#मनसे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 847

  • @sahilkakad
    @sahilkakad Месяц назад +846

    मस्त सर आपल्या मराठी पोरांसाठी राज साहेब खूप गरजेचं आहे 💯💯🚩🚩

    • @pravinmali7475
      @pravinmali7475 Месяц назад

      मशिदी वरचे भोंगे उतरवायला का सुपारी घेऊन कसे पलटी मरायच काम करायचं त्या साठी.

    • @arshvlogger2701
      @arshvlogger2701 Месяц назад +14

      Udhav ani raj thakre ekatr aale pahije

    • @user-a25tpqhidr
      @user-a25tpqhidr Месяц назад +12

      बेरोजगाराण साठी कोणत आंदोलन उभे केले आतापर्यंत??😂 Toll मंत्री

    • @आवाजसर्वसामान्यांचा
      @आवाजसर्वसामान्यांचा Месяц назад +11

      ​@@user-a25tpqhidrlavdya railway bharti Ani Marathi mansala nokrit pradhanya koni avaj uthavla

    • @user-a25tpqhidr
      @user-a25tpqhidr Месяц назад +8

      काय साध्य झालं? मुंबईत मराठी माणूस उरला काय? नौकरी तर दूरचं 😂 रेल्वे भरतीच कोणत आंदोलन काहीही थापा 😂@@आवाजसर्वसामान्यांचा

  • @RamKhillare-zy9ge
    @RamKhillare-zy9ge Месяц назад +831

    संघर्ष कधीच संपत नसतो.. एक दिवस येईल ❤❤ मनसे ✨

    • @44ashutoshkamble53
      @44ashutoshkamble53 Месяц назад +19

      EVM asel tr kadhich yenar nahi 😢

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 Месяц назад +6

      गुणसे

    • @vinaypatil1110
      @vinaypatil1110 Месяц назад +8

      कधीच येणार नाहीं

    • @vivekvalvi5091
      @vivekvalvi5091 Месяц назад +3

      3024 madhe ynr ka ata 🤣

    • @Aj-tp
      @Aj-tp Месяц назад +4

      @@vivekvalvi5091 marathi manus tuja sarkha vichar karto mhanun tyana vote padat nahi, Maharashtra madhe 1 nav sang jo marathi mansa sathi nehami ubha asto,garaj lagte teva fhakta raj Thackeray astat
      Maharashtra madhe
      MIM cha 1 aamdar aala
      SAPA che 2 aale ani
      Raj Thackerayn cha 1 yet nahi yat raj Thackeray harle ki aapan? Kadhitari vichar kara

  • @liku7978
    @liku7978 Месяц назад +713

    सर हे विसरून चालणार नाही की या माणसं मुळेच आज रेल्वे ची पेपर मराठी भाषेत होतो

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k Месяц назад +15

      फक्त मराठी म्हणजे विकास नाही रे😂central च्या exam ह्या हिंदीच असतात😂एक मुद्दा सोडून तुझ्या राज ने काय केलं आहे??

    • @yashbhokare2136
      @yashbhokare2136 Месяц назад +17

      @@Unknownshayar1k ani hindi sodun dusrya basha hotych adi fakt marathi navti

    • @veermarathavmkkm
      @veermarathavmkkm Месяц назад

      @@Unknownshayar1k
      तुझ्या साहेंबाने काय केलय ?? Evm hack करुन सत्ता ??

    • @vikasmhaske3225
      @vikasmhaske3225 Месяц назад +11

      सर तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती....1,02,557 (एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन) कुटून आणला हा आकडा....
      बाळा नांदगावकर 57k+ mayuresh wanjle 43k + 31k अमित ठाकरे+ 32k बाबर+ 35k अविनाश जाधव....5 जणांची ch 2 लाख मते झाली....128 उमेदवार na 10 लाख पेक्षा जास्त वोटिंग आहे.... उगीच चुकीचे आकडे सांगून पक्षाचे महत्त्व अजून कमी करू नका.... अभ्यास करून बोलत जावा.

    • @BalasahebVidhate-y4r
      @BalasahebVidhate-y4r 29 дней назад

      टोल नाका , कुणी बंद केलं , सत्ता नसताना एवढे काम केलं , सत्ता असलेल्या किती काम केलं असते​@@Unknownshayar1k

  • @avipandhare379
    @avipandhare379 Месяц назад +440

    खुपच वाईट मराठी माणसा तु दाखवून दिल पैसा महत्त्वाचा आहे

    • @Chetanaaple
      @Chetanaaple Месяц назад +18

      मराठी माणूस का सोबत राहील, नेताच गूजरात्यांची कापडं सांभाळत राहील तर

    • @Engineertrader_00
      @Engineertrader_00 Месяц назад +3

      MNS SWATCHA STAND NAHI KADHI BJP LA SUPPORT KADHI MI YEKTA
      😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Месяц назад

