परीक्षेला बसू दिले नाही हे चुकीचे आहे. पण 7वी पर्यंत वेगळा विभाग आहे व 8वी ला वेगळा विभाग असेल तर अॅडमिशन घ्यायला पाहिजे.. किंवा फॉर्म भरायला पाहिजे. ही पालकांची चूक नाही का?
कुलूप लावयची सवयच आहे..... जिल्हा परिषद शाळा बंद करा..... अन् वरून असे बोलता..... लाज वाटली पाहिजे, की शिक्षणापासुन बांगर साहेबच वंचित ठेवणार..... फी भरावी ना यांनी.....
जर शाळेत प्रवेश घेतला नसेल; पहिली ते सातवीचे युनिट वेगळे असेल; तर नवीन ठिकाणी पुन्हा प्रवेश घेणे आवश्यक आहे. पहिल्या युनिट मधील शाळा सोडल्याचा दाखला दुसऱ्या युनिटमध्ये जमा केल्याशिवाय व प्रवेश घेतल्याशिवाय अधिकृत प्रवेश कसा होईल. शाळेची फी वाचवण्यासाठी केलेला एक बनाव. पुन्हा बोगस विद्यार्थी दाखवले म्हणून कारवाईला सुरुवात...
एखाद्या विद्यार्थ्यांची फिस राहिली म्हणजे शाळेत फार मोठे नुकसान होत नाही ... शाळेत तर बरोबर सोईसुविधा देत नसाल तुम्ही ..फक्त विद्यार्थ्यांना दमदाटीपणा हे बरोबर नाही ...
आशय इमानदार कुठल्याही शिक्षकावर कुठलाही मोठा अधिकारी कारवाई करू शकत नाही कुठल्याही आमदार मंत्री खासदार विनाकारण आज सभ्य भाषेत बोलू शकत नाही हे संतोष बांगर ने लक्षात ठेवावे
अरे बाबा ते सांगताय की दोन शाळा आहे पहिला शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावाच लागतो तुमच्या झाकणाला काय करता शिक्षकांना बाकीचा खर्च करावा लागतो ना शाळेचा बाकीचा खर्च कोण करत आहे शासन थोडीच त्यांना अनुदान देते का पालकांना 10 वीस कॉल करून सांगावं लागतं मुलांची 500, 200 पालक फी भरत नाही
माननीय आमदार बांगर साहेब तुमचं काम एक नंबर आहे पारदर्शक लक्ष घालून प्रत्येक वेळेला काम तुम्ही करतात असं सर्व आमदार मी काम करावं आता वर्गात 10 पोरांना शिकवतात एक एक दीड दीड लाख पगार घेतात तुमच्यासारखे सर्व आमदारांनी असिस्टंट भूमिका घ्यावी हेच आमचं म्हणणं आहे
अगोदर फी भरावी . का बसू देणार नाहीत ? पालकाकडे जर फी भरायची क्षमता नसेल तर सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा . बांगर साहेबांनी दोन्ही पक्षकार यांचे म्हणणे ऐकून घेवून कायद्यानुसार निर्णय द्यावा .
अरे बांगरा पाहिलं ती बाई काही म्हणते ते पण एक तुझंच लटतो... आणि तिचा पगार शासन नाही पालक फी मधून तिचा पगार होतो हे तरी जाणून घे बळा त्या आधी अनुदानित शाळा खाजगी शाळा शासकीय शाळा काय आहे याचा अभ्यास करून घे बळा
आहो साहेब आता सरकारी शाळा वाचवा नाहीतर पुढे जाऊन यांच्या पेक्षा गंभीर दिवस येतील, हि तर सुरूवात आहे,,, शिक्षण फक्त आणि फक्त श्रीमंत घेऊ शकणार असे वायला नको,,..
परीक्षेला बसू दिले नाही हे चुकीचे आहे. पण 7वी पर्यंत वेगळा विभाग आहे व 8वी ला वेगळा विभाग असेल तर अॅडमिशन घ्यायला पाहिजे.. किंवा फॉर्म भरायला पाहिजे. ही पालकांची चूक नाही का?
Hech tr sangt hotya teacher pn tyani bolu dil nahi
@@anjuuuuuuuu856
😂😂😂😂Mam cha momo kela aamdara ne
😂 ते काही असो
कुलूप लावून टाका विषय संपून टाका 😅😅
😂
इथं पण फडणवीस ताई का 🙈🙈वाटोळं झालं पोरांचं 😂नावातच फॉल्ट आहे 👍
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😂😂😂😂😂😂😂😂
Fadnis vegla aani fadanvis vegla yedya SCHOOL , COLLEGE LA GELAS KA KADHI
सुरुवात तुमच्या पासुन होत आहे साहेब, गरीब विद्यार्त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा, कारण तुम्हीच सरकारी शाळा बंद करत आहात.
