Santosh Bangar Audio Clip : संतोष बांगरांची अधिकाऱ्याला धमकी? फॅक्चर करेन? जेवणावरुन बांगर भडकले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 247

  • @patil_rahul909
    @patil_rahul909 2 года назад +44

    सत्ता ही तात्पुरती आहे त्यामुळे तुमचा उन्माद तात्पुरता ठेवा

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 2 года назад +102

    हा तालिबानी नेता आहे सर्व गोष्टी साठी कायदा असताना हातपाय मोडून हि भाषा नक्की लोकशाही भारतातील आहे का.

    • @Vaibhav6704
      @Vaibhav6704 Месяц назад +2

      ja mag 10 varsh court ferya marayla

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 2 года назад +75

    आरे बंस झालं बांगराचे कौतुक.तो आता बीजेपी चा सहकारी मित्र आहे.तेव्हा त्यांना कमिशन द्या.म्हणजे ते परत बोलणार नाही

  • @beru003
    @beru003 2 года назад +78

    कॉल रेकॉर्डिंग पण यांनीच व्हायरल केली 😅

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 2 года назад +58

    असे स्टंट करुण काही होत नाही...

  • @s.k212
    @s.k212 2 года назад +36

    बांगराच्या जवळच्या कोणला कॉन्ट्रॅक्ट द्यायच आसेल म्हणून हे सार आसाव -

  • @marutikadlag4886
    @marutikadlag4886 2 года назад +87

    सत्तेचा माज आला आहे का

  • @shivrajjagtap.3990
    @shivrajjagtap.3990 2 года назад +45

    कर्मचाऱ्याला धमक्या देऊन ऑडिओ क्लिप काय व्हायरल करतो.. दम असेल तर त्या ठेकेदाराला बोलणारा ऑडिओ दाखव. गरिबाला बोलणार आणि मोठा माणूस असला की शेपूट घालणार.. गद्दार..

  • @vijaychandekar208
    @vijaychandekar208 2 года назад +92

    आमदारांनी स्वतः ची भोजन व्यवस्था गोर गरीबांना सुरु करावी. पन्नास कोटी मिळाले आहेतच.

    • @gangadharrakhonde8490
      @gangadharrakhonde8490 2 года назад +1

      तुझ्या कडे घेतलेले फोटो असतील तर पाठवा फोटो 🤬

    • @vijaychandekar208
      @vijaychandekar208 2 года назад

      @@gangadharrakhonde8490 आरे गाढवा तुला काय पडल त्याच

  • @dineshghadage601
    @dineshghadage601 2 года назад +110

    फक्त स्टंटबाजी चालली आहे पण हा निवडून येत नाही किती खटपट कर गद्दार ते गद्दार अगोदर रडायचं आणि आता फक्त लोकांना दाखवायची 😂😂😂

    • @dnyandevborude1857
      @dnyandevborude1857 2 года назад +4

      शिंदे गटात गेल्यावर बांगर साहेबांनची हवाच वाढली

    • @vishalmane4652
      @vishalmane4652 2 года назад +4

      Stantbaji mantripad milvnyasathi ahe😂😂

    • @PawanKute-rr3lf
      @PawanKute-rr3lf 9 месяцев назад


      ​@@dnyandevborude1857

    • @AaranShaikh-mg7sh
      @AaranShaikh-mg7sh Месяц назад

      ​@@dnyandevborude1857😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @AaranShaikh-mg7sh
      @AaranShaikh-mg7sh Месяц назад

      ​@@dnyandevborude1857😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 2 года назад +56

    आमदार साहेबांची फाँक्चरची भाषा हुकुमशाही कडे घेवुन चालली आहे,मतदार पहात आहे

  • @yogeshw8736
    @yogeshw8736 2 года назад +13

    मतदारांनी मतदान करताना अशा लोकांचा बंदोबस्त करायला पाहिजे

  • @vishwassarnaik6861
    @vishwassarnaik6861 2 года назад +11

    याच डिपाँझीट जप्त होणार... पोटनिवडणूक घे समजेल

    • @buddhu1439
      @buddhu1439 Год назад

      Tu kothla ahes re santosh bangarch nivdun yete amchya mtdar sanghatla manus ahe

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 2 года назад +33

    मतदार हा मंत्र्याचा बाप असतो.त्याने मनावर घेतले तर मंत्री कायमचा साफ.

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 года назад +19

    गुवाहाटीत शेण खाऊन आला . इथले अन्न गोड कस लागेल

  • @krushnai-variety123
    @krushnai-variety123 2 года назад +7

    कायदेशीर कारवाई व्हावी !
    अधिकारी यांच्यावर !
    आणी त्यांना मारणाऱ्या माजलेल्या पदाधिकारी यांच्यावर !

