ह्या चित्रपटातील संगीत आणि गाणी मुळे हा चित्रपट मी बघितला काय संगीत दिल आहे वाह 2021 मध्ये 1977 चा चित्रपट बघून लै मजा आली भारी काय गाणी आहेत लिगोबाचा डोगुर ❤️❤️
मी रात टाकली मी कात टाकली, नभ उतरू आल.... गाणी रेडिओ वर ऐकली होती. दुपार ची शाळेत जायची वेळ, तयारी 11.30 पासून असायची आणि तेव्हाच गाणी रेडिओ वर लागायची. म्हणून एक खास आठवण आहे ह्यातील गाण्यांची. ☺️☺️
खरंच आदिवासी समाज कसं जिवन जगतो ह्याच जिवंत चित्रण ह्या चित्रपटात बघायला मिळाले काय अप्रतिम भुमिका बजावली मोहन आगाशे , स्मिता पाटील ह्यांनी ....२९/७/२०२१
जैत रे जैत, हा मराठी चित्रपट म्हणजे एक सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली पाहिजे. गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे हा चित्रपट, जब्बार पटेल यांचे सर्वकृष्ट दिग्दर्शन, सतीश आळेकर, आणि अनिल जोगळेकर यांचे सर्वकृष्ट लिखाण, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे ऐतिहासिक संगीत, आणि ना धों महानोर यांची ऐतिहासिक गीतरचना. स्मिता पाटील आणि ड्रा. मोहन आगाशे यांचा अविस्मरणीय अभिनय. सर्व काही उच्चं दर्जाचे झाले आहे. जैत रे जैत, ही एक सर्वकृष्ट कलाकृतीचं मानली पाहिजे. हा चित्रपट उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार.🙏🙏🙏
स्मिता पाटील यांनी केलेला अभिनय पुन्हा कधीच नाही बघायला मिळणार..आता पर्यंत बघितलेला सर्व उत्कृष्ट अभिनय..स्मिता पाटील म्हणजे एक वेगळंच रसायन.. अभूतपूर्व.. अवर्णनीय.
मी आता दुसरयांदा बघणार आहे. पूर्वी मी विचार केला एकच सिनेमा 2दा बघण्यापेक्षा असेच 2रे classics वेगवेगळे बघावेत. म्हणून खूप classics सिनेमे हिंदी, मराठी बघून नोकरीमुळे खूपसे miss केल्याची कसर भरून काढली. तरीपण वाटते खूप महासागर बाकीच आहे.
This is an award winning film critically acclaimed by many. Thanks for uploading this masterpiece. How I wish it had English subtitles for the benefit of non Marathi speakers especially from Southern India. Can’t thank you enough. Kindly upload all good quality acclaimed Marathi films with English subtitles. Long live Marathi stage plays and Marathi films. A fan of Marathi films but who doesn’t hail from. Marathi family or Maharashtra
हा सिनेमा खूप नंतर पाहिला पण यातील गाणी ऐकून लहानाचे मोठे झालो... एका पेक्षा एक सुंदर गाणी... अणि सिनेमा पण अप्रतिम... स्मिताजी बदल तर काय बोलणार... मस्तच मोहन आगाशे निळू फुले जी सगळेच एकदम perfect
बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट पाहायचा होता. आज योग आला. आदिवासी समाज, त्यांचा वेष, भाषा, आहार, त्यांचं जीवन या सर्व गोष्टी अतिशय जवळून पाहता आल्या. सर्वच कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला प्रामाणिकपणे न्याय्य दिला. ना. धों. महानोर यांची गाणी देखील अतिशय छान आहेत. आकाशवाणीवरून ही गाणी अनेकदा ऐकली आहेत.
एखाद्या कथेवर एवढा अप्रतिम आणि खराखुरा वाटणारा पिक्चर बनवण्यात भयंकर मेहनत लागली असावी. खरोखर ठाकरांच्या मध्ये राहण्याची अनुभूती होते. बिनोद प्रधानांचे चित्रीकरण अप्रतिम आहे, प्रत्येक शॉट नुसतं न्याहाळत बसावं एवढा सुंदर! मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांचा अभिनय तर अप्रतिमच 🙏🏽🙏🏽🙏🏽
चित्रपट खरोखर अप्रतिम आहे..मध्यंतरीच एक गाणे (एका ढोलियाच्या साठी..)अर्धवट सोडले आहे ते पुर्ण करायला हवे होते.. सुरवातीला नाग्याचा बाप नाग्याला सांगतो की, "राणीमाशी फक्त पुण्यवंतालाच दिसते" आणी शेवटी चिंधी म्हणते, "नाग्या, राणीमाशी उडून गेली, मी पाहिली" म्हणजेच चिंधीच खरी पुण्यवंत ठरते. आयुष्यभर नियम पाळूनही नाग्या पुण्यवंत होत नाही.
अप्रतिम संगीत सुरेल गाणी मला आवडलेला एकमेव चित्रपट, डाॅ मोहन आगाशे, स्मिता पाटील, ह्रदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर. आणि जब्बार पटेल यांचे शतशः आभार, अख्ख्या महाराष्ट्राला सुंदर चित्रपट पहाण्यासाठी मोठे परिश्रम घेतले म्हणून त्यांचे मनापासून अभिनंदन...!!
गो.नि.दां चेउत्कृष्ट लेखन, ह्रदयनाथ मंगेशकर यांचं सुरेख व सुरेल संगीत, जब्बार पटेल यांचं अप्रतिम दिग्दर्शन,मोहन आगाशे,स्मिता पाटील, निळू फुले, सुलभा देशपांडे, चंद्रकांत काळे,श्रीराम रानडे,आणि इतर सह कलाकारांचा सहज सुंदर, सुरेख अभिनय अन् रविंद्र साठे,लता,आशा,उषा या भगीनींचा सुमधूर स्वर गायन यांमुळे हा चित्रपट सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट झालाय यात शंकाच नाही.पण यात एक नाव आदराने व प्रकर्षाने घ्यावे लागेल आणि ते म्हणजे निसर्ग कवी, गीतकार,शब्दप्रभू ना.धों.महानोर.. आपल्या शब्दसामर्थ्याने अवघा निसर्गच त्यांनी प्रेक्षाकांसमोर उभा केलाय...यासर्वांनी साकारलेली कलाकृती म्हणजेच "जैत रे जैत".
Ha movie 2010 la पहिला होता मित्राने recomond केला होता तेव्हा पासून किती वेळा पहिला असेल पण स्मिता पाटील यांची कला all time feverate actress ❤️🙏🙏अजून म्हणजे कर्नाळा फोर्ट अगदी माझ्या जवळ bike वर फक्त 10 ते 15 मिनिटे
स्मिता पाटील म्हणजे ....वास्तव वादी कलाकार...मराठी अन हिंदी चित्रपट सृष्टी तील खऱ्या कलेचा आविष्कार.... चिंधी उभी करावी तर तिनेच....ना.धो..,महानोर यांची गाणी तिच्याच साठी बनलेली...अगदी अमृतकुंभ घेऊन जन्मास आली असे वाटते....ठाकर समाजातील च चिंधी वाटते...शोभते...तिचा वावर...अन वाणी चालणं.... संपूर्ण चित्रपट आपल्या भावपूर्ण चेहऱ्या ने जगली ही अभिनेत्री.... पण ती आपल्या त आता नाही...तिची पोकळी जाणवते च....दर्जेदार अभिनय संपला असे वाटते....हीच खरी आवडत्या अभिनेत्री स श्रद्धांजली,!!!💐💐💐💐💐💐💐
Best Direction, Best songs,, Best story, Smita Patil, Mohan Agashe, Neelu Phule nd Sulbha Deshpande.....each nd every cast is best. Story depicted on life of Nomadic Tribes of Maharashtra.. .MASTERPIECE......Nostalgic 😇😇👌👌👌👌👌👌👌
माझं हे फेवरेट गाणं आहे रात टाकले अचानक माझ्या तोंडात आलं हे गाणं आणि हे मी युट्युब वर सर्च केलं हे गाणं मी लहानपणापासून ऐकत आहे मोबाईल मध्ये गाणे पाहिलं ऐकण्यात आणि बघण्यात खूप फरक आहे पण हे गाणं ऐकायला आवडतं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏
चित्रपट चांगला आहे. स्मिता पाटील व मोहन आगाशे यांची कामे चांगली. गाणी कर्णमधुर पण जास्त आहेत.संगीत नाटक सारखे वाटते. ढोल खूप छान वाजविला आहे. ऐकत रहावासा वाटतो.चित्रपटातून नेमका काय संदेश द्यायचा आहे ते नीट समजत नाही.
नाग्याला पुण्यवंत व्हायचं होत म्हणुन त्याने सगळे नियम पाळले,पण राणी माशी उडून जाताना चींधीनी भगितली आणि ती मरुन गेली, संदेश हा की कोणत्याही गोष्टीची अट्टाहास करु नये .✌️🙏
@@pankajwadekar4752 Sure. वरकरणी चित्रपट आदिवासी पाड्यावरील लोकांची साधी राहणी आणि त्यांच्या भोळ्या समजुती दाखवतोय असं वाटतं. त्यातलीच एक समजूत म्हणजे पुण्यवान कसं बनावं. कथेचा नायक नाग्या (मोहन आगाशे) याच गोष्टीवरून obsessed असतो. त्याला पुण्यवान व्हायचं असतं. त्यासाठी तो ब्राम्हणाने सांगितलेली सर्व साधना काटेकोर पाळतो. यादरम्यान त्याचा बाप मरतो आणि मधमाशीने डसल्याने त्याचा एक डोळा जातो. याचा बदला म्हणून राणीमाशीला उठवून लावण्यासाठी पुढे तो शर्थीचे प्रयत्न करतो आणि शेवटी मधमाशांचं पोळं उठून जातं मात्र त्यांच्या हल्ल्यात नायिका (स्मिता पाटील) मरून जाते. यात ज्या राणीमाशीचा ध्यास त्याला लागलेला असतो ती प्रत्यक्षात स्मिता पाटीलच असते अशी माझी understanding आहे. जसा याला पुण्यवान होण्याचा आणि पुढे राणीमाशीला हटवण्याचा ध्यास असतो, तितकंच obsession ने स्मिता पाटील त्याच्या प्रेमात असते. स्वतःच्या वेडसर ध्यासापायी त्याला ही गोष्ट समजत नाही. राणीमाशीला उठवून लावताच इकडे स्मिता पाटील सुद्धा मरते. पुण्यवान बनण्याचं किंवा माशीला उठवून लावण्याचं त्याचं obsession तिथं संपतं.
खूप अप्रतिम पण अजून खूप छान बनवता आल असत. गो. णी. दांडेकर यांनी लिहिलेली कथा अप्रतिम आहे. त्यातील फक्त 20 % च यात घेतल आहे. अजून काही घेतल असत तर अप्रतिम झाल असत
Great movie..jabbar patel was a great director and smita patil no words for her only huge respect..neelu phule's dialogue dilevery is owsome..thanx for the upload this great movie
अव्वल कलाकारांचा gutthach... या चित्रपटात आहे 👏👏👏 मी रात टाकली हे गाणं मनाला भावलं... परंतु एक समजले नाही... नाग्याला हे करून काय मिळाले, शेवट मला थोडा पुर्ण वाटला नाही. अर्थात समजलाच नाही. बाकी अप्रतिम सगळं 🙏🌷🥰
@@pritikarde3666 ठाकर जो एक आदिवासी समाज आहे.त्याच्या सामाजिक जिवनावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे.गोपाळ निळकंठ दांडेकर लिखित जैते रे जैते ह्या कादंबरीवर आधारित असुन संगीत हि जमेची बाजु आहे. या ठाकर जमातीला मी अतिशय जवळुन अनुभवलंय जैते नावाचा काहि प्रकार त्याच्यात नाही.पण त्याच्यातिल अंधश्रद्धा काहि चालिरीति याच खुप जवळुन दर्शन घडते.
ह्या चित्रपटात खरोखर महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती जोपासना आणि उभेऊभ दर्शन घडवले,,,, जय आदिवासी
ह्या चित्रपटातील संगीत आणि गाणी मुळे हा चित्रपट मी बघितला काय संगीत दिल आहे वाह 2021 मध्ये 1977 चा चित्रपट बघून लै मजा आली भारी काय गाणी आहेत लिगोबाचा डोगुर ❤️❤️
2024 मध्ये कोण कोण हा चित्रपट पाहत आहे?
end pahila
मी
खुप सुंदर
2025
असा ओरीजनल चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित व्हायला पाहिजे
माझी संस्कृती माझा अभिमान,
जय आदिवासी
जय आदिवासी ठाकर जमात
2024 कोण कोण पाहत आहे😊😊😊❤
mee end pahila picture realease zala teva maza janma navata zala
मी खूप वेळा पाहिला. आज 19 जुलै रात्री 8 .18 ला लावला 😊
Mi roj bagto aamchya kumbhivali titech zala ha movie ❤❤
Ho mi pn
मी
मी रात टाकली मी कात टाकली, नभ उतरू आल.... गाणी रेडिओ वर ऐकली होती. दुपार ची शाळेत जायची वेळ, तयारी 11.30 पासून असायची आणि तेव्हाच गाणी रेडिओ वर लागायची. म्हणून एक खास आठवण आहे ह्यातील गाण्यांची. ☺️☺️
👍👍👍
Same here !! 🙏👍
याचबरोबर जांभूळ पिकल्या झाडाखाली, आम्ही ठाकर हि पण गाणी!!🙏👍👌
Smita patil che sunder abhinay. Best direction. Nice story. Beautiful songs. All is well film.❤❤❤
@@rakeshraut4341 b
कष्टकरी आदिवासींच्या जीवनावर बनवलेला जैत रे जैत पिच्चर अजरामर झाला...
खरंच आदिवासी समाज कसं जिवन जगतो ह्याच जिवंत चित्रण ह्या चित्रपटात बघायला मिळाले काय अप्रतिम भुमिका बजावली मोहन आगाशे , स्मिता पाटील ह्यांनी ....२९/७/२०२१
जैत रे जैत, हा मराठी चित्रपट म्हणजे एक सर्वश्रेष्ठ कलाकृती मानली पाहिजे. गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे हा चित्रपट,
जब्बार पटेल यांचे सर्वकृष्ट दिग्दर्शन, सतीश आळेकर, आणि अनिल जोगळेकर यांचे सर्वकृष्ट लिखाण, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे ऐतिहासिक संगीत, आणि ना धों महानोर यांची ऐतिहासिक गीतरचना.
स्मिता पाटील आणि ड्रा. मोहन आगाशे यांचा अविस्मरणीय अभिनय. सर्व काही उच्चं दर्जाचे झाले आहे.
जैत रे जैत, ही एक सर्वकृष्ट कलाकृतीचं मानली पाहिजे.
हा चित्रपट उपलब्ध करून दिल्या बद्दल शतशः आभार.🙏🙏🙏
एक अप्रतिम चित्रपट!! स्मिता पाटील आणि मोहन आगाशे यांचा अभिनय केवळ लाजवाब 💐💐आशा आणि रवींद्र साठे यांचा आवाज म्हणजे कानांना अमृत!!
स्मिता पाटील यांनी केलेला अभिनय पुन्हा कधीच नाही बघायला मिळणार..आता पर्यंत बघितलेला सर्व उत्कृष्ट अभिनय..स्मिता पाटील म्हणजे एक वेगळंच रसायन.. अभूतपूर्व.. अवर्णनीय.
I miss smita patil
Smita veglich hoti. Tichya subtle acting kuthlyach heroine la jamnaar naahi. I miss her so much.
हा पीच्छर म्हणजे आमच्या आदिवासी ठाकर समाजाचा ऐक आयुशभराची आठवण
Adivasi nahi bhava
Hech ayushya saglyanna laabhudet...kiti chhan ae
जय आदिवासी
पिक्चर
अस आयुष्य मिळाव दुसर काही नको...........खुप छान
छान मूव्ही आहे ,,,,,आज च्या जमान्यात आसले चित्रपट नाही भगाला भेटणार खूप छान चित्रपट आहे
2021 च्या lockdown मध्ये कोण बघतोय 😂❤️
I saw this movie so many time.. I am so grearful I am महाराष्ट्रीयन. I love our past and people.
Apritam muvi👍
aajach baghitla mya pahilyandha
@@Dnyani_art.studio grearful nava greatful astha tyo
@@divyapatil6583 😂😂
This movie will go down as one the best ever in marathi cinema. Great direction, acting, songs, music. Simply genius
आम्ही आगरी आहोत पण माझ्या बाबांना ह्या मोवि चा गाणं खूप आवडतो . दररोज गाणी ऐकतात . न विसरता .
एक नंबर पिचर....पण गाणी मस्त अाहे..हे गाणी फक्त डोंगरावर फिरायला जाताना ऐकण्यात वेगळी मजा अाहे...
कमी बजेट ,नो आउट डोर सूटिंग ,इतका चांगला चित्रपट ,,, गाणी अजरामर आहेत , great movie thanks mohan agase
climax bakwas
सगळीच गाण्यात जादू आहे कितीही वेळा ऐकलं तरीही छान वाटत अप्रतिम
मी आता दुसरयांदा बघणार आहे. पूर्वी मी विचार केला एकच सिनेमा 2दा बघण्यापेक्षा असेच 2रे classics वेगवेगळे बघावेत. म्हणून खूप classics सिनेमे हिंदी, मराठी बघून नोकरीमुळे खूपसे miss केल्याची कसर भरून काढली. तरीपण वाटते खूप महासागर बाकीच आहे.
2022 मध्ये पाहीला तरी गोडवा वाटतो....अभिमान वाटतो मराठी असल्याचा🙏
This is an award winning film critically acclaimed by many. Thanks for uploading this masterpiece. How I wish it had English subtitles for the benefit of non Marathi speakers especially from Southern India. Can’t thank you enough. Kindly upload all good quality acclaimed Marathi films with English subtitles. Long live Marathi stage plays and Marathi films. A fan of Marathi films but who doesn’t hail from. Marathi family or Maharashtra
हा चित्रपट पाहून मानला आणि आत्म्याला शांती भेटते...हा चित्रपट उपलब्ध करून दिल्या बद्दल खूप खुप धन्यवाद
हा सिनेमा खूप नंतर पाहिला पण यातील गाणी ऐकून लहानाचे मोठे झालो... एका पेक्षा एक सुंदर गाणी... अणि सिनेमा पण अप्रतिम... स्मिताजी बदल तर काय बोलणार... मस्तच मोहन आगाशे निळू फुले जी सगळेच एकदम perfect
अप्रतिम चित्रिकरण.अतिशय सुंदर मनमोहक गाणी.जब्बार पटेलांच वैशिष्ट्य म्हणजे उपेक्षित व बहिष्कृत समाजाचे प्रकाशन करुन त्यांचे दुःख जगासमोर मांडणे
खरच अशी कोणती जमाती आहे का... जी मोर , उंदीर खाते... काय नाव आहे तीच.. आणि आहे कुठे ही जमात
@@pritikarde3666 आदिवासी ठाकर कातकरी इत्यादी आदिवासी समाज मी त्यातलाच एक.
बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट पाहायचा होता. आज योग आला. आदिवासी समाज, त्यांचा वेष, भाषा, आहार, त्यांचं जीवन या सर्व गोष्टी अतिशय जवळून पाहता आल्या. सर्वच कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला प्रामाणिकपणे न्याय्य दिला. ना. धों. महानोर यांची गाणी देखील अतिशय छान आहेत. आकाशवाणीवरून ही गाणी अनेकदा ऐकली आहेत.
स्मिता पाटील यांचा अभिनय खुप छान आहे तो सिनेमांचा काल खुप छान होता जैत रे जैत खुप छान सिनेमा आहे❤️❤️❤️
अप्रतिम चित्रपट... सलाम जब्बार पटेल यांच्या दिग्दर्शन, ना. धो. महानोरांची गीते, गो. नी. दांडेकर यांच्या कथा, लता मंगेशकर यांच्या गायण अन् मोहन आगाश आणि स्मिता पाटीले यांच्या अभिनयाला...
त्रिवार सलाम.....!!!
"स्वर्गीय स्मिता पाटील"यांनी साकारलेली"चिंधी" अप्रतिम!!!त्यांना त्रिवार अभिवादन.
Smitatai aj arsu dolyat yetat
आयुष्यात सर्वात आवडता सिनेमा.... स्मिता अन आदिवासी गाणी खूप मस्त
अप्रतिम आयुष्यातील एकमेव आवडती गाणी असलेला चित्रपट .....
एक सोनेरी आठवण स्मिता पाटील...
SHASHIKANT KHEDKAR umbrtha
+Rahul Ghaitadke sddcbb
aqr SEND yr
Sujay kharat
Wow ............ superb movie jait re jait ........ I'm inspired in my life very sadly life a poowar people of adiwashi.
निळूभाऊ फुले यांनी एक नंबर काम केले त्यात स्मिता पाटील यांचा तर अप्रतिम अभिनय म्हणजे दुधात साखर सारख
सुंदर अभिनय अप्रतिम सिनेमा आणि सदाबहार गाणी ...
अभिमान वाटतो मला ह्या सिनेमा च शूटिंग आमच्या खालापूर मधे झालंय .... ❤️
एखाद्या कथेवर एवढा अप्रतिम आणि खराखुरा वाटणारा पिक्चर बनवण्यात भयंकर मेहनत लागली असावी. खरोखर ठाकरांच्या मध्ये राहण्याची अनुभूती होते. बिनोद प्रधानांचे चित्रीकरण अप्रतिम आहे, प्रत्येक शॉट नुसतं न्याहाळत बसावं एवढा सुंदर! मोहन आगाशे आणि स्मिता पाटील यांचा अभिनय तर अप्रतिमच 🙏🏽🙏🏽🙏🏽
चित्रपट खरोखर अप्रतिम आहे..मध्यंतरीच एक गाणे (एका ढोलियाच्या साठी..)अर्धवट सोडले आहे ते पुर्ण करायला हवे होते..
सुरवातीला नाग्याचा बाप नाग्याला सांगतो की, "राणीमाशी फक्त पुण्यवंतालाच दिसते" आणी शेवटी चिंधी म्हणते, "नाग्या, राणीमाशी उडून गेली, मी पाहिली"
म्हणजेच चिंधीच खरी पुण्यवंत ठरते. आयुष्यभर नियम पाळूनही नाग्या पुण्यवंत होत नाही.
तुमची समज योग्य आहे चिंधी खरी पुण्यवान
2023 मध्ये कोण कोण बघत आहेत हा चित्रपट...
अप्रतिम संगीत सुरेल गाणी मला आवडलेला एकमेव चित्रपट, डाॅ मोहन आगाशे, स्मिता पाटील, ह्रदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर. आणि जब्बार पटेल यांचे शतशः आभार, अख्ख्या महाराष्ट्राला सुंदर चित्रपट पहाण्यासाठी मोठे परिश्रम घेतले म्हणून त्यांचे मनापासून अभिनंदन...!!
गो.नि.दां चेउत्कृष्ट लेखन, ह्रदयनाथ मंगेशकर यांचं सुरेख व सुरेल संगीत, जब्बार पटेल यांचं अप्रतिम दिग्दर्शन,मोहन आगाशे,स्मिता पाटील, निळू फुले, सुलभा देशपांडे, चंद्रकांत काळे,श्रीराम रानडे,आणि इतर सह कलाकारांचा सहज सुंदर, सुरेख अभिनय अन् रविंद्र साठे,लता,आशा,उषा या भगीनींचा सुमधूर स्वर गायन यांमुळे हा चित्रपट सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट झालाय यात शंकाच नाही.पण यात एक नाव आदराने व प्रकर्षाने घ्यावे लागेल आणि ते म्हणजे निसर्ग कवी, गीतकार,शब्दप्रभू ना.धों.महानोर..
आपल्या शब्दसामर्थ्याने अवघा निसर्गच त्यांनी प्रेक्षाकांसमोर उभा केलाय...यासर्वांनी साकारलेली कलाकृती म्हणजेच "जैत रे जैत".
Maruti Kalke
ना. धो. महानोर यांची गीते
+sanjay choudhari khup chan mahiti
Va?
Nilu bhau
सिनेमा सृष्टीतला एक अप्रतिम हिरा
जैत रे जैत
हिरवागार निसर्ग... सुरेल गाणे.. सारच अप्रतिम... मी या picture चे गाणे ऐकले होते पण पिक्चर आज पाहिला.. खूप छान आहे
खूप छान निसर्ग आहे . मी पण इथेच राहतो कर्नाळा जवळ . आदिवासी वाड्या पण खूप आहेत .
ज्या ठिकाणी या चित्रपट चित्रित झाला ते ठिकाण आज कसे अहे काय सांगू शकाल?
Ha movie 2010 la पहिला होता मित्राने recomond केला होता तेव्हा पासून किती वेळा पहिला असेल पण स्मिता पाटील यांची कला all time feverate actress ❤️🙏🙏अजून म्हणजे कर्नाळा फोर्ट अगदी माझ्या जवळ bike वर फक्त 10 ते 15 मिनिटे
स्मिता पाटील म्हणजे ....वास्तव वादी कलाकार...मराठी अन हिंदी चित्रपट सृष्टी तील खऱ्या कलेचा आविष्कार.... चिंधी उभी करावी तर तिनेच....ना.धो..,महानोर यांची गाणी तिच्याच साठी बनलेली...अगदी अमृतकुंभ घेऊन जन्मास आली असे वाटते....ठाकर समाजातील च चिंधी वाटते...शोभते...तिचा वावर...अन वाणी चालणं.... संपूर्ण चित्रपट आपल्या भावपूर्ण चेहऱ्या ने जगली ही अभिनेत्री.... पण ती आपल्या त आता नाही...तिची पोकळी जाणवते च....दर्जेदार अभिनय संपला असे वाटते....हीच खरी आवडत्या अभिनेत्री स श्रद्धांजली,!!!💐💐💐💐💐💐💐
हा चित्रपट मी आता पाहिला गाणी अतिशय आवडती आहेत पण चित्रपट पाहिला नव्हता चित्रपट बघुन मलासुध्दा मोहन आगाशे सर खूप आवडले
स्मिता पाटील तर सर्वोत्तम आहेच पण मोहन आगाशे सर्वरच सर्वोत्तम
हा चित्रपत मी हज्जार वेळा बघितला पण अभिनय आणि संगीत आणि गायक मला आताही पाहिजे
hi comment vachun purn film pahanar ahe
👌🙏
Best Direction, Best songs,, Best story, Smita Patil, Mohan Agashe, Neelu Phule nd Sulbha Deshpande.....each nd every cast is best. Story depicted on life of Nomadic Tribes of Maharashtra.. .MASTERPIECE......Nostalgic 😇😇👌👌👌👌👌👌👌
चैत्र गेला वैशाखाच ऊन गेलं बाई पाऊस पाणी सरलं सरली हंगामाची घाई .... सुंदर अति सुंदर शब्द रचना
मराठी चित्रपट सृष्टी जेवढी प्रगल्भ, समृद्ध, संपन्न झाली तेवढी इतर कुठल्या भाषेतील चित्रपट सृष्टीला जमलं नाही
हो शतप्रतिशत सत्य आहे.
स्मिता पाटीलचा मराठीतला अभिनय पहिल्यांदाच पाहतोय
1990 चा काळ सुख समाधान आनंदीआनंद
स्वस्ताई चा काळ ❤❤🎉🎉
अप्रतिम कलाकृती.. जैत रे जैत टीम ला सलाम 🙏
कसली छान स्टोरी आहे, आणि ठाकर संस्कृति ही
2021 मध्ये कोण कोण बघत आहे ☺️
ईतका जूना सिनेमा तरीही आज बघावासा वाटतो,अविट गाणी.
सुंदर चित्रपट 👌👌👌👌👌 कोण 2020 ऑगस्ट मध्ये बघतात आहे
Tasech aaplyalapan..
Ashwini kuthe rahtes 🙂
🙋
Me bagto Atta
माझं हे फेवरेट गाणं आहे रात टाकले अचानक माझ्या तोंडात आलं हे गाणं आणि हे मी युट्युब वर सर्च केलं हे गाणं मी लहानपणापासून ऐकत आहे मोबाईल मध्ये गाणे पाहिलं ऐकण्यात आणि बघण्यात खूप फरक आहे पण हे गाणं ऐकायला आवडतं 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏
चित्रपट चांगला आहे. स्मिता पाटील व मोहन आगाशे यांची कामे चांगली. गाणी कर्णमधुर पण जास्त आहेत.संगीत नाटक सारखे वाटते. ढोल खूप छान वाजविला आहे. ऐकत रहावासा वाटतो.चित्रपटातून नेमका काय संदेश द्यायचा आहे ते नीट समजत नाही.
हा उपेक्षित समाज शिक्षणापासून वंचित राहून अंधश्रद्धेच्या नावाखाली कस जगतो याचा वर्णन केला आहे
नाग्याला पुण्यवंत व्हायचं होत म्हणुन त्याने सगळे नियम पाळले,पण राणी माशी उडून जाताना चींधीनी भगितली आणि ती मरुन गेली, संदेश हा की कोणत्याही गोष्टीची अट्टाहास करु नये .✌️🙏
I'm deeply in love with this movie. And I'm deeply in love with my beautiful Maharashtra ❤❤❤. I love my beautiful Bharat.
वास्तवदर्शी आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाला आवडेल असा चित्रपट आहे.
2024 मधे कोण कोण बघत आहेत....स्मिता पाटील,डॉ. मोहन आगाशे ❤️❤️❤️
ना.धो. महानोर यांचं कौतुक करावे तेवढं थोडं आहे आम्ही आपले आभारी आहोत की आपण इतकी सुंदर गाणी लिहलीत
yess
मराठीतील अप्रतिम लेखकानं पैकी गो.नी. दांडेकर आहेत
खुप छान चित्रपट आहे,पन ज्याला समजला त्यलाच त्याची महानता माहीत
आजही त्याची गानी मनात वेगलीच जागा बनवतात ,अजच्या गन्यान मधे ती धमक नाही
खरोखरच... इतका साधासरळ वाटतो पण यातलं मेटाफॉर समजायला मला दोन वेळेस बघायला लागला...!
@@dnyaneshmake1092 tuncha perspective ani ya movie chi understanding share karu shakta ka please?eikayla aavdel
@@pankajwadekar4752 Sure.
वरकरणी चित्रपट आदिवासी पाड्यावरील लोकांची साधी राहणी आणि त्यांच्या भोळ्या समजुती दाखवतोय असं वाटतं. त्यातलीच एक समजूत म्हणजे पुण्यवान कसं बनावं. कथेचा नायक नाग्या (मोहन आगाशे) याच गोष्टीवरून obsessed असतो. त्याला पुण्यवान व्हायचं असतं. त्यासाठी तो ब्राम्हणाने सांगितलेली सर्व साधना काटेकोर पाळतो. यादरम्यान त्याचा बाप मरतो आणि मधमाशीने डसल्याने त्याचा एक डोळा जातो. याचा बदला म्हणून राणीमाशीला उठवून लावण्यासाठी पुढे तो शर्थीचे प्रयत्न करतो आणि शेवटी मधमाशांचं पोळं उठून जातं मात्र त्यांच्या हल्ल्यात नायिका (स्मिता पाटील) मरून जाते.
यात ज्या राणीमाशीचा ध्यास त्याला लागलेला असतो ती प्रत्यक्षात स्मिता पाटीलच असते अशी माझी understanding आहे. जसा याला पुण्यवान होण्याचा आणि पुढे राणीमाशीला हटवण्याचा ध्यास असतो, तितकंच obsession ने स्मिता पाटील त्याच्या प्रेमात असते. स्वतःच्या वेडसर ध्यासापायी त्याला ही गोष्ट समजत नाही. राणीमाशीला उठवून लावताच इकडे स्मिता पाटील सुद्धा मरते. पुण्यवान बनण्याचं किंवा माशीला उठवून लावण्याचं त्याचं obsession तिथं संपतं.
काय बोलावं ?? 👍🤗🤗🤗अप्रतिम स्व. स्मिता पाटील यांचा अभिनय 👏👏🙌🙌👌द डॅशिंग मॅन मोहन आगाशे 👏👏
How handsome and one hell of an actor was Mohan agashe in his young n prime
शब्द नाहीत,ऑस्कर पुरस्कार पण फिका पडेल या चित्रपटाला,असा चित्रपट पुन्हा नाही होऊ शकणार
नाग्या एक नंबर स्वार्थी, ईतक प्रेम करणारी बायको मिळाली. चिंधी गेली आणि तरीही हा त्याचाच धुंदीत .
म्हणुन मराठी चित्रपट आवडत नाहीत . शेवट कधीच गोड नसतो.
अजरामर मुवी आहे. डॉ. मोहन आगाशे , निळु फुले, स्मिता पाटिल, सुलभा देशपांडे आणि जबार पटेल.
After a long time i see this picture video. Very nice song music and direction. All artiste are real actor who played there roles perfectly. 🌹💯
स्मिता पाटील आणि मोहन आगाशे यांच्या अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट.....
शब्दच नाहीत चित्रपटा बद्धल बोलन्यासाठी 🙏 चित्रपट दखल्या बद्धल आभारी आहे
All Greats.. Dr Jabbar Patel, Dr Mohan Agashe, Smita Patil, Nilu Phule, Sulbha Deshpande, Hridaynath Mangeshkar, N D Mahanor.
2020 मध्ये कोण कोण बघत आहे 😁
मी दिलीप पाटील
Me bght ahe
J
👌
मी सुध्दा
फार सुंदर अभिनय वगैरे ... पण कोणी या कथेच सार सांगेल का...
खूप अप्रतिम पण अजून खूप छान बनवता आल असत. गो. णी. दांडेकर यांनी लिहिलेली कथा अप्रतिम आहे. त्यातील फक्त 20 % च यात घेतल आहे. अजून काही घेतल असत तर अप्रतिम झाल असत
आज मी पाहीला आहे, जानेवारी महिन्यात मकरसंक्रांत वेळी 2022,खूपछान फिल्म आहे
स्मिता पाटील यांची एक्टिंग 😍😍
खूपच छान चित्रपट आहे, एक दिवस वेळ भेटलं तर नक्की कर्नाळा बघायला जाईल मी 🙏🏻
स्मिता पाटील तु खरोखरच पाटलांची आहेस
आम्ही ठाकर ठाकर या राणाची पाखरं...👌👌👌
Smita patil acting, expressions 😍
जय मल्हार,जय आदिवासी, जय लिंगोबाचा डोंगुर ❤❤❤
Great movie..jabbar patel was a great director and smita patil no words for her only huge respect..neelu phule's dialogue dilevery is owsome..thanx for the upload this great movie
लाखातली बात सोडलीच राजांनो ! गो.नी दांडेकर'लिखित प्रस्तुत चित्रपट आहे.
मूळ कादंबरी: जैत रे जैत
लेखक: गो.नी.दांडेकर
दिग्दर्शक: जब्बार पटेल
अभिनय: डॉ. मोहन आगाशे, स्मिता पाटील, निळू फुले, सुलभा देशपांडे
गीत: ना.धों.महानोर
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर, रविंद्र साठे, उषा मंगेशकर, आशा भोसले, चंद्रकांत काळे
चित्रपटातील गाणी :-
2:42 डोंगर काठाडी ठाकरवाडी
7:50 वाडी वरल्या वाटा गेल्या
17:40 आम्ही ठाकरं ठाकरं
29:34 गोऱ्या देहावरती कांती
35:55 जांभूळ पिकल्या झाडाखाली
45:38 एका ढोलीया
1:06:38 ही दुसऱ्याची बाई
1:14:00 नभं उतरू आलं
1:19:29 कुण्या राजानं राजानं
1:30:46 लिंगोबाचा डोंगूर
1:42:43 ठाकर वाडीच्या शंकर राजा
© मुकेश बोरसे

Bha2pa cha video baghun kon kon alay ithe ?
Smita Patil.. We miss you 😢.... one of the best actress 🙏
7:36 वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी 👌👌
खरच मला असं जीवन जगने खूप आवडेल no tension only freedom
Kharach man Ramoon gela ..1984 durdarshan la ala hota jait re jait ..
Smita mhanje alaukik Ruhani..❤️
Every time I m going through karnala fort , I remember this movie, and feel that the characters would be still live there.
मोहन आगाशे स्मिता पाटील कामीनी भाटीया सुलभा देशपांडे आणि ते दोन कलाकार माहीत नाही पण ह्याची बरोबरी करणारा कोणी नाही
My father recommend me this film
And it was really a great film
Marathi cinema is great 🤍
This is the fourth time i m watching this movie.. never bored to watch it over and over again... it was a class movie❤❤❤
अव्वल कलाकारांचा gutthach... या चित्रपटात आहे 👏👏👏 मी रात टाकली हे गाणं मनाला भावलं... परंतु एक समजले नाही... नाग्याला हे करून काय मिळाले, शेवट मला थोडा पुर्ण वाटला नाही. अर्थात समजलाच नाही. बाकी अप्रतिम सगळं 🙏🌷🥰
Hech tar sangaych ahe tyana tyala badala ghevun kahi nahi bhetal tyachi pan queen geli
मराठीतील चित्रपटातील मैलाचा दगड आहे हा चित्रपट
स्मिता पाटील ह्या मराठीची शान आहेत.
जैत चां अर्थ काय होतो सर..
चित्रपटा मध्ये नेमक काय सांगायचं होत... मला लक्षात च आली नाही कथा...
@@pritikarde3666 ठाकर जो एक आदिवासी समाज आहे.त्याच्या सामाजिक जिवनावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे.गोपाळ निळकंठ दांडेकर लिखित जैते रे जैते ह्या कादंबरीवर आधारित असुन संगीत हि जमेची बाजु आहे. या ठाकर जमातीला मी अतिशय जवळुन अनुभवलंय जैते नावाचा काहि प्रकार त्याच्यात नाही.पण त्याच्यातिल अंधश्रद्धा काहि चालिरीति याच खुप जवळुन दर्शन घडते.
@@pritikarde3666 ठाकर जमातींच्या समस्या चालीरीती व पारंपरिक समजुतीवर भाष्य बाकी काही नाही.
@@pritikarde3666 जैत म्हणजे Win
1:12:13 तुझ्यासाठी मी काय बी करणार......शेवटी चिंधी तिच्या नाग्या साठी स्वतःचा जीव ही ओवाळून टाकते😢❤
अतिशय उत्कृष्ट चित्रपट आणि अतिशय उत्कृष्ट अभिनय स्मिता पाटील.... अविस्मरणीय व्यक्तिमत्व
असे चित्रपट आणखी तयार करण्यात यायला पाहिजे 🎉 खूप खूप धन्यवाद 👏
कधी न विसरता येणारा अप्रतिम चित्रपट