Sushma Andhare : कथित मारहाण प्रकरण ते विभक्त पती, बोलताना सुषमा अंधारेंच्या डोळ्यात अश्रू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • #maharashtra #sushmaandhare #shivsena #abpमाझा #abpmajha #trimbkeshwar #akola #rahulnarwekar #eknathshinde #uddhavthackeray #devendrafadnavis #maharashtrapolitics
    Sushma Andhare : कथित मारहाण प्रकरण ते विभक्त पती, बोलताना सुषमा अंधारेंच्या डोळ्यात अश्रू
    Video Credit : #Beed | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha LIVE | Trimbakeshwar Controversy | Rahul Narvekar MLA Disqualification | Marathi News
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 765

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho Год назад +63

    जर जाधव गुंड प्रवृत्तीचे होते, तर मग शिवसेनेचे नेते कसे ?
    आणि, तसे नसतील, तर गुन्हेगार कसे ?

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 Год назад +149

    गुन्हेगार होते तर जिल्हा प्रमुख कसे?

    • @swatikulkarni5157
      @swatikulkarni5157 Год назад +8

      Ho Agdi barobar Aahe Thackeray gatatun baher geleki sarvanche dosh distat

    • @prdp4555
      @prdp4555 Год назад +2

      बरोबर आहे ❤

    • @Ab-li5pd
      @Ab-li5pd Год назад +7

      तेंव्हा चांगला होता आता गद्दार खोके बोके 😂😂

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +1

      बीजेपीत तर सर्वच गुन्हेगार पदाधिकारी आहेत

    • @abc4467
      @abc4467 Год назад +1

      Baat to sahi hai

  • @Shaileshpatil2112
    @Shaileshpatil2112 Год назад +66

    न्याय भेटला. जयसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @Maratha007_
    @Maratha007_ Год назад +179

    काल आलेल्या बाईचा विश्वास बसणार पण बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांच्या विश्वास बसणार नाही हेच सत्य 💯💯💯💯💯

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 Год назад +7

      काकाच्या वशिला वजा दबावाने अॕडमिशन झाले आहे.कोणी रोखू शकत नाही

    • @jnsjns4344
      @jnsjns4344 Год назад +6

      b.j.p.च्या मूळ कार्यकर्त्यांचा विश्वास जसा राणे , विखे , कदम , दरेकर यांच्यावर नाही तसेच ना ?

    • @prashantvagare8158
      @prashantvagare8158 Год назад

      @@pravinzanpure9750 यततययतयततयययतयतततयतततय

    • @prashantvagare8158
      @prashantvagare8158 Год назад

      @@pravinzanpure9750
      तततत

    • @sanjaypalwe5949
      @sanjaypalwe5949 Год назад +2

      👍👍👍 Dhadadichya netya .

  • @rt87817
    @rt87817 Год назад +4

    इतकी मस्त अक्टिंग

  • @chandrakanthavile7973
    @chandrakanthavile7973 Год назад +41

    Osacar winning performance

  • @ambadasrathod8904
    @ambadasrathod8904 Год назад +19

    कालपर्यंत चांगला होता आज गुन्हेगार कसा झाला

  • @mohanthawal1553
    @mohanthawal1553 Год назад +45

    बरोबर आहे मला वाटतच होते या बाईला त्यांचेच लोक चापटवतील आणि ते खरं झालं.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Год назад +70

    ही बाई नाटक मंडळीत गेली तर अभिनेत्री म्हणून नाव कमावेल. पण तिथे उबाठाएवढे पैसे मिळणार नाहीत. उबाठा सत्तेत येवो न येवो बाई भरपूर पैसे कमावणार.

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +1

      तू नट होतो का ? तुझे थ्रेड खराब झाल्याने तू कुठेच चालणार नाही.

    • @bhausahebjavele8863
      @bhausahebjavele8863 Год назад

      मुळीच नाही तिथ ऊ.बा.ठा. सारखे मुर्ख प्रेक्षक नसतात !

  • @dnyaneshwargholvewashimmah5267
    @dnyaneshwargholvewashimmah5267 Год назад +47

    वाळु माफीयाला,गुन्हेगारी प्रव्रुत्तीचा माणूस काल पर्यंत जिल्हा प्रमुख होता.....म्हणजे काय ताई....

