hage यांना म्हणावं धनगर आरक्षणासाठी एवढं जीव तोडून काम केलं असत तर आऊटपुट मिळाले असते...पण जरांगे ची सुपारी घेतली त्याची कॉपी केली...धनगर बांधावसाठी लढल तर हेचे बॉस नाराज होतील म्हणून गप्प बसतो
13:20 💪 महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेबजी आंबेडकर साहेब ह्यांच्या बोध वाक्याच्या म्हणण्यानुसार शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो लक्ष्मण हाके सरांसारखाच गुरगुरनार हेच आज पाहायला मिळालं जय जिजाऊ जय शिवराय जय भिम 💪
@@rgaikwad2133 आता प्रकाश आंबेडकर साहेबाना निवडून आणून दाखवा म्हणा. मग मानेनं हाके लां. 20 आमदार निवडून आणा बगु किती लोक आहे सोबत ते फक्त BJP च काम करत आहे लोकांना लवकर कळेल 🤣🤣
जारांगे साहेबांचे जाहीर आभार त्यांनी सर्व ओबीसींना एकत्र करण्याच काम केल. उच्चशिक्षित अभ्यासू प्राचार्य लक्ष्मण हाके सरांसारखे ओबीसींना नेतृत्व लाभले . जय मल्हार जय शिवराय
धनगर समाजाचे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी मिळून दिलेले उमेदवार 10 आहेत...सगळ्या महाराष्ट्रात... त्याच वेळी भाजपची मराठवाड्यातली पहिली यादी त्यात 15 पैकी 13 उमेदवार मराठा आहेत यातच औकात कळाली....😂😂😂 सुपडा साफ हागे 😂😂😂

@@shubhampatekar1875 धनगर समाजाचे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी मिळून दिलेले उमेदवार 10 आहेत...सगळ्या महाराष्ट्रात... त्याच वेळी भाजपची मराठवाड्यातली पहिली यादी त्यात 15 पैकी 13 उमेदवार मराठा आहेत यातच औकात कळाली....😂😂😂 सुपडा साफ हागे 😂😂😂
लक्ष्मण हाके साहेब अत्यंत हुशार आणि अत्यंत अभ्यासू नेतृत्व असा अभ्यासू कुणीच नाही हाके साहेब शिवाजी महाराज सर्व जाती धर्मांना घेऊन रायते च राज्य निर्माण केलं
मराठा बांधवाना साधा आणि सरळ प्रश्न आहे ज्या शरद चंद्र पवार पक्षाच्या मराठा आमदारानी आरक्षण विषयी एक शब्द ही काढला नाही त्यांना तुम्ही पुन्हा निवडून देणार का? खरंच जर जारांगे पाटील यांना आरक्षण देयचं असते तर त्यांनी गरीब मराठा तरुणांना संधी दिली पाहिजे होती पण तसे न करता आरक्षण च्या नावाखाली फक्त राजकारण करायचे. ही माघार फक्त बारामती च्या आदेशावरून आहे, शरद पवार सत्ता आली कि आरक्षणचं घोंगडे पुन्हा पुढील निवडणूक पर्यंत भिजत ठेवणार नक्की.
उमेदवारी दिली असती जरांगे पाटलांनी जर भाजपने निवडणुकीतून माघार घेऊन पाटलांना समर्थन दिले असते तर पण भाजपला गरीब मराठा लोकांना आमदार होताना बघवत नाही. ही शोकांतिका आहे
माधार घेण्याचं कारण म्हणजे... शरद पवार यांच्याकडून दबाव आणला होता... जरांगे मागे घेतलं नाही तर आंदोलन करताना दिलेली रसद वसूल केला असता..... जय भगवान जय गोपीनाथ......
