Mahiti nasel tr Kai. Evdhe ghaple karto ahe tyancha porga jikde tikde. Ani ti Kai zopli hoti ka. Ani laaj wataila pahije ashya bai la. Kiti bekar sangopan kelay pora cha. Hila kuni basavla police station samor? Kon aslya idea det ahet? Apradhi chi court madhe sunavni hote ani tithe nyay milto. Rastya war basun tumchya mulala sodun det nastay kuni.
हे पत्रकार फक्त सर्वांना बोलाऊण माहीती घेऊण नेतेकडूण खोके घेऊण सर्व गार करतात धन्याचा राजीनामा का सर्व पत्रकार का मागत नाहीत ते फक्त हा मागतो तो मागतो आम्ही मात्र शांतच
वार्ताहर लोकांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत.शोध पत्रकारिता करायला हवी नि पक्ष रहायला हवे.आज दमानिया करतात ते योग्य आहे.पण यांचे आण्णा हजारे सारखे आहे का.पतरकारानी लक्श ठेवावे
मला एवढं महिती आहे की वाल्मीक कराड आपल्या आईवर खूप प्रेम करतो. असं ऐकिवात आहे, की त्यांच्या आई नी त्यांची हलाखीच्या परिस्थितीत ज्या शेतावर रोजगार केला, ती सर्व शेत त्यांनी विकत घेतली म्हणतात. ते पण लग्नाच्या आधी.
अंजली दमानिया ताई एकदम बरोबर आहे आईला सुद्धा पुर्ण माहिती आहे परंतु पुर्ण महाराष्ट्रात माहिती आहे ती आंधळी एकदम बहेरी असेल तर माहिती नसेल परंतु हि चष्मा लावून पाहते तोंडाने बोलते कानाने ऐकते मग हिला माहिती कस नाही सह आरोपी करुन मध्ये टाका हि पोपटा सारखी बोलायला लागेल
कारण पत्नीला पतीचे सगळे कारस्थान माहिती असणार व आईला अंधारात ठेवले गेले असणार त्यांना काहीच माहिती नसणार त्यांच्या मुलगा किती लोकांचें बळी घेऊन संपत्ती जमवत आहे ते म्हणून आईंना सांगितले असेल
कुटुंबीय सर्व सहभागी आहेत त्यना देशमुख ल निर्घृण मारले त्याचे दुःख नाही.म्हणून वाल्मिकीच्या वाल्या झाला,रामायण ऐवजी महाभारत घडले आता कौरवांचा सर्वनाश ठरला,कलय तस्मै नाम:
अंजलीताई ✅ तुम्ही तुमचा बिडस नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सामान्य जनता आभारी आहे 🙏🤭🤔 त्याचं कारण आपण महाराष्ट्रातील लाचार सामान्य जनतेच्या पीडित जनतेच्या आवाज बनले आहेत 🤔🤭
Ankalitai salute to yout efforts alone in BID crime.Being a commonan man I have a question in my mind that In present minostery thete r many politicians who are having some cri mes and some are on lifelog bail.what is the use of Kiritbhai's efforts.people like u taking lot efforys for justice but is there amu court im India which cam puneshie to politician .
अंजली ताई तुमचं काम खरोखर प्रामाणिक आहे त्या बद्दल तुमचे खुब खूब आभार
अंजली ताई दुर्गा माता तुम्हाला खूप शक्ती देवो हिच ईश्वर चरनी प्रार्थना,,,,,,,
ताई एक मी मराठा माणूस शेतकरी फक्त तुमचं वक्तव्य आवडल मला
अंजली दमानिया यांच्या सारख्या सोमाजसेवक आहे म्हणून गरीबाला न्याय मिळत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
बरोबर आहे
जय भीम जय शिवराय
Kuthe milala nyay aankhi? Ani milel asa watat hi nahi
परभणी मधे एकतरी शब्द बोलल्या का ह्या ताई
आशिष, तुम्ही स्वतःहून काही गोष्टी शोधून काढणार की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणार
😂😂😂😂
अंजली दमानिया ताईंना गृहमंत्री करायला पाहिजे
अंजली ताई अतिशय योग्य आणि खरे तेच बोलत आहेत. एवढे पैसे, संपत्ती आली कुठुन हे किमान घरच्या लोकांना माहिती असायलाच हवे.
अंजली दमानिया यांच्यासारखा जर प्रत्येक नागरिक आणि पेटून उठलं तर सगळे राजकारणी ढुंगणाला पाय लावून पळत सुटतील😂😂😂
वाल्मिकीची आई म्हणजे,,आई ह्या नावाला कलंक आहे ..आपला मूलगा काय करतो हे अजून माऊलीला माहितीच नाही.. धन्य ती माऊली,
किती मूर्ख बाई आहे
एकदम बरोबर, ही वाल्या कराड नावाच्या रावणाची आई आहे.