    • @vijaychandekar208
      @vijaychandekar208 2 года назад

      हे व यांचे मित्र पक्ष court मॕनेज करातात.supreme court असेच आहे.

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 года назад +9

    याला एकदा धडा शिकवा संतोष बांगरला आमदारकीच्या पाडा याची भाषा पहा कोणाला काय बोलतो याला पैसे मिळाले नसतील।त्यामुळे चिडला

  • @gangadharrakhonde8490
    @gangadharrakhonde8490 2 года назад +2

    जय महाराष्ट्र 🚩🧡

  • @rajendragade270
    @rajendragade270 2 года назад +5

    माज आलाय याला

  • @yogeshingle9923
    @yogeshingle9923 2 года назад +17

    2 दिवसाचा तमाशा नंतर मारा माश्या

  • @OGGAMER-OG
    @OGGAMER-OG 2 года назад +13

    भोजन चा दर्जा उंचाण्यासाठी साहेब बोलत आहे . काही चुकीचे वाटत नाही.

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 года назад +8

    अहो संतोष भाऊ मलिदा खाण्यासाठी तर बिजेपी त गेला ना मलिदा दुसऱ्याला।भी खाऊद्या

  • @ganpatlokhande9688
    @ganpatlokhande9688 2 года назад +19

    काय भयानक माणूस आहे हा बांगर

    • @ananddeshmukh8080
      @ananddeshmukh8080 Год назад

      😂😂

    • @buddhu1439
      @buddhu1439 Год назад

      Ganapat nav pahunach hasu al ani tyacar punha tumchi comment 😂😂😂

    • @buddhu1439
      @buddhu1439 Год назад

      Santosh bangar la amchya gavat lay hanl hot parda gavat jivach marat hote yala

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 2 года назад +3

    सत्तेचा माज दुसर काय.

  • @KiyanshKiya
    @KiyanshKiya 2 года назад +22

    Ha yeda zala ahe, tyala mantri pad nahi milale. 😆 🤣 😂. Evde varsa zopla hota ka?

  • @ramchandrashirodkar4218
    @ramchandrashirodkar4218 2 года назад +11

    संतोष बागल काय चाललंय कायदा का हुकूमशाही

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 года назад +7

    सगळे ओक्के मध्ये

  • @Go_shinde25
    @Go_shinde25 2 года назад +2

    योग्य आहे

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 2 года назад

    लय उपटलीस आता स्टंटबाजी करतोय

  • @जयमहाराष्ट्र-घ4ड

    Gaddar

  • @balasahebpole2363
    @balasahebpole2363 2 года назад +2

    माज आला सतेचा या आमदाराला आमदारकी रद करा

  • @tarachandgunjal1068
    @tarachandgunjal1068 29 дней назад

    आसे आमदार मीळणे खुप भागय लागत विरोधक काम करू देत नाहीत काम दमदार संतोष बागर आमदार तुमही गरीबाना खुप मदत करताततुमचया कामाला सलाम दादा

  • @sanjayba322
    @sanjayba322 2 года назад +3

    फोन व्हायरल कोण करत तेच काळात नाही राव

  • @tejupatange6182
    @tejupatange6182 Год назад

    Best

  • @NitzVision
    @NitzVision 2 года назад +22

    kontya he party che supporter asal tumhe but kontya he gundala vote dyu naka ....

  • @INDIAN-kr4vl
    @INDIAN-kr4vl 2 года назад

    माज आणि फक्त माज.

  • @Yogesh_sh
    @Yogesh_sh 2 года назад +3

    एकच बांगर 👍🙏🚩....देव माणूस...

  • @prasadmuluk5807
    @prasadmuluk5807 2 года назад

    Right

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 года назад

    या आमदाराला कायदेशिर शिक्षा झाली पाहिजे . कायदा हातात घेण्याची गरज नाही .

  • @anilpisal3685
    @anilpisal3685 2 года назад +1

    हेला लाच देरेे भाऊ

  • @pravintayde1984
    @pravintayde1984 2 года назад

    Ek dam barobar

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 2 года назад

    Gadarrrrrrr

  • @abhijeetr5763
    @abhijeetr5763 2 года назад

    right action

  • @चांदगुडेमहादेव

    हा कसा निवडून येतो नालायक

  • @SHUBHAM-tf3hu
    @SHUBHAM-tf3hu 2 дня назад

    लाखोंचा पगारी घेणाऱ्या कामचोर भ्रष्ट अधिकाऱ्यांना असच नीट करावं लागत

  • @shivdassangekar7936
    @shivdassangekar7936 Год назад

    Wa ashich kame kra dada

  • @-kuranePrabhudas
    @-kuranePrabhudas 2 года назад +2

    जनतेला मूर्ख बनवण्याच्या नादात स्वतः मूर्ख ठरत आहेत. काय ते कॉल रेकॉर्डिंग ,...काय तो अधिकाऱ्याला शिव्या आणि मारहाणीचा व्हिडिओ..

