Ayodhya Pol on Santosh Bangar : पत्ते, मटका, अवैध वाळुचे धंदे संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 313

  • @dadaraothakare8478
    @dadaraothakare8478 Год назад +62

    💐💐🙏ताई आपण बांगर विरूध ऊभे रहा येणार्‍या विधानसभा निवडणुकीत 💐💐

  • @prakashshevade4107
    @prakashshevade4107 Год назад +137

    ते न्हंव ते मिशी काढायचं काय झालं, काढली का मिशी?

    • @cloud10143
      @cloud10143 Год назад

      काढली 😂😂 काल

    • @jamadarmallinath5292
      @jamadarmallinath5292 Год назад +2

      गोष्टीवर चालणारे आहेत का हे

    • @jalindarshinde4777
      @jalindarshinde4777 Год назад

      ​@@jamadarmallinath5292 ⁹⁹⁹9⁹ me

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 Год назад +41

    ताई खूप छान सोप्या भाषेत करेक्क्ट कार्यक्रम...

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Год назад +12

    छान ताई ग्रेट आहात जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद

    • @suniladhagale3457
      @suniladhagale3457 Год назад

      घर कोंबडा उद्धव ठाकरे

  • @pundlikgawade6742
    @pundlikgawade6742 Год назад +54

    आयोध्या पोल एक नंबर. तुमचा कोणी नादच करायचा नाही. सत्यमेव जयते. आपण खरे बोलत आहात

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 Год назад +18

    जय महाराष्ट्र बेटी.

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 Год назад +20

    यांना पन आमदारकीचे टिकीट पाहिजे.

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 Год назад +8

    अयोध्या पोळ पत्राचाळीतील जनतेचा पैसा कुठे गेला याचा पण तपास लावा 😅

  • @maheshtate1937
    @maheshtate1937 Год назад +96

    ताई त्याला जागा दाखवा त्या अस्वलाला... तो कधी निवडून येणार नाही

    • @Rajput-g9q
      @Rajput-g9q Год назад +4

      अस्वल 😂😂

    • @pranavpawaar7148
      @pranavpawaar7148 Год назад +3

      अस्वल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @jaychavan4366
      @jaychavan4366 Год назад +1

      😅😂😂😂😂

  • @ajinkyapawar8721
    @ajinkyapawar8721 Год назад +26

    खुपच छान ताई👍

  • @samarthchaudhari4296
    @samarthchaudhari4296 3 месяца назад +1

    किती ही आरोप केले तरी बागर साहेबान सारखा साधारण माणुस आहे सदैव गोर गरीब जनतेची सेवा करणारे नेतृत्व म्हणजे बागर साहेब

  • @ssg7685
    @ssg7685 Год назад +80

    मला एकच समजत नाही या सर्व राजकीय लोकांना भांडण झाल्यावरच सगळ बाहेर येत जो पर्यंत खायला भेटत तो पर्यंत खुश असतात हे लोक. मग पूजा चव्हाण प्रकरण, करुणा मुंडे प्रकरण आणखी काही असे.. अहो मॅडम ९०% आमदार दोन नंबरचा पैसा कमवतात मग ते कोणत्याही पक्षाचा असो...😊अश्या लोकांना शिक्षा दिली पाहिजे?

    • @ramdassonawane3293
      @ramdassonawane3293 Год назад +5

      100% बरोबर 👍

    • @रमेशवाघ-ह5ज
      @रमेशवाघ-ह5ज Год назад

      पहिला गुण आया बाईवर दाखल करायला पाहिजे आत्तापर्यंत या बाईला सर्व गोष्टी माहित असतान लपवून का ठेवले गुन्हा दाखल करा

    • @VikasTarde-qf9lh
      @VikasTarde-qf9lh Год назад +2

      100%बरोबर लावा मग धनंजय मुंडे पासुन सरव कामाला

    • @dattatraywaghmode7065
      @dattatraywaghmode7065 Год назад +1

      💯🙏

    • @SunilGite-bi9dw
      @SunilGite-bi9dw Год назад +1

      तो पेआ पे

  • @balabhai4214
    @balabhai4214 Год назад +34

    शिवसेनेची वाघीन अयोध्या पोळ
    निर्भयपणे जनतेसमोर आनतेय अस्वलाचे घोळ 😊😊

    • @suniladhagale3457
      @suniladhagale3457 Год назад

      उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना महिलांशी बोलायची पद्धत माहीत नाही ते नाही सांगत ही

  • @bandopantdongre2096
    @bandopantdongre2096 Год назад +27

    जो पर्यंत तुमच्याबरोबर होते तो पर्यंत शुध्द होते आणि आता वाईट झाले.

