चांगले उत्तर दिले OSD ने...छान, असे अधिकारी हवेत...👍🏼 फक्त एवढंच की CM साहेबाने लहनातल्या लहान गोष्टीकडे लक्ष देणे अपेक्षित आहे, त्यामुळे सगळीच कामे CM च्या लायकीची आहेत....😊
CM chya haatat pan apalyasarkhech 24 taas divasatale. Kaay kaay kaama karel tyaachyat? If you're a manager in company you'll understand that you can't look at every small thing in detail. Mag ithe tar CM aahe. He has lot of other important things to worry about. He kaam MSEB cha aahe.
आवळले😂😂😂😂 तुमची लायकी, शिक्षण समजले😂😂😂😂 तुम्ही एक बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम आहात बाकी काही नाही😂😂😂 म्हणून तुम्हाला उत्तर आवळले😂😂😂 किती हा अडाणी पाणा आणि लाळ चाटू पणां 😂😂😂😂 शालेय शिक्षण नीट पूर्ण केलं असते तर ही वेळ आली नसती😂😂😂 कधीतरी आम्हा सुशिक्षित स्वाभिमानी लोकांप्रमाणे जगा😂😂😂😂
Punyat light nay aahe ani bjp aahe mag amhala 24*7 365 days light bhetayla pahije ke nay aani underground cable pan karu shaktat nag mag paus zari aala tari hi light cha kay problem nay honar
Bina light vidyarthi la vachayla sangat aahe pan ya lokana 24*7 365 days light dya asa ka sangat nay? Mumbai la kadhi jast vel light jaat nay mag dusri kade ka asa?
Saheb jevha light jaati tevha khup tras hoto manus pradhanmantri la hi phone karnar ithe punyat bjp aahe ani amhala 24*7 365 days light bhetat nay ani mahntat smart city kasli smart?
OSD , सर mseb officers support has to be there , However I would appreciate the way you have explained to him .... This kind of understanding needs to be there at all across the Govt Employee.
मनात आणलं असतं osd साहेबांनी तर घरातून उचललं असतं मुलाला पण खूप छान पटधतीने त्याला मार्गदर्शन करून समजावले ज्यामुळे त्याचा मनात प्रशासन विषयी तिरस्कार निर्माण होणार नाही आणि इथून पुढे तोच नाही तर आजकालची सगळी सोशल मीडिया वाली पिढी ह्यातून धडा शिकेल....
@@krutikzim बर मग सरकार ने वैयक्तिक संपत्ती दान करून टाकावी आणि एक रुपया न घेता सेवा करावी आणि सर्वात महत्वाचे स्वतः च्या मुलां ची नसबंदी करून टाकावी मग नाही मागत कोणी रोजगार.
त्या काळात लोक जंगलात राहायचे आत्ता घरात राहतात तू कुटलयेरे तुझा गावात नव्हती लाईट तर पूर्ण महाराष्ट्र नवतिका amchakade पूर्वी होती आत्ता ही आहे कोणताही पक्ष राहूदे electrity आणि आमदार हे चांगलेये लागतात आत्ता तुमचं दुर्दैव तुमच्याकडे नाहीये ते
Mag aata ter 24*7 365 days light milayla pahije ka nay det bjp 10 varshat kaam nay karu shakat ka? karaylach pahije underground cable takun mumbai la kadhi teri light jaate kadhi java South mumbai la
सर आम्ही तर फोन लावणार नाही पण आम्ही डोंबिलीत ईस्ट नंदिवली देसले पाडा रिंकिता अपार्टमेंटमध्ये येथे रहातो सर आमच्या कडे पाणी येत नाही पाच पाच दिवसा नंतर पिण्याचे सर पाणी तेपण 15 मिनिटच रहाते सरांना ऐवढीच विनंती आहे जो माणुस पाणी सोडतो तो गावचाच आहे आणि तो कमीशन घेतो
