Ankganit Anandache - Super Hit Full Marathi Movies | Sandeep Kulkarni, Aishwarya Narkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Enjoy the Super Hit Marathi Movies 2015 "अंकगणित आनंदाचं (Ankganit Anandache)" which beautifully captures the emotional relationship between a father and son. Sure you will love it. Sit Back & Enjoy!!
    Movie Credits:
    Cast: Sandeep Kulkarni, Aishwarya Narkar, Sulbha Deshpande, Master Rahul Phalke, Smita Oak, Ganesh Revdekar & Girish Joshi
    Music: Sameer Phaterphekar
    Story: Manish Ram Kulkarni
    Director: Girish Kolapkar
    Genre: Drama
    Movie Synopsis:
    Ankganit Anandache' beautifully captures the emotional relationship between a father and his son. Anand (Sandeep Kulkarni) lives with his wife, Ragini (Aishwarya Narkar) and a school going son, Sameer. Anand has given up the city life to settle down in his village after his father's death. Anand takes care of his father's sugarcane fields while Ragini works at the local school. Anand is neck deep in debts and Ragini is tired of living a poor lifestyle in the village. This creates friction in their married life and Ragini decides to move to the city leaving behind Anand and Sameer. Anand must now find a good job to clear all his debts and take care of his son all by himself. During this crucial time, he tries his best and faces the new opportunity with a challenge by establishing a very strong relationship with his son. Will Anand succeed in fighting the menacing odds in his life? Can Anand understand the arithmetic of happy living?
    Watch the Movie to know more!
    Also Watch more Super Hit Comedy Marathi Nataks:
    ➨bit.ly/1FdE739
    Also Watch Super Hit Marathi Songs:
    ➨bit.ly/1wtQK3P
    Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays.
    / channel
    Also do comment and share the video with your loved ones.

Комментарии • 1,2 тыс.

  • @pavanboke5215
    @pavanboke5215 Год назад +11

    दहा वर्षांनी परत हा चित्रपट आठवला...सहज म्हणून search केला तर दिसला...कितीही वेळा पाहिला तरी तिचं ऊर्जा देणारा...स्टोरी आठवली तरी डोळ्यातून पाणी येणारा चित्रपट...एका बापाची धडपड अन् त्यात जोडीदाराने सोडलेली साथ...तितक्याच खंबीर पने उभा राहणारा सामान्य माणूस....सगळच अप्रतिम आहे...salute Sameer sir...

  • @sarangdurugkar8623
    @sarangdurugkar8623 8 лет назад +56

    नेहमी प्रमाणे संदीप कुलकर्णी यांच्या उत्तम अभिनय आणि अंतर्मुख करणारी कथा यामुळे फारच छान चित्रपट आहे. एका लहान मुलाने त्याच्या वडिलांच्या साठी दाखविलेल्या विश्वास पाहून डोळयात आपोआपच पाणी येते. सर्वांना कुटुंबासोबत पाहण्या सारखा चित्रपट आहे.

  • @mohinimekale9654
    @mohinimekale9654 3 года назад +202

    निशब्द: 😇, खुपच छान चित्रपट आहे,खरच एक वडील आपल्या मुलांना न कळत किती सुखात ठेवतात, आणि ते स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी ❣जगतात; सलाम त्या बाबांना जे आपल्या बाळांसाठी जगतात ☺🙆

  • @priyakhamkar3828
    @priyakhamkar3828 5 лет назад +19

    गावाकडे असण्याऱ्या आई-पप्पांची खूप आठवण देऊन जाणारा ..एक सुंदर मराठी चित्रपट ..अंकगणित आनंदच.. जे गणित कोणत्याही शाळेतल्या,महाविद्यालयातल्या अभ्यासक्रमातून शिकवलं जात नाही ..पण असं गणित जे आपल्याला आपल्या जगण्यातल्या संघर्षातुन शिकवून जात.आणि त्यातूनच हळूहळू आनंदच झाड उभा राहत..जय स्वामी समर्थ !!!!

