रवींद्र महाजनी जी ..... म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले एक अतिशय सुंदर आणि राज बिंड व्यक्तिमत्त्व.... त्यांच्या इतका देखणा अभिनेता आज पर्यंत तरी मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला नाही.... काल जेव्हा ही बातमी समजली तेव्हा खुप दुःख झाले..... माझ्या बालपणीच्या काळातले ते हिरो होते.... काल जेव्हा त्यांचा परिचय मराठीतला विनोद खन्ना असा देत होते तेव्हा मला खुप राग आला... का असे comparison.... Ravindra ji हे कैक पटीने लूक्स मध्ये विनोद खन्ना पेक्षाही खूप सरस होते.... पण वाईट ह्या गोष्टीचे वाटते की त्यांचा असा शेवट व्हायला नको होता ... भावपुर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी जी ...
निसर्ग राजा हे गाणे खूप आवडते मला. T.v नसल्यामुळे बघता आला नाही सिनेमा. मोबाईल वर आज बघितला. खूप आवडला. खरच आज काही ठिकाणी माणुसकी दिसते, पण काही ठिकाणी नाही. खूप सुंदर आहे सिनेमा. पहावा आणि आचरणात आणले तरच प्रगतीच्या दिशेने पाऊले पुढे पडतील. माणूस म्हणून एकमेकांकडे बघीतले तरच माणुसकी टिकून राहील आणि एकमेकांकडे बघण्याची नवी दृष्टी मिळेल.❤
रविंद्र महाजनांच्या निधनाची बातमी कळताच फार वाईट वाटले लोक जुन्या लोकांना विसरून जातात ते कसे आयुष्य जगतात यांची विचारपूस सुध्दा करत नाहीत त्यांच्या घरातील लोक सुद्धा दुर्लक्ष करतात किती वाईट आहे असा माणूस पुन्हा होणे नाही
प्रथमच हा चित्रपट पाहिला, माहित नव्हते इतका चांगला सामाजिक विषय आहे माहित नव्हते.v. Shantaram यांचे अभिनंदन. RIP Ravindra Mahajani RIP Ranjana ji खूपच जबरदस्त काम केले आहे दोघांनी.🎉🎉🎉
रवींद्र महाजनी यांचा इतका वाईट तुमचा शेवट होईल असं वाटलं नव्हतं नको देवराया एखाद्याला इतकी प्रसिद्धी देऊन शेवटी एकट्याला अस वाऱ्यावर सोडू भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
मी दहा वर्षांची असताना हा सिनेमा पाहिला.खूप. आवडला होता.दोनही कलाकारांचा अभिनय छान च होता. आज मी ६०वरषाची आहे.जुनी आठवण जागी झाली.हे कलाकार मला खूप आवडायचे.
खुप छान संदेश दिला आहे या कलाकृतीतून,५० वर्ष पूर्वी दिग्दर्शक यांनी मांडलेले विचार तंतोतंत खरी होत आहेत. न्याय,बंधूंभाव व समता फक्त ऐवढयाच ञीसुञी वर समाज पण जीवंत राहतो.