Very good 👌
आमदार संतोष बांगर यानी फडणवीस यांना झापले.... असं कधी फडणवीस ला झापताना पाहायला आवडेल 😂😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
Murkha Mansa fadnis ahet tya naki fadanvis
साहेब एवढे जर मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे म्हणुन बोलले असते तर बरे झाले असते
हे राजकारणी आसेच आसतात दादा जिथ बोलायच तिथे कधीच बोलत नाही याना फक्त राजकारण समजतंय दादा
Hat har fatate
तिकड राजकारणावंर बोला ना गरीब लोकांना का विनाकारण धाक दाखवत आहेत
आसे च आमदार पाहीजेत संतोष बागर सारखे जय शिवराय जय शंभूराजे सातारा ❤❤❤❤❤
हा अडांचोट आमदार आहे. याला काय प्रक्रिया कळत नाही. उद्या शाळेच्या फिस नाही भरल्या तर लोकांच्या पगार कसे द्यायचे
शाळेच्या शुल्क फिर वर कर्मचारया चे पगार होतात का ग्रटेड असेल :
Tu lay hushari hanu nako bangar bhadya
एका आहे का
ही पगारी सरकारी शाळा नाही साहेब
ती ताई काय बोलतेय हे तरी ऐकायला हवे 🙏🏻🙏🏻😊
Nice banger saheb❤
कुलूप लावयची सवयच आहे.....
जिल्हा परिषद शाळा बंद करा.....
अन् वरून असे बोलता.....
लाज वाटली पाहिजे, की शिक्षणापासुन बांगर साहेबच वंचित ठेवणार.....
फी भरावी ना यांनी.....
जर शाळेत प्रवेश घेतला नसेल; पहिली ते सातवीचे युनिट वेगळे असेल; तर नवीन ठिकाणी पुन्हा प्रवेश घेणे आवश्यक आहे. पहिल्या युनिट मधील शाळा सोडल्याचा दाखला दुसऱ्या युनिटमध्ये जमा केल्याशिवाय व प्रवेश घेतल्याशिवाय अधिकृत प्रवेश कसा होईल. शाळेची फी वाचवण्यासाठी केलेला एक बनाव. पुन्हा बोगस विद्यार्थी दाखवले म्हणून कारवाईला सुरुवात...
बांगर जरा दुसऱ्यांच पण ऐकत जा ,केवळ व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी सगळ्यावर रूबाब दाखवू नये ,आपण आपल्या कामात किती तरबेज आहोत ते बघावं
याला म्हणA B C D बोलून दाखव
😂😂😂
😂😂😂😂😂
७ वी पास
मान. बांगरसाहेब तुम्हास माझा विनम्र सॅल्यूट ! 🙏🌹
शिक्षकांचा काय दोष ...
बाँगर ...
Barobar aahe mazya teacher ka kahich dosh nahi mi tyach school madhe aahe 1st pasun
अरे शिक्षकाचा दोष नाही तर मग त्या शिक्षकांनी वर सांगायला पाहिजे ना ग्रामीण भागातल्या पोरांच्या अडचणी
@@vishnusavandkar7962government shalet addmission ghych na mg
@@anjuuuuuuuu856काय अंजु
सरकारी शाळा बंद केल्यावर खाजगी शाळा काय करणे अपेक्षित आहे जनतेला ??
Hyanchya kadun dabal fee ghet li pahije
Good Job 👍👍👍 saheb
इलेक्शन साठी स्टंट बाजी 😃
बस्स दुसरं काय
अडाणी आमदार आहे हा, त्या बाईचे बोलणे सुद्धा ऐकुन घेतले नाही!
😅😅😅😅😂😂😂😂 वेडा
हा अडाणी आमदार ती बाई सांगते तो मुलगा ह्या शाळेत नाही आणि हा म्हणतो परीक्षा ला बसू देत नाही 😂😂😂
😂😂
🤣
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुला अक्कल कमी आहे mc पाहिली पासून इथे शिकत आहे असे सांगत आहे त्या मध्ये
शिक्षकाला दमदाटी पेक्षा पालकांनी फी देणे हे पण जरूरी आहे
Tula सेट माहीत आहे का 2009 GR वाच
एखाद्या विद्यार्थ्यांची फिस राहिली म्हणजे शाळेत फार मोठे नुकसान होत नाही ... शाळेत तर बरोबर सोईसुविधा देत नसाल तुम्ही ..फक्त विद्यार्थ्यांना दमदाटीपणा हे बरोबर नाही ...
