Santosh Bangar Full Speech Hingoli : शासन आपल्या दारी नाही शासन चुलीपर्यंत पोहोचलंय : संतोष बांगर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #cmeknathshinde #shivsena #hemantpatil #santoshbangar #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics
    CM Eknath Shinde Shasan Aplya Dari | Hemant Patil | ABP Majha
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 642

  • @user-yt8on7xu2x
    @user-yt8on7xu2x 6 месяцев назад +124

    शासन आपल्या दारी आमदार साहेब तुम्ही तुमच्या घरी

    • @sushilarathor3920
      @sushilarathor3920 5 месяцев назад

      1:41 😮

    • @pandurangBhange
      @pandurangBhange 5 месяцев назад

      तुझ्या.मायला.नीऊन.ल.ई.फैकनोक

  • @ravikumarzinzade1962
    @ravikumarzinzade1962 6 месяцев назад +153

    पैसे देऊन लोक बोलवून शासन आपल्या दारी म्हण की लयभारी

    • @saipawar4663
      @saipawar4663 2 дня назад

      मराठ्यांच्या नादाला लागू नको माय

  • @SamadhanBagal-bw7kp
    @SamadhanBagal-bw7kp 6 месяцев назад +91

    मिशी कधी काढणार?

    • @ravindragagare
      @ravindragagare 6 месяцев назад

      😂

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 5 месяцев назад +3

      दाढी सोबत पडल्यावर ❤️👌😅🙏

    • @rajput_ft
      @rajput_ft 5 месяцев назад +2

      तूझी माय जेव्हा चवकात भोंगळी होइल तेव्हा 😂

    • @user-nl2fy7js1e
      @user-nl2fy7js1e 5 месяцев назад

      आई दिपाली इ 7:55 खरं ठठठठ ही ते हे ते‌​@@dineshghatul4447

    • @eknathtayade9019
      @eknathtayade9019 5 месяцев назад +3

      ​@@rajput_ftतुझ्या माय ले कर न भोगळी , लाज नाही वाटत काय, दुसऱ्या च्या आई बद्दल बोलायला .

  • @Monaj_jarage_patil
    @Monaj_jarage_patil 6 месяцев назад +82

    एकाच नेता जरांगे पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    एक मराठा कोटी मराठा

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 6 месяцев назад +46

    तुमचा माज आला

  • @Manish-bx7yj
    @Manish-bx7yj 6 месяцев назад +68

    शासन आपल्या दारी 2024 ला तुम्ही तुमच्याच घरी दारी😂😂😂

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 6 месяцев назад +33

    टिकिट मिळतंय का ते विचारा अगोदर आपल्या मालकाला

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 6 месяцев назад +32

    आपण रड्ला का होता ते सांगा मग आपल्या पदासाठी किती खाली पड़ताल विधान सभेत कधी उभे राहुन अस बोलत जा की साहेब.

    • @babugapat4210
      @babugapat4210 5 месяцев назад

      शासन आपल्या दारी ,मिशी काढल्यावर दिसन भारी.

  • @rahulbhusari577
    @rahulbhusari577 6 месяцев назад +8

    फक्त उध्दव बळा साहेब ठाकरे💪💪🥳🥳

  • @indrajeetmatsagar7265
    @indrajeetmatsagar7265 6 месяцев назад +64

    जनता बसवणार कायमच घरी

  • @user-gf3rt8zj5o
    @user-gf3rt8zj5o 6 месяцев назад +45

    लवकरच 900 से एक्कर

  • @kiranraut7039
    @kiranraut7039 6 месяцев назад +24

    पैसे आमचेच आहे,आणि आम्हाला च दिले...वा रे वा

    • @maheshkumar25m86
      @maheshkumar25m86 6 месяцев назад

      इतके पैसे आहेत तर भिखाऱ्या आरक्षण का मागतो कर्जमाफी का मागत तुझ समाज

  • @VinayakKachgunde
    @VinayakKachgunde 6 месяцев назад +67

    शासन आपल्या दारी गर्दी जमवायला कर्मचाऱ्यांची बेजारी😅😅

  • @user-zx4js6lf7n
    @user-zx4js6lf7n 6 месяцев назад +18

    तुम्ही 100% पडणार

  • @naushadshaikh8688
    @naushadshaikh8688 6 месяцев назад +6

    शाळेच्या मुलाना बस एस टी कमी पडत आहेत. यानी सभेला लोक आणण्यासाठी बस एस टी लावल्या ..एस टी आल्या दारी सभेला येणार तेला 500 रुपये आणि चहा खारी😂

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 6 месяцев назад +55

    ईतके ओरडुन भाषण कशासाठी????हळू बोललात तरी चालेल.