रंजना देशमुख यांचे काम फार छान होते,टन नियतीने फार वाईट केले त्यांच्या बरोबर, शेवटच्या वेळी कोणीही साथ दिली नाही, शेवटच्या वेळी फक्त रवींद्र महाजनी च सोबत होते,बाकी कोणीही कलाकार एकत्र ऐउन त्याची साथ दिली नाही, अत्यं यात्रेला ही कोनी आले नाहीत, इतक्या नामांकित हिरोईन चा अंत फार दुःखद झाला,❤❤
लाखत एक असा मराठी चित्रपट आहे हा,,,मला रविन्द्र महाजनी चा अभिनय खूप अवाडला अनी काय ते देखना रूप रविन्द्र, जींचा,,,, त्यां जमानचा मराठितला रविन्द्र आनी हिंदीतला जितेन्द्र देखने हीरो होते
कोण होतास तु या गाण्याने मन भारावल रंजना देशमूख रवींद्र महाजनी जोडी झकास रजना तुम्ही सोडुन गेला लवकरच तुमच्या सारखी एकिटग कोनाला जमनार काय राहीलय आताच्या चित्रपटा तुन्ही परत या परत या
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर क्षेत्री शिंगणापूर गावी श्री पंचगंगा नदीकाठी व निसर्ग राजा ऐक सांगतो हे गीत श्री क्षेत्र प्रयाग स्थान या ठिकाण वरील शुटिंग आहे हे
झुंज या चित्रपटात रविंद्र महाजन यांनी खुप छान काम केले आहे. दलितांवर अन्याय अत्याचार होत होते , त्यांनी दलितांच्या साठी या चित्रपटातू खूप छान अभिनय केला आहे. प्रस्थापितांना धडा शिकवताना दिवस आहे. त्यांच्या महान कार्याला सलाम. पण ते शेवटी एकटे पडले आणि त्यांचा शेवट असा झाला. याची हळहळ वाटते. 🙏😭
खूप छान अभिनय दोघांचेही आणि चित्रपट सुध्दा त्या काळातील वास्तवदर्शी आहे, जातीपातीच्या भिंती पाडून त्या काळी समता प्रस्थापित झाली, खरंच किती छान संदेश दिला आहे आणि सरस अभिनय आहे दोघांचाही पण दोघेही आज हयात नाहीत 😢
आमच्या चॅनेलवर असे जुने सर्वोत्कृष्ट चित्रपट उपलब्ध आहेत. पिंजरा, झुंज, चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे अनेक चित्रपट.. तेही अगदी विनामूल्य. तसेच रोज नवीन चित्रपटांची भर पडणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
जिवन खुप सुंदर आहे, माणुस सुंदर आहे, देव सुंदर आहे, लहानपण सुंदर आहे, शालेय जिवन सुंदर आहे, संसार,सुंदर आहे. पण शेवटचा दिवसही गोड व्हावा.असे एकटेपणा वाटेला आला.दुख त्याचेच आहे.
Salute to v. Shantaramji director of zunj picture super zunj movie All actors are great and performed great roles in zunj movie. Best heroine Ranjana Deshmukh beautiful heroine and handsome hero Ravindra mahajani Kamble sir. But no change social conditions zunj picture released 1975 since from 1975 upto 2023 social conditions are as such untouchability India miss you beautiful heroine Ranjana deshmukh bhavpurna saradhanjali both of you 🌹🌹🌹🌹🙏Thank you. You tube channel.
कृपा त्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती राजश्री शाहू महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्वांनी असंच आपापसात बंधुभाव ठेवला, नेत्यांच्या नादाला न लागता खऱ्या अर्थाने सर्व लोकं पू एकदा गुणा गोविंदाने पुन्हा एकदा नांदतील..
Raja Shivchatrapati Full Movie: ruclips.net/video/Mkww0F1KSq0/видео.html
🚌💨💨💨🏃😂
Missed a bus!
🚌💨💨💨🏃😂
Missed a bus!
🚌💨💨💨🏃😂
Missed a bus!
🚌💨💨💨🏃😂
Missed a bus!
🏃🚄💨💨💨
coming!
🏃🚄💨💨💨
coming!
🏃🚄💨💨💨
coming
You'll
.we
~
आज श्रद्धांजली म्हणून तरी ह चित्रपट पाहायलाच हवा...
रवींद्र महाजनी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤😢😢😢
रवींद्र महाजनी ह्यांचं निधन झाल्यानंतर कोण कोण आलंय हा चित्रपट बघायला? 🥺
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
Amhi sudhha
भावपूर्ण श्रद्धांजली
आम्हीही पाहत आहोत. 🙏🌹🙏
मी
रवींद्र महाजनी जी ..... म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले एक अतिशय सुंदर आणि राज बिंड व्यक्तिमत्त्व.... त्यांच्या इतका देखणा अभिनेता आज पर्यंत तरी मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला नाही.... काल जेव्हा ही बातमी समजली तेव्हा खुप दुःख झाले..... माझ्या बालपणीच्या काळातले ते हिरो होते.... काल जेव्हा त्यांचा परिचय मराठीतला विनोद खन्ना असा देत होते तेव्हा मला खुप राग आला... का असे comparison.... Ravindra ji हे कैक पटीने लूक्स मध्ये विनोद खन्ना पेक्षाही खूप सरस होते.... पण वाईट ह्या गोष्टीचे वाटते की त्यांचा असा शेवट व्हायला नको होता ... भावपुर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी जी ...