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 Год назад +2

      ताई जनता तुमच्या सोबत सत्य बोलत रहा

    • @vinodmoon4896
      @vinodmoon4896 Год назад +1

      सुषमा ची फुसमा 💃👈😂

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Год назад +6

    अयोदया ताई जिंदाबाद ऊदव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र

    • @kalyanpatil5291
      @kalyanpatil5291 Год назад

      Are he fakt boltat kahi karat nhi tu kuthe chala jinda bad karayla 😀

  • @karanganeshmore9050
    @karanganeshmore9050 Год назад +7

    ताई तुम्ही जे काम करत आहेत त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा

  • @kiranbhabad2780
    @kiranbhabad2780 Год назад +10

    तुमच्या पक्षात होते तेव्हा सगळं चालत होत तुम्हाला....

  • @santoshmalode9390
    @santoshmalode9390 Год назад +13

    ताई त्या बागरला मिशी काढ लीका.

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Год назад +30

    जय महाराष्ट्र ताई👍👍🚩🚩

  • @skadam3945
    @skadam3945 Год назад +18

    ताई हे काय या दहा महिन्यात झाल का?
    आधी एवढी वर्ष का बोलला नाहीत

  • @Desgdgcxhcbvchbvbhvhb
    @Desgdgcxhcbvchbvbhvhb Год назад +22

    बाईला खुप उशीरा जाग आली सोबत होते तेव्हा चांगले होते आता सोबत नाही तर वाईट

    • @Rajput-g9q
      @Rajput-g9q Год назад +3

      हा जिवन प्रवासातील एक रूल आहे

  • @kishorbadgujar4739
    @kishorbadgujar4739 Год назад +65

    असे आमदार लोकशाही साठी कलंक आहेत

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 Год назад +25

    आमदार होण्यासाठी छान प्रेयत्न आहे 😁😁😁

  • @kishorsalunkhe952
    @kishorsalunkhe952 Год назад +17

    तुमच्या पक्षात होते तेव्हा राजा हरिश्चन्द्र होते का....

    • @aniruddhrane-sk5oc
      @aniruddhrane-sk5oc Год назад +1

      Harishchandra navate te domb hote mhanun te swata gele tyana dhanyavad

    • @aniruddhrane-sk5oc
      @aniruddhrane-sk5oc Год назад +1

      Thakarey gatachya magech ed,cbi ka? Bjp madhe kay sagale Raja harishchadra aahet kay?

    • @kishorsalunkhe952
      @kishorsalunkhe952 Год назад

      @@aniruddhrane-sk5oc जे सत्तेत असतात त्यांच्या मागे इडी सी बी आय लागत नाही...ही परंपरा खांग्रेस नी सुरु केली आहे तिच पुढे चालू आहे..

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Год назад +32

    जय महाराष्ट्र अयोध्या पोळ मॅडम 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 Год назад +2

    बाई चे घर आदित्य, उद्धव ठाकरे हे चालवत आहे असे वाटते. निराधार सुषमा अंधारे बाई सारखे उबाठा ने अडीच वर्षे महाराष्ट्र लुटला आता तुम्ही उबाठा ला लुटा 2024 निवडणूक होईपर्यंत लगे रहो 💃👌😂

  • @yashavantpatil4007
    @yashavantpatil4007 Год назад +9

    ताई तुम्हा राजकारणी लोकांच एकत्र असते तेव्हा,खुप चांगले असते. बिनसले की बोबाबोब,मग त्यावेळी सगळं बाहेर काढले असते तर बरे झाले असते!

