Jarange-Patil जे बोलले, त्याचा परिणाम पुण्याच्या पर्वतीपासून ते बीडच्या परळीपर्यंत सर्वदूर होणार!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 187

  • @jaihind421
    @jaihind421 20 дней назад +12

    महाराष्ट्रात दलित समाजातील बौद्ध आणि इतर दलित समाज यांच्या मधे सरळसरळ विभागणी झाली आहे ...
    मातंग , चर्मकार समाज भाजपा बरोबर जाईल

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 18 дней назад +10

    पुण्यातल्या दौंड.बारामती.इंदापूर.शिरूर या सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील अस चित्र सध्याचं तरी आहे

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 18 дней назад +10

    महायुती स्पष्ट बहुमत प्राप्त करणार च

    • @RajendraPawar-yw2bz
      @RajendraPawar-yw2bz 16 дней назад

      भाजपच्या 20 ते 25 जागा येतील.

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt 21 день назад +64

    सर आपण मात्र महाविकास आघाडीचे चाहते आहात असे दिसते

    • @Mahadev1501
      @Mahadev1501 20 дней назад +1

      महाराष्ट्र वाचवू गुजराती लोक पासून आपण कट्टर समर्थक शिंदे साहेब

    • @suhaskulkarni2026
      @suhaskulkarni2026 18 дней назад +2

      चाहते नाही एजंट म्हणतात 😅

    • @pravinrathod4926
      @pravinrathod4926 16 дней назад

      तुम्ही चाहते म्हणा आम्ही लाळचाटे समजू...😅

    • @Thegamer-zd9el
      @Thegamer-zd9el 16 дней назад

      ​@@Mahadev1501 मराठवाडा वाचवायचा आहे बारामती च्या काकांपासुन

    • @abhaykher9703
      @abhaykher9703 15 дней назад

      चाहतेच फक्त?

  • @amitkulkarni6116
    @amitkulkarni6116 20 дней назад +18

    तुमचा आनंद ओसंडुन वाहत आहे
    पण
    या वेळी ना बटेंगे ना कटेंगे…

    • @krishnabhosale4025
      @krishnabhosale4025 17 дней назад

      यावेळी,फक्त"कर्म मराठा धर्म मराठा.!!
      फक्त "जरांगे फॅक्टर"दिसणार...!!🤟💯

  • @santramjagtap
    @santramjagtap 20 дней назад +15

    😂भाजपाचा एकमेव अजेंडा हिंदू हित थोडं थांबा मोदी योगी च्या सभा सुरू झाल्या की बघा यांची कशी फाटतेय ते १०० टक्के हरियाणा ची पुनरावृत्ती होऊ शकते सर्व हिंदू एकजूट होऊन भाजपाला मतदान करणार

  • @Gy4fd
    @Gy4fd 21 день назад +57

    जरांगे फॅक्टरचा प्रभाव संपूर्ण राज्यात पाहायला मिळणार आहे आणि यातून सुपडासाफ झालेला दिसेल..

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 20 дней назад +2

      कोणाचा सुफडा साफ होणार आहे.? आच्छा जो जिंकणार आहे तो काय आरक्षण देणार 😂😂😂😂

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 20 дней назад +6

      Sadhya tari jarange chach supda saaf zhalela disto.
      288 chi garjana Ani mag sheput aat

    • @rajendramisal8614
      @rajendramisal8614 18 дней назад +1

      M. V. A. चा

  • @bapusahebshinde5836
    @bapusahebshinde5836 20 дней назад +13

    लोकांना सर्व समजते पुन्हा महायुती येणार आहे

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 21 день назад +19

    महाविकास आघाडीला फटका बसेल म्हणून जरांगे याने माघार घेतली

  • @amolpatil7230
    @amolpatil7230 20 дней назад +13

    मी मराठा आहे पण जरांगे पाटील मागण्या वरून असे वाटते की जरांगे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे

  • @rameshthakur580
    @rameshthakur580 19 дней назад +6

    मनोज जरांगे ने अगोदरच चिन्ना टन्ना उभे केलेले आहेत.