  • @Sharad-Gajare
    @Sharad-Gajare Год назад +5

    नाटक फार मस्त जम्तय 😊😊

  • @rajendrajadhav2011
    @rajendrajadhav2011 Год назад +11

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @bharatkhobragade7915
    @bharatkhobragade7915 Год назад +1

    ग्रेट ताई

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 Год назад

    Great Tai
    Pranam

  • @devanandkharikar1481
    @devanandkharikar1481 7 месяцев назад

    जय महाराष्ट्र ताई

  • @sureshsawant9432
    @sureshsawant9432 Год назад +47

    ४ महिन्याची शिवसैनिक आहे ही आणि हिच्या साठी ४० वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या आप्पासाहेब जाधव या शिवसैनिकांची हकालपट्टी केली उद्धव ठाकरे यांनी या वरून उरलेल्या जुन्या सैनिकांनी बोध घ्यावा ही विनंती 🙏

    • @chetankote6722
      @chetankote6722 Год назад +10

      हे नाही घेणार बोध कधीच कारण की कधी हे बालासाहेब ठाकरे समजुच शकले नाही....हि शिवसेना आता बालासाहेबांचि राहिली नाही आणि हे शिवसैनिक पण.....

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 Год назад

      ​@@chetankote6722 👍

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Год назад

    ताई ग्रेट आहत जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 Год назад +3

    खुपच संस्कारी व देवधार्मीक बाई....

  • @rupadeshmukh7127
    @rupadeshmukh7127 Год назад +35

    अग बाईं तू कित्ती जणांची इमेज डैमेज केली आहेस ग???😢😢😢
    खरोखर acting award दया ह्या बाईला

    • @sanjayshelke6144
      @sanjayshelke6144 Год назад +4

      Neech nalayak bai ahe

    • @jnsjns4344
      @jnsjns4344 Год назад

      ते अवार्ड तर दिल्लीत आहे , तुम्ही तिकडे जाऊन ते घेऊन या आणि द्या त्यांना , बरोबर ना ?

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Год назад +2

      @@sanjayshelke6144 पिशाच्चनी म्हसाड

    • @rupadeshmukh7127
      @rupadeshmukh7127 Год назад

      @@jnsjns4344 दादा तुम्हीच जा ओ कारण तुम्ही त्यांचे हितचिंतक आहात अस वाटत , त्यामुळे त्यांनाही आनंद होईल आणि तुम्हालाही. 🙏🙏

    • @rupadeshmukh7127
      @rupadeshmukh7127 Год назад

      जुने व्हीडिओ बघा ती बाळासाहेबांना आणि त्यांच्या खानदानाला काय काय बोलली आहे ते?
      आणि आता रडून ड्रामा करते

  • @saisevacliniclohi1470
    @saisevacliniclohi1470 Год назад

    Currect madam

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 Год назад +20

    Victim card.. चापटी क्वीन!!

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад

      तूला गु - लाब द्यायचाय, कुठे भेटशील ?

  • @sujaypatil5165
    @sujaypatil5165 Год назад +66

    ज्यांनी 35 वर्ष शिवसेना वाढवली त्यांना किंमत नाही पण सुषमा अंधारे 6 महिने आल्या आणि जुनी शिवसेना संपवली

    • @pacificviews2796
      @pacificviews2796 Год назад

      See seniority should not be just counted in number of years in an organisation but also by the level of their loyalty , honesty and proactivity.
      Madam Sushma Andhare is new in Shiv Sena in a political party but one can sense from her social, legal, situational knowledge her oratorial skills that there must have been many years of work and involvement in social movement. In fact it needs to be seen In wonder - how a leader in such short span is shining with glory in hard times.
      If the senior party person had done something wrong & party chief must have noticed this action has been taken verifying it. So one need not grudge over it saying See a new person is been given more inclination etc . Truth is upheld .

    • @Ab-li5pd
      @Ab-li5pd Год назад

      मूर्ख पक्ष प्रमुख

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +2

      एकट्या शिंदेने काय केले ? किती वर्षे होता सेनेत ?