Agdi barobar...most handsome hero
❤😊8sp@@ashwiniKul8553
खूप सुंदर पिक्चर आहे जातपात न पाळणे हे चांगले माणुसकी आहे या पिक्चरने दाखवतील रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख गाना भावपूर्ण श्रद्धांजली❤❤🎉
रवींद्र महाजणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली मस्त ऍक्टर, आणी रंजना सारखी अभिनेत्री पुन्हा भेटणे नाही, दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली 👏👏
निसर्ग राजा हे गाणे खूप आवडते मला.
T.v नसल्यामुळे बघता आला नाही सिनेमा.
मोबाईल वर आज बघितला. खूप आवडला.
खरच आज काही ठिकाणी माणुसकी दिसते, पण काही ठिकाणी नाही.
खूप सुंदर आहे सिनेमा. पहावा आणि आचरणात आणले तरच प्रगतीच्या दिशेने पाऊले पुढे पडतील.
माणूस म्हणून एकमेकांकडे बघीतले तरच माणुसकी टिकून राहील आणि एकमेकांकडे बघण्याची नवी दृष्टी मिळेल.❤
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
Bhavpurna shradhanjali
रविंद्र महाजनांच्या निधनाची बातमी कळताच फार वाईट वाटले लोक जुन्या लोकांना विसरून जातात ते कसे आयुष्य जगतात यांची विचारपूस सुध्दा करत नाहीत त्यांच्या घरातील लोक सुद्धा दुर्लक्ष करतात किती वाईट आहे असा माणूस पुन्हा होणे नाही
प्रथमच हा चित्रपट पाहिला, माहित नव्हते इतका चांगला सामाजिक विषय आहे माहित नव्हते.v. Shantaram यांचे अभिनंदन.
RIP Ravindra Mahajani
RIP Ranjana ji
खूपच जबरदस्त काम केले आहे दोघांनी.🎉🎉🎉
Khan's
Khubh chhan
रवींद्र महाजनी यांचा इतका वाईट तुमचा शेवट होईल असं वाटलं नव्हतं नको देवराया एखाद्याला इतकी प्रसिद्धी देऊन शेवटी एकट्याला अस वाऱ्यावर सोडू भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
मी दहा वर्षांची असताना हा सिनेमा पाहिला.खूप. आवडला होता.दोनही कलाकारांचा अभिनय छान च होता. आज मी ६०वरषाची आहे.जुनी आठवण जागी झाली.हे कलाकार मला खूप आवडायचे.
निसर्ग राजा हे खुप सुंदर गाणं आहे रवींद्र महजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पुन्हा एकदा ही झुंज पहिला
Gani saglich Sundar aahet
Tvvo
Tvvol
Tvvol
Tvvol
खूप दिवसांनी परत एकदा बघायला मिळाला अप्रतीम आहे फारच त्यातील गाणी अतिशय सुंदर आहेत
खुप छान संदेश दिला आहे या कलाकृतीतून,५० वर्ष पूर्वी दिग्दर्शक यांनी मांडलेले विचार तंतोतंत खरी होत आहेत.
न्याय,बंधूंभाव व समता फक्त ऐवढयाच ञीसुञी वर समाज पण जीवंत राहतो.