  • @ViksyStuff
    @ViksyStuff 6 месяцев назад +51

    शासन आपल्या घरी असा कार्यक्रम आहे म्हणाव, चाललंय नुसता शिंदे ची चाटायला 😂😂😂

  • @SantoshDawkarSantosh
    @SantoshDawkarSantosh 6 месяцев назад +11

    खोट बोलणारा मंत्रि 😂

  • @rameshpatil4531
    @rameshpatil4531 6 месяцев назад +11

    50 कोटी एकदम ओके रडणारा आमदार शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बचत गटाच्या महिलांना तंबी देऊन आलेला आहे मीटिंग आहे बोलला नाही आला तर दीडशे रुपये दंड होईल बोलला म्हणूनी लोक आलेली आहेत

  • @vaibhavhydrolics5910
    @vaibhavhydrolics5910 6 месяцев назад +9

    मिशी काढून दाखवा हो मगच समजु कि तुम्ही लय खर बोलत आहे

  • @crazy1596
    @crazy1596 6 месяцев назад +14

    गाढव माणूस असला तरी हरकत नाही पण ते माझ्या जातीचा पाहिजे? अशी मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत महाराष्ट्र प्रगती करूच शकत नाही??????

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 6 месяцев назад +4

    500रुपये देऊन माणसं जमा केली ते पण सांग रे लोकांना सर्व माहिती आहे रे😅😅😅

  • @rameshmarkal2030
    @rameshmarkal2030 6 месяцев назад +18

    जनतेच्या पैशाने आपल्या पक्षाचा प्रचार

  • @user-ix3ti9bz9s
    @user-ix3ti9bz9s 6 месяцев назад +3

    माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब. आगे बढे हम तुम्हारे साथ है. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @samadhandubele487
    @samadhandubele487 6 месяцев назад +5

    सांगतो सांगतो काय सांगतो ते तरी सांग सांगतो सांगतो 😂😂😂👍👍

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 6 месяцев назад +4

    मिशी कधी काढणार सांगा हो

  • @shubhamrajput1229
    @shubhamrajput1229 5 месяцев назад +2

    खुप लाज वाटते अश्या लोकांना निवडून देतो आपन

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 6 месяцев назад +2

    शासण आपल्या दारी तुम्ही 2024 ला बसा कायमचे घरी

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 3 часа назад

    आमचं काळीज बांगर साहेब झिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ramchandraujagaonkar4646
    @ramchandraujagaonkar4646 5 месяцев назад

    महाराष्ट्रात फक्त ठाकरे साहेब यांचेच चालनार

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 6 месяцев назад +3

    हिंगोली त बदल झालाच पाहिजे यांना सत्तेचा माज आला आहे

  • @crazy1596
    @crazy1596 6 месяцев назад +13

    कमाल आहे कसे कसे लोकांना निवडून देतात????????? महागाई बेरोजगारी वैद्यकीय सुविधा याबाबतीत कोणीच बोलायला तयार नाही????? जनतेला पण या विषयाबाबत काहीच घेणे देणे नाही???????

  • @rajesharote6089
    @rajesharote6089 6 месяцев назад +4

    अरे भाऊ तुमचं डिपॉझिट सुद्धा जप्त होणार

  • @sunilshelke1493
    @sunilshelke1493 6 месяцев назад +6

    मिशी कदी.काढणार

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 6 месяцев назад +5

    भगवान बाबा च नाव घेयला लाज वाटते का अस्वला

  • @MujajiDasharthe
    @MujajiDasharthe 6 месяцев назад +19

    सगेसेयरे च बोला कही

  • @nehawashimkar7841
    @nehawashimkar7841 6 месяцев назад +4

    शासन आपल्या दारी आपण आपल्या घरी

  • @adityakhirade4936
    @adityakhirade4936 6 месяцев назад +4

    आक्रोश करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 6 месяцев назад +4

    कॉमेंट्स चा देण्याचा ऑप्शन text ऐवजी voice मध्ये पाहिजे होता. मग ह्याला सांगितलं असतं...

  • @hareshkadam7968
    @hareshkadam7968 6 месяцев назад +7

    महा माकडा

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 5 месяцев назад

    छान भाषण आता आणखीन जास्त मतांनी पडणार भंगार साहेब ❤😂

  • @user-dy2ur8qy1o
    @user-dy2ur8qy1o 6 месяцев назад +4

    पैसे देऊन लोक आणले तरी बस रिकाम्या गेल्या घरी

  • @murliugale3459
    @murliugale3459 6 месяцев назад +7

    शासण आपल्या दारी नाही फक्त शासन आमदाराच्या घरी गोरगरीबाला फक्त ईटलेल्या पुरी आणी गरमा गरम पाणी😂😂😂🎉🎉