बरेच वेळा एम एस डी वाले फोनचा रिसीव बाजूला काढून ठेवतात मग सामान्य जनतेने विचारायचं कोणाला लाईट बिल नाही भरले की तुम्ही लगेच कनेक्शन कट करता आणि आम्ही फुकट काय लाईट मागत नाही त्याचे पैसे मोजतोय
साहेब आपण खरोखर खूप छान उत्तर दिले सर तुमच्या सारख्या ऑफिसर्स ची माझ्या आर्मी डिपारमेंट ला खूप गरज आहे. सर खरोखर ज्या माता पित्यांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला आहे ते देव असतील.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ओएसडी साहेबांनी खूप प्रामाणिकपणे उत्तर दिले👌
PAखुप छान बोला आहे अगदी बरोबर
Right
एकदम आदराने सांगीतल 👌👌👌
Q
तुमच्या सारख्या बेअक्कल बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलामाला असाच वाटणार😂😂😂😂 किती लाळ चाटू आहात😂😂😂😂😂
तुझी लायकी घरगडी होण्याची पण नाही😂😂😂😂 cm कडे जा आणि लाळ चाटू गिरी कर😂😂😂😂
वाह ऊत्तर देण्याची पद्धत खूप सुंदर आणि शांत आवडली आपल्याला.
चांगले उत्तर दिले OSD ने...छान, असे अधिकारी हवेत...👍🏼
फक्त एवढंच की CM साहेबाने लहनातल्या लहान गोष्टीकडे लक्ष देणे अपेक्षित आहे, त्यामुळे सगळीच कामे CM च्या लायकीची आहेत....😊
CM chya haatat pan apalyasarkhech 24 taas divasatale. Kaay kaay kaama karel tyaachyat?
If you're a manager in company you'll understand that you can't look at every small thing in detail. Mag ithe tar CM aahe. He has lot of other important things to worry about. He kaam MSEB cha aahe.
Khul laglay ka kay tula? 😂
Light geli CM la Phone😂😂😂
उत्तम प्रकारे उत्तर दिले कुठल्याही शिविगाळ नाही अभद्र भाषा नाही मला उत्तर खुच आवळले
आवळले😂😂😂😂 तुमची लायकी, शिक्षण समजले😂😂😂😂 तुम्ही एक बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम आहात बाकी काही नाही😂😂😂 म्हणून तुम्हाला उत्तर आवळले😂😂😂 किती हा अडाणी पाणा आणि लाळ चाटू पणां 😂😂😂😂 शालेय शिक्षण नीट पूर्ण केलं असते तर ही वेळ आली नसती😂😂😂 कधीतरी आम्हा सुशिक्षित स्वाभिमानी लोकांप्रमाणे जगा😂😂😂😂
OSD अधिकारी याचं उत्तर आवडल
खरचं खूप छान बोलले OSD साहेब असा अधिकारी पाहिजे थोडा सुधा गर्व नाही
Kiti neat bolla PA full respect🙌🙌🙌
Tya BC la mahit ahe call record hot asnar
विषय शांत आणि संयमाने हाताळण्यात आलेला उत्तम. नाही तर आमदाराला फोन केला अस्ता तर शाब्दिक घोडे लावले अस्ते😂.
Best OSD.great handling on call.❤
अधिकारी 1नं 🙏🙏👍
Handeled condition like a matured person
बरं झालं पट्ट्याने फोन करून विचारले नाही कि रिक्षा भेटत नाही काय करू 😜😜😁😁
Hahahaha .. 😂😂🤣🤣
Riksha bhetali ,ghari alo , light pn he ,
Parantu mobile chi charging fast hot naahi...
.
Mala pn mukhyamantri cha number hava.
OSD चे बरोबर आहे
असेच अधिकारी पाहीजेत.. सगळे विद्यार्थी अभ्यास करतील... मस्त उत्तर..
