#आतली_बातमी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 358

  • @ShrirangDalvi-r6b
    @ShrirangDalvi-r6b 11 дней назад +122

    अंजली दमानिया यांना संरक्षण दिले पाहिजे वकील कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा तरच देशमुख कुटूंबाला न्याय मीळेल

    • @shashikalakasbekar8804
      @shashikalakasbekar8804 11 дней назад +7

      बरोबर आहे, सर्वच न्याय वेवस्थातील लोकांनी प्रमाणिक असावं,

    • @santa143420
      @santa143420 11 дней назад +2

      mag sibal ani singhvi sarkya congress vakilana SC madhe vakili pasun badtarf kele pahije, te sudha office of profit, congress che nete ahet...

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 11 дней назад +6

      उज्वल निकम हे लोकसभेत भाजपाचे उमेदवार होते, ते भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर ह्या केसमध्ये पक्षपाती भुमिका निभावणार नाहीत हे कशावरून?

    • @shivajiyadav3563
      @shivajiyadav3563 11 дней назад +1

      Yes

    • @baburaoowle-hu2dz
      @baburaoowle-hu2dz 11 дней назад

      आतापर्यंत चोरांना संरक्षण दिलं जातं... अंजली ताई दमानिया यांना संरक्षण देतील😅😅😅😅😅 शंका आहे.

  • @swarupandu
    @swarupandu 11 дней назад +24

    अगदीं बरोबर

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 11 дней назад +59

    अंजली ताई तुमचं अगदी योग्य म्हणणं आहे उजवलं निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार होते. म्हणून त्यांना वकील पत्र घेता येणार नाही.

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 11 дней назад +67

    एक शन्का येते की एवडे दिवस झाले तरी श्री मुंडे यानी राजिनामा दीला नही,याचा अर्थ याना श्री मुंडे याना वाचवायचे आहे.

    • @varshajambhale1073
      @varshajambhale1073 11 дней назад +3

      Shri mundhe naka mhanun, dhanya mhana

    • @laxmanshinde8106
      @laxmanshinde8106 11 дней назад +2

      @varshajambhale1073 ते कसेही वागले तरी आपण विक्षिप्त बोलून आपले विचार खराब नही करायचे.

  • @ShrirangDalvi-r6b
    @ShrirangDalvi-r6b 11 дней назад +43

    संतोष देशमुख यांच्या मुलांकडे पाहीले तर पोटातुन भडभडून येतं देवा या लेकरांना लवकर न्याय मिळाला पाहिजे असी मी देवाला प्रार्थना करतो

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 11 дней назад +58

    दमानियाचा वकील निकम यांच्या नावाला विरोध केला आहे ते बरोबर आहे गुन्हेगारांना कोणी अभय दिले ते जनतेला माहीती आहे म्हणून देशमुख ला न्याय मिळत नाही व मिळणार की नाही हा प्रश्नच आहे

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 11 дней назад +79

    उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली नाही पाहिजे. हे सरकारी वकील भाजप पक्षाचा उमेदवार म्हणून उभे केले गेले होते. भाजप चा आहे.

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 11 дней назад +46

    अंजली ताई बरोबर आहे

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 11 дней назад +39

    उज्ज्वल निकाम आरोपींना वाचायचा पुरेपूर मार्ग तयार करून देणार

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 11 дней назад +3

      उज्वल निकम हे भाजपाचे लोकसभा उमेदवार होते, ते भाजपच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर पक्षपाती भुमिका घेऊन पंतांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या धनंजय मुंढे ह्यांचे राजकीय हित जपण्यासाठी आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही हे कशावरून?

    • @balkrishnakekane1344
      @balkrishnakekane1344 11 дней назад +1

      100%बरोबर आहे, फडणवीस हा फसणवीस आहे

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 11 дней назад +19

    उज्वल निकमला वकीलपत्र दिलं तर कधीच न्याय मिळणार नाही, सगळे मुख्य आरोपी निर्दोष सुटतील 100 %.