  • @devraswarti4631
    @devraswarti4631 5 месяцев назад

    बाळासाहेब ठाकरे यांना धोका देणारे कधीच यशस्वी होणार नाही

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 5 месяцев назад

    शिदे साहेब मजे नया बाळासाहेब ठाकरे आहे🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @balajikale9320
    @balajikale9320 6 месяцев назад +9

    आगोदर शेतकर्याच्या मालाला योग्य भाव द्या नंतर शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्या

  • @anubhavmarkad2301
    @anubhavmarkad2301 6 месяцев назад +2

    मि सर्व कमेंट वाचल्यात एक हि यांच्या बाजूने नाही,

  • @bablusawant8788
    @bablusawant8788 5 месяцев назад

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब फक्त

  • @parag7077
    @parag7077 6 месяцев назад +4

    मिधे साहेब मुख्यमंत्री पद भोगतायत्😎😎, बाकी सहकार्यांचे काय😭😭, मिंधेना काय फरक पडतोय😁😁

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 6 месяцев назад +6

    मिशा कधी बोडणार...

  • @bbgmarathi
    @bbgmarathi 6 месяцев назад +8

    अस्वल

  • @anilpatange8143
    @anilpatange8143 6 месяцев назад +3

    काय भाषण आमदार म्हणून सोबत नाही

  • @amolpupulwad3092
    @amolpupulwad3092 5 месяцев назад

    खासदार हेमंत पाटील साहेब गेल्या पाच वर्षात एकदा हि मतदारसंघा आले नाहीत

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 6 месяцев назад +1

    एकनाथ शिंदे यांना माझं सांगणं आहे शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे जावा तुम्ही आपल्या घरी या टायमाला सर्व लोक निवडणुकीमध्ये तुम्हाला हरवणार आहेत

  • @anandjojar8721
    @anandjojar8721 15 дней назад

    माझ मत अस आहे कि जे कमेंट करत आहेत ते उबाठा आहे की महावीकास आघाडी आहेत पण शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे माणुश आहे

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 5 месяцев назад +1

    जनतेचाही नाद करायचा नाही भल्याभल्यांना ही जनता बसवेल घरी 😂😂😂😂

  • @rajudhayak6101
    @rajudhayak6101 5 месяцев назад

    अरे किती पांचट मानुस हा.
    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळ एवढा मोठा झाला. किती ईमांनदारी विकल.बांगर साहेबांनी

  • @SantoshDawkarSantosh
    @SantoshDawkarSantosh 6 месяцев назад +3

    तुमच्या नादि लागायला कुणि रिकामा नाहि एक मराठा कोटी मराठा

  • @Stargamingsahilya
    @Stargamingsahilya 6 месяцев назад +3

    उद्धव ठाकरे साहेबां सारखेच मुख्यमंत्री पाहिजे ❤❤❤❤

  • @user-pp8bv2de3m
    @user-pp8bv2de3m 6 месяцев назад +3

    पिक विमा अजित मगर शेतकरी मित्र यांच्यामुळे मिळाला आहे कळमनुरी विधानसभेचे भावी आमदार

  • @user-ji8rk2ne9n
    @user-ji8rk2ne9n 6 месяцев назад +1

    फक्त शिंदे साहेब

  • @shivlinghundiwale3167
    @shivlinghundiwale3167 6 месяцев назад +3

    आता घरी जाय 2024

  • @pankajbagal5914
    @pankajbagal5914 6 месяцев назад +1

    त्या पिक विमाचे अजून रुपए पडत नाहीत , सरसगट टाका विमा जरा म्हणे शासन आपल्या दारी वारे

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 6 месяцев назад

      विमा रक्क खात्यावर जमा झाली

  • @rajendramagare2058
    @rajendramagare2058 6 месяцев назад +3

    हे अस आहे खोट बोला पण नेटान बोला

  • @NitinJadhav-we4ns
    @NitinJadhav-we4ns 6 месяцев назад +11

    😂 2024=00😂😂

  • @user-pp8bv2de3m
    @user-pp8bv2de3m 6 месяцев назад +2

    पिक विमा शेतकरी मित्र अजित मगर साहेब यांच्यामुळे मिळाला आहे तरी कळमनुरी विधानसभेचे ते भावी आमदार