Punyat light nay aahe ani bjp aahe mag amhala 24*7 365 days light bhetayla pahije ke nay aani underground cable pan karu shaktat nag mag paus zari aala tari hi light cha kay problem nay honar
Bina light vidyarthi la vachayla sangat aahe pan ya lokana 24*7 365 days light dya asa ka sangat nay? Mumbai la kadhi jast vel light jaat nay mag dusri kade ka asa?
@@chintanbhakta4499mumbai madhe vegli system asavi maybe
2:19 @@chintanbhakta4499
सर्व सामान्य लोकांचे सरकार आहे म्हणून डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन,😂😂
😂😂😂
Saheb jevha light jaati tevha khup tras hoto manus pradhanmantri la hi phone karnar ithe punyat bjp aahe ani amhala 24*7 365 days light bhetat nay ani mahntat smart city kasli smart?
असाच धारेवर धरलं पाहिजे
😂😂😂😂
लवडया मग तुझा बापाला फोन लावुन काय
या भावाने तर कमालच केली मुख्यमंत्री साहेबाला आतापर्यंत कधी फोन लागलाच नाही
Good answer by OSD.... Great Eknath Shinde
छान प्रती उत्तर... सगळ्यांचा मनाला पटेल असे
सुंदर विश्लेषण
Amhala kup.garj.ahe.nabar.baya
मोबाईलच्या एका फोनवर डिपी(लाईट) चे काम करणारे हे विलासराव देशमुख होते
Aata punyat light geli aahe kadhi yenar mahit nay mseb phone uchlat nay ani mahntat smart city
@@chintanbhakta4499 MSEB Toll Free Number - 1912
काही काम च नव्हता 😊
Ha na bhai 4 hour light geli@@chintanbhakta4499
gap re lavdya 12 12 taas loght raahat navti tyachya kaalat bhadhya
Right 👍 sir
OSD , सर mseb officers support has to be there , However I would appreciate the way you have explained to him .... This kind of understanding needs to be there at all across the Govt Employee.
मुख्यमंत्र्यांच्या लायकीच्या कामाची यादी जाहीर करा ✅
कॉमन सेन्स
शिक्षण मागतोय भाऊ 🤣
Barobar bhava
रा केलझर जी वर्धा माझ्या गावाचा😂😂
मनात आणलं असतं osd साहेबांनी तर घरातून उचललं असतं मुलाला पण खूप छान पटधतीने त्याला मार्गदर्शन करून समजावले ज्यामुळे त्याचा मनात प्रशासन विषयी तिरस्कार निर्माण होणार नाही आणि इथून पुढे तोच नाही तर आजकालची सगळी सोशल मीडिया वाली पिढी ह्यातून धडा शिकेल....
सर्वसामान्यांच सरकार खरच आहे का हे त्याने तपासुन पाहील😂
shinde saheb bichare ata sankatat
वसई विरारला पण खूप लाईट जाते तिकडे पण लक्ष द्या
Punyat pan laksh dya ithe ter bjp aahe
Osd kamal bolla so maturely handed❤
Great saheb
P. A. साहेब आपण खुप चांगल उत्तर दिल, समजून सांगितलं.. खूप अभिमान वाटतो आपला 🤝🤝
भाऊ मुख्यमंत्री चा न पाठवा ना भाऊ
Ans mast dil OSD sir
खूप छान साहेब... Solute साहेब तुम्हाला. किती शांत थंड डोक्याने बोललात एवढ्या मोठ्या पोस्ट ला असून.. वा दिलं जीत लिया आपणे सर
OSD साहेबांनी खूप छान उत्तर दिले.... GOOD ❤❤❤
वाव अशी उत्तरे देतात आणि मत आपलं घेऊन आपल्यावरच उलटतात
PA ला मानल राव संयमाने प्रकरण हाताळले .❤
धन्यवाद
😂😂उद्या नळाला पाणी कमी आल तरी आम्ही फोन लावू...सर्वसामान्यांचं सरकार आहे आपल 😅❤️
पोरगा अती आगाऊगिरी करायला गेला. ..आणि फसला.😂😂😂
बेरोजगारी बद्दल बोलायचं असत नाहीतर महँगाई बद्दल बोलायचं. लगेच फोन ठेवला असता.😂😂😂
काँग्रेस आणि बारामती ची दांड चाटत राहिलास तर कायमचा बेरोजगार राहणार आणि त्यांची चमचे गिरी करायचा जॉब हातात राहील फक्त 😂
😂😂
अगदी बरोबर
Berojgar. म्हणजे पोर काढा. जनसंख्या वाढवा आणि रोजगारासाठी सरकारकडे बोंबा मारा
@@krutikzim बर मग सरकार ने वैयक्तिक संपत्ती दान करून टाकावी आणि एक रुपया न घेता सेवा करावी आणि सर्वात महत्वाचे स्वतः च्या मुलां ची नसबंदी करून टाकावी मग नाही मागत कोणी रोजगार.