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr Год назад

      ​@@santdasmansukh7582 सेनेच्या जन्मापासून त्यांचा सुरुवातीचा पक्ष हा शिवसेना च होता आणि आता पण शिवसेना मध्येच आहेत

  • @geetadeorukhkar4808
    @geetadeorukhkar4808 Год назад +13

    बायको पुढे जाते म्हटली कि सगळे नवरे हेच करतात त्यात विशेष काही नाही. मी गेली दहा वर्ष माझ्या आजारी नवऱ्याची सेवा करतेय,त्याच्या आजारपणात घर सांभाळलं पण कधीही कौतुकाचा शब्द ऐकला नाही. सुषमाताई अजिबात हार मानू नका लढत रहा.बाईचा जन्मच लढण्यासाठी आहे.

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 Год назад +58

    फिल्मफेअर अवॉर्ड द्या ह्या भुरटीला ््््््आक्का चुकलंच

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +1

      तुझी आई भुरटी , तुझी मुलगी, सारा परिवार काय लायकीचा आहे, माहीत आहे सर्वांना

  • @nalinikadam7499
    @nalinikadam7499 Год назад

    Bhot bdiya tai

  • @technoeye6846
    @technoeye6846 Год назад

    Great Tai

  • @hridaynathmisal5114
    @hridaynathmisal5114 Год назад +22

    ९ महिन्याच्या
    हरणीने ...
    ४० वर्षाच्या वाघाची
    केली शिकार ....!
    वाळू माफिया
    गुन्हेगार प्रवृत्तीचा
    असून सुद्धा काल पर्यंत
    जिल्हा प्रमुख कसा काय
    होता ....
    हाच आरोप इतरांनी केला
    असता तर ...
    बचावा साठी रस्त्यावर
    उतरून राडा
    केला असता ...

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +3

      बीजेपीतील वाळू माफियाचे काय करायचे ?

    • @hridaynathmisal5114
      @hridaynathmisal5114 Год назад +2

      @@santdasmansukh7582 असतील तर कारवाई
      करा .. कोणी ही असू द्या ..
      फक्त भ्रष्टाचार्यांवर कारवाई
      होत असेल तर रस्त्यावर
      उतरून राडा करू नका ..!

  • @jaywantdalbhanjan3071
    @jaywantdalbhanjan3071 Год назад +48

    ताई लहानपणा पासुनच सेने च्या कार्यकरत्या , साहेबा बद्दल प्रचंड आदर, हिंदू देवाबद्दल प्रचंड श्रद्धा, हिंदू चालीरिती बद्दल प्रचंड आवड,त्यातल्या त्यात दही हांडी बद्दल प्रचंड ओढ,अश्या अनेक गोष्ठी अनुकरण करण्या सारख्या

    • @kundakudalkar6261
      @kundakudalkar6261 Год назад +5

      Bai farch sanskari .

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Год назад +4

      @@kundakudalkar6261 पिशाच्चनीचे संस्कार

    • @abc4467
      @abc4467 Год назад +4

      मराठा समाज yancha baap

    • @dhananjaylahamage4290
      @dhananjaylahamage4290 Год назад

      😂😂😂मस्त फूल में पत्थर लपककर मारा भाईने

    • @suniljape6809
      @suniljape6809 Год назад

      😂😂😂

  • @nareshchalke8783
    @nareshchalke8783 Год назад +14

    , ताई बिंदास लडा आम्ही आहोत आपल्या सोबत.

  • @Shreenithivloger1428
    @Shreenithivloger1428 7 месяцев назад

    Tai khup khup sundar kam

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 Год назад +8

    👍मुलगी शिकली प्रगती झाली👍 जय जिजाऊ तेजस्वी✨ सुपुञास जन्म देणाऱ्या व योग्य सामाजिक मार्गदर्शन करून अजरामर तेजस्वी युगपुरुष बनविणाऱ्या महान मातेस🙏 ञिवार🙏 अभिवादन🌺🌺

  • @Bdhangar2664
    @Bdhangar2664 Год назад +12

    खरंच आता तरी सुधाराव अंधार बाईंनी

  • @jagdishnandagawli4374
    @jagdishnandagawli4374 Год назад +11

    आम्हाला अत्यंत आदर आहे तुमचा. न डगमगता पूढे जा. महाराष्ट्राला तुमची गरज आहे. धन्यवाद

  • @princyambejogaikar4127
    @princyambejogaikar4127 Год назад

    great tai , 👍👍👍

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu Год назад +12

    एक no नाटकी बाई.