वलण चांगल दिसते भाषेवरून
बरोबर आहे हे चुकीच आहे पालकाला दम दिला पायजे फि भर म्हणून
@@vpatil3305aamchya shalet khup suvidha aahet aamhi pan fis bharto mi tyach shaletali aahe
आमदार संतोष बांगर साहेब झिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमदार साहेब शिक्षण किती आहे? काय बोलतात?
आशय इमानदार कुठल्याही शिक्षकावर कुठलाही मोठा अधिकारी कारवाई करू शकत नाही कुठल्याही आमदार मंत्री खासदार विनाकारण आज सभ्य भाषेत बोलू शकत नाही हे संतोष बांगर ने लक्षात ठेवावे
अस्वलाचा बंदोबस्त करा.पिसाळले आहे.जंगलात सोडा.
😂😂😂😂😂
तुझ्यावर सोडण्यात येईल
😂😂😂
खूप छान साहेब 🙏🙏🙏
हे बांगर कधी माणसात येणार काय माहीत
नौटंकी बाज बांगर, स्वतःची स्क्रिप्ट, स्वतः रेकॉर्ड करून वायरल करतोय.
Ts nahi ha aavaj mazya teacher cha ch aahe pn tyani teacher la bolu dil nahi
😊😊
धन्यवाद साहेब
Khup changlya madam aahe. Mi Vayktik olkhato
Ho na
Mi tyanchi student aahe
Udise वेगळा आहे असं सांगितले तरी पण आमदार साहेब दादागिरी करत आहेत आपलच खर ही भाषा आहे
खरं तर आमदार साहेबांना यातलं काहीच कळलं नाही.
म्हणून अडानचोट आमदार निवडून देऊ नका... 😂😂
😂😂
😂😂😂😂 ek gunaakar dila tar mutal ha
तुला कसा आमदार पाहिजे सुशिक्षित असलेला आणि कॉम्प्रमाइज होणारा का
लोकशाहीच काय?
Tupan shikshak aahe nah bhdawya
अजुन काय पाहिजे हो लोकांनां देव माणूस आहे हा हक्कांचा great work bangar Saheb ❤🙏
Great work 👏👏👏
देवेंद्र फडणवीस बाई 😂
Ae mazya teacher la kahi mhanaych nahi
धन्यवाद, तुझ्याकडून अपेक्षानाहीअशीअश्लीलभाषेतशिवीगाळकरणे😢😢😅😊😂
Very fantastic saheb
बांगर साहेब विषय समजून न घेता वाद घालतात हाच त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे
करा सरकारी शाळा बंद ,हिच वेळ येणार मग सर्व सामान्य जनतेवर सामान्याची शाळा वाचविण्या साठी फडणवीस उपमुख्यमंत्री साहेबाना पण झापा...
अरे बाबा ते सांगताय की दोन शाळा आहे पहिला शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावाच लागतो तुमच्या झाकणाला काय करता शिक्षकांना बाकीचा खर्च करावा लागतो ना शाळेचा बाकीचा खर्च कोण करत आहे शासन थोडीच त्यांना अनुदान देते का पालकांना 10 वीस कॉल करून सांगावं लागतं मुलांची 500, 200 पालक फी भरत नाही
विद्यार्थ्यांची फी भरलेली नसेल तर यांनी स्वतः फी भरावी. निवडणूकीत मतदारांना नोटा वाटण्यापेक्षा हे चांगले.
आमदाराची भाषा व्यवस्थित नाही एका महिलेशी कसं बोलावं हे आमदाराला कळत नाही असं जर असेल तर महाराष्ट्रीयन जनता ते आमदाराला घरी पाठवून महाराष्ट्रीयन जनता
बावळट आमदार
वास्तविक
लोकप्रतिधी आहे
एका महिला शिक्षकेशी कस बोलावा हे जर कळत नसेल तर
अडानचोट
माननीय आमदार बांगर साहेब तुमचं काम एक नंबर आहे पारदर्शक लक्ष घालून प्रत्येक वेळेला काम तुम्ही करतात असं सर्व आमदार मी काम करावं आता वर्गात 10 पोरांना शिकवतात एक एक दीड दीड लाख पगार घेतात तुमच्यासारखे सर्व आमदारांनी असिस्टंट भूमिका घ्यावी हेच आमचं म्हणणं आहे
फडणवीस ताई देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगा.