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 21 день назад +70

    जारंगे पाटील फॅक्टर 100% चालणार ✌️✌️✌️🔥🚩

    • @Sachin-kh3ge
      @Sachin-kh3ge 21 день назад +3

      शरद पवार फॅक्टर चाणक्य 😎
      पुढचा मुख्यमंत्री पवार साहेब देणार💪💪

    • @mryk2957
      @mryk2957 21 день назад +1

      jarange khar ahe marathe cha history gadharicha ahe
      Chatrapati mawale sanghtot kel ahe

    • @yabuj782
      @yabuj782 21 день назад +1

      य पाठ अणि घे शेट

    • @baburaokadam7699
      @baburaokadam7699 17 дней назад +1

      फक्त भा ज पा

  • @dnyandevsarode9495
    @dnyandevsarode9495 21 день назад +27

    मी ज्ञानदेव जगन्नाथ सरोदे माऊली 102 बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघ मध्ये आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षित जागेमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता नंतर दादांचा निर्णयामध्ये बदल झाला व परत उमेदवारांना आदेश आला उमेदवारी अर्ज काढून घ्या त्या आदेशाचे पालन केले व मी दि.4/11/2024 रोजी मी माझा उमेदवारी अर्ज काढून घेतला

    • @MrSachin253
      @MrSachin253 19 дней назад +4

      आपण छान काम केले आता दादांना जाऊन विचारा आपण शरद पवार साहेबांचे काम करायचं का आणि पवार साहेब आपल्याला आरक्षण देणार का

  • @mandarmone2577
    @mandarmone2577 21 день назад +10

    सगळे जण एकीकडे म्हणतात.. महारष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचारांचां आहे.. पण अख्खी निवडणुक जाती वरच तर आहे.. मग कुठे गेली ती विचारसरणी.. असो अवघड आहे

  • @KPpatil2084
    @KPpatil2084 21 день назад +26

    #jarangeFactor 💯🚩

  • @Sandesh-h8w
    @Sandesh-h8w 20 дней назад +5

    जातीचे उघडे नागडे राजकारण समजावणारे तेवढेच उघडे नागडे पण पुरोगामी म्हणुन विद्वान पत्रकार!

  • @ExArmyHind
    @ExArmyHind 21 день назад +16

    Jarange फक्त पाच सहा जागा लढविणार होते व 6 आमदार आले तरी काय फरक पडणार? OBC तून मिळणार नाही आणि एकनाथ शिंदे यांनी इतक्या नोंदी सापडल्या हजारो कुणबी सर्टिफिकेट दिले EWS दिले तरी पण त्यांची कदर नाही.
    आणि काकानी काहीएक केल नाही तरी पण त्यांची वरवर. कमाल आहे.
    समर सिंह राजपूत
    जय हिंद जय भारतीय सेना

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 21 день назад

      भाजपची लाचार वोटबँक म्हणजे क्षत्रिय-राजपूत😑 #पुरुषोत्तम_रुपाला🙃 थोडा स्वतः विचार करा आता तरी, तुम्हाला फक्त तलवारी हातात देऊन, वापरून फेकून देतात....😒

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 20 дней назад +11

    हि सगळी बारामती ची करामत आहे. आम्ही मराठे भाजपा सोबत.

  • @AdhirajKidsTopic
    @AdhirajKidsTopic 20 дней назад +5

    साहेब आपले निष्कर्ष चुकीचे असल्याचे निकला नंतर लक्षात येईल. बघुया.

  • @yogesh-gr1iz
    @yogesh-gr1iz 21 день назад +12

    माझ्या माहितीप्रमाणे हेअवटे नावाचे पत्रकार देखील ओबीसी आहेत. पण कायम मविआ शरद पवारांचे गुणगान गात असतात

    • @nitinkedar4663
      @nitinkedar4663 21 день назад

      पोटा पाण्याचा प्रश्न आहे,😂

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 20 дней назад +14

    भाजपाच्या हिंदुत्व एकीकरणात 35% ते 45% मराठा सदैव भाजपा सोबत होता आहे व राहणारच आहे? हे 23 तारखेला निकालात स्पष्ट दिसेल . भाजप हिंदूंचे एकीकरण सबलीकरण करतेय ? ना जात पर ना पात पर मतदान होगा सिर्फ हिंदुत्वपर?🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻💪🏻