  • @ramujal5863
    @ramujal5863 Год назад

    जय महाराष्ट्र

  • @nileshhase
    @nileshhase Год назад +57

    मगरीचे अश्रू 😂

  • @pandeshainkar7804
    @pandeshainkar7804 Год назад +5

    dublicate हसंन खूप मस्त
    म्हणून मला सुषमा अंधारे आवडतात

  • @chittaranjanbirje5559
    @chittaranjanbirje5559 Год назад

    Very good

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Год назад +54

    फक्त २ चापट्या, हा अन्याय आहे,
    महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेची प्रत्येकी एक एक चापट बसायला पाहिजे

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +2

      अरे दोन चापट्या काय म्हणतो ? सुषमा अंधारेकडे पाहण्याची हिम्मत नाही त्या पळपुट्याची. चापट्या कुठून ?

    • @sunilgaikwad4633
      @sunilgaikwad4633 Год назад

      @@santdasmansukh7582 खरं आहे दादा

    • @rakeshjadhav4327
      @rakeshjadhav4327 Год назад

      हिजड आप्पा.ताईंना मारून धाकव

    • @digambarbhusare1129
      @digambarbhusare1129 Год назад +1

      😂😂😂😂😅

    • @bhausahebjavele8863
      @bhausahebjavele8863 Год назад +1

      जय महाराष्ट्र!

  • @pritamchandane5093
    @pritamchandane5093 Год назад

    ताई always ग्रेट

  • @hridaynathmisal5114
    @hridaynathmisal5114 Год назад +23

    आप्पासाहेबांना ओळखण्याचा
    प्रश्नच नाही कारण ...
    तुम्ही सेनेत येऊन
    इनमिन ९ महिने झालेत . .

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale Год назад +1

    🙏 जय महाराष्ट्र❤ 🙏🙏🙏

  • @satyawanshetye3820
    @satyawanshetye3820 Год назад +12

    खर म्हणजे त्यांना त्या जागेवरून हटवण्याचा कट होता.

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 Год назад +1

    एव्हडे नाटक फक्त राजकारणी लोकच करू शकतात

  • @prof.a.c.mulani3687
    @prof.a.c.mulani3687 Год назад

    Good going

  • @pa8972
    @pa8972 Год назад

    Tai saheb 👌

  • @vijayjoshi9893
    @vijayjoshi9893 Год назад +33

    इमेज असली तर डैमेज होईल त्यासाठी इमेज असावी लागते।तीला ठोबाडित दिल्या असतील है नक्की।

    • @ashokchavan1659
      @ashokchavan1659 Год назад

      Vikrut.

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +1

      तुझे थोबाड फोडायचे आहे, कुठे भेटायचं बोल ? पत्ता दे तुझा.

  • @chandrakantpatil9040
    @chandrakantpatil9040 Год назад +6

    सुषमा ताई जाऊ द्या, सभेवर लक्ष द्या, जय महाराष्ट्र..

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 Год назад +2

    वाळू माफ़ी या 😅😅 mag beed जिला सेना प्रमुख wooow😅😅

  • @sunilpatil9283
    @sunilpatil9283 Год назад

    अंधारे ताई यांनी शिवसेना संपवण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 Год назад

    छान अभिनय भविष्य चांगले आहे.

  • @santoshkore2899
    @santoshkore2899 Год назад +19

    सुशंमा आंधारे यांना आस महनायच का शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद हे येका गुन्हेगार याला देतात काय

  • @DeeJayArt001
    @DeeJayArt001 Год назад

    Sushmatai is the best 🎉

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Год назад +21

    कार्यालयात सगळे गिफ्ट च गिफ्ट

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад +17

    आई बसली आहे कानाखाली बसली आहे मस्त टाईमपास आहे. बाई overs acting मस्त करते. राखी सावंत बिचुकले पण कमी पडल

  • @Saipranitavasare
    @Saipranitavasare Год назад +13

    बाई तुझे अस काय झालं 🤣🤣🤣तुला असेच हवं 🤣🤣🤣

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Год назад +3

    जय महाराष्ट्र. प्रणाम सुषमामाऊली प्रणाम. जय महाराष्ट्र

  • @baburaomunde7304
    @baburaomunde7304 Год назад +21

    वाळु माफीया होते तर अध्यक्ष कसे केले तुमच्या जवळ जोपर्यंत पुढारी असतात तोपर्यंत ते ईमानदार असतात आणि बाहेर पडले की लबाड. वाटतात

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Год назад +50

    नवरा सांभाळता येत नाही तर बाकी काय? एखादे वेळेस तो वैतागला असेल.