अहो शिवाजी महाराज खरंच हुशार होते काही n करता लोक त्यांच्यासाठी लढले मेले अमर झाले आणि शिवाजी महाराज राजे झाले खर आहे का खोटं सर्वजण समजून घ्या फक्त लढणारे सगळे महार मंग चंबहर कुंभार साळी कोळी वाजारी बजारी सगळेच होते मराठी समज कुठं होता तेव्हा पण महाराज लोकांना एकत्र कस करायचं आणि रयतेचा राज्य कस स्थापन करायचं हे त्यांना माहीत होत समजत त्यांनी असली दुफळी माजवली नाही या जारांगे सारखी
मंदार फणसे साहेब हाके विरुद्ध जरांगे पाटील हे शब्द वापरून तुम्ही जरांगे पाटलांचा अपमान करत आहोत हाकेची कुठलीही लायकी नाही कृपा करून अशा माणसांना जास्त महत्त्व देऊ नका आणि प्रश्न राहिला तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा तो आम्ही कायदेशीर मिळवल्याशिवाय राहणार नाही वेळ लागेल पण चांगलं होणार एक मराठा लाख मराठा जय शिवराय
जरांगे हा शरद पवारच्या बाजुचा माणूस आहे शरद पवार फक्त निवडणूकी पुरता जरांगेला पैसे देऊन जरांगेचा वापर करून घेईल व मराठा धनगर व सर्व OBC समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या शरद पवारने जरांगेला पुढे करून चालू ठेवले आहे
Obcच्या नावाने त्यांच्या पोटात का गोळा येतो ज्यांनी कधीही शिवरांच्या स्वराज्याला विरोध केला नाही विरोध केला पाटील देशमुख कुलकर्णी आणि स्वतःला पाटिल म्हणतात थु तुमच्या दरोड्यिखोरंना
लक्ष्मण हाके ओबीसी पर्व🔥100 ओबीसी उमेदवार देणारे बाळासाहेब.. जिंदाबाद वंचित..
जय ओबीसी💛
hage यांना म्हणावं धनगर आरक्षणासाठी एवढं जीव तोडून काम केलं असत तर आऊटपुट मिळाले असते...पण जरांगे ची सुपारी घेतली त्याची कॉपी केली...धनगर बांधावसाठी लढल तर हेचे बॉस नाराज होतील म्हणून गप्प बसतो
मग हागे ला का नाही दिल 😅
काय बि म्हणा लकक्षुमण हाके साहेब यांच्या भुमिका मुळे गावगाडयात मराठांच्या दावणीला गरिब समाज होता राजकारणाच्या बाबतित आताशिक मोकळा झाला
खरोखर अभ्यासू नेता म्हणजे लक्ष्मण हाके
Zaya abhasu
कशाचा अभ्यासू बेवडा 1 नंबर आहे 257 मत पडल्यात त्याला
13:20 💪 महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेबजी आंबेडकर साहेब ह्यांच्या बोध वाक्याच्या म्हणण्यानुसार शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो लक्ष्मण हाके सरांसारखाच गुरगुरनार हेच आज पाहायला मिळालं जय जिजाऊ जय शिवराय जय भिम 💪
Krupa karun hakenchi ambedkari vichyarasi tulna Karu naka.
We are ONLY हिंदू फर्स्ट ❤❤🙏🙏
कश्याला बाबासाहेबच नाव खराब करताय
@@rgaikwad2133 आता प्रकाश आंबेडकर साहेबाना निवडून आणून दाखवा म्हणा. मग मानेनं हाके लां. 20 आमदार निवडून आणा बगु किती लोक आहे सोबत ते फक्त BJP च काम करत आहे लोकांना लवकर कळेल 🤣🤣
हो का? @@abhijeetsalve284
आता शरद पवार चे खुप झाले आहे.आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
एकच पर्व ओ बी सी सर्व
हाके सर खूप छान हो
जारांगे साहेबांचे जाहीर आभार त्यांनी सर्व ओबीसींना एकत्र करण्याच काम केल.
उच्चशिक्षित अभ्यासू प्राचार्य लक्ष्मण हाके सरांसारखे ओबीसींना नेतृत्व लाभले .
जय मल्हार जय शिवराय
100% सत्य
धनगर समाजाचे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी मिळून दिलेले उमेदवार 10 आहेत...सगळ्या महाराष्ट्रात... त्याच वेळी भाजपची मराठवाड्यातली पहिली यादी त्यात 15 पैकी 13 उमेदवार मराठा आहेत यातच औकात कळाली....😂😂😂
सुपडा साफ हागे 😂😂😂
100% khar ahe saheb
Khrr ahe
😅😅😅
जरांगे पाटलांना पण स्टुडीओ मध्ये घेत जा.
त्यांचा अभ्यास कळुदया जन सामान्यांना .