  • @prashantpatil7170
    @prashantpatil7170 11 дней назад +34

    किती बारकाईने लक्ष ठेवून आहेत
    या प्रकरणात
    अंजली दमानिया यांचा उज्वल निकम यांना विरोध
    अगदी बरोबर आहे

  • @bhausahebshinde6857
    @bhausahebshinde6857 11 дней назад +20

    ही केस उज्वल निकम साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून स्वीकारू नये शीत त्यांना नम्र विनंती आणि ही इच्छा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 11 дней назад +1

      निकम हा तडीपाराचा साथीदार असून त्याला भाजप ने पाळलेलं आहे

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 11 дней назад +14

    सुंदर विस्लेशन

  • @anandkarpe2317
    @anandkarpe2317 11 дней назад +27

    Anjali Damania has taken correct stand.

  • @शामरावलवंदे
    @शामरावलवंदे 11 дней назад +17

    अगदी बरोबर आहे अंजली दमानिया यांना पण समाज सेवक म्हणून आहे त, तर त्यांना समाज सेवक म्हणून पोलिस सेक्युटी दिली पाहिजे ही विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी द्यावे ही विनंती महाराष्ट्रातील सुजाण नागरिक करीत आहेत ❤

  • @pallaviwarade7943
    @pallaviwarade7943 11 дней назад +6

    एकदम बरोबर आशिष भाऊ तुमचं म्हणणं

  • @AchyutraoPawal
    @AchyutraoPawal 11 дней назад +5

    बिलकुल बरोबर आहे

  • @ParmeshwarChandane-w2w
    @ParmeshwarChandane-w2w 11 дней назад +11

    खुप परखड बोललात , आशिष सर !

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 11 дней назад +8

    निकम यांना सरकारी वकील नेमु नये.

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 11 дней назад +17

    हेच कारण आहे विरोध करण्याचे जर मुलगा गुन्हे पक्षात तर

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 11 дней назад +13

    शिवसेना फुट च्या केसमधे त्यांनी जे विचार प्रगट केले तेंव्हापासून त्यांचावर विश्वास राहीला नाही .

  • @yogeshmahajan6215
    @yogeshmahajan6215 11 дней назад +14

    उज्ज्वल निकम हा वकील भाजप चा कार्यकर्ता आहे. आणि कमळावर निवडूणूक लढविली आहे. देशमुख प्रकरणात कोणत्याही राजकीय पक्ष्याचा कार्यकर्ता वकील नसावा. म्हणून निकम नकोच 🙏

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 11 дней назад +15

    ग्रेड दमानिया ताई, हेमंत करकरे यांना न्याय मिळाला नाही उज्वल निकम कडून, आणि संतोष देशमुख ला सुध्दा न्याय मिळूच शकत नाही, असं माझं वैतिक मत

  • @AnsaramJadhav
    @AnsaramJadhav 11 дней назад +9

    खुप छान विषलेशन केले आशिष सर आपण आता तर राजिनामा दयावा लागेल धनंजय मुंडे यांना

  • @Archana-j9c6s
    @Archana-j9c6s 11 дней назад +16

    अॅड. उज्ज्वल निकम नकोच देशमुखाच्या केससाठी योग्य नाही किती अडचणी येत आहेत आशिष सर देशमुख कुटुंबाला न्याय मिळायचा आशिष सर अजून किती दिवस लागतील

    • @shashikalakasbekar8804
      @shashikalakasbekar8804 11 дней назад

      नको.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 11 дней назад

      भाजपाचे उमेदवार असलेल्या उज्वल निकम यांच्या शिवाय राज्यात इतर अभ्यासू, विद्वान विधीज्ञ नाहीत का सरकारची अर्थात पोलिसांची बाजू मांडायला? पंत म्हणतात की अनेक विधीज्ञ इतर पक्षाचे नेते, खासदार, आमदार, माजी मंत्री असलेले न्यायालयात कार्यरत नाहीत का? हो आहेत किंवा असतीलही पण ते सरकारी वकील म्हणून नियुक्त केले गेल्या नव्हते हे पंतांनी लक्षात घ्यावे.