      ​@@Chetanaaple 👍👍

    • @Aj-tp
      @Aj-tp Месяц назад

      Marathi manus tumcha sarkha vichar karto na mhanun, bjp barobar tar uddav Thackeray hote,sharad pawar ni baherun pathimba dilta, eknath shinde ahet,ajit pawar gele,fhakta problem raj Thackeray gele tar hoto na??
      Ani bjp Gujarati ahe tar vote ka kela marathi mansane mag??​@@Chetanaaple

    • @Chetanaaple
      @Chetanaaple Месяц назад +2

      @@Aj-tp मनसे मराठी , हिंदू बोलत राहते . स्वतः राज ठाकरेंना भाजपचा मुख्यमंत्री करायचा होता तर लोकांनी ऐकले आणि भाजपला मते दिली. शरद अजित उद्धव एकनाथ यांच मोठ काम आहे . जनतेने पन्नास वर्षे मत दिले आणि महाराष्ट्र पण एक नंबर वर होता.
      आपण आणि राज ठाकरे पत्रकारांनी प्रश्न विचारला की त्यांना डोळे वटारता, मतदार राजा असतो आता त्यांनाच दोष देणार का ?

  • @thebundlecart
    @thebundlecart Месяц назад +389

    वाईट वाटलं मराठी माणसासाठी लढणाऱ्या नेत्याची किंमत नाही 😢😢😢

    • @Aj-tp
      @Aj-tp Месяц назад +3

      Khara ahe bhava.. marathi mansa sathi nehami ubha asto jo manus tyala 1 aamdar yet nahi ani bakiche sagle lachar bahercha vote bank sathi tyana marathi manus vote karto

    • @VilasJadhav-mw2ee
      @VilasJadhav-mw2ee Месяц назад +2

      भावा वाईट वाचनाची काही गरज नाही मला व 17 वर्षे झाली मुंबईमध्ये मी राहतोय फक्त मराठी मराठी करतो पण मराठी माणसासाठी काही केलेलं नाही आहे कम से कम जिथे मराठी माणसं मिलमध्ये काम करत होती त्या मिल तरी या लोकांनी टिकवायला पाहिजे होत्या तेव्हा याचे 13 आमदार आले होते सगळ्या मिल बंद पडल्या आणि तिथे मोठमोठे गुजराती बिल्डरस लोकांनी जागा विकत घेऊन तिथं 60 60 माळ्याच्या बिल्डिंग बांधल्या मराठी मराठी फक्त बोलतो गुजरातच्याकडून मोठमोठे पाकिटे खातो मुळात हा मराठी आहेका तरुण पिढीने सावध व्हावं त्याच्यापेक्षा 100 पिढ्या आपल्या फायद्याचा विचार करण्यासाठी जरांगे पाटलांना सपोर्ट द्या

    • @prathamghule7833
      @prathamghule7833 29 дней назад +1

      ​@@VilasJadhav-mw2eemag marathi Mansa sathi Kela koni?

  • @technicallokesh4971
    @technicallokesh4971 Месяц назад +50

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 10 लाख मतदान झालेलं आहे सर अभ्यासाची गरज आहे 🙏

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 Месяц назад +312

    मनसेचा vision लोकांना समजला नाही लोक काही हजारासाठी विकले गेले याची खंत वाटते

    • @Aj-tp
      @Aj-tp Месяц назад +4

      Khara ahe bhava

    • @raniwankhade3463
      @raniwankhade3463 Месяц назад +1

      EVM ghotala

    • @vikasmhaske3225
      @vikasmhaske3225 Месяц назад +3

      सर तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती....1,02,557 (एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन) कुटून आणला हा आकडा....
      बाळा नांदगावकर 57k+ mayuresh wanjle 43k + 31k अमित ठाकरे+ 32k बाबर+ 35k अविनाश जाधव....5 जणांची ch 2 लाख मते झाली....128 उमेदवार na 10 लाख पेक्षा जास्त वोटिंग आहे.... उगीच चुकीचे आकडे सांगून पक्षाचे महत्त्व अजून कमी करू नका.... अभ्यास करून बोलत जावा.

    • @mangeshnalawade7940
      @mangeshnalawade7940 Месяц назад

      EVM ghotala

    • @MM65629
      @MM65629 27 дней назад +1

      😂😂😂 मनसे चा विज़न 🤣🤣🤣 अरे च्यामाईला 🤣 पेंटर ला फक्त टावर बांदाईचे आहे मुंबई मध्ये

  • @sudarshanpalaskar7493
    @sudarshanpalaskar7493 Месяц назад +172

    या माणसाला मतदारांनी संधी द्यायला हवी होती😭

  • @rajdoot0092
    @rajdoot0092 Месяц назад +395

    कांगणे सर तुमचा एक अभ्यास कमी पडला. मनसेला एक लाख नाही तर 10,02,557 येवढं एकूण मतदान आहे.