    • @shitalpatil6973
      @shitalpatil6973 Год назад +1

      Tuzi bayako pahili sambhal

    • @jnsjns4344
      @jnsjns4344 Год назад

      तुझ्यावर संस्कार झाले नाहीत , नीच मनोवृत्तीचा हलकट माणूस असणार तू .

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 Год назад +3

      ज्यांना बायको सांभाळता आली नाही ते सांभाळत च होते की देश??मग इतकं personal जायची गरज काय??विषय काय आपण कंमेंट देतो काय जरा तरी विषयाला धरून बोलत जा

    • @obcking2174
      @obcking2174 Год назад

      ​@@shitalpatil6973 gapre shane

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Год назад +1

      तुडवायला पाहिजे होत

  • @MarathiComedyMH
    @MarathiComedyMH Год назад +7

    प्रत्येक वेळी दुसऱ्या वर टीका करायला बरे जमते.

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 Год назад +14

    Kharch udhhavla saccha karykartyachi kadar nahi

    • @teamwork6908
      @teamwork6908 Год назад +2

      1 dam barobar bola aapan 10 varsh Shivsena sathi ghatile aamhi...aata Gapchup Job kart ahe....10 varsha madhe koni vadapav la Vichaile nhi aamhi..2 police case Ghatila Courta madhe kutr pn yet shivsena ch

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад

      भावनिक होऊन शिवसेना नष्ट करण्याचे काम शरद पवार साहेबांनी पण पूर्ण केलं...
      ही तर बाई आहे आमदारकी लढली ४४९ मते मिळाली . आता शिवसेना कडून निवडून यायचं आहे . अन्यथा या पूर्वी तर बाई ने स्व.बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा नव्हत सोडलं. पण तत्पूर्वी पैशाची जी गरज भासत आहे . ती पदाधिकारी , कार्यकर्तेच देऊ शकतात..
      अश्या बाई किंवा सोशल मीडियावर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम यांच्या पासून सावधान राहणे हे आम्हाला नसून उद्धव ठाकरे यांना आहे. आता जे आहे ते पण नाही राहणार.. वस्तुस्थिती आहे 🙏🙏

  • @PHINIXX_WELLNESS_CENTRE
    @PHINIXX_WELLNESS_CENTRE Год назад +1

    ही बाई भेट मिळालेल्या वस्तूंची यादी सांगतेय म्हणजे ही कार्यकर्ते कडून नक्कीच हफ्ता वसुली करते हे ती स्वतः सांगत आहे

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Год назад +1

    ताई निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे.काही घाबरू नका कारण तुमचा सभेचा धडाका बघून विरोधकांनी बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले आहे.परंतु आमचा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे.

  • @ravindradeshmukh5825
    @ravindradeshmukh5825 Год назад +77

    मॅडम काल परंत तुम्हाला वाळू माफिया वाटत नव्हता,शिवसेनेत आसेच लोक आहेत का ,तुम्ही बरोबर पोहे खालेले तो पर्यंत नाही वाटला गुन्हे गार,sarva party chor lok bharale aahet

    • @pramilabarde8534
      @pramilabarde8534 Год назад +1

      उदयाची समाज सांगली जरा दो ना रहे सुषमा अंधारे तेज

    • @jagdeeppatil4486
      @jagdeeppatil4486 Год назад +2

      हेच type करायला आणि विचारायला मी कॉमेंट बॉक्स मध्ये आलो होतो.. 😂

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +2

      अन्य पक्षातील भ्रस्ट लोकं सध्या बीजेपीत आहेत. आठवते का ?

    • @bhausahebjavele8863
      @bhausahebjavele8863 Год назад +1

      वाळु माफीया असुन ए.सी .पैसा देत नाही !बेशरम कहीका !