रंजना देशमुख यांचे काम फार छान होते,टन नियतीने फार वाईट केले त्यांच्या बरोबर, शेवटच्या वेळी कोणीही साथ दिली नाही, शेवटच्या वेळी फक्त रवींद्र महाजनी च सोबत होते,बाकी कोणीही कलाकार एकत्र ऐउन त्याची साथ दिली नाही, अत्यं यात्रेला ही कोनी आले नाहीत, इतक्या नामांकित हिरोईन चा अंत फार दुःखद झाला,❤❤
आज सेम तसच होतय
रवींद्र महाजनी साठी पण कोणी नाही आल, शेवटच्या काळात
He khare ahe ka ki mahajani sahebani ranjana Yana aadhar dila
मराठी चित्रपटातील खूपच देखणा हिरो, रवींद्र महाजनी,तुमच्या कलेला तोडचं नाही. तुम्ही निघून गेलात मन वारंवार हुदके देत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏🙏
मराठी चित्रपट सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली .
लाखत एक असा मराठी चित्रपट आहे हा,,,मला रविन्द्र महाजनी चा अभिनय खूप अवाडला अनी काय ते देखना रूप रविन्द्र, जींचा,,,, त्यां जमानचा मराठितला रविन्द्र आनी हिंदीतला जितेन्द्र देखने हीरो होते
मराठी चित्रपट सृष्टीतील देखणं व्यक्तिमत्त्व रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🙏
Ashok Gawandi
Shraddhanjali dekhne Shri.Ravindra Mahajani
😢
खूपच छान चित्रपट आहे, रवींद्र महाजनी हे जुन्या काळातील सुपर डूपर अभिनेते होय..
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
भावपूर्ण श्रद्धांजली fav and most handsome hero 😌😌😌😭😭
रविंद्र महाजनी व रंजना माझी आवडती जोड़ी
बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या , हा चित्रपट १९७५ साली पाहीला, रंजना व रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏
निसर्गराजा हे अप्रतिम गाणं आहे.. या चित्रपटातलं.. ❤❤❤❤RIP SIR😢
ह्या सुंदर अभिनेत्याच्या कलेला तोडच नाही रविंद्र सर आणि रंजना ताई खूप छान चित्रपट.
दोघेही माझे आवडते आहे. दोघांनाही भावपूर्ण श्रध्दांजली... 🙏
फार फार सुंदर चित्रपट भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या दोन्ही आवडत्या कलाकारांना
आता रात्रीचे 1.30 वाजत आहे आणि मी झी-टॉकीज ला बघत आहे.. कितीही वेळा बघितला तरी पून्हा पून्हा बघावासा वाटतो..
खूपच छान आहे हा चित्रपट.... आवडला आपल्याला... 🌹🌹🌹🌹
हा चित्रपट मी 8-9 वषर्षाची असताना पाहिला आता मी५६वषर्षाची आहे इतक्या काळावधीनंतर पाहत आहे.खर्चच खूपच छान वाटत!आनेक आठवणी आठवतात!!!!
Thank You For Watching !! Enjoy Watching Song From Zunj: ruclips.net/video/mreh1ZKxYuc/видео.html
कीती सारी रिलीज झाला होता हा चित्रपट रेखाआजी
@@ranjitmane647324-12-1975 .साली प्रकाशित झाला
कोण होतास तु या गाण्याने मन भारावल रंजना देशमूख रवींद्र महाजनी जोडी झकास रजना तुम्ही सोडुन गेला लवकरच तुमच्या सारखी एकिटग कोनाला जमनार काय राहीलय आताच्या चित्रपटा तुन्ही परत या परत या
हा चित्रपट मी लहान असताना पाहिला होता खूप दिवसांनी पुन्हा एकदा पाहायला मिळाला खुपच चांगला आहे 🌹🌹🙏
Thank You For Watching !! Enjoy Watching Song From Zunj: ruclips.net/video/mreh1ZKxYuc/видео.html
PPP
@@NHMarathi
L is a great time to get the best way of 666666666and 66666666and 666666666666666666666and 5565655
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर क्षेत्री शिंगणापूर गावी श्री पंचगंगा नदीकाठी व निसर्ग राजा ऐक सांगतो हे गीत श्री क्षेत्र प्रयाग स्थान या ठिकाण वरील शुटिंग आहे हे
रविंद्र महाजनी मला खूप आवडायचे भावपुर्ण श्रधांजली
2024 ला कोन बगतात
मला जुनेच सिनेमे खूप खूप आवडतात ❤❤
मराठी चित्रपटातील रविंद्र महाजन व रंजना हिट जोडी नंबर वन ❤ अनेक चित्रपट गाजले
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली😢
एक सज्जन अभिनेता कलेचा आदर करणारा व प्रेम भावना,जपणारा माणुस.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक आणि एकमेव गोड तुकडा.. नेहमी हृदयात राहाल रवींद्र सर❤
झुंज या चित्रपटात रविंद्र महाजन यांनी खुप छान काम केले आहे.
