फडणवीस ने काय आंदोलन केलय हिंदुत्व साठी झाट काय केलं नाय आणि मोठा हिंदुत्ववादी राज ठाकरे दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रचा विकासारखडा बनवला नाशिक मध्ये काम केलं फडणवीस ने काय आंदोलन केलंय हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी तुम्हाला आजित पवार चालतो तो काय हिंदुत्ववादी आहे लाज वाटू द्या भाजप वाल्यांनो राज ठाकरे वर आरोप लावताना.
Amit Thackeray cha Parabhav kasa zala..? Krupaya aata koni hey bolu naka ki Amit Thackeray EVM mule Harla, Toh tar tasa pan Harnarch hota, Charcha Chalu aahey ki EVM cha ghol Aakhya Maharashtra Madhye zala aani Yuti ch sarkar Aala, pan mag Mahim-Dadar-Prabhadevi madhye EVM cha ghol ka nahi zala..🤔 Karan Game Tar Sada Sarvankar hyancha pan kela gela 😂 aani 95% Prabhadevikar hey Mahesh Sawant Hyanchya Sobat Hote, Aani finally Mahesh Dada Sawant Nivdun Aala 😍
kai logic lavla ahe ? mva cha nuksan hotay kuthe MY cha ? jyani MNS la mata dili tyani Kulkarni na sangitla ka pratyek constituency madhe MNs cha candidate nasta tar tyani konala mata dili
Kulkarni tumhi khupach prayatna kela ahe video khup interesting ani guntagunticha dakhwayla pan tumcha logic badaltay as per your convenience and consituency
सर्व राज्यांतील पक्षाला झालेले मतदान आकडेवारी नीट तपासून पाहिली तर काही उमेदवारांनी १०००च्या आत मत मिळविली आहेत फक्त बोटावर मोजता येतील इतक्या मतदार संघात बऱ्यापैकी मतं मिळाली आहेत 🤣🤣🤣 फटका 😂
Mahim and Warali madhe MNS chi mata khup kami hoti Shinde sene peksha mhanun mala he patat nai ki sena nasti tar MNS jinkali asti. yacha aryha ha ahe ki MNS nasti tar Sena Jinkali asti
सदैव श्री राजसाहेब ठाकरे सोबत ❤
खटाखट लबाड बोलुन सत्ता येऊ शकते , परंतू खर बोलुन नाही
ना शिवसेना ना उबाठा ना भाजपा आम्ही फक्त मनसे बरोबर
जय मनसे
साहेब मनसे यांना जागा दाखवणार येत्या काळात
मनसे ❤❤❤❤❤
फडणवीस ने काय आंदोलन केलय हिंदुत्व साठी झाट काय केलं नाय आणि मोठा हिंदुत्ववादी राज ठाकरे दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रचा विकासारखडा बनवला नाशिक मध्ये काम केलं फडणवीस ने काय आंदोलन केलंय हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी तुम्हाला आजित पवार चालतो तो काय हिंदुत्ववादी आहे लाज वाटू द्या भाजप वाल्यांनो राज ठाकरे वर आरोप लावताना.
Barobar
@@sonew9848 रजा अकादमी विरोधात कुठे लपलेले हे सो कॉल्ड हिंदुत्ववादी राज ठाकरे सुज्ञ लोकांना कळणार अक्षिशित लोकांना नाही.
महायुती पेक्षा मनसे जड पडली.मनसेच भारी पक्ष आहे.सत्ता मनसेलाच मिळणार यापुढे.
Eknishtha❤
राज् ठाकरे चा तोच अजेंडा आह़े पैशे घ्या आणि उमेदवार पाडा
आमचे राज साहेब,,, गोम,,, आहेत गोम,,, जरा थांबा,,, राज साहेब पाहतात,,, कोणाच्या त किती किडा आहे,,, बाळासाबेचा,,, विचार आहे , राज साहेब,,,
प्रत्येक पक्ष स्वतःचे उमेदवार उभे करणार. हा उभा राहिला नसता तर तो निवडून आला असता हे म्हणणे चुकीचे आहे.
मी कायम मा.राजसाहेब ठाकरे ह्यांच्या बरोबर ❤
मनसे चे उमेदवार जिंकण्यासाठी उभे राहिले नव्हते तर पाडापाडी करणे साठीच उभे होते.
मनसे विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष सुरू आहे.
