Umbartha 1982 - Smita Patil, Girish Karnad, Shrikant Moghe, Ashalata Wabgaonkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 дек 2018
  • Umbartha 1982 - Smita Patil, Girish Karnad, Shrikant Moghe, Ashalata Wabgaonkar
  • КиноКино

Комментарии • 433

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 Год назад +39

    स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्या समर्थ अभिनयाचा आविष्कार.असे मराठी चित्रपट परत होणार नाही.👌👌👌👌🙏

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Год назад +12

    उंबरठा, हा चित्रपट मराठी‌ सिनेसृष्टीतील एक मैलाचा दगड मानावा लागेल. शांता निसळ यांच्या 'बेघर' ह्या कादंबरीवर आधारीत.
    हा चित्रपट स्त्रीत्वाच्या सामाजिक आणि खासगी वास्तवावर धारधार भाष्य करतो मला वाटते की हे एक संपूर्ण मानव जातीवर एक टोकदार भाष्य आहे .
    जब्बार पटेल यांचे शक्तिशाली दिग्दर्शन, विजय तेंडुलकर यांची धारधार लेखणी, आणि स्मिता पाटील यांचा सशक्त अभिनय ह्यांच्या जोरावर ही दमदार कलाकृती साकार झाली आहे.
    हा चित्रपट उपलब्ध करून दील्या बदल शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 4 года назад +16

    उंबरठा खूप महत्त्वाचा आहे, आणि एखाद्या स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टिकोन समाज जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहील,

  • @bharativaidya3896
    @bharativaidya3896 4 года назад +503

    My father Shri. N. S. Vaidya received best editor state government award for this movie उंबरठा

  • @bijoyp7315
    @bijoyp7315 4 года назад +52

    One of the finest actress of Indian movies..Smitha Patil has done total justice to the role..also the film maker has explored such a bold theme.

  • @sumedhpanse8174
    @sumedhpanse8174 2 года назад +60

    Absolutely stunning! Issues like LGBTQ in 1982. Hats Off!!!!

  • @urmilabadave4784
    @urmilabadave4784 5 лет назад +50

    It's a milestone of Smita Patil 's acting. As well as in Marathi movie s. A must see movie... Very inspirational.....

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 3 года назад +21

    खरच मित्रांनो स्मिता पाटील या खूप ग्रेट आभिनेत्री होत्या कारण त्यांच्या प्रत्येक सिनेमातील काम हे खरोखरच जिवंत होते कुठेच ओव्हर वाटत नाही त्यांचा उंबरठा आणि जैत रे जैत हे दोन सिनेमा मला खूप आवडतात या दोन्ही सिनेमांच एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आस म्हणतात कि त्यांनी यात मेकअप आजिबात केलेला नव्हता उंबरठा पाहीला की आजही लोकांची मानसिकता तशीच आहे इतकी चांगली आभिनेत्री लवकरच हे जग सोडून गेली याच खूप वाईट वाटत आणि थोड्याच दिवसांपूर्वी आशालता या जेष्ठ आभिनेत्रीच ही निधन झालं तुम्ही उंबरठा नीट पहा स्मिता पाटील या कीती साध्या दाखवलेल्या आहेत यालाच खरी आभिनेत्री म्हणतात आणि मित्रांनो उंबरठा या चित्रपटाची शूटिंग ही आपल्या पुण्यात येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अवारात झाली होती. तसेच जैत रे जैत या चित्रपटाची शुटींग रायगड आर्नाळा येथील किल्ल्यावर झाली होती याचबरोबर रंजना यांचा चानी हा सत्य कथेवर आधारित चित्रपट पण खूप मस्त आहे तो कोकणातील आहे. कीती भारी आहेत आपले सर्व मराठी चित्रपट

    • @vijaypatil6105
      @vijaypatil6105 Год назад

      You are Right 👍

    • @sunitasarkate9301
      @sunitasarkate9301 Год назад

      उ बरठा फक्त नाव ऐकलं होतं आज बघून खूप छान वाटलं स्मिता पाटील यांच्या अजरामर कलाकृती ला सलाम 👌👌👌🙏🙏🙏

  • @sanikakhanvilkar7029
    @sanikakhanvilkar7029 5 лет назад +24

    Good to see Sushma Deshpande in this movie. One of the two actresses who played the role of lesbians in this movie. I saw her recently in Devashish Makhija's 'Ajji'. She was absolutely outstanding in it ! She has been playing such vivid roles since always ! I wish such actors got more recognisation than they have..