दलितांवर अन्याय अत्याचार होत होते , त्यांनी दलितांच्या साठी या चित्रपटातू खूप छान अभिनय केला आहे. प्रस्थापितांना धडा शिकवताना दिवस आहे. त्यांच्या महान कार्याला सलाम. पण ते शेवटी एकटे पडले आणि त्यांचा शेवट असा झाला. याची हळहळ वाटते. 🙏😭
रविंद्र महाजनी यांचा झुंज हा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो खूप खूप मिस करतो त त्यांना💐💐🙏🏻🙏🏻
रविंद्र महाजनी व रंजना चां अभिनय व बाबूजींच्या आवाज सगळंच अप्रतिम
रविंद्र महाजनी यांनी शेवटपर्यंत येईल त्या परिस्थिती शी झुंज देऊन आपलं नाव मराठी चित्रपट सृष्टीत अजरामर केलं आहे "झुंजार माणसा झुंज दे "
धन्यवाद हा चित्रपट दाखवत आहात. हिच भावपूर्ण श्रद्धांजली रविदर
गौरी सुध्दा बाटते ही आहे नीच संस्कृती या देशाची
खूप छान अभिनय दोघांचेही आणि चित्रपट सुध्दा त्या काळातील वास्तवदर्शी आहे, जातीपातीच्या भिंती पाडून त्या काळी समता प्रस्थापित झाली, खरंच किती छान संदेश दिला आहे आणि सरस अभिनय आहे दोघांचाही पण दोघेही आज हयात नाहीत 😢
रविन्द्र महाजनी यान्ना भावपूर्ण श्रध्दांजली🌺🌺🌺
One of the best film I have ever seen..Great actor Ravindra Mahajani Sir & Ranjana mam..
खूपच छान चित्रपट दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏
रवींद्र महाजनी व रंजना हे मराठी चित्रपटातील धर्मेंद्र व हेमामालिनी होते त्यांना भावपूर्ण आदरांजली
रवींद्र महाजनी साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्या साठी मी चित्रपट पाहिले 🎉🎉🎉❤
रवींद्र महाजनी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्या साठी मी चित्रपट पाहिला आहे 🙏🌺🌼
माझा आवडता अभिनेता देखने रुबाबदार आणि अभिनय भारीच रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
रवीद्रमाहाजन माझया आवडीचा❤🌹
U go tu
खुप वाईट वाटले भाव पुर्ण श्रधांजली
मराठीतले विनोद खन्ना
रविनन्द्र महाजनी ❤
👍👍👍खरच मराठीतले विनोद खन्नाच होते ते
राजबिंडा नायक- रविंद्र महाजनी, सुसंस्कृत नायिका- रंजना.....
अप्रतिम चित्रपट.....
आज पाहत आहे movie असे जुनेच movie uoload करा आताचा नागडा तमाशा पाहवत नाही
आमच्या चॅनेलवर असे जुने सर्वोत्कृष्ट चित्रपट उपलब्ध आहेत. पिंजरा, झुंज, चंदनाची चोळी अंग अंग जाळी असे अनेक चित्रपट.. तेही अगदी विनामूल्य. तसेच रोज नवीन चित्रपटांची भर पडणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
👌👌👌💐💐💐
🙏🙏🙏
जिवन खुप सुंदर आहे, माणुस सुंदर आहे, देव सुंदर आहे, लहानपण सुंदर आहे, शालेय जिवन सुंदर आहे, संसार,सुंदर आहे.
