आज मी संपूर्ण पिक्चर पहिला अशी कथा असा अभिनय मन वेधून गेला एक स्त्रीचे चारित्र्य किती मौल्यवान आहे हे आत्ताच्या काळात प्रत्येक स्त्रीला समजणे खूप खूप काळाची गरज आहे रंजना अशोक सराफ यांच्या अभिनयाला तोड नाही आणि असे कलाकार परत होणे नाही
चित्रपटाची कथा छान आहे;परंतु पटकथा भरकटलेली आहे.रंजना, अशोक सराफ,अविनाश,उषा नाईक,सुहास भालेकर यांचा अभिनय उत्तम."सत्यम् शिवम् सुंदरा","कुण्या गावाचं आलं पाखरू","नवरीवाणी नटून-थटुन मी तुम्हापुढं बसते" ही गीते अप्रतिम.
सिनेमा सुंदर, पण poetic justice त्यात शेवटपर्यंत दिसला नाही... आणि "She is more sinned against than sinning..." याप्रमाणे मास्टर विल्यम शेक्सपिअरने किंग लियर या tragedy मध्ये म्हटल्याप्रमाणेच तिची शोकांतिका झाली...
60,70,80 madhil marathi movies sets,costumes,acting,direction,music madhe darjedar hoti...90 nantar darja khup ghasarla...
One and only Lady Superstar of Marathi Industry...Ranjana Deshmukh ❤
आज मी संपूर्ण पिक्चर पहिला अशी कथा असा अभिनय मन वेधून गेला एक स्त्रीचे चारित्र्य किती मौल्यवान आहे हे आत्ताच्या काळात प्रत्येक स्त्रीला समजणे खूप खूप काळाची गरज आहे रंजना अशोक सराफ यांच्या अभिनयाला तोड नाही आणि असे कलाकार परत होणे नाही
खरच रंजना देशमुख आणि रवींद्र महाजनी यांचे चित्रपट खूप आवडतात रंजना ताई देशमुख यांचा अंत जीवाला चटका लावून गेला
Guniratna....Ranjanatai..
रंजनाजी म्हणजे मराठी ची श्रीदेवीच होय ✌️
खरंच रंजना आणि रविंद्र सर यांच्या सारखे कलाकार होणे नाही रविंद्र सरांचं मरण विसरण अशक्य खुप वेदना होतात मनाला
राहणे अंदा काज फारच सुंदर आहे तैना कोटी कोटी पृ णाम करते🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
रंजना व अशोक सराफ याची जोडी खरोखरच खुप छान होती .
जुने ते सोने मराठी चित्रपट सृष्टीतील अस्सल मराठी चित्रपट प्रचंड गाजला गाणी तर प्रचंड गाजलीत मानाचा मुजरा ♥♥♥♥♥👌👌👍👍
Very nice movie
Verygood abhinysmradni ranjna
खुप सुंदर होत्या देवांनी अन्यायच केला त्याचा शी😢😢😢
अप्रतिम मराठी सिनेमा 😊
खूप छान कथा...
एक छोटीशी चूक एखाद्याचं आयुष्याची माती करतं हे त्रिवार सत्य...
गाणी आणि अभिनय अप्रतिम...
रंजना मॅडम शार्की अभिनेत्री पुनपुन पुनपुन होणार नाही
Maza fevrat cinema
सुंदर चित्रपट , गाणी ,अभिनय ,संगीत एव्हरग्रीन अशोक सराफ
चित्रपटाची कथा छान आहे;परंतु पटकथा भरकटलेली आहे.रंजना, अशोक सराफ,अविनाश,उषा नाईक,सुहास भालेकर यांचा अभिनय उत्तम."सत्यम् शिवम् सुंदरा","कुण्या गावाचं आलं पाखरू","नवरीवाणी नटून-थटुन मी तुम्हापुढं बसते" ही गीते अप्रतिम.
ఞజదగకకర
(@+3=
ఞడగబరసష
🐤🐈👁🗨👁🗨😁
रंजना सारखीच कलाकार होने नाही मला रंजना ताई फारच आवडतात तैचे काम बोलने राहत
खरचं सत्य माणसावर अन्याय होतो आणि असत्य दिमाखात असतात.
जो खरा गुणेगार आहे त्याला काहीच सजा झाली नाही नुसता पाच्याताप झाला असे दाखवले।।जे victim होते त्यांचा जीव गेला।।जेल झाली।।।
Best picture
I'm huge fan of greatest actress Ranjana Deshmukh....
❤️🙏
Only Ranjana❤❤❤❤
Super favourite heroine aahe rajana Tai
"अरे संसार संसार " movie upload करा...
Ranjana is very good actress❤
रंजना आणि रवींद्र महाजनी याना भावपूर्ण श्रद्धांजली
सुशीला, छान भुमिका केली आहे रंजना ताई नी
❤❤
All time my favourite heroine Ranjana Deshmukh RIP 💐💐💐🙏🙏🙏😇😇😇
रंजना देशमुख होत्या त्या..!
हो आम्ही पण देशमुख आहोत
खरंच आशी कलाकार होने नाही रंजंना तीची एक स्वताची आदा करी होती
Khup emotional movie ahe...attachya ghan,faltu movie zero ahet
Great actor Ranjana
Jabardasth
हा चित्रपट बघितला आणि जुने दिवस आठवले
या चित्रपटाचे मूळ लेखक कवठेमंकाळ चे शाहीर राजा पाटील हे आहेत
रंजना सारखी कलाकार आता पुन्हा होणे नाही
All rounder marathi actor ranjanaji old gold marathi movie
@@shivdasshedage2490
9:56
@@shivdasshedage2490
21:22
@@shivdasshedage2490🥰😢
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️😄👍🥰👌🥰😄♥️f
रंजना ताई ग्रेट च होत्या
जय बागेश्वर बालाजी महाराज रामजी की जय.
खूप दवसांनी चित्रपट बघतल्यावर बरे वाटले
Nice
Ranjana deshmukh superb
Ho
1nambar
छान चितपट आहे .कृपया जूना आरती मंगलकर हिचा आत्मविश्वास हा चित्रपट डाऊनलोड करा
चित्रपट बघितला आणि जुने दिवस आठवले
Ranjana ji , chehrach bolto
Ranjana Debu movie
Ranjana ani ashok Saraf yanchya actingche koutuk karatana Avinash Masurekar jyanni Yat vakilacha role Kela tyanna visaralat?
Asi kalakar hony sakay nahi rajnasarkhi sakay nahi
Pl upload. Naav mothe Lakshan khote.
सिनेमा सुंदर, पण poetic justice त्यात शेवटपर्यंत दिसला नाही...
आणि "She is more sinned against than sinning..." याप्रमाणे मास्टर विल्यम शेक्सपिअरने किंग लियर या tragedy मध्ये म्हटल्याप्रमाणेच तिची शोकांतिका झाली...
Ranjana taai Salute u , ashok mama tar superb ahet. Khup chaan cinema
The world around a single lady has not changed a bit.
Let it be a Teacher, Doctor .......any other field.
खुपच . छान कथा
Kup mothi chuk ahy Aya kathychi aaushy barbadh zaly thya nahi kaych mamman mansani chagaly wagavy
L CT
Pictarcha mood jahirat ganyachya madhyech. Laun ghalwta
V n
0 OK
My most favourite रंजना ❤❤
Beautiful actress Ranjana
Ranjans is very good actress.