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 3 года назад +16

    "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या"
    ती नेहमी म्हणायची तू मला सोडून दूर गेलास तर हेच गाणं गात जीवन काढेल पण तीच माझी मैफील सुनी करून खूप दूर गेली..😢

    • @RestlessSkeptic
      @RestlessSkeptic 8 месяцев назад

      पण तू तिला सोडून दूर जाशील असा विचार ती का करायची?

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 8 месяцев назад

      @@RestlessSkeptic भीती वाटत होती तिला नशिबाची...

  • @pradnyakharat828
    @pradnyakharat828 2 года назад +5

    I was listening sunya sunya maifilit majhya n that time I received a msg that my best friend leave this world! Totally I was heart broken💔 🥺

  • @bhavikapatil078
    @bhavikapatil078 5 лет назад +11

    लेखन अतिशय सुंदर आहे...प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी व स्वतःच्या विचारांच असलचं पाहिजे. आताच्या काळातील बदल असुनही सुध्दा हा चित्रपट बरोबर पोहचतो. गिरीश सरांनी त्यांची व्यक्तीरेखा अतिशय सुंदर अभिनयाने उमटवली आहे..👏👌

  • @deepalikharpude744
    @deepalikharpude744 Месяц назад

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे ❤️❤️ खूपच सुंदर गाणं आहे आणि स्मिता ताईंबद्दल काय बोलावं खरंच ग्रेट अभिनेत्री अशी अभिनेत्री आजच्या काळात एकही नाही.

  • @amaanlalashah
    @amaanlalashah 4 года назад +10

    Very good movie..jabbar Patel was legend director ..girish karnad and smita patil was great actor..no word for them only huge respect...jai maharashtra

  • @varunmokasdar
    @varunmokasdar 2 года назад +3

    दया डोंगरे, मनोरमा वागळे.. छोट्या भूमिका असून पण उत्तम वठवल्या आहेत. :)

  • @satishpatil234
    @satishpatil234 5 лет назад +34

    Mind blowing...
    Frist time watched 1996 and after 23 year's 2019...
    Don't miss this Movie
    Must Watch anyone

    • @satishkanmuse
      @satishkanmuse 4 года назад +1

      खरंय सतीश चित्रपट खूप पहावा असाच आहे...

  • @satishkanmuse
    @satishkanmuse 4 года назад +56

    स्मिता पाटील यांना जाऊन इतके वर्षे झाले तरीही त्या आजही त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे रसिकांच्या मनामध्ये घर करून आहेत..

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 4 года назад +8

    Super Impressive act of both Great actotrs Smita Patil and Girish Karnad.and perfect direction of Dr Jabbar Patel.

  • @pradnyakharat828
    @pradnyakharat828 2 года назад +23

    Everytime my eyes fill with tears when I listen, sunya sunya maifilit majhya! 🙇🏻‍♀️

  • @acesin7623
    @acesin7623 5 лет назад +5

    Ha chitrapat dakhavlya baddal tumche khup khup aabhar . Thanks 😘😊😘

  • @vijaykumarsuryawanshi134
    @vijaykumarsuryawanshi134 5 лет назад +4

    माझी खूप दिवसांपासून हा चित्रपट पाहण्याची ईच्छा होती. खूप दिवसांपासून चित्रपट शोधत होतो आता मिळाला. खूपच छान चित्रपट व त्याहून अधिक स्मिता पाटील सहजसुंदर केलेला अभिनय. स्मिता पाटील यांच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाला आजही तोड नाही. यांच्या अभिनयाला कोटी कोटी सलाम...