Mahiti nasel tr Kai. Evdhe ghaple karto ahe tyancha porga jikde tikde. Ani ti Kai zopli hoti ka. Ani laaj wataila pahije ashya bai la. Kiti bekar sangopan kelay pora cha. Hila kuni basavla police station samor? Kon aslya idea det ahet? Apradhi chi court madhe sunavni hote ani tithe nyay milto. Rastya war basun tumchya mulala sodun det nastay kuni.
वास्तव झाला पाहिजे
आंजली ताई आपन खरोखर जिजाआईची लेक म्हनुन शोभतात
जली को आग कहते है जिस राखी बारुत बनती है उसको अंजली दमानिया कहते है
अगदी बरोबर ताई
दमानिया ताई सारखे समाज सेवक खुप कमी आहेत जगाचे पाटिवर दनेवाद ताई
अंजली ताईला पुर्ण महाराष्ट्र साथ देतोय आणि यापुढेही साथ देत राहील.
वाल्मिक ची बायको तर आरोपी आहेच ना
अंजली दमानिया ताई येत्या विधानसभेला तुम्ही परळी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे...... आपल्या खमक्या स्वभावाला सलाम......
असाच आवाज उठवा ताई
त्या म्हातारीला सर्व काय माहित आहे तिच्या संस्कारातून ते घडले दुर्योधन निर्मिती क्रूर माणूस
विरोधी पक्ष ला जे जमलं नाही ते अंजली दमानिया यांनी करून दाखवल
लोकमत 18चानल चा आणि पत्रकार महोदय आपले आणि अंजली ताई दमानिया जी चे खरच खूप खूप धन्यवाद मैडम जिं आणि आपले ही खुप खुप धन्यवाद सर
lokmat kay karty fhakt bjpch supari gheun prashn vicharaych tumi kay sodun kadhtay ho
Yes ma'am your 100% right 👍
🙏🏻🙏🏻🥺THE ONLY REQUEST IS THAT EVERYONE SHOULD MEET AND GIVE THE JUSTICE TO SANTOSH BHAIYA🙏🏻😔 🙏🏻😢
Great Aahet tumhi Tai ❤❤❤❤❤❤
अंजली दमानिया मागास लोकांच्या मागे लागते.100/
अंजली ताई दमानिया जी आपले करवे तेवडे धन्यवाद कमी आहेत ताई आपले खुप खुप धन्यवाद मैडम
ताई.आपण.खर.बोलता
❤❤❤❤❤
You are great
लाचार मिडिया गृहमंत्री चा राजीनामा का मागत नाही
धन्यवाद ताई
हे पत्रकार फक्त सर्वांना बोलाऊण माहीती घेऊण नेतेकडूण खोके घेऊण सर्व गार करतात धन्याचा राजीनामा का सर्व पत्रकार का मागत नाहीत ते फक्त हा मागतो तो मागतो आम्ही मात्र शांतच
म्हातारी एक दिवस लवकर झोपली असती तर परळीकरांवर ही वेळ आली नसती!😂
वार्ताहर लोकांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत.शोध पत्रकारिता करायला हवी नि पक्ष रहायला हवे.आज दमानिया करतात ते योग्य आहे.पण यांचे आण्णा हजारे सारखे आहे का.पतरकारानी लक्श ठेवावे
अंजली ताई तुमच्या धाडसला सलाम 👏
👌 tai great
अंजली दमानिया यांच्या सारख्या समाज कार्य करणाऱ्या लेडिज तयार झाल्या पाहिजेत ताई तुमच्या कार्याला सलाम
Good 🙏🙏🙏
मला एवढं महिती आहे की वाल्मीक कराड आपल्या आईवर खूप प्रेम करतो. असं ऐकिवात आहे, की त्यांच्या आई नी त्यांची हलाखीच्या परिस्थितीत ज्या शेतावर रोजगार केला, ती सर्व शेत त्यांनी विकत घेतली म्हणतात. ते पण लग्नाच्या आधी.
Salute tai
ताई good job
रन रागानी आहेतच अंजनी ताई जे खर तेला टर कसल आई सर्वाची सारखी मुल आसतेतत मग आपल आसो की शेजारीच आहो धन्यवाद ताई सलाम तुमाला
आशिष सर अंजली याला विचारा तुमचं उत्पन्नाचा स्रोत काय आहे तो पैसा कुठून येतो तुम्हाला
Tyani declare kel ahe.....you tube var......plz check
तुम्ही विचारु शकता त्यांना का सांगता
अंजली ताईंचा मोबाईल नं व्हीडीओ मधे दीला तर खुप गरजंतांना उपयोगी पडेल सर्वांच गुगलवरूण शोधता येत नाही
Aambajogaicha, sarkari, jamin, ghotala, bhaher, kada, aanjli, tai, aani, chanalwale,
We support you, deshmukh family and everyone is fighting for justice here.