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana 2 года назад +23

    अप्रतिम चित्रपट डोळ्यातून पाणी आल😭
    ❤️पण ज्या वेळेला मुलगा म्हणतो पप्पा माझा तुमच्यावर विश्वास आहे..... त्या वेळेस सर्व काही मिळालं ❤️

  • @ashishjadhao2803
    @ashishjadhao2803 2 года назад +7

    वडील महिन्याला लाख रुपये कमावतात म्हणून कधी परिस्थितीची जाणीव झाली नाही
    मात्र आयुष्य जगताना किती संघर्ष करावा लागतो ते या चित्रपटातून समजलं
    मी जास्त काही बोलणार नाही मात्र आयुष्यात कष्ट करण्याची प्रेरणा मला या चित्रपटातून मिळाली 🙏
    लेखक, दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांना अनेक धन्यवाद 🙏

  • @mayurikasurve6746
    @mayurikasurve6746 9 месяцев назад +10

    सर्व रीव्हयु पाहून ठरवलं होतं की पूर्ण चित्रपट पाहताना रडायचं नाही.. परंतु कधी अश्रूंचा मार्ग मोकळा झाला हे कळलेच नाही हो.. सर्व काही अप्रतिम....

  • @santoshsawake4672
    @santoshsawake4672 4 года назад +93

    खूप रडलो राव हा movie बघून अक्षरशः डोळ्यांतून टप टप अश्रू खाली पडले.
    शेवटी या movie मधून एवढच शिकायला भेटले आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी कधीही खचून जाऊ नका पडत्या काळात सुद्धा तग धरून आयुष्य जगायला शिका...Never give up...👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @vaishnaviangavalkar98
    @vaishnaviangavalkar98 4 года назад +204

    Speechless movie 💯 जेव्हा कधी आयुष्यात अपयशाने हराल किंवा खचाल तेव्हा तेव्हा हा चित्रपट पाहाच मन होत

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 4 года назад +11

    असं आयुष्य ज्यांनी अनुभवलं ते कधीचं कोणत्या हि परिस्थितीत हार मानत नाहीत.माझा संघर्ष काहीसा असाच होता. भूतकाळ आठवला सगळा.आज त्याच मूल्य समजत. कोणती ही वेळ कायमची नसते.सुख मागून दुखः येत.काही काळासाठी.पण वाट निर्माण करून जात.आज मी खूप सुखात आहे. टाकून द्दिलेली भाकरी खलिी.आज परमेश्वराने खूप सुख दिल. स्वामी समर्थ

  • @meditationsoulandinstrumen
    @meditationsoulandinstrumen 2 года назад +32

    आयुष्याचे महत्त्व सांगणारा खुप खुप सुंदर अप्रतिम चित्रपट 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹

  • @dipakpawar2924
    @dipakpawar2924 6 месяцев назад +8

    मला माझ्या प्रवास मधील आठवणी जाग्या झाल्या आम्ही पती पत्नी आणि माझा लहान मुलगा या प्रसंगातून गेलो आहे आम्ही दोघेही संसार करताना अनेक अडचणी आल्या पणं आनंदाने दिवस काढलें माझी पत्नीचा श्री स्वामी समर्थांच्या भक्त रुपी सेवा करते आजही म्हणूनच आम्ही आनंदाने आणि श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत म्हणून आनंदाने आहोंत खुपचं बरं वाटलं हां विषय बघताना आठवण झाली त्या क्षणांची डोळे भरून आले कुणी ही नसतानाही आम्ही उभे राहिलो फक्त स्वामी समर्थ महाराज कडे पाहून मला विशेष धन्यवाद देतो लेखकाला उत्तम विषयावर लेखन केले आणि डायरेक्ट यांना ही कलाकार वडील आणि मुलगा याचं व्यक्तिरेखेला अनुसरून असं वाटतं होतं की हे क्षण मी अनुभवले आहेत जय महाराष्ट्र

    • @jaypatil8972
      @jaypatil8972 2 месяца назад +1

      Dada ammala hi sowmi chi khup saat labli ya katin kalat maji bayko khup swami chi bhakt ahe
      Shree sowmi samarth

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 7 лет назад +200

    खरच खुप छान चिञपट आहे,आपोआप डोळ्यात पाणी येते,ह्या चिञपटाची कथा ज्यांनी कुणी लिहिली आहे,त्यांना माझा मानांचा सन्मानांचा मुजरा,"जय हिंद,"जय महाराष्ट्र,"जय भिम....