पळून गेले होते ते😂
😂 स्वतःच्या मतदारसंघात ज्याला २६७ मते पडतात त्याची काय लायकी नाही मनोज दादा यांच्या विरोधात बोलायची
@shubhampatekar1875 जरांगे OBC ला भिऊन पळून गेला 😂😂😂
जंरांगे फक्तं माझे लेकर माझे ढेकर एवढंच बोलतात त्यांना दुसर काही येत नाही
@shubhampatekar1875 are to ubha tri rahila tumcha bullya ubha rahila kaa 😂
Hakke🔥
😂😂😂
अभ्यास फार आहे हाके साहेबां चा ग्रेट माणूस
धनगर समाजाचे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी मिळून दिलेले उमेदवार 10 आहेत...सगळ्या महाराष्ट्रात... त्याच वेळी भाजपची मराठवाड्यातली पहिली यादी त्यात 15 पैकी 13 उमेदवार मराठा आहेत यातच औकात कळाली....😂😂😂
सुपडा साफ हागे 😂😂😂
ओबीसी आरक्षण जिंदाबाद भुजबळ साहेब जिंदाबाद हाके साहेब जिंदाबाद
Chapti
@@jairamjadhav2794 90 चकणा काजू बदाम
@@jairamjadhav2794 90 tumacha chakana kaju badam
जय ओबीसीचे हाके साहेब तुम्हाला सलाम
जे करणं शक्य होईल तेच बोलून दाखवतात फक्त हाके साहेब जरांगे वाणी बाता मारत नाहीत
धनगर समाजाचे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी मिळून दिलेले उमेदवार 10 आहेत...सगळ्या महाराष्ट्रात... त्याच वेळी भाजपची मराठवाड्यातली पहिली यादी त्यात 15 पैकी 13 उमेदवार मराठा आहेत यातच औकात कळाली....😂😂😂
सुपडा साफ हागे 😂😂😂
ब्राह्मनांच्या सतरंज्या उचला तुम्ही😂😂....आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत❤❤
शांत संयमी अभ्यासू नेते लक्ष्मण हाके सर
सत्तेसाठी करतात असे लोक
धनगर समाजाचे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी मिळून दिलेले उमेदवार 10 आहेत...सगळ्या महाराष्ट्रात... त्याच वेळी भाजपची मराठवाड्यातली पहिली यादी त्यात 15 पैकी 13 उमेदवार मराठा आहेत यातच औकात कळाली....😂😂😂
सुपडा साफ हागे 😂😂😂
BJP चा बेवडा ड्रायव्हर
😂 स्वतःच्या मतदारसंघात ज्याला २६७ मते पडतात त्याची काय लायकी नाही मनोज दादा यांच्या विरोधात बोलायची हक्या लयकित रहा
@@shubhampatekar1875 धनगर समाजाचे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी मिळून दिलेले उमेदवार 10 आहेत...सगळ्या महाराष्ट्रात... त्याच वेळी भाजपची मराठवाड्यातली पहिली यादी त्यात 15 पैकी 13 उमेदवार मराठा आहेत यातच औकात कळाली....😂😂😂
सुपडा साफ हागे 😂😂😂
ओबीसी पर्व एकत्र येऊ वंचित सर्व
अतिशय अभ्यासपूर्ण वक्तव्य हाके साहेब वैचारिक अधिष्ठान आपलं पक्का आहे... आपण संविधानिक बोलत असल्यामुळे समस्त ओबीसी समाज आपल्या पाठीशी आहे आगे बढो....
लक्ष्मण हाके साहेब अत्यंत हुशार आणि अत्यंत अभ्यासू नेतृत्व असा अभ्यासू कुणीच नाही हाके साहेब शिवाजी महाराज सर्व जाती धर्मांना घेऊन रायते च राज्य निर्माण केलं
म्हणून विरोध करत आहे 😅
@@tejasjagtap6804 Savidhananusar Kunbina dile ahe
बेवडा आहे
Hake saheb
Salute आहे सिर तुम्हाला 👍
हुशार समाजाचे हुशार नेतृत्व हाके साहेब जय OBC
नाद खुळा आहे हाके साहेब आभ्यासु मानुस आहे
व्वा हाके सर मानले तुम्हाला .
खरच शिक्षण आणि अभ्यास परखड आहे तुमचा
फार अभ्यास आहे हाके साहेब जय मल्हार जय अहिल्या
Great brand
एकच पर्व ओ बी सी सर्व
अभ्यासू नेता हाके साहेब❤
वंचित बहुजन आघाडी चा जाहीरनामा जोशाबा समतापत्र म्हणजे जोतीबा फुले,शाहु महाराज ,बाबासाहेब आंबेडकर असा अर्थ आहे
जरांगेचा तोंड काळ झालाय.. पण तो म्हणतोय फेस पॅक व चार कॉल लावलाय😂😂😂
बेवड्या ला 23 तारखेला कळलं गनिमीकावा
😂 स्वतःच्या मतदारसंघात ज्याला २६७ मते पडतात त्याची काय लायकी नाही मनोज दादा यांच्या विरोधात बोलायची
😂😂😂👍
@@shubhampatekar1875 काय यार जरांगे पळून गेला 🤣 🤣🤣
Z
अभ्यासू नेता हाके साहेब
जय ओबीसी ❤❤❤
लक्ष्मण हासे साहेब अत्यंत संयमी अत्यंत अभ्यासु हुशार व्यक्ती आहेत.