    • @dj2759
      @dj2759 11 дней назад +1

      सरकारवरच विश्वास राहिलं नाही.

  • @NarayanWadhekar-yf1zf
    @NarayanWadhekar-yf1zf 11 дней назад +7

    अंजली ताई दमानिया यांनी योग्य गोष्ट हेरली

  • @sureshpawar4518
    @sureshpawar4518 11 дней назад +9

    निकम साहेब हे BJP चे.वकील आहेत

  • @vijaypatil4960
    @vijaypatil4960 11 дней назад +7

    अंजली मॅडमचे म्हणणे योग्य आणि पाटण्यासारखे आहे.

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 11 дней назад +10

    लोकसभा निवडणुकीत भाजपा चे उमेदवार असलेले उज्ज्वल निकम हे सरकारी वकील कसे होऊ शकतात?अंजली दमानिया या १००% बरोबर आहेत.

  • @anirudhkasare9823
    @anirudhkasare9823 11 дней назад +5

    आशिष सर हे उज्ज्वल निकम यांची गोष्ट मला माहीत नव्हती आता या तुमच्या बोलण्यातून माहिती झाली आहे

  • @KiranNayak-q3y
    @KiranNayak-q3y 11 дней назад +7

    अंजली दमानिया ताईच्या बोलतात ते बराबर आहे

  • @PrakashMohite-b6b
    @PrakashMohite-b6b 11 дней назад +6

    निकम हा माणूस आरोपींना पाठीशी घालणार वकील आहे.

  • @rathodrathod8380
    @rathodrathod8380 11 дней назад +6

    सरकार ने सुद्धा निकम साहेब ना ठेऊ नये विनंती न्याय मिळाला पाहिजे

  • @prakashgiripunje280
    @prakashgiripunje280 11 дней назад +6

    उज्ज्वल निकम देवेंद्र फडणवीस यांचे पिठु आहेत ते न्याय देखिल असे वाटत नाही

  • @Gsk3587
    @Gsk3587 11 дней назад +5

    आशिष जाधव साहेब खूप छान विश्लेषण तुम्ही प्रत्येक व्हीडीओ त प्रत्येक विषयावर करता
    धन्यवाद तुमचे आणि शुभेच्छा

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 11 дней назад +15

    चंद्रचूड चे उदाहरण ताजे आहे.

  • @prakashgiripunje280
    @prakashgiripunje280 11 дней назад +7

    धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस. चांगले मित्र आहेत करुणा मुंडे ला इंदोर येथे विमानाने देवेंद्र फडणवीस सोडून देत होते

  • @shashikalakasbekar8804
    @shashikalakasbekar8804 11 дней назад +5

    आजिली ताई बरोबर आहे

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 11 дней назад +9

    Very nice JADHAV SAHAB

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 11 дней назад +6

    मुंबई हल्यामध्ये उज्वल निकमने बरीच माहिती लपवली आहे, आता हे सगळ्यांना माहित आहे.

  • @snehajadhav8143
    @snehajadhav8143 11 дней назад +4

    बरोबर आहे ते तुम्हाला हवा तसा न्याय मिळाला पाहिजे असा तुमचा प्रयत्न दिसतो 😮😮😮😮

  • @mrvictory1410
    @mrvictory1410 11 дней назад +1

    ऊज्वल निकम संतोष देशमुखांना १००% न्याय देऊ शकणार नाहीत

  • @BalajiBabura
    @BalajiBabura 11 дней назад +3

    धन्यवाद सरजी

  • @haridaslomte4584
    @haridaslomte4584 11 дней назад +5

    धनु गपचुप राजीनामा दि नाहीतरी तुला माहीत आहे आमचा कचका

  • @ashokbiradar9733
    @ashokbiradar9733 8 дней назад

    उज्वल निकम यांना संतोष देशमुख निघ्रण हत्या प्रकरण कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न अयशस्वी ठरेल 😢😮😮😮😢