  • @SomaPatil-c7k
    @SomaPatil-c7k Год назад

    ताई तुमच्या संसार कसं चाललंय त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही महाराष्ट्राला सांगण्याची काही गरज नाही तुमचं तुम्हाला कळत नाही दुसऱ्याला

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy Год назад +8

    गरीब माणूस या थराला जात नाहीं

  • @rsp7620
    @rsp7620 Год назад +29

    आता आम्हाला समजलं की नवर्याने तुला का सोडलं 😡🤙

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 Год назад +1

    हि राहिल्याली सेना संपवणार नक्की👌👌

  • @YogeshPatil-hm6mq
    @YogeshPatil-hm6mq Год назад +36

    मी लै नाटकं बघितली.. पण हे भलतंच आहे...!! नटीसम्राट !! आप्पा जाधव किती वर्षा पासून शिवसेनेत आहे ते बघा.. त्यांचं काम बघा, वाळू माफिया तुमच्या पक्ष नेतृत्वाला म्हणत आहात तुम्ही Indirectly...!!!

    • @vinodukarande4457
      @vinodukarande4457 Год назад +2

      उबाटा ला सांगा हे कळत नाही त्याला

  • @amarkadam009
    @amarkadam009 Год назад +22

    कीती ढोंगीपणा😂

  • @sagargaikwad9737
    @sagargaikwad9737 Год назад

    फक्त ताई 💪💪💪💪💪💪✌️✌️✌️

  • @mahadevgolhar5119
    @mahadevgolhar5119 Год назад

    महादेव गोलहार गोपीनाथ मुंडेभतसीवसेनायाचीसभाछालीपायजी

  • @amitapatil4996
    @amitapatil4996 Год назад

    👌👍🙏

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Год назад

    Sushama tai amhi aaplya sobat ahot ☝🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Год назад +2

    हा शिंदे चा मानुस आहे 💯💯

  • @rajendramagar9567
    @rajendramagar9567 Год назад +13

    सुषमाताई तुम्ही सच्चे अहात म्हणुन सर्व शिवसैनिक आणी संविधान मानणारे लोक तुमच्या सोबत आहेत काळजी करू नका जय महाराष्ट्र

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад

      भावनिक होऊन शिवसेना नष्ट करण्याचे काम शरद पवार साहेबांनी पण पूर्ण केलं...
      ही तर बाई आहे आमदारकी लढली ४४९ मते मिळाली . आता शिवसेना कडून निवडून यायचं आहे . अन्यथा या पूर्वी तर बाई ने स्व.बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा नव्हत सोडलं. पण तत्पूर्वी पैशाची जी गरज भासत आहे . ती पदाधिकारी , कार्यकर्तेच देऊ शकतात..
      अश्या बाई किंवा सोशल मीडियावर तथाकथित शिवसैनिक पण सच्चे काँग्रेस राष्ट्रवादी चे राष्ट्रीय गुलाम यांच्या पासून सावधान राहणे हे आम्हाला नसून उद्धव ठाकरे यांना आहे. आता जे आहे ते पण नाही राहणार.. वस्तुस्थिती आहे 🙏🙏

  • @memet8662
    @memet8662 Год назад +11

    स्वतः dusryachi माय बहिन काढते हे बाई tewha हिला kss गार watte

  • @swapnil2881
    @swapnil2881 Год назад +4

    Nice actor

  • @pratibhajadhav3235
    @pratibhajadhav3235 Год назад +1

    सुषमाताई आगे बढो

  • @TruthSee007
    @TruthSee007 Год назад +23

    And the Oscar for Overacting goes to.......😂

  • @onlysaheb
    @onlysaheb Год назад +1

    Tai Amhi tumchya sobat ahe❤

  • @LegandAbhi
    @LegandAbhi Год назад

    Jay shivhray Jay bhim

  • @shrinivaskundlikdesai-wh3sz
    @shrinivaskundlikdesai-wh3sz Год назад +11

    वाळू माफिया होता तर आता समजलं का

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 Год назад +1

    गरीबीचा काय संबंध. तर काही गोष्टी लपवण्यासाठी गरीबी पुढे करू नका.