हाके साहेब तुम्ही महान आहे
हाके सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏
प्रकाश आंबेडकर हेच एकमेव सत्यनिष्ठ, प्रामाणिक नेते बस,,,
Jai obc
ओबीसी दलित sc फक्त निवडून येण्याची क्षमता असलेल्या ओबीसी व दलित sc च्या उमेदवारालाच मतदान करेल व ओबीसी आणि दलित sc चाच मुख्यमंत्री झाला पाहिजे
परतूर मंठा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे आमदार निवडून येणार
हाके सर जय हो 🎉🎉🎉❤❤
ग्रेट व्यक्तिमत्व OBC चे कैवारी प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब अभिनंदन 🎉🎊🌹
हाके सरंना मुख्यमंत्री करा....
बडबड्या.
😂😂😂🤣🤣
पंतप्रधान नच करा
😂😂😂
😂😂😂
बरोबर खरं तेच बोलत आहेत हाके सर❤
जय ओबीसी, अभ्यासू नेता हाके साहेब
जय भगवान
जय गोपीनाथ
जय O.B.C🔥🔥💛💛
Obc ❤❤
जय वंचित बहुजन आघाडी.
हाके साहेब तुम्ही खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहात
शेवटी सत्य असते त्याचाच विजय होतो.संविधान व कायद्याचा परिपूर्ण अभ्यासू म्हणजे प्रा.हाके साहेब हे ओबीसी नेतृत्व व ओबीसी आरक्षण संरक्षक.
बरोबर हाके साहेब.
हाके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
अभ्यासपूर्ण भाष्य....
नाही तर काही लोक मुजोरिची भाषा करताना दिसतात.
खूपच छान विश्लेषण सर 🙏👍
हाके साहेब तुमच्या आभासपुढे 👏👏👏👏
ओबीसी च अभ्यासु नेतृत्व जय ओबीसी ❤❤
लय अभ्यास आहे मुख्यमंत्री करा याला
🎉🎉
हुशार व्यक्ती , असा माणूस कधीच विचाराची लढाई हरणार नाही.
Great sir
मराठा बांधवाना साधा आणि सरळ प्रश्न आहे ज्या शरद चंद्र पवार पक्षाच्या मराठा आमदारानी आरक्षण विषयी एक शब्द ही काढला नाही त्यांना तुम्ही पुन्हा निवडून देणार का? खरंच जर जारांगे पाटील यांना आरक्षण देयचं असते तर त्यांनी गरीब मराठा तरुणांना संधी दिली पाहिजे होती पण तसे न करता आरक्षण च्या नावाखाली फक्त राजकारण करायचे. ही माघार फक्त बारामती च्या आदेशावरून आहे, शरद पवार सत्ता आली कि आरक्षणचं घोंगडे पुन्हा पुढील निवडणूक पर्यंत भिजत ठेवणार नक्की.