    • @rajvardhanthakare8648
      @rajvardhanthakare8648 5 лет назад +6

      True story ahe bhava ....Chris Gardner chi real life story ahe

    • @royalone.
      @royalone. 5 лет назад +6

      Pursuit of happiness cha dubbed aahe real story crhist Gardner

    • @Anureva
      @Anureva 4 года назад

      Ho barobar ahe tumche

    • @sunilkamble2412
      @sunilkamble2412 4 года назад

      Nice

    • @PrajwalMoon
      @PrajwalMoon 4 года назад +1

      Jay Bhim Bhava

  • @shivdasjadhav2919
    @shivdasjadhav2919 7 месяцев назад +4

    ही मूवी पाहून खरंच फार मनाचा खरा आनंद मिळण्यासारखे आहे, आयुष्यात येऊन काहीतरी कर्माचा हिशोब आनंदात करायचा असतो, हा स्वतः प्रयत्न सर्वांचा सर्वांना करायचा असतो, ईश्वराने दिलेल्या भरभरा टून घातलेल्या या उभ्या आयुष्याला एक मनुष्य जन्म म्हणून कसा सेट करायचा ही स्वतः ईश्वराने दिलेल्या सद्बुद्धी ने शांततेने आनंदात ईश्वरावर आत्मविश्वास ठेवून शेवटपर्यंत करणे गरजेचे आहे ,...हेच होय (जन्म) या शब्दाचा खरा अर्थ. राम कृष्ण हरी जय दादाजी..❤🙏🙏🙏🙏👏👏👏🙋

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 2 года назад +7

    अंक गणित आनंदाचे - यथार्थ जीवनाची कहानीच वाटते। खुपच चांगला चित्रपट।
    'नवरा बायकोत वाद असताच पण त्याची झळ मुलांपर्यंत पोहोचू देवू नका, त्याच्यामुळे त्यांचे बालपण होरपळून जाते' । very important message through this movie.
    Sandeep kulkarni and Aishvarya Narkar both acted very deeply.
    All the best to whole movie making team.

  • @boxface8023
    @boxface8023 8 лет назад +284

    समोर डोंगर आहे!
    डोंगराच्या मागे नदी आहे..
    अलीकडे तहान आहे
    डोंगराच्या पलीकडे पाणी आहे..
    इकडे भाजून टाकणारं ऊन आहे
    डोंगराच्या पलीकडे थंड गार विसावा आहे...
    इकडे काटेच काटे आहेत
    डोंगराच्या पलीकडे फुलांच्या बागा आहेत...
    इकडे मिट्ट काळोख आहे
    डोंगराच्या पलीकडे प्रकाश आहे...!
    mind blowing!

  • @sayliarjugade427
    @sayliarjugade427 6 лет назад +6

    हे बाळ किती understand आहे परिस्थिती समजून घेतोय i am proud of u sameer. खरच खूप खूप खूप छान चित्रपट आहे 😊😊👌👍👌👍

  • @balasahebshirsat363
    @balasahebshirsat363 3 года назад +2

    मी बघितलेला माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपट खरोखर अपयश पदरी आले तरी खचून जायचे नसते आयुष्यात प्रयत्नवाद हा खूप महत्वाचा आहे त्यामुळे माझ्यामते नैराश्यात असणाऱ्या लोकांना आणि असमाधानी असणाऱ्या लोकांना हा चित्रपट अवश्य बघावा 🙏

  • @anantsali
    @anantsali 4 года назад +4

    खूप छान चित्रपट आहे.आयुष्यात जगणं शिकाऊन जाणारा हा चित्रपट आहे. आयुष्यात कधीच नाही विसरू शकणार मी या चित्रपटला. धन्यवाद भाऊ RUclips post केल्या बद्दल.

  • @alishakharat3067
    @alishakharat3067 Год назад +2

    खुप छान आहे हा पिक्चर एक बाप मुलांसाठी खुप काही करउशकतो हे तुम्हीच दाखवूनही दिलं एकटं राहुन खुप छान प्रगती केली सोमिनि परिक्षा घेतली पन त्यात तुम्ही पास झालात सलाम तुम्हाला..... असेच वडील मिळावे सर्व मुलांना....❤

  • @pranavkaranjkar4272
    @pranavkaranjkar4272 6 лет назад +77

    खूप छान चित्रपट आहे.. जो जोडीदार पडत्या काळात सोबत नसेल तो सुखाच्या वेळेस सोबत असून नसल्या सारखाच असतो...

  • @PoojaPujare-xu4ev
    @PoojaPujare-xu4ev 6 месяцев назад +2

    अप्रतिम चित्रपट ❤खूप आवडला ❤ रडायला पण खूप आले❤

  • @kavitaphadake1347
    @kavitaphadake1347 2 года назад +6

    खरचं दुःखाच्या वेळी सगळेचं आपली साथ सोडतात. अतिशय हृदयस्पर्शी, काळजाला हात घालणारा, विचार करायला लावणारा चित्रपट. खूप खूप आभारी आहे 😍

  • @balramaware6433
    @balramaware6433 7 месяцев назад +2

    खुपच संवेदनशील विषयावर होता.... पन नेहमी प्रत्यन वादि राहायचे हेच सांगुन गेला हा चित्रपट.... डोळयातुन पाणी आल्या शिवाय नाही राहणार..... अप्रतिम 👌👌👌

  • @himanshubure7104
    @himanshubure7104 7 месяцев назад +3

    खूप प्रेरणादायी चित्रपट आहे
    आयुष्यात कितीही संकटे आली तरी
    हार मानु नका
    त्या संकटांना धेर्याने सामाना दया
    नक्कीच विजयी व्हाल

  • @riyajjamadar7361
    @riyajjamadar7361 11 месяцев назад +1

    खूप छान मूवी आहे... हे मी डोळ्यात पाणी असताना लिहत आहे... रिअल हिरो बाबा ... संयमाने सर्व काही ठीक होत ... हे शिकलो.. बाबा माला तुमच्यावर विश्वास आहे असे जेव्हा मुलगा म्हणतो.. तेव्हा एक बाप जग जिंकू शकतो.. Two things define you..your patience when u have nothing and your attitude when you have everything.

  • @umeshshelke368
    @umeshshelke368 4 года назад +7

    मी खर तर कधीच कंमेंट करत नाही...पण खरंच खूपच अप्रतिम मुव्ही आहे....खूप दिवसानंतर आज मोकळं मनाने रडलो ,,😢😢

  • @bhushanmisal4301
    @bhushanmisal4301 3 года назад +29

    It is Marathi version of "Pursuit of Happiness" Movie.. Great Acting by Sandeep Kulkarni..😊🤗

  • @ravishivde
    @ravishivde 9 лет назад +53

    फारच सर्वांगसुंदर चित्रपट! खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले.

  • @pradipkhanvilkar8912
    @pradipkhanvilkar8912 7 месяцев назад +3

    *कोणत्याही वाईट काळात खचून जाऊ नका*
    प्रसंगाला सामारे जा ...
    अप्रतिम चित्रपट ....!!!!

    • @akashpande6877
      @akashpande6877 3 месяца назад

      Mitra ...tuz boln barobar ahe ...pan tya vedecha jo samna karava lagto na ..te sarvana jamat nahi ....ekda morning la zopetun uthlyaver. .amhala mahit zal ki ..mzya vadilani suicide Kel....

  • @sachinphatake2978
    @sachinphatake2978 9 лет назад +78

    खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले
    mast khup mast

  • @surajnaik3702
    @surajnaik3702 4 года назад +21

    What a movie......I liked the father struggle but actually the main part was that son's patience.....wow really encouraging.....

  • @sahilsomsagar9870
    @sahilsomsagar9870 8 лет назад +49

    Hardwork + Patience = success... Outstanding Movie.......

  • @ganeshgorule231
    @ganeshgorule231 2 года назад +13

    No words for this movie.... Really heart touching story.....Swami Samartha 🙏🙏🙏🙏🙏

  • @dashkumbhar10
    @dashkumbhar10 8 лет назад +19

    खुपच छान चिञपट ..... संदिप कुलकणीऽचा सुंदर अभिनय.

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 3 года назад +1

    या मराठी सिनेमाच्या स्टोरी बध्दल बोलावं म्हटलं तर, शब्द ही अपुरे आहेत, खूप अप्रतिम स्टोरी आहे. आणि अभिनेता खूप दमदार काम केलं.
    आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणींना तोंड देता येत, पण त्यासाठी संयम लागतो. खप छान...!👍👍

  • @-nonsensegameing29
    @-nonsensegameing29 8 лет назад +36

    Try try but didn't cry प्रयत्नाने व निष्ठा ने सगले प्राप्त होते,जीवनाचे गणित खूप सुन्दर रेखाटले परिस्थिति माणसाला कणखर बनते

  • @hritikkaranjekar435
    @hritikkaranjekar435 6 лет назад +37

    I watched this movie 7 - 8 years back and cried , just remembered this name came back again after 8 years still sobbed this is the best Marathi movie ever 😪

  • @sarwelibodele3837
    @sarwelibodele3837 7 лет назад +8

    खूप छान सिनेमा, खरच मन भरून आले, शेवटी धैर्य माणसात हवाच

  • @jagtapakash1619
    @jagtapakash1619 Год назад +1

    खरंच खूप सुंदर movie, हृदयाला स्पर्श करणारी ही स्टोरी आहे,आपल्याला आईची माया कळते,पण वडिलांनी केलेले आपल्यासाठी जीवाचे रान, काय संघर्ष आहे राव बापांचा आपल्या लेकरांसाठी. सलाम त्या बापाला.!

  • @ashwin_d22
    @ashwin_d22 4 года назад +6

    अचानक scroll करत असताना हा चित्रपट दिसला......
    कोरोना ने लाकडाउन झाल्यामुळे दिवस काढायचा मनुन चित्रपट बघितला...पण खुप रडलो,शिकलो की परिस्थिती सोबत न खचुन जाता दोन हात करायचा ..... आनंदाचे अंकगणित बरोबर जुळतात.
    Thanks to story writer, director and actor's also
    Greatest movie लय आवडली न भावा

  • @jawan145
    @jawan145 4 года назад +2

    खरच खुप छान चिञपट आहे,आपोआप डोळ्यात पाणी येते,ह्या चिञपटाची कथा ज्यांनी कुणी लिहिली आहे,त्यांना माझा मानांचा सन्मानांचा मुजरा

  • @shriharitilekar9255
    @shriharitilekar9255 7 лет назад +38

    डोळ्यातून पाणी आली...काय खरच नियतिचा खेळ आहे हा

  • @user-hs1sr7oj2f
    @user-hs1sr7oj2f 11 месяцев назад +1

    अगदी काळजाला भिडणारी गोष्ट आहे प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात खूपचं छान काम केलं आहे सगळ्यांनी....❤❤❤❤

  • @akankshashinde4583
    @akankshashinde4583 7 лет назад +20

    This struggle story explains that if we r ready to face every situation with belief on coming sun then sun will definitely shine..

  • @shubhamkuldharan8798
    @shubhamkuldharan8798 4 года назад +1

    आयुष्य संकटाना कसे सामोरे जायचे हे समजले. ....nice movie डोळ्यात पाणी आले

  • @dnyaneshwargaikwad9804
    @dnyaneshwargaikwad9804 4 года назад +5

    खरोखरच खूपच छान चित्रपट आहे हा आणि मराठी चित्रपट पण 1 no आहे जय माहाराष्ट्र

  • @munjajikadam2643
    @munjajikadam2643 3 года назад +2

    कठिण दिवसांना सामोरे कसे जायचे
    चिञपटातुन खुप सुंदर रेखाटले आहे
    छान चिञपट एकदा बघाच मन समाधान होईल चांगला चिञपट पाहिला मनुन

  • @pramodmaratha5519
    @pramodmaratha5519 5 лет назад +3

    इतकी बिकट परिस्थिती आलीच आयुष्यात तर असा टिकाव संयम व शांत मनाने तोंड देताना असा समीर सारखा गुणी मुलगा मिळेल!!!?
    आजच्या जगात सहनशीलता कमी होत चाललीय.

  • @mayurkhadse5859
    @mayurkhadse5859 4 года назад +1

    अंकगणित आनंदाचे .खरच,आनंदाचे हे अंकगणित आपणास संकट समयी, न डगमगता उभे राहून जिवन कसे जगावे हे शिकवितात. या चिञपटाने मला बळ दिले👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @subhashyengure4325
    @subhashyengure4325 5 лет назад +8

    माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त वेळा डोळ्यात आश्रु आणणारा सुपरहिट चित्रपट....

    • @agricosamoldhadgemaulikrus9629
      @agricosamoldhadgemaulikrus9629 3 года назад +1

      मी खुप वर्षा मधून रडलो आणि मला माझी आई ची माया आणि परीसथीती आठवली . आत्ता माझे सर्व चांगले आहे.

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 2 года назад +1

    हा चित्रपट जीवनात खऱ्या अर्थाने संकटाशी संघर्ष करण्याची प्रेरणा देतो .

  • @vijaydhage9100
    @vijaydhage9100 4 года назад +12

    जीवनात पहिल्यांदा असा चित्रपट बघितला,,ज्यात फ़ळाची चिंता न करता फक्त आणि फक्त काम करत राहिला तो,,त्याचा पोटाला मारून जगत राहिला तो,,
    या लॉक डाउन मधे असाही चित्रपट बघायला मिळेल,कधीच विचार केला नवता,, बाकी असो चित्रपट खूपच छान😍😍

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 4 года назад

      Apale manogat far changle present kele aapan.....

  • @ahappytraveller5180
    @ahappytraveller5180 2 года назад +2

    जोशी काकूंनी किती आपलेपणाने सांभाळलं समीर व आनंद दादाला...

  • @pritimeshram6382
    @pritimeshram6382 4 года назад +5

    ध्येय कधी सोडू नको..
    काम असेल कठीण..
    नसत कधी अशक्य..
    पूर्ण विरामनंतर तर,
    संपते पूर्ण वाक्य...
    नशीबाला शिव्या देत,
    प्रयत्नांना मुकरु नको...
    काटेरी मार्ग असेल,
    पण ध्येय कधी सोडू नकोस...
    ......अंकगणित आनंदाच....

  • @jsarode1087
    @jsarode1087 6 месяцев назад +1

    अगदी डोळ्यात पाणी आणणार मूवी आहे.. मी खूप रडले पण पाहताना 💫

  • @akshayshelar7697
    @akshayshelar7697 7 лет назад +16

    once a again mind blowing film by sandeep kulkarni... really heart touching..one cant stop his tears while watching movie. nice story and concept..true reality..

  • @shyamsatpute1340
    @shyamsatpute1340 7 месяцев назад +1

    खूप खूप ह्दय स्पर्शी चित्रपट.... श्री स्वामी समर्थ ❤

  • @agranimedia
    @agranimedia 4 года назад +9

    या चित्रपटाची जाहीरात ,नसल्याने
    एक चांगला चित्रपट पाहायला उशीर झाला

  • @sachindeole7245
    @sachindeole7245 Год назад

    अप्रतिम हा चित्रपट मी शब्दांत नाही सागू शकत पण हा चित्रपट खूप छान आहे. या चित्रपट मधून एक गोष्ट समजून गेली कि परिस्थिती कितीही हलाकीची असुद्या पण हारायाच कधीच नाही. The real hero of a child's life is the father.

  • @pravinladde
    @pravinladde 7 лет назад +92

    खूप दिवसांनंतर वाट काढून दिली आसवांना.... मनमोकळ रडन्यासाठी.

  • @dhirajchavhan3917
    @dhirajchavhan3917 4 года назад +1

    परिस्तिथी कितीही खराब असले तरी जीवनात प्रकाश येते.. हे खर आहे..आणि या चित्रपटातून मला समजलं.खर तर चित्रपट अगदी मनाला लागलं.😔

  • @ganeshgerayya601
    @ganeshgerayya601 9 лет назад +25

    class movie it has made me cry.......................everyone must watch

  • @vilasjedhe2769
    @vilasjedhe2769 3 года назад +2

    Very emotional 😭 आणि मुलगा तर खूपच समजूतदार आहे.

  • @SOLORIDEFORPEACE
    @SOLORIDEFORPEACE 3 года назад +4

    Usually I watch Hollywood movies for more sensible and realistic screenplay but few Marathi movies are unprecedented 👌🏻this is one of them , amazing movie

  • @komal-cd2xc
    @komal-cd2xc Год назад +1

    खरच खूप छान चित्रपट आहे
    हा चित्रपट बघताना डोळ्यात पाणी आले
    हा चित्रपट बघताना कोणीचस्वताला रडन्यापासुन थांबवू शकत नाही.....

  • @srinivasandavanamkrishnase1199
    @srinivasandavanamkrishnase1199 8 лет назад +12

    The path of truth is always thorny.Yes, still I want to have this sort of pure Life. Great Anand Kulakarni. Great movie.

  • @marutinikam1883
    @marutinikam1883 3 года назад +1

    हारायचे नाही फक्त पुढे चालायचे हेच खरे जीवन. खूपच सुंदर फिल्म

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations1603 Год назад +3

    अखंड अश्रू वाहत होते... ठरवलं होतं नाही इमोशनल होणार चित्रपट पाहताना...great motivational movie 👍👍

  • @moontoon9623
    @moontoon9623 4 месяца назад +2

    "Pursuit of Happiness" चित्रपटाचा मराठी रूपांतरण आहे...

  • @JibyGeorge7
    @JibyGeorge7 9 лет назад +4

    Best ever movie watched in my life 100 stars best acting best directions best story.hats off guys I loved watching this movie

  • @indumativarale3733
    @indumativarale3733 Год назад +1

    क्रिस्टल मार्टीन ह्या यशस्वी पाश्चात्य व्यवसायिकाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे ज्यांने कष्टालाच गुरु आणि देव मानल

    • @mruduladhau6843
      @mruduladhau6843 7 месяцев назад

      Chris Gardner aahe dada. Christal Martin nahi.

  • @Looloo4
    @Looloo4 7 лет назад +29

    His son is tooo much understanding. 😍❤😘

  • @kidstalent9806
    @kidstalent9806 5 лет назад

    अप्रतिम...शब्दच नाहीत कौतुक करावे तेवढे थोडेच खूप motivational आहे खरं तर अशा प्रेरणा देणारे फिल्म पाहून कामात खूप हुरूप येतो प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मुलाची जबाबदारी एक पुरुष किती सुंदर रित्या पार पाडलिये....नेहमी स्री यांची खूप प्रशंसा होते पुरुष ही खूप काही करू शकतात
    Well done असेच motivational film
    Produce karat raha

  • @fahaddubai2332
    @fahaddubai2332 6 лет назад +5

    vry vry vry vry nice moive best moive jst love to see again and agin Thnksss for yhe upload...

  • @yogeshholge1757
    @yogeshholge1757 Год назад +2

    मी आता comment करतोय कारण माझी सद्या स्तीती अशीच आहे फक्त समीरच्या जागेवर माझ्या सोबत माझी म्हातारी आई आहे जो पर्यंत परिस्तीती बदलणार नाही तोपर्यंत ही केलेली comment आणि चित्रपट नियमत बघत राहील.😢

  • @abhishekghuge8858
    @abhishekghuge8858 8 лет назад +4

    truly awesome movie....way bettr than anyyyy useless sheet Bollywood movies......really enjoyed.. after a long time great Marathi movie excellent direction great acting strong script emotionally touched.....could be 15min more to really hit the spot but overall great execution....looking forward for next movie from this team...cheers !!

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 3 года назад +1

    डोळ्यातून नकळत अश्रु आले आणि मन मात्र सुन्न झालं

  • @karishmakhade4263
    @karishmakhade4263 4 года назад +5

    You just try with full of ur potential and one day will come in our life which give us true Happiness.

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 5 месяцев назад

    Mesaage of movie . प्रयत्न अर्थी परमेश्वर ❤🙏. खूप मेहनती नंतर कुठे तरी यशाचे आणि संधीचे दर उघडतेच 🙏😍

  • @bharatwaghchaure2320
    @bharatwaghchaure2320 7 лет назад +21

    खूप छान चित्रपट होता असल्या चित्रपटअभिनेते यांचा आंतरराष्ट्रीय गोरव पुरस्कारांनी सत्कार

  • @SuperAshishpathak
    @SuperAshishpathak 3 года назад +1

    अक्षरशः जीव कापून धरलाय या मूवी ने। अश्रू अनावरत नव्हते।। खूप खूप सुंदर मूवी बनवलीय दिग्दर्शक साहेबांनी। । मन्नपूर्वक साभार त्यांचे।।

  • @meramkanya2333
    @meramkanya2333 5 лет назад +13

    Dolyat ek ashru na yeta ha movie jo pahil to kharach dagdacha kaljacha asel
    Khupch sundar movie
    Shabd apure padtil
    Ek baap kay asto he kharach samjale aaj
    Ani jagne khup sundar ahe tyastahi fakt sundar man hawe

  • @pruthvindia
    @pruthvindia 5 лет назад

    खूपच जास्त आतून मनाला, हृदयाला स्पर्श करून जाणार असा हा चित्रपट...ज्यांनी कुणी हा चित्रपट अगदी मनापासून पहिला असेल त्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून 😢😢😢😢अश्रुधारा नक्कीच बाहेर आल्या असतील .... ..😢👍👌
    very very superb
    या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीची Acting एकदम उत्कृष्ट... शब्दच नाहीत बोलायला...👍👌
    Very Nice🙏🙏
    चित्रपटाचे निर्माते :- Gujar & Joshi सरांना सॅल्युट...
    हा चित्रपट आयुष्य कस जगायचं ..आणि अश्या खूप काही गोष्टी सांगून जातो...👍👌

  • @veenasarashetti8949
    @veenasarashetti8949 3 года назад +3

    The best movie, ever I had seen.great acting by all ,specially hero Kulkarni 👍

  • @gauravbagve4738
    @gauravbagve4738 4 года назад

    अतिशय खूप सुंदर चित्रपट आहे आपोआप डोळ्यातून पाणी आल कितीही कठीण प्रसंग आला तरी माणसाने प्रयत्न करायचे सोडू नये प्रयत्न करतच राहावे lockdown मध्ये हा चित्रपट बघण्यासारखा आहे.

  • @venkysl
    @venkysl 4 года назад +4

    Father's Acting was Super, Speechless no word's

  • @sachins2831
    @sachins2831 4 года назад

    वास्तव जीवनातील सत्य दाखवणारा एक अप्रतिम चित्रपट असे चित्रपट दुर्मिळच आयुष्यात एकदा तरी पहावा असा प्रेरणादायी अप्रतिम अप्रतिम चित्रपट खूप खूप आभारी आहे

  • @bhuvanamani9151
    @bhuvanamani9151 6 лет назад +8

    Nice. Can relate to this more than pursuit of happiness

  • @pratibhakulkarni9065
    @pratibhakulkarni9065 3 года назад

    कोणत्याही परिस्थितीत न डगमगता कठीण परिस्थितीतही तग धरून राहणारा जिवनाच्या परीक्षेत पास होतोच होतो...खूप सुंदर चित्रपट.. संदीप कुलकर्णी यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय 👌

  • @designerpradip1746
    @designerpradip1746 9 лет назад +16

    Khoop Chan Chitrapat .....................manala helavun gela

  • @nehadeshmukh1524
    @nehadeshmukh1524 3 года назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 अतिशय सुंदर अभिनय.,...

  • @satishmutkule
    @satishmutkule 9 лет назад +4

    THIS MOVIE IS ONT OF THE BEST MOVIES .. AND I WANT SAY THANKS TO ALL ARE CONNECTED WITH THIS MOVIES... HEART TOUCHABLE.... I CANT EXPRESS MY FEELING IN ENGLISH... SO I WANT SAY IN MARATHI...
    KHUPACH CHAN ... KALJALA LAGNARI... ...

  • @parashuramingale4070
    @parashuramingale4070 2 месяца назад

    Khup chan chitrapat aahe. Swamivar nitant shraadha thevun aala tya prasangala tond dyache haa message kharach satya aahe. Pratyake manase hyatun shikange garajeche aahe. Shree Swami Samarth

  • @avinash_aswale5746
    @avinash_aswale5746 7 лет назад +3

    खूप छान विषयी चित्रपट आहे ,👌👌👌 very nice.

  • @drjagan03
    @drjagan03 11 месяцев назад +1

    Most of the times a fathers situation is so painful have to digest and scarifice everything in life for family. Superb touching action.

  • @dineshsuryawanshi3005
    @dineshsuryawanshi3005 9 лет назад +9

    the movie is fantastic and the role of boy son of kulkarni is awsome i really like this movie very much the best movie i ever seen

  • @c4cars7989
    @c4cars7989 2 года назад +1

    Khup sundar movie.... awesome, awesome awesome.... 😍😍😍😍😍😍😍😍

  • @heyrohan13
    @heyrohan13 9 лет назад +50

    The pursuit of happiness...

    • @venkatsimhadri1127
      @venkatsimhadri1127 8 лет назад +1

      +Rohan Adhikari Absolutely TRue

    • @pabadhe
      @pabadhe 8 лет назад +1

      +Rohan Adhikari In Pursuit of Happyness

    • @akky1811
      @akky1811 4 года назад

      Same story

  • @mrunaldeshpande7347
    @mrunaldeshpande7347 5 лет назад +1

    He story jyani lihili tyana salaam. Khup radavl aani khup shikavl pn thanks a lottttt. Khup chhan movie dakhavlya baddal.