  • @nileshbihade4862
    @nileshbihade4862 Месяц назад

    बांगर साहेब 1लाख मतांनी निवडून yenar 👍👍👍👍

  • @machindrakdhumal6652
    @machindrakdhumal6652 2 года назад +1

    फक्त स्टंट

  • @विनायकखानजोङेपेवेकर

    बांगर साहेब लय भारी

  • @आमदारसंतोषबांगरसमर्थकहिंगोली

    यांना याच पद्धतीची भाषा पाहिजे एवढे खराब जेवण दिल्यानंतर कामगारांच्या तब्येतीचा विषय येतो गंभीर स्वरूपाच्या आजार त्यांना होऊ शकतात त्यामुळे आमदार साहेबांनी जे केले त्यासाठी त्यांचं अभिनंदन

  • @sandeepgaikwad1695
    @sandeepgaikwad1695 2 года назад +13

    Are Tu ५० koti खाल्ले n guhatila jaun.

  • @vishnupathre772
    @vishnupathre772 2 года назад +5

    गोरगरिबांसाठी तर भांडत आहे ना मग या विरोधातील कमेंट कोणाच्या आहेत गरिबांच्या विरोधातल्या

  • @vishalmohate5108
    @vishalmohate5108 Месяц назад

    मतदारसंघातील विकास कामाबद्दल सभागृहात उठवलेला आवाज दाखवा बरं एकदा

  • @santoshwarghade2436
    @santoshwarghade2436 2 года назад +5

    हीच आहे हुकूम शाही

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 2 года назад +1

    एवढी मस्ती ....वावा छान चालले आहे ....जनतेने लक्षात ठेवावे की उरमटांना मतदान करूनका ....गरीबाला निवडून आणा ....श्रीमंंताला नको ....आणि गद्दारांना तर नकोच नको ....ज्या स्वभाव बघा ....माणूस बघा ...त्यांचे करीअर बघा ....तो गद्दारी करणारा नाही ना ....सर्व धर्म समभाव असणारे यांना च मत द्या ....स्वतः ला विकणाऱ्यांना मत देऊ नका धन्यवाद

  • @iam-111
    @iam-111 2 года назад +2

    मस्त काम करत आहेत आमदार साहेब... अशे जर सगळे आमदार झालेत तर सगळा महाराष्ट्र सुधारेल..

  • @atulkale2195
    @atulkale2195 2 года назад +3

    कोण जरी असला तरी दमदाटी कितपत योग्य अधिकारी हेचा जवळच्या लोकांना कञाट देयच असेल किंवा हप्ता पोहचला नसेल

  • @jadutv_hindistories4240
    @jadutv_hindistories4240 2 года назад

    💪💪💪💪

  • @DnyaneshwarDhakne-gn5ek
    @DnyaneshwarDhakne-gn5ek 20 минут назад

    😮😮😮❤

  • @karbhariaher3627
    @karbhariaher3627 2 года назад

    आमदार साहेब नेट चौकशी करा

  • @talentgamer24
    @talentgamer24 2 года назад

    बरोबर बोललेत साहेब

  • @gajananmusic1681
    @gajananmusic1681 2 года назад +3

    याला किडे दिसले.. आता हेच करणार हे किडे पाडा

  • @sandip-fn7pu
    @sandip-fn7pu 2 года назад

    जनता तुम्हाला नक्कीच लवकरच जागा दाखवेल

  • @duryodhanpatil3538
    @duryodhanpatil3538 2 года назад

    सत्तेचा माज आहे याला

  • @changrygaming
    @changrygaming 2 года назад

    संतोष बागर ला सतेचा माज आला

  • @Mahesh030
    @Mahesh030 2 года назад +6

    Kaduchi स्टाईल मारायला गेला

  • @gajananwadhekar1039
    @gajananwadhekar1039 2 года назад

    अभिनंदन संतोष। बांगर। साहेब

  • @subhashmungase2017
    @subhashmungase2017 2 года назад +2

    कोण अधिकारी याची चौकशी तुम्ही करायची आमदारांची इतर काम संपली का कुठे पूर परिस्थिती रेशनिंगचा गहू तांदूळ पहा