ईथे तिसतिस तास जाते मग हसावे की रडावे समजत नाही😄😆
Tumchya area chya amdar khasdar nagarsevakala sanga light dy 24*7 365 days
अरे भाऊ आम्ही मुख्यमंत्री यांच्या हाकेच्या अंतरावर राहतो... आमची पण लाईट कधी कधी रात्री तुन तीन वेळा जाते.. तू तर खूप लाम आहे... गप दिवा लावून रहा😂😂
😂😂😂
Light he tyani 24*7 sarv thikani dyayla pahije kay fukat det nay paishe ghetat amchya kadun
Are bhava phone number Tak आम्ही आरक्षण च तेवढं विचारून घेतो 😂😂😂😂
Great OSD
हे सर्व तेच चमचे आहेत जे काँग्रेस राष्ट्रवादी च्च्या काळात 8-12 तास बिणा लाईटत राहायचे..... अत्यंत योग्य प्रकारे उत्तर दिले OSD नी 😌🙏
Ha n, electricity bjp chya-ch kalat bhaghayla milali aaplya saglyanna😂
Ratalya hyanni 1 number warcha Maharashtra Khali anun thewlay
त्या काळात लोक जंगलात राहायचे आत्ता घरात राहतात तू कुटलयेरे तुझा गावात नव्हती लाईट तर पूर्ण महाराष्ट्र नवतिका amchakade पूर्वी होती आत्ता ही आहे कोणताही पक्ष राहूदे electrity आणि आमदार हे चांगलेये लागतात आत्ता तुमचं दुर्दैव तुमच्याकडे नाहीये ते
Ho teva khup jasta light jychi . Khangress che chamche astil hai.
Mag aata ter 24*7 365 days light milayla pahije ka nay det bjp 10 varshat kaam nay karu shakat ka? karaylach pahije underground cable takun mumbai la kadhi teri light jaate kadhi java South mumbai la
Osd great reply
असा मुख्यमंत्री अवगा महाराष्ट्राला पुन्हा लाबने शक्य नही. ❤❤❤❤
साहेब खरच तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं विचार जप्तय
Appreciated the PA! He answered calmly!
आज आमदाराचा पीए आणि मुख्यमंत्र्याचा p. A यातला फरक कळला.. याला म्हणतात सौजन्यता आपुलकी आपलेपणा 🙏🙏🙏
अहो आमच्याकडे रिक्षावाले खुप दादागिरी करतात, कोणाला सांगायच??
RTO
Konala sangu naka..... 2,3 janana fatkava
खरच असे अधिकारी च इमानदारी ने काम करीत आहेत. ज्याना आपले जिल्हा परिषद शाळेतील दिवस आठवतात . साहेब मित्रा ला बरोबर बोलले आणि आपला अनुभव पण सांगितला.
जबरदस्त अधिकारी
Bhari OSD..