  • @ankushambekar7984
    @ankushambekar7984 4 месяца назад

    माझा प्रचंड आवडणारा सिनेमा ❤स्मिता पाटील यांना सादर प्रणाम 🙏🙏

  • @nageshdadaballal1884
    @nageshdadaballal1884 Месяц назад

    अप्रतिम आणि सुरेख , सत्य कथानक चा भास .....
    लेखणी,अभिनय, दिग्दर्शन, संगीत..... सर्व काही अप्रतिम आणि अतुलनीय.....

  • @gefiltefish2000
    @gefiltefish2000 5 лет назад +27

    What an incredible movie! Smita Patil at her best capturing raw emotions and realities of life ..can’t help but think how regressive and ignorant even the ‘educated’ were in those times .. thanks for uploading

  • @rashmikeer1796
    @rashmikeer1796 5 лет назад +12

    लहान 14 वर्षीची असेन त्या कळण्याचे वय असल्यामुळे .आता पाहून .योग्य दिशा ओळखून आपले काम नसून सामजिक गरज आहे . स्मिता याच्या अभिनयाने योग्य न्याय मिळला . वाचून स्टोरी कळली होती आज पाहून उंबरठा अर्थ कळला .

  • @perfectperception8984
    @perfectperception8984 4 года назад +5

    बोध घेण्यासारखाच चित्रपट आहे .
    Don't try to fix people who are broken , save yourself from being broken one.
    Don't give heed to people who call you SELFISH,
    because secretly they want to do the same but lack guts.
    Be happy & make your family happiest one in whole wide world,
    that's how our society will be happy.
    Then there wouldn't be broken people.
    Thank you!

  • @Surajvirkar07
    @Surajvirkar07 5 лет назад +42

    Out of Box.....#अशा आशयाचा सिनेमा,कलाकृती आजच्या भांडवली युगात अपवादात्मक किंवा क्वचितच प्रत्यक्षात साकारली जाते. वास्तवाशी साधर्म्य असलेली जिवंत कहाणी......🙏🏻

  • @subhashhirve290
    @subhashhirve290 2 года назад +3

    An excellent movie, what not, everything was the best, storyline, script, songs, music, editing direction and above all
    acting especially of Smita Patil

  • @vilasdive1194
    @vilasdive1194 4 года назад +3

    खरोखर पुरविचे कलाकार चित्रपटामधे जीवंत अभिनय

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 10 месяцев назад +2

    स्मिता पाटील was great and brilliant actress 👌👌👌👌

  • @charandaspatil607
    @charandaspatil607 8 дней назад

    super cinema. Love to see it again and again.

  • @anonymousnowhere
    @anonymousnowhere 2 года назад +8

    If the man of the house had to leave to take up a job elsewhere and the wife took on another partner would that have been acceptable ?
    How easily he asked her to accept it.
    Society has such double standards, different for men and women.
    She took on a challenging job in order to make a change in her as well as other women's lives but in the end lost everything.

  • @kanakangi
    @kanakangi 5 лет назад +41

    been wanting to watch this again. Thanks for uploading. what a movie. How bold and different is the theme ! Smita and Girish, what a pair !

  • @ankitajadhav4404
    @ankitajadhav4404 5 лет назад +4

    I love this movie ani smita patil awesome abhinetri hone nahi mazya kahi mitrini mala smita patil सारखी दिसते mhantat i just love this

  • @mahendrapatil5713
    @mahendrapatil5713 4 года назад +4

    स्मिता पाटील ह्यांचा अभिनय अतिशय अप्रतिम

  • @TheAvidWatcher
    @TheAvidWatcher 3 года назад +3

    उत्कृष्ट जागतिक सिनेमा.

  • @cristy5523
    @cristy5523 3 года назад +3

    स्मिता पाटिल या प्रभावी व्यक्तीमत्ताला शतश: नमन💐💐

  • @satishkanmuse
    @satishkanmuse 4 года назад +6

    इतक्या वर्षानंतर ही समाजातील एकूण सामाजिक परिस्थितीत म्हणावा तसा सकारात्मक बदल झालेला नाही,
    समाजातील बहुतेक स्रिया आजही तितक्याच बंधनात अडकलेल्या आहेत..
    स्मिता पाटलांनी अफलातून अभिनय केला आहे, आज आपल्या समाजाला अशाच कणखर, स्वावलंबी आणि जिद्दी महिलांची गरज आहे ..🙂

    • @vidyagawade3347
      @vidyagawade3347 4 года назад

      Ladies ni carrier etc ghar-mula-navra hua jababdarua sambhalunach karavyat...ashich ajun samit aahe...he mentality change honuasathi ajun 10 varsha tari vat pahavi lagel

  • @Khandesh_studio_Nsk
    @Khandesh_studio_Nsk Месяц назад

    १९९९ नंतर आज पाहिला उंबरठा...त्या वेळी फार लहान असल्याने काही कळलेच नाही पण आजही लागू होतील असे वास्तव दर्शन घडलं.

