राजा गोसावी, दादा कोंडके, निळू फुले, अशोक सराफ, अरूण सरनाईक, यशवंत दत्त यांची बरोबरी करू शकणारा एकही अभिनेता आज मिळणार नाही.... तेच रंजना जी यांच्या तर आसपासही जाणारी अभिनेत्री आज सापडणार नाही... 🙏🙏काय कलाकार होते.... खरंच मराठी सिनेमा सृष्टीचे सोनेरी दिवस... ❤
दिग्दर्शक व्ही. शांताराम आणि राजदत्त यांच्या चित्रपटांचे खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील भूमिकेसाठी योग्य त्या कलाकाराची निवड.या चित्रपटात राजा गोसावी,रंजना देशमुख,शरद तळवलकर यांचा अप्रतिम अभिनय मनाला खूपच भावतो.राजा गोसावी यांची कॉमेडी खूपच छान.चित्रपटातील "ही ..ही...ही...कशानं धुंदी आली " हे गाणे कायमस्वरूपी लक्षात राहते.सर्वात महत्वाचे म्हणजे चित्रपटाचा शेवट मनाला खूपच भावतो.
चित्रपट खुपचं छान आहे गाणी एकदम शांत आणि अर्थपूर्ण आहेत ,शरद तळवलकर,राजा गोसावी,रंजना,आशा पाटील, इतर कलाकार आज नसले तरी चित्रपट रुपी अमर आहेत खरच जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे 🙏🙏👍👌
ह्या कलाकारांना नमन 🙏 खूप जुन्या गोष्टींना आज उजाळा मिळाला खूप सुंदर चित्रपट आहे. खरच आज जी ही टेक्नॉलॉजी येत आहे त्याचा कधी कधी खूप राग येतो कारण हा पहिला काळ जुनी मानस खूप धैर्याची आणि मदतीची होती त्यांचा आदर आपण केला पाहिजे आता आपण जे पाहत आहोत ती शेवटची पिढी आहे....
रंजनाजी अप्रतिम! या चित्रपटात ग्रामीण नवऱ्यासोबत शहरी नायिका आणि 'मुंबईचा फौजदार' चित्रपटात शहरी नवऱ्यासोबत ग्रामीण नायिका (मुंबईचा फौजदार चित्रपटात ग्रामीण व नंतर शहरी दोन्ही भूमिका केल्या असल्या तरी शेवटपर्यंत ग्रामीण भूमिकाच जास्त लक्षात राहते) दोन्हीही भूमिका सर्वोत्कृष्ट साकारल्या.
दादा कोंडके, दादा साळवी, चंद्रकांत - सूर्यकांत बंधू, अरुण सरनाईक, राजा गोसावी या एक नंबरच्या अस्सल ग्रामीण कलाकारानी तो काळ गाजवला... आणि आत्ताचे नुसताच भिकार आहेत एक बी धड नाही.
रंजना...राजा गोसावी..शरद तळवळकर...अनंत माने..सर्वांना नमस्कार. धन्यवाद. छान चित्रपट बनवला. धन्यवाद. श्रीराम जयराम जय जय राम खूपच. श्रीराम जयराम जय जय राम खूपच. 🌹🌻🍎🍇
ही कशानं धुंदी आली हे गाणे प्रचंड आवडते मला आणि माझ्या आईला. आईला वेळ नसतो ती कामाला जाते, त्यामुळे तिला वेळ होता, म्हणून तिच्यासोबत चित्रपट बघितला. खूप सुंदर आहे. आणि प्रचंड आवडला.❤❤❤❤❤❤ आईला आणि मला रंजना देशमुख फार आवडते. राजा गोसावी आणि रवींद्र महाजनी हे कलाकार देखील प्रचंड आवडतात. असे चित्रपट लाखमोलाचे आणि खूप अनमोल आहेत. यांची सर आताच्या चित्रपटांना नाही येणार.
खरंच असे नट आणि कलाकृती अजरामर आहेत. तुम्हाला आणि तुमच्या आईला चित्रपट आवडला हे ऐकून छान वाटले. असेच दर्जेदार जुने नवीन चित्रपटांचे व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद..