    • @jaihind421
      @jaihind421 20 дней назад

      भाजपा ने सुद्धा योग्य प्रमाणात मराठा समाजाला उमेदवारी दिली आहे

  • @nitinkedar4663
    @nitinkedar4663 21 день назад +12

    व्हिडीओ चे पेमेंट आलं का बारामती वरून😂 का सांगू आमच्या अजित दादाला टाकायला

  • @gangaramjadhav2727
    @gangaramjadhav2727 21 день назад +11

    परखड पत्रकार संजय औटी तुमच्या परखड विचारांचे स्वागत आहे

    • @abhaykher9703
      @abhaykher9703 15 дней назад

      औटी ? आवटे आहेत

  • @ShesheraoGhodke-dt7ev
    @ShesheraoGhodke-dt7ev 20 дней назад +5

    फक्त विकासाला मत महायुती

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 20 дней назад +4

    सुप्रिया ताई सुळे मुख्यमंत्री होणार

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 21 день назад +7

    दर दिवशी भूमिका भूमिका बदलणाऱ्या च्या पाठीमागे ओबीसी आणि मुस्लिम दलित कदापिही जाऊ शकत नाही

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 21 день назад +8

    आमच्या कोकणात जरांगे फॅक्टर चालणार नाही आम्ही कोकणी कोणालाही अति महत्व देत नाही आणि आम्ही कोकणी जरांगे ना आमचा नेता मानत नाही

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 21 день назад +2

      म्हणून नोकरी साठी मुंबईत पळता...😂

  • @sunitajadhav3703
    @sunitajadhav3703 20 дней назад +3

    Ek maratha lakh maratha❤❤ Manoj dada❤❤

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 21 день назад +13

    या वेळेस बौध्द आघाडीला मते देणार नाहीत.

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt 21 день назад +23

    आम्ही obc फवार ला मतदान करणार नाही

    • @vikasdevadhe2171
      @vikasdevadhe2171 21 день назад

      तुमच्या ओबीसी ची तिकडचं काशी करा.

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 20 дней назад

      😂😂अरे पवार तर निवडणुकीला उभाच नाही रे

    • @shetkarivideos-qu2jt
      @shetkarivideos-qu2jt 20 дней назад +1

      @Royal_Shetkari14 फवार चा पक्ष तर उभा राहील

  • @WasudeoChavan-pq7pr
    @WasudeoChavan-pq7pr 20 дней назад +6

    तुम्ही काही मांडणी करा सत्ता महायुती ची येणार लोकसभेला असलेला अर्धा टक्का फरक लाडकी बहिण, स्थानिक मुद्दे उमेदवाराचे कार्यकर्ते भरून काढतील

  • @surekhabhange1400
    @surekhabhange1400 16 дней назад

    भावानो जरा विचार करा जंरागे दादा माघार घेतली नसती तर आजून मराठा समाज्याला दुसऱ्याच्याच ताब्यात राव्ह लागल आसता त्या मुळे जंरागे दादांच्या विचाराच स्वागत केल पाहिजे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 21 день назад +12

    भाजप हिंदुत्व जपणाऱ्या मराठा मते पण घेणार 🎉

    • @sambhajijadhav1467
      @sambhajijadhav1467 21 день назад +2

      आता हिंदू आठवते मग आरक्षण का देत नाही तेव्हा मराठा हिंदू नव्हते

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 21 день назад +3

    हे पेटते ठेवा म्हणजे मिडिया वालेच कणीस भाजायला जाळं पाहिजे णा 😂😂😂😂

  • @datta_lipne
    @datta_lipne 20 дней назад +10

    मनोज दादा जरांगे पाटील यांचा निर्णय चुकला आहे अस सांगणारे कोण आहेत हे मराठा समाजाला सांगायची गरज नाही दादा चा आदेश सुपडा साफ 👍

    • @MrSachin253
      @MrSachin253 19 дней назад +2

      दादांचा ऐकायला आम्ही रिकामा नाही शरद पवार तालाव नसणारा दादा

  • @arvindkolekar7955
    @arvindkolekar7955 17 дней назад +2

    100% भाजप

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 17 дней назад +1

    #जरांगे_फॅक्टर_🤟🚩💯

  • @SpeechRight
    @SpeechRight 21 день назад +16

    भावी मुख्यमंत्री तुतारीचे असतील👍
    स्टार प्रचारक मनोज जरांगे यांच्या क्रूपेने..