  • @arunkokare546
    @arunkokare546 Год назад

    आमदार संतोष बांगर सारखे आमदार कमीत कमी १०० तरी पाहिजेत या महाराष्ट्र मध्ये,
    सर्वात आधी हे चॅनल वाले रट्टे खातील, आणि फ्रॅक्चर होतील

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 2 года назад +17

    Lai majala ahe dadiwala yala padla pahije falatu manus

  • @sachingosavi-2
    @sachingosavi-2 Месяц назад

    पण ॲक्शन घेणारे पाहिजे तेंव्हा अधिकारी वाटणी वर येतील

  • @shravanikhaire9348
    @shravanikhaire9348 2 года назад

    संतोष बागर साहेब झिदाबाद

  • @prakashmarnar4396
    @prakashmarnar4396 2 года назад

    माजला हा जनता दाखवेल झटका तेव्हा समजेल ,

  • @vinodslave3007
    @vinodslave3007 2 года назад

    हया बागर चया पाठी मागे नागर घूसवला पाहीजे

  • @like-oj7qg
    @like-oj7qg 2 года назад +11

    Hy. Bangarala. Thokala. Pahije

  • @suryakantbirajdar5254
    @suryakantbirajdar5254 2 года назад

    2024 फ्याकचर होणार 😂😂 तुमी

  • @mohammadjamir5403
    @mohammadjamir5403 2 года назад

    संतोष भाईच नवीन नाव ठेवा फॅकचर पांड्या

  • @bharatjagtap8372
    @bharatjagtap8372 Год назад

    तुम्हाला सांगतो की 😂😂

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz Год назад

    2024 ची तयारी चालू आहे . पण भंगार येणार नाहीत... सगळी नाटकं आहेत ..

  • @anushkaadhav
    @anushkaadhav 2 года назад

    संतोष बांगर आम्हाला कळवा ना गद्दारी करून किती पैसे मिळाले नालायक.

  • @swaruppatil7027
    @swaruppatil7027 2 года назад +4

    हा परत काय निवडूण येत नाही😂

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 года назад

    सत्तेचा माज आलाय बाकी काही नाही. ह्यांना सत्ता हातात आल्याची मस्ती आहे. फ्रॅक्चर करेन बरं ? याचा अर्थ काय ? तो स्वतःला काय समजतो.? याला माज नाही तर काय म्हणतात.

  • @chandrakantghule9597
    @chandrakantghule9597 2 года назад

    पचास खोके एकदम ओके

  • @rambhau6308
    @rambhau6308 2 года назад

    लोकशाहीत फॅक्चर ची भाषा करतो आशा गुंडांना लोकांनी यांची जागा दाखवली पाहिजे

  • @santoshChavan-zf8gm
    @santoshChavan-zf8gm Год назад

    काय बोललात बांगर जी . खुपच छान.😂

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 2 года назад

    Tender?

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 2 года назад

    बांगरसाहेब तुम्ही स्वतः च् इमानदार नाही आणि दुस-याला काय ज्ञान देणे योग्य नाही

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 2 года назад

    ही नुसती नाटकी करतो हप्ता वसुली सुरू आहे.

  • @nitin7298
    @nitin7298 2 года назад

    गुरमेन्ट अधिकारी

  • @shivajikhot403
    @shivajikhot403 2 года назад +1

    Gaddar....

  • @thelucifer0746
    @thelucifer0746 2 года назад

    He’s goon

  • @dasharathvahale7553
    @dasharathvahale7553 2 года назад

    हे सर्व नाटकं आहेत.आता जनतेला कळाले आहे.बांगर ५०खोक घेतलयना.ते

  • @छत्रपतीशासन-ल1ड

    जनता सुज्ञ आहे हि क्लिप स्वता व्हायरल केली आहे मोदींनी गैस मोफत दिलाय का चपाती जळे पर्यंत वापरतोय

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 года назад

    हे लोकांना दाखवण्या साठी वहीडीओ बनवला असेल म्हणजे मी असे काम करत आहे

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 2 года назад

    वसमत मधून कसा पळूण गेला होता हे सांगा की

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 2 года назад +1

      पळुन गेला नवहता,पळुन गेला आसता तर परत सभा वसमतला येऊन घेतलीच नसती,टच्चुन वसमतला येऊन दुसरी सभा घेतली

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 года назад

    दोन्हीं एकाच माळेचे मणी आहेत.

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 2 года назад

    याला कमिशन मिळाले नाही बाकी काही नाही

  • @vishnupathre772
    @vishnupathre772 2 года назад +1

    पण हे मंत्री साहेब तर चांगले झापत आहे चांगल्या कारणासाठी झापत आहे त्यांना

  • @radhakisanshinde7341
    @radhakisanshinde7341 2 года назад

    हयाची स्टंटबाजी सुरु केली