    • @satishmanure1648
      @satishmanure1648 Месяц назад +14

      Mitra facts check kar 10 lakh padle nay

    • @sagarmamlekar5501
      @sagarmamlekar5501 Месяц назад

      ​@@satishmanure1648साहेब दोन उमेदवाराच्या मतांची बेरीज 1 लाख पेक्षा जास्त होतेय
      कल्याण ग्रामीण राजू पाटील 74768
      शिवडी बाळा नांदगावकर 67750
      (Election commission of India website वर जाऊन चेक करा)

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd Месяц назад +8

      Are 1 lakh chya aaspas mate ahet

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd Месяц назад +9

      10 lakh aste tr manyata radd व्हायची गरजच नव्हती

    • @Jaimaharashtra15
      @Jaimaharashtra15 Месяц назад

      True

  • @Raj77-oj8ht
    @Raj77-oj8ht Месяц назад +54

    🙏🚩 सर आज आम्हाला अभिमान वाटत आहे तुमचा जे सत्य मांडण्याचे धाडस तुम्ही दाखवले.

  • @vb9141
    @vb9141 Месяц назад +47

    Raj saheb che pn divas yetil ...nakkich❤❤

  • @omkarbarve6638
    @omkarbarve6638 Месяц назад +33

    राज साहेब ठाकरे मराठी माणसाला समजे पर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असेल😢❤🚩

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 Месяц назад +17

    मनसे पक्षाची महाराष्ट्राला खूप गरज आहे ❤

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 Месяц назад +82

    सर, तुमच्या अभ्यासात एक सुधारणा करतो, मनसे पक्षाला झालेलं मतदान हे १०,००,०००+ आहे, थोडा अभ्यास कमी पडतोय मास्तर 😊🙏🏻

    • @sayajirajepawar7935
      @sayajirajepawar7935 Месяц назад

      शाब्बास गड्या 😂👍🏻

    • @chandanmhatre6750
      @chandanmhatre6750 Месяц назад +2

      आणि 123 नाय 128 जागा होत्या 😂

    • @vikasmhaske3225
      @vikasmhaske3225 Месяц назад +2

      सर तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती....1,02,557 (एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन) कुटून आणला हा आकडा....
      बाळा नांदगावकर 57k+ mayuresh wanjle 43k + 31k अमित ठाकरे+ 32k बाबर+ 35k अविनाश जाधव....5 जणांची ch 2 लाख मते झाली....128 उमेदवार na 10 लाख पेक्षा जास्त वोटिंग आहे.... उगीच चुकीचे आकडे सांगून पक्षाचे महत्त्व अजून कमी करू नका.... अभ्यास करून बोलत जावा.

  • @_Vidrohii_777
    @_Vidrohii_777 Месяц назад +38

    जर मनसे संपला तर मराठी मानसा साठी आस नारा आवाज संपला 😢 जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k Месяц назад

      द्या की भाजपला बिनशर्ट😂😂

  • @niteshdigha8816
    @niteshdigha8816 Месяц назад +51

    ❤only राज साहेब ठाकरे फक्त ❤

  • @9881335550
    @9881335550 Месяц назад +34

    Great kangne sir 🙏
    विश्लेषण चांगलं केलं 👍

    • @vikasmhaske3225
      @vikasmhaske3225 Месяц назад +1

      सर तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती....1,02,557 (एक लाख दोन हजार पाचशे सत्तावन) कुटून आणला हा आकडा....
      बाळा नांदगावकर 57k+ mayuresh wanjle 43k + 31k अमित ठाकरे+ 32k बाबर+ 35k अविनाश जाधव....5 जणांची ch 2 लाख मते झाली....128 उमेदवार na 10 लाख पेक्षा जास्त वोटिंग आहे.... उगीच चुकीचे आकडे सांगून पक्षाचे महत्त्व अजून कमी करू नका.... अभ्यास करून बोलत जावा.

  • @physicsi5974
    @physicsi5974 Месяц назад +17

    धन्यवाद मराठी माणसा, तुझ्या साठी लढण्याचे फळ दिलेस... 🙏🙏

  • @sangameshwarmahajan3435
    @sangameshwarmahajan3435 Месяц назад +154

    राज साहेब चा पण काळ येईल

    • @suyashdeshpande784
      @suyashdeshpande784 Месяц назад +2

      😂😂😂

    • @Aj-tp
      @Aj-tp Месяц назад +7

      ​@@suyashdeshpande784marathi ashil tar thodi laj balag

    • @Jaimaharashtra15
      @Jaimaharashtra15 Месяц назад

      @@suyashdeshpande784marathi ny mhn haslaaa

    • @suyashdeshpande784
      @suyashdeshpande784 Месяц назад

      @@Aj-tp 🤣🤣🤣

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 Месяц назад +1

      @@Talk_Sense_100 ham hindu jarur hai lekin bjp ko hindu ka theka nahi diya 😁😁😁

  • @mohanpawar7080
    @mohanpawar7080 Месяц назад +35

    आमचा पक्ष,आमचं चिन्ह, आमचा गट सर्व राज ठाकरेच त्यामुळे अशा असुरक्षतेच्या वातावरणात आम्ही राहत नाही. सदैव एकनिष्ठ 🚩