बरोबर बोललात ताई
Nete gabbar zale maharashtra lutle
tai mi tuza fan zalo..........
अंजली दमानिया ताई एकदम बरोबर आहे
आईला सुद्धा पुर्ण माहिती आहे परंतु पुर्ण महाराष्ट्रात माहिती आहे ती आंधळी एकदम बहेरी असेल तर माहिती नसेल परंतु हि चष्मा लावून पाहते तोंडाने बोलते कानाने ऐकते
मग हिला माहिती कस नाही
सह आरोपी करुन मध्ये टाका हि पोपटा सारखी बोलायला लागेल
अंजली ताई तुमच्या सारखे सर्व नेते असते तर ...
कारण पत्नीला पतीचे सगळे कारस्थान माहिती असणार व आईला अंधारात ठेवले गेले असणार त्यांना काहीच माहिती नसणार त्यांच्या मुलगा किती लोकांचें बळी घेऊन संपत्ती जमवत आहे ते म्हणून आईंना सांगितले असेल
Tai tumhala khu शुभेच्छा
कुटुंबीय सर्व सहभागी आहेत त्यना देशमुख ल निर्घृण मारले त्याचे दुःख नाही.म्हणून वाल्मिकीच्या वाल्या झाला,रामायण ऐवजी महाभारत घडले आता कौरवांचा सर्वनाश ठरला,कलय तस्मै नाम:
सगळे कुटुंबाला माहिती आहे
👍👍👍
Anjali Tai is Great.
Tai mhantat te agdi barobar aahe.
This government is for "PWD" gang i.e. "P"ankaja "W"almik"D"hanananjay
🎉
Anjali madam sarkhe aamdar Maharashtra la pahije
tai tula 100 tofanchi salami
tu aamachi jijaumasaheb aahes!
नाव छान आहे पण आडनाव काय शोभत नाही
Tai khrya bolta t
ता ई तूम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही, तूम्ही
ह्या केस मघ्ये ,---', म,रा, जनता खंबीर पने ,
आपल्या पाठी मागे आहे ,
Karhad lekru nahi rakshas aahe
अंजली ताई 🙏
अंजलीताई ✅ तुम्ही तुमचा बिडस नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सामान्य जनता आभारी आहे 🙏🤭🤔
त्याचं कारण आपण महाराष्ट्रातील लाचार सामान्य जनतेच्या पीडित जनतेच्या आवाज बनले आहेत 🤔🤭
damaniya madam khar bolay jyala samjel tyalach vicharal
Anjle taie aiela pan sagl mahit aahe
पत्रकारांच काम तेच असते
वाघीण आहे अंजली बाई
DM Boss
Ankalitai salute to yout efforts alone in BID crime.Being a commonan man I have a question in my mind that In present minostery thete r many politicians who are having some cri
mes and some are on lifelog bail.what is the use of Kiritbhai's efforts.people like u taking lot efforys for justice but is there amu court im India which cam puneshie to politician
.
Ashish, press for Dhanya's resignation. When you journalists become impartial? Why you are silent on his removal?,
Paper futivar bola tai
Anjali taei 1000℅ khare boltayet.....
Madam......tyanchi phd zali aahe
संसार वैगरे .......!!!!!!?
Vastav cinemacha last seen paha ..valmikachi aai....vastav kalel
Te lekru nahi rakasas aahe
Itke divas zopli hoti ka Anjali bai
Jagya tr zalya......tumhi kay kel
आजली.तु.तुझा
घरचे.बघ
तु तरी तुझ्या घरचं कुठं बघतोयस??😂😂😂
वाल्मिक अण्णा घरी आलेला का?
तू बघणार आहेस का? इथून पुढे या केसचं, निर्लज्ज सदसुखी
आईला सगळे माहिती आहे, कारण गावाला आजूबाजूच्या लोकांकडून सगळे माहिती होते,
1500 रूपयात लोकशाही विकली गेली आहे
अंजली दमानिया ताई खुप छान काम करत आहेत
अंजली ताई तुम्ही खारखराच समाजसेविका म्हणून खूप चांगले काम केले
Supari baaz bai
ruclips.net/user/clipUgkx35QBGe-DQwkdetnSQMzSTpoHHwW5p0pi?si=dPCrUqpmTpia4L7x
धन्यवाद ताई