  • @damodarpujari3564
    @damodarpujari3564 5 лет назад +12

    जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शनाला साष्टांग नमस्कार!

  • @ujwalamasih7051
    @ujwalamasih7051 4 года назад +4

    परिस्थितियों का जो हाल पहले था आज भी वहीं है ।Film is superb.

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 5 лет назад +2

    Apratim Chitra paat.....aaj hee man heela woon Jaat....... khoop chaan Sunder.... 👍👍👍
    deep message in this movie in way back in 1982 .....aaj hee haa Chitra paat.... superb aahe....👍
    new generation to generation.....
    laa inspired kaarel....... aanee kaart raaha naar.........🙏🙏🙏

  • @svicky211
    @svicky211 5 лет назад +5

    Thanks to upload the movie... One of the classic movie..smita smita n only smita.. D great actress

  • @user-sy9gh9pi4v
    @user-sy9gh9pi4v 9 месяцев назад

    me khup varshani ha movie pahila smita patil hya tasa mazhya khup avad tya ahet hya movies madhe tyachi bhumika khup adarniya ahe tya mazhya sathi nehami varchya stanavar asnar i love .....

  • @paragnandgaonkar
    @paragnandgaonkar 5 лет назад +4

    Excellent movie with awesome songs, lahan asatana Doordarshan var pahila hota.

  • @Hemangi_Powale
    @Hemangi_Powale 4 года назад +12

    हा चित्रपट कालातीत आहे. अजूनही लोकांची मानसिकता अशीच आहे जशी ह्या चित्रपटात दाखवली गेली.

  • @priyadrshinesangonkar5495
    @priyadrshinesangonkar5495 3 года назад +1

    We miss you very very much smita pail griesh karand ashalata and shrikankt mogha

  • @hemlatavayal1152
    @hemlatavayal1152 4 года назад +15

    My god there are so many things to see to realise. To understand
    To become a carrier oriented women
    To never go away from the family
    Never give up in life.

  • @akshaykaldoke7821
    @akshaykaldoke7821 4 года назад +5

    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या 😍😍

  • @shambhavideshpande2354
    @shambhavideshpande2354 7 месяцев назад +1

    Sulabha ends up becoming one of those women she helped but what differentiates her is her stoicism.

  • @reshmahmaske8902
    @reshmahmaske8902 4 года назад +7

    Khup chhan movie aahe
    Smita Patil my favourite actres ❤️
    Aatachya heroines la suddha tanchya abhinayatun barach Kahi shikata yeil👌💫

  • @shilpagogate9463
    @shilpagogate9463 Год назад

    गिरीश सरांची भुमिका ही सुंदर व समजुतदार आहे.

  • @snehaljoshi1826
    @snehaljoshi1826 5 лет назад +33

    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन 👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @abhisheksurve5181
    @abhisheksurve5181 5 лет назад +60

    १९८४ सलाच चित्रपट आजही पूर्ण पणे लागू होतो, स्मितांनी सुंदर काम, पण गाणी एवडी सुरेख असून पण, copyright साठी बंद केलं हे काही पटण्यासारखा नाही, पण खूप धन्यवाद कि हा चित्रपट upload केल्या बद्दल1