  • @sarthak_gore
    @sarthak_gore Месяц назад +117

    हा माणूस स्वतःसाठी जगला असता, तर केंव्हाच जिंकला असता... हा जगला भविष्यातील तुमच्या येणाऱ्या कैक पिढ्यांसाठी, महाराष्ट्राला वाचवण्यासाठी.पैश्या साठी आज माणूस पुन्हा विकला गेला...पण साहेब तुम्ही खूप लढलात आमच्या साठी धन्यवाद... आम्ही शेवट पर्यंत तुमच्या च सोबत राहू♡♡
    कायम एकनिष्ठ🚂

  • @-satya-9
    @-satya-9 Месяц назад +58

    जो माणूस मराठी माणसासाठी 100 केसेस अंगावर घेतो त्याच व्यक्तीच्या मागे मराठी माणूस उभा नाही.. असे बरेच उदाहरण आहेत राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी केलेल्या कामाचे.. पण शेवटी लोकांना फ्री ची सवय लागली आहे फरक एवढाच आहेत राज ठाकरे प्रत्येकांच्या हाताला काम देतो म्हणाले आणि इतर लोक फ्री मधे 1500 2000 देतो म्हणालेत

  • @allgamingchallenger
    @allgamingchallenger Месяц назад +11

    मी तर हा video फ़क्त राज साहेबांसाठी बघीतला 🚩

  • @MangeshWani-i6g
    @MangeshWani-i6g Месяц назад +31

    सर मराठी पोरांना बेरोजगार होण्यापासून राज साहेब वाचऊ शकतात. त्यांना आपला मराठी माणसाचा पाठिंबा गरजेचा आहे हो सर 😢

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi Месяц назад +148

    भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला त्याच भाजपने मनसेला संपवलं

    • @Aj-tp
      @Aj-tp Месяц назад +3

      Mag lokani bjp la vote ka kela,jar bjp vait ahe tar???

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 Месяц назад +3

      BJP ni SHIVSENA aani NCP sampawali nahi aanu MNS sampavali.....aare ti ubhi kuth zali hoti samvayala??
      Evdhi khaaj hoti tar KHAAJ thakre la samgayacha hota Eknath shinde barobar bol mumbai jaga madhye

    • @dattaramkadam7252
      @dattaramkadam7252 Месяц назад +6

      बरोबर आहे जसा कम॔ तसे.फळ😮 देतो देव

    • @Aj-tp
      @Aj-tp Месяц назад +3

      @@dattaramkadam7252 mag bjp la vote ka kela lokani??

    • @relaxingnaturein4k688
      @relaxingnaturein4k688 Месяц назад

      भाऊ बिन शर्त म्हणजे बिन शर्त च असते....म्हणजे त्या बदल्यात तुम्हाला काही मिळू पण शकते किंवा काही मिळणार पण नाही.

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 Месяц назад +43

    एक दिवस असा येईल महाराष्ट्रात मनसे शिवाय पर्याय नसेल महाराष्ट्रातील तमाम जनतेकडे.

  • @advatul1740
    @advatul1740 Месяц назад +9

    कांगणे सर आपण अगदी छान आणि निपक्षपाती विषय हाताळता - अगदी छान विश्लेषण 👌💐 धन्यवाद 🙏💐

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 Месяц назад +1

      चुकीचे विश्लेषण आहे .... 1 लाख नसून 10 लाख मतदान झाले आहे😊

    • @advatul1740
      @advatul1740 Месяц назад

      @nikhilmore5827 चुकू शकतात आकडे होत कधी असं, असो आपण ती चूक दुरुस्त केली धन्यवाद सर 👍🙏💐👆

  • @krushnamhasavtkar6256
    @krushnamhasavtkar6256 Месяц назад +17

    झालं तर चिन्ह बदल होईल फक्त .. नावात काही बदल नाही होणार ...
    संघर्ष कधी संपत नसतो.. तो चालूच असतो ...
    MNS...
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना..🚩🚩