जुने दिवस आठवले..लहान पणी दुसऱ्याच्या घरी जाऊन टीव्ही बघत असू, तेव्हा हा सिनेमा पाहिलेला.. राजा गोसावी, रंजना, तळवलकर साहेब, आणि सर्वोत्तम दिग्दर्शक व्ही.शांताराम...रंजना मॅडम ला त्रंबक ला पाहिले होते...सुंदर. उत्कृष्ट मराठी कलाकृती...❤
अशाच सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक चित्रपटांची, गाण्यांची निर्मिती पुन्हा व्हावी, असे किती जणांचे मत आहे ते सांगा.... म्हणजेच आम्हां तरूणांना पुन्हा असे सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, विनोदी चित्रपटांची निर्मिती करण्यास आपल्या मराठी रसिकप्रेक्षकांचा पाठिंबा, आशिर्वाद मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना... We are taking public opinion!
मी बघतोच हं ! 🙂🙂🙂😄😄😄😄 किती सुंदर कथा , किती सुंदर कलाकार, किती सुंदर गीत, गीतकार, संगीतकार, गायक , गायिका , दिग्दर्शन, आणि सुरेख अभिनय ! आणि आताचे निव्वळ फालतु. !!😮😮😮😮😮😮
Raja Gosavi he amache pahune lagtat te sidheshvar kuroliche ahet kharach Raja Gosavi Ashok Saraf and lakshmikant berde hyancha sarakhe dusare abhinete nahit best 🎉🎉🎉🎉
मराठीमधील अजरामर चित्रपट आम्ही इथे अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.
Raja Shivchatrapati Full Movie: ruclips.net/video/Mkww0F1KSq0/видео.html
ही कशान धुंदी आली काय गाणे आहे अप्रतिम... अभिनय कशाला म्हणतात हे रंजना मॅडम, राजा गोसावी सर यांच्याकडून शिकावे.. #Legends..
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
'राजा गोसावी' सिद्धेश्वर कुरोली मुळगांव चे खूप सरळ व गुणी अभिनेता आमच्या मित्राचा मामा होता.🙏🙏🙏💐💐💐💐
Amchya gavachya bajula 3 km
आणि मी सिध्देश्वर कुरोळी गावचा काय योगायोग😅
Aata kon aahe tyanch tith...
Kahi pan 😂😂😂
आता त्याचं कोणीच नाही इथे...सगळे पुण्याला शिफ्ट झालेत...😔
रंजना ऐकमेव अभिनेञी होत्या .
ज्यांना ग्रामीण आणि शहरी दोन्ही अभिनय उत्तम जमायचा.
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर दुसरी अभिनेत्री पाहिली नाही जी रंजना इतका नैसर्गिक शहरी आणि ग्रामीण अभिनय उत्तम करू शकते...❤️
राजा गोसावी, दादा कोंडके, निळू फुले, अशोक सराफ, अरूण सरनाईक, यशवंत दत्त यांची बरोबरी करू शकणारा एकही अभिनेता आज मिळणार नाही.... तेच रंजना जी यांच्या तर आसपासही जाणारी अभिनेत्री आज सापडणार नाही... 🙏🙏काय कलाकार होते.... खरंच मराठी सिनेमा सृष्टीचे सोनेरी दिवस... ❤
दुर्दैवाने रंजना चित्रपटातून अपघाताने बाहेर पडली आणि त्यानंतरच अनेक अभिनेत्रींचा उदय झाला. रंजना असेपर्यंत नवीन अभिनेत्रींना जागाच नव्हती.
खरच त्यांची रांगडी भाषा ऐकून ते दिवस परत एकदा enjoy करू वाटतोय
Sanjay ghadge
कुठं गेले हे दिवस, मिळतील का वो परत हेच दिवस...
हो आहेत हे दिवस खेड्यात
त्याहून चांगले, सुख सोयींचे, इंटरनेट चे दिवस तुम्हाला मिळालेत, साहेब
जाने कहा गये वो दिन
@@PritamJaykar साहेब काही नव्हतं पण सगळं होतं आता सगळ आहे तर पण काहीच नाही
@@saipishu2528 nahi..ata khedyat pn pahilya sarkhi manuski nahi..sagle swarthi
खूप सुंदर चित्रपट,ही कशाने धुंदी आली हे गाणं कितीही वेळा ऐकावे वाटते तरी समाधान होत नाही,दिवंगत कलाकारांना विनम्र अभिवादन
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
कोण कोण हा picture 2024 मधे पाहत आहेत त्यांनी ❤send करा...😅😊
मी बोरं झालो की हा सिनेमा पाहतो
❤
🙏
❤
😅@@marutiphanase1355
काय सौंदर्य काय नजाकत कसलि अभिनय आणि रंजना अप्रतिम अमर आणि फक्त अठ
अफलातून ❤❤❤❤
दिग्दर्शक व्ही. शांताराम आणि राजदत्त यांच्या चित्रपटांचे खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील भूमिकेसाठी योग्य त्या कलाकाराची निवड.या चित्रपटात राजा गोसावी,रंजना देशमुख,शरद तळवलकर यांचा अप्रतिम अभिनय मनाला खूपच भावतो.राजा गोसावी यांची कॉमेडी खूपच छान.चित्रपटातील "ही ..ही...ही...कशानं धुंदी आली " हे गाणे कायमस्वरूपी लक्षात राहते.सर्वात महत्वाचे म्हणजे चित्रपटाचा शेवट मनाला खूपच भावतो.
