Pudhari News | राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि जनसागर हेलावला ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 22

  • @bhaskarchandane1093
    @bhaskarchandane1093 18 дней назад +9

    भारतीय जनतेचं मोठे कौतुक वाटते. माणूस गेल्यावर त्याचं महत्त्व पटतं. जेव्हा पदावर होते त्यावेळी रिक्षा चालक सुध्दा त्यांची खिल्ली उडवताना मी पाहिले आहे.

  • @sneha.padalkar
    @sneha.padalkar 18 дней назад +14

    भाषणबाजी न करता ज्यांनी आपल्या कामातून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविले अशा डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @geetamanjrekar4188
    @geetamanjrekar4188 17 дней назад +2

    डॉ.मनमोहनसिंग यांच्या संयत पण अचूक निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या संकटातून सावरली ... त्यांनी शांत राहून ज्या ठामपणे निर्णय घेतले त्यासाठी त्यांना सलाम .

  • @santoshteli999
    @santoshteli999 18 дней назад +3

    भारत देशाचे महान नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙌🏻🥺❤️💐🇮🇳

  • @rajeshyerunkar68
    @rajeshyerunkar68 17 дней назад +1

    एक नंबर राहुल, चांगले काम केले तुम्ही

  • @DattatrayWaditake-ri7wd
    @DattatrayWaditake-ri7wd 16 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली डॉ मनमोहन सिंग साहेब 💐💐

  • @magankadam3248
    @magankadam3248 18 дней назад +3

    सलाम डाँ मनमोहनसिंग

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 18 дней назад +14

    एक लाख मोलाचा अर्थतज्ज्ञ हरपला.
    भावपूर्ण श्रध्दांजली!!!

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 18 дней назад

      गोट्याशी खेळत तोंडात लवडा घेऊन आयुष्य घालवला 😂😂😂

  • @bharatshelar3544
    @bharatshelar3544 17 дней назад +1

    RIP

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 18 дней назад +6

    पंतप्रधान हा कणखरच हवा. मनमोहन सिंग हे चांगले अर्थतज्ञ होते पण पंतप्रधान म्हणून अत्यंत दुर्बल होते. पंतप्रधानपद स्वीकारणं ही त्यांची चूक होती. He was an accidental PM & a puppet of an Italian Lady.

    • @sundarshevlikar3
      @sundarshevlikar3 18 дней назад +14

      किती नीच आहेत रे तुम्ही लोक तुम्ही भारतीय आहेत ह्या गोस्टी ची लाज वाटते

    • @bofficial0909
      @bofficial0909 18 дней назад +9

      @@sundarshevlikar3 sir yanna Nich mhanunun Nich shabdacha apaman naka karu

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 18 дней назад

      असले घाणेरडे विचार फक्त आरएसएसची पिला ओळख करू शकते कारण तुमच्या रक्तात परकीय घाण आहे

    • @MPSC_GK-p9t
      @MPSC_GK-p9t 18 дней назад

      WhatsApp univertisy तून शिकणारे बिनडोक लोक काहीही कु तर्क करू शकतात अशा मुर्खांना कधी अक्कल येणार नाही ... मनमोहन सिंह हे सूर्य होते ... मुर्खांना जर विचारलं सूर्या च महत्व सांगा .. हे मूर्ख म्हणतील सुर्यमुल आम्हाला उन लागत आणि चटके बसतात... पण यांना हे माहिती नसेल की जी जीव सृष्टी आहे ती सूर्युळेच आहे ...

    • @rohitdevri
      @rohitdevri 17 дней назад

      हे नीच या शब्दापेक्षा पलीकडचे आहेत..

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 18 дней назад

    😢😢😢

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore2164 17 дней назад

    Jaychi layki pan nahi teine keli udawali hoti

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan9093 18 дней назад +1

    गेला खिशात हाथ ठेवून😂😂😂

  • @nitinkhadake6022
    @nitinkhadake6022 17 дней назад

    Rip

  • @chandrakantpardhi7074
    @chandrakantpardhi7074 16 дней назад

    RIP