    • @kasturinayak2484
      @kasturinayak2484 2 года назад +1

      After a long time
      IGOT A CHANCE TO SEE
      THIS MOVIE
      THANKS A LOT
      FOR UP LOADIMG
      NICE MOVIE

    • @anitasalunke5472
      @anitasalunke5472 2 года назад

      @@kasturinayak2484 no n

  • @manini29710
    @manini29710 5 лет назад +13

    डोळे हे जुलूमी गडे, love u smitaji💖

  • @manishabilone9722
    @manishabilone9722 3 года назад +1

    Khup chan ahe movie womens na kiti sacrifice karav lagt sosav lagat ani kuni tri sudharna krt asel tr tithe hi kahi lok te hou det nhi khr tr kharya lokanch he jag nhi ch je lok manani khup sadhe saf astat tyna asle faltu lok jagu det nahit khar asun hi struggle karav lagt nhit movie chi concept khup chan ahe social work and awareness

  • @kuldeep1381991
    @kuldeep1381991 Год назад

    किती नैसर्गिक अभिनय केलाय स्मिता ने.... मी ऐकून होतो पण हा चित्रपट पाहून किती मोठ्या level ची अभिनेत्री होती ते कळतंय

  • @Anna6E5176
    @Anna6E5176 2 года назад +4

    Khare kalakar tr marathich !

  • @yoginimishra1600
    @yoginimishra1600 2 года назад

    Thanks for uploading this film very realistic Smita patils finest performance

  • @siddhikudale1226
    @siddhikudale1226 3 года назад +4

    Khrch khup chan movie ahe ha 2021 chya genrestion ni ha movie bhgava ani khrch lediz ni truly vgl tr duniya tila tyach satisfaction det nhi

  • @rupeshkabir13
    @rupeshkabir13 2 года назад +2

    Thank you so much for uploading

  • @sohamtilwankar69
    @sohamtilwankar69 5 лет назад +3

    Thanks now my mom can watch this

  • @pcbpako
    @pcbpako 5 лет назад +7

    Beautiful Movies! both are excellent actors!

  • @shraddha149
    @shraddha149 5 лет назад +1

    Thanks a lot for uploading this movie

  • @ravishingne1684
    @ravishingne1684 5 лет назад +4

    Thanx for the movie I was waiting

  • @rahultamhane5461
    @rahultamhane5461 3 года назад

    खूप छान चित्रपट आणि गाणी सुद्धा 👌

  • @sudhirshelar7693
    @sudhirshelar7693 3 года назад +1

    अप्रतिम सिनेमा... Rip smitaji.

  • @rohitindolikar9505
    @rohitindolikar9505 Год назад +1

    Smita Patil was excellent and versatile actress,,,🙏🙏

  • @aartisolanki6998
    @aartisolanki6998 2 года назад

    Superb classic movie late Shri Smita patilji ko salute legendary actress🙏🙏

  • @karan6043
    @karan6043 4 года назад +6

    I can't understand the language but i watch whole movie only for smita patil and its such a great movie and smita patil play the awesome role.its blongs to only her.

    • @Neerjara1507
      @Neerjara1507 4 года назад

      Same movie in Hindi named "subah".

  • @oldsonglover6225
    @oldsonglover6225 6 месяцев назад +1

    What's a masterpiece ❤❤❤

  • @ashish5675
    @ashish5675 5 лет назад +6

    कोणी लिहिला हा सिनेमा आणि वाह दिग्दर्शक काय सुरेख आहे...

    • @rajeshkore6163
      @rajeshkore6163 5 лет назад +2

      Vijay tendulkar aani jabbar patel

    • @ashish5675
      @ashish5675 5 лет назад +2

      @@rajeshkore6163 विशेष वाटत त्या काळात इतका पुढचा विचार करून त्यावर लिखाण आणि दिग्दर्शन करणे ..

    • @rajeshkore6163
      @rajeshkore6163 5 лет назад

      हो,कारण दोघंही अभिजात कलावंत आहेत.

  • @tomkindscartooncartoon8711
    @tomkindscartooncartoon8711 4 года назад +2

    Khup विचार कण्यासारखी आहे ही मुवी.