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarath
चित्रपट खुपचं छान आहे गाणी एकदम शांत आणि अर्थपूर्ण आहेत ,शरद तळवलकर,राजा गोसावी,रंजना,आशा पाटील, इतर कलाकार आज नसले तरी चित्रपट रुपी अमर आहेत खरच जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे 🙏🙏👍👌
Correct
@@vikaspatil6258 तततत
uu
Lovely movie
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
जुन्या चित्रपटातील निसर्गसौंदर्य आणि रंजना चे सौंदर्य दोन्हीही अप्रतिम .
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarath
खबरदार आता डिलीट कराल तर..
एक नंबर पिक्चर☺️👏🏻
ह्या कलाकारांना नमन 🙏 खूप जुन्या गोष्टींना आज उजाळा मिळाला खूप सुंदर चित्रपट आहे. खरच आज जी ही टेक्नॉलॉजी येत आहे त्याचा कधी कधी खूप राग येतो कारण हा पहिला काळ जुनी मानस खूप धैर्याची आणि मदतीची होती त्यांचा आदर आपण केला पाहिजे आता आपण जे पाहत आहोत ती शेवटची पिढी आहे....
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
रंजनाजी अप्रतिम! या चित्रपटात ग्रामीण नवऱ्यासोबत शहरी नायिका आणि 'मुंबईचा फौजदार' चित्रपटात शहरी नवऱ्यासोबत ग्रामीण नायिका (मुंबईचा फौजदार चित्रपटात ग्रामीण व नंतर शहरी दोन्ही भूमिका केल्या असल्या तरी शेवटपर्यंत ग्रामीण भूमिकाच जास्त लक्षात राहते) दोन्हीही भूमिका सर्वोत्कृष्ट साकारल्या.
मी बोरं झालो की हा सिनेमा पाहतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कीतीवेळा जरी हे picture बघीतले तरी कंटाळा येत तेव्हाचा काळ च वेगळा होता ❤Old is Gold... जुने दिवस खूप आठवतात
कशाला अभिनय शिकण्यासाठी कोर्स करायचा? या कलाकारांचा काम बघुनच अभिनय शिकता येईल..
ग्रेट वंदनीय राजा गोसावीजी, शरदजी तळवलकर आणि रंजनाजी
Manatala bolalat..
दादा कोंडके, दादा साळवी, चंद्रकांत - सूर्यकांत बंधू, अरुण सरनाईक, राजा गोसावी या एक नंबरच्या अस्सल ग्रामीण कलाकारानी तो काळ गाजवला...
आणि आत्ताचे नुसताच भिकार आहेत एक बी धड नाही.
रविन्द्र महाजनी का नाम भी लिखते
सब इन्स्पेक्टर सावंतांची भूमिका करणारे कलाकार आहेत भालचंद्र कुलकर्णी ❤
खरंच काय सुरेल आवाज आहे जयवंत साहेबांचा !! अप्रतिम अप्रतिम अप्रतिम !!🙂🙂🙂🙂
खुप छान चित्रपट आहे रंजना आणि राजा गोसावी यांचा खुप दिवसांनी पुन्हा पहात आहे धन्यवाद जुने ते सोने 🌹🌹🌹🌹🌹
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
❤❤wahhhhhhh
खुप छान चित्रपट 👌👌👌🤗 रंजना,राजा गोसावी यांनी फार छान अभिनय केलेला आहे 🤗👌👌👌
आहाहा किती सुरेख ...
असे गाणी आणि सिनेमा कलाकार पुन्हा होणे नाही...
सुंदर चित्रपट राजा गोसावी यांची. सुपर कोमेडी 👍😄
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
राजा गोसावी सर तुम्ही अभिनियाचे राजा आहेत.