  • @baburaojadhav5400
    @baburaojadhav5400 11 дней назад +6

    🙏 khup chan🙏

  • @hemantpatil5337
    @hemantpatil5337 11 дней назад +3

    Correct sir

  • @vijayjoyashi6866
    @vijayjoyashi6866 11 дней назад +5

    आशिष साहेब आपण कितीही पुरावे दिलात तरी. या सरकार मध्ये दम नाही आहे मुंडे चा राजीनामा घेण्याचा..

  • @PoojaPatil-v3f
    @PoojaPatil-v3f 11 дней назад +9

    अंजली दमानिया यांचे म्हणने बरोबर आहेकारण वकील हा‌ राजकारणी. किवां राजकीय पक्षांशी संबंधीतत नसवा तेव्हा शंका घेण्याचे कारण ऐराह त नाही

  • @PrakashDere-ns8jn
    @PrakashDere-ns8jn 11 дней назад +5

    पूर्ण जगाला माहीत आहे ,, भाजपा चा आहे मनुण,,

  • @eshwarkakade1672
    @eshwarkakade1672 11 дней назад +5

    बरोबर आहे.....मा.निकम या प्रकरणात नियुक्ती नको
    मा.निकमवरती पुर्ण विश्वास नाही

  • @dinkarpatil2167
    @dinkarpatil2167 11 дней назад +5

    निकम आता फक्त वकील राहिलेले नाहीत पण राजकारणी पण आहेत व तेही सत्ता पक्षाचे. संशयित युती चा मंत्री आहे. अंजली ताई बरोबर बोलतात.

  • @kailaskhandelwal1071
    @kailaskhandelwal1071 11 дней назад +3

    दमानिया ताई तुमचे आभार, फडणवीस साहेब, तुम्ही म्हणालात, देशा मध्ये अनेक वकील अनेक पक्षांमध्ये आहे, पण त्यांचा stand स्पष्ट विरोधात असतो, निकम हे नक्की bias होतील,ते निकाल लावून देतील, न्याय मिळवून देणार नाहीत.

  • @sambhajiamale3696
    @sambhajiamale3696 11 дней назад +9

    आशिष जाधव साहेब अंजिली दमानिया यांना काही तरी माहिती असणारच ते उज्ज्वल निकम वकील भाजपाच्या पक्षाचे उमेदवार होते त्यामुळे विरोध होणे स्वाभाविक आहे न्याय मिळवून देतील याचा भरवसा नाही

  • @ravindrajadhao135
    @ravindrajadhao135 11 дней назад +3

    बरोबर

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 11 дней назад +10

    Correct. Disigan
    DAMANIYAJI

  • @chandrakantmane2527
    @chandrakantmane2527 11 дней назад +7

    अंजलीताई बोलतात ते बरोबर आहे.

  • @dilipmaske7661
    @dilipmaske7661 11 дней назад +3

    उज्वल निकम आता वकील नाहीत तर ते एका पक्षाचा हस्तक आहेत त्या मुळे त्यांना सरकारी वकील म्हणून काम देऊ नये स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही 🚩🚩

  • @vijaymadhavr1882
    @vijaymadhavr1882 11 дней назад +4

    अजंली ताईचे म्हणणे खरे आहे

  • @sureshpawar4518
    @sureshpawar4518 11 дней назад +4

    उज्वल निकम यांची उज्वल परंपरा आता लयाला गेली.

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 11 дней назад +1

    Jay maharsta jay Hindusthan jay Bharat

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 11 дней назад +3

    अंजली दमानिया ताईंना धन्यवाद कीति काळजी घेतली जाते

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 11 дней назад +8

    अंजली ताई शतदा सलाम.