उमेदवारी दिली असती जरांगे पाटलांनी जर भाजपने निवडणुकीतून माघार घेऊन पाटलांना समर्थन दिले असते तर पण भाजपला गरीब मराठा लोकांना आमदार होताना बघवत नाही. ही शोकांतिका आहे
@@Chetanaapleचुकीचं आहे भाजपने नाही शरद पवारांनी
452 जातीतला एक अतिशय हुशार अभ्यासू नेतृत्व म्हणजे हके सर एकही मराठी चैनल वाल्यांनी या हाके सर यांची खरी बाजु माडली नाही
😂 स्वतःच्या मतदारसंघात ज्याला २६७ मते पडतात त्याची काय लायकी नाही मनोज दादा यांच्या विरोधात बोलायची
@@shubhampatekar1875 मराठा जातीला पळून जायची सवय अग्र्या वरून झाली आणी आजारागायत ही सवय आहे 😂😂😂
@shubhampatekar1875 उभे तरी राहिले हाके तुमचा बुल्या ल शरद पवार ने उभ पण nhi rahun dile 😂
@@bbluklsre जरांगे हाके त्यांच त्यांच चालूदे.... तू तुझा नंबर अणि अॅड्रेस दे पळून कोण गेल सांगायच आहे
Only original OBC hake sabheb❤❤❤❤
मानलं राव अभ्यास आहे
पाटील मानतील ते धोरण पाटील मानतील ते तोरण
पळपुट्या जातीचा जरांगे पळून गेला, अग्र्या सारखं 🤣🤣🤣
😅😅 जरांगे पाटलाने शरद पवार करून पाच कोटी रुपये घेतले तुम्हाला काय माहित आहे का
हाके साहेब जी आगे बढ़ना
आरक्षण म्हणजे राजकारणासाठी नाही लागत तर शिक्षणसाठी लागत
जरांगे समाजाची दिशाभुल करत आहे फक्तं 😅
बर
मघ दिशा दाखवतय ते तरी सांगा लक्ष्मण हाकेला का छगन भुजबळ ने दिशा योग्य दाखवली का
बरोबर आहे
ओबीसीचा बुलंद आवाज हाके सर 🎉🎉
माधार घेण्याचं कारण म्हणजे...
शरद पवार यांच्याकडून दबाव आणला होता... जरांगे मागे घेतलं नाही तर आंदोलन करताना दिलेली रसद वसूल केला असता..... जय भगवान जय गोपीनाथ......
खरंच हा हाके इतकं मोठा मांनुस आहे की चॅनल वाल्यांना सत्ताधारी लोकांचे फोन येतात आणि तुम्ही त्याला चनेल वर बोलवत का?
😅😅 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना भारतीय संविधान
धन्यवाद Newese 18 Lokmat
ओ बी सी ची बाजू मांडायसाठी टेज ऊपलब्ध करून दिलं
टि वी 9 मराठी विकल्या गेली
हाके साहेब तुंम आगे बढो हाम तुम्हारे साथ है
अहो शिवाजी महाराज खरंच हुशार होते काही n करता लोक त्यांच्यासाठी लढले मेले अमर झाले आणि शिवाजी महाराज राजे झाले खर आहे का खोटं सर्वजण समजून घ्या फक्त लढणारे सगळे महार मंग चंबहर कुंभार साळी कोळी वाजारी बजारी सगळेच होते मराठी समज कुठं होता तेव्हा पण महाराज लोकांना एकत्र कस करायचं आणि रयतेचा राज्य कस स्थापन करायचं हे त्यांना माहीत होत समजत त्यांनी असली दुफळी माजवली नाही या जारांगे सारखी
आता कसं पाटील म्हणत्यात तसं टरबूज कापायचा म्हणजे कापायचाच😕
एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब जिंदाबाद
Jay obc
काय केलं भावा तू एवढं सांगतोय कशाचे शत्रू सांगतोय तू , धनगर समाज तुझ्यामुळे परेशन आहे
आरे सकाळी जरगे पेंडीग न म्हणता पेंटिंग म्हणाला होता
हो मी पण ऐकल होत
😂
😂
लय बारीक बारीक लक्ष देतात राव तुम्ही
लोकांना म्हणतो चलाचला आणि एकटाच निघून जातो, शब्दावर ठाम असावा लागतो भावा
एक एक शब्द तळमळीने सत्य बाजू हाके सरांनी महाराष्ट्रासमोर मांडली आहे,,,,
हाके तुम्ही त्यांना आतापर्यंत भटके विमुक्त जाती जमातींना का आणले नाही मुख्य प्रवाहात येवढे दिवस झोपले होते का. नुसता माराठा द्वेष.
जंरागे पाटील जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय 👍
हाके जींदाबाद❤
ग्रेट आपल्या विचाराबद्दल फारच चांगले विचार आहेत समाजाने यातून काहीतरी घेतलं पाहिजे
लक्ष्मण हाके पाटलाचा नादी लागू नको
हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ✌️✌️✌️🚩🚩🚩
We are ONLY हिंदू फर्स्ट. एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा 🎉🎉
😂😂
😂😂
🤣🤣🤣
😂😂
जरांगे हा शरद पवार चा पाळलेला कुत्रा आहे जो नेहमी BJP च्या विरोधात भुंकत असतो.
Great hake sir
हाकेच्या भाषेमुळे बिजेपी चे फार मोठे नुकसान होत आहे....