  • @ranvirghate9353
    @ranvirghate9353 Год назад +14

    kal paryant tumcha zilla pramukh hota...aaj achanak walu mafia zala ka?

  • @abc4467
    @abc4467 Год назад +4

    मराठा हिंदु लोकां नि हिला विसरू नका

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +1

      शिवसेना मजबूत करणारांना महाराष्ट्र सन्मान देतो.

  • @Rahjj123
    @Rahjj123 Год назад +48

    जनतेच्या धार्मिक भावना दुखावताना वाईट वाटले नाही,इतर नेत्यांची टीग्गल ऊडवताना वाईट वाटले नाही, ईतरांना अपमानास्पद शब्द वापरत आरोप करताना वाईट वाटले नाही.मग आता जेव्हा स्वतः वर आरोप झाले तेव्हा मात्र रडु येते.आहेका नाही विचित्र पना?

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Год назад +2

      नितेश राणे फुले वाहतो काय ?

    • @gautamjain5274
      @gautamjain5274 Год назад +1

      एकदम छान तार्किक उत्तर दिलात मैडम 🙏

    • @digambarbhusare1129
      @digambarbhusare1129 Год назад +1

      अगदी बरोबर ही बाई लई नालायक आहे

    • @shahajikharade7685
      @shahajikharade7685 Год назад +3

      मानुस मानसाच्या विरोधात असतो , पण ही बाई तर देवी , देवाला शिव्या देते , ही वारकरी ना शिव्या देती ,, आता कशाला मुसकाड इसकटत बसली

    • @prakashpandit5730
      @prakashpandit5730 Год назад +1

      कुलकर्णी जोशी अश्यांना मिरची लागणे स्वाभाविक आहे

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Год назад +1

    ताई लढत राहा..!
    तुमच्या सोबत आम्ही आहोत

  • @maheshkokne8270
    @maheshkokne8270 Год назад +1

    दुसर्याची मापे काढताना बर वाटल का

  • @abcatos
    @abcatos Год назад +2

    Appa Bappa chi barobar marli jayel. Don't worry. 🙏👍

  • @hridaynathmisal5114
    @hridaynathmisal5114 Год назад +6

    अश्रू चा हत्यार म्हणून
    वापर ... . !

  • @latalate7718
    @latalate7718 Год назад +4

    सुषमा आंधारे आज खरचं सत्य बोलल्या शिवसेनेचे जेवढे लोबडे चोबडे हे वाळू माफीयाच आहे आमच्या ईकडे पण असंच चालू आहे

  • @tv8political
    @tv8political Год назад +1

    सगळ्या कमेंट वाचल्या पण हिला फक्त शिव्याच दिल्याय...

  • @shankarpatewar1770
    @shankarpatewar1770 Год назад +3

    ग्रेट अंधारे ताई
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩✌️

  • @utambhalerao6799
    @utambhalerao6799 Год назад +1

    शिवा जी राजा यांच्या विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी असे काही कार्य करीत आहोत असे वाटत शिवाजी महाराजांच्या आत्म्याला शांती समाधान लाभेल का उधवा चांगले माणसे निवडा जसे.सुस्मा ताई आणि संजय राऊत यांना सन्मान करण्यात यावा असा संदेश देत आहे उत्तम भालेराव पोलिसक्राईम न्यूज लातूर लक्ष वेधले आहे

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy Год назад +2

    याचा अर्थ त्यानं आरोप केलेत ते बरोबर आहे.
    बँकेचे तू सांगू बाई
    पाणी कुठेतरी मुर्तयं हे नक्की

  • @surajnagare6397
    @surajnagare6397 Год назад +3

    तिकीट मिळाले तरी यांचं निवडून येन कठीण आहे.

  • @ganeshbhokse2063
    @ganeshbhokse2063 Год назад +20

    आहो पण जर तो बोलतोय तर मग पोलीस कंप्लेंट करा ना, जर खोटं आसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, आणि खर आसेल तर पुरावा ही आहे 1 महिलेवर हात उचलला हे ते समोरून बोलतात, का तुमचं नाव खराब होईल म्हणून नाही जात पोलिसात........😂😂😂😂😂

  • @belachav
    @belachav Год назад +1

    जितुद्दिन ची बहिण सुषमा आपा