मनसे चे जागा शिंदे सेनेमुळे पडल्या.
Evm फक्त set
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? म्हंजे मनसे ने उमेदवार उभे करायचे नाहीत का?
राज ठाकरे यांनी उमेदवार जिंकण्यासाठी उभे केलेच नव्हते तर ते हरविण्यासाठी आणि यासाठी त्यांना भारतीय जनता पक्षाने रसद पुरवठा केला.
मनसे ला पाडायची कुणी सुपारी घेतली
अकलीचा भाग आहे का तुला?
एकदम बरोबर
कुठला नेता पैसे घेऊन स्वतःच्या मुलाला उभे करून पाडतील....काहीतरी फेक अकाउंट वरून पुड्या सोडायची काम करायची...
MNS mule SS UBT chya 11 seats aalya, MNS cha candidate nasta tar 9 var aale aste.
खडकवासला ❤
पैसे घेऊन सटीग केली
लोकसभा बिनशर्त पाठिंबा देणं भोवलं...
Amit Thackeray cha Parabhav kasa zala..?
Krupaya aata koni hey bolu naka ki Amit Thackeray EVM mule Harla, Toh tar tasa pan Harnarch hota, Charcha Chalu aahey ki EVM cha ghol Aakhya Maharashtra Madhye zala aani Yuti ch sarkar Aala, pan mag Mahim-Dadar-Prabhadevi madhye EVM cha ghol ka nahi zala..🤔 Karan Game Tar Sada Sarvankar hyancha pan kela gela 😂 aani 95% Prabhadevikar hey Mahesh Sawant Hyanchya Sobat Hote, Aani finally Mahesh Dada Sawant Nivdun Aala 😍
ह्या विधानसभा निवडणुकीत लाट वेगळी होती
त्यामुळे मनसे ने सहभागी व्हायला नको होते
त्यांच्या मुळे मनसे la fhatka ny bhetla ka, lokanchya manat kahi pn taku naka
काय सांगताय राव मनसे मुळे कोणाचही नुकसान झालं नाही
स्वतः मनसेचचं नुकसान झालं
128/0😂😂😂😂😂
Dahisar numbers are wrong,check again.
Tumchya mule abp mazha , zee news la fataka basala ata tumhi Chanel band kara
kai logic lavla ahe ? mva cha nuksan hotay kuthe MY cha ? jyani MNS la mata dili tyani Kulkarni na sangitla ka pratyek constituency madhe MNs cha candidate nasta tar tyani konala mata dili
MNS ne dusrya na padnya peksha swata jinkaycha praytn karava, 18 yrs jhalet tari ek pan khasdar nahi
Kulkarni tumhi khupach prayatna kela ahe video khup interesting ani guntagunticha dakhwayla pan tumcha logic badaltay as per your convenience and consituency
सर्व राज्यांतील पक्षाला झालेले मतदान आकडेवारी नीट तपासून पाहिली तर काही उमेदवारांनी १०००च्या आत मत मिळविली आहेत फक्त बोटावर मोजता येतील इतक्या मतदार संघात बऱ्यापैकी मतं मिळाली आहेत 🤣🤣🤣 फटका 😂
Tyani kuthe jinknyasathi ubhe kele hote umedwar ???
tyana Fakata Tharenche aani aaghadiche nuksan karayche hote
म.न.से. मुळातच निवडणुकीत उतरली होती म.वि.आ.ला हरवण्यासाठी.
Mahim and Warali madhe MNS chi mata khup kami hoti Shinde sene peksha mhanun mala he patat nai ki sena nasti tar MNS jinkali asti. yacha aryha ha ahe ki MNS nasti tar Sena Jinkali asti
तसे पण मनसे महाराष्ट्र च नुकसान करण्या साठीच पक्ष आहे
If Raj Thakre had joined yuti, the result will be 288 out of 288.
राज ठाकरेंचा खरा फायदा हा उद्धवलाच झाला नाहीतर आजून १० सीट्स कमी झाल्या असत्या. 😂🤣
MNS Mule Udhav Thakre chech Jyast Nuksan Jhale Aahet
DAHISAR MADHE B.J.P CHYA MANISHA CHOUDHARY 43 HAZAR VOTE NE NIWDUN AALYA AAHE, AAPNAN MHANTA 4 HAZAR VOTES NE, CHUKI CHI MAAHITI AAHE AAPLI
Sir 141161+74768=215929 itke hotat berij chukichu Kali apn