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Год назад +20

    या लहान वयात काय पोचलेली आहे हो ही भोळी भाबडी पोरगी पोळ पाटील ध न्य वा द

  • @dattanarawade852
    @dattanarawade852 Год назад +25

    Nice

  • @MotiRam-zl6fs
    @MotiRam-zl6fs Год назад +15

    जय महाराष्ट्र ताई

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 Год назад +49

    खरंच एकनाथ शिंदे ला धन्यवाद दिले पाहिजेत.की संतोष बांगर असो,की संजय राठोड,सरनाईक,असोत की शिंदे असे एका पेक्षा एक भ्रष्टाचारी,चोर,गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिवसेनेतून स्वतःच गेले.अशा लोकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणेच मूर्खपणा आहे.

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 Год назад +13

    सुषमा ची फुसमा 💃👈😂

  • @siddheshwardoifode1373
    @siddheshwardoifode1373 Год назад +2

    Barobar Tai

  • @vijaybhoir8425
    @vijaybhoir8425 Год назад +5

    प्रत्यक्ष शहा मिशा करूनच आपण आरोप करावे. अन्यथा आपण चुकिचे आरोप करीत आहात असे जनतेमध्ये संदेश जाईल,

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k Год назад +4

    Tai I with you 👍👍👍👍👍🙂

  • @dineshpatil2951
    @dineshpatil2951 Год назад +7

    Perfect Tai.. 👍👍

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Год назад +2

    🚩शिवसेना🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 Год назад +13

    शिवसेनेत होते तेव्हा का नाही सांगीतल
    आता आली सांगायला

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Год назад

      बर आता सांगितले तर तुझ्या आईला का त्रास होतो तुझा बाप आहे का तो

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Год назад +1

    आयोध्या पोळ मॅडम तूच सांगतेस त्याचे सर्वच कामे तू पहिली केलीस आणि आता ज्या पक्षातर्फे बोलतेस त्या तुझ्या पक्षाने गेली पंचवीस तीस वर्ष संतोष बांगर याला सांभाळला आहे तुमच्या पक्षात अध्यक्षांनी त्याला हे उद्योग करायला परवानगी दिली होती का तू जर हे उद्योग करतोय हे त्यांना माहीत नव्हते का की त्यातीलच हप्ता कायमस्वरूपी मिळत होता म्हणून त्याला ते सांभाळत होते असे अनेक प्रश्न निर्माण होतात तुमचा पक्ष बहुतेक अशीच लोक सांभाळतो का मग पहिले चालत होते तर आता आरोप कशासाठी

  • @gajananshinde6430
    @gajananshinde6430 Год назад +1

    पहिले आमदार बांगर शिवसेनेत होते तेव्हा ही तेच केले मंग आता आमदार बांगर बरे म्हणावे का शिवसेना बरी म्हणावी उद्धव साहेबांची हे तुम्हीच सांगा

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz Год назад +3

    नवीन भरती केली वाटे राजकारणत.. ते उद्धव साहेब ची प्रॉपर्टी पण कड म्हणावं 😂😂😂😂😂, संविधान ते पण अधिकारी देल अरे सगळे राजकारणी ब्रष्टाचार करतात ते जनतेला माहित आहे😂😂😂😂

  • @ganeshdahifale8064
    @ganeshdahifale8064 Год назад +10

    मी विचारी बोळी भाबडी 😂😂😂😂 लै बनलेली आहेस राव तू

    • @samirgovekar9134
      @samirgovekar9134 Год назад

      तुमच्या मते बांगर बनलेला नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला!

  • @ashokdabbe8351
    @ashokdabbe8351 Год назад +4

    👍👍ताईसाहेब

  • @satishbattishe7990
    @satishbattishe7990 Год назад +2

    जय महाराष्ट्र पोळ. ताई. पुरावे. लवकर गोळा. करावे.

  • @amitpatil7342
    @amitpatil7342 Год назад +5

    एकंदरीत राजकारणाचा आता लोकांना विट आला

  • @bhausahebkanadje6624
    @bhausahebkanadje6624 Год назад +3

    तुमच्या हिंमतीला जय महाराष्ट्र ताई

  • @vinodlodepatil
    @vinodlodepatil Год назад +4

    मि काय म्हणत आहे पोळ बाई तूला संतोष बागर च सर्व माहिती होत शिवसेनेत होते तेव्हा तू झोपली होती काय चिपडे तूला प्रसिद्ध पाहिजे दुसर काही नाही