  • @Mahadev1501
    @Mahadev1501 20 дней назад +1

    पत्रकार साहेब ओबीसी एक गाठा मत लोकसभेला BJP ला मिळाले आहे हे फडणवीस ला १००१ % माहीत आहे आणि दलीत मुस्लिम आणि मराठा ५२ % मत MAV लाच मिळणार

  • @mahadevnagargoje3577
    @mahadevnagargoje3577 21 день назад +9

    जरांगे हा शरद पवार चा माणूस आहे ..😂..

  • @kiranandhale5509
    @kiranandhale5509 20 дней назад +1

    Victory Vanjari power ❤❤❤

  • @sureshbhalerao6776
    @sureshbhalerao6776 21 день назад +14

    जरांगे फुस्स.......😅

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 21 день назад +4

    100% हरीयाना पैटर्न च्या दीषेने महाराष्ट्राच्या वाटचालीला सुरवात

  • @shivajithakare4804
    @shivajithakare4804 21 день назад +25

    मराठा महयुतीला मतदान करणार

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 21 день назад +9

    सातूटू त्रकार आहात का आवटे साहेब

  • @altaftamboli1538
    @altaftamboli1538 20 дней назад

    Manoj Jarange Patil Only

  • @tusharhadole8598
    @tusharhadole8598 21 день назад +3

    OBC उमेदवार महाविकास आघाडीतुन निवडून का येत नाहीत कारण काय..

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 21 день назад +1

      छगन भुजबळ,धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, दत्ता भरणे, अमोल कोल्हे इ. कोणत्या पक्षाकडून निवडून आले होते??

    • @tusharhadole8598
      @tusharhadole8598 20 дней назад

      @@sanketwp2701 OBC ची टक्केवारी किती आणि निवडून फक्त बोटावर मोजण्याइतकेच येतात आणि त्याचाच गवगवा होतो

  • @maha-bharat.
    @maha-bharat. 13 дней назад

    1:44 😂😂😂 सगळं माहिती आहे...सोयीस्कर पणे टाळता ते कळतय आम्हाला

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 21 день назад +1

    Mi OBC but we support jarangay patil.

  • @vijayganpule6725
    @vijayganpule6725 21 день назад +6

    Karan rajkaran 😢😮😅😊 Sharad Pawar sponsered patrakar 🎉

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 21 день назад +1

    खुप छान विश्लेषण केलेत सर आता फक्त महा विकास आघाडी✍️✍️🙏🙏

  • @shivrajpatil8585
    @shivrajpatil8585 21 день назад +6

    Only jarage patil

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 20 дней назад +1

    same haryana is going to get repeat. if you like it or not

  • @devidastathe
    @devidastathe 21 день назад +3

    जरांगी गी ॲक्टर 😂

  • @keshaojaybhaye9606
    @keshaojaybhaye9606 18 дней назад +1

    Only BJP obc

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 21 день назад +6

    Great decision by jarange he destroyed Anajipant’s dream

  • @kanchangutti1043
    @kanchangutti1043 21 день назад +3

    दाढी, विचारवंत दिसतात

  • @rajendra9259
    @rajendra9259 21 день назад +5

    तुमच्या म्हणण्या नुसार
    बौध्दांनी शरद पवार, राहुल गाँधी, ऊध्दव ठाकरे ना नेता मानावे। जेणे करुन कोणीही आंबेडकर राजकारणात वरचढ होवू नये।

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 21 день назад

    #महाराष्ट्र_बचाओ

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 21 день назад +18

    Mi मराठा आहे आणि मी भाजप का मतदान करणार नाही टरबूज चा पराभव होईल

  • @vidyakedar8767
    @vidyakedar8767 21 день назад +2

    Why OBC will not go with VBA? Auteji please explain.

