty7 9 месяцев назад

    शिंदे नी आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा

  • @vilaskhaire3330
    @vilaskhaire3330 2 дня назад

    बागर साहेब 💪🔥

  • @amolgiram624
    @amolgiram624 14 дней назад

    👌

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 9 месяцев назад +2

    माझं असं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रातील मराठा समाज आणि इतर सर्व समाजाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहावे... कमीत कमी ठाकरे मुख्यमंत्री असतील उत्तर महाराष्ट्रातील उद्योगधंदे मोठमोठाले ऑफिसेस हे तरी गुजरातला किंवा इतर राज्यात जाणार नाहीत... आणि त्यामधून युवकांना रोजगार मिळेल.. त्यामुळे एकदा ठाकरेंच्या हातात महाराष्ट्राची स्वबळावर सत्ता दिली पाहिजे.. मुंबई आणि महाराष्ट्र बीजेपीच्या हातात सुरक्षित नाही आहे..तो ठाकरे सुरक्षित ठेऊ शकतात एवढा विश्वास नक्की वाटतो .
    आरक्षण देण्याचा केंद्र सरकारच्या हातात नक्कीच आहे... पण 10 वर्ष मोदी सत्तेत आहेत.. त्यांना द्यायचं असतं तर कधीच दिलं असत..

  • @santoshtakale188
    @santoshtakale188 9 месяцев назад

    बग बांगर दे मग दम असेल आणि असल मराठी असशील तर राजीनामा फक्त बोलू नको पाोपटा सारखा साहेबांचा प्रयत्न चालू आहे मग तु काय करतो मग

  • @sominathrothe1770
    @sominathrothe1770 9 месяцев назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pranalbhalerao248
    @pranalbhalerao248 9 месяцев назад +1

    राम कदम चा काय विषय आहे

  • @Nileshgunjal5413
    @Nileshgunjal5413 9 месяцев назад +1

    निष्टेवर नांगर संतोष बांगर

  • @rupeshkharivale7430
    @rupeshkharivale7430 9 месяцев назад +3

    Bangarana CM banava.

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j 9 месяцев назад

    धन्यवाद रमेश भाऊ

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 27 дней назад

    रमेश पाटील गुड

  • @pravinkambale8559
    @pravinkambale8559 9 месяцев назад

    मराठा आरक्षण संघर्ष आमच्या ओटीगं वर निवड तुमची साहेब आपन गफ्फिल का रहावे तुटुन उठावे महाराष्ट्र आसे भाषणं करावे जय शिवराय जय 18.बुलद ईतिहास 💯💯💯💯✌️🚩🚩

  • @narayanbansode7532
    @narayanbansode7532 9 месяцев назад +1

    बांगर

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 9 месяцев назад +1

    काय भाषा आहे आमदार खासदार लोकांची स्वतः ला हे लोक मालक समजतात जनतेने या लोकांना जागेवर आणलेच पाहिजे

  • @dineshpatil5912
    @dineshpatil5912 9 месяцев назад +1

    बांगर साहेब कधीच खोट बोलत नाही

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 9 месяцев назад +1

    शरद पवार सुप्रिया सुळे यांनीच मराठा आरक्षण घालवले कारण यांनाच वोरोध होता आहे आरक्षणाला..मागचे व्हिडिओ पहा

  • @user-ou3pl3pf6k
    @user-ou3pl3pf6k 9 месяцев назад

    50खोके कमी पडले
    100 खोके ला ओके झाले
    द्या 200 खोके देतील राजीनामा

  • @amitdhumal6781
    @amitdhumal6781 9 месяцев назад

    एक नंबर पाटील साहेब एक वेळ जरा मोदी साहेबाना फोन करा आणि एक दा दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाका आपला सखल मराठी समाज आपल्या पाठीशी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshpandhare1789
    @nileshpandhare1789 9 месяцев назад +1

    एवढंच काय? समोरच टाकले नाही. काही रेकॉर्डिंग तुमचं राम कदम कडे आहे काय रमेश भाऊ समोरच टाका की कोणत्या रेकॉर्डिंग ची गोष्ट करतो संतोष बांगर तर. पूर्ण टाका आम्हाला पणं ऐकू द्या. 😅

  • @virajpawarpatonda8527
    @virajpawarpatonda8527 9 месяцев назад

    1 no bhau

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 6 месяцев назад

    असल्या हासोलाला निवडुंण देऊ नका एक मराठा लाख मराठा

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 9 месяцев назад

    पाय टाकतील रे ते ... हिंगोली वाले आहेत 😂

  • @Sopanpachkor
    @Sopanpachkor 9 месяцев назад

    हॅलो बांगर साहेब तुम्हाला एकच विनंती आहे मराठ्याची तुम्ही जर मराठा असाल तुम्ही आता बोला ना तुम्ही तुम्ही राजीनामा द्या खरोखर मराठा असाल तर

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 9 месяцев назад +2

    माझी बांगर

  • @hanmantbhoybar3261
    @hanmantbhoybar3261 9 месяцев назад

    राजीनामा देऊ नका जबाबदारी स्वीकारून आरक्षण मिळवण्यासाठी लढा

  • @user-me1xv1fp2w
    @user-me1xv1fp2w 9 месяцев назад +1

    *25 खोके सुस्त बोके एडा बांगर*

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 8 месяцев назад

    भारी

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 9 месяцев назад

    Khup Chan

  • @ganeshgulave8674
    @ganeshgulave8674 9 месяцев назад +1

    मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा एकच मराठा आमदार आहे कैलासवासी आमदार भारत नाना भालके😢

  • @pralhadgawai3271
    @pralhadgawai3271 9 месяцев назад

    रमेश पाटील साहेबांनी चांगल्या राजकीय उमेदवारी साठी फीलडींग लावावी. लोकसभा विधानसभा

  • @iamnatthuramgodse5163
    @iamnatthuramgodse5163 9 месяцев назад +5

    हावशे गवशे कसे हॅन्डल करायचे हे या आमदारांना चांगले माहित असते 🤣🤣🤣बांगर आन राजीनामा कधीच देणार नाहीत....

  • @anandkamble680
    @anandkamble680 9 месяцев назад +1

    स्वार्थी अशा राजकरणी मुळे समाजाची वाट लागली . यांनी मतदार बांधवाना फसविण्या शिवाय काय केले .

  • @amd8057
    @amd8057 9 месяцев назад +1

    बांगर साहेब जिंदाबाद

  • @avinashshinde6565
    @avinashshinde6565 9 месяцев назад +3

    Are ha tar mishi jadnar hota..😅😅

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 Месяц назад

    Ramesh Patil zindabad

  • @kalpeshmahale5050
    @kalpeshmahale5050 9 месяцев назад

    सर्व मराठा आमदार मराठा आरक्षणावर काहीच बोलत नाहीत या अश्या आमदारांना फक्तं मराठा समाज चे मतदान वर निवडून येतात यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @krushn9658
    @krushn9658 5 месяцев назад +1

    Patilachi मारली की र बांगर साहेबानि