  • @AdLoss-d2f
    @AdLoss-d2f 11 дней назад +9

    अंजली दामिनी सुरेश धस यांना कोणीही धोका दिल्यास पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे

  • @vijayjoyashi6866
    @vijayjoyashi6866 11 дней назад +3

    अजून मुख्यमंत्री यांनी मुंडे चा राजीनामा का घेतला नाही. जर उज्ज्वल निकम सरकारी वकील झाले तर कराड सुटणार..कारण मुंडे मुख्यमंत्री याचे मित्र आहेत

  • @sunilkadam1484
    @sunilkadam1484 11 дней назад +4

    अब्दुल कसाबचे प्रकरणात.श्री. उज्ज्वल निकम यांनी योग्य रीतीने काम केले नव्हते

  • @giramajishinde1506
    @giramajishinde1506 11 дней назад +5

    हे सर्व राजकीय संघटीत आहे विषय सोडा धन्या कराड निर्दोष सुटणार हे काळया दगडावरची रेघ आहे

  • @madhavdarekar8735
    @madhavdarekar8735 11 дней назад +2

    आहों साहेब आगदी बरोबर बोलल्या दमानिया.कारण निकम साहेब तळ्यात मळ्यात चालत. दबावा खाली न्याय देणार 100 तक्के

  • @sitaramborude1062
    @sitaramborude1062 11 дней назад +3

    जी व्यक्ती भाजपाच्या तिकीटावर उमेदवारी करते . त्यांच्यावर भरोसा ठेवणार .

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 11 дней назад +1

    ह्या खून प्रकरणात काहीही होणार नाही हे भाजपचे सरकार कोणालाही न्याय देणार नाही हे लबाडाचे सरकार आहे जय महाराष्ट्र

  • @BhimraoYernwad
    @BhimraoYernwad 11 дней назад +4

    दमानिया मैडमच बरोबर आहे, निकम नका

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 11 дней назад +3

    पहिलं, पवार कुटुंबाने धनुच्या मंदिराची पायाभरणी केली, प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे मंत्रिपदाची उधळण केली आणि आता आणाजी त्याचा कळस होऊ पाहत आहे. का धनुचा राजीनामा घेत नाही, धनु ने एका खंडणी खोर माणसाला एवढया शिफारशी दाखवण्याची करुणा का दाखवली असेल हा जनता प्रश्न विचारत आहे.

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 11 дней назад +3

    उज्ज्वल निकम हे सरकारी कम भाजपचे उमेदवार आहेत.

  • @vishnupatil4782
    @vishnupatil4782 11 дней назад +2

    अंजली ताई ची मागणी योग्य आहे

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr 11 дней назад +4

    दमानीताई बरोबर बोलतात.

  • @Its__karan_tandale
    @Its__karan_tandale 11 дней назад +7

    फुकट कुणी सामाजिक कार्यकर्ता बनू शकत नाही कुणीच बनू शकत नाही कोणासाठीच बनवू शकत नाही आणि एक सांगा अंजली दमानिया या फुकट थोडस इन्फॉर्मेशन कुठून कसं कधी काढतात त्याच्या मागे कुणीतरी आहे सरांनाच माहिती त्याची पण चौकशी झाली पाहिजे

    • @NarayanWadhekar-yf1zf
      @NarayanWadhekar-yf1zf 11 дней назад

      आपलं चुकीचं आकलन आहे, अशा व्यक्तींना आपण पाठिंबा दिला पाहिजे

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 11 дней назад +4

    उज्वल निकम हे स्वतंत्र व्यक्ती आहे पण तो एक सरकारी वकीलच आहे.म्हणजे तो सरकारचा वकील आहे.मग सरकारी कामात ,कामांची आणि पदांची निवड नोकर असणाऱ्या व्यक्तीला स्वताचा चाॅईस कसा असू शकतो.