नूसान नाही भाजप संपणार आहे आता हाके मुळे
गावठी मिथुन ला आणि हा हाके यांना सोबत बोलवा, एकदा तर तो पाटील गेला पळून 😂
यांनी ग्रामीण भागातील मराठा समाजाची परिस्थिती बघावी
ग्रामीण मध्ये कसं ... 2 हना पण पाटील म्हणा
EWS ahe na dada..OBC madhun 19% madhun 60% lokana aarakshan dilyaver Kay bhetnar kel😂😂@@bharatk6855
अभ्यासु व्यक्तिमहत्व हाके सर मी तुमच्या विचाराशी सहमत आहे
अभ्यासू ओबीसी नेतृत्व हाके सर 💥
मंदार फणसे साहेब हाके विरुद्ध जरांगे पाटील हे शब्द वापरून तुम्ही जरांगे पाटलांचा अपमान करत आहोत हाकेची कुठलीही लायकी नाही कृपा करून अशा माणसांना जास्त महत्त्व देऊ नका आणि प्रश्न राहिला तो मराठा समाजाच्या आरक्षणाचा तो आम्ही कायदेशीर मिळवल्याशिवाय राहणार नाही वेळ लागेल पण चांगलं होणार एक मराठा लाख मराठा जय शिवराय
yedapat chalate karan tumach aahe mhanun...
abhyasu, hushar manus chalat nahit ka tar te lokache aahet...
mhanunach sagal ulat zalay
प्राध्यापक व चौथी पास गावठी मिथुन याची बरोबरी होईल तरी कशी , अभ्यास वाढवा.😂
@@akl8493😂 स्वतःच्या मतदारसंघात ज्याला २६७ मते पडतात त्याची काय लायकी नाही मनोज दादा यांच्या विरोधात बोलायची
हा हाके दिडा दिसात आलाय यांची लायकी नाही मनोज दादा विषयी बोलायला बीस वर्ष झाली मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाज ला आरक्षण मिळावे यासाठी लढत आहे
जरांगे हा शरद पवारच्या बाजुचा माणूस आहे शरद पवार फक्त निवडणूकी पुरता जरांगेला पैसे देऊन जरांगेचा वापर करून घेईल व मराठा धनगर व सर्व OBC समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या शरद पवारने जरांगेला पुढे करून चालू ठेवले आहे
सर्व जाती धर्माना एकत्र घेऊन जाणारा नेता लक्ष्मण हाके एक अभ्यासू व्यक्तिमत्व
Vanjari obc maratha 🔥 he chatrapati Shivaji Maharaj yanche mavle ahot 🔥💪
मघ छत्रपती शिवाजी महाराज चा फोटो असणार झेंडा तुम्ही वडीग्रोदी मध्ये फाडला तेव्हा तुम्ही काशीला गेला होता का
लक्ष्मण हाके आधी आपल्या धनगरा आरक्षणाचा बघा मग ओबीसीचा बघा
आता फक्त मनोज जरांगे फॅक्टर
🎉
जरांगे पळून गेला 🤣 😂😂
😂😂😂😂
जरागे कधीच इतर जाती बद्दल वाईट बोलत नाही
😂😂😂😂😂
😂😂
😂😂Gap ra
Obcच्या नावाने त्यांच्या पोटात का गोळा येतो ज्यांनी कधीही शिवरांच्या स्वराज्याला विरोध केला नाही विरोध केला पाटील देशमुख कुलकर्णी आणि स्वतःला पाटिल म्हणतात थु तुमच्या दरोड्यिखोरंना
मुर्खपणा किती असावा शिवीगाळ शिवाय न बोलनारा जरकया
अत्यंत अभ्यासू आणि चांगला माणूस 🙏🏻💐💐🌹🌹
मघ फडणवीस ने आता 17जातीना आरक्षण दिल तेव्हा काय काशीला गेला होता का तु
आम्ही ओबीसी प्रवर्गात आस्ताना मराठा कुणबी वेगळे करतात आज सर्वांना माहीत आहे मराठा कुणबी एकच आहे.
गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरागें पाटील
जय शिवराय🙏
आता मात्र फक्त वंचित बहुजन आघाडी
हाके साहेब मुळे OBC वाचलं जय भंडारी
जय श्रीराम,,,
जारंगे ने आमच्याशी गद्दारी केली, त्याला माफी नाही.
तुम्ही काही दिवसाखाली चांगले बोलत होतात आज गदारी बोलत आहेत अहो हे आम्हांला पाहिलं माहीत होत 😂😂
काय गद्दारी केली