    • @ChandrakantDure
      @ChandrakantDure 28 дней назад

      यांच्याकडे.कुठलाच.ठोस.आलेख.नाही

  • @prasadkale4250
    @prasadkale4250 29 дней назад +4

    Only राजसाहेब ❤

  • @SagarRayate-b5o
    @SagarRayate-b5o Месяц назад +5

    पक्ष असो किंवा नसो राज ठाकरे लोकांच्या हृदयात कायम रहातील.... ⛳️🙏

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 Месяц назад +7

    एक ना एक दिवस विजय राज साहेब ठाकरे ❤ मनसे चाच होणार 👍

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 Месяц назад +14

    राज साहेब महाराष्ट्र साठी खरा माणुस

  • @sureshjadhav3950
    @sureshjadhav3950 Месяц назад +7

    Khup chan sir❤❤❤❤❤❤

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Месяц назад +24

    फडणवीस साहेब याला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sunilsuknale6942
    @sunilsuknale6942 Месяц назад +7

    Ek no. Layii bhari sir khup changle samjavlaat❤
    Fakt tya Karale sarkha politics madhe naka yeu

  • @SiddappaKanaje-l3v
    @SiddappaKanaje-l3v 28 дней назад +1

    मनसे राज साहेब या महाराष्ट्र ला खुप गरज आहे. पण जनतेनी विश्वास करावि जनतेनी कुठतरी अ विश्वास करून
    महाराष्ट्र गमुनघेयच नोबत होईल

  • @_Vidrohii_777
    @_Vidrohii_777 Месяц назад +7

    मराठी लोकांना राज साहेब यांची व मनसे ची जान नाही 😢 महाराष्ट्रातील एक मेव पक्ष हा आहे जो मराठी मानसा साठी मराठी कामगारान साठी मराठी भाषे साठी कायम उभा राहीचा

  • @dnyaneshchorepatil41
    @dnyaneshchorepatil41 28 дней назад +1

    कायम एकनिष्ठ🚩मनसे

  • @aniketpaigude2476
    @aniketpaigude2476 Месяц назад +7

    मस्त विश्लेषण 🙏👍👍

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 Месяц назад

      चुकीचे विश्लेषण आहे .... 1 लाख नसून 10 लाख मतदान झाले आहे

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 Месяц назад

      चुकीचे विश्लेषण आहे .... 1 लाख नसून 10 लाख मतदान झाले आहे

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 Месяц назад +11

    वाईट वाटतंय

  • @adinathgadge5054
    @adinathgadge5054 Месяц назад +41

    मला एक गोष्ट समजत नाही आहे..
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना-0
    वंचित बहुजन आघाडी-0
    बहुजन विकास आघाडी-0
    महापरिनिर्वाण आघाडी-0
    मनसे सोडून या बाकी पक्षांचा एक पण उमेदवार निवडून आलेला नाही, पण मी 2 दिवस झाले बघतोय News चॅनेल्स वाले फक्त मनसे बाबत बातम्या दाखवत आहेत.
    बाकी पक्षांची मान्यता राहणार आहे का ??

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  Месяц назад +23

      बाकी राजकीय पक्ष म्हणून मान्यता कुठ भाऊ

    • @gajanan_patil_0307
      @gajanan_patil_0307 Месяц назад +3

      ​@@VitthalKangane😂😂बरोबर सर

    • @TulshiramDhote-pl4sg
      @TulshiramDhote-pl4sg Месяц назад +7

      बाकि पक्ष नोंदनिकृत आहेत मनसे अधिकृत होति

    • @chetanjadhav1491
      @chetanjadhav1491 Месяц назад +2

      Aghadi madhe 1 peksha jast paksh astat. MNS is single party

    • @Raosaheb07
      @Raosaheb07 Месяц назад +1

      ​@@VitthalKangane Sir वंचित बहुजन आघाडी वर Video बनवा.plz...

  • @nageshwaghmode5427
    @nageshwaghmode5427 Месяц назад +2

    आपल्या महाराष्ट्रात 12 परप्रांतीय उमेदवार 1 अबू आझमी असले भीकरचोट लोक आपण निवडून देतो पण आपल्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकही उमेदवार निवडून देत नाही. खूप वाईट वाटले आणि इथून पुढे मराठी माणसासाठी स्वतः च्या अंगावर केसेस घेऊन कोणीही पुढे येणार नाही. जय महाराष्ट्र

  • @AmolGole-m7g
    @AmolGole-m7g 28 дней назад +4

    हा माणूस विषय धरून च असतो.. आपण च त्यांना पुढं जाण्यास हिम्मत द्यायची सोडून पैसे घेऊन मतदान दुसरीकडे करतो.. 🙏

  • @Housedesign358
    @Housedesign358 Месяц назад +17

    वंचित बहुजन आघाडी विषाय सगा.