  • @SantoshJadhav-fr9lx
    @SantoshJadhav-fr9lx 11 дней назад +3

    उज्वल निकम यांना ही केस देऊ नये कारण ते पण मेनेज होऊ शकता

  • @bhaskartejankar8945
    @bhaskartejankar8945 11 дней назад +3

    उज्जव निकम देशमुख कुतुबाला न्याय देऊ शकत नाही

  • @devd8956
    @devd8956 11 дней назад +2

    माझाही उज्वल निकम यांच्यावर विश्वास नाही.

  • @uddhaokale346
    @uddhaokale346 11 дней назад +6

    Damaniya is correct

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. 11 дней назад +1

    दमानिया बरोबर म्हणतात.

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 11 дней назад +2

    दमानीया ताईंच बरोबर आहे..

  • @sunilparab2011
    @sunilparab2011 9 дней назад +1

    ऑड.उज्ज्वल निकम हे बीजेपी पक्षाचे उमेदवार आहेत.

  • @rajeshbhusari
    @rajeshbhusari 11 дней назад +1

    अंजली दमानिया या मयत संतोष देशमुख यांच्या हत्येबबद्दल योग्य मुद्दे लावून धरत आहे....उज्वल निकम हे या खटल्यात बिल्कुल नको.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 11 дней назад +10

    भाजपचा उमेदवार आहे निकम वकिली करा नाही तर राजकारण

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 11 дней назад +1

    निकम हे भाजप चे समर्थक आहेत.यात शंका नसावी ते भाजप पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती.

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 11 дней назад +1

    Right now

  • @sarjeraosalunkhe9705
    @sarjeraosalunkhe9705 11 дней назад +3

    फडणवीस, पवार, मुंडे वाचविण्यासाठी उज्वल निकम पाहिजेत

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 11 дней назад

    निकम साहेब , भाजला हवा तसा निकाल कशावरून लाववणार नाही ?

  • @nanhenaushad8859
    @nanhenaushad8859 11 дней назад +2

    बरोबर आहे अंजली ताईच ...आरे हा बीजेपी चां उमेदवार होता ,मग तो त्या वाल्मीक कराड च्या विरोधात कसा जाईल ... योग्य वकील द्या .. महाराष्ट्रात तो सोडून दुसरा वकील नाही का चागला...

  • @mangeshjadhav1150
    @mangeshjadhav1150 11 дней назад

    उज्जवल निकम है मुंडे आणि फड़नवीस चा जवलचा आहे. संतोष देशमुख याना न्याय नाही भेटनार

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 11 дней назад +1

    Me mumbaikar Aahe

  • @sanjaymadane9977
    @sanjaymadane9977 11 дней назад +4

    ॲड. निकम हे तर भाजपचे वकील आहेत म्हणून निकम हे जर सरकारी वकील म्हणून जर काम केले तर वन

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 11 дней назад

    अगदी बरोबर

  • @jagdishshinde1994
    @jagdishshinde1994 11 дней назад

    Sir, you are great👍👍👏👏

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 11 дней назад

    अगदी बरोबर आहे,

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 11 дней назад +6

    नीतिमत्तेला कसं वाचवायचं उज्वल निकम साहेब स्पष्ट सांगते नेते मंडळाच्या फायद्याचे सल्ले ते केव्हा देणार

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 11 дней назад

    ताईंच्या मतांशी मी सहमत आहे,,,,जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.

  • @bhausahebshinde6857
    @bhausahebshinde6857 11 дней назад +2

    मी आतापर्यंत जे माझ्या मनात अगोदर होतं तेच संपूर्ण कॉमेंट मध्ये माझ्या मताशी सहमत अशा पूर्ण कॉमेंट्स आहे आणि त्यातील सर्वांचे मत या केसमध्ये म्हणजे संतोष अन्नाच्या केस मध्ये उज्वल निकम नकोच अजिबात नको मी वैयक्तिक त्यांना खूप जवळून पाहिलेला आहे या केस मध्ये लगेच नको त्यांचा आम्ही मनःपूर्वक आदरही करतो परंतु भाजपच्या तिकिटावर लढलेला माणूस संतोष देशमुखांना न्याय देऊ शकत नाही