  • @vipuldhamankar
    @vipuldhamankar 5 лет назад +18

    Thanks for this movie i was searching this everywhere from last two years ...... Now i got it ..... Thanks once again

  • @shubhamgaikwad2965
    @shubhamgaikwad2965 4 года назад

    excellent movie.
    thanks for uploading

  • @revant_2505
    @revant_2505 2 года назад +5

    Smita Patil was the ideal heroine ❤️ blessed with maa adishakti 🔥 legend of all time #kangnaranaut #aishwaryarai #latamangeshkar #madhuridixit #nutan #sandhya ❤️all are legends

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 5 месяцев назад

    अगदी वास्तववादी चित्रण व चित्रपट, खरंच यातील नवरा म्हणून गिरीश जी संवाद कि
    पत्नीच्या पाठराखण चे आहेत ‌..... अगदी कौतुकास्पद सिनेमा स्मिता पाटीलच्या अभिनय अवर्णनीय आहे अविस्मरणीय नायिका....

  • @dattatraypatil1306
    @dattatraypatil1306 5 лет назад +6

    Larger than life dear Smita

  • @dhierajam2249
    @dhierajam2249 4 года назад +4

    Wow.
    What a movie. Classic.

  • @mittikasher
    @mittikasher 5 лет назад +9

    God bless you for uploading this

  • @harshadtawde6943
    @harshadtawde6943 3 года назад +2

    Is it so futerestic. Ahead of the time movie. 👍 Smita ji we miss godess.🙏

  • @dollykamble9379
    @dollykamble9379 3 года назад +2

    गाण्याचा आवाज ठेवला असता तर मुवी बघायला अजून छान वाटलं असतं

  • @radhikapophale3177
    @radhikapophale3177 5 лет назад +4

    Thank u for uploading this nice movie👌👌👌

  • @vaibhayushpatil8191
    @vaibhayushpatil8191 4 года назад

    Khup chhan. First time pahila. Sarvani pahava asa.

  • @hanumantbhase2511
    @hanumantbhase2511 3 года назад +1

    Chhan movies Aahe mala khup Aawadla aahe

  • @bhartiyashastriyasangeet8262
    @bhartiyashastriyasangeet8262 3 года назад

    Thanks for uploading... 🙏.. Nice production

  • @dr.rajendrad.shinde5419
    @dr.rajendrad.shinde5419 3 года назад +3

    चित्रपटाच्या शेवटी सुलभाने घर सोडून जायला नको होते........
    ......स्मिता पाटील यासारखी गुणी नटी तर हवीच होती.....

  • @pranjalkelkar
    @pranjalkelkar 2 года назад +1

    1.37.37 लतादिदींची एकच ओळ मन पिळवटून टाकते.

  • @holotropicjupiter2637
    @holotropicjupiter2637 5 лет назад +13

    Khup chan movie ahey, thanks for uploading. Smita ji best actress in whole cinema industry!

  • @ankitajadhav4404
    @ankitajadhav4404 5 лет назад +1

    Thanx for uploading this movie

  • @janardanballal5833
    @janardanballal5833 5 лет назад +1

    thanks for upload movie

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 5 лет назад +5

    Maza awadti Abhinetri ashi Smita punha hone nahi miss you dear 😞😞😞

  • @shumonas3384
    @shumonas3384 5 лет назад +8

    Tnx for uploading the gem movie. 👌

  • @VishalShinde-vk5xp
    @VishalShinde-vk5xp 3 года назад

    My favorite movie...स्मित पाटील too good actress

  • @naseerbaloch1175
    @naseerbaloch1175 Год назад

    SMITA PATEL A WONDER FUL ACTRES OF ALL TIME 24 6 23

  • @vomanship3043
    @vomanship3043 5 лет назад +6

    Kay sangu me... Toh scene jethe tya mulich mrityu hoto labour pain madhe.. Smita ji pann...😓😓🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @vijayendrakamble6932
    @vijayendrakamble6932 3 года назад

    मी 2021 मध्ये हा सिनेमा पाहतोय
    सर्व comment सकारात्मक वाटल्या म्हणून हा पीक पाहायला राहवलं नाही

  • @shubhanginimbalkar8857
    @shubhanginimbalkar8857 3 года назад +4

    In last 15 minute get the real meaning of Umbartha

  • @3rdaxis609
    @3rdaxis609 3 года назад +5

    Inspirational.

  • @manjushachavan8448
    @manjushachavan8448 3 года назад

    Very nice movi best act smita patil suparb my fav song chhan mastch