रंजना...राजा गोसावी..शरद तळवळकर...अनंत माने..सर्वांना नमस्कार. धन्यवाद. छान चित्रपट बनवला. धन्यवाद. श्रीराम जयराम जय जय राम खूपच. श्रीराम जयराम जय जय राम खूपच. 🌹🌻🍎🍇
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
असा मराठी चित्रपट पुन्हा होणार नाही.
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
छान चित्रपट आहे 👌
मी भारत माता थिएटर मध्ये पाहिला होता लहानपणी खूप छान कितीही वेळा बघावासा वाटतो
ही कशानं धुंदी आली हे गाणे प्रचंड आवडते मला आणि माझ्या आईला.
आईला वेळ नसतो ती कामाला जाते, त्यामुळे तिला वेळ होता, म्हणून तिच्यासोबत चित्रपट बघितला.
खूप सुंदर आहे. आणि प्रचंड आवडला.❤❤❤❤❤❤
आईला आणि मला रंजना देशमुख फार आवडते. राजा गोसावी आणि रवींद्र महाजनी हे कलाकार देखील प्रचंड आवडतात.
असे चित्रपट लाखमोलाचे आणि खूप अनमोल आहेत. यांची सर आताच्या चित्रपटांना नाही येणार.
खरंच असे नट आणि कलाकृती अजरामर आहेत. तुम्हाला आणि तुमच्या आईला चित्रपट आवडला हे ऐकून छान वाटले. असेच दर्जेदार जुने नवीन चित्रपटांचे व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील. अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद..
जुने दिवस आठवले..लहान पणी दुसऱ्याच्या घरी जाऊन टीव्ही बघत असू, तेव्हा हा सिनेमा पाहिलेला.. राजा गोसावी, रंजना, तळवलकर साहेब, आणि सर्वोत्तम दिग्दर्शक व्ही.शांताराम...रंजना मॅडम ला त्रंबक ला पाहिले होते...सुंदर. उत्कृष्ट मराठी कलाकृती...❤
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
खरंच खुप सुंदर चित्रपट. याती राजा भाऊ व शरद तळवलकर यांचे चतुरस्त्र विनोद. खरचं असे कलाकार होणे नाही.
Mumbai cha foujdar mde gajlelli shakuch गावरान शकुची भूमिका n ya chitrpatdli sofesticatd kiti ksabine hatslali ahe ranjana my mummas fav heroin.
ग्रामीण भाषा असलेला सिनेमा खूपच छान
रजना ,राजा गोसावी, शरद तळवलकर ❤️कायम स्मरणात...
अशाच सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक चित्रपटांची, गाण्यांची निर्मिती पुन्हा व्हावी, असे किती जणांचे मत आहे ते सांगा....
म्हणजेच आम्हां तरूणांना पुन्हा असे सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, विनोदी चित्रपटांची निर्मिती करण्यास आपल्या मराठी रसिकप्रेक्षकांचा पाठिंबा, आशिर्वाद मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना...
We are taking public opinion!
सर्वांचा अभिनय अगदी ओरिजनल....
छान चित्रपट, आयला हल्ली असे चित्रपट बनतच नाहीत. विशेषतः अभिनयाच्या बाबतीत.
🌟🌟🌟🌟🌟
२०२४ 💐
किती सुंदर सिनेमा आहे राव
मी संपूर्ण चित्रपट बघितला, खरोखर हे दिवस पुन्हा नाहीत त्यात वापरलेली भाषा आणि त्यातील प्रेम अतिशय सुंदर.❤
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
मी बघतोच हं ! 🙂🙂🙂😄😄😄😄 किती सुंदर कथा , किती सुंदर कलाकार, किती सुंदर गीत, गीतकार, संगीतकार, गायक , गायिका , दिग्दर्शन, आणि सुरेख अभिनय ! आणि आताचे निव्वळ फालतु. !!😮😮😮😮😮😮
एक नंबर मराठी चित्रपट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
राजा गोसावी यांची ग्रामीण भूमिका फार आवड्ली
रंजना आणी राजा गोसावी यांचा खूब सुंदर अभिनय असलेला हा चित्रपट
मी माझ्या लहानपणी हा चित्रपट टीव्ही वर पहिला होता... खरच खूप छान आहे हा चित्रपट...❤
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
एकदम मस्त चित्रपट
आज दिनांक 12मे2024 रोजी मी हा चित्रपट बघितला... खूपच छान आहे 🙏🏼❤👍🏻
कोण कोण २०२४ मध्ये पहाताय... ❤
दूरदर्शनवर मी आजोबांसोबत हे मराठी सिनेमे पाहत होतो, आजोबा मिस यू😢
Kiti chan distet ranjana ji.