❤❤❤❤
OSD is very smart
Great handle 😁😁👍
Khup mst reply dillay Ani tya vykti ne pn khup Chan support kella
उत्तर छान दिले osd ने
Maja ali bhava
Mast सांगितल साहेबांनी ❤
Barobar hai
काम लायकीच हव हे खर
पण ते कोणतं
Very Polite OSD...❤
बरोबर आहे भाऊ
OSD Saheb 👌🏻👌🏻👌🏻
Aja cha phone karto laykaichi kam deto 😂
हे अति होतं.., फुकट शायनिंग मारायचा प्रयत्न.., जस काही या पूर्वी हा भाऊ २४ तास अखंड लाईट वापरायचा..
आज जर विलासराव देशमुख असते तर (1) तास जरी लाईट गेली असती तर फोन उचललेले असते
Ithe punyat aata light geli aahe na mseb wale phone uchaltat na bjp wale amhala 24*7 365 days light bhetnar ke nay?
@@chintanbhakta4499 bhugaon parisaraay prachand light cha problem ahe
म्हणूनच मराठवाड्याचा विकास झाला 😂
भावा number आम्हाला पण send कर cm चा 😂, बरोबरच आहे तुझा , incometax notice पाठवताना सरकार विचार करत का , जनेतेच काम लगेच झालाच पाहिजे
Ithe light cha kaam hot nay 24*7 365 days light pahije amhala underground cable taka
मला नम्बर मिळेल काय? मला पण पण फोन लावून विचारुन पाहायचे आहे की यावेळी रमाई आवास योजना चे घर कधी पर्यंत वाट पहावी लागणार?
Right 👍
Mala pan
तोडकर साहेब👌👌
सर आम्ही तर फोन लावणार नाही पण आम्ही डोंबिलीत ईस्ट नंदिवली देसले पाडा रिंकिता अपार्टमेंटमध्ये येथे रहातो सर आमच्या कडे पाणी येत नाही पाच पाच दिवसा नंतर पिण्याचे सर पाणी तेपण 15 मिनिटच रहाते सरांना ऐवढीच विनंती आहे जो माणुस पाणी सोडतो तो गावचाच आहे आणि तो कमीशन घेतो
Eknath shinde Saheb❤
Nice sir
Khup chan kam kel dada tumhi
Chan uttar
🎉
Nice PA
भावानं विषय चांगला हाताळला खूप मोठा विषय होता...
आशा अधिकारी समजावून सांगणारे थोडीच आहे तो छान उत्तर दिलं 😊
Bhau cha vishay hard 😎🔥
एकनाथ शिंदे साहेब मला थोडीशी मदत पाहिजे एकनाथ शिंदेचा सर नंबर द्या मला
OSD साठी लाईक 😎
आता लोकांना धिर राहिलं नाही
Amhi tar ek divas wat pahto 😂😂don tass
1 dam ok bhau
Pa saathi ek like ❤
😂😂😅😅😂😂😅😅 आवघड आहे या देशाचे 😅😅😅😅😅
नमस्कार
आणि मुळात CM साहेब रिक्षावाला होते पहिले म्हणून त्याने लावला असेल osd साहेब असू द्या
असल्या बावळट ....मुलांमुळे देशाची वाट लागेल .. देवा वाचवा ...
अधिकारी चे कौतुक ...
पी ए एक नंबर
बरेच वेळा एम एस डी वाले फोनचा रिसीव बाजूला काढून ठेवतात मग सामान्य जनतेने विचारायचं कोणाला
लाईट बिल नाही भरले की तुम्ही लगेच कनेक्शन कट करता आणि आम्ही फुकट काय लाईट मागत नाही त्याचे पैसे मोजतोय
साहेब आपण खरोखर खूप छान उत्तर दिले सर तुमच्या सारख्या ऑफिसर्स ची माझ्या आर्मी डिपारमेंट ला खूप गरज आहे. सर खरोखर ज्या माता पित्यांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला आहे ते देव असतील.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ekdam chaan answer dile OSD ne
हा फेक call आहे.
Tu fake ahes mitra
मना पासुन आभर सर खुशी केल
CM chya PA cha contact number pahije hota, bhartmadhil waiting chya joining vishi vicharyche hote.(Please reply kara)