  • @maharudrakagade2056
    @maharudrakagade2056 20 дней назад

    महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही.
    मराठा समाज ह्ररियांनामधील
    *जाट *समाजासारखा वागणार नाही..
    भाजपाविरोधी सगळे समाज महाविकास आघाडी सोबत असतील..
    भाजपा चा पराभव निश्चित आहे..

  • @milindhande4541
    @milindhande4541 21 день назад +2

    आता फक्त जातीय विश्लेषण करायचे का......

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 20 дней назад

    Only manoj jarange patil 🚩 pattern

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 21 день назад +1

    #सुपारीबाज_हटाओ

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 20 дней назад

    सूपडा साफ 💪💪

  • @pradeepdhage4540
    @pradeepdhage4540 21 день назад

    जय जिजाऊ सर

  • @HEALTHCAREWITHHOSPITALITY
    @HEALTHCAREWITHHOSPITALITY 21 день назад +2

    देवेंद्र फडणवीस जिंदाबाद 🕉🚩💪🕉🚩💪🕉🚩💪

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 17 дней назад +1

    Saglyach lokana savalyach veli fasavita yet nahi. Keval jativadavar matdan hot nasate.umedavar,tyache kam,paksh,tyanchi dhorane, samajik prashn, sanskritik prashn, arthik niyojan,prachar,bhavanikata ya sarv muddyavar lokshahi nivadnuk avalambun asate

  • @rajendrajamadar4094
    @rajendrajamadar4094 21 день назад +1

    राजेंद्र जमादार व्हेरी गुड सर

  • @digambarbiradar96
    @digambarbiradar96 21 день назад +2

    HMV patrakar

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske 20 дней назад

    भाजपा ला का मतदान। कराव। सांग। कुनबी मराठवाड़ा कुनबी कापुस। सोयाबीन। भाजपा आऊट महाराष्ट्र भाजपा। आऊट। कुनबी। शेतकरी। बीड गेवराई रामपुरी

  • @krushiyodha
    @krushiyodha 20 дней назад

    ते काही मना ओबीसी ओबीसीलाच मतदान करनार

  • @vijay-ne3ge
    @vijay-ne3ge 18 дней назад +1

    Lokmat wale kayam Congressee aahet he amhala mahit aahe , tumhi tatastha bhumika ghya , tumcha pakshya nasto , print media konachi baju ghevun Rajkaran nasavtaat.

  • @prashantpawar3133
    @prashantpawar3133 17 дней назад

    Jarange ha tutaricha manus aahe he mahiti aahe

  • @MCCCreator
    @MCCCreator 21 день назад

    खर तर भाजपाचा मतदार हा मराठा होता, येथून पुढे नसेल

  • @param-t1n
    @param-t1n 21 день назад +1

    OBC pan maharastrat 32%आहे

  • @ManoharGangurde-l8t
    @ManoharGangurde-l8t 19 дней назад

    मंडळ आयोगाला भाजप ने विरोध केला आहे

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 17 дней назад

    आवठे साहेब तुम्हाला जर ताकाला जायचेच आहे तर गाडगे कशाला लपविता?.. काळजी करू नका, कारण महायुतीच बहुमत मिळवेल..

  • @prajwaljawale7886
    @prajwaljawale7886 21 день назад

    छोटा मोठा नाही तर एकदम जाळ धूर सगळेच. निघेल एकदा भैठका चालू हौदेत , संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दिसेल इफेक्ट

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 21 день назад

    भाजपचे फक्त 50 उमेदवार जिंकून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 20 дней назад +2

      ते नंतर समजेल कोण साफ होतो ते

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 20 дней назад +1

      भाजपा 130+

  • @Shankarpol-w4q
    @Shankarpol-w4q 20 дней назад

    यह पब्लिक है सब जानती है.