    • @shubh10109
      @shubh10109 Месяц назад +4

      Bapre khup ch motha paksha aahe ha.... danger paksh aahe vanchit... Panpradhan vachin cha ch banner

    • @राहुलसोनवणे-प2ड
      @राहुलसोनवणे-प2ड Месяц назад

      😂😂​@@shubh10109

    • @tejas1828
      @tejas1828 Месяц назад +3

      Bjp la vichar na tyannchya B team cha😂😂😂

    • @shubh10109
      @shubh10109 Месяц назад +2

      @@tejas1828 😂😂😂😂😂

    • @Housedesign358
      @Housedesign358 Месяц назад +3

      व्होट शेअर पाहा! वंचितांचा.

  • @Shrirang_Dalave_vlog
    @Shrirang_Dalave_vlog Месяц назад +3

    एकदम खर आहे कांगणे सर तुमचं राज साहेब कधी पण एक बाजू मांडून राहत नाहीत धर सोड करतात आणि प्रत्येक वेळी उध्दव ठाकरेंवर बोलतात

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 Месяц назад +7

    सर खूप धन्यवाद ❤

  • @akashmore8114
    @akashmore8114 Месяц назад +2

    बरोबर आहे sir राज साहेब ठाकरे चांगला माणूस आहेत. पण लोक साथ नाहीत देत

  • @OMKARKHADKE0599
    @OMKARKHADKE0599 Месяц назад +52

    Sir evm ghotala badal bolana

  • @Yash_chavan_8-Y
    @Yash_chavan_8-Y Месяц назад +35

    सर माहिती नीट घ्या मतदान 10 लाख झालेलं आहे❤

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  Месяц назад +12

      Ok

    • @parth66998
      @parth66998 Месяц назад

      Mug aata khy

    • @maheshpawar8027
      @maheshpawar8027 Месяц назад

      ​@@parth66998@vitthalkangane sir delete kra ha video, chukichi mahiti pasarvat aahat apn

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 Месяц назад +6

    भारी सर 🔥🔥🔥

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 Месяц назад

      चुकीचे विश्लेषण आहे .... 1 लाख नसून 10 लाख मतदान झाले आहे

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 Месяц назад +74

    राजसाहेबांची एक चूक स्वतःला भारी पडली भाजपला बिनशर्त दिलेला पाठिंबा.

    • @rajesh256-n6s
      @rajesh256-n6s Месяц назад +1

      लोकसभेला नसता दिला पाठिंबा तर आज काय वेगळ झालं असतं सांग बर ??? भाजप नी थेट घेतलं नाही म्हणून बिनशर्त द्यावा लागला होता

    • @rajesh256-n6s
      @rajesh256-n6s Месяц назад +1

      माविआ तसाही घेत नाही. राज साहेब समोर एकच ऑप्शन होता. चूक त्यांची नाही. लोक आपली तेच ते मुद्दे धरून मतदान करतात

    • @NeymarRock
      @NeymarRock Месяц назад +2

      ५ मागणी केली होती त्या मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या ही होती आणि ती मिळाली

    • @arvindkatale316
      @arvindkatale316 Месяц назад +2

      ​@@NeymarRockलोकांच्या भावना मेलेल्या आहेत. कोण मराठी अस्मिता टिकवायला बघतोय. कोण नुसतं स्वताचा पक्ष वाढवायला बघतोय. कोणाला काहीही पडलेली नाही

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 Месяц назад

      लोकांना वाटले हे तर लढू शकत नाही मग यांना मत दील्यापेक्षा BJP बरी!!​@@rajesh256-n6s

  • @BajiraoTathe-j3f
    @BajiraoTathe-j3f Месяц назад +3

    आमचा राज साहेबांना पूर्ण saport आहे

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 Месяц назад +7

    छान माहिती दिलेली आहे

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 Месяц назад

      चुकीचे विश्लेषण आहे .... 1 लाख नसून 10 लाख मतदान झाले आहे

  • @GirishAhire-qe4pp
    @GirishAhire-qe4pp Месяц назад +2

    ❤❤ साहेब ❤

  • @sachinwalke272
    @sachinwalke272 27 дней назад +1

    खूप छान माहिती दिली sar👌

  • @MahadevChelekar
    @MahadevChelekar 27 дней назад +2

    राज साहेब नि सांगितलं आहे एक दिवस नकी येईल पण थोडा वेळ लागेल ज्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी खरं हिंदुत्व समोर येईल

  • @itz_priyanshu_96k
    @itz_priyanshu_96k Месяц назад +19

    💎 साहेब तुम्ही खचून जाऊ नका त्याच जिद्दीने परत येऊ. 2029 मध्ये आपला मुख्यमंत्री असेल शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू एकनिष्ठ साहेब🧡
    जय हिंद 🚩जय महाराष्ट्र 🚩

    • @tpsprogamer
      @tpsprogamer Месяц назад

      फक्त तुम्ही असून काय उपयोग बटण दाबताना आपण असतो का त्या मूर्ख लोकांसोबत.