आमदार बांगर 100% निवडुन येतील कारण कार्यच तस आहे
धन्यवाद संतोष बांगर साहेब वडील आमदार पण तुम्हीच व्हाल आश्रम ची इच्छा आहे❤
Great work Saheb
बांगर सर मंत्रालयात मुद्दा उपस्थित करा खाजगी शिक्षण संस्था बंद करण्याचा
No 1 saheb
आमच्या तालुक्याला. आसा आमदार पाहिजे. देवमाणूस ❤
Fee dyaychi na 😂😂 phone krun rubab dakhvan kami karv..
एकच नंबर संतोष बांगर❤❤
बांगर साहेब तुमच्या कडे मटक्याचा खुप पैसा आहे मग भरा ना फि त्या लेकराची.
फडणवीस ताई.... च्यायला हे नाव महाराष्ट्राला अपशकुन आहे हे मात्र खरं आहे बर का...
अगोदर फी भरावी . का बसू देणार नाहीत ? पालकाकडे जर फी भरायची क्षमता नसेल तर सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा . बांगर साहेबांनी दोन्ही पक्षकार यांचे म्हणणे ऐकून घेवून कायद्यानुसार निर्णय द्यावा .
ग्रेट वर्क आमदार साहेब
एक नबर आमदार साहेब
अरे बांगरा पाहिलं ती बाई काही म्हणते ते पण एक तुझंच लटतो... आणि तिचा पगार शासन नाही पालक फी मधून तिचा पगार होतो हे तरी जाणून घे बळा त्या आधी अनुदानित शाळा खाजगी शाळा शासकीय शाळा काय आहे याचा अभ्यास करून घे बळा
असा आमदार पाहिजे राव ❤️❤️❤️❤️
आहो साहेब आता सरकारी शाळा वाचवा नाहीतर पुढे जाऊन यांच्या पेक्षा गंभीर दिवस येतील, हि तर सुरूवात आहे,,, शिक्षण फक्त आणि फक्त श्रीमंत घेऊ शकणार असे वायला नको,,..
Great 👍
वा रे वा 🌹🌹बाळासाहेबांचा सायनिक 🌹🌹
Great Work साहेब ❤❤
साहेबांनी ऐकून तरी घेतलं का बाईच कशाचा ग्रेट साहेब,अडाणी साहेब आहे हा😂😂😂😂
No.1 saheb
अगदी राईट साहेब
दम नसेल तर खाजगी शाळेत कशाला शिकवितात मुलांना, आमदार साहेबांनी अरविंद केजरीवालचा आदर्श घ्यावा, इंग्रजी शाळा वाले यांना बांधील नाहीत.
Thankyou sir.
Santosh banger sir great job👍 🙏
50खोक्याचा आवाज असाच असणार 🤣🤣🤣🤣
बरोबर
Very nice Saheb
संतोष बांगर धडक बेधडक
Education to all is essential to ALL
No arrogance
Sahieb great work 🙏❤
❤
😅
❤😂🎉😢😮😅 1:55 to be
Ftx
I am big with you 👌
Ek no. Dada
मा. आमदार बांगर साहेब 🙏🏻 🙏🏻 🙏🏻💐
सच्चा माणूस 🔥...
खूपछान धडा शिकवला .
सरकारी शाळा मोडून टाकल्या आता मोठे पोम लावतात🍉🍉🍉🍉
आमदार साहेब ग्रेट काम
Santosh bangar manus khrch changla manus ahy sadha manus mahadevacha bhktt khrch dada tumchintarif karavi tevdi kamich ahy daada ❤❤❤❤❤❤ santosh dada bangar fan
म्हणून सहल दत्तक देत आहेत वाटत 😆😆😆😆
सॅल्युट करतो बांगर साहेब प्रत्येक आमदार तुमच्यासारखा का होत नाही म्हणून दुःख वाटतंय
अडाणी चोट आमदार मुर्ख इयत्ता 8वित नव्याने अॅडमिशन घ्यावे लागते तो त्याने घेतले नसेल तर कसे त्याला परीक्षेला बसू देतील
एक नंबर बांगर साहेब गंरीब जनतेचा हिताचा माणुस आहे . साहेब
Great work
बांगर साहेब जिंदाबाद ❤
Super saheb
खरा आमदार❤❤
50 खोके एकदम ओके 😅😅😅
खर आहे आमदार साहेब
बरोबर आहे साहेबांच.
Khot bolaylay ha
Teacher la bolu dil nahi
Bangar Saheb ok dhanyvad Saheb barobar hai tumse
जय महाराष्ट्र ❤
साहेब बरोबर
असे सरकारशी भांडा आणि आरक्षण मिळवून द्या