  • @Officer-j6g
    @Officer-j6g 20 дней назад

    Only OBC🎉🎉🎉

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 21 день назад +2

    आवटी मामा , आता शंभर टक्के मविआ २८८ जागा जिंकणार आणि शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार.
    बाकी सर्वांची deposit जप्त होणार.
    जरांगे गृह मंत्री होणार आणि पहिला वटहुकूम मराठा आरक्षण साठी जारी होणार.

  • @mahadevwaghmare4758
    @mahadevwaghmare4758 17 дней назад

    तुम्ही आहेत ना अभ्यासू पत्रकार वंचित बहुजन आघाडीची बदनामी करायला

  • @ShesheraoGhodke-dt7ev
    @ShesheraoGhodke-dt7ev 17 дней назад

    महायुती सरकार विकासाला मत

  • @advaitkesari7805
    @advaitkesari7805 21 день назад

    MVA win

  • @sujitmahalle4610
    @sujitmahalle4610 21 день назад +1

    महाराष्ट्रात obc मधिल जाती एकवट नार नाही

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 21 день назад

    #जुमलेबाज_हटाओ

  • @kalyangaikwad7686
    @kalyangaikwad7686 17 дней назад

    Only Khata Khat🎉 Media...🎉😂

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske 20 дней назад

    महाराष्ट्र कुनबी आरक्षण आहे मराठवाड़ा कुनबी अमेरीका चिन रशिया तुन आले आहे साग मराठवाड़ा सहेब। तुम्ही कुनबी मराठा आरक्षण बीड गेवराई रामपुरी

  • @PrabhakerMaske
    @PrabhakerMaske 20 дней назад

    राज्य कारनात। जानार। नाही त। जरागे पाटील। कुनबी मराठा आरक्षण बीड गेवराई

  • @rahuldiwan5583
    @rahuldiwan5583 21 день назад +2

    MVA cha sarkaar ala pahije... Mag baghuya OBC madhe reservation sathi Jarange kay kartat... Ki punha Sahebancha mandivar jaun bastat

  • @user-96k
    @user-96k 21 день назад +2

    👉2 पैकी 1 तर नाराज झालाच असता..👈
    1) निर्णय अयोग्य, नाराज..(पाटलांवर प्रेम पण मूळचा भाजपाई)
    2) खूपच योग्य निर्णय, खुश( पाटलांवर प्रेम पण मूळचा सेक्युलर)
    विशेष म्हणजे दोघेही जरांगेप्रेमी..पण आपल्या कलाने विचार करणारे..!! दोन्ही मिळून संख्येत 10% नाहीत..
    उर्वरित आम्ही90% जनता.. शून्य शंका असणारे.. पाटलांसोबतच!!

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 21 день назад

      अचूक निरीक्षण दादा

  • @vishwayatri1994
    @vishwayatri1994 20 дней назад +1

    Ghe supari an vajaw tutari!
    Pahilya divshi pasun mahit aahe manya kakacha manus aahe... Sarva sarav band kara ata

  • @babasaheblahane2834
    @babasaheblahane2834 20 дней назад +1

    जरांगे पाटलांनी योग्य भूमिका घेतली आहे या निर्णयाचा फटका महायुतीला बसेल महाविकास आघाडीच्या 170 पेक्षा जास्त जागा निवडून येतील स्पष्ट बहुमत मिळुन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल!

    • @sidramshinde6839
      @sidramshinde6839 20 дней назад

      महाविकास आघाडी म्हणते मराठ्यांना आरक्षण ची गरज नाही 😂😂😂

  • @chandrakantkubade7028
    @chandrakantkubade7028 21 день назад +1

    Jarangeni maghar ghetlyamule mahawikas aaghadi satewar yeil

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 21 день назад

    बघितले पाहिजे 😂😂😂😂😂

  • @Sachin-kh3ge
    @Sachin-kh3ge 21 день назад +2

    शरद पवार फॅक्टर चाणक्य 😎
    पुढचा मुख्यमंत्री पवार साहेब देणार💪💪।।।।

  • @dagdumagar4343
    @dagdumagar4343 21 день назад

    हाकेला बळ देऊन भा ज प ला महागात पडणार हे मात्र नक्की