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 Месяц назад +7

    राज ठाकरे सारखे मानसाला साथ देयाला पाहिजे होती जो मानुस पोटतीळके महाराष्ट्र करता नेहमी लळत असतो खरं तर राज साहेब ठाकरे हरले नाही तुम्ही खरं तर महाराष्ट्रा महाराष्ट्र हरला जय महाराष्ट्र 🙏

  • @babankatrat2175
    @babankatrat2175 29 дней назад +1

    छान समजावलं सर तुम्ही

  • @asifsargam7480
    @asifsargam7480 Месяц назад +1

    चांगल विश्लेषण आहे

  • @yashsarvankar6250
    @yashsarvankar6250 Месяц назад +5

    we always with mns & with Raj saheb thackare. i know that he is straight forward person...he will win definetaly....

  • @pratikporje4615
    @pratikporje4615 Месяц назад +6

    राजसाहेब 💪💪💯💯

  • @Drtreveli
    @Drtreveli Месяц назад +2

    a big thank you for elaborate explanation.

  • @AjayMutkule-lw9sr
    @AjayMutkule-lw9sr Месяц назад +8

    Raj Thackeray is King of Maharashtra 👑❤

  • @Cricketupdatewithchetan
    @Cricketupdatewithchetan 26 дней назад +1

    राज साहेब एक वेळ तुमचं सरकार बघायचं आहे.....👍

  • @narsingrathod7935
    @narsingrathod7935 Месяц назад +6

    सर तुम्ही आणि राज ठाकरे युती करा सत्ता तुमचीच राहील❤❤❤❤❤🎉🎉

  • @rahulahire9755
    @rahulahire9755 Месяц назад +1

    👌👌👌superb

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm Месяц назад +2

    राज ठाकरे ने स्वताच्या हाताने पक्ष संपवला कोणतेही ठोस धोरण नाही
    विचार नेहमी बदलने
    पक्ष स्थापन झाला तेव्हा मनसेचा मुख्यमंत्री व्हावा ही अपेक्षा आणि इच्छा होती पण विनाशर्थ पाठिंबा

  • @pramodbhoyar7435
    @pramodbhoyar7435 Месяц назад +1

    ❤❤❤❤❤

  • @Kartik_Vanjari
    @Kartik_Vanjari Месяц назад +7

    Raj Saheb Thackeray 🚩👑❤

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 Месяц назад +7

    Raj Saheb 🚩❤️

  • @tulshiramshinde9797
    @tulshiramshinde9797 Месяц назад +4

    मनसेला दहा लाख मतदान मिळाले आहे

  • @rameshsane6897
    @rameshsane6897 Месяц назад +24

    नको त्या पक्षाला, परवानगी देत आलें आहेत,हे तर राज्य पक्ष आहे, सत्यमेव जयते 😊

  • @GirishAhire-qe4pp
    @GirishAhire-qe4pp Месяц назад +3

    राज साहेब ठाकरे ❤

  • @amolahire3256
    @amolahire3256 29 дней назад +1

    Sir Great.. ekdam sopi padhatine samjaun Sangitle ...last la donhi bhau ektra yayla pahije

  • @ShortCuts59
    @ShortCuts59 Месяц назад +7

    मराठी माणसांचं कल्याण करणं या माणसाला भोवलं एकमेव माणूस जो महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या माणसांना चांगला देऊ शकतो अशा माणसाला पराभव याने अतिशय दुर्दैव आहे.

  • @subhashpadwal5599
    @subhashpadwal5599 Месяц назад +4

    Jai Manse

  • @pavanmanapure6643
    @pavanmanapure6643 28 дней назад +1

    Thakawnare thakre

  • @lxmanwange9845
    @lxmanwange9845 Месяц назад +16

    कांगणे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा नीट अभ्यास करा 2024 च्या निवडणुकीमध्ये या पक्षाला एका लाखापेक्षा जास्त मतदान आहे

    • @VitthalKangane
      @VitthalKangane  Месяц назад +10

      Ok 48 लक्ष लागतात भाऊ पक्ष मान्यता टिकवायला

    • @ravigorde4364
      @ravigorde4364 Месяц назад +2

      Sir वंचित बहुजन आगडी वर व्हिडिओ बनवा

    • @wcreation321
      @wcreation321 Месяц назад +1

      ​@@VitthalKangane सर वंचित बहुजन आघाडी वर व्हिडिओ बनवा

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 Месяц назад

      चुकीचे विश्लेषण आहे .... 1 लाख नसून 10 लाख मतदान झाले आहे

  • @ramnaik9016
    @ramnaik9016 Месяц назад +3

    Maharastra cha paksh🎉 m n se🎉

  • @NeymarRock
    @NeymarRock Месяц назад +2

    मनसे❤

  • @vishnumadne5164
    @vishnumadne5164 26 дней назад

    ❤ मनसे

  • @rahuldudhmal3167
    @rahuldudhmal3167 Месяц назад +2

    Thank you Sir

  • @prabhuavhad8964
    @prabhuavhad8964 Месяц назад +2

    राज साहेब हारले नाही हरला तो महाराष्ट्र ! इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो !

  • @MaheshwariPanchal-h9r
    @MaheshwariPanchal-h9r Месяц назад +1

    खुप छान

  • @all_dj_sounds
    @all_dj_sounds Месяц назад +3

    Raj Thackeray 👑🚂🚩🚩

  • @bhagwanbhale6310
    @bhagwanbhale6310 Месяц назад +1

    Sir khup bhari 😊

    • @nikhilmore5827
      @nikhilmore5827 Месяц назад

      चुकीचे विश्लेषण आहे .... 1 लाख नसून 10 लाख मतदान झाले आहे

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy Месяц назад +2

    हे दोघे ठाकरे बंधू एकत्र असते तर.अखा महाराष्ट्रावर कुणाची नजर ठेवायची ताकत नसती. हे माझे प्रामाणिक मत आहे (जय शिवराय जय महाराष्ट्र)🌹🌹🙏🙏पण जर,तर,चा विषय आहे?

  • @jaimangaljamdhade
    @jaimangaljamdhade 29 дней назад

    सुंदर विश्लेषण

  • @ankushpolekar6761
    @ankushpolekar6761 Месяц назад +1

    खूप छान समजल

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 28 дней назад

    सर तुम्ही सागितलं ते खर आहे

  • @shankarghongadepatil6319
    @shankarghongadepatil6319 29 дней назад

    EVM मशीन बंद नाही केलं तर लोकशाही राहणारच नाही..
    आणि महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे हे खूप महत्त्वाची व्यक्ती आहे पण हे खूप कमी लोकांना समजत आहे जेव्हा ते समजतील तेव्हा वेळ निघून गेलेला असेल…
    महाराष्ट्राच्या अस्मितेचा कोणताही प्रश्न असो सर्वात जास्त केस राज साहेब ठाकरे यांच्यावर आहेत..
    मी स्वतः दहा वर्षापासून मुंबईत राहतो पण काहीही प्रॉब्लेम झाला मराठी माणसाला कोणी त्रास दिला तर समोर धावून येणारे हे मनसेचे माणसं असतात आणि राज साहेब असतात..
    दवाखान्याचे बिल असो टोलनाके असो किंवा मराठी माणसांना कोणी त्रास देत असेल काही असो हे राज साहेब ठाकरे नेहमी समोर येत असतात आणि मदत करतात…
    बाकी कोणत्याच नेत्याला काहीच पडलेली नाही..🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @RahulDabhade-w7m
    @RahulDabhade-w7m Месяц назад +3

    संघर्ष कधी संपत नसतो....जो मावळतो तो पुन्हा उगवतो ❤🙏

  • @chavannitin5302
    @chavannitin5302 Месяц назад +11

    कांगणे सर राज साहेबांनी कधीच युवकां बद्दल बेरोजगारी बद्दल महागाई बद्दल महाराष्ट्र बाहेर जाणाऱ्या उद्योगाबद्दल बोलले नाही त्यांचा मुद्दा एकच होता हिंदू-मुस्लीम भोंगे जनतेने जे केला आहे योग्य केला आहे

    • @sujitjadhav8489
      @sujitjadhav8489 Месяц назад +4

      Are jatu speech nit yaik

    • @Sonawane1798
      @Sonawane1798 Месяц назад +5

      कोणत्या काळात जगतोय आज पर्यंत हाच नेता बूमिपुत्रणासाठी बोलत आला आहे 😊

    • @nirafacts7925
      @nirafacts7925 Месяц назад +4

      Bhaii nit bhashan aikle aste tar mude samjle aste na

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 Месяц назад

      ​@Sonकाय बोलला भोंगे, batenge katenge awane1798

    • @-satya-9
      @-satya-9 Месяц назад +1

      @@chavannitin5302 अर्धवट माहिती असली की असं होते, याच त्याच ऐकून बोलायचं सोड आणि स्वतः निट mahiti काढून बोल

  • @rajukirde7248
    @rajukirde7248 Месяц назад +3

    राज साहेब 😢💔

  • @हारूनसयाद
    @हारूनसयाद 29 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivabhong3432
    @shivabhong3432 Месяц назад

    खरच खूप वाईट वाटत 😢😢

  • @hanumantpotdarmodizidabad4545
    @hanumantpotdarmodizidabad4545 Месяц назад +1

    🎉🎉

  • @vishalmandavkar1587
    @vishalmandavkar1587 Месяц назад +2

    महाराष्ट्राला गरज आहे,, राज ठाकरे यांच्या सारख्या दूरदृष्टी नेत्या सारखी❤😢

  • @Drkailaskhendkepatil9733
    @Drkailaskhendkepatil9733 26 дней назад

    राज साहेब ❤🌹