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 6 месяцев назад +3

    कलिजा काय तळुन खायचा का

  • @yogeshjagdale5478
    @yogeshjagdale5478 6 месяцев назад +12

    तुम्ही पण जाणार तुमच्या घरी

  • @VijayGarad-gb7co
    @VijayGarad-gb7co 6 месяцев назад

    चुलीपर्यंत पोहोचले चुलीत घालायचे बाकी आहे 2024

  • @jagdishmane2428
    @jagdishmane2428 6 месяцев назад +1

    फितुर होनार नाहीत शिवाजी महाराज यांचे सैनिक

  • @sureshkhandizod9233
    @sureshkhandizod9233 5 месяцев назад +1

    आरे " किती लाळ गाळतो
    विकासाच बोल
    याला भाषण येत नाही

  • @SKnews-8459
    @SKnews-8459 6 месяцев назад +2

    घर कुलाचे बिल देण्या साठी म्हणून बोलून घेतले..😂

  • @sureshharalpatil2798
    @sureshharalpatil2798 6 месяцев назад +2

    धनगर समाजाच्या आरक्षणाचा बघा जरा

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 6 месяцев назад +5

    मि शिंदे समर्थक आहे पण हा बांगर काय बोलतोय यालाच माहिती नाही .....😄 😄

  • @DattaMohite-yw5bq
    @DattaMohite-yw5bq 6 месяцев назад +1

    मिशी कधी काढणार

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 5 месяцев назад

    आता फक्त महा विकास आघाडी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 5 месяцев назад

    शान अपने धारी लाई भारी करते गद्दारी अपने मालिक
    से

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 5 месяцев назад

    उध्दव ठाकरे शी ईमान न राखणारे बाळासाहेबांचे नांव कसे काय घेतात? हे ईमानदारीचे उदाहरण आहे काय??? ही तर फितुर पणाची *गॅरंटी*वाटते ,खरे काय खोटे काय हे समजत नाही.

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s 6 месяцев назад +8

    शाशन क्रार्यकम आपल्या दारी जनता याला बसविन घरी...😂😂😂😂

  • @Jacky0792
    @Jacky0792 6 месяцев назад +2

    आता घरी बसवायची वेळ आली आहे आता..

  • @Ramrajya1565
    @Ramrajya1565 6 месяцев назад +19

    पन्नास खोके

  • @GB-_-gamer.
    @GB-_-gamer. 6 месяцев назад

    लवकरच 900 एकर वर एक मराठा लाख

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 6 месяцев назад +3

    तुम्ही घरी बसा यंदा लोकं करेक्ट कार्यक्रम करणार तुमचा

  • @Jrathod2879
    @Jrathod2879 6 месяцев назад +2

    तुझा पण नंबर लागणार

  • @NitinJadhav-we4ns
    @NitinJadhav-we4ns 6 месяцев назад +6

    Only patil

  • @SureshJadhav-vk6ns
    @SureshJadhav-vk6ns 5 месяцев назад +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @madhurijadhao2358
    @madhurijadhao2358 5 месяцев назад

    हाच तो आमदार आहे जो की उद्धव साहेबांसाठी ढसाढसा रडला आणि आता आज बघा कसे बंडखोर मुख्यमंत्री शिंदे साहेबाचे गुणगान गात आहेत अशांना निवडून देणार का आपण माझ्या मतदार संघात असता तर मी निवडून दिलं नसतं.

  • @rahulshirsath9982
    @rahulshirsath9982 6 месяцев назад +1

    एकनाथ भाई शिंदे एवढच नाव तुमच्या मुखात तुझं तिकीट फिक्स पण डिपॉझिट जप्त

  • @SadashivPuyyad
    @SadashivPuyyad 4 месяца назад

    बांगर आधी मिशी काढ नंतर बोल तुझा विधानसभेला कार्यक्रम होणार पक्का तू पडणार

  • @user-nn6uo3js4l
    @user-nn6uo3js4l 6 месяцев назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @jadhav9994
    @jadhav9994 6 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आणि मराठा समजसि गदारी केली

  • @sikandarshaikh1042
    @sikandarshaikh1042 5 месяцев назад

    दादागिरी बंद केली तर नीवडुन येनार नाही तर नाही साहेब

  • @sham6089
    @sham6089 6 месяцев назад +4

    वाट बगा😂😂😂😂😂

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 6 месяцев назад +3

    याना कायमचे घरी बसवा

  • @farmview
    @farmview 6 месяцев назад +2

    जनतेचे चे प्रश्न विचारा. शासन दारी येऊन काय फायदा.

  • @sameerthombare2926
    @sameerthombare2926 6 месяцев назад +1

    हिसाब होगा

  • @kisantelap2036
    @kisantelap2036 6 месяцев назад

    नाद फक्त पाटलांचा. होय संघर्ष योद्धा मा.मनोज दादा जरांगे पाटील

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 5 месяцев назад

    लोकनेते बांगर साहेब

  • @user-wy4zg8bk4x
    @user-wy4zg8bk4x 5 месяцев назад

    एकच नेता jarange patil

  • @opp265
    @opp265 5 месяцев назад

    JITEGA INDIA 🇮🇳 INDIA JITEGA INDIA 🇮🇳 INDIA JITEGA INDIA JITEGA INDIA JITEGA INDIA JITEGA INDIA JITEGA INDIA 🇮🇳 INDIA 🇮🇳 INDIA JITEGA INDIA