  • @sureshmisal1951
    @sureshmisal1951 Год назад +4

    Tai तुम्ही आमदारा सोबत असताना तुमच्यावर त्याचा खूप विश्वास होता त्या मुळे आपण सोबत असतानाचे गुपित ओपन करू नये ती एक नैतिकतेचा भाग आहे
    असे झाले तर कोणाचाच कोणावर विश्वास राहणार नाही
    बाकी मी खोके आणि गद्दारी यावर आपली भूमिका योग्या आहे👍

  • @atulsable5670
    @atulsable5670 Год назад +5

    तु जेव्हा तो चेक आला तेव्हा बोलली नाही आणि आत्ता बोलत आहे म्हणजे आरोपी अगोदर तू आहे

  • @ravindrabamane5485
    @ravindrabamane5485 Год назад +1

    Khupach chan Tai Jay Maharashtra

  • @Shrirang_Dalave_vlog
    @Shrirang_Dalave_vlog Год назад

    खर बोलली आहे ती ताई अयोध्या
    खरंच आहे त्याचे अवैध धंदे आहेत बांगर आहे
    मी बांगर च्य मतदार संघात आहे

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 3 месяца назад

    आरे ताई तो आमदार गोरगरिबांना आर्थिक सहकार्य करतो

  • @parshuramtondlekar849
    @parshuramtondlekar849 Год назад +3

    Jay Maharashtra Tai

  • @yuvrajdoiphode625
    @yuvrajdoiphode625 Год назад +9

    मिशी च काय झाल

  • @Pragti07
    @Pragti07 Год назад +12

    संजय राऊतची बहीण

  • @riyacomedy289
    @riyacomedy289 Год назад +1

    ज्यांनी हिला सांगीतले त्याचे नाव का सांगीत नाहीस,

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Год назад +1

    आयोध्या ताई जय महाराष्ट्र
    गद्दार संतोष बांगर

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 Год назад +5

    संत्या मीशा कधी भादरणार आहै

  • @jayeshghavte3560
    @jayeshghavte3560 Год назад

    अरे अयोध्या पोल तु काय केल गोरगरीब जनतेसाठी फक्त ठाकरेन ची चाकरी केलीस का आणि फक्त संतोष बांगर साहेबांनवरती टिकाकराची सुपारी घेतलीस का अरे संतोष बांगर साहेबांनी गोरगरिबांना वेलो वेळि मदत केली आहे सर्वांच्या सुखदुःखात धाऊन जातो तुला लाज वाटली पाहिजे अयोध्या पोल

  • @bapumoule
    @bapumoule Год назад +9

    मग हेच महाशय जेव्हा तुमच्या पक्ष्यात होते तेव्हा इमानदार आणि कट्टर सैनिक होते का?? आता तुम्हाला वाळू माफिया वाटायला लागले

  • @kp7240
    @kp7240 Год назад +8

    ह्या अगोदर वाटा भेटत होता का? नाही अचानक झोल आठवले म्हणून

  • @gauravs728
    @gauravs728 Год назад +5

    राक्षसच वाटतो तो नांगर

  • @vaibhavmulgirpatil3905
    @vaibhavmulgirpatil3905 Год назад +3

    ये शेंबडे तुला काही काम नाही का सतत दादा वर टिका करती तुला मोठं होयच तर होय पण कोणाच नाव घेऊन होऊ नको

  • @sundharaokokate7777
    @sundharaokokate7777 Год назад +3

    ताई आता पर्यत दोन तिन वर्ष कसे काय गप्प होतात व आताच अचानक हे आरोप करायला लागलात हे थोडे विरोधा भास किवा जनते ची करमनुक का मुर्ख बनवता का आता पर्यत तुम्ही त्याचे भागीदार होतात हे ही जनतेला ऐकदा कळुम ध्धा
    ऐक मराठा जय शिवराय ऐक शेतकरी महाराष्ट्र

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 Год назад +11

    ताई उध्दव ठाकरे चे धंदे पण सांगा 😂संजय राऊत चे धंदे काय काय चालवतात ते पण सांग

    • @suniladhagale3457
      @suniladhagale3457 Год назад +1

      ते कशाला सांगेल ती

    • @vinodmoon4896
      @vinodmoon4896 Год назад

      बाईचे घर उबाठा चालवत आहे. शिंदे, फडणवीस नाही.