पण शेवटचा दिवसही गोड व्हावा.असे एकटेपणा वाटेला आला.दुख त्याचेच आहे.
जुने सिनेमे प्रेरणा देणारे आहेत...
❤
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण रविंद्र महाजनी
रविंद्र महजनी यांच्यासारखा देखना राजबिंडा सीनेअभिनेता होणार नाही त्यांना💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
खुप छान आहे हा चित्रपट खूप काही शिकायला मिळाले चित्रपटातुन
माझे आवडते अभिनेते त्यांच्या सारखे कुणीच नाही व होणार पण नाही
Salute to v. Shantaramji director of zunj picture super zunj movie All actors are great and performed great roles in zunj movie. Best heroine Ranjana Deshmukh beautiful heroine and handsome hero Ravindra mahajani Kamble sir. But no change social conditions zunj picture released 1975 since from 1975 upto 2023 social conditions are as such untouchability India miss you beautiful heroine Ranjana deshmukh bhavpurna saradhanjali both of you 🌹🌹🌹🌹🙏Thank you. You tube channel.
जून्या काळातील जबरदस्त हीरो
ही अशी परिस्थिती खरचं होती ते पण आपल्या महाराष्ट्रात 😟😟
आजही आहे
कृपा त्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती राजश्री शाहू महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्वांनी असंच आपापसात बंधुभाव ठेवला, नेत्यांच्या नादाला न लागता खऱ्या अर्थाने सर्व लोकं पू एकदा गुणा गोविंदाने पुन्हा एकदा नांदतील..
Great MOVIE....भावपूर्ण श्रद्धाजंली रविंद्र महाजनी...मराठी एकमेव देखणा नट....
भावपूर्ण श्रद्धांजली
रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
कोण होतास तू काय झालास तू रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn shradhanjali
❤❤mahajane महाजनी सर महान
खरी परिस्थिती होती ही, तेंव्हा मागासव्गीयां ची, आज ही आहे म्हणा
🐤😆😂😈
🤒
😂
EBay. We
Tevha tyanchi hoti ata brhmanchi ahe
@@ag55555 kahihi ugachch sangu naka search karun bola
रवींद्र महाजनी यांना विनम्र अभिवादन
रवींद्र महाजनी माझे आवडते हिरो
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
रविद्र महाजनी भावपूर्ण श्रद्धांजली🙏 खूप छान रंजना रविद्र जोडी भावपूर्ण श्रद्धांजली 😭🙏🙏
रवींद्र महाजनींना भावपुर्ण श्रध्दांजली 🙏🙏
माझा आवडता कलाकार रविद्र महाजनी सर आणि रंजना देशमुख दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🌺
Best cinema old is gold ❤❤
सर्वगुणसंपन्न hero रविंद्र महाजनी जी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
रवींद्र महाजन रंजना बेस्ट जोडी आहे दिग्गज कलावंत आहेत
खुप छान ❤
What an outstanding message to today's society
रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
रविंद्र महाजनी सर, नंबर 1 आहे.
सुवर्ण काळातील सुवर्ण चित्रपट😊❤
मी झुंज चित्रपट लागला तेव्हा 10 वि ला होतो तेव्हा तिकीट मिळले नव्हते आज यू ट्यूबला पहातोय ,खूप हळहळ वाटते🌹🙏🌹
अप्रतिम सिनेमा
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
Mi पहिल्यांदा बघितला movie la Tod nahi पहिलेच दिवस भरी होते राव
I understand Marathi and old Marathi movies are real gems
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
झुंझार माणसा झुंज दे🏹⛏️
Khup chan movie
रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली या फिल्म मधून
मराठी सिनेमातील विनोद खन्ना
फार सुंदर फिल्म 🎉
आम्ही तर लहानपणी पाहत होतो चित्रपट रविंद् सर देखणे होतो ना 💓💓💓💓💓
Thanks for uploading this film ....
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे
भावपूर्ण श्रध्दांजली
खूप छान चित्रपट
Bhavpurna shradhanjali