Apratim.
३५:५० गाणे व रंजनाजींचे सौंदर्य......छान.
raja gosavi and talwalkar ji best actors of marathi........nice movie
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
अप्रतिम अभिनय,. सुमधुर संगीत, रंजना मॅडम आणि राजा गोसावी सर अतिशय सुंदर दिसलेत. चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी पण तो अजून चांगला वाटतो.
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
🙏🙏 मस्त सिनेमा 👌👌🙏🙏
हा चित्रपट आतिशय चांगला आहे पाहून मन प्रसन्न झाले 🙏
काय रग असत्या राव😂😂😂😂😂
स्त्री तेव्हा पण चाप्टर होती पण आताची जास्त भयानक आहे
याला म्हणतात अफलातून सिनेमा नंबर १ कॉमेडी 😜🥱🤪😀😀😀
Old Marathi movies takes me back In my childhood ❤😊 khup chaan.
ही कशाने धुंदी आली, मस्तच
मूल्य असलेले चित्रपट हीच खरी ओळख आहे मराठी चित्रपट सृष्टीची
Old was 100 numberi gold ❤
आत्ताच्या जमान्यातील चित्रपटांना कैकपटीने सरस उत्कृष्ट असा चित्रपट आहे हा.
खुप खूप छान स्टोरी आहे, चित्रपट मला आवडला.
😊Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Kon Kon hi movie bagat aahe 2024 madhe 1like please ❤
❤
❤
Classic Marathi movie ❤❤❤❤❤
खूप सुंदर चित्रपट सर्व गोष्टी छान जुळून आल्या आहेत .
Raja Gosavi he amache pahune lagtat te sidheshvar kuroliche ahet kharach Raja Gosavi Ashok Saraf and lakshmikant berde hyancha sarakhe dusare abhinete nahit best 🎉🎉🎉🎉
खरंच जुन्या चित्रपटांची सर आत्ताच्या चित्रपटांना मिळणार नाही.. काय ते दिवस होते.. तस आता काहीच राहील नाही
मराठीमधील अजरामर चित्रपट आम्ही इथे अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.
@@NHMarathi अहो धन्यवाद तर तुमचे कारण तुम्ही आम्हाला जुनी आठवण दाखवून त्या दिवसांची आठवण करून दिली..
Old Marathi Movies are evergreen 👌
देवाने, ," रंजना व भक्ति बर्वे", च्या बाबतीत मोठा अन्याय केलाय, मराठी चित्रपट जगतावर.
खरेच खूपच लवकर गेल्या त्या ती योग्य वेळ नव्हती miss you ❤️
Kiti sundar film ahe aani aatachya bagha
राजा गोसावी आणि शरद तळवळकर यांचा विनोद खुपच आवडला राव! 4-5वेळा चित्रपट पाहीला आहे.
खुप खुप छान आहे चित्रप
🏆 जुने ते सोने 🏆
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
सुंदर चित्रपट
खूप सुंदर 👌😢 ❤️❤️ मन भरल
खूप छान चित्रपट,रंजना,राजा गोसावी यांचा अप्रतिम अभिनय
राजा गोसावी, रंजना दोघेही उत्तम कलाकार होते. माझे आवडते.
काय ती कला,काय तो अभिनय आणि गाणी
मन मंत्रमुग्ध करणारी
Best movie,,,,❤❤❤❤
माझा आवडता चित्रपट 🙏
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
अप्रतिम ❤❤
Nice 👍👍👍👍
Nice movie. Raja gosavi. 🙏🇮🇳💐
Chan movie 👌
Pp
२६:४४ आयला काय रग असती व त्या भासत - भालचंद्र कुलकर्णी 🙏😁😆😂🤣
Old is gold❤
मस्त चित्रपट आहे
खुप छान चित्रपट आहे म्हणतात ना जुनं ते सोनं आताचे चित्रपट मध्ये धांगडधिंगा
Hoy
एक नंबर पिक्चर घेतला आहे अभिनय खुप छान झाला आहे
काय कलाकारी आहे!!व्वा!! जुनं ते सोनं..
Old is Gold very nice movie
V shantaram...v team is too good
Best acting by ranjana and rajagosavi sir.
Khup chan hote junya athvni
👌😊👌 man trupt zal
जुन ते सोन
True ! Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Abhinay mhanje raja gosavi.
Thanks to N.Z. STUDIOS.
Please dawnload Dada Kondake old Marathi movies too.
L-book"mool.i