  • @vitthalkanhere6964
    @vitthalkanhere6964 Год назад +1

    हिची नार्को टेस्ट करा मेन गुन्हेगार हीच असेल

  • @vilasmali9608
    @vilasmali9608 Год назад +8

    अरे ही कोन आली बाई

  • @vijaybhoir8425
    @vijaybhoir8425 Год назад +1

    एक विधानसभा सदस्याला आपण एकेरी भाषा वापरत आहेत, या भाषेच कोणीच समर्थन करणार नाहि, .आरोप केले तर ते सिध्द करून दाखवावे,, तरच आपल्या बोलण्याला अर्थ आहे,

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 Год назад +2

    Tai great ho tum 🔥🔥🔥🙏🙏🙏

  • @dnyaneshwaripanjarkar1257
    @dnyaneshwaripanjarkar1257 Год назад +2

    हे सर्व खर आहे बांगरचे 2नं धंदे चालु आहेत आमच्या बोल्डा फाटा येथे देशीच दुकान चालु आहे दुकानात बांगरचा फोटो लाऊन आहे याचा अर्थ हे दुकान पंन बांगरचच आहे

  • @bkailas3866
    @bkailas3866 Год назад +3

    निदान 10 तरी आमदार किंवा खासदार कोणत्याही पक्षाचे दाखवा की जे निष्कलंक आहेत

    • @daulatdeshmukh6493
      @daulatdeshmukh6493 Год назад

      NARHARI ZARWAL
      JAYANT PATIL
      DILIPRAO WALSE PATIL
      TANPURE SAHEB
      NCP CHE

  • @pradipdesai260
    @pradipdesai260 Год назад +1

    आधी सेनेत होता तेंव्हा तु मटका खेळत होती का त्याच्याबरोबर?

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Год назад +7

    ते बांगर मिशी काढणार का😂

  • @AkashDhande-r2k
    @AkashDhande-r2k Год назад

    बागर वर आरोप असेल तर? आपल्याकडे लोक शाही आहे? कायदा कानून बगतील 😄😄😄😄😄😄😄👁️👁️👁️👁️👁️👁️👁️👁️😏😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄🦍🦍🦍🦍🦍🦍🦍🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈. आपला हा पाठवा 😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @anonymous-jw1cv
    @anonymous-jw1cv Год назад

    मग तुझ्या उद्धव साहेबांनी कशाला तिकीट दिलं होत बाई 😂😂 जोपर्यंत तुमच्यासोबत तोपर्यंत चांगले वाह

  • @yogeshshinde8137
    @yogeshshinde8137 Год назад

    तुम्ही किती पण टीका केल्या तरी 2024 ला निवडून संतोष दादा बांगारच येणार.

    • @c.mpaikrao622
      @c.mpaikrao622 Год назад

      Sampurn pane khari mahiti ahe medam gharat pan ok

  • @007Monty
    @007Monty Год назад +2

    अस्वल ची केसा बोंडा....वस्तरaणे...

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Год назад +6

    शुर्पनखा क्रमांक दोन

  • @Mr_SangamChewale
    @Mr_SangamChewale Год назад +1

    बाई इतकी दिवस दिसल नाही का आताच कळाल का😅

  • @Vsudvsvshshvsevs
    @Vsudvsvshshvsevs Год назад +1

    Khar aahe 🎉🎉

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 Год назад +3

    खारच खुप च सलामान तुला ताई

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 Год назад +8

    ही बाई पण काही कमी नाहीये. फेमस होण्यासाठी काहीही बरळते.संतोष बांगर ची खरी बहीण शोभते ही

    • @vinodmoon4896
      @vinodmoon4896 Год назад +1

      रख्खेल 💃👌👈😂

    • @shreedoke1001
      @shreedoke1001 Год назад

      @@vinodmoon4896 😂😂 नकान अस काही पण बोलू😂😂

  • @Dhanshri-sm6tz
    @Dhanshri-sm6tz 3 месяца назад

    आरोप खरे आहेत

  • @GabajiGunjal
    @GabajiGunjal 3 месяца назад

    Great. Tai

  • @vedantbhai1560
    @vedantbhai1560 Год назад +2

    Lay Bharie madam

  • @AkashDhande-r2k
    @AkashDhande-r2k Год назад +2

    बांगर तर हिट झाले 👌👌👌👌

  • @sureshchangune6014
    @sureshchangune6014 Год назад +5

    सुषमा बाई व हीला
    फक्त येवढच काम दिलय का हा आमदार असा तो आमदार असो
    आपली लायकी किती आपण बोलतो किती
    ते आमदार 2 लाख जनमतातुन निवडुन आलेत.. आणि आपण साधे ग्रामपंचायत चे सदस्य नाहीत आणी स्वप्न पाहता आमदार किचया टिकिट मिळनयाच

  • @priteshsuvarna8991
    @priteshsuvarna8991 Год назад +2

    अहो ताई मा आत्ता का सर्व कडलात पहिला तर तुम्ही हे का लपवत होता त्या वेळेला तुम्ही एकाच पक्षात होता म्हणून बोललात नाही आता विरोधी झालात म्हणून बोलतात.

  • @kirnaaassociates7670
    @kirnaaassociates7670 Год назад

    तुमच बोलण खुप आवडलं ताई मला

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 Год назад +10

    बाई तुझी लायकी तुझ्या बोलण्यातून कळते

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 Год назад +4

    बघा 😂😂😂 यांना मत द्याय ची शिवसेना

  • @sunilgalande4379
    @sunilgalande4379 4 месяца назад

    खूप छान great ताई

  • @gajananghuge1024
    @gajananghuge1024 Год назад +3

    या फाटकी जवळ एकही पुरावा नाही प्रत्येकाला म्हणते मी तुम्हाला पुरावे व्हाट्सअप करते अरे तुझ्याकडे एकही पुरावा नाही उगाच आपलं नाव मोठे करण्यासाठी दुसऱ्याना बदनाम करूण पैसे उकळ्याचा धंदा दिसतोय प्रत्येक विडीओ मध्ये सांगते की संतोष बांगर कडे माझे पैसे आहेत यावरूनच सिध्द होते की तिला आमदार साहेबाकडुन पैसे हवेत आणि तु जे सांगते की पारडा गावांमध्ये काही वाद झालेली घटना त्या घटनेला पंधरा वर्षे उलटुन गेली आणि त्या प्रकराचा निकाल सूध्दा लागला तुझा न्यायालयात व्यवस्थेवर सुध्दा नाही.कसा असेल कारण की तुला फक्त पैसा पाहिजत.दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे करोणा मध्ये आमदार साहेबाच्या मदतीने शेकडो लोक वाचली त्यांच्यावर उपचार सुध्दा आमदार साहेबांनी करून घेतले.तु तरी सांग तु किती लोकांना करोणा काळात मदत केली ते छक्की कोठली

    • @vinodmoon4896
      @vinodmoon4896 Год назад +1

      बांगर सोबत ही बाई झोपत असेल तेव्हा च ही बाई बांगर कडे पैसे आहेत म्हणते

  • @RKRK-us4dx
    @RKRK-us4dx Год назад +1

    बांगर मिश्या काढला का जबानी चा पक्का होता तू कुठे गेलास येत नाही news वर

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 Год назад +5

    सोशल मिडिया ला संतोष बांगर शिवाय दुसरी मुलाखती सापडत नाही वाटत हे बंध करा दुसरे चांगले दाखवा

  • @jagdishsathawane4963
    @jagdishsathawane4963 Год назад +1

    अहो अक्लमंद बाई उद्धव ठाकरे चे पैसे कमावयाचे धंधे सांग ना।

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 Год назад

    Changla Amdar.

  • @Raj-us4sm
    @Raj-us4sm Год назад

    2024 pan MLA mnun Santosh Banger Saheb astil

  • @sudhirss26
    @sudhirss26 Год назад

    ताई तुमच्याकडे बांगर शिवाय दुसरा मुद्दाच नाही का सकाळ, दुपार, संध्याकाळ,रात्री फक्त बांगर,बांगर,बांगर मिळालेल्या पदाचा समाजसेवेसाठी उपयोग करा

  • @nitinkhandekar8610
    @nitinkhandekar8610 